अभिनंदन वरद. इतर वादक, गायक मंडळी सारखं तू सोशल मीडिया वर फार बागडत नाहीस. तुझा प्रवास योग्य मार्गाने चालू आहे कारण तुझ्या विचारात clarity आणि positivity आहे. तुझ्या सर्व भावी उपक्रमांना शुभेच्छा.
Wonderful interview 👍 Varad dada is wonderful flute exponent in our music industry. Amazing friendly personality and kya frequency lagata hai baap re baap - Top class. God bless him always❤️✌️
गुणवंत, मेहेंदळे यांचेकडून पांढरी तीन स्वरांची उभी बासरी विकत घ्यावी दोन महिने कसेही वाजवावे, गाणी वाजविणे सुरू करावे. जर ही आवड टिकली, तर मग गुरु शोधावा. अन्यथा वेळ व्यर्थ वाया घालवू नका.
शेवट❤
खूप खूप सुंदर आणि अप्रतिम मुलाखत!👌🏻👌🏻👌🏻🤗
अप्रतिम मुलाखत व अनुभव सांगितले आहेत.
अप्रतिम , वरद तुझी बासरी सगळ्या जगाला मंत्रमुग्ध करते आणि खरच येड लावते ❤❤
खूप छान मुलाखत... नियमित रियाज.. खूप छान सांगितले... बासरी वादन अप्रतिम..❤
अभिनंदन वरद. इतर वादक, गायक मंडळी सारखं तू सोशल मीडिया वर फार बागडत नाहीस. तुझा प्रवास योग्य मार्गाने चालू आहे कारण तुझ्या विचारात clarity आणि positivity आहे. तुझ्या सर्व भावी उपक्रमांना शुभेच्छा.
🙏🙏
❤❤ अप्रतिम बासरी वादन 👌👌👍🙏
Khup Sundar ❤
चांगला कलाकार, छान मुलाखत 👌👌
अप्रतिम बासरी वादन वरद अप्रतिम मुलाखत 👌👌
अप्रतिम बासरी.
kya baat he sir
खुप छान मुलाखत, अप्रतिम बासरीवादन 👌👌👌 वरदला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणी शुभाशीर्वाद ❤️❤️
🙏🙏
खूप सुंदर आणि मनमोकळी मुलाखत!! 👌👍🌹
Thank you.
तुमच्या ग्रुपवर प्लीज शेअर का 😀🙏
तुमच्या ग्रुपवर प्लीज शेअर करा 😀🙏🙏
Apratim Basari waadan.❤❤❤❤❤
Mulaakhatahi khoop aawadali.
Warad tulaa Anekottam Ashirwad! Aanee Hardik Sadichya. + Shri
Ganeshotsavachya Hardik Shubhechya!.
❤😊😅 🥰😍😇😚❤
मला वरदजी ची बासरीत फुंक मारण्याची style खूप आवडते
Wonderful interview 👍
Varad dada is wonderful flute exponent in our music industry. Amazing friendly personality and kya frequency lagata hai baap re baap - Top class. God bless him always❤️✌️
खूप छान मुलाखत 👏👏
Enjoyed this episode.
Thank you! 🙏
मस्त मुलाखत...👌🙏....1-2 flute based हिंदी गाणी वाजवली असती तर अजुन मजा आली असती...
छान वरद ☺️🤝
Pt Mallar rao kade siklat wah Pt Rupak ji maze mitra aahet 👏👏
वरद आणि पराग जीं चे कौतुक चांगली मुलाखत घेतल्या बद्दल
🙏
Apraim! Madhoor Bhava vibhor aanee Manabhaavan Manjool BASARI WAADAN! ❤❤❤❤❤
Varad tulaa Anekottam Aashirwad aanee tuzyaa Bhavee Aayushyaat Uttarotter Pragatee hoat raaho Dev tulaa Samadhan Shanti Saharsh
Swaathyalabhasaha DIRGHAAYUSHYA DAEWO ashee SADICHYAA Daenari
Bhavana ❤😊❤😇🥰❤😍( USA)
PS : -- Parawaa ( Shukrawari Ratri American Waelae pramane) pan Bhartiya waelae pramane Shaniwari Rahul Despande barobar tuzya Basarichae Mantramugdha karanaarae Manjool Swar ma Aiekalaet khoop SWARANANAD milala. ❤
❤❤❤❤🌹🙏🌹🙏🌹🙏💐🌸
Very nice,thanks for having on you tube
Our pleasure!
Apratim
छान संवाद ! 👌🏽👌🏽
Thank you 🙏
Please share on your groups
Very nice ❤
Thank you
Western classicle कुठे शिकलात?
सर मी पुण्यात राहतो मला बासरी शिकायची आहे, कृपया मार्गदर्शन करावे
तबला शिक .
बासरी अवघड आहे
गुणवंत,
मेहेंदळे यांचेकडून पांढरी तीन स्वरांची उभी बासरी विकत घ्यावी दोन महिने कसेही वाजवावे, गाणी वाजविणे सुरू करावे.
जर ही आवड टिकली, तर मग गुरु शोधावा.
अन्यथा वेळ व्यर्थ वाया घालवू नका.
Varad Sir cha Contact number milel ka 🙏
काही महत्वाचे प्रश्न राहून गेले. बासरी शिकणाऱ्यांचे नेहमीचेच.
तुम्ही बासर्या कोठून घेता? सुरेल बासरी कशी निवडायची? इत्यादी
मुलाखत अप्रतीम
Poonam flute chi ghya ek nambar ahe
मी 24 वर्षाचा आहे