Pt. Tulsidas Borkar Guruji | Raag Madhuchandrika | Harmonium | Tabla- Aneesh Pradhan | Niranjan Lele

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #harmonium #indianclassical #indianclassicalmusic
    मधु चंद्रिका
    आपण नेहमीच मधुवंती, मधु कौंस असे राग ऐकतो. यातला मध म्हणजे तीव्र मध्यम आणि कोमल गंधाराचा झालेला गोड संवाद असं वाटतं. याचाच आनंद घेताना गुरुजींना अजून काही तरी खुणावत होतं. सहज एकदा करून पाहिलं आणि कोजागिरीचं चांदणं जणू अनुभवल्याचा भास झाला. म्हणून बहुतेक त्या रागाचं बारसं झालं - मधु चंद्रिका . मधु कौंसाच्या डौलदार कोमल गंधार पंचम आणि तीव्र मध्यम याच्या संवादाला चांदण्यासारखं शीतल करणारा अवरोही मध्यम रागात आला आणि कोजागिरी पौर्णिमेची शीतलता, शांतता आणि शुभ्र चांदणं याची अनुभूती आली.
    ही अनुभूती आणि दृष्टि गुरुजीं सारख्या संगीत साधकाला येते आणि तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान की त्याचा आस्वाद आपण सगळे या दृक श्राव्य माध्यमातून पुनः पुन्हा घेऊ शकतो.
    - निरंजन लेले
    Remembering our beloved Guruji on his 4th death anniversary.
    Presenting an excerpt from Guruji's 80th Birthday celebration programme..
    In frame -
    Harmonium - Pt. Tulsidas Borkar Guruji
    Tabla - Dr. Aneesh Pradhan
    Second Harmonium - Shri. Niranjan Lele
    Swarmandal - Shri. Siddhesh Bicholkar

КОМЕНТАРІ • 10

  • @vijayabhyankar2597
    @vijayabhyankar2597 Місяць тому

    केवळ नतमस्तक.

  • @bigprimo1
    @bigprimo1 Рік тому +1

    Sir Ji you are incredible. God bless you long long life. Excellent Raag 🙌🙌

  • @ArunSatheArchival
    @ArunSatheArchival Рік тому +1

    निरंजन, रागाची माहिती आणि गुरुजींबद्दल जे काही लिहिलं आहेस ते अगदी तंतोतंत खरंय..‌ दैवी अनुभुती..🙏🏻💐

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Рік тому

    गुरुजी सादर प्रणाम, राग मधुचंद्रीका खुपच छान, अगदी मंत्रमुग्ध होउन ऐकला... धन्यवाद...

  • @ArunSatheArchival
    @ArunSatheArchival Рік тому +2

    मधुचंद्रीका: न ऐकलेला राग.. शब्द अपुरे पडतील‌ अस भावपूर्ण वादन.

  • @niveditatanawde1443
    @niveditatanawde1443 Рік тому

    🙏🙏🙏

  • @ArunSatheArchival
    @ArunSatheArchival Рік тому

    बहुतेक राणेजींच्या मढच्या कॉम्प्लेक्स मधे हा कार्यक्रम झाला असावा..

  • @gajananpatil8584
    @gajananpatil8584 Рік тому

    Lufablevadanlur le