श्रवण । धनश्री लेले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024

КОМЕНТАРІ • 266

  • @urmiladeshpande3326
    @urmiladeshpande3326 2 роки тому +7

    नमस्कार,ताई तुंम्ही बोलत असतांना आमचा श्रवणाचा कालावधी निश्र्चितच खूप वाढतो. आणखी एक मुद्दा, तुंम्ही म्हणालात तस, कोण बोलतं आहे, हे ही महत्वाच. तुंम्ही भाष्य करणार आहात, हे कळल की आपोआप माझ मन 'श्रवणा' साठी उत्सुक असत.फार छान व अभ्यास करून तुमच कथन असत,भाषा सहजसुंदर असते. व खर सांगते तुमच्या चेहेर्‍यावरचे भाव, व आवाजाचे चढ ऊतार एखाद्या कसलेल्या गुणी कलाकारा सारखे असतात,मी एक रंगमंच कलाकार आहे,म्हणून मला तुमची कथनशैली फार आवडते.खूप अभिनंदन.

  • @trellises
    @trellises 2 роки тому +7

    खरंच ताई, तुमच्याकडून गीता सार व ज्ञानेश्वरी यांचे श्रवण करण्याची खूप इच्छा आहे. या वर्षी गीते जयंती निमित्त तुम्ही आमची सर्वांची ही विनंती कबूल करावी!

  • @srshukla2407
    @srshukla2407 2 роки тому +11

    ताई, श्रोत्याला श्रवणात गुंतवून ठेवणारे वक्ते तुमच्या सारखे अप्रतिम! आमच्या सारख् यांचा श्रवण काळ आपोआप वाढतो. खूप धन्यवाद!

  • @sunitashejwalkar6308
    @sunitashejwalkar6308 2 роки тому +3

    धनश्री ! आज श्रवण महात्म्य ऐकलं ! भातखंडे वहिनींच्या एकाग्रतेचा अनुभव ऐकून त्यांच्या सहवासातल्या आठवणींना उजाळा मिळाला ! मन लावून ऐकणं,एकाग्रतेचं महत्व सांगताना दिलेली उदाहरणं आवडली ! बीरबलाची गोष्ट चपखल वाटली ! तुझं काही सांगणं अगदी परत परत ऐकलं तरी पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो ! खूप शुभेच्छा !

  • @shalakapendharkar2304
    @shalakapendharkar2304 2 роки тому +2

    कोणत्याही विषयावर चे आपले विचार ऐकत राहावेसे वाटतात. तुमचा व्हिडिओ तरी आम्ही एक सलग ऐकतो. तुमचे बोलणे अभ्यास पूर्ण व प्रभावी असते नेहमी नवीन काही ऐकायला मिळते खूप खूप धन्यवाद ताई.

  • @anitamurudkar6484
    @anitamurudkar6484 6 місяців тому +1

    तुमचे वेगवेगळ्या wishayanwar विचार नेहमीच ऐकत रहावेसे वाटतात, तुमच्याच भाषेत 'नवनीत' आपसूक मिळते!!धन्यवाद Dhanashreetai

  • @surekhahulsurkar8235
    @surekhahulsurkar8235 Місяць тому

    धनश्रीताई तुमची व्याख्याने ऐकत असते त्याचा मला खूप उपयोग होतो मुख्य म्हणजे मला वैदिक साहित्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.

  • @mohangokhle3020
    @mohangokhle3020 2 роки тому +2

    सर्वांगाचे कान करून ऐकण्याचे विवेचन आज तुम्ही दिलंय . खूप खूप धन्यवाद . राधा गोखले .

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 роки тому +2

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏 खूप खूप छान गोड बोलता श्रवण अती सुंदर धन्यवाद मनपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Рік тому

    तुमच ऐकण म्हणजे साक्षात सृजनाचा धबधबा आहे, मॅडम,

  • @jyotiingulkar-dalvi2712
    @jyotiingulkar-dalvi2712 2 роки тому +4

    ताई, अतिशय छान वाटले ऐकून, श्रवण किती महत्त्वाचे आहे हे पटले. 🙏

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 2 роки тому +1

    Khupch chhan tai shravan bhakti surekh ahe.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 2 роки тому +1

    खरोखर, आपण श्रीमद्भभगवद्गीतेवर निरूपण करावे ही विनंती. आपलं विश्वरूपदर्शनयोगावरचं निरूपण अतिशय सुंदर !!! कृपया विनंती स्वीकारावी

  • @manishakarmarkar3676
    @manishakarmarkar3676 2 роки тому +1

    तुमचं व्याख्यान नेहमीच अतिशय श्रवणीय असतं. ज्ञान प्रचूर तर असतंच पण आपली अतिशय गोड वाणी. तुम्ही जे आता म्हणालात त्यात ज्याचं आपण ऐकतो त्याची वाणीही गोड असावी लागते तर श्रवणभक्ती लवकर जडते.

  • @shubhangipathak9988
    @shubhangipathak9988 2 роки тому +1

    श्रवण करायला आवडतं,ही तुमची रसाळ वाणी कधीच संपु नये असे वाटते. 🙏🙏

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 2 роки тому +9

    खूप सुंदर ताई.. तुम्हाला ऐकणं म्हणजे श्रवण सुखाचा परमोच्च आनंद असतो आमच्या साठी नेहमीच... धन्यवाद 🙏

    • @sujataambekar1980
      @sujataambekar1980 2 роки тому +1

      Excellent thoughts....🙏❤🙏

    • @ashwinimanerikar8206
      @ashwinimanerikar8206 2 роки тому +2

      खूप सुंदर. तुम्हाला ऐकणे हे श्रवण सुख अनुभवण्यासारखे असते. खूप छान. तुमच्याकडून गीतेच्या प्रत्येक
      अध्यायाचे निरुपण व्हावे असे वाटते.
      नक्कीच श्रवणीय होईल.

    • @medhakhatavkar1787
      @medhakhatavkar1787 2 роки тому

      खूप छान एकदम श्रवणीय ऐकत राहावे असे सुंदर

    • @savitaboralkar5006
      @savitaboralkar5006 Рік тому

      खूप श्रवणीय, जेव्हा लेखन सामग्री चार अभाव होता तेव्हा श्रवण शक्तीने ज्ञान आणि संस्कृती निरंतर जपली गेली आज ज्ञान जतनाची अनेक साधनं निर्माण झाली आणि श्रवणाचे महत्त्व कमी झाले आहे आणि श्रवणासाठी लागणारी स्थिरता,गंभीरता कमी होत आहे

  • @pallavikulkarni6850
    @pallavikulkarni6850 2 роки тому +1

    बापरे कीती सुंदर ....हे श्रवण ....नुसत श्रवण अस वाचुन वाटल काय असेल ......या वर बोलण्या सारख...आणि ऐकतच राहीले मी...खुप छान सांगितल मॕम आपण....अतिशय श्रवणिय होता आपला व्हीडिओ ..

  • @anujamandavkar514
    @anujamandavkar514 2 роки тому +1

    धनश्री ताई खूपच छान होतं श्रवण. फारच श्रवणीय त्याला कारण तुमचं रसाळ आणि ओघवतं बोलणं सतत ऐकत राहावंसं वाटतं. अनेक उदाहरणांचे दाखले देऊन तुम्ही सर्व सोपं करून सांगता आणि ते मनाला खूपच भावतं. धन्यवाद ताई 🙏🙏

    • @pratibhasamant4378
      @pratibhasamant4378 2 роки тому +1

      खूप छान ओघवती भाषा. अशाच अखंड बोलत रहा आम्ही ऐकत राहू

  • @vd.samidhachendke8938
    @vd.samidhachendke8938 2 роки тому +1

    सुंदर श्रवणानंद...वाट बघत असते आपल्या नवनवीन निरूपणांची ताई...😊🙏🏻

  • @jayabokil8709
    @jayabokil8709 2 роки тому

    ताई आपण बोलत रहावे आणि आम्ही श्रवण करत रहावे. फारच सुंदर!

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 2 роки тому +5

    इतके आतपर्यंत ऐकू नये.....आवडल.
    बुद्ध थोर🙏 अप्रतिम मांडणी ताई👌👌👌👌🙏

  • @padmajanene3278
    @padmajanene3278 2 роки тому +2

    श्रवणासह टिपण कागदावर...
    अतिशय स्तुत्य कारण उपयुक्त 😘🤲🤲🙏🙏

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Рік тому

    लक्ष देउन ऐकलं तर लक्षात येतं
    आणि लक्षा पर्यंत पोहोचता येतं
    ॐ श्री स्वामी समर्थ
    ॐ श्री भानु समर्थ
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaibhavberade4703
    @vaibhavberade4703 6 місяців тому

    तुमचे स्पष्टीकरण अप्रतिम आहे. जर तुम्ही सावरकरांच्या सर्व कविता समजावून सांगू शकलात तर आमच्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी ते शिकण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी उत्कृष्ट असेल.

    • @leledhanashree
      @leledhanashree  6 місяців тому

      ua-cam.com/video/3ooxfXadzJs/v-deo.htmlsi=pREq4aGG3FpTI9kd

    • @vaibhavberade4703
      @vaibhavberade4703 5 місяців тому

      मी तो व्हिडिओ पाहिला आहे लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे मला वाटले की जर तुम्ही संपूर्ण कविता थोडं थोडं सांगितली तर तिचा पूर्ण अर्थ आणि त्यामागचा सावरकरांचा हेतूही समजेल हि विनंती होती @@leledhanashree

  • @shobhakarve8279
    @shobhakarve8279 2 роки тому +1

    श्रवण विषयाचे अप्रतीम विश्लेषण! श्रवणाचे विविध प्रकार! अगदी पटले! फारच सुंदर!धन्यवाद!

  • @BharatPawar-er7sr
    @BharatPawar-er7sr 2 роки тому +1

    मला तुम्ही जे पण बोलता ते खूपच आवडत तुमची व्यक्त होण्याची पद्दत खुप भारी आहे अस वाटत ऐकतच राहावं

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 2 роки тому +1

    धनश्री ताई नमस्कार जय श्रीराम खूप छान श्रवणाचे महत्त्व सांगितले

  • @jayprakashkahane6675
    @jayprakashkahane6675 2 роки тому +1

    atishay sundar dnyan vardhak pravachan dile aahe tai. manpurvak dhanywad. jay shri radhe radhe

  • @prasadgodbole2057
    @prasadgodbole2057 2 роки тому

    वक्ता दशसहस्रेषु ससाळ, श्रवणीय वाणी 👌

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 2 роки тому +7

    अतिशय सुंदर.. श्रवणाचे महत्व.. 💐 God bless you 🌹

  • @shrikantvaidya4773
    @shrikantvaidya4773 2 роки тому

    खूपच सुंदर आत्ताच ऐकलं सकाळी कुठल्या कुठल्या असे चांगले विचार श्रवण करायला मिळणं आणि ते थांबू नये असंच वाटलं खूप धन्यवाद

  • @murlidharladdad8181
    @murlidharladdad8181 2 роки тому +50

    ताई 🙏... भगवत गीतेच्या प्रत्येक अध्यायावर निरूपण करावे ही कळकळीची विनंती 🙏🙏

    • @sayalidalvi8028
      @sayalidalvi8028 2 роки тому +9

      Please consider this request. Would also like to listen the niroopan on dasbodh

    • @ajjisspecialtreats232
      @ajjisspecialtreats232 2 роки тому +1

      खुपच छान 👌

    • @meenakshigadre4841
      @meenakshigadre4841 2 роки тому +1

      W3a

    • @swatideodhar4725
      @swatideodhar4725 2 роки тому +5

      हो खरंच, ताई,खूप आग्रहाची विनंती आहे ही आम्हा श्रोत्यांची

    • @premsagarparaswar66
      @premsagarparaswar66 2 роки тому +1

      खूप छान.

  • @vd.samidhachendke8938
    @vd.samidhachendke8938 2 роки тому +2

    धनश्रीताई खूपच छान...श्रवण करत रहावे असे बोलता आपण.....श्रीगुरूंचे आभार ...आभासी माध्यमातून का असेना आपल्या संपर्कात आणले...😊🙏🏻👌

  • @suchitanilakhe133
    @suchitanilakhe133 2 роки тому +1

    अगोदर मौना वर पण आपले व्याख्यान ऐकले आणि आज श्रवणावर अलभ्य लाभ

  • @ajitbawiskar4180
    @ajitbawiskar4180 2 роки тому +2

    अत्यंत श्रवणीय 👌👌सुंदर विवेचन🙏🙏

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 2 роки тому +1

    धनश्री ताई श्रवण या विषयावर तुम्ही खूप छान सांगितले....मी पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील आहे... त्यांच्या मुळे जे चांगले आहे ते ऐकण्याची सवय लागली.....त्यांची प्रवचने आम्ही जीवाचा कान करून ,वेळ काढून ऐकायला जातो...कारण श्रवणाचे महत्व आहे... तुमचे बोलणे पण मला खूपच आवडते...तुमचा आवाज गोड आहे..खूप मनापासून तुम्ही बोलता...त्यामुळे ते मनाला भिडते ....असेच विविध विषयावर तुम्ही बोला आम्ही वाट पाहत आहोत....धन्यवाद

  • @amarjadhume6152
    @amarjadhume6152 8 місяців тому

    अप्रतिम श्रवण धनश्री ताई 🎉

  • @shubhadavaidya1575
    @shubhadavaidya1575 2 роки тому

    अतिशय सुंदर... श्रवणीय.....
    *श्रवण*
    तुम्ही बोलत रहाव आणि आम्ही ऐकत राहाव.
    धनश्री ताई ,खूप धन्यवाद.

  • @chandrashekharkshirsagar5424

    देवी सरस्वती चा आपल्यावर कायम वरदहस्त राहो ही देवी चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandeeppawale1112
    @sandeeppawale1112 2 роки тому +1

    ये ह्रदयीचे ते ह्रदयी ...कसं पोहोचवावे..आपणा कडून शिकावं...श्रवण भक्ती ! सुंदर विवेचन 🙏🙏🚩

  • @smitakulkarni4911
    @smitakulkarni4911 9 місяців тому

    अप्रतिम धनश्री ताई तुमची प्रत्येक पोस्ट मी ऐकते निर्मळ आनंद आणि आनंदच

  • @jyotishiwalkar9116
    @jyotishiwalkar9116 Рік тому

    अतिशय सुरेख व्याख्यान. मनाला पटणारं व अभ्यासात्मक व रंजक व्याख्यान. श्रवणाची महती पटवणारं.

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 2 роки тому +1

    Wow tumch bolan ekan mhanje agadi parvani ch aste.khoopch chan.

  • @madhurigosavi2810
    @madhurigosavi2810 2 роки тому

    ताई तुमचं बोलणं मी सर्व पायऱ्या पळून शांत चित्ताने श्रवण केलं पणं त्याच सार मला काढता आल नाही...कार सर्वच तर सार ..अप्रतिम सार करण्यासाठी लिहायला घेतल अणि सर्वच लिहिलं काही गळण्या सारखं नाहीच. आज माझे कान सार्थकी लागलेत धन्यवाद

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 2 роки тому

    अप्रतिम सांगता.ऐकत रहावस वाटत.. धन्यवाद ताई.तुमचयामुळे ज्ञानात भर पडते.

  • @manishaparetkar1510
    @manishaparetkar1510 2 роки тому +1

    श्रवण या विषया वर सुन्दर श्रवण जाहले धन्यवाद 🙏

  • @shraddhajoshi4114
    @shraddhajoshi4114 Рік тому

    खूप छान.अगदी नेमकं सत्य.

  • @madhurikulkarni1012
    @madhurikulkarni1012 2 роки тому +1

    Atishay shravaneey

  • @manasijoshi8548
    @manasijoshi8548 2 роки тому +3

    ताई , तुम्ही नेहमी प्रमाणे खूप छान बोललात.. तुमच्या विविध विषयांवरील विवेचनांमुळे आमचं जीवन समृद्ध होत..तुमचे मनापासून आभार..🙏

  • @dipakdoephode2580
    @dipakdoephode2580 11 місяців тому

    ❤ फार गोड ताई अतिशय सुंदर

  • @aaravshinde2879
    @aaravshinde2879 2 роки тому +2

    तुम्ही श्री ज्ञानेश्वरी च्या नवव्या अध्यायावर प्रवचन करावं.तुमचा प्रत्येक शब्द कानात साठवुन ठेवावा असा गोड भावपूर्ण आहे.नविन प्रवचन द्यावीत ही विनंती 🙏🙏🙏🙏❤️

    • @nehabhide9661
      @nehabhide9661 2 роки тому +1

      नमस्कार धनश्रीताई.
      आपली सर्व निवेदन व निरूपण
      आताच्या काळात अत्यंत उपयुक्त व महत्त्वपूर्ण आहे .
      खूपच सुंदर व छानच आहेत.
      आपल्या श्रीगुरूवंदना हा प्रथमच पार्ले येथील मा.
      दीनानाथ नाट्यगृहात प्रत्यक्ष
      Live संगीत, पदांचा भक्तीगीत
      आम्हीसर्वानी पाहिला व ऐकला आहे.
      आपले सर्वच कार्यक्रम अप्रतिमच आहेत.

  • @rajeshbhamare7191
    @rajeshbhamare7191 2 роки тому +1

    श्रवण....very nice philosophy u explain with Thumb rules. Excellent...

  • @gajananchine2570
    @gajananchine2570 2 роки тому

    खूपच सुंदर आज नवविधा भक्तीमधील श्रवणा कडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला उरलेले लवकरच ऐकण्याचा योगग यावा

  • @sheelahalkunde5580
    @sheelahalkunde5580 2 роки тому +1

    केवळ आणि केवळ श्रवण करावे मी तुम ची वैखरी चिरंजीव होवो. ही देवाजवळ माझे आत्मनिवेदन आहे.

  • @shrikrishnapendharkar2284
    @shrikrishnapendharkar2284 Рік тому

    कमाल आहे वक्तृत्व...

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 2 роки тому

    खुप सुंदर ऐकत राहावे असे वाटते ताई
    ज्ञानेश्वरी च्या ओव्यावर तुमचे
    निरुपण ऐकायला आवडेल 🙏🙏

  • @pallavimore1817
    @pallavimore1817 2 місяці тому

    Yachya pudhe margdarshan have ahe recording apurn hote te purn pathava dev tumche khup khup bhale kalyan rakshan karun prachand bharbharat karun tumchi mule prachand topla javo ya prarthna👏👏

  • @amitpathak9433
    @amitpathak9433 2 роки тому

    अप्रतिम !
    श्रवण श्रवणीय केले आपण 🙏🏻

  • @archanajoglekar5073
    @archanajoglekar5073 2 роки тому

    धनश्री ताई फार सुंदर,ऐकत राहावंसं वाटतं

  • @suchitanilakhe133
    @suchitanilakhe133 2 роки тому +1

    अतिशय सुंदर श्रवणाचे महत्व पण ताई तुम्ही कुठलाही विषय घेतला तरी ऐकत रहावे असे वाटते मन खूप प्रसन्न होते

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 2 роки тому

    खूप छान निरूपण ...तुम्हाला ऐकणं हेच श्रवणीय आहे ...

  • @hemathakar9647
    @hemathakar9647 2 роки тому

    नितांत सुंदर... सहज ओघवते मनोगत..खूप मस्त

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 2 роки тому +2

    खूपच छान

    • @atuldeshpande192
      @atuldeshpande192 2 роки тому +1

      ताई खुप सुन्दर विवेचन, धन्यवाद

  • @alkashesh4160
    @alkashesh4160 7 місяців тому

    अतिशय सुंदर श्रवणीय, आतपर्यंत पोचणार.

  • @shalakapendharkar2304
    @shalakapendharkar2304 2 роки тому +1

    शेवट तर खरंच खूप छान

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 2 роки тому

    नमस्कार मी जोशी गुरुजी डोंबिवली हुन बोलतोय विषय अप्रतिम आहे खुप शुभेच्छा व मनातून आशिर्वाद धन्यवाद

  • @BhojrajPawarCreation
    @BhojrajPawarCreation Рік тому

    श्रवण श्रवणीय

  • @jyotikulkarni1223
    @jyotikulkarni1223 2 роки тому

    Tumhi kontyahi vishayawar bhashya kele tari te khup aikayala chan watate. 🙏🙏

  • @comfortfoodbysangita4237
    @comfortfoodbysangita4237 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 2 роки тому

    किती सुंदर समजावून सांगितले 🙏🙏

  • @sheelabarpande3352
    @sheelabarpande3352 2 роки тому +2

    श्रवणा वर श्रवणीय .

  • @vaishuchaudhari3479
    @vaishuchaudhari3479 2 роки тому +1

    खरंच सुंदर ,
    ताई मी पण तुमचे व्हिडिओ बघते , फारच छान असतात विषय.

  • @madhukarpethe5535
    @madhukarpethe5535 Рік тому

    फारच सुंदर आहे.

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 2 роки тому

    खुप छान वाटलं. श्रवणीय 🌷🙏🙏🙏

  • @ushakumbar2410
    @ushakumbar2410 2 роки тому

    Khup khuuuuup Chan Tai khup chan vatat tumchya aawajat eikayla khup sunder sangta Tai tumcha aawaj pn khup khuuuuup goooood aahe

  • @meghakiran7869
    @meghakiran7869 2 роки тому +1

    Khup aavdle....

  • @harshalnimkar3052
    @harshalnimkar3052 2 роки тому +1

    पूर्ण ग्रहण केल्यानंतर च्या प्रतिक्रिया... काय बोलल्यात ताई?- सार नाही पण सारं मात्र नक्कीच गवसलं... धन्यवाद

  • @medhasadame2013
    @medhasadame2013 2 роки тому +1

    ताई खूप सुंदर

  • @sumedhasahasrabuddhe8391
    @sumedhasahasrabuddhe8391 2 роки тому

    फारच सुंदर विवेचन असच सर्व भक्तीनवर ऐकायला खूप आवडेल

  • @dipakpatil3083
    @dipakpatil3083 2 роки тому +2

    सारांश:
    > भक्तीचे 9 प्रकार आहेत. त्यातील पहिली म्हणजे श्रवण भक्ती.
    > कान हे एकच असं इंद्रिय आहे जे सतत विषय ग्रहण करत असतं.
    > Listening is an art. काय आत घ्यावं आणि काय सोडावं हे कळलं पाहिजे.
    > ऐकलेल्या विषयाचं सार काढता आलं पाहिजे.

  • @be.aim.tengse3915
    @be.aim.tengse3915 2 роки тому

    खुप सुंदर विवेचन... जय जय राम कृष्ण हरी

  • @alkanagarkar6462
    @alkanagarkar6462 2 роки тому

    धनश्री! नेहमीप्रमाणे खूप सुंदर ! अप्रतिम!

  • @shailabasrur4271
    @shailabasrur4271 2 роки тому +1

    Khoop chhan!

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 2 роки тому +1

    खूपच छान.... 🙏🙏🙏

  • @varsharaut4127
    @varsharaut4127 2 роки тому

    Tai apal bplan aikatach rahav as vatat.tumache amrut manthanche aikal.khup sunder dnyshwari war adhay nusar series keli tar aikayala phar awadel.

  • @geetgangadurugkar3060
    @geetgangadurugkar3060 2 роки тому

    खूप सुंदर ताई.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 2 роки тому +1

    श्रोता भगवंतासारखा असावा, खूप भावलं आणि मनोमनी पटलं सुद्धा. श्रवण भक्ती सुंदर विश्लेषण. 🙏

  • @meeraraje5555
    @meeraraje5555 Місяць тому

    खुप सुंदर 🙏

  • @vilasacharekar8773
    @vilasacharekar8773 Рік тому

    Vishay chan sangitla.Drushti vistarli. Thanks.

  • @smitabhandare1721
    @smitabhandare1721 2 роки тому +1

    खूप सुंदर 🙏अप्रतिम

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 2 роки тому

    कोटी कोटी प्रणाम

  • @shubhangisamak3722
    @shubhangisamak3722 2 роки тому

    खूप छान , बोधप्रद. कराडमध्ये प्रत्यक्ष भेट झाली अत्यानंद झाला .

  • @BharatPawar-er7sr
    @BharatPawar-er7sr 2 роки тому +1

    खुप सुंदर श्रवण होत

  • @meenavsapre
    @meenavsapre 2 роки тому +1

    अप्रतिम.....

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 2 роки тому

    Very nice 👌👌

  • @kalpanavaidya686
    @kalpanavaidya686 2 роки тому

    श्रवणाचे महत्त्व खूप छान सांगितले

  • @dattkishorjadhav1563
    @dattkishorjadhav1563 2 роки тому

    खूपच छान 🙏

  • @kailashbhalerao3697
    @kailashbhalerao3697 2 роки тому

    अतिशय सुंदर, आपल्या सारखे वक्ते असल्यास ऐकण्याचा कालावधी १ तासाच्याही पलिकडे जाईल. सुंदर व्याख्यानाबद्दल धन्यवाद

  • @umasahasrabudhe7880
    @umasahasrabudhe7880 Рік тому

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vasudhaabhyankar5398
    @vasudhaabhyankar5398 2 роки тому

    खूप छान तुमचं बोलणं ऐकत च रहावे असे वाटते