एक ठराविक वया नंतर माणूस बरोबर motivate होतो.. नंतर त्याला समजव ण्याची , कोणी समज द्यायची गरज भासत नाही अस मला वाटतं...आणि मोटिवेशनल vdos बघायची तर गरज मुळीच नाही...
हा माणूस खरंच ज्ञानाचे सुपर भांडार असणारा आहे. प्रत्याकांच्या जीवन अनुभव व्यक्ती परत्वे भिन्न असतो, प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत ही वेगवेगळी असते त्याने त्याच्यात्याच्या पद्धतीने जगली पाहिजे. तो अधिकारी बनला म्हणजे मी ही बनू शकतो हया गोष्टीच्या माघे लागणे म्हणजे मूर्खाचे आहे.. प्रत्यकाने त्याला हव्या असणाऱ्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली तरी तो त्या आधिकार्यापेक्षा चांगला व आनंदी राहू शकतो.. आणि प्रत्यकाने ज्या मुळे आपण आनंदी राहू शकतो त्याच्यातच आपले करियर करावे हे अगदी खरे आहे...
माणूस हा विद्यार्थीच असतो शिकत राहणे हे एकमेव ध्येय असले पाहिजे मग परिस्थिती चांगली असो की वाईट शाळा कॉलेज मधूनच शिकता येत असे नाही आयुष्य खूप काही शिकवत फक्त तयार राहायला हवं🙂
8 मिनिटांत जिवन कसं जगायंच याच साध आणि सोप्या शब्दात सरांनी सांगीतलं, आणि स्वतःमधील प्रवृत्ती ओळखून कसे मोठा होता येईल हे सांगितल. ज्यामुळे आपले आयुष्य प्रगतशील आणि चांगल्या पद्धतीने जगता येईल.
खर तर,प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील प्रसंग, आणि सामाजिक अनुभवातून माणूस बऱ्याच गोष्टी शिकत असतो. शिक्षणाबरोबरच , जीवनातील प्रत्येक क्षण, आपल्यासाठी गुरू मंत्र असतो. फक्त आपण ठरवावं की काय घ्यायचं आणि काय नाही. सरांनी खूप छान विचार मांडले, त्यामध्ये घेण्यासारखे खुप काही आहे.
यार हा माणूस खरंच लय भारी ये राव.. नागराज सर मला पण ल्ह्यायची आवडे मी हिंदी शायऱ्या आणी हिंदी डायलॉग पण लिहितो....मग बघा जरा तुमच्या माग गर्दीत कुठं उभ ऱ्हायला जागा असली तर 🙏
खरं आहे जर एखाद्या कोणी dipression मध्ये आहे तर लक्षात ठेवा घाबरनं सोडा दुसऱ्या कडून अपेक्षा ठेवणं कमी करा सर्वात महत्वाचे म्हणजे शांत रहा समजूतदार बना आणि कितीही काही करा लास्ट उत्तर self motivation
00:50---You have live the life. 01:20---Motivation has become business. 01:30---you should not take others motivation when they are succeed. 02:40---Motivation is what you have to live the life while facing all problems and live the life without broke down and go ahead in life. 04:30--sometimes You have to leave someone to go ahead in life All human beings are selfish and you should also be selfish in life that your decision. 07:15-- You've to live the life. Their would be time when you are broke down. your way is own way and what you work is by what you know by other.
बरोबर, मोटिवेशनल स्पीकर उगाच चित्रपट बघण्यात वेळ वाया घालवू नका असच सांगतात... याउलट आपल्या करिअरमध्ये मोठे व्हा असे सांगतात... मग यांचा धंदा बुडत नाही का...??
आपली परिस्थिती चं आपलं मोटिवेशन असलं पाहिजे ✌️✌️
Ekdam achuk bolay
अगदी बरोबर
सुपारीबाज motivational speaker's लोकांची जळली असेल . नागराज अगदी मनातले बोलले.
साध्या मनाचा राजा माणूस
आपलं फक्त जगत राहायचं,अगदी बरोबर,हे आयुष्य जगत राहायचं👍🏻 खूपच प्रभावी वाक्य ✌🏻🙏🏻
एक ठराविक वया नंतर माणूस बरोबर motivate होतो.. नंतर त्याला समजव ण्याची , कोणी समज द्यायची गरज भासत नाही अस मला वाटतं...आणि मोटिवेशनल vdos बघायची तर गरज मुळीच नाही...
खरं आहे ताई 🙏🙏
Barrrrr...
खर आहे जीवनातले कटू अनुभव सगळ शिकवतात
सवड मिळाली तर नक्की बघा!
या वाक्यातूनच आपले खरे कर्तुत्व सिद्ध होते..🙏
खूप शुभेच्छा 💐💐💐
खुप मोठ्या मनाचे आहात अण्णा तुम्ही ❤
Love you ❤️
तुम्ही जे बोलता ते वास्तव आहे, ते खरचं आवडतं... ... ... .. .... .
हा माणूस खरंच ज्ञानाचे सुपर भांडार असणारा आहे. प्रत्याकांच्या जीवन अनुभव व्यक्ती परत्वे भिन्न असतो, प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत ही वेगवेगळी असते त्याने त्याच्यात्याच्या पद्धतीने जगली पाहिजे. तो अधिकारी बनला म्हणजे मी ही बनू शकतो हया गोष्टीच्या माघे लागणे म्हणजे मूर्खाचे आहे.. प्रत्यकाने त्याला हव्या असणाऱ्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली तरी तो त्या आधिकार्यापेक्षा चांगला व आनंदी राहू शकतो.. आणि प्रत्यकाने ज्या मुळे आपण आनंदी राहू शकतो त्याच्यातच आपले करियर करावे हे अगदी खरे आहे...
नागराज सर 🙏🏻
तुम्ही इतके भारी आहात की काय सांगू 🙌🏻
माणूस हा विद्यार्थीच असतो शिकत राहणे हे एकमेव ध्येय असले पाहिजे मग परिस्थिती चांगली असो की वाईट शाळा कॉलेज मधूनच शिकता येत असे नाही आयुष्य खूप काही शिकवत फक्त तयार राहायला हवं🙂
झाड काही शिकवत नाही..... खर तू शिकू शकतोस......heart ❤️ touching phrase ❤️🥲
म्हणून मी नेहमी म्हणतो आणि लक्षात ठेवतो :
Self Motivation Is The Best Motivation In The World 🔥🔥🔥 ❤#YP
Yes
Gap re bullya... Tu nako akkal shikvu zattya
@@ganeshsutar3652
भाषा चांगली वापर आधी
मी जर Comment केली आहे काही विचार करून केली असेल ना ?
समोरचा कोण आहे काय करतोय जरा विचार कर ना
अंगाशी येईल ना ?
8 मिनिटांत जिवन कसं जगायंच याच साध आणि सोप्या शब्दात सरांनी सांगीतलं, आणि स्वतःमधील प्रवृत्ती ओळखून कसे मोठा होता येईल हे सांगितल. ज्यामुळे आपले आयुष्य प्रगतशील आणि चांगल्या पद्धतीने जगता येईल.
ज्यांना जीवनात परीस्थति बदलायची किंवा काहीतरी करुण दखावयची उर्मि असते, त्यांना मोटिवेशन चि गरज नसते.
I love watching Nagraj Manjule's and Shah Rukh Khan's interviews. Articulate, candid, insightful and full of real life wisdom.
Oi
Agdi khar bolalat. Shahrukh kadun pan khup kahi shikayla milte ani he lok khup vela khar sangtat. God God n bolta
This is my inspiring person ❤🙏
जगायचं कसं हे एकदम साध्या सोप्या भाषेत सांगितलं 🙏🙏
मी नेहमी नागराज याना बघतो ऐकतो ….प्रक़र्शाने हेच जानवत कि यांचे विचार clear म्हणजे भेसळ नाही…..Crystal Clear Thoughts 👍🏻
Bilkul , I feel same...
आपलं motivation हे पैसा हवा, कारण पैसा आहे तर सगळं.
अभिनेता नागराज मंजुळे सर अभिनेता प्राचार्य डॉ संजय चौधरी सर अभिनेता पैलवान भागवत फरांडे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
खर तर,प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील प्रसंग, आणि सामाजिक अनुभवातून माणूस बऱ्याच गोष्टी शिकत असतो.
शिक्षणाबरोबरच , जीवनातील प्रत्येक क्षण, आपल्यासाठी गुरू मंत्र असतो.
फक्त आपण ठरवावं की काय घ्यायचं आणि काय नाही.
सरांनी खूप छान विचार मांडले, त्यामध्ये घेण्यासारखे खुप काही आहे.
खरंय... माझा मित्र ज्ञानेश सपकाळ आज नाहीये, पण मला त्याची आठवण खूप येते. आज तो असताना तर आजचा दिवस खूप काही वेगळा असता 😢😢😢
आपल्या सोबत असणाऱ्या माणसांची आपल्याला किँमत कळत नाही.........
आपण फक्त जगत राहायचं..👍
यार हा माणूस खरंच लय भारी ये राव.. नागराज सर मला पण ल्ह्यायची आवडे मी हिंदी शायऱ्या आणी हिंदी डायलॉग पण लिहितो....मग बघा जरा तुमच्या माग गर्दीत कुठं उभ ऱ्हायला जागा असली तर 🙏
खूप उच्च पातळीची विचारसरणी आहे तुमची 🙏
Thanks vaicharik kide team ... Nice topic from great person.. keep it up god bless u
अनुभव हा सर्वात मोठा गुरु... सर...
खरं आहे जर एखाद्या कोणी dipression मध्ये आहे तर लक्षात ठेवा घाबरनं सोडा दुसऱ्या कडून अपेक्षा ठेवणं कमी करा सर्वात महत्वाचे म्हणजे शांत रहा समजूतदार बना
आणि कितीही काही करा लास्ट उत्तर self motivation
युवा पिढीला motivation तसेच guidance ची गरजय जास्त.
घर बंदूक बिर्याणी जबरदस्त मूवी आहे 🤝
यशस्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे
Tuzya sairat ne khup motivation milte..
Khup chaan , roj baghto , Purna interview bagahyala milala tar anakhi maja yeil .....UA-cam var upload karata aala tar pls kara
काही वेळा आपल्याला motivation ची खरंच गरज असते..सगळेच एवढे strong नसतात..खुप जास्त खचून गेल्यावर आपली विचारशक्ती काम नाही करत बऱ्याच वेळा
Discipline>>>>>>>>motivation
Absolutely right
Invest in ur self.. is best motivation
आपले आई वडील हे आपल्या साठी आर्दश असतात.
मी तर motivation चे video बघून बघून डिप्रेशन मध्ये गेलो होतो😢😅
Arr bc 😂😂
Waaa😂😂😂😂😂
😂😂😂.kharay asa vatata aapan kahich karat nahiy
@@shravani7741 agadi Barober ahe 😅😂
😂😂
Education doesn't matter at all
U r attitude towards business is matters
Khar aahe motivation Ani mansupchar dhanda zhalay
I feel motivated watching video
राव बंगलोर आहे मी आणि gbb ईथे रात्रीं १० चा शो ठेवला. आणी काढला एक आढवड्यात
आण्णा एक नंबर
So wonderful video.. Dear Sir
Lai bhari
Best Interview. Liked . Thanks.
This is real motivational video
Ekdam barobar sir... 👍👍
माझ्या मनातल बोललात.
जगण्याला उत्तर नसतं जगत रहावं लागतं
Genuine Man....
1000% agree
Motivation mhnje nusti feka feki aahe
Te MBA chai wala tar sarras fekte
मराठी फिल्म इंडस्ट्री चा ss rajamolis नागराज मंजुले
Ho agdi brobr bollat sir. Sagle Aaj nyan ch det aahet. Social media vr tr sagl tech aahe. And baher konala sangitl tr te pn samech sangat astat.
Gajab....
Nagraj Sir na Bola ki Advertising kra Please coz Public la Ny samjal ahe Tumcha Movie ala ahe....🎉😢❤
Love you so much sir
Great SIR.
We require inspirational people, not motivational dullards.
Great Anna
आण्णा 😍
Super great
Thank you
This is what i needed the most
waah
discplin is greater than motivation....pn kali chimani che dhade denarycha aikach manjhe......
❤
00:50---You have live the life.
01:20---Motivation has become business.
01:30---you should not take others motivation when they are succeed.
02:40---Motivation is what you have to live the life while facing all problems and live the life without broke down and go ahead in life.
04:30--sometimes You have to leave someone to go ahead in life
All human beings are selfish and you should also be selfish in life that your decision.
07:15-- You've to live the life. Their would be time when you are broke down.
your way is own way and what you work is by what you know by other.
Ha Manus kharach khup samazdar watti mala pahilya pasun
Funny thing is this channel runs under the motivational tag. 😅
Real fact motivation
Good
BGM जरा कमी ठेवत जा....
सर्वच मोटिवेशन घेतात पण सर्वांना त्याच पातळीच यश मिळतं का?????
🎉
👍✌
चालु घडामोडीन् सोबत लावून घ्यावी गोडी
ते मोटिवेशन करुन पैसा कमवतात तुम्ही चित्रपट काढून.. कशाला कुणाच्या पोटावर पाय
😊😊😊
नागराज अण्णा तुम्ही पुण्यात कुठे राहतात please सांगा ना ❤🙏
Wakad
@@JKLAKASH khup dhanyawad bhau ❤🙏
Khr ahe na he ❤
mic hd kara, ani music kami kara, khari tar garaj nhaiye music chi,
बरोबर, मोटिवेशनल स्पीकर उगाच चित्रपट बघण्यात वेळ वाया घालवू नका असच सांगतात... याउलट आपल्या करिअरमध्ये मोठे व्हा असे सांगतात... मग यांचा धंदा बुडत नाही का...??
Correct 🙏
Ek suggestion ahe Background music takne band kara videos madhe voice clear yet nhi tyamole.
Khar aahe ekta rahun pn wat lagu shkte😂
Annancga nad nay karayacha
तुमचे चित्रपट पण motivate असतात.. मग आम्ही फुकटचे पैसे आणि वेळ दोन्हीही खर्च करुन तुमचे चित्रपट बघायचे का नको आता,,..
Mic Neet Use kara Awaj yet nahi changlya video la Awaj yet nahi
Mi पण 1 स्टोरी लिहिली sir
🙏🏻🌹🌹🙏🏻
Background music nasal tari chalel
मला घेऊन मंजुळे मामा नी चित्रपट करवा कळावे धन्यवाद सर रिपलाई करा धन्यवाद
😔😕😊😇
1st comment ❤❤
सैराट मुले अकाली तरुण पिढी बिघडली त्याच काय?
But they shown the reality only
Are bhau, pahila he tumhi music kadhun taaka rao. Kahitari bogas
Stop that scrolling watermark, it's a big distraction. For now won't watch video.
काय तेच - ते . बोरिंग .
🐙कोल्ह्याला द्राक्ष आंबट
@@Navatkay77 😂😂
मोटिवेशनल स्पिकर दलालांसारखे काम करत आहेत .......सावध व्हा.........