350 वर्षा पेक्षा जास्त वर्षा नंतर अजुन सुद्धा सर्व मराठी माणसांना असे भास होतात, तर त्या काळात किती रक्त उसळत असेल, !! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे !! !! जय किल्ले, जय गडकोट !! !! हर हर महादेव !!
मावळे रुपात सगळे देव होतें माझे आजोबा सांगत होते.. माझे आजोबा 105 years जगले ते कायम बोलायचे शिवबा आणि मावळे सगळे देव रुपात आले होते एक ही युद्ध त्यांनी कधी हरले नाही चांगले चांगले ना घाम फोडला होता..❤❤❤❤❤
आपला मराठी माणूस कधीही महाराजांच्याविषयीं ऐकू लागला किंवा अभिनय करू लागला नाहीतर कोणी इतिहास सांगू लागला तर अंगावर काटा येतो खरंच आपल्यासाठी आपल्या छत्रपती शिवरायानि आणी त्यांच्या मावळ्यांनी खूप कष्ट त्रास आणी आहुती दिलेल्या आहेत शिवरायांना आणी त्यांच्या मावळ्यांना मानाचा मुजरा... जय जिजाउ जय शिवराय
हर हर महादेव खुप छान सर अंगावर काटे आले डोळ्यात अश्रू खरंच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत ते मावळे हे जर नसते तर विचारात पडतो जय भवानी जय शिवराय 🙏🚩🚩
आता पर्यंत theatre मधे खुप सिनेमा पाहिले पण पावनखिंड ह्याच सिनेमा वेळी दर 5 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय हेच घोषवाक्य चालू होत❤ अविश्वसनीय अद्भुत अनुभव होता आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव अगदी शेवताच्या श्वासापर्यंत ❤ धन्यवाद हे सगळ जिवंत करून दाखवल्या बद्दल ❤🚩
अगदी बरोबर बोललासा सर, कोणी माणो पण हा तुमचा अनुभव खराच आहे, ❤ ते ३०० मावळ्यांना देखील अक्षरशः भरून आले असेल, ❤ त्या मावळ्यांच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या बद्दल च्या भावना तुमच्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या रूपाने भावना तुम्ही त्या सिनेमाच्या निमित्ताने उभ्या केल्यात, ❤ तुम्हाला मानाचा मुजरा,
आज ही जेव्हा कधी पावनखिंडीत जातो ना, ती लोखंडी शिडी उतरून आत मधे तर तिथं जाणवते, ती थरारलेली रात्र, ते महाराजांसाठीच वेड, आज ही वाटते त्या तिथल्या दगड माती मधे अजून ही काही अंश असेल बाजी प्रभूंचा आणि मावळ्यांचा खूप , जबरदस्त अनुभव अनुभवा एकदा सर्वांनी
छत्रपतींना दैवत मानणारे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान या शिवभक्त संघटना सामील असणाऱ्या क्रायक्रमना या शिवकाळात आल्यासारखे वाटते.... यू ट्यूब,फेसबुक पेज सर्च करून बघा....🚩🚩⚔️🏹🕉️⛳
Kata yeto angavar ha scene paahtana... Apratim role hota tumcha I am proud to be Maratha Fateshikasta Pavankhind Farzand Hambir rao He movies aplya kids la dakhavle pahije for their better development.. Jai shiv rai❤❤
मी 2023 ला दिवाळीच्या दोन तिन दिवसा नंतर कोल्हापूर देवीच दर्शन घेऊन पन्हाळा बघुन पावन खिंड पहायला गेलो तेव्हा दुपारी साडेतीन ते साडेचार च्या दरम्या पावन खिंडीत उतरू थोड पुढे जात असताना पावनखिंडीत येवढी शांतता होती कि ऐक वेगळच मनाला स्पर्श करत होत असे वाटत होत कि अवती भवती कोणीतरी आहे असे वाटत होत अजुनही तस लोकांना भास होतो.
तो तूमचा भास नव्हता, ते सगळे शिवबांचे मावळेच होते, ते तूमच्या कडे पहात होते!!!हर हर महादेव...😭🙏🙇🌹🚩🚩🚩🚩🚩
❤️
जय शिवराय ❤🙏
❤
अजय सर आपला अभिनय बघून अक्षरशः रडायला येत आपण शिवरायांच्या बद्दल ज्या आस्थेनं काम केलं ते खुप अप्रतिम आहे सर खुप खुप अभिनंदन आपलं. जय शिवराय.
हो ना, आणि तीतकाच राग ज्ञानेश्वर माऊली बघतांना येतो, त्यात अजय सरांनी विसोबा खेचर भूमिका केलीय!!😜😄
@pushpaजसे पाञ असते तशी किम करावी लागतात,त्यात हसायला काय झाल..latagosavi1164
@@pushpalatagosavi1164ho
350 वर्षा पेक्षा जास्त वर्षा नंतर अजुन सुद्धा सर्व मराठी माणसांना असे भास होतात, तर त्या काळात किती रक्त उसळत असेल,
!! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे !!
!! जय किल्ले, जय गडकोट !!
!! हर हर महादेव !!
Khara aahe 🙏🙏🙏🙏
Ho kare ahe
Khare ahe🚩🚩🚩🙏jai shivray
शिवनेरी ला ही असे भास होतात.
मावळे रुपात सगळे देव होतें माझे आजोबा सांगत होते.. माझे आजोबा 105 years जगले
ते कायम बोलायचे शिवबा आणि मावळे सगळे देव रुपात आले होते एक ही युद्ध त्यांनी कधी हरले नाही चांगले चांगले ना घाम फोडला होता..❤❤❤❤❤
धन्य आहात तुम्ही आणि तुमचे आजोबा ज्यांना खर अस्तित्व माहीत आहे
❤
Khup yudh harlet 😂
@@karankirtishahi4181dada tumhi itihas abhyasak ahat ka ?
@@manikdumbre3549 ho nakkich , shivaji maharaj barech yuddh harlet
तुमचा हा अनुभव सांगतो की तुम्ही भूमिकेत किती गुंग झाले होतात❤
Nahi pan abhinay jari asla bhari tari te kharach aahe...aaspas asankhya mavle aani Baji asnar ch ajunhi
हे भास नव्हते सर मावळे तुमच्याकडे खरच पहात होते
कारण तुम्ही अतिशय जिवंत अभिनय केलाय ❤❤❤
Kharach..mi kiti hi vela ha chitrapat pahila tri pratek veli mi radtey .khup chan abhinay kelay..
Ho kharach baghat hote te
छ शिवाजी महाराज यांचे मित्र, जिवलग वीर बाजीप्रभू देशपांडे ❤️
अंगावर shahare ❤
Yes ✌🏻🙏🏼
आपले काम खुपच अप्रतीम, जय शिवराय
आमचा बाजीपरभू मानाचा मुजरा
आपला मराठी माणूस कधीही महाराजांच्याविषयीं ऐकू लागला किंवा अभिनय करू लागला नाहीतर कोणी इतिहास सांगू लागला तर अंगावर काटा येतो खरंच आपल्यासाठी आपल्या छत्रपती शिवरायानि आणी त्यांच्या मावळ्यांनी खूप कष्ट त्रास आणी आहुती दिलेल्या आहेत शिवरायांना आणी त्यांच्या मावळ्यांना मानाचा मुजरा...
जय जिजाउ जय शिवराय
ईश्वराचा सहवास जसा आहे हे आपल्याना समजत तसेच आपल्या मावळे सुद्धा अजून ही सहवासात असणारच हे खर आहे
Konta ishwar ? Kuthle pustak ?
@@ranjananikam7390तुला नाय कळनार 😂
@@ranjananikam7390a anadya adanya
@@ranjananikam7390 nit vacha te boltyat Ishwaracha sahawas aplya la hota tumhala kon bolla tumhi aaple aahat?
पावनखिंड आणि सरसेनापती हंबीरराव चित्रपट बघताना अंगावर काटा येतो. अजय पूरकरांनी बाजीप्रभूचा रोल भारी केलाय.
Subhedar pan. Mi tevha radlo literally jevha tanhaji malusare mhantat naa aadhi lagin kondhanyacha mag majhya raiba cha 😢😢
उगीचच नाही ते सगळे आपल्या शौर्याची गाथा स्वतःच्या डोळ्याने पाहत होते कारण सगळे अमर आहेत. जय भवानी माता 🙏🚩जय छत्रपती शिवाजीराजे 🙏🚩
हर हर महादेव खुप छान सर अंगावर काटे आले डोळ्यात अश्रू खरंच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत ते मावळे हे जर नसते तर विचारात पडतो जय भवानी जय शिवराय 🙏🚩🚩
होणार की सर झाले ते दाखवले तुम्ही ते येणारच पाहायला कारण त्यांनी करून ठेवल आहे सर मला तुमचं बोलणं ऐकून काटा आला
बाजीप्रभू देशपांडे ❤
काही बोलु शकत नाही अशी भूमिका केली आहे खरच पाणी आले डोळ्यात ❤❤❤
स्वामिनिष्ठ मावळे चे समर्पण, त्याग, मेहनत स्वराज्यासाठी अर्पण केलेली प्राणांची आहुती व जागृत जागेचा प्रभाव, जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
खुप छान अभिनय केलात धन्यवाद.😭हर हर महादेव ही गर्जना होते तेव्हा जीवंत काय त्या वेळी गेलेले आत्मा सुधा प्रगट होतात. जय हिंद जय भारत 🚩
कोणा कोणाच्या डोळ्यात पाणी आणि आंगवर शहरे आहे हे आईकात असताना ❤
अंगावर शहारे आले
खरच काय काळ असेन तो काय नशीब असेन त्या मावळे ज्यांनी माझ्या शिवबा सोबत स्वराज्याचा लढा दिला
जय शिवराय जय शंभुराजे
आई भवानी आणि छत्रपतींचा सदैव आपल्यावर आशिर्वाद राहू दे 🙏❤️❤️❤️❤️
अजूनही आहे मावळे आपुले
खिंड केली पावन त्यांनी
शिवरायांचे ईमानी शिलेदार
अजूनही करीती पालन आदेशाचे
करीती रक्षण शिवरायांच्या महाराष्ट्राचे 🙏🏻🙏🏻
हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
एक नंबर भुमिका केली राजे
जय शिवराय ❤ काय रोल केला सर तुम्ही अक्षरशः रडायला आल 🚩🙇
आता पर्यंत theatre मधे खुप सिनेमा पाहिले
पण पावनखिंड ह्याच सिनेमा वेळी दर 5 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय हेच घोषवाक्य चालू होत❤
अविश्वसनीय अद्भुत अनुभव होता
आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव अगदी शेवताच्या श्वासापर्यंत ❤
धन्यवाद हे सगळ जिवंत करून दाखवल्या बद्दल ❤🚩
अगदी बरोबर बोललासा सर, कोणी माणो पण हा तुमचा अनुभव खराच आहे, ❤ ते ३०० मावळ्यांना देखील अक्षरशः भरून आले असेल, ❤ त्या मावळ्यांच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या बद्दल च्या भावना तुमच्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या रूपाने भावना तुम्ही त्या सिनेमाच्या निमित्ताने उभ्या केल्यात, ❤ तुम्हाला मानाचा मुजरा,
Superb character kele aahe tumhi sir kharach ❤❤❤❤ Daivat ekach Chatrapati Shivaji Maharaj ki Jay....🙏🙏
ग्रेट पावनखींड 🙏🚩🐯 मुजरा त्या झुंजार वीरक्षी बाजी प्रभू देशपांडे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्थीने लढणा-या माझ्या शुरवीर मराठी मावळ्यांना 🙏🙏🙏🙏🚩
अभिनयाबद्दल तुमचं आणि सर्व टीमचे अभिनंदन
एक एक योद्धा,सरदार,सेनापती वा काय नाव होती मुरार बाजी,बाजी प्रभु, यासाजी,तानाजी,एकाहून एक वरचढ
खिंडीतून जाताना अजून ही भास होतात खरं पण शौर्य म्हणून धीर देणारे भास असतात🚩🚩
जय शिवराय ❤ जय शंभुराजे
खुप सुन्दर सुरेख पीचार केला , कलाकार नी भूमी खूपच छान केल्या , बाजी प्रभू चा रोल खूप जीव टाकू केला सुन्दर ,
सिंहगडावर अजूनही कधी कधी घोड्यांच्या taphancha आवाज येतो!... सगळे मावळे तुमच्या सोबत होते तिथे जय शिवराय 🚩🙏🏻
Best motivation moment ❤❤❤❤ so love you... Raje .....❤❤❤😢😢
तुम्ही खूप ग्रेट आहात सर, तुम्ही अनुभवला तो अनुभव
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज. धन्य ते जीवाला जीव देणारे शूर मावळे. हर हर महादेव.. 🙏🌹🙏🌹🙏🌹
खूप खूप चागली कामगिरी केली सर तुम्ही ❤
जबरदस्त रोल केला आहे...सर
शोभले तुम्ही बाजीप्रभू डोळ्यातील पाणी थांबलेच नाही सलाम सर तुमच्या कामगिरी ला.😢
❤ सलाम दोस्त, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
Sir Bajiprabhu Aani Shivba Chi Mavali Tumchy Kade Baghat Hoti Tumhala Aashirwad Det Hoti ❤❤❤❤❤❤❤❤
आज ही जेव्हा कधी पावनखिंडीत जातो ना, ती लोखंडी शिडी उतरून आत मधे तर तिथं जाणवते, ती थरारलेली रात्र, ते महाराजांसाठीच वेड, आज ही वाटते त्या तिथल्या दगड माती मधे अजून ही काही अंश असेल बाजी प्रभूंचा आणि मावळ्यांचा खूप , जबरदस्त अनुभव अनुभवा एकदा सर्वांनी
छत्रपतींना दैवत मानणारे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान या शिवभक्त संघटना सामील असणाऱ्या क्रायक्रमना या शिवकाळात आल्यासारखे वाटते.... यू ट्यूब,फेसबुक पेज सर्च करून बघा....🚩🚩⚔️🏹🕉️⛳
ते सर्व मावळे अजूनही आहेत तिथे आणि तेच बघत होते सर्व 🙏🙏 ते ही धन्य झाले
Khub chhan kam kel sir tumhi
ह्या भूमीत जन्म घेणं अहो भाग्य आहे आपले, आपण हे ऋण विसरता कामा नये, ❤
सर तुमचा अप्रतिम अभिनय ..👌
कायते शौर्य कायते पराक्रम कआयलढलआत तुमि बाजी प्रभु
Vishay Hard Sir tumcha ❤
अप्रतिम चित्रपट बाजी प्रभू देशपांडे ❤❤ मी पाहिला होता हा चित्रपट थिएटर मध्ये ❤❤
Great
*#स्वराज्य*
*_"जय मराठा"_*
*_"जय मराठी"_*
*_"जय महाराष्ट्र"_*
*_""जय छत्रपती शिवराय""_*
🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
हे खरोखर भासच असणार त्यांना ,कारण ज्यांनी लढताना तेव्हा देह ठेवला तेव्हाच त्यांचे मुक्त झाले किंवा सद्गती मिळाली त्यांना..
Jabardast
छत्रपती शिवाजी महाराज की जय..
धन्य होते बाजी व शिवबांचे मावळे 🚩❤
भाई 🙏🙏 निशब्द 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏
Salute to all of solljers.........
Jai bhavani Jai Shivaji
खरंच अंगावर काटा आला ऐकून 😢
Mind blowing 😊
One of the best Actorsss❤️❤️❤️
Baji Prabhu Role
Tanaji Malsure Ji Role
वीर शिवा काशिद यांचा सीन emotional होता त्या पेक्षा. 🙏
वीर योद्धांचे एकेरी उल्लेख करू नये ही नम्र विनंती
Jay shree shiv chatrapati shivaji maharaj ji ♥️♈♈♥️ jay shree baji Prabhu Deshpande ji ♥️♥️♈♈
Great Sir
Khupach chan bhumika keli baji prabhu deshpandenchi ❤❤❤
Kharach Aiktakshani angavarti Shahare alet.....🙏🌹Jay Shivaji Jay Bhavani🌹🙏
ज्ञानपीठं 👍👍
Goosebumps
जय श्री शिवराय ❤❤
जय शिवराय ❤❤🙏🙏
It was really once in a life time moment for you, and also it was for Bajiprbhu Deshpande and his Maratha people at that old time.
जय शिवराय
अप्रतिम अनुभव देऊन गेलात...बंधुराज आपण
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤अप्रतीम
खरे बाजीप्रभू तुमचातून बगितले sir खूप खूप भारी🙏🙏
🙏 हर हर महादेव 🙏
Khup chan acting keli hoti aapan❤
Love u sir
Pawankhind sarkha movie punha hone nahi dolyat pani aal rav ❤
अजय सर आपण एक उत्तुंग व्यक्तीमत्त्व आहात. 🌹🙏🏼🙏🏼
🚩 जय शिवराय जय भवानी 🚩 जय बाजीप्रभू
Yes it's
पूर्ण video कुठे ❓
अप्रतिम अभिनय 🙏🙏🙏
जय शिवराय 🚩🚩🚩
Kata yeto angavar ha scene paahtana...
Apratim role hota tumcha
I am proud to be Maratha
Fateshikasta
Pavankhind
Farzand
Hambir rao
He movies aplya kids la dakhavle pahije for their better development..
Jai shiv rai❤❤
south indina movie स्कंद्दा मधील action खूप आवडली tumchi
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 🎉
Pawankhindh jberdust movie 🎬 jaly ahy ❤🚩🙏❤
🚩नकिच sir सगले मावले असतील ते 💪खूप मस्त 🙏
मी पण हेच बोलले!!!👍👍👍
मी 2023 ला दिवाळीच्या दोन तिन दिवसा नंतर कोल्हापूर देवीच दर्शन घेऊन पन्हाळा बघुन पावन खिंड पहायला गेलो तेव्हा दुपारी साडेतीन ते साडेचार च्या दरम्या पावन खिंडीत उतरू थोड पुढे जात असताना पावनखिंडीत येवढी शांतता होती कि ऐक वेगळच मनाला स्पर्श करत होत असे वाटत होत कि अवती भवती कोणीतरी आहे असे वाटत होत अजुनही तस लोकांना भास होतो.
Jay ho baji Prabhu deshpand ki jay ho
Yekdam bhari acting Keli aahe dada tumhi
जय 🚩 शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय भवानी !!! जय शिवराय !!! जय बाजीप्रभू !!!
माझं राजे चे मावळे होतें ते राजे तुम्ही या परत 🚩🚩
❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏
Jay shivray Jay Shambhu Raje
Khup chan sir❤👌
❤😢