खरंच ज्या वेळी सिनेमा पहातो त्या वेळी फक्त एकच गोष्ट वारंवार मनात येते की "मी या सेनेत कुठं तरी असायला हवं होतं. जर माझा जन्म या काळात झाला असेल तर माझं ही रक्त सुराज्यासाठी सांडल असेलच". गर्व आहे मला मी महाराष्ट्र सारख्या भूमीत जन्माला आलो आहे. जय भवानी जय शिवाजी जय जीजाऊ जय शंभूराजे
शिवरायांवरील हा चित्रपट पाहून डोळ्याचे पारणे फिटले...सर्वांनी हा चित्रपट नक्की जाऊन पहा....चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृहातील एकही डोळा कोरडा नसेल... प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही....अद्भुत दिग्दर्शन...अद्भत संगीत...अद्भत गायन...अद्भुत अभिनय....मला या चित्रपटातील सर्वात भावलेली भुमिका म्हणजे अंकित मोहन यांनी साकारलेली श्रींमत रायाजी बांदल यांची भुमिका.... छत्रपती शिवाजी महाराज, वीर बाजीप्रभु देशपांडे,....आणि सर्व बांदल सेना यांना माझा मानाचा मुजरा....🚩🚩🙏👑👑
जय शिवराय आम्ही मराठी माणस याचा आम्हाला गर्व आहे की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आमच्या मराठी मातीत जन्म घेतला आम्ही ताट नजरेनं जगू शकतो फक्त त्यांच्यामुळे
*शिवरायांचे सर्वच गाणी उत्तम आहेत,खरंच पुन्हा असे पराक्रमी,कौशल्यावान,बुद्धीवान राजे होणे शक्य नाही.आपण आज सुखाने जो घास खात असेल तर,तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांमुळे, राजं आणि त्यांच्या पराक्रमी मावळ्यांना अखंड हिंदुस्थानाकडून त्रिवार मानाचा मुजरा....जय जिजाऊ..जय शिवराय..जय शंभुराजे....🚩🚩*
पावनखिंड चित्रपट,संगीत,गाणी,कलाकार अप्रतिम पण एक कमी जाणवली ती म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदर्श शिंदे यांचं गाणं.... कारण त्यांनी फत्तेशिकस्त, फर्जत चित्रपटात त्यांनी खुपच छान गाणी गायली होती.... आता आशा आहे की, पुढील येणा-या आगामी ऐतिहासिक चित्रपटात त्यांची गाणी असावी....🙏🙏 हिच विनंती....
अतिशय सुंदर Movie बनवलात फतेशिकस्त फर्जद आत्ता पावनखिंड तुम्ही मी सर्व Actor Director आणि Movie मधील सर्व कलाकाराचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांनी उत्तम कामगिरी केली सुरवात पासून शेवट पर्यंत आणि आमच्या समोर छत्रपती यांचा इतिहास पडद्यावर मांडला येणारी पुढील पिढि ही मूवी बघून बलिदानाचे धडे कायम हृदयात साठून ठेवेल आणि छत्रपती कोण होते आणि त्याचे मावळे कोण होते यांचा इतिहास जगाला ओरडून सांगतील....! डोळ्यात पाणी आणणारे क्षण नेहमीच लक्षात राहतील सर्वांनी नक्कीच Movie बघावं जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩🚩🚩💯
Sarva ganni khatarnakk ahet very best efforts taken by all Pawankhind team Thankyou so much...jay shivrai jay shambhu raje jay Jijahu Jay Maharashtra ..🙏🙏
My most favourite songs in this movie are १- शावासात राजं ध्यासात राजं❤️❤️❤️💯💯💯 २-रणी निघता शूर न पाहे माघारी ❤️❤️❤️💯💯💯 Cinema tar kya full too blockbuster 👌👌👌👌🕉️🕉️🕉️🧿🧿🧿🔱🔱🔱💯💯💯💯
काशी कर्बला होती मथुरा मदीना होती शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की ॥ ----- या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।। जय शिवराय |
🚩🙏"पवनखिंड" 🙏🚩 This is a Worrier country 🚩🚩 Ak meva HINDU Raja 🙏🙏🙏 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 श्री छत्रपति शिवाजी महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय हिन्द वन्देमातरम 🙏🔥
भाग्य मावळ्यांचे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जिवापाड प्रेम करणारे राजे मिळाले. भाग्य शिवरायांचे त्यांचावर जिव ओवाळून टाकणारे मावळे मिळाले. भाग्य त्या मायभूमीचे जिच्या कुशीत महाधुरंदर जन्मासी आले.. जय जिजाऊ|| जय शिवराय||जय शंभूराजे||🙏🙏
aplya Maharashtrachi punyai kiti thor ahe sant tukaram maharajni aplya mavlynche kautuk kiti sundar shabdat kele ahe.ani tech shabd digpal lanjekarani aplya samor hya ganyachya madhyamatun marathi lokanparyat pochvle ahe.asa gan je aktach dolyat pani ani angavar kate yetat pranam tya shivrayana jyani ha Maharashtra asa ghadvla ahe......👌👌👍👍
The movie was awesome!!! I loved it & watched 3 times in theatre! When I watched the movie, from then till now I listen this jukebox everyday I wake up. These songs charge me up for the whole day. Every time I listen to these songs, I get goosebumps & feel proud. Keep it up guys. All the best for the upcoming movies.
Maja 3 month cha mulga ahe to maharajncha as song lavla ka sant n radta ekto ani tevhacha zopto ani khup khlto khup samdhan vttyte mla tychi he sagla bguon aple raje dev hote je 3 month cha balala sudha kaltyt 🙏🙏🙏
Wow !!! All songs are awesome. Got tears while listening to Rani Nighata Shur and goosebumps while listening to Shwasat Raja. Excellent work by everyone.
खरंच ज्या वेळी सिनेमा पहातो त्या वेळी फक्त एकच गोष्ट वारंवार मनात येते की "मी या सेनेत कुठं तरी असायला हवं होतं. जर माझा जन्म या काळात झाला असेल तर माझं ही रक्त सुराज्यासाठी सांडल असेलच". गर्व आहे मला मी महाराष्ट्र सारख्या भूमीत जन्माला आलो आहे.
जय भवानी जय शिवाजी
जय जीजाऊ जय शंभूराजे
शिवरायांवरील हा चित्रपट पाहून डोळ्याचे पारणे फिटले...सर्वांनी हा चित्रपट नक्की जाऊन पहा....चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृहातील एकही डोळा कोरडा नसेल... प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही....अद्भुत दिग्दर्शन...अद्भत संगीत...अद्भत गायन...अद्भुत अभिनय....मला या चित्रपटातील सर्वात भावलेली भुमिका म्हणजे अंकित मोहन यांनी साकारलेली श्रींमत रायाजी बांदल यांची भुमिका....
छत्रपती शिवाजी महाराज, वीर बाजीप्रभु देशपांडे,....आणि सर्व बांदल सेना यांना माझा मानाचा मुजरा....🚩🚩🙏👑👑
Jay Shivba Raje⛳⛳⛳
😊@@vinayakpatil7710
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊
जय शिवराय आम्ही मराठी माणस याचा आम्हाला गर्व आहे की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आमच्या मराठी मातीत जन्म घेतला आम्ही ताट नजरेनं जगू शकतो फक्त त्यांच्यामुळे
🚩🔥व्यायाम करतानाची Playlist आहे ही माझी🔥🚩💪
❤
माझी पण ❤️
माझं पण same भाऊ 👍
Mag bhau? Vish@y kaa?
Chatrapati shivaji Maharaj ki jay 🔥💯🚩
Mazi pan bhava ❤
NAMO Buddhay Jai SHIVRAY JAI Shambhu Raje Jai Lahuji JAI BHIM JAI ANNA BHAU JAY Periyar 🧡💛💙💚☸️⛩️🚩
Es Dhammo Santantano
छञपती शिवाजी महाराज... छञपती संभाजी महाराज...🚩🚩.. यांना कोटी कोटी प्रणाम 🙇🙇
🚩🚩🚩
रणी निघतां शूर न पाहे माघारे । ऐशा मज धीरे राख आतां ॥ १॥
संसारा हातीं अंतरला दुरी । आतां कृपा करी नारायणा ।। २॥।
वागवितो तुझिया नामाचे हत्यार । हाचि बडिवार मिरवितो ।। ३।।
तुका म्हणे मज फिरतां माघारे । तेथे उणें पुरें तुम्ही जाणा ।। ४ ।।
*शिवरायांचे सर्वच गाणी उत्तम आहेत,खरंच पुन्हा असे पराक्रमी,कौशल्यावान,बुद्धीवान राजे होणे शक्य नाही.आपण आज सुखाने जो घास खात असेल तर,तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांमुळे, राजं आणि त्यांच्या पराक्रमी मावळ्यांना अखंड हिंदुस्थानाकडून त्रिवार मानाचा मुजरा....जय जिजाऊ..जय शिवराय..जय शंभुराजे....🚩🚩*
Mi maharajancha photo kiva putla baghitla tr dolyatun ashru yetat.... Radayala yet😢😢😢😢
@@mangeshtawde8376q1
❤😊😊😊❤❤😊😊❤@@mangeshtawde8376
4
L@@craftworld3492
yugat mandali chya 2nd antara sathi khup dhanyawad.. "apratim shabhda"
पावनखिंड चित्रपट,संगीत,गाणी,कलाकार अप्रतिम पण एक कमी जाणवली ती म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदर्श शिंदे यांचं गाणं....
कारण त्यांनी फत्तेशिकस्त, फर्जत चित्रपटात त्यांनी खुपच छान गाणी गायली होती....
आता आशा आहे की, पुढील येणा-या आगामी ऐतिहासिक चित्रपटात त्यांची गाणी असावी....🙏🙏
हिच विनंती....
शेर शिवाजीराव
रणी निघत शूर , अप्रतिम !! अवधूत गांधी सुंदर भावस्पर्शी गायन, खूप छान !!
रणी निघता शूर ..... वाह काय अप्रतिम शब्दरचना .... 👌👌👌👌
तुकोबाराय 🙂🙏🏻
हो ना भाऊ अप्रतीम लिखाण......
Tukaram maharajancha abhang ahe to, gaan nahi te.
Jagatguru sant shrshtha tukaram Maharaj yancha abhang... Kay apratim shabdrachna 😘😘
अभंग आहे भाऊ
अतिशय सुंदर Movie बनवलात फतेशिकस्त फर्जद आत्ता पावनखिंड तुम्ही मी सर्व Actor Director आणि Movie मधील सर्व कलाकाराचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांनी उत्तम कामगिरी केली सुरवात पासून शेवट पर्यंत आणि आमच्या समोर छत्रपती यांचा इतिहास पडद्यावर मांडला येणारी पुढील पिढि ही मूवी बघून बलिदानाचे धडे कायम हृदयात साठून ठेवेल आणि छत्रपती कोण होते आणि त्याचे मावळे कोण होते यांचा इतिहास जगाला ओरडून सांगतील....! डोळ्यात पाणी आणणारे क्षण नेहमीच लक्षात राहतील सर्वांनी नक्कीच Movie बघावं जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩🚩🚩💯
Q q
P
King
Khupach khan....
Mubbbbbbbbb
अंगावर काटे आले 🔥🔥 सर्व गाणी सुपरहिट ❤️❤️
काहीतरी वेगळीच बाब आहे माझ्या राजाच्या नावात. नाव अकिले तरी अंगावर शहारे येतात.
जय जिजाऊ....
जय शिवराय....
जय शंभराजे....
जय महाराष्ट्र....
Mg bhau raaje aahet🚩 jay शिवराय भाऊ
Jay shambhu raj🚩
हे माझ्या राज्या र .....हे माझ्या सिवबा र........ अप्रतिम काळजाचा ठाव घेतला......🚩🚩🚩🚩❤️
स्वराज्या साठी लडलेल्या सगळ्याच ज्ञात अज्ञात मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा , रयतेचा वाली श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय
नशीब लागतं शिवरायांच्या भूमीत आणि महाराष्ट्रात जन्म घ्यायला
अभिमान आहे आम्ही मराठा आहे त्याचा सलाम त्या मावळ्यांना जय शिवराय
प्रत्येक वेळी अंगावर काटा येतो जेव्हा ही गाणी वाजतात..🚩
जय भवानी जय शिवाजी पावनखिंड वाघ तो वाघच शिवाजी महाराज की जय
माझ्या दैनंदिन दिवसाची सुरुवात इथं न होते ❤ ऐकून बळ मिळतो ऊर्जा मिळते स्फूर्ती मिळते ❤
अतिशय दर्जेदार कलाकृती👌🏼👌🏼👌🏼🚩
रणी निघता शुर पहिल्यांदा ऐकतोय... देवदत्तने बाजी मारली.... अहाहा....
सर्व गाणे अप्रतिम❤️❤️💯...
धन्य ते मावळे ,धन्य त्यांची राज्यापायी निष्ठा,अन धन्य त्यांचा धनी🚩
जय शिवराय🚩🚩🚩
😍❤😍❤🚩🚩🚩
@@vivek_patil7526 🚩🙌
Sarva ganni khatarnakk ahet very best efforts taken by all Pawankhind team Thankyou so much...jay shivrai jay shambhu raje jay Jijahu Jay Maharashtra ..🙏🙏
😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊
8:29 shwasat Raja dhyasat Raja hay gana sarvat a Pratima hai👌
My most favourite songs in this movie are
१- शावासात राजं ध्यासात राजं❤️❤️❤️💯💯💯
२-रणी निघता शूर न पाहे माघारी ❤️❤️❤️💯💯💯
Cinema tar kya full too blockbuster 👌👌👌👌🕉️🕉️🕉️🧿🧿🧿🔱🔱🔱💯💯💯💯
भावा आपण राजांची भक्त मूवी तर blockbuster असणारच
हा ही 2 गाणी ऐकली की अंगावर काटा येतो🙏🙇🚩
राजं माझ ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩
काशी कर्बला होती मथुरा मदीना होती
शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की ॥
-----
या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।
जय शिवराय |
1च नंबर, अशे quality songs आले पाहजेत अजून मराठी इंडस्ट्री मधून... पाय थिरकले पाहिजेत ऐकून...काय शान वत्ती हे गाणं ऐकून 👍👍
अप्रतिम....कान तृप्त झाले 😊😊😇🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🚩🚩🚩
रोमांचकारी अनुभूति देणारे गीत आणि संगीत... 🚩🚩🚩🙏🙏
मला लढाईतील background song हवं होतं
शिवरायांच्या बुद्धि युक्ती चा लागंना पारं !!! .... प्रत्येक शिवप्रेमी साठी गर्वाचे क्षण 🙏🚩🙏
अगदी बरोबर आणि खरं!!! 😊😊 जय शिवराय ! जय शिव शंभु ! जय राजमाता जिजाऊ माँ साहेब ! ❤️🚩🙏🔥🔥🕉️🌺🌺
❤❤❤
♥️♥️♥️
जय शिवराय
Huf77
दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व गाणे खुपच सुंदर
🎉
Ho ho
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🇮🇳 हर हर महादेव 🚩🇮🇳
Good
@@rajashridumbre4487 w
Qq¹
Him and he is going
Fhryu
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙇♂️🙇♂️🚩🚩🚩
3
❤🚩shivaji maharaj 🚩❤
Chatrapati shivaji maharaj yanna manacha mujra
Shivaji maharaj ki jay
Awesome Movie 🚩👌👍👍 Jai shivaji Jai Bhavani 🚩🚩
अप्रतिम....
बाजी प्रभु देशपांडे आणि बांदल यांच्या 2 पिढ्या खर्ची गेल्या या लढाईत.
धन्य ते महाराज आणि त्यांचे मावळे.
जय शिवराय..........
निशब्द गाणी आहेत
जय भवानी 🚩🚩❤️❤️🚩
Ek no... Saglich gani Superhit 😊.. 👍👌saglyat chan te Abhang ..rani nighte shur..👌👌
Q
🚩🙏"पवनखिंड" 🙏🚩
This is a Worrier country 🚩🚩
Ak meva HINDU Raja 🙏🙏🙏
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
श्री छत्रपति शिवाजी महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय हिन्द वन्देमातरम 🙏🔥
धन्य ते राजे छत्रपती
धन्य ते स्वराज्य.....
हे गान ऐकल्यावर मला मराठी असल्याचा गर्व होतो❤
Khupach Chan aahe pawankhind, saglyani bagha theatre madhe jaun ani aple marathi serials che established actors 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Movie khoopach sundar a ❤😭😭😭😭 radu control nahi hot 3 times bhgitli hi theatre mdhe
Lay bhari maza Raja aani sagale marathe jay bhavani jay shivaji🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤩🤩🤩🤩🤩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
श्वासात राजं र, ध्यासात राज.
जगण्यात राज र, मरण्यात राज.
रणी निघता शूर ♥️
sarva gaani uttam aani picture tar naad cha naahi karayacha
theater madhye enjoy karayala milala ek no
Most awaited
सर्वच गाणी🙏🏻👌🏻🚩
गीतकार दिग्पाल दादा + संगीतकार देवदत्त दादा = शिवस्वर्ग🚩
This time this movie has left Bollywood behind.
Kharch mast ❤️🙏🏻 jay shivray
❤
@@karanghadage7537 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq❤qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq❤❤q❤❤❤१❤❤q
जय शिवराय एक नबंर
Khupch Sundar ,chitrapat aahe.
Sarv Gani ekdam sweet aahet.
Sarv Lokancha Damdar Abhinay aahe.Jai shivray,,Jai sarv Mard mavle, Jai jijaoo.jai bhavani.
हर हर महादेव गर्जना ऐकच छत्रपती शिवाजी महाराज की जय
1:33 Goosebumps 🔥🔥
💯💯
9:59 pan bhava ❤️❤️
Yay bro
Chattrpati sivaji maharaj ki jai 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवबा राजं नाव गाजं जी.......
अप्रतिम. अंगावर शहारे येतात ऐकताच.. महाराज उभे राहतात डोळ्यांसमोर. जय शिवराय
🙏जय भवानी जय शिवाजी,😊खुप छान चित्रपट गाणीं पण भन्नाट 👌🌹🚩🚩🚩👏👏👏👏👏
अतिशय सुंदर आवाज आहे.
साक्षात शिवकाळ समोर घडत आहे असे वाटते....
🚩जय जिजाऊ, जय शिवराय🔥
Jay jijau jay Shivray jay shumbh4aje 🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤
जय शिवराय ❤
रनी निघता शुर - तुकोबाराय 👏👏👏👏👏❤️❤️
Gbzv
हा पिचर बघितल्यावर अंगा var शहारे येतात. रायाजी शिवा काशी, दादा, बाजीप्रभु देशपांडे जय भवानी जय शिवाजी.
😮 we
Best song😊
शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏
🚩Jay Bhavani Jay Shivaji Maharaj🚩 Nice songs
Thanks a lot for ths...🙏🙏🙏🙌 Jai Bhavani Jai Shivaji 🙏🙌😇
क्षत्रियकुलवंतस ❤
⛳ राजमाता जिजाऊ ⛳छत्रपती शिवाजी महाराज⛳ छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा व ⛳स्वराज्यासाठी एकनिष्ठ असलेले मावळ्यांना कोटी- कोटी प्रणाम🙏
Much awaited jukebox 😎😎😎
Rani nighta shuur is lit🔥🔥 .. dhany ahot apan tukaram maharaj Sarkhe sant houn gelet
7:23 pasun pudhe lyrics 😊🚩🔥🔥
13:30 ❤❤💯💯 tears
भाग्य मावळ्यांचे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जिवापाड प्रेम करणारे राजे मिळाले.
भाग्य शिवरायांचे त्यांचावर जिव ओवाळून टाकणारे मावळे मिळाले. भाग्य त्या मायभूमीचे जिच्या कुशीत महाधुरंदर जन्मासी आले.. जय जिजाऊ|| जय शिवराय||जय शंभूराजे||🙏🙏
जय शिवराय भावानो आणि माझ्या बहिणींनो... ❤
ह्याचीच तर वाट बघत होतो
आता फक्त रणी निघत शुर आणि माय माती गाण्यांचा व्हिडिओ टाका🔥🙏🏻🚩
3:06 amazing 🔥🔥🔥
aplya Maharashtrachi punyai kiti thor ahe sant tukaram maharajni aplya mavlynche kautuk kiti sundar shabdat kele ahe.ani tech shabd digpal lanjekarani aplya samor hya ganyachya madhyamatun marathi lokanparyat pochvle ahe.asa gan je aktach dolyat pani ani angavar kate yetat pranam tya shivrayana jyani ha Maharashtra asa ghadvla ahe......👌👌👍👍
हे माझ्या राजा रं हे माझ्या शिवबा रं
अंगावर शहारे आणि डाेळ्यातुन पाणी अलगद
राजं तुम्ही खरच परत या .....
🙏🏻🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🏻
0:26राजं आलं
4:15 युगात मांडली
8:30 श्वासात राज, ध्यासात राजं
10:30 रणी निघत शूर
रणी निघता शूर .....माझ आवडत गाण 👌👌👌
I can't control myself when I listening Yigat Mandli 💟💟💟💟
ME TOOOOO
Nice
its yugat mandli not yigat mandli
कृपया मराठीत बोला
Same to you have 😅😅😅😅😂😂😂❤🙏
गाणं ऐकूनच डोळ्यात पाणी आलं 😢
The movie was awesome!!! I loved it & watched 3 times in theatre! When I watched the movie, from then till now I listen this jukebox everyday I wake up. These songs charge me up for the whole day. Every time I listen to these songs, I get goosebumps & feel proud. Keep it up guys. All the best for the upcoming movies.
0
@@gopalgaikwad6932 ppoii lo ol
Yogesh
Bhau ith fakt marathi bolaych 👿🧡🚩
I respect to my dear CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ . Ek maratha , lakh maratha. ,🚩🚩🚩
❤
Maja 3 month cha mulga ahe to maharajncha as song lavla ka sant n radta ekto ani tevhacha zopto ani khup khlto khup samdhan vttyte mla tychi he sagla bguon aple raje dev hote je 3 month cha balala sudha kaltyt 🙏🙏🙏
❤❤@*zzzz2ww❤wow 1pagar 1😊
😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दर्जा ऊर्जा ❤
Wow !!! All songs are awesome. Got tears while listening to Rani Nighata Shur and goosebumps while listening to Shwasat Raja. Excellent work by everyone.
Same here bro......
कृपया मराठीत बोला
@@maitreyeesk don't have Marathi keyboard bro. Bhavana samjha languagecha maage dhavu naka
Same here bro
2@ खूपच छान
एकच नंबर मराठी मूव्ही आहे पाहून मराठी असण्याचा अभिमान वाटतोय उर भरून येतोय पावनखिंड movie पाहून
अभिमान आहे मला श्री श्री शिवराय भूमीत आल्याचा.... जय शिवराय जय महाराष्ट्र राज...
The King of kings chatrapati shivaji maharaj ki y❣️❣️❣️💓💓
जय शिवाजी जय भवानी
पावनखिंड हा चित्रपट बघितल्यावर प्रत्येक्षात इतिहास डोळ्यासमोर दिसतो
आले आले रे
आले रे
आले
मराठे आले रे.... अंगावर काटा येतो ऐकून
Opp
All song are very very very best . I'm proud of all beacucuse of we are all marthi😘❤❤❤❤
रणी निघता शुर अप्रतिम काव्य रचना आहे संत तुकाराम महाराजाची
Ho kharach
I love that rani Nighata Shoor
What a song man🥺Lovely!!! 👏🏻🚩💯
💖
जबरदस्त......आयुष्य जगताना कधी एखादा दिवस nigetive गेला तर हेडफोन टाकून हे गान ऐका 100 हत्तीच बळ येत अंगात.. hats off🧡🧡🙌🙌🙏🙏
Khara yaaar
Jay sivrsy🚩🚩🚩🚩
लंयभारी गांनी आहे 👌👌👌👌संगऴे
Raj aal song is my dailer tune.😇🤙🚩