परमपूज्य आदरणीय श्री. मकरंद बुवा म्हणजे चालते बोलते आध्यात्म आहे.. अनेकांच्या मनात त्यांनी कळकळीने नीती, युक्ती, भक्ती व शक्ति ह्यांची रुजवण केली आहे.. देव त्यांना उदंड, निरामय आरोग्य देवो..
सर्व प्रथम माझा ह.भ.प.मकरंद बुवा यांना नमस्कार 🙏🙏 खूप दिवसांपासून मी आपण कथन केलेल्या श्री मद् भागवत कथा खूप आवडीने ऐकते पण आज आपण सांगितलेली मानस पूजा ऐकत होते तर माझ्या डोळ्यांतून अक्षरशःपाण्याच्या धारा वाहत होत्या अशी पण भगवंताची पूजा करता येते हे आपण आम्हाला समजावून सांगितले मी नक्की अशी मानस पूजा करण्याचा हळूहळू प्रयत्न करते आपले असेच मार्गदर्शन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।।ॐ नमो भगवते वासूदेवाय ।।🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan pravachan. What a melodious voice of the artist playing Harmonium along with Guriji's wonderful singing? Anyone can share his name please? Guruji khilavuni thevtaat. Shri Krishnacha photo aprateemach!! Satkaarni wel laagla and to be listened this again and again.
🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉️ नमो भगवते श्री वासुदेवाय नमः
रामकृष्ण हरी
जय जय पांडुरंग हरी.आपल्या चरणी शतशः नमन. 🇮🇳🚩🌻🌹🙏
जय श्रीकृष्ण!
खूपच सुंदर..शब्द नाहीत
परमपूज्य आदरणीय श्री. मकरंद बुवा म्हणजे चालते बोलते आध्यात्म आहे.. अनेकांच्या मनात त्यांनी कळकळीने नीती, युक्ती, भक्ती व शक्ति ह्यांची रुजवण केली आहे.. देव त्यांना उदंड, निरामय आरोग्य देवो..
अगदी खरं आहे. तुमच्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत. आमचा हुरूप वाढवणाऱ्या आहेत. मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
बुवा, खुप सुंदर, ऐकतच रहाव अस वाटत, खुप छान
खूप समाधान वाटले ऐकतांना. छानच.
अप्रतिम.
मानसपूजा परंत परंत ऐकते मी.
🙏🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय.
जय जय रघुवीर समर्थ 🙏
नमस्कार अप्रतिम जय श्रीराम
Basari khoop sundar
केवळ अप्रतिम प्रवचन
Apratim
Sastang Namaskar Gurudev
खुप छान भागवत कथा.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤🎉😅
अत्यंत सुंदर असे भागवत ऐकवलं
त्याबद्दल धन्यवाद.
Jai Jai raghuvir samarth
खूप खूप छान, परमानंद
नमस्कार
फार छान विवेचन 🙏🙏
manas puja faarach sundar
atishay surekh
भूतकाळ वर्तमान काळाची सुरेख सांगड सोपी भाषा भाषेतील गोडवा चित्ताला भावतो
Khupc sundar dhny zale jivan
सर्व प्रथम माझा ह.भ.प.मकरंद बुवा यांना नमस्कार 🙏🙏 खूप दिवसांपासून मी आपण कथन केलेल्या श्री मद् भागवत कथा खूप आवडीने ऐकते पण आज आपण सांगितलेली मानस पूजा ऐकत होते तर माझ्या डोळ्यांतून अक्षरशःपाण्याच्या धारा वाहत होत्या अशी पण भगवंताची पूजा करता येते हे आपण आम्हाला समजावून सांगितले
मी नक्की अशी मानस पूजा करण्याचा हळूहळू प्रयत्न करते
आपले असेच मार्गदर्शन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
।।ॐ नमो भगवते वासूदेवाय ।।🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
🙏🙏🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏
बुवा, तुमच्या प्रवचनात नव रसांचा अनुभव येतो मन प्रसन्न होते
नमस्कार. अप्रतिम
जय जय रघुवीर समर्थ
ओम् नमो भगवते वासुदेवाय 💐💐
😊😊
😊😊
रामक्रुष्ण हरी.वासुदेव हरी.साक्षात बुवांच्या मुखातून भागवत ऐकण्याचा आज भाग्ययोग आला.मनःपूर्वक साष्टांग नमस्कार आणि धन्यवाद.
..u
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अतिशय छान वक्तृत्व , समाधान वाटले.
काय अप्रतिम बासरी 🌹
खूपच सुंदर.
श्री राम जय राम जय जय जय💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
Namaskar. Apratim
खूप छान...अप्रतिम ...मनापासून आभार..
आपल्या सुमधुर आवाजातील ही भागवत कथा ऐकताना वेळ काळाच भानच राहत नाही हो .ऐकत रहावीशी वाटते.
🙏🌹राम कृष्ण हरि🌹🙏
छानच
😂
ह.भ.प मकरंद बुवा आपलं भागवत पुढे कुठे राहणार सांगणे.नमस्कार
प्रणाम गुरुजी. 🙏🙏
Very nice
🙏🙏🙏🙏
Aplya ya channel madhe playlist banavata yeil ka aplyala...karan video pahanyasathi order kalat nahi aahe
विषयवार व्डिडीओ टाकले आहेत. लिंक लाऊन बघण्यासाठी प्रत्यक्षच यावं असं वाटतं. श्रीरामकथा प्रत्यक्ष ऐकण्यासाठी जरुर या.
संपर्क नंबर ९८९२३८०८८७
Description box बघा
खूप खूप धन्यवाद
Khup chaan pravachan. What a melodious voice of the artist playing Harmonium along with Guriji's wonderful singing? Anyone can share his name please? Guruji khilavuni thevtaat. Shri Krishnacha photo aprateemach!! Satkaarni wel laagla and to be listened this again and again.
हार्मोनियमवर मिलिंद तुळाणकर आहेत.
देशाचे नाव हिंन्दुस्थान करावे
🙏
Sundar. Pravchan
🙏🙏🙏
🙏🙏