Mind and soul soothing notes of Bansuri ❤ All the best wishes to Shri Mahesh Guruji for his attempts to keep the rich Hindustani classical music culture alive and train the next generation in his music Gurukul " Venunaad " ❤❤ Lord Shri Krishna and Maa Saraswati Devi blessings always be with him ❤
अप्रतिम मुलाखत झाली बासरी विषयी महत्वपूर्ण माहिती समजली.आणि गुरुशिष्य परंपरेचे महत्वही सांगितले..पुढील वाटचालीसाठी निरंजन आणि महेश दोघांनाही शुभेच्छा 😊👍👍🌹🌹🍁
फारच सुंदर, १२वी पर्यंतचे शिक्षण खेडयांत झाल्यामुळे शात्रोक्त बासरी शिकता आली नाही . संगीताची आवड असल्याने इ .५वीत बासरी हातांत घेतली आता बऱ्यापैकी जुनी आणि नविन गाणी वाजवितो आपल्याला भेटायला आवडेल सर❤
निरंजन मित्रा 🙌🫶🤟👍अरे काय सुरेख झालाय हा एपिसोड 👌👌👌 अप्रतिम... झपूर्झा चा देखणा आणि निसर्गरम्य परिसर तुमच्या संवादा ला अगदी perfect साथ सांगत देईल असं ते अशक्य भारी झाड 👌 आणि अगदी साध्या सोप्या आणि genuine पणे साधलेला संवाद...फारच कमाल 🙌 hats off to your zest and determination to keep on doing something creative 🤟किती मनापासून आणि जिद्दीने करतोस तू हे सगळं 👍फारच छान महेश मित्रा 🫶 अरे काय बोलायचं यार... Speechless.. माधुर्य बासरी तर आहेच पण बोलण्यात सुद्धा आहे. बासरी चे प्रकार त्यातले बारकावे रागाची माहिती किती छान सांगितलीस दोन्ही अजरामर tunes वाजवून आमचा लाडका nostalgia जागा केलास फारच मस्त 👌आणि तुझी चित्रकला.... 🙌अंगावर अक्षरशः काटा आला portrait बघितल्यावर...त्यांना काय झालं असेल आणि ते तसं बघता आहेत हे बघून तुला किती धन्य धन्य झालं असेल.... You are a blessed artist dear... These moments are the divine gifts to you 🙏 हे दैवी च आहे 🙏
छान मुलाखत.उभ्या बासरीपेक्षा आडवी बासरी वाजवायला अवघड आहे. ती जास्त गोड वाजते. कदाचित आडव्या बासरी मध्ये फुंकलेली हवा आडव्या प्रवासात रोल होत जातं असावी हे कारण असावे. बहुतांश शास्त्रीय महफिल मध्ये आडवी बासरी दिसते. मी आडवी आणि उभी बासरी वाजवतो. पण आता आडवी बासरी वाजवताना जास्त आनंद मिळतो. थोडा शास्त्रीय बेस आहे पण मला जुनी नवी गाणी वाजवायला आवडतात. मी बरीच गाणी फेसबुकवर आणि यू ट्युबर अपलोड केली आहेत. मुलाखत आवडली.धन्यवाद.
Mind and soul soothing notes of Bansuri ❤ All the best wishes to Shri Mahesh Guruji for his attempts to keep the rich Hindustani classical music culture alive and train the next generation in his music Gurukul " Venunaad " ❤❤ Lord Shri Krishna and Maa Saraswati Devi blessings always be with him ❤
Thank you so much for your wishes.. please do share this video further in your contacts
Dear all - Thank you for your Feedback and comments. Please do share in your contacts.
अप्रतिम मुलाखत झाली बासरी विषयी महत्वपूर्ण माहिती समजली.आणि गुरुशिष्य परंपरेचे महत्वही सांगितले..पुढील वाटचालीसाठी निरंजन आणि महेश दोघांनाही शुभेच्छा 😊👍👍🌹🌹🍁
खूप छान आणि माहितीपूर्ण मुलाखत.
And, Great to see you Niranjan !🎉
Thank you so much
निरंजन खुप सुंदर मुलाखत.... महेश जी आपण खुप छान माहिती दिली आणि बासरी वादन 👏👏... पुढील वाटचाली साठी खुप खूप शुभेच्छा 👍
फार छान वाटले, व्हिडिओ चे नाव पण सुंदर,'बासरी गाते तेव्हा' ❤
धन्यवाद - विलास जाधव
फारच सुंदर, १२वी पर्यंतचे शिक्षण खेडयांत झाल्यामुळे शात्रोक्त बासरी शिकता आली नाही . संगीताची आवड
असल्याने इ .५वीत बासरी हातांत घेतली आता बऱ्यापैकी जुनी आणि नविन गाणी वाजवितो आपल्याला भेटायला आवडेल सर❤
अप्रतिम, धन्यवाद 🇮🇳👏👏👏👏👏
सुंदर.. अप्रतिम मुलाखत..कुठलीही कला अवघडच पण मेहनत, रियाज, गुरूशिष्य परंपरा राखत चित्रकार, बासरीवादक उलगडून दाखवले..पंडितजींचे चित्र तितकेच मनमोहक...खूपच छान..पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा...
धन्यवाद सर
तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ही लिंक पाठवा.
माला शिकायच आहे.. नंबर पाठवता का?
मला खुप खुप अभीमान आहे माझ्या गुरूजींचा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 गुरूजी तुमचा कृपाभीलाषी आहे जी 🙏🏼🙏🏼
निसर्ग रम्य वातावरणात बासरीचे स्वर कानावर पडले आणि मंत्र मुग्ध झालो. मुलाखत छान घेतली. लोकेशन फारच सुंदर निवडले.
धन्यवाद
खूपच सुंदर मुलाखत , अप्रतिम 🎉🎉
धन्यवाद
अतीशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती महेशजी यांनी दिलेली आहे.
धन्यवाद. तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ही मुलाखत पाठवा
Pharach sunder Mahesh, kharach khup shant vatle aikun, tula pudhil pravasasathi anek shubhechya, Bhalerao parivar
Thank you
अप्रतिम मुलाखत
वाह छान,भेटायला आवडेल मला.मलाहि आवडतं बासरीवादन,शिकलो नाही पण आवड आहे.
फारच सुंदर..!
खुपच सुंदर मुलाखत❤
धन्यवाद
अप्रतिम 👌👌👌
आहा...मालगुडी डेज,फारच सुंदर.छान झाली निशाताई तुमच्या जावयांची मुलाखत.
धन्यवाद
छान मुलाखत निरंजन आणी महेश सर..
Thank you
छान मुलाखत!👌
मुलाखत खूप सुंदर ❤
धन्यवाद
सुंदर 👌💐
Excellent interview. 👍👍
Glad you enjoyed it!
निरंजन मित्रा 🙌🫶🤟👍अरे काय सुरेख झालाय हा एपिसोड 👌👌👌 अप्रतिम... झपूर्झा चा देखणा आणि निसर्गरम्य परिसर तुमच्या संवादा ला अगदी perfect साथ सांगत देईल असं ते अशक्य भारी झाड 👌 आणि अगदी साध्या सोप्या आणि genuine पणे साधलेला संवाद...फारच कमाल 🙌 hats off to your zest and determination to keep on doing something creative 🤟किती मनापासून आणि जिद्दीने करतोस तू हे सगळं 👍फारच छान
महेश मित्रा 🫶 अरे काय बोलायचं यार... Speechless.. माधुर्य बासरी तर आहेच पण बोलण्यात सुद्धा आहे. बासरी चे प्रकार त्यातले बारकावे रागाची माहिती किती छान सांगितलीस दोन्ही अजरामर tunes वाजवून आमचा लाडका nostalgia जागा केलास फारच मस्त 👌आणि तुझी चित्रकला.... 🙌अंगावर अक्षरशः काटा आला portrait बघितल्यावर...त्यांना काय झालं असेल आणि ते तसं बघता आहेत हे बघून तुला किती धन्य धन्य झालं असेल.... You are a blessed artist dear... These moments are the divine gifts to you 🙏 हे दैवी च आहे 🙏
Thanks a lot Bhakti.. तुझे हे शब्द खूप सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत.
Really excellent interview
Thank you
Khup ch chan
वा खूप सुंदर❤
Too good Niranjan and Mahesh 🙏🙏
Thank you
Ajun prayatn havet.
छान मुलाखत.उभ्या बासरीपेक्षा आडवी बासरी वाजवायला अवघड आहे. ती जास्त गोड वाजते. कदाचित आडव्या बासरी मध्ये फुंकलेली हवा आडव्या प्रवासात रोल होत जातं असावी हे कारण असावे. बहुतांश शास्त्रीय महफिल मध्ये आडवी बासरी दिसते. मी आडवी आणि उभी बासरी वाजवतो. पण आता आडवी बासरी वाजवताना जास्त आनंद मिळतो. थोडा शास्त्रीय बेस आहे पण मला जुनी नवी गाणी वाजवायला आवडतात. मी बरीच गाणी फेसबुकवर आणि यू ट्युबर अपलोड केली आहेत. मुलाखत आवडली.धन्यवाद.
मस्त
महेश जेसते ,चिंचवड?
वडील जनता बँक?
मी मिलिंद दाते
अप्रतिम मुलाखत
धन्यवाद