🚩 *भाषण आवडलं तर लाईक सोबत शेअर करा ! ⛳ *काकासाहेब शिंदे अमर रहे* 🙏 *मराठा समाजाच्या व्यथा तुमच्या शद्बात मांडा*. *प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरु नका* !!!! 👍👍✍ *तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏 *जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* ! *अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि* *तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏 🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !!! 🇮🇳 🚩
जय शिवराय याना मानाचा मुजरा. भावोनो आपल्या वर खूप मोढे संस्कार झाले ले आहै. म्हणून आपन संयमी ,शांती , समाधानी वषाॅ नू वष्रे राहत आलो आहे. आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. मूलभूत अधिकार सुध्दा दायला तयार नाहीत. 1) आमही पिकवतो आमच्या माला चा भाव आमही ठरवनार. 2) रस्ते, लाईट, सीचनासाठी पानी व्यवस्था, शिक्षण, आरोग्य. 3)आरक्षण. ऐवठे मागनी खास आमच्या हक्का चे मराठा आमदार असताना & खासदार संसदेत पाठवले असताना हे काम करू शकले नाहीत तर हयाना आपनास गरीब ढेवायचे होते गरीब ढेऊन त्याच त्याच गोष्टी च राजकारण करायच होत .हे आपन जानलो हया सगळ्याना आता पायतना जवळ सुध्दा फिरकू दयायच नाही .तयाना सडेतोड पृश्न विचारून त्याची लायकी दाखवायची . आमच्या रक्ताच पाणी करून ह्याची बायका, पोर, ह्याची श्री मंती आली आमच्या दिलेल्या दाना मूळ आम्ही दिलेल्या पगारामूळे, पगार घेतोस काम कर ही भूमिका आपन घेतली पाहिजे. निवडणू देताना मागण्याचा स्टेपंपेपर समोर ठेवून मतदान केले पाहिजे . तो जागरूक आसावा. सुशिक्षित असावा आपल्या परीसराची जान हवी . नवीन नवीन ऊपकृम ,शोध तरूनास काम देनारा असावा गूलाम बनवनारा नसूनये वेळ काठू नसू नये. आनी भावोनो हीच वेळ आहे मागण्या पूर्ण करून घ्यायची आनी हेच सरकार मागण्या पूर्ण करू शकत कारन वातावरण गरम आहे. फक्त देशाची मालमत्ता ती आपली आहे. तीला आगीत नाही झोकू दयायच. जयहिंद.
हो... आरक्षण बंद करा कोणालाच नको बुद्धीमतेला महत्त्व दया.सर्वप्रथम जाती व्यवस्था बंद करा एकच जात माणूसजात सर्वाच्या जन्म दाखलावर असावी. म्हणून देश मागे आहे. जय शिवराय,,
मराठे आत्महत्या करते नही दुष्टों को आत्महत्या करने लगाते हैं, एक गोष्ट लक्षात ठेवा मराठा भावानो, एकही मराठा नी आत्महत्या करता कामा नये कारण एक मराठा लाख मराठा, शेवट पर्यन्त लढ़ा, लड़ेंगे जीतेंगे, जय शिवराय
जय दुर्गा शक्ति माता दी जी की जयहो जयहो जयहो,आमच्या मराठा आरक्षण ला, सिध्दी ची तलवार, सुदर्शन चक्र,धनुष्यबान व शक्ती, आशिर्वाद द्या,जय भवानी जय शिवराय, जय राजमाता जिजाआई, जय संभाजी राजे आपला सर्वांचा जय जय कार असो, आपल्या चरणावर नतमस्तक,जय मराठा जय जय शिवराय जय हो जय हो जय हो।
शितल पाटील यांनी पाठवलेला अभ्यासपूर्ण मेसेज *उठ मराठ्या जागा हो!* आपल्या वर आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली? कोण आहे आपले शत्रू ओळख. *साखर कारखाने -* कोल्हापूर जिल्हा - एकूण 19 ,मराठा वर्चस्व-14 सांगली - एकूण 16 ,मराठा वर्चस्व-13 , सातारा -एकूण 9,मराठा वर्चस्व- 9 पुणे- एकूण 12 मराठा वर्चस्व 11, सोलापुर- एकूण 16, मराठा वर्चस्व 12, अहमदनगर - एकूण 17, मराठा वर्चस्व -15, नाशिक -एकूण 5, मराठा वर्चस्व 4 , नंदुरबार-एकूण 3,मराठा वर्चस्व 1 जळगाव -एकूण 7 मराठा वर्चस्व 4 , औरंगाबाद -एकूण 7,मराठा वर्चस्व 6, जालना -एकूण 5 मराठा वर्चस्व 4, बीड- एकूण 8, मराठा वर्चस्व 5 हिंगोली- एकूण 3, मराठा वर्चस्व 2, परभणी - एकूण 3, मराठा वर्चस्व 1 , नांदेड - 7, मराठा वर्चस्व 5, उस्मानाबाद - एकूण 9, मराठा वर्चस्व 3, लातूर - एकूण 10, मराठा वर्चस्व 6, यवतमाळ - एकूण 4 , मराठा कुणबी वर्चस्व 2 , अकोला - एकूण 2, मराठा-कुणबी 1 , अमरावती - एकूण 3, मराठा-कुणबी 1 , वर्धा- एकूण 2 मराठा-कुणबी 2 , नागपूर - एकूण 2, मराठा-कुणबी 2 , भंडारा-एकूण 1, कुणबी-मराठा 1 महाराष्ट्रातील एकूण साखर कारखाने - 170 धनदांडग्या मराठा सम्राटांचे कारखाने - 124 *मराठा सम्राटांच्या ब्यांका पतसंस्था -* 1 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 31 2 जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक 29 3 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था 21451 4 कापूस जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्था 164 5 सहकारी सूत गिरणी 167 6 सहकारी हातमाग संस्था 685 7 सहकारी यंत्र माग संस्था 1378 8 सहकारी दुध उत्पादक संस्था 27110 9 सहकारी दुध संघ 78 10 सहकारी मार्केटिंग संस्था 1779 मराठा सम्राटांच्या हातातील शिक्षण संस्था - इंजिनअरिंग कॉलेज आणि इतर तंत्रशिक्षण संस्था - एकूण 2597, मराठा वर्चस्व - 2500 वैद्यकीय महाविद्यालये - एकूण 14, मराठा वर्चस्व 12 वैद्यकीय डेंटल महाविद्यालये - एकूण 25, मराठा वर्चस्व 20 आयुर्वेदिक कॉलेज - एकूण 40, मराठा 32 *मराठा मंत्रिमंडळ -* यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1960 एकूण मंत्री -14 मराठा मंत्री 6 यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1962 एकूण मंत्री -17 मराठा मंत्री 9 वसंतराव नाईक मंत्रिमंडळ - 1967 एकूण मंत्री -17 मराठा मंत्री 10 वसंतराव नाईक मंत्रिमंडळ - 1972 एकूण मंत्री -12 मराठा मंत्री 4 शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ -1975 एकूण मंत्री -14 मराठा मंत्री 9 वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1977 एकूण मंत्री -23 मराठा मंत्री 14 वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1978( युती) एकूण मंत्री -14 मराठा मंत्री 8 शरद पवार ( युती) मंत्रिमंडळ 1978 एकूण मंत्री -17 मराठा मंत्री 8 अ.र. अंतुले मंत्रिमंडळ 1980 एकूण मंत्री -15 मराठा मंत्री 9 वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ 1983 एकूण मंत्री -14 मराठा मंत्री 6 शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ 1986 -एकूण मंत्री -8 मराठा मंत्री 5 शरद पवार मंत्रिमंडळ (युती) 1990- एकूण मंत्री -15 मराठा मंत्री 9 मनोहर जोशी (युती) 1995,एकूण मंत्री -22 मराठा मंत्री 4 विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 1999( युती) ,एकूण मंत्री -26 मराठा मंत्री 16 विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2004( युती) एकूण मंत्री-27 मराठा मंत्री 13 अशोक चव्हाण- डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010 विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2010( युती) एकूण मंत्री -29 मराठा मंत्री 14 पृथ्वीराज चव्हाण- नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 मंत्री -30 मराठा मंत्री 16 -------------- आपल्या जातीतल्या नेत्यांना आपण मोठं केलं. पण त्यांनी फक्त स्वत:चे घर भरलेत. स्वत:च्या मुलांना नातेवाईकांना मोठं केलं. आणि आपण मात्र राहिलो अल्पभूधारकच, द्रारिद्र्यरेषेखालीच, गरीबच. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि गरीब मराठ्यांच्या परिस्थितीसाठी कारणीभूत हे आपलेच सरंजामी नेते आहेत. दुसरे कुणी नाही. म्हणून आता तरी जागा हो मराठ्या. हा मॅसेज इतका शेअर करा की हा मॅसेज आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचायला हवा. मेसेज वाचून आपल्या नेत्यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी आपल्याच स्वार्थी नेत्यांमुळेच झाला नाही. सत्तेचा मलिदा सत्ताधारी व स्वतःमधे वाटून खाल्ला. आतातरी जागे व्हा, शितल पाटील, एक शेतकऱ्याची पोर (Shared as received)
😍आमची ओळख- ( शिवभक्त )👬 आमचा रुबाब - 👑👉मराठा👈👑 आमची शान - 🔥 🚩भगवा झेंडा 🚩🔥 आमची सकाळ - 🌇 शिवसकाळ 🌇🔥गर्वच नाही तर माज आहे मराठा असल्याचा🔥 🐅 म्हणून...🗣 सांगतो ठोकून छाती देव आमचा छत्रपती... 🚩🚩जयभवानी ... जय शिवाजी🚩🚩 #आमचं मराठ्यांच कस असत आंम्ही सगळे एकत्र कुठं जात नाही, आणि गेलो तर 💪मोजता पण येत नाही...?? 😍⛳⚔#मराठा⚔😍 Bhavano पुढे पाटवा
ज्या वेळस डॉ बाबासाहेब आंबेडकर घटना लिहत होते त्या वेळेस सकाळी सकाळी कोल्हापूर चे पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांच्या घरी आले व बाबासाहेबांनी त्यांना पाहिल्यावर बाबासाहेब म्हणाले देशमुख हा घटनेचा कच्चा मसुदा तयार केला जरा वाचुन बघा व मला काय चुकले ते सांगा मि सकाळी फिरून यतो व तो मसुदा पंजाबराव देशमुख यांच्या हातात दिला काही वेळाने बाबासाहेब आले आणि पंजाबराव देशमुख रडायला लागले बाबासाहेब म्हणाले काय झाले देशमुख तुम्हाला आवडले नाही हे संविधान तेव्हा कोल्हापूर चे मराठा पाटील पजांबराव देशमुख म्हणाले बाबासाहेब धन्य आहे तुम्ही आणि तुमची लेखणी आहो मि ज्या कामासाठी ज्या माघण्यसाठी ईथे आलो ते तुम्ही आधिच भारतीय संविधान या ग्रंथात लिहून ठेवले मराठा समाजाचे पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेब जिवंत आसतानी कोल्हापूर मध्ये बिंदु चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ऊभारलेला आहे या वर बाबासाहेब म्हणतात मला यची काही गरज नाही मला डोक्यावर नको देशमुख मला डोक्यात घ्या मित्रहो मराठा आरक्षण हे तर बाबासाहेबानी 70 वर्षा पुर्वीच घटनेत नमुद केले आहे व ते सर्वात आधी obc 340 ,कलम हे स्पेशल लिहिले आहे पण नेहरून ते मंजूरकेले नाही म्हणून बाबासाहेबांनी तुमच्यासाठी कायदेमंत्री पदाचा राजिनामा दिलता बाबासाहेबांची ति दुरद्रुष्टी होती कि आरक्षण हे काळाची गरज आहे पण त्या काळी माझ्या मराठा बांधवानी नेहरूच्या आदेशावरून बाबासाहेबांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला व बाबासाहेबाला म्हणाले आम्ही काय दलित नाही 50/100 एक्कर जमिनी आहे आमच्या कडे आसं बोलून बाबासाहेबांचा आपमान केला पण बाबासाहेबांनी ते त्यांना पटवून सांगितले एक दिवस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल पण त्या दिवशी मि ते देयाला नसेल धन्य ते बाबासाहेबांच स्वप्न मराठा बांधवाना आरक्षण मिळालेच पाहिजे तो त्यांचा संविधानिक आधिकार आहे
मराठा तरुणांची माथी भडकाविणाऱ्या नेत्यांना विनम्र निवेदन-मराठा आरक्षणावर अजुन कोर्टात निर्णय लागेपर्यंत 2-3 वर्ष तरी लागतील. तात्कालिक पाऊल म्हणून १.पवारांची रयत शिक्षण संस्था आणि विद्या प्रतिष्ठान २.डी . वाय. पाटलांची यूनिव्हर्सिटी ३. पतंग रावांच भारती विद्यापीठ ४. भोसल्यांचे कृष्णा मेडिकल कॉलेज ४. विखेंची प्रवरा संस्था ५.अंकुशराव कदम यांची एमजीएम ६.टोपेंची मस्येदरी ७.सतीश चव्हाण यांची मराठा ८.बाळासाहेब थोरातांची अमृतवाहिनी ९.शंकरराव काळेंच संजीवनीआणी इतर यात किमान एक लाख मराठा तरुण तरुणी याना अत्यल्प दरात without donation शिक्षण उपलब्ध करून द्यावे व 3 वर्षात आरक्षणा अभावी शिक्षणापासून वंचित राहणार्या मुलांची मदत करावी ! नाहीतर यांनी स्वत: ला मराठा म्हणवून घेवू नये आणि मराठ्यांचा पुळका असल्याचा आव आणून मोर्चात सहभागी हि होऊ नये. महाराष्ट्र स्थापनेपासून एवढे मराठा मुख्यमंत्री होऊन गेले. जाणता राजा 15 वर्षे सत्तेत होता तेव्हा का नाही दिले आरक्षण? हि गोष्ट मराठा समाजाच्या आरक्षण बद्दल नसून मराठा समाजाचा वापर करून सत्ता मिळविणे हा agenda आहे आणि ह्यात मराठा समाज बरोबर अडकत चालला आहे. कृपा करून नेत्यांच्या नादी न लागता आपणच आपला उत्कर्ष करून घ्या. जय महाराष्ट्र !!
संतोष भाऊ रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकार्पण केलेली संस्था आहे इथे निर्धन विद्यार्थी शिकू व राहू शकतात, पवारांचं काही देणंघेणं लागत नाही स्थापनेपासुन खुप मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, पण त्यांच्या कालावधीत हा मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हता, हा मुद्दा फक्त आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात आरक्षण मागितले होते, त्यामुळे आधीच्यांनी नाही का दिले हा वा्दाचा मुद्दा होऊ शकत नाही. ५८ मोर्चे शांततेच्या मार्गाने केले तरीही आत्ताच्या सरकारने दखल नाही घेतली. आरक्षणाचा परिणाम, विविध समाजाचे विद्यार्थी एकाच शाळेत पहिली ते दहावी, एकाच वर्गात एकाच शिक्षकाकडे शिकतात तर मग अकरावीला प्रवेश घेताना एका समाजातील मुलाला ७५% गुण असूनसुद्धा सायन्स ला प्रवेश मिळत नाही. त्याच काॅलेजमध्ये दुसऱ्या समाजाच्या त्याच शाळेतील विद्यार्थ्याला ज्याला ४७% गुण आहेत त्याला सायन्स मध्ये प्रवेश मिळतो. अभ्यासक्रमाच्या फि मध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात तफावत असते, जरी दोन्ही विद्यार्थ्यांना तेच शिक्षण देत असतात काॅलेजमध्ये. मला स्वतःला बारावी ला ८०% मार्क MBBS ला प्रवेश नाही मिळाला त्याच काॅलेजमध्ये आरक्षणावर ५४% असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला आणि त्या मुलाने पुढील दिड वर्षात अभ्यास जमत नसल्याने काॅलेज सोडून दिले आणि ति सिट रिकामीच राहिली. मलापण वर्ष वाया घालवण्यापेक्षा इंजीनियरींगला प्रवेश घ्यावा लागला. इच्छा नसताना मला लाइन चेंज करावी लागली. राजकारणी लोकांनी ज्या शिक्षणसंस्था काढल्या आहेत ते त्यांनी त्यांचा धंदा करण्यासाठी दुकान उघडलं आहे आणि हे सर्वश्रुत आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षाच करणे चुकीची आहे. राहिला मुद्दा आरक्षणाचा तर मला नाही वाटत कोणाकडून यावर तोडगा निघेल.
1960 ते 2014 54 वर्ष यशवंतराव चव्हाण पी के सावंत शंकरराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार बाबासाहेब भोसले शिवाजीराव निलंगेकर नारायण राणे विलासराव देशमुख अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण 11 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. ह्यांच्यामधे कोणती पात्राता होती ?
A.A A हे सगळे आमदार बहुजन होते ... यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात असे संकट कधी नाही आले .. आणि हा चुतीया देवेंद्र फडणवीस आहे तर पेशवाईचा ब्राह्मणच ना मग याच्या कडे काय अपेक्षा करणार ... आज सगळे समजले ... या आधीचे जे कशे हि होते पण तुमच्या सारखे जातीवादी भाडखाव नव्हते...
Valmik More मित्रा कदाचित तु तुझ्या आई बहिणीची भाङ खातोस म्हणून तुला मी पण भाडखाऊ वाटलो. मी मराठा आरक्षणाचा कुठेही विरोध केला नाही. ते बहुजन मुख्यमंत्री होते पण मराठा आरक्षण काय आज ऊठलेला मुद्दा आहे का ? माननीय विनोद पाटील साहेब मराठा आरक्षण याचिकाकरता ह्याचा आरक्षण का पाहिजे मराठा समाजाला व कोर्ट च मत काय आहे ते पहिले माहीत कर फडणवीस जिमेदार असले तरी हे प्रस्तापित 11 मराठा नेते त्याहून अधिक दोषी आहेत.
100% आरक्षण करून टाका, बामन सोडले तर राहिलंय कोण? बिचारे 2 का 4 टक्के असून कधी आरक्षण मागत नाहीत. शिव्या खायला सगळ्यात पुढे, खरंच त्यांना कोण वाली नाही. अरे गाढवाणो, एवढी वर्ष मराठा मुख्यमंत्रांन काय नोकऱ्या दिल्या? सुशीक्षित जातआंधळे
इथ विषय जातीचा नाहीच 95% मराठा शेतकरीवर्ग आहे. त्यामुळे आमच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले गेले.... आणि मराठा म्हणजे फक्त पाटील किवा देशमुख नव्हे तर संपूर्ण 18 पगड जाती त्यात येतात... तुम्ही म्हणता ते पन बरोब्बर आहे की आरक्षण नको, पन मग ते फक्त आम्ही मागितल्या वर का नको.... आजपर्यंत का नाही म्हणलं कुणी की सर्वांचे आरक्षण रद्द करा म्हणून.... मी फक्त माझे वैयक्तिक मत व्यक्त करत आहे.. इथे आम्ही कोणत्याही जातीचा उल्लेख कलेला नाही हे कृपया लक्षात घ्यावे ही सर्वांनाच विनन्ती आहे........ 🙏🙏🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🙏
Mitrano mipan maratha ahe. Pan mala watat aplyala arashan milanya pesha sampurn arashan band karnya sathi he andolan whayla hawa hoto. Jyala tyala apaplyala kartutwane ani swatachya husharine pudhe jayla pahije. Ya arkshna mule desh tutatoy, samajat samajat wad bhandan wadhatayt ani he sarw pakshache paksh pramukh ya cha fayda ghetat mitrano.
🚩 *भाषण आवडलं तर लाईक सोबत शेअर करा ! ⛳ *काकासाहेब शिंदे अमर रहे* 🙏
*मराठा समाजाच्या व्यथा तुमच्या शद्बात मांडा*. *प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरु नका* !!!! 👍👍✍
*तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏
*जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* !
*अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि*
*तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏
🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !!! 🇮🇳 🚩
VIRAL IN INDIA एक नं भावा जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा
Viral in india jay shivray
Kdkkkk
Great Maratha
VIRAL IN INDIA
आम्हाला अभिमान आहे मी मराठी असल्याचा महाराष्ट्राला तुमच्या सारख्या युवा पिढीची गरज आहे
म्हनुनच एक मराठा हा लाख मराठा
हा आवाज संपुर्ण गोरगरीब मराठयांचा आहे ❤❤❤❤❤❤❤
अशा तरूणांची गरज आहे महाराष्ट्राला 👍🙏🙏एक मराठा लाख मराठा
जय शिवराय भावा खूप छान ❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩💕💕💕💕😍😍😍
🙏जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र सेना
जय. शिवाजी. जय भवानी खूप सुंदर. एक नंबर
खुप छान भावा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे. जय महाराष्ट्र.. एक मराठा लाख मराठा...
एक मराठा लाख मराठा जय शिवराय भावा
भावा खुप छान ।।एक मराठा लाख मराठा ।।🚩🚩🚩🚩
❤छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
❤ छत्रपती संभाजी महाराज की जय ❤
❤हर हर महादेव ❤
❤एक मराठा लाख लाख मराठा ❤
*माझ्या मते आरक्षण कुठल्याही जातीला नाही, फक्त बुध्दीमत्तेला आरक्षण दिले पाहिजे* 😊👍
वा काळजाला भिडणारे भाषण ऐक मराठा लाख मराठा
आरे भाऊ खूप छान
हा आवाज त्या मंत्रालयात गेला तर खूप छान
फक्त पोलिसांवर हल्ले करू नका
ते पण मराठाच आहेत
कडक रे दादा खुपच कडक
जय शिवराय
याना मानाचा मुजरा.
भावोनो आपल्या वर खूप मोढे संस्कार झाले ले आहै. म्हणून आपन संयमी ,शांती , समाधानी वषाॅ नू वष्रे राहत आलो आहे. आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. मूलभूत अधिकार सुध्दा दायला तयार नाहीत. 1) आमही पिकवतो आमच्या माला चा भाव आमही ठरवनार.
2) रस्ते, लाईट, सीचनासाठी पानी व्यवस्था, शिक्षण, आरोग्य.
3)आरक्षण.
ऐवठे मागनी खास आमच्या हक्का चे मराठा आमदार असताना & खासदार संसदेत पाठवले असताना हे काम करू शकले नाहीत तर हयाना आपनास गरीब ढेवायचे होते गरीब ढेऊन त्याच त्याच गोष्टी च राजकारण करायच होत .हे आपन जानलो हया सगळ्याना आता पायतना जवळ सुध्दा फिरकू दयायच नाही .तयाना सडेतोड पृश्न विचारून त्याची लायकी दाखवायची . आमच्या रक्ताच पाणी करून ह्याची बायका, पोर, ह्याची श्री मंती आली आमच्या दिलेल्या दाना मूळ आम्ही दिलेल्या पगारामूळे,
पगार घेतोस काम कर ही भूमिका आपन घेतली पाहिजे.
निवडणू देताना मागण्याचा स्टेपंपेपर समोर ठेवून मतदान केले पाहिजे .
तो जागरूक आसावा.
सुशिक्षित असावा आपल्या परीसराची जान हवी .
नवीन नवीन ऊपकृम ,शोध तरूनास काम देनारा असावा गूलाम बनवनारा नसूनये वेळ काठू नसू नये.
आनी भावोनो हीच वेळ आहे मागण्या पूर्ण करून घ्यायची आनी हेच सरकार मागण्या पूर्ण करू शकत कारन वातावरण गरम आहे. फक्त देशाची मालमत्ता ती आपली आहे. तीला आगीत नाही झोकू दयायच.
जयहिंद.
Jay jjjau Jay shivaray
जिंकलास इथंच तु.... जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय , भावा एक नंबर भाषण
जय शिवराय❤❤❤✌✌✌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💼
1 maratha lakh maratha
Kdk bhawa ....maratha shobhlas laka tu ...keep it up bro...gbu
Ek Maratha Lakh Maratha
Jai Shivaji,Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Maratha bhau jindabad Jalgaon
एक मराठा लाख मराठा🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Ek no. Bhava
जय जिजाऊ जय शिवराय 🚩........dadya एकचं no 👍👍👌👌👌👌
आपला देश जातीला प्राधान्य देतो आणि बाकीचे देश बुद्धीला प्राधान्य देतात.म्हणून भारत मागे आहे.
आरे मग सगळ्यांचे आरक्षण काढून टाका ना
बघु मग कोनात किती दम आहे ते
GOPAL SHENDGE dada main pravahat aalyavr aarakshan sarvanchch nighnar ahe aani aarkshan h aarakshan sarvanncha vikas krun tyanna saman karun te aarakshan sampavnyasathich dila jata
हो... आरक्षण बंद करा कोणालाच नको बुद्धीमतेला महत्त्व दया.सर्वप्रथम जाती व्यवस्था बंद करा एकच जात माणूसजात सर्वाच्या जन्म दाखलावर असावी. म्हणून देश मागे आहे.
जय शिवराय,,
Saman nagrik kara ki amhi kutha nay boloy
जय शिवराय 🚩🚩💪
कडक भाऊभ👌👌👌
आरडून ओरडून न्याय मिळत नसतो, मराठा म्हणजे मनगटाची ताकद व जोडीला कष्टाची जोड व उच्च शिक्षण हेच गरजेचे आहे
Ek maratha lakh maratha
🙏🙏Jay shivray🙏🙏
बरोबर आहे
Khup chhan dada🚩🚩 Jai shivray
ल ई भारी भावा
💪powerful speech
खुप
छान
कए💏
kamal aahe mitra khup chan
🙏धन्यवाद भावांनो अशिच साथ आसु द्या🙏
Maratha Hiach Bhartachi Aan Ban Shan Aahe Mhanun Tar Ek Maratha Lakh Maratha Mhanje Jai Tulja Bhavani Mata Ki Jai
Jai Bhavani Jai Shivaji
कडक पाटील कडक जय शिवराय
कडक
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩
..जय शिवराय..
जय महाराष्ट्र जय शिवराय
Khup chaan
The Great Maratha
मराठे आत्महत्या करते नही दुष्टों को आत्महत्या करने लगाते हैं, एक गोष्ट लक्षात ठेवा मराठा भावानो, एकही मराठा नी आत्महत्या करता कामा नये कारण एक मराठा लाख मराठा, शेवट पर्यन्त लढ़ा, लड़ेंगे जीतेंगे, जय शिवराय
Pride to be maratha
जय दुर्गा शक्ति माता दी जी की जयहो जयहो जयहो,आमच्या मराठा आरक्षण ला, सिध्दी ची तलवार, सुदर्शन चक्र,धनुष्यबान व शक्ती, आशिर्वाद द्या,जय भवानी जय शिवराय, जय राजमाता जिजाआई, जय संभाजी राजे आपला सर्वांचा जय जय कार असो, आपल्या चरणावर नतमस्तक,जय मराठा जय जय शिवराय जय हो जय हो जय हो।
ह्याला शिवरायांबद्दल चार प्रश्न विचारा बघू कीती बरोबर येतात......
Aek number bhava
मरकर भी नहीं हटता उसे कहते है मराठा😎☀️🔥
Jay shivray
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
जय मराठा❤
एकच मिशन फक्त मराठा आरक्षण जय शिवराय भाऊ
जय शिवराय शिवराय जय शंभुराजे
भाऊला पाणी नाही, पाहिजे कदम kadak...
South Indian असून maja support जय mns जय shivaji
shetty ganesh ji a
कडक भावा कडक एकदम भडक
Nice speech dada
हमें चढ़ गया ! #भगवा 🚩 रंग 🚩 रग !
.....🚩🏹#जय_हिन्दुत्व🏹🚩.......
🏹💪।। #जयश्रीराम।।💪🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाक मराठा. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
vijaykumar babar barobar boltoy bhava
Sheti vatp Kara mag arkshan maga
Tumcha amdar tumche cooleg
आरक्षण मागुन नाही मीळाल तर लढून घेण्याची तयारी मराठ्यतय कट्टर मराठा जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Ek Maratha Lakh Maratha....Jai Bhavani..Jai Shivaji..Jai Sambhaji..
जय. शिवराय
1st like
Sameer Pathan it to
एक मराठा लाख मराठा
Lay bhari bhau
Santosh N subscriber my channel
भावा कडक भावा
Ek maratha lakh maratha jay shivray
न
💏💋💞
खुप
छान
एक💏💋💖
Rahul Chavan mi maratha nahi pn aaj tuzya repyl ne kalale ki maratha samajatil mul kashi asatat te
कामे सोडून रोज कुठली ना कुठलीतरी कोणाचीतरी भाषणे ऐकण्यात वेळ घालवतात.... आरक्षण मागायची वेळ येणारच होती...
,👏great bhava👏👏👏
एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र
Jay shivray Jay shambhuraje
शितल पाटील यांनी पाठवलेला अभ्यासपूर्ण मेसेज
*उठ मराठ्या जागा हो!*
आपल्या वर आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली? कोण आहे आपले शत्रू ओळख.
*साखर कारखाने -*
कोल्हापूर जिल्हा - एकूण 19 ,मराठा वर्चस्व-14
सांगली - एकूण 16 ,मराठा वर्चस्व-13 ,
सातारा -एकूण 9,मराठा वर्चस्व- 9
पुणे- एकूण 12 मराठा वर्चस्व 11,
सोलापुर- एकूण 16, मराठा वर्चस्व 12,
अहमदनगर - एकूण 17, मराठा वर्चस्व -15,
नाशिक -एकूण 5, मराठा वर्चस्व 4 ,
नंदुरबार-एकूण 3,मराठा वर्चस्व 1
जळगाव -एकूण 7 मराठा वर्चस्व 4 ,
औरंगाबाद -एकूण 7,मराठा वर्चस्व 6,
जालना -एकूण 5 मराठा वर्चस्व 4,
बीड- एकूण 8, मराठा वर्चस्व 5
हिंगोली- एकूण 3, मराठा वर्चस्व 2,
परभणी - एकूण 3, मराठा वर्चस्व 1 ,
नांदेड - 7, मराठा वर्चस्व 5,
उस्मानाबाद - एकूण 9, मराठा वर्चस्व 3,
लातूर - एकूण 10, मराठा वर्चस्व 6,
यवतमाळ - एकूण 4 , मराठा कुणबी वर्चस्व 2 ,
अकोला - एकूण 2, मराठा-कुणबी 1 ,
अमरावती - एकूण 3, मराठा-कुणबी 1 ,
वर्धा- एकूण 2 मराठा-कुणबी 2 ,
नागपूर - एकूण 2, मराठा-कुणबी 2 ,
भंडारा-एकूण 1, कुणबी-मराठा 1
महाराष्ट्रातील एकूण साखर कारखाने - 170
धनदांडग्या मराठा सम्राटांचे कारखाने - 124
*मराठा सम्राटांच्या ब्यांका पतसंस्था -*
1 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 31
2 जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक 29
3 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था 21451
4 कापूस जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्था 164
5 सहकारी सूत गिरणी 167
6 सहकारी हातमाग संस्था 685
7 सहकारी यंत्र माग संस्था 1378
8 सहकारी दुध उत्पादक संस्था 27110
9 सहकारी दुध संघ 78
10 सहकारी मार्केटिंग संस्था 1779
मराठा सम्राटांच्या हातातील शिक्षण संस्था -
इंजिनअरिंग कॉलेज आणि इतर तंत्रशिक्षण संस्था - एकूण 2597, मराठा वर्चस्व - 2500
वैद्यकीय महाविद्यालये - एकूण 14, मराठा वर्चस्व 12
वैद्यकीय डेंटल महाविद्यालये - एकूण 25, मराठा वर्चस्व 20
आयुर्वेदिक कॉलेज - एकूण 40, मराठा 32
*मराठा मंत्रिमंडळ -*
यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1960 एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 6
यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1962 एकूण मंत्री -17
मराठा मंत्री 9
वसंतराव नाईक मंत्रिमंडळ - 1967 एकूण मंत्री -17
मराठा मंत्री 10
वसंतराव नाईक मंत्रिमंडळ - 1972 एकूण मंत्री -12
मराठा मंत्री 4
शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ -1975 एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 9
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1977 एकूण मंत्री -23
मराठा मंत्री 14
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1978( युती) एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 8
शरद पवार ( युती) मंत्रिमंडळ 1978 एकूण मंत्री -17
मराठा मंत्री 8
अ.र. अंतुले मंत्रिमंडळ 1980 एकूण मंत्री -15
मराठा मंत्री 9
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ 1983 एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 6
शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ 1986 -एकूण मंत्री -8
मराठा मंत्री 5
शरद पवार मंत्रिमंडळ (युती) 1990- एकूण मंत्री -15
मराठा मंत्री 9
मनोहर जोशी (युती) 1995,एकूण मंत्री -22
मराठा मंत्री 4
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 1999( युती) ,एकूण मंत्री -26
मराठा मंत्री 16
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2004( युती) एकूण मंत्री-27
मराठा मंत्री 13
अशोक चव्हाण- डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2010( युती) एकूण मंत्री -29
मराठा मंत्री 14
पृथ्वीराज चव्हाण- नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014
मंत्री -30
मराठा मंत्री 16
--------------
आपल्या जातीतल्या नेत्यांना आपण मोठं केलं. पण त्यांनी फक्त स्वत:चे घर भरलेत. स्वत:च्या मुलांना नातेवाईकांना मोठं केलं. आणि आपण मात्र राहिलो अल्पभूधारकच, द्रारिद्र्यरेषेखालीच, गरीबच.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि गरीब मराठ्यांच्या परिस्थितीसाठी कारणीभूत हे आपलेच सरंजामी नेते आहेत. दुसरे कुणी नाही. म्हणून आता तरी जागा हो मराठ्या.
हा मॅसेज इतका शेअर करा की हा मॅसेज आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचायला हवा. मेसेज वाचून आपल्या नेत्यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी आपल्याच स्वार्थी नेत्यांमुळेच झाला नाही. सत्तेचा मलिदा सत्ताधारी व स्वतःमधे वाटून खाल्ला. आतातरी जागे व्हा,
शितल पाटील, एक शेतकऱ्याची पोर
(Shared as received)
WoW
👌👌👌
🙏🙏🙏
Jabardast
अभिनंदन भावा जय महाराष्ट्र
😍आमची ओळख- ( शिवभक्त )👬
आमचा रुबाब - 👑👉मराठा👈👑
आमची शान - 🔥 🚩भगवा झेंडा 🚩🔥
आमची सकाळ - 🌇 शिवसकाळ 🌇🔥गर्वच नाही तर माज आहे मराठा असल्याचा🔥
🐅 म्हणून...🗣 सांगतो ठोकून छाती देव आमचा छत्रपती...
🚩🚩जयभवानी ... जय शिवाजी🚩🚩
#आमचं मराठ्यांच कस असत आंम्ही सगळे एकत्र कुठं जात नाही, आणि गेलो तर 💪मोजता पण येत नाही...??
😍⛳⚔#मराठा⚔😍
Bhavano पुढे पाटवा
best
Jay shivray
bhava mast fact tuch......
Wonder full speech Yek marata lakh Maratha Jai shivray jai jijau arkshan milalech pahije hakkach arkshan milalech pahije
Chan bhava mast speech kelas ek maratha lakh maratha arakshan milaylach pahije we all support to you bro 👍👍
kadakk jay shivray
बरोबर आहे दादा
जय शिवराय भावा
वाघातोवाघच.अभिनंदन.एकछावाआहेसपंजामार
ज्या वेळस डॉ बाबासाहेब आंबेडकर घटना लिहत होते त्या वेळेस सकाळी सकाळी कोल्हापूर चे पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांच्या घरी आले व बाबासाहेबांनी त्यांना पाहिल्यावर बाबासाहेब म्हणाले देशमुख हा घटनेचा कच्चा मसुदा तयार केला जरा वाचुन बघा व मला काय चुकले ते सांगा मि सकाळी फिरून यतो व तो मसुदा पंजाबराव देशमुख यांच्या हातात दिला काही वेळाने बाबासाहेब आले आणि पंजाबराव देशमुख रडायला लागले बाबासाहेब म्हणाले काय झाले देशमुख तुम्हाला आवडले नाही हे संविधान तेव्हा कोल्हापूर चे मराठा पाटील पजांबराव देशमुख म्हणाले बाबासाहेब धन्य आहे तुम्ही आणि तुमची लेखणी आहो मि ज्या कामासाठी ज्या माघण्यसाठी ईथे आलो ते तुम्ही आधिच भारतीय संविधान या ग्रंथात लिहून ठेवले मराठा समाजाचे पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेब जिवंत आसतानी कोल्हापूर मध्ये बिंदु चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ऊभारलेला आहे या वर बाबासाहेब म्हणतात मला यची काही गरज नाही मला डोक्यावर नको देशमुख मला डोक्यात घ्या मित्रहो मराठा आरक्षण हे तर बाबासाहेबानी 70 वर्षा पुर्वीच घटनेत नमुद केले आहे व ते सर्वात आधी obc 340 ,कलम हे स्पेशल लिहिले आहे पण नेहरून ते मंजूरकेले नाही म्हणून बाबासाहेबांनी तुमच्यासाठी कायदेमंत्री पदाचा राजिनामा दिलता बाबासाहेबांची ति दुरद्रुष्टी होती कि आरक्षण हे काळाची गरज आहे पण त्या काळी माझ्या मराठा बांधवानी नेहरूच्या आदेशावरून बाबासाहेबांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला व बाबासाहेबाला म्हणाले आम्ही काय दलित नाही 50/100 एक्कर जमिनी आहे आमच्या कडे आसं बोलून बाबासाहेबांचा आपमान केला पण बाबासाहेबांनी ते त्यांना पटवून सांगितले एक दिवस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल पण त्या दिवशी मि ते देयाला नसेल धन्य ते बाबासाहेबांच स्वप्न मराठा बांधवाना आरक्षण मिळालेच पाहिजे तो त्यांचा संविधानिक आधिकार आहे
What is ref
Is that true?
Archana shitkange ...ho
swapnil sakat 4
काय chutiye lok भरलेत महाराष्ट्रात रे बाबा, काहीही सुचेल तसे बोलायचे.
no 1.
मराठा तरुणांची माथी भडकाविणाऱ्या नेत्यांना विनम्र निवेदन-मराठा आरक्षणावर अजुन कोर्टात निर्णय लागेपर्यंत 2-3 वर्ष तरी लागतील. तात्कालिक पाऊल म्हणून
१.पवारांची रयत शिक्षण संस्था आणि विद्या प्रतिष्ठान
२.डी . वाय. पाटलांची यूनिव्हर्सिटी
३. पतंग रावांच भारती विद्यापीठ
४. भोसल्यांचे कृष्णा मेडिकल कॉलेज
४. विखेंची प्रवरा संस्था
५.अंकुशराव कदम यांची एमजीएम
६.टोपेंची मस्येदरी
७.सतीश चव्हाण यांची मराठा
८.बाळासाहेब थोरातांची अमृतवाहिनी
९.शंकरराव काळेंच संजीवनीआणी
इतर यात किमान एक लाख मराठा तरुण तरुणी याना अत्यल्प दरात without donation शिक्षण उपलब्ध करून द्यावे व 3 वर्षात आरक्षणा अभावी शिक्षणापासून वंचित राहणार्या मुलांची मदत करावी !
नाहीतर यांनी स्वत: ला मराठा म्हणवून घेवू नये आणि मराठ्यांचा पुळका असल्याचा आव आणून मोर्चात सहभागी हि होऊ नये.
महाराष्ट्र स्थापनेपासून एवढे मराठा मुख्यमंत्री होऊन गेले.
जाणता राजा 15 वर्षे सत्तेत होता तेव्हा का नाही दिले आरक्षण?
हि गोष्ट मराठा समाजाच्या आरक्षण बद्दल नसून मराठा समाजाचा वापर करून सत्ता मिळविणे हा agenda आहे आणि ह्यात मराठा समाज बरोबर अडकत चालला आहे.
कृपा करून नेत्यांच्या नादी न लागता आपणच आपला उत्कर्ष करून घ्या.
जय महाराष्ट्र !!
Santosh Sathe bhau patala apalya la
Santosh Sathe its right bhau barobar bolalat hech tar aaplyla kalat nahi
संतोष भाऊ रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकार्पण केलेली संस्था आहे इथे निर्धन विद्यार्थी शिकू व राहू शकतात, पवारांचं काही देणंघेणं लागत नाही
स्थापनेपासुन खुप मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, पण त्यांच्या कालावधीत हा मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हता, हा मुद्दा फक्त आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात आरक्षण मागितले होते, त्यामुळे आधीच्यांनी नाही का दिले हा वा्दाचा मुद्दा होऊ शकत नाही.
५८ मोर्चे शांततेच्या मार्गाने केले तरीही आत्ताच्या सरकारने दखल नाही घेतली.
आरक्षणाचा परिणाम, विविध समाजाचे विद्यार्थी एकाच शाळेत पहिली ते दहावी, एकाच वर्गात एकाच शिक्षकाकडे शिकतात तर मग अकरावीला प्रवेश घेताना एका समाजातील मुलाला ७५% गुण असूनसुद्धा सायन्स ला प्रवेश मिळत नाही. त्याच काॅलेजमध्ये दुसऱ्या समाजाच्या त्याच शाळेतील विद्यार्थ्याला ज्याला ४७% गुण आहेत त्याला सायन्स मध्ये प्रवेश मिळतो. अभ्यासक्रमाच्या फि मध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात तफावत असते, जरी दोन्ही विद्यार्थ्यांना तेच शिक्षण देत असतात काॅलेजमध्ये. मला स्वतःला बारावी ला ८०% मार्क MBBS ला प्रवेश नाही मिळाला त्याच काॅलेजमध्ये आरक्षणावर ५४% असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला आणि त्या मुलाने पुढील दिड वर्षात अभ्यास जमत नसल्याने काॅलेज सोडून दिले आणि ति सिट रिकामीच राहिली. मलापण वर्ष वाया घालवण्यापेक्षा इंजीनियरींगला प्रवेश घ्यावा लागला. इच्छा नसताना मला लाइन चेंज करावी लागली.
राजकारणी लोकांनी ज्या शिक्षणसंस्था काढल्या आहेत ते त्यांनी त्यांचा धंदा करण्यासाठी दुकान उघडलं आहे आणि हे सर्वश्रुत आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षाच करणे चुकीची आहे.
राहिला मुद्दा आरक्षणाचा तर मला नाही वाटत कोणाकडून यावर तोडगा निघेल.
Aarakshan hey bhetlach paije majya marathi bhavana 🚩🚩🚩🚩🚩jay shivrai 🚩🚩🚩🚩
खूप भारी!!!!
ua-cam.com/video/JGhgpVXUIOg/v-deo.html
संभाजी महाराजांचे शेवटचे चाळीस दिवस
हे भाषण ऐकून मराठा पेटून उठेल
खुप
छान
👰👨👪💏
Ek Number ..
Chan aahe video bhava
Dear.
Nice
🚩🙏जय शिवराय🙏🚩
छान हा भाऊ मानलं तुझ्या धाडसाला
Very nice
मुख्यमंत्र्याना एकादशीला कळल असेल...
*'पात्रता' असूनही 'प्रवेश' मिळाला नाही की कसं वाटत ते....!!*.
1960 ते 2014 54 वर्ष
यशवंतराव चव्हाण
पी के सावंत
शंकरराव चव्हाण
वसंतदादा पाटील
शरद पवार
बाबासाहेब भोसले
शिवाजीराव निलंगेकर
नारायण राणे
विलासराव देशमुख
अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
11 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले.
ह्यांच्यामधे कोणती पात्राता होती ?
A.A A arakshanacha magni kdhi pasun chalu zali pahila te year paha mg baki cm che nav dya
ashitosh phalake Maratha reservation chi magni hi 1980 pasun chalu ahe.
A.A A हे सगळे आमदार बहुजन होते ... यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात असे संकट कधी नाही आले .. आणि हा चुतीया देवेंद्र फडणवीस आहे तर पेशवाईचा ब्राह्मणच ना मग याच्या कडे काय अपेक्षा करणार ... आज सगळे समजले ... या आधीचे जे कशे हि होते पण तुमच्या सारखे जातीवादी भाडखाव नव्हते...
Valmik More मित्रा कदाचित तु तुझ्या आई बहिणीची भाङ खातोस म्हणून तुला मी पण भाडखाऊ वाटलो.
मी मराठा आरक्षणाचा कुठेही विरोध केला नाही.
ते बहुजन मुख्यमंत्री होते पण मराठा आरक्षण काय आज ऊठलेला मुद्दा आहे का ?
माननीय विनोद पाटील साहेब मराठा आरक्षण याचिकाकरता ह्याचा आरक्षण का पाहिजे मराठा समाजाला व कोर्ट च मत काय आहे ते पहिले माहीत कर
फडणवीस जिमेदार असले तरी हे प्रस्तापित 11 मराठा नेते त्याहून अधिक दोषी आहेत.
🚩एक मराठा लाख मराठा 🚩
Thank. Waha.
खूप मस्त बरोबर बोलास तू दादा.....
Gayatri Kharade ख़र हाय भाऊ.
Khup chan bhava
Lai bhari......jay jijau jay shivray🇮🇳🇮🇳🇮🇳
100% आरक्षण करून टाका, बामन सोडले तर राहिलंय कोण? बिचारे 2 का 4 टक्के असून कधी आरक्षण मागत नाहीत. शिव्या खायला सगळ्यात पुढे, खरंच त्यांना कोण वाली नाही. अरे गाढवाणो, एवढी वर्ष मराठा मुख्यमंत्रांन काय नोकऱ्या दिल्या? सुशीक्षित जातआंधळे
very true...
भाऊ चुकताय तुम्ही
इथ विषय जातीचा नाहीच
95% मराठा शेतकरीवर्ग आहे. त्यामुळे आमच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले गेले.... आणि मराठा म्हणजे फक्त पाटील किवा देशमुख नव्हे तर संपूर्ण 18 पगड जाती त्यात येतात...
तुम्ही म्हणता ते पन बरोब्बर आहे की आरक्षण नको, पन मग ते फक्त आम्ही मागितल्या वर का नको....
आजपर्यंत का नाही म्हणलं कुणी की सर्वांचे आरक्षण रद्द करा म्हणून.... मी फक्त माझे वैयक्तिक मत व्यक्त करत आहे.. इथे आम्ही कोणत्याही जातीचा उल्लेख कलेला नाही हे कृपया लक्षात घ्यावे ही सर्वांनाच विनन्ती आहे........
🙏🙏🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🙏
He lakshat thev Maratha ha vahagh ahe tacha nadi lako fadun takal
tube adict ...barobar ahe
Mitrano mipan maratha ahe. Pan mala watat aplyala arashan milanya pesha sampurn arashan band karnya sathi he andolan whayla hawa hoto. Jyala tyala apaplyala kartutwane ani swatachya husharine pudhe jayla pahije. Ya arkshna mule desh tutatoy, samajat samajat wad bhandan wadhatayt ani he sarw pakshache paksh pramukh ya cha fayda ghetat mitrano.
Sandeep Mulaye dada aarakshan h aarakshan sampavnyasathich dile jate pn aaplya yuvakanna ksa samjel h manya ahe k tyanna hi tras bhogava lagt asel education aani naukari mdhe pn te aarakshanachya kontya category mdhe basat nahiyt aani maza rajachi shikavan ashi nahiy je aajche yuvak kartayt khrch srv yuvakanna vinanti ahe k asa vagu nka lokanche political stunts srd hotayt aani rahila kakasaheb shinde dadancha tr tyanni udi marlyavr tith nare lavnyapeksha tya dadanna vachvnyasathi prayatna karta yet hota pn tsa zal nahi yat chuk konachiy aani shivya ugach fadnavisanna detayt tyanni mage muka morchacha veli suddha file court mdhe thevli hoti aani maratha samajachi baju mandali pn court mhnala k h kontya drushtine magas ahe h prove kara politically pudhe ahe srvt jast jamini suddha yach bandhavankde aahet education mdhe suddha khup jast hushaar mula muli aahet pudhe gelele aani aarakshan h samajik aste eka vyaktisathi naste aani aarakshan magane mhnje te already pudh aahet tynni maga yenyacha prayatna karne pudha chalun sgde main pravahamdhe aalyavr aarakshan band krnyachi suddha tartud ahe je k bakichanch suddha honar ahe aarakshan dyayla kunich nakaru shakat nai ataparyanta h aandolan itk tivra hou denyachi vel suddha kontyahi sarkarne yeu dili nasti parantu tyat aaple maratha bandhav kuthach basat nahiy aani marathanmdhe je kunbi maratha aahet te already obc mdhe yetat trihi te khup vad ghaltayt mg yala suddha ky mhnava jo shikshit aani samzdar tarun asel tyala ya goshti kadtil hi aaplya deshachi shantata bhanga karu nka plz jr aapn ch aaplyamdhe ladhlo tr dusrya aatankvadyanna aaplyavr halla krychi suddha garaj padnar nahi
Sandeep Mulaye good
हो तुमचे बरोबर आहे देश आरक्षण मुक्त व्हायला पाहिजे
Sandeep Mulaye
tumcha vichar aavdll..... he yanch murkhpna aahe.
kuthe tari hey thambayala have apan sarve ek ahot