Unseen Marathi
Unseen Marathi
  • 349
  • 22 763 588
1000 प्लेट खिचडी भजे | 40 लिटरहून अधिक चहा | Marathwada Most Famous Khichadi Bhaje | Parbhani
*एकेकाळी होती २०० रुपये मजुरी, आता मिळतात महिन्याला एक लाख*
जिंतूर-औंढा महामार्गावर असलेलं हे आहे प्रगती टी-हाऊस... या महामार्गावरून प्रवास करणारे लोक इथून जाताना प्रगती टी-हाऊसला नक्की थांबतात. कारण इथं मिळणारी कढी-खिचडी आणि भजी प्रचंड फेमस आहेत. एका दिवसात साधारण दीड हजार प्लेट खिचडी, दीड हजार प्लेट भजी आणि साधारण एक हजार कप चहा इथं विकला जातो. आज या प्रगती टी-हाऊसने इतकी प्रगती केलेली असली, तरी हा प्रवास म्हणावा इतका सोपा नक्कीच नव्हता...
हे आहेत प्रगती टी-हाऊसचे मालक प्रताप जगताप. एकेकाळी महिन्याला ४००० रुपये पगार असणारे जगताप आज महिन्याला जवळजवळ ९० हजार ते एक लाख रुपये कमावतात. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या प्रताप जगताप यांनी आयुष्यात प्रचंड हाल-अपेष्टा सहन केल्या. आई-वडील दुसऱ्यांच्या शेतात मजूर करायचे. कधी कधी तर दोन वेळचं जेवण मिळणं सुद्धा मुश्किल होतं, इतकी बेताची परिस्थिती.
पण आयुष्यात मात्र त्यांनी कधीच हार मानली नाही. कधी किराणा लाईनला हमाल म्हणून काम केलं, तर कधी मजुरी... सुरुवातीला महिन्याला चारशे रुपये मिळायचे. काही वर्षांनी जिंतूर-औंढा महामार्गाजवळ एमआयडीसी मध्ये एक कापसाची फॅक्टरी सुरु झाली. प्रताप जगताप इथंच कामाला लागले. त्यांची दिवसाची हजरी होती फक्त दोनशे रुपये. त्यातच कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. या फॅक्टरीमध्ये जवळपास तीनशे ते चारशे लोक कामाला होते. पण ही फॅक्टरी थोडी आऊटसाईडला होती. त्यामुळं साधा चहा, नाष्टा करायचा म्हटलं तरी लोकांना पाच ते सहा किमी लांब जावं लागायचं. जगताप यांनी नेमकी हीच संधी हेरली आणि इथं चहा, नाष्टा सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला.
पण सुरुवातीला त्यांच्याकडे इतकं भांडवल नव्हतं. पण मित्रांनी या काळात त्यांची साथ दिली. सुरुवातीला त्यांनी एका छोट्याशा गाड्यावर हे सेंटर सुरु केलं होतं. तिथं आज बारा जण काम करतात. रोजचा २५ हजारांचा व्यवसाय होतो. फॅक्टरीत कामाला येणाऱ्या लोकांची खाण्यापिण्याची सोया झाली. आज दररोज शेकडो लोक या प्रगती टी-हाऊसमध्ये नाष्टा करतात. महामार्गावरून प्रवास करणारे लोक आवर्जून इथली खिचडी, भजी खाण्यासाठी थांबतात.
खरंच, जर आपण ठरवलं तर काहीही करू शकतो. शुन्यातून जग साकारू शकतो हेच प्रताप जगताप यांच्या या प्रयत्नांतून शिकायला मिळतं.
#khichadi #khichadibhaje #bhaje #tea
Переглядів: 10 936

Відео

सोलापुरची शेंगदाना चटनी आणि लांबोटी चिवडा कसा झाला प्रसिद्ध ? | Lamboti Shengdana Chatani Jaishankar
Переглядів 213 тис.14 днів тому
Solapurchi Shengdana Chantani aani Lamboti Chivda Kasa Zala Prasidh Zala ? | Lamboti Shengdana Chatani Jaishankar | पुणे-सोलापूर महामार्गावरून जाताना जय शंकर नावाचं एक मोठं हॉटेल नक्कीच दिसत. सोलापूरची फेमस शेंगाची चटणी , स्पेशल चिवडा आणि कडक भाकऱ्यांसाठी हॉटेल जयशंकर ओळखलं जात. शंकर टी हाऊस पासून जी उत्तम चव होती तशीच चव आणि अव्वल दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याचा संकल्प शंकरराव खताळ यांचे सुपुत्र ...
Inside Gold Factory | फॅक्टरीमध्ये सोनं कसं बनतं | Making of 99% Pure Gold Bars
Переглядів 31921 день тому
Inside Gold Factory: Making of 99% Pure Gold Bars - Manufacturing process & Production २४ कॅरेट प्युअर गोल्ड कसं बनतं? मित्रांनो असा म्हणतात कि अस्सल सोन्याचं तेज कधीही फिकं पडत नाही. इतिहासातील राजांपासून ते आजच्या सामान्य माणसांपर्यंत सोन्याप्रती असलेलं प्रेम काही लपून नाही. सोन्यासारखा दुर्मिळ धातू फक्त दागिने घडवण्याकरिताच नाही तर इलेक्ट्रॉनिक ऎटम्स बनवण्यासाठी तसेच नासा आणि इसरो चे रॉकेट ब...
व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग किती महत्वाचं आहे ? Marathi Businessman | Digital Marketing
Переглядів 4453 місяці тому
व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग किती महाव्याच आहे ? Marathi Businessman | Digital Marketing
इमिटेशन ज्वेलरी चे पुण्यातील सगळ्यात मोठे Manufacturer आणि होलसेलर / Wholesale Jewelry Shop Pune
Переглядів 3785 місяців тому
इमिटेशन ज्वेलरी चे पुण्यातील सगळ्यात मोठे Manufacturer आणि होलसेलर / Wholesale Jewellery Shop Pune #marketnmuchmore #wholesalejewellery #wholesalejewelleryshopinpunewithprice #wholesalejewellerymarketinpune #raviwarpethjewellerymarket #punemarket #punewholesalejewellerymarket #imitationjewellerymanufacturerinpune #jewellerymanufacturerinmumabi #maharastrianjewellery #traditionaljewellery #ameri...
Pune's Wholesale Market पितळेच्या वस्तू आणि हॅन्डीक्राफ्टच्या वस्तुचे होलसेल शॉप Mohan Metals
Переглядів 51 тис.7 місяців тому
पितळेच्या वस्तू आणि हॅन्डीक्राफ्ट च्या वस्तुचे होलसेल शॉप पुणे #मुर्ति #punemarket
हळदी कुंकासाठी वाणाचे प्रकार फक्त 10 रुपयांपासून | Haldi Kunku Vaan Items | Makar sankranti | pune
Переглядів 63 тис.7 місяців тому
हळदी कुंकु ला वाण म्हणून बेस्ट वाण Options | Makar Sankranti Vaan Items | Haldi Kunku Vaan Ideas Des: हळदी कुंकू ला वाण देण्यासाठी उत्तम वस्तू कमी दरात तेही wholesale भावात फक्त 30 रुपयांपासून? कुठे मिळेल जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ Address: Vaibhavlaxmi market Tulshibaug, Budhwar Peth, Pune, Maharashtra 411002 Time : 10:30 am - 7:00 pm.
Sankranti Special Black Sarees Collection | २५ पेक्षाही अधिक संक्रांतीसाठी काळ्या रंगाच्या साड्या
Переглядів 3787 місяців тому
For More Collection Do Visit Valisha Silks Facebook - ValishaSilks Instagram - valishasilk?igsh=ODA1NTc5OTg5Nw 0:00 - Intro 0:38 - Soft Silk Design 1:16 - Paithani 2:14 - Katan 2:21 - Paramparik 4:28 - Lehariya 5:38 - Soft Silk 7:05 - Dola Silk 8:22 - Designer Work Sari 9:38 - Madhuban Plain Sarees 10:32 - Bamboo Silk 11:21 - Paithani 13:25 - Pure Katan 15:02 - Dakshn...
Animal Movie Marathi Public Review | Ranbir Kapoor | #animal #publicreviewmarathi
Переглядів 1 тис.8 місяців тому
#ranveerkapoor #ranbirkapoor #marathi #marathipublicreview #animal
Unscripted Gappa Ft. Manoj Shinguste | Spicy Kick | Unseen Marathi #foodblogger ​⁠
Переглядів 280 тис.8 місяців тому
This Video Sponsored By @hotelborulatithi9415 अस्सल गावरान काळ्या मसाल्याचे जेवण... #हॉटेल_बोरूळ_अतिथी #स्पेशल_बोकडाचे_मटण #अतिथी_का_सस्सा_काळा_रस्सा पत्ता:- HOTEL BORUL ATITHI Shop no. 5, Sadashivam Heights, Bhansali Complex, Sinhagad College Rd, Vadgaon Bk. Pune g.co/kgs/yFiKdZ Contact :- 9822699987 Franchise no:-7666423562 Visit Now : www.hotelborulatithi.com #hotel #nonveg #mutton #chicken ...
नयनतारा बद्दलच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का? Jawan Movie | Shah Rukh Khan | Nayanthara #unseenmarathi
Переглядів 79511 місяців тому
नयनतारा बद्दलच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का? Jawan Movie | Shah Rukh Khan | Nayanthara #unseenmarathi
Chandrayaan 3 नंतर भारताचं पुढचं पाऊल सूर्याकडे | Aditya L1
Переглядів 14211 місяців тому
Chandrayaan 3 नंतर भारताचं पुढचं पाऊल सूर्याकडे | Aditya L1
World Cup चे पासेस मिळाले नाही म्हणून BCCIच्या अध्यक्षांनी Asia Cup सुरु केला । #asiacup2023
Переглядів 16111 місяців тому
World Cup चे पासेस मिळाले नाही म्हणून BCCIच्या अध्यक्षांनी Asia Cup सुरु केला । #asiacup2023
Chandrayaan 3 चा खरा Rocket Man । K Sivan Biography | ISRO
Переглядів 50711 місяців тому
Chandrayaan 3 चा खरा Rocket Man । K Sivan Biography | ISRO
Case 04 प्रियकराच्या मदतीने आई वडिलांसमवेत घरातल्या 7 जणांनाचा खूण करणारी "ती" | Unseen Crime
Переглядів 398Рік тому
Case 04 प्रियकराच्या मदतीने आई वडिलांसमवेत घरातल्या 7 जणांनाचा खूण करणारी "ती" | Unseen Crime
Case - 03 संपूर्ण देशाला थरकाप उडवणार निठारी हत्याकांड | Nithari Kand Delhi | Unseen Crime
Переглядів 691Рік тому
Case - 03 संपूर्ण देशाला थरकाप उडवणार निठारी हत्याकांड | Nithari Kand Delhi | Unseen Crime
Nitin Chandrakant Desai Suicide | ‘त्या’ Audio Clip मध्ये चार जणांचा उल्लेख | ND Studios
Переглядів 53 тис.Рік тому
Nitin Chandrakant Desai Suicide | ‘त्या’ Audio Clip मध्ये चार जणांचा उल्ले | ND Studios
900 Cores Robbery | World largest Robbery | ९०० कोटींची जगातली सगळ्यात मोठी चोरी Unseen Marathi
Переглядів 737Рік тому
900 Cores Robbery | World largest Robbery | ९०० कोटींची जगातली सगळ्यात मोठी चोरी Unseen Marathi
सीमा हैदर UP ATS च्या अटकेत | Seema Haider | UP ATS | PUBG Love Story | IND-PAK
Переглядів 524Рік тому
सीमा हैदर UP ATS च्या अटकेत | Seema Haider | UP ATS | PUBG Love Story | IND-PAK
Safety च्या बाबतित टाटांच्या गाड्या येवढ्या Strong कश्या ? | Tata Cars Vs Others Cars Accident
Переглядів 273Рік тому
Safety च्या बाबतित टाटांच्या गाड्या येवढ्या Strong कश्या ? | Tata Cars Vs Others Cars Accident
आदिपुरुष मुळे OMG 2 अडकला ? ADIPURUSH OMG 2 | AKSHAY KUMAR | OMG 2 BANNED ?
Переглядів 179Рік тому
आदिपुरुष मुळे OMG 2 अडकला ? ADIPURUSH OMG 2 | AKSHAY KUMAR | OMG 2 BANNED ?
ह्या देशातील मुलीशी लग्न करा | हुंड्यात मिळणार ७१ लाख रुपये | Wedding 71 Lakh Scheme
Переглядів 759Рік тому
ह्या देशातील मुलीशी लग्न करा | हुंड्यात मिळणार ७१ ला रुपये | Wedding 71 Lakh Scheme
लहानपनापासून मित्र तरीही राहुलने दर्शनाचा का केली हत्या ? Mpsc Topper Darshana Pawar
Переглядів 624Рік тому
लहानपनापासून मित्र तरीही राहुलने दर्शनाचा का केली हत्या ? Mpsc Topper Darshana Pawar
खरंच GOOGLE AI हार्ट अटॅकयेण्याच्या 48 तास आधीच समजणार ? Heart Attack #Unseenmarathi
Переглядів 529Рік тому
खरंच GOOGLE AI हार्ट अटॅकयेण्याच्या 48 तास आधीच समजणार ? Heart Attack #Unseenmarathi
Adipurush Marathi Review | Prabhas, Kirti Sanon, Saif Ali Khan | Om Raut | Bollywood Movie
Переглядів 2,1 тис.Рік тому
Adipurush Marathi Review | Prabhas, Kirti Sanon, Saif Ali Khan | Om Raut | Bollywood Movie
एड्स माकडांमुळे माणसात आला का ? Aids | HIV
Переглядів 545Рік тому
एड्स माकडांमुळे माणसात आला का ? Aids | HIV
Top 5 South indian Thriller Suspense Movies | Tollywood Movies | Netflix | Hotstar
Переглядів 557Рік тому
Top 5 South indian Thriller Suspense Movies | Tollywood Movies | Netflix | Hotstar
10 Marathi Films You Should Watch | १० मराठी चित्रपट नक्की पहा | Unseen Marathi |
Переглядів 1,7 тис.Рік тому
10 Marathi Films You Should Watch | १० मराठी चित्रपट नक्की पहा | Unseen Marathi |
25 वर्षाची यशोगाथा | Hotel Vishal | Khed Shivapur Pune |
Переглядів 2,5 тис.Рік тому
25 वर्षाची यशोगाथा | Hotel Vishal | Khed Shivapur Pune |
Why Street Dogs run behind Cars ? कुत्रे गाडीमागे का धावतात ?
Переглядів 3,7 тис.Рік тому
Why Street Dogs run behind Cars ? कुत्रे गाडीमागे का धावतात ?

КОМЕНТАРІ

  • @Aarti-nw2uk
    @Aarti-nw2uk 41 хвилина тому

    अरे किती फालतू बडबड करते... सूर्या बद्दल काही नाही बोलली..टाईम वेस्ट

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 18 годин тому

    मी त्याच्या वडिलाच्या हातंचा चहा पिला आहे.कुदा चहा आवडला नाही. खूप घट्ट् लागतो

  • @rajendrakumarnaidu6241
    @rajendrakumarnaidu6241 20 годин тому

    12 lakh ka karj huwa kaise😂😂

  • @udayagam5405
    @udayagam5405 23 години тому

    Phone number 📞 da kii dada

  • @udayagam5405
    @udayagam5405 23 години тому

    Bmt st drivar ahe dada ata Pan Tumi amahl sat deta he Li paprva aho ho Dada

  • @narendrasonawane5638
    @narendrasonawane5638 День тому

    कुरिअरने पार्सल मिळेल का ?

  • @vijaylavate7785
    @vijaylavate7785 День тому

    त्या ताईंना माझा सलाम

  • @PintyaPawar-qk4ud
    @PintyaPawar-qk4ud 2 дні тому

    Dada १ nambar

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 3 дні тому

    खुपचं गे्ट सलाम तुमच्या आई व वडिलांना 🙏🙏💐💐

  • @Short_Brekars
    @Short_Brekars 3 дні тому

    पत्ते मी सांगतो आता😂 ,,,,,,,,,,

  • @pradnyagayki957
    @pradnyagayki957 4 дні тому

    खुप छान

  • @maheshjadhav9269
    @maheshjadhav9269 4 дні тому

    मुझे नंबर दीजिए और एड्रेस पुरा

  • @nagnathbhosale8163
    @nagnathbhosale8163 4 дні тому

    चिवड्याच्या किमतीवर जरा लक्ष द्या किंमत फार भरपूर

  • @swapnilgurav4779
    @swapnilgurav4779 5 днів тому

    आता खूप पैसा झाल्यामुळे क्वालिटी राहिली नाही

  • @swapnilgurav4779
    @swapnilgurav4779 5 днів тому

    चटणी मध्ये पहिल्यासारखी कॉलिटी राहिली नाही

  • @kavitayewale9997
    @kavitayewale9997 5 днів тому

    Khupach chan vatle 😊

  • @the29059
    @the29059 5 днів тому

    मानवत पण एक तालुका आहे...

  • @appasokokare7095
    @appasokokare7095 5 днів тому

    हार्दिक अभिनंदन आणि पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @ketandesai525
    @ketandesai525 6 днів тому

    खूब अथांग मेहनतीत फल कर्मयोगी ऊधोजक

  • @joshientertainment7440
    @joshientertainment7440 6 днів тому

    खुप च मस्त.मराठी माणूस असेच हजारो उद्योजक घडो..❤ जय सच्चिदानंद परमहंसाय नमः जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @devidasburpute6879
    @devidasburpute6879 6 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @rnsrns9790
    @rnsrns9790 6 днів тому

    मी.....रोज इथे चहा पितो

  • @NagnathAdhatrao12
    @NagnathAdhatrao12 7 днів тому

    Good

  • @user-xf9vn6xn9r
    @user-xf9vn6xn9r 8 днів тому

    Marathi vyakaran barobar Kara. Manas Bhetatat Ani vastu milatat.

  • @babugaikwad5003
    @babugaikwad5003 8 днів тому

    Please give detail address of the hotel

  • @anantmhetar2977
    @anantmhetar2977 8 днів тому

    फार छान व्हिडिओ बनवला आहे , दराचा उल्लेख प्रथमच ऐकायला मिळाला !

  • @JeevanMore-ho4pj
    @JeevanMore-ho4pj 8 днів тому

    हे पुर्ण भरत नाही का

  • @arvindbhosle5942
    @arvindbhosle5942 8 днів тому

    खूप चांगलं व्यक्तिमत्व, शांत, मनमिळावू संयमी आणि अभ्यासू, हजरजबाबी, महाराष्ट्राचे सर्वसमावेशक भवितव्य आणि ठेवा आदित्य ठाकरे शुभेच्छा

  • @Bhagwat-q3v
    @Bhagwat-q3v 8 днів тому

    Location plz

  • @sangitamahanwar1941
    @sangitamahanwar1941 8 днів тому

    तुम्ही ऑनलाईन order स्वीकारता का आम्हाला तुमचे product हवे असतील तर कसे मागवायचे प्लीज सांगा

  • @sangitamahanwar1941
    @sangitamahanwar1941 8 днів тому

    कष्ट आणि सातत्य , सच्चे पणा ह्या त्रिसूत्री chya आधारे सर्व जग जिंकता येते याची प्रचिती तुमच्या कडे पाहून येते

  • @shivajigaikwad1668
    @shivajigaikwad1668 8 днів тому

    Lay bhari lamboti chi chatni mi khalliy

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 8 днів тому

    Good

  • @yusufpatanpatan6163
    @yusufpatanpatan6163 9 днів тому

    लांबोटीचा चिवड़ा गोड आहे, तिखट आसाराम पाहिजे शेंगदाना चटनी उतम आहे

  • @poonamrao2672
    @poonamrao2672 9 днів тому

    Investigation officer Rtd. DySP. Mr. Madhav Prabhukhanolkar

  • @madhavdeshmukh1822
    @madhavdeshmukh1822 9 днів тому

    Abhinandan

  • @Pratikjadkar
    @Pratikjadkar 10 днів тому

    अत्यन्त महाग

  • @nitin7298
    @nitin7298 10 днів тому

    खूप छान आहे चिवडा

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 10 днів тому

    Very good information. Very good khata.

  • @pravinmk1
    @pravinmk1 10 днів тому

    सोलापूर गावात किंवा रेल्वे स्टेशन जवळ आपली उत्पादने मिळतात का

  • @rathod3878
    @rathod3878 10 днів тому

    Retail available

  • @Ravi.Jadhav.
    @Ravi.Jadhav. 10 днів тому

    तिथले सगळे कामगार परप्रांतिय आणि अमराठी.. धड बोलत सुद्धा नाही.. निव्वळ उद्धटपणा.. चीवड्याची चव छान पन जास्त गोड... चटणी अप्रतिम..

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 10 днів тому

    सलाम माते

  • @yogirajjadhav5963
    @yogirajjadhav5963 10 днів тому

    पूर्वी गुणवत्ता आणि चव होती, परंतु आता अशी परिस्थिती नाही. बऱ्यापैकी अस्वच्छता असते किंवा ग्राहकांशी आपुलकीने संवादाचा अभाव जाणवतो. कामगारांच्या व काउंटर वरील व्यक्तींच्या वर्तनावरून असं जाणवत की यांना आता ग्राहकांची गरज नाही.

    • @meenakshipethe308
      @meenakshipethe308 10 днів тому

      खरे आहे १९७३ला छोट्याशा झोपडीत रूकमाअक्काच्या हातचा चहा आम्ही पोलिसांनी १० पैसे कप पिला आहे. पैसे देत होतो बर का! ते सात्विक रूप आणि बोलणे. त्यात असलेली जरब काय बिशाद कोणाची दादागीरी,गुडागर्दी करण्याची. पोलीसांशी खूप चांगले संबंध, सलोख्याचे, संबंध होते.पोलीसांनीही खूप साथ दिली.चहाबरोबर अविट चवअसलेली अगोदर १०रूपयात २ भाकरी शेंगा चटणी दही सुरू केले होते गरीब श्रीमंत खूप आवडीने खात.पाट्यावर वाटलेली चटणी चुलीवरील भाकरी चवच न्यारी.लांब पल्याच्या ट्रक ड्रायव्हरमध्ये तुफान प्रसिध्द झाली. मग मात्र मागे वळून पहाणे नाही. ते कष्ट म्हणून आजचे वैभव दिसते आहे. रूकमा माऊली गेल्याच मला आज विडियोतून समजले. रूकमामाऊलीला विनम्र अभिवादन💐🌹

    • @yogirajjadhav5963
      @yogirajjadhav5963 10 днів тому

      @@meenakshipethe308 माझे वडील पण याच शब्दात वर्णन करतात

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 10 днів тому

    हिदुस्थान मध्ये प्रचंड गाजलेल हिंदुस्थान महाराष्ट्र सोलापूर लांबोटी चिवडा चहा हॉटेल प्रचंड प्रमाणात गाजलेल जय शंकर हॉटेल नाव कमवल . शंकर . भाऊ व ..रुकुमा . आजीन .🎉❤❤❤❤ सोलापूर लांबोटी ७० पुरस्कार मिळाले आहेत जय शंकर हॉटेलं ला

  • @manjushaswami6093
    @manjushaswami6093 10 днів тому

    किंमत सांगा

  • @user-rg9fv2hf5m
    @user-rg9fv2hf5m 11 днів тому

    मालक वर्षा उसगांवकर लगनाला आल्या होत्या वेळेस मी मालकाचा लगना ला आलो हो तो ंनान्नज गांव आम्ही टीपरा खेळायला आलो हो तो जानराव❤

  • @user-hm7fo5yp5v
    @user-hm7fo5yp5v 11 днів тому

    भाव वाडवले का

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj 11 днів тому

    👍🏻👍🏻

  • @apdeshpande2479
    @apdeshpande2479 11 днів тому

    What about nashik chooda?

    • @vinitsatpute5615
      @vinitsatpute5615 10 днів тому

      मी सोलापूर चा आहे, येथील चिवडा व चटणी चांगली आहे. नासिकचा चिवडा पण चांगला आहे.👍