900 Cores Robbery | World largest Robbery | ९०० कोटींची जगातली सगळ्यात मोठी चोरी Unseen Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #bankrobbery #worldBiggstrobry #moneyheist
    बँक व्होल्ट मध्ये 20 टन वजनी दरवाजा आणि त्याच्या पोलादी भिंती....
    बनवणाऱ्यांना या वोल्ट वरती इतका भरोसा होता की त्यांनी तिथे सिक्युरिटी अलार्म देखील नाही लावला. कारण याला अभेद्य म्हणजेच अन ब्रेकेबल वॉल्ट असं म्हटलं जायचं. यांचा भ्रमनिरास तेव्हा झाला जेव्हा काही मास्टर माईंड चोरांनी एक प्लॅन बनवला आणि जवळपास 27 तासांपर्यंत सिक्युरिटी ला चकवा देत राहिले. नमस्कार मी (अँकर चे नाव) तुम्ही पाहत आहात अनसिन मराठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया जगातील सर्वात मोठ्या चोरीबाबत.
    अश्या प्रकारचे नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी फोल्लो करा
    Facebook - www.facebook.c...
    Instagram - / unseen.marathi
    UA-cam - / @unseenmarathi

КОМЕНТАРІ • 4