बोरकर गुरुजी आमच्या गावी आणि आमच्या घरी बरेचदा येवून गेले. फार मोठे कलाकार असूनही चार चौघासारखे साधे सरळ वागणे बोलणे होते त्यांचे. 🙏🙏 आमचयाकडे केळीच्या पानावर भाजलेल्या तांदूळ आणि नाचणीच्या पिठाच्या भाकऱ्या त्यांनी फार आवडीने खाल्ल्या होत्या. ( पानगे ) सोबत तबला आर्टिस्ट श्री साई बँकर हे होते.
माझे गुरू बोरकर गुरूजींना वंदन ❤❤🙏🙏🙏.
रक्तामधील स्वर बोटातून संवादीनीवर उमटणे म्हणजे स्वरसम्राटच म्हणावं लागेल
धन्यवाद माऊली
असे कलाकार व त्यांचा सहवास लाभणं हा ही नशिबाचा भाग.🎉🎉
The great Borkar guruji. Melodious.
Khupch chan mauli
Apratim Harmonium vadan panditji Tulsidasji
पं तुळशीदास बोरकर गुरुजी आपले पेटी वादन ऐकुन खुप आनंद झाला जरहरि माएली🎉😊❤
अप्रतिम वादन कोटी कोटी प्रणाम.
जादूगार,बोटांचा जादूगार ❤ धन्य धन्य आमचं बालपण,तरुणपण आम्हाला ही जादू उपभोगता आली.
काय व्यक्तिमत्व व कला . अप्रतिम .
Such a down to earth artist is rarely to be seen, his artistry apart. My sincere Namaskar…
अप्रतिम हार्मोनियम वादन
अप्रतिम बाबा पंडित तुळसीदास संवादीनी वादन ❤❤🌹🚩🔥🙏🙏
खूप छान सादरीकरण पुष्कळ भावले
🕉️Namo Narayan Radhe Radhe 🌹
Sir you are a great man thanks
बोरकर गुरुजी आमच्या गावी आणि आमच्या घरी बरेचदा येवून गेले. फार मोठे कलाकार असूनही चार चौघासारखे साधे सरळ वागणे बोलणे होते त्यांचे.
🙏🙏
आमचयाकडे केळीच्या पानावर भाजलेल्या तांदूळ आणि नाचणीच्या पिठाच्या भाकऱ्या त्यांनी फार आवडीने खाल्ल्या होत्या.
( पानगे ) सोबत तबला आर्टिस्ट श्री साई बँकर हे होते.
🌹👌🌹🙏अप्रतिम संवातिनीने स्वरगंगेचा प्रवास!!खूपसुंदर!!!👌❤👌❤👌❤👌❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏
🙏👌🙏🌹वा!वा!!बहोत बढिया!!❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
दैवी देणगी...❤❤❤
अप्रतिम
अप्रतिम. मंत्रमुग्ध होणे काय असते याचा अनुभव आला👌🙏🙏
🌹👌🌹🙏सहजता,संवादिनी वादनात!!👌❤🌺🌼❤🌺🌼❤🌺🌼❤🌺🌼🌟💫👌💫🌟👌💫🌟👌💫🌟👌🌸🌿
devagharrche lene aahe .ssaakshat gandharvach amhaala swaraani bhijavatat bhaagya aamache.koti koti pranam.
माझ्या पाठीवर आशिर्वाद रुपी बोरकर गुरुजींची थाप पडली
👍👍👍👍👍
खूप छान जुने नाट्य गीत.
शब्दात सांगू शकत नाही.अवरणीय
🙏🙏
Khare aahe aho pati gate aho borakar ji til gaa yalo lavtati
मुलाखतकार च जास्त बोलतात....
तुला हया मधील संवाद कळला नाही असच मला वाटत.
म्हणूनच त्यांची अधिक माहीत आपल्यापर्यंत पोचते. नाहीतर त्यांच्या रेकॉर्ड ऐकत बसा की !
एकच सांगू शकतो ..जादूगार
Old is 🪙🪙