Nagraj Manjule Jhund Majha Katta : माझ्या चित्रपटात सगळ्या जातीची माणसं, मी कोणतीही जात मानत नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 285

  • @amolsawant807
    @amolsawant807 2 роки тому +249

    नागराज सर मला फिल्म पेक्षा पण जास्त तुमची इंटरव्ह्यू बघायला जास्त आवडते तुमचे विचार खूपच ग्रेट आहेत

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 роки тому +3

      मनुस्मृती ये वाह्याद गंदी कीताब है ..जी में मानव जातीको डिवाईड कीया है...
      सब मानव एक है >>फिर ये बकवास ब्राह्मन क्षत्रीय वैश्य शुद्र >> गलत है...
      *भगवान पोथी पुराण ब्राह्मणोके दिमाग की उपज है*
      खुदका पेट भरनेके लिये सब पुराणोकी उत्पत्ती की, अंधविश्वास बढाया लोगो मे so-called Man made God's भगवान के बारेमे..पुजा पाठ होमहवन शांती पाठ सत्यनारायण करो और दक्षिणा दो....साले ये हरामी मादरचो आ ofदमी मरनेके बाद भी नहीं छोडते: पिंडदान करो श्राद करो *लेकीन इन भडवोको दक्षिणा दो*
      नालायक मनुको इन ब्राह्मणोने पैदा किया ४ वर्ण बनाये और खुद को श्रेष्ठ बताया. भगवतगीता भी इन कपटी ब्राह्मणोने लीखी(अध्याय ४ श्लोक १३ पढो, ४ वर्ण बताये हैं:सब गलत).
      हिंदू वोके १००% दुष्मन ये ब्राह्मण ही है.
      अत्याचार सदीयोसे ये पाखंडी ब्राह्मण लोगो पर कर रहे है,, महाभारत में एकलव्य का अंगुठा ब्राह्मण द्रोणाचार्य ने ही कटवाया था > ता की आदिवासी एकलव्य १नंबर धनुर्धर ना बने..
      भारत में आरक्षण इन पापी ब्राह्मणोकी देन है, जुल्म कीये , छुवाछुत की, उच नीच भेदभाव कीया, मंदिरोमे आने नहीं दीया,.... ब्राह्मण सर्वगुणसंपन्न है, ज्ञानी है, श्रेष्ठ है ये बताकर लोगो को चुतीया बनाया...
      लोग धर्मपरीवर्तन जो कर रहे है इसके लिये यही ब्राह्मण जीम्मेदार है. मनुस्मृती ये वाह्याद गंदी कीताब है ..जी में मानव जातीको डिवाईड कीया है...
      सब मानव एक है >>फिर ये बकवास ब्राह्मन क्षत्रीय वैश्य शुद्र >> गलत है

    • @sk19835
      @sk19835 2 роки тому +3

      Same here

    • @suhasnikam5666
      @suhasnikam5666 2 роки тому +2

      भिकारचोट विचार आहेत बोलायचं एक अन दाखवायचं वेगळे

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ 2 роки тому +100

    अंथरूण चे उदाहरण समजायला पण अक्कल लागेल..भारी उदाहरण देले अण्णा

  • @सुपरमॅन-ध3भ
    @सुपरमॅन-ध3भ 2 роки тому +65

    नागराज सर तुमचे आणि माझे विचार जवडपास सरखेच आहेत जय भीम

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 2 роки тому +91

    गरिबांना संधी देणारा एकमेव. वेक्ती ❤🙏

  • @ajitkadam5644
    @ajitkadam5644 2 роки тому +37

    Nagraj is most intelligent and well studied man salute to you

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 роки тому +37

    नागराज जी आपण ग्रेट आहात म्हणून टॉप वर आहात

  • @vitthalshinde1939
    @vitthalshinde1939 2 роки тому +14

    नागराज दादा खरच तुमचे विचार एखाद्या गर्विष्ठ ज्ञानी , श्रीमंत अशा अनेक लोकांनाही विचार करावयास लावणारे विचार आहेत.

  • @p......l3857
    @p......l3857 2 роки тому +10

    खूप छान
    हिच खरी महाराष्ट्रची संस्कृती
    मज्या येते तुमचे विचार अकायला 👍😊

  • @kulkarnishrikant
    @kulkarnishrikant 2 роки тому +46

    Very sorted and clear thoughts 👏 keep doing good work 👏

  • @indian5720
    @indian5720 2 роки тому +17

    नागराज मंजूळे चे अभिनंदन करावे तेव्हढे कमी आहे कारण आजवर चित्रपट क्षेत्रात एकाच उच्चवर्णीय लोकांची व त्यांच्या नाकातून बोलल्या जाणारया तथाकथित शुध्द भाषेचीच मक्तेदारी होती पण नागराज मंजूळे यांनी ती मोडीत काढत अगदी अती सामान्य वर्गाला रूपेरी पडदयावर चमकवले.

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 2 роки тому +14

    तुम्हाला समजन्यास मानुस मानसामध्ये पाहिजे,
    एकदम बरोबर बोललात नागराज आण्णा👌👌👌👌👌💯

  • @akashkamble4289
    @akashkamble4289 2 роки тому +10

    अंथरुणावर चं भारी उदाहरण दिले आहे. खूप चांगले विचार.👌

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445 2 роки тому +13

    नागराज सर तुमचे खुपच छान विचार आहेत असेच प्रत्येक समाजाला चागलि दिशा दाखवून दिलि तर भारतामधुन जाती वाद कायमचा नाहिसा होईल

  • @pratiksadamate4628
    @pratiksadamate4628 2 роки тому +10

    नागराज सर तुमचं चुकत कुठेच नाहीये, तुम्ही फक्त समाजव्यवस्थेमधील ' जात' या दुखणाऱ्या नसेवर हात ठेवला आहे, त्यामुळेच काही लोकांना त्रास होत आहे पण शेवटी ते सुद्धा आपलेच बहीण-भाऊ आहेत त्यांच्यातही येणाऱ्या काळात बदल होईल हीच आशा व्यक्त करतो.

    • @punejunctionfilmsproductio2790
      @punejunctionfilmsproductio2790 2 роки тому

      Ho na

    • @tushargaikwad2044
      @tushargaikwad2044 2 роки тому +1

      Nahi Naa.. tya vasti madhe sarva jatiya loka dakhavlet.. jaat nahi tr garibi ani paristhiti ver focus ahe.. please move sarvanni pahayla hava. Misunderstood hot ahet loka

    • @sidharthvs3206
      @sidharthvs3206 2 роки тому

      @@tushargaikwad2044 ekdam barobar jay bheem valyani chukichi mahiti pasravlyamule jhund che aarthik nukasan zale aahe

    • @tushargaikwad2044
      @tushargaikwad2044 2 роки тому

      @@sidharthvs3206 ho ka.. mi pn Buddhist ch ahe.. mi sangto movie pahayla havi lokanni.. collection doesn't matter.. pn jhud ani kashmir files sarkhe films theatre madhech pahavet. 👍🏻

    • @sidharthvs3206
      @sidharthvs3206 2 роки тому +1

      @@tushargaikwad2044 @Tushar Gaikwad collection doesn't matter he mhanayla thik aahe pan jar producer che paise cover zale nahit tar parat konta producer ase vishay karayla investment karnar nahi aani zund ha movie mi theatre la baghitlay ha jativadi nasun gareeb vs Ameer asa aahe aani 100 crore+ cha aahe pan chukichya prachara mule collection madhe mage padala
      Sad reality

  • @chetanawade9113
    @chetanawade9113 2 роки тому +5

    आपन अतीशय थोर विचारवंत आहात
    आजच्या पिढीला तुमच्या विचारांची गरज आहे

  • @sandipsuryawanshi4421
    @sandipsuryawanshi4421 2 роки тому +4

    धर्म आणी जात हे राजकीय व धार्मिक हाथियार आहे यांचं संघटन बनवून राजकीय व धार्मिक लोक आपला व्यवसाय चालवतात. धर्म आणी जात हे पूर्ण विश्वात मानवात फूट पडायचं सगळ्यात मोठ हाथियार.

  • @werindians6938
    @werindians6938 2 роки тому +46

    नागराज मंजूळेंवर टिका करणा-यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत घडलेल्या 'वेदोक्त प्रकरणावर' बोलावे.

    • @indian3982
      @indian3982 2 роки тому +5

      Maratha bahujan samjala to ithihas nahi mahit nit ajun... lokana mahit pahije

    • @indumatigaikwad1930
      @indumatigaikwad1930 2 роки тому +6

      नागराज सर छान बोलता सुंदर विचार आहेत

  • @ethenhunt894
    @ethenhunt894 2 роки тому +40

    Ur grt thoughts defined ur intellectuality nagraj....nice 👍 to hear you brother

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 2 роки тому +21

    I support nagarj manjule 🔥✌🏻💙🤙

  • @mahadeoshivsharan8956
    @mahadeoshivsharan8956 2 роки тому +20

    Great Manjule Saheb🙏🙏🙏

  • @uddhavpawar17
    @uddhavpawar17 2 роки тому +36

    मरना तो सबको है, लेकीन मरने से पेहले विश्व के गरीब समाज के लिये अमिताभ सही मायने मे झुंड जैसी एक यादगार फिल्म का हिस्सा बने हुए है, यह ऊस समाज की बहुत बडी जीत है ।

    • @sarangbsr
      @sarangbsr Рік тому

      काय म्हणायचं आहे नेमकं??

    • @anilgangurde4745
      @anilgangurde4745 Рік тому

      तुम्हारी जानकारी हेतु बता दूं कि, अमिताभ ने अपनी भूमिका निभाई है केवल और उन्होंने उसके लिए पैसे लिए हैं। विशेष बात तो यह है कि अमिताभ की भूमिका ही आपको समझी नहीं इस लिए आपके गन्दे मस्तिष्क ने " उस समाज " इस तरह का उपयोग किया। लानत

  • @ravijadhav777
    @ravijadhav777 Рік тому +8

    Living Legend Anna..❤️🙏

  • @anandkamble2668
    @anandkamble2668 2 роки тому +18

    👌🤝नागराज सर तुम्ही फार अभिमानास्पद काम करत आहात आपणास सविनय जयभीम🙏🙏🙏👍

    • @NarendraBvskr
      @NarendraBvskr 2 роки тому +2

      Bayko la varya var sodali na tyane kay great mhntay Tya Nagraj la

    • @rakeshsakpal3206
      @rakeshsakpal3206 2 роки тому +2

      @@NarendraBvskr तो त्याचा पर्सनल प्रॉब्लेम आहे जो सत्य असतो तो स्वतःच्या बायकोची सुद्धा फिकीर करत नाही आणि जो बांडगुळ असतो त्याला स्वतःची बायको कशीही वागू त्याला काहीच फरक पडत नाही. जे खरे आणि विचार करायला भाग पाढतात त्यांना ऐरे गैरे सोडून त्यांचा संपूर्ण जग स्वीकार करतो. नागराज मंजुळे. हे नाव फक्त आपण तोडतच घेऊ शकतो. नगराज मंजुळे यांनी आज मूव्ही मध्ये आंध्दश्रद्धा दाखवली असती तर तुम्ही त्याला देव समजून डोक्यावर घेऊन हिंडत फिरला असतात परंतु त्याने सत्त्य दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला म्हणून तो सर्व्याच्या डोळ्यात भरला

  • @samadhanbhoi2591
    @samadhanbhoi2591 2 роки тому +2

    इथे काही लोकांचं दुखणं हे आहे की एक कोण कुठला गरीब नागराज मंजुळे उठतो आणि एकावर एक भारी भारी सिनेमे बनवतो.संपूर्ण भारतात प्रसिद्ध होतो आणि तेही कोणत्याही मोठ्या नावाशिवाय. हिरो म्हणून काही ठराविक लोकांना न घेता गरिबांना संधी देतो म्हणून काही लोकांकडून ही आपटा आपटी चालू आहे.पण तूम्ही आणखी मागे न पाहता पुढे चालत रहा.. कोट्यवधी सदिच्छा सोबत आहेत तुमच्या..अनेक गोरगरीब मुलांच्या स्वप्नातही कधी आलं नसेल त्यांना मोठं नाव मिळवून दिलंय तुम्ही..

  • @suwarna23gaikwad72
    @suwarna23gaikwad72 2 роки тому +10

    Oscar winning film sir.great job🙏👌✌

  • @machindragalkwad4224
    @machindragalkwad4224 2 роки тому +4

    खुप छान विचार आहे सर तुमचे

  • @pankajmhatre1905
    @pankajmhatre1905 2 роки тому +9

    ग्रेट व्यक्तिमत्त्व

  • @MILINDRAMESHNITNAWARE
    @MILINDRAMESHNITNAWARE 2 роки тому +7

    सत्य कायम टोचत......

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 роки тому +2

    खूप सुंदर विचार आहेत नागराज Sir

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 2 роки тому +5

    नागराज मंजुळे सर आपणाला खुप खुप शुभेच्छा 💐💐

  • @gawaineil766
    @gawaineil766 2 роки тому +5

    Great Jay Bhim ✊🇪🇺
    Superb words

  • @swaratindra7185
    @swaratindra7185 2 роки тому +19

    Wonderful views 👍

  • @prachid1853
    @prachid1853 Рік тому +3

    Nagraj is so respectable person and anchor is calling him singly. He has achieved something and he is a respectable person. Anchor should give him respect too.

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 2 роки тому +16

    प्रत्येक जातीत काहींना काही दोष असतोच,जाती पेक्षा आपण माणूस म्हणून कसं आचरण करतो, हे महत्त्वाचे आहे.

  • @ajkfacts3532
    @ajkfacts3532 2 роки тому +4

    Ohhhhh my god what a explain i am become a huge fan of yours...

  • @dsam6149
    @dsam6149 2 роки тому +4

    मी पण जात मानत नाही...पण, मी जतीवरचे सगळे चित्रपट बघतो...

  • @ajabraopahurkar877
    @ajabraopahurkar877 2 роки тому +1

    नागराज सर आपले विचार खुप भारी आहेत. Hat's of u.

  • @rajendraahire4893
    @rajendraahire4893 2 роки тому +41

    जाती विरोधात बोलणाऱ्यास जातीचा माज असणारे जातीवादी म्हणतात. जात संपविण्यास त्यांची भूमिका आहे का?

  • @jadhav4913
    @jadhav4913 2 роки тому +15

    Ek numbef nagraj saheb

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 роки тому +5

    आधुनिक प्रबोधनकार 🙏

  • @aaspirant4941
    @aaspirant4941 2 роки тому +14

    नागराज सर तुम्ही ग्रेट आहात 👍

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 2 роки тому +14

    नागराज साहेब ज्या जातीचं प्रतिनिधित्व करतात ती वडार वस्ती आमच्या जवळ आहे माझे मित्र आहेत त्या समाजाचे कट्टर हिंदू हनुमान भक्त, हनुमान जयंती जोरात साजरी होते.

  • @indian0197
    @indian0197 2 роки тому +5

    Nagraj manjule💙💙💙

  • @AjayBrahmane143
    @AjayBrahmane143 2 роки тому

    नागराज मंजुळे सर तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच पडेल .खरच सर तुंम्ही समाजातील तळा गाळातील व्यक्तिंना त्यांची जात धर्म रंग श्रिमंती गरिबी न पाहता त्यांना रुपेरी पडद्यावर झळकावले
    त्यांचे जिवन बदलुन टाकले.त्यांना चांगल्या विचाराने जगायला शिकवले,
    तसेच तुमच्या फिल्म मधे समाज प्रबोधनात्मक विचार मांडता हे मला खुपच कौतुकास्पद वाटतं.
    नागराज सर तुंम्ही या मुलाखतीमधे जे स्पस्ट विचार मांडले तशे अपवादात्मक खुप कमी लोकं असतात कि जे असं स्पस्ट समोर बोलतात.
    सर तुंम्हाला अजय अतुल सरांच्या सारखे म्युझिक डायरेक्टर लाभले ,महानायक श्री अमिताभ बच्चन साहेबांनी सुद्धा आपल्या फिल्म मधे काम केले,सर तुंम्ही अशेच ऐकापेक्षा ऐक हिट पिक्चर फिल्म बनवा आणिअजुनही खुप यशवंत व्हावे हिच सद् भावना

  • @sarangadakane358
    @sarangadakane358 2 роки тому +54

    मुळात जात ही काल्पनिक, अवैज्ञानिक, अनैसर्गिक, अंधश्रद्धा आहे

  • @Trevor00
    @Trevor00 2 роки тому +9

    Absolutely correct. Nagraj sir👍

  • @prabhakaringole1249
    @prabhakaringole1249 2 роки тому +2

    बॉलिऊड सदमे मध्ये गेलाय. आता आपण काय करायचंय एक वेळ चांगली कहाणी आणता येईल पण खप्पड चेहरे कुठून आणायचे. गुळगुळीत चेहऱ्याने खरा अभिनय कसा करायचा? आणि मंजुळे सरा कडे तर कलाकारांची झुड तयार आहे. ती भूमिकेच जगतात. फॅन्ड्री मध्ये कदम साहेब 4-4दिवस बेसमेन्ट खरोखर खोद तात.8दिवस अंघोळ न करता व कपडे न धुता घालायला तयार आहेत. नवीन चेहरे तर पळ म्हणलं कीं पळतात. खरा खरा अभिनय त्यांचे कडून करून घेऊन आम्हाला ते देण्यातची कला त्यांना अवगत झाली आहे. म्हणून त्याच्या प्रत्येक कलाकृती ह्या "ऑस्कर"साठीच आहेत. आम्ही तर फॅन आहोतच. हॅटस ऑफ नागराज सर तुम्ही असेच 1-1गड सर करीत चला. Best luck 👍

  • @vandanakundale1705
    @vandanakundale1705 2 роки тому +10

    Nagrajrajdada your study is well , please writes a book on Indian society

  • @prashikstudio3
    @prashikstudio3 2 роки тому +4

    👍♥️The Great Man

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 2 роки тому +2

    Very sensitive & sorted director..story teller

  • @Karankaran-of6pl
    @Karankaran-of6pl 2 роки тому +10

    Jay Bhim sir 💙

  • @Ganeshkamble4101
    @Ganeshkamble4101 2 роки тому +2

    Sir tumhi khup khre bolta hech lokana khapat nhi great sir .

  • @sangharssader831
    @sangharssader831 2 роки тому +3

    Very nice vichar jay bhim Jay savidhan jay shivray

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 2 роки тому +3

    कुंकवा च्या आडचं गोंदण वाह 👌👌👌

  • @priyadarshipakhale7494
    @priyadarshipakhale7494 2 роки тому +2

    Salute आहे सर तुम्हाला...

  • @jyotsnab6046
    @jyotsnab6046 2 роки тому +2

    Very nice interview.... great...

  • @kashvi512
    @kashvi512 2 роки тому +2

    खुप छान नागराज सर

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 2 роки тому +1

    मेरा देश बदल राहा हे👍👌👌👌💐💐💐🙏

  • @kapilbhise8904
    @kapilbhise8904 2 роки тому +2

    Great thoughts

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 3 місяці тому

    म्हणूनच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय बनून रहा*

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 2 роки тому +1

    नागराज सर 💐🙏 धन्यवाद 🙏

  • @nileshparse1779
    @nileshparse1779 2 роки тому

    नागराज सर तुम्ही खरचं एक खूप महान दिग्दर्शक आहात.

  • @dagdubapaul9029
    @dagdubapaul9029 2 роки тому +3

    Jay Bhim Nagraj Sir

  • @amitashokbansode2516
    @amitashokbansode2516 2 роки тому +2

    ग्रेट सर

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 2 роки тому +31

    नागराज.जी.टेन्शन.नाही.घ्यायचं.ज्यांची.लायकी.नाही.ते.तुम्हाला.टोचर.करतात.

  • @kailaspatil9009
    @kailaspatil9009 2 роки тому +3

    आमचे फक्त मनुष्यजात बाकी जात बित काही नाही

  • @tusharingole5350
    @tusharingole5350 2 роки тому +2

    I love you nagaraj anna❤️❤️❤️

  • @shubhambansode158
    @shubhambansode158 2 роки тому +2

    U are great sir

  • @rngaikwad4661
    @rngaikwad4661 2 роки тому +1

    Great Nagraj Manjule

  • @friendsradiumart
    @friendsradiumart 2 роки тому

    khup chan vichar ahet sir tumche

  • @KRGAURI
    @KRGAURI 2 роки тому +4

    Legend 👑

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Рік тому +2

    साधा माणूस नागराज पोपटराव मंजुळे

  • @dnyaneshwarmuthal6195
    @dnyaneshwarmuthal6195 2 роки тому +3

    बरोबर आहे sir मी पण जातीवाद मानत नजे

  • @anilumale6966
    @anilumale6966 2 роки тому +6

    Anihilation of cast systems is dream because everything depends on cast admissions, employment promotion facilities everything how it possible to annihilation of cast systems jai shivaji jai maharashtra jai hind

  • @ashifinamdar6913
    @ashifinamdar6913 2 роки тому +3

    सर तुमचे विचार महान आहेत, love u सर

  • @vishalg8039
    @vishalg8039 2 роки тому +1

    U r bestest best Anna....

  • @kunalsahare2957
    @kunalsahare2957 2 роки тому

    Sir Barobar aahe

  • @heenanardange1361
    @heenanardange1361 2 роки тому

    Nagraj sir tumi khup chyan aahat jase aahat tase thik aahat .asch bolt raha . Bindast

  • @lakhanshinde6197
    @lakhanshinde6197 2 роки тому +1

    Great sir

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 2 роки тому +6

    Jativadi asta tr Akash thosar la hero ghetala asta ka??

  • @bhim7183
    @bhim7183 2 роки тому +4

    समतेचा विचार पेरण

  • @gopaljamnik2819
    @gopaljamnik2819 2 роки тому +10

    मला सिनेमा पाहणे जास्त आवडत नाही.पण खास करून निगराज सरांचे सिनेमा मि आवर्जून पाहतो ते सुद्धा सह परिवारा सोबत सिनेमा हॉल मध्ये जाऊन.

    • @uab7327
      @uab7327 2 роки тому +1

      😂😂

  • @andy12829
    @andy12829 2 роки тому +8

    मी जात मानत नाही पण 'सवर्णाना' बरोबर पिक्चर मधून वाईट दाखवतो 🤬

  • @nitindoke4243
    @nitindoke4243 2 роки тому

    Waah.. Kya baat hai... 🤘🤘

  • @suhasnikam5666
    @suhasnikam5666 2 роки тому +1

    नागराज मंजुळे तुम्ही म्हणता की तुम्ही जात मानत नाही पण तुमचे आता पर्यंतचे सगळे सिनेमा हे एका जातीला लक्ष्य करणारे आहेत. म्हणजेच जातीचा उल्लेख केल्याशिवाय तुमचा सिनेमा पूर्ण होताच नाही..
    कधी तरी या वर पण सिनेमा बनवा की एक मराठा किंवा इतर जाती (ज्यांना आरक्षण नाही असे) चा मुलगा खूप चांगले गुण पडून आणि पात्रता असूनही ही कसा मागे राहतो आणि त्याच्या पेक्षा खूप कमी गुण असूनही मागासवर्गीय कसा पुढे जातो ते पण कमीत कमी फी भरून
    ABP माझा उघडा डोळे बघा निट

  • @mangeshkamble4310
    @mangeshkamble4310 2 роки тому

    Great work Nagraj sir

  • @kirankambale4400
    @kirankambale4400 2 роки тому +1

    Nagaraj sir heart winner person

  • @ashishk81
    @ashishk81 2 роки тому +13

    Tight slap to extreme ideologies 👍🤣

  • @rahulahire9688
    @rahulahire9688 2 роки тому

    Jabardast sir ,original bas,

  • @mukeshraut2051
    @mukeshraut2051 2 роки тому +4

    नागराज मंजुळे है जाती भेद वर जास्त नियत्रन ठेवतात मराठी सेलिब्रिटी तेंचा वर ना खुष आहेत

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 2 роки тому +1

    Salute nagraj manjule

  • @bhimraoraniwale-tj9tv
    @bhimraoraniwale-tj9tv Рік тому

    Thnk to ABP Network,
    Majya kade pan khup kisse ahet tar plz ,eakda nagraj sirannchaya sobat share Karu shakto ka ?

  • @deepakbaabar5496
    @deepakbaabar5496 2 роки тому

    Sir great 👌😊

  • @athex-6929
    @athex-6929 2 роки тому

    Good NagaRajji

  • @sandipvairager6639
    @sandipvairager6639 Рік тому

    सर Iam proud of you

  • @shureshkhandale7253
    @shureshkhandale7253 2 роки тому +1

    Good sir

  • @abhijeetdhumal7385
    @abhijeetdhumal7385 Рік тому

    जोपर्यंत ह्याचा hero वरच्या जातीतली पोरगी पटवत नाही तोपर्यंत ह्याचे पिक्चर चालत नाहीत
    स्वतः ह्याच्या तोंडातून मी वडार आहे वडार आहे बोलत असतो आणि म्हणतो मी जात पाळत नाही

  • @bharatkhandare1206ab
    @bharatkhandare1206ab 2 роки тому

    नागराज मंजुळे दि ग्रेट

  • @yogesh6541
    @yogesh6541 2 роки тому

    Hardik abhinandan Nagraj sir ..we proud of you

  • @bhimraoraniwale-tj9tv
    @bhimraoraniwale-tj9tv Рік тому

    Avdel tumhala, Nagraj sir la Ani Audions la plz