Pankaja Munde यांचे Manoj Jarange Patil यांच्या टीकेला दिलं उत्तर | BJP | Beed

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • #pankajamunde #manojjarange #beed
    मनोज जरांगेंनी पाटील यांनी बीडच्या निवडणुकांवर बोलताना पंकडा मुंडेंवर टीका केली आहे. या टीकेला पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं आहे.
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 258

  • @Gpsk-cz8tj
    @Gpsk-cz8tj 22 дні тому +49

    एक विशेष वाटते पाटलांचे....70 वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठा आमदार, खासदार यांना बोलायची, घोडे लावायची, धमक्या द्यायची साधी हिम्मत नाही..... पण मागे कोणाच्या लागायचे.... इतर अल्प समाजाचे नेतृत्व करणाऱ्या 2-4 obc आमदारांमागे.... ही कसली आली बहादुरी....😅😅

    • @chavannamdev1959
      @chavannamdev1959 20 днів тому +2

      सगळ्या mp, mla ला रोकठोक पद्धतीने बोलले आहेत, काहीही चुकीचं बोलू नका

    • @sanjaykulkarni6562
      @sanjaykulkarni6562 20 днів тому +3

      ​@@chavannamdev1959करामती काकाला काही म्हणाला वाटत.ह्या वयात एवढी ऊर्जा.लाचार.

    • @chavannamdev1959
      @chavannamdev1959 20 днів тому +1

      @@sanjaykulkarni6562 manya aahe sharad bhrasht aahe tyachya baddal aaplya mnat raag aahe pn .....pn jr tyachyatla ekhadya changlya gunach kautuk kel tr vait vatayla nko aani yala lachari mhanat nahit....

  • @Santoshgolhar
    @Santoshgolhar 22 дні тому +128

    गावठी मिथुन राजकारणातून आता संपेल थोड्या दिवसात

    • @Dhamaka_trader7777
      @Dhamaka_trader7777 22 дні тому

      🍌🍌🍌

    • @PSSsai
      @PSSsai 22 дні тому

      PM - गावठी बकुला, अलका कुबल नुसती रडारड
      DM - गावठी इम्रान हाश्मी

    • @sachinjadhav6981
      @sachinjadhav6981 22 дні тому

      तू ज्या माई वर चढतो का

    • @bapu1035
      @bapu1035 22 дні тому +13

      इम्रान हाश्मी राखी सावंत 😂

    • @user-ln5lj9kr2b
      @user-ln5lj9kr2b 21 день тому

      गावढी बकुला😂

  • @KingsRings-1
    @KingsRings-1 22 дні тому +59

    “घाणीत दगड मारल्यास अंगावर शिंतोडे उडतात “ याच्या बोलण्यावर काहीही प्रतिक्रीया न देणे हेच योग्य 👍🏾
    Ignorance is best defence against idiots

  • @NamdeoDongare-vr6xm
    @NamdeoDongare-vr6xm 22 дні тому +73

    काय पाटील...?
    का गरळ ओकताय मुंढे भाऊ-बहीनीविषयी
    आरे एकच आमदार आणि एकच खासदार आहेत संपूर्ण महाराष्ट्रात....
    तरी एवढी भिती ....

  • @ppans88
    @ppans88 22 дні тому +22

    मुंडे बंधू भगिनी एकत्र आले ही बारामती च्या साहेबांला पटलं नाही,। त्याच उपट काढायला जारांगे शेठ बीड ला धावले, 48 मतदार संघातील एक बीड मतदार संघ दिसला 8 दिवस ठाण मांडून बसायला .....😢

  • @user-bk9qx5iz6y
    @user-bk9qx5iz6y 22 дні тому +104

    जरागेने बीड मध्ये जातीवाद केलं हे शंभर टक्के खरं

    • @aniltelgad6366
      @aniltelgad6366 22 дні тому +4

      Kas te pn sanga

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b 22 дні тому +2

      निघ

    • @sagargore3258
      @sagargore3258 22 дні тому

      हे rssच कुत्र आहे हे आईडी लपवुन पाटलाची बदनामी करतं याची आईडी बघत चला या आसा आईडीवालेण्या समाजेत फुट पाटणेच्या काम केल यच आहे कधी पाटलावर बोलल कधी पाटलाकडुन बोलल

    • @suhassuryawanshi1831
      @suhassuryawanshi1831 22 дні тому +1

      tu bi kar

    • @krishnakale4868
      @krishnakale4868 21 день тому

      तू होऊन दिला म्हणजे तु जातीवादी

  • @prem-9637
    @prem-9637 22 дні тому +88

    गावठी मिथुन मुळे जाती जाती मधे तेढ निर्माण झाले 😢

    • @sachinpatil-zf2by
      @sachinpatil-zf2by 22 дні тому

      तुझ्या काकांनी सांगितलं

    • @Xyz-jb6nx
      @Xyz-jb6nx 19 днів тому

      गावठी बकुला आणि बीडचा इम्रान हाश्मी

  • @RAJVEER___0000
    @RAJVEER___0000 22 дні тому +26

    ताईसाहेब असल्या गावठी मिथुन वर आपण प्रतिक्रिया पण नका देऊ, तेवढा लायकीचा पण नाही, त्याला फक्त वंजारी समाजाचे लोक खुपायला लागलेत👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼एक वंजारी लाखो पे भारी ❤❤❤❤❤❤👆🏼👆🏼👆🏼👆🏼

    • @Xyz-jb6nx
      @Xyz-jb6nx 19 днів тому

      गावठी बकुला आणि बीडचा इम्रान हाश्मी

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc 22 дні тому +27

    ताईसाहेब संपूर्ण मराठवाडा तुमच्या पाठीशी आहे संभाजीनगरचा

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 22 дні тому +53

    गावठी मिथुन ल महाराष्ट्रातून तडीपार करा👍👍

    • @user-ln5lj9kr2b
      @user-ln5lj9kr2b 21 день тому

      गावढी बकुला ला

    • @Xyz-jb6nx
      @Xyz-jb6nx 19 днів тому

      गावठी बकुला आणि बीडचा इम्रान हाश्मी

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 22 дні тому +9

    ताईसाहेब बीडकरांचा विकास करण्यासाठी सदैव तत्पर आहे व कोणी टीका केली तर त्याला उत्तर दिले पाहिजे गरजेचे नाही

  • @VitthalGayke-kp3ib
    @VitthalGayke-kp3ib 22 дні тому +11

    ओबीसी पेक्षा पाटाला जास्त नाद आहे या पक्षातून त्या पक्षात जाणारे फक्त पाटील लोकच आहेत

  • @mahadevkadam328
    @mahadevkadam328 22 дні тому +17

    मीडिया वाल्यानो उगं भांडण लावू नका विनाकारण.

  • @AkTashan
    @AkTashan 22 дні тому +17

    पत्रकार किती बाराचा आहे ती काही बोली नाही तरी जरांगे पटलाना उत्तर

  • @dnyandevchoure8772
    @dnyandevchoure8772 22 дні тому +76

    जरांगे याच्यावर बोलण फार महत्वाचं नाही ते किती शहाणं आहे महित आहे समाजाला

    • @bapu1035
      @bapu1035 22 дні тому

      बाप्पा तयार रहा...हे बोगस लोक 4 तारखेला मतांची संख्या वाढलेली बघून अजून काहीतरी कांड करतील ..हे असे निवडून येऊच शकत नाहीत चिक्की ताई आणि धन्या पागल झालेत... प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा विश्वासू कार्यकर्ता बसवा... आणि सगळं व्हिडिओ शूट करा... चिक्की निवडून आलीच तर बोगस खाजदार म्हणून... दुसऱ्याला रडीचा डाव बोलतेय आणि स्वतः जागोजागी नुसती रड रड हाड...

    • @vaijanathgayakwad
      @vaijanathgayakwad 22 дні тому +3

      पाटील ❤️👑

    • @krishnakale4868
      @krishnakale4868 21 день тому +3

      मी ओबीसी jarange पाटील... यांच्या सोबत

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 21 день тому +1

      एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो.

    • @chemoholic4213
      @chemoholic4213 21 день тому

      😂

  • @HS-me2fg
    @HS-me2fg 22 дні тому +12

    Barobar ahe tai yala evda mahatwa dyachi garaj nahi

  • @sachinpatil-zf2by
    @sachinpatil-zf2by 22 дні тому +7

    पुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कोण जाती भेद करतं

  • @dattabharati5667
    @dattabharati5667 22 дні тому +6

    ताई तुम्ही त्याच्या कडे पुर्ण दुर्लक्ष करा त्यांच नाव घेऊ नका तो काहिच करत नसतो

  • @sandipnagare2619
    @sandipnagare2619 21 день тому +3

    ओबीसी बांधवाना विनंती आहे विचार करा.....jarange बोलतो पण एक ही मराठा बांधव त्याला काऊंटर करत नाही....

  • @Gvaibhao
    @Gvaibhao 22 дні тому +6

    Midiawale आगीत तेल घालटच राहतच😅

  • @MangilaladadaChavhan
    @MangilaladadaChavhan 17 днів тому +1

    हे जरांगया संपुर्ण समाज उध्वस्त करायला निघाला आहे.

  • @user-go8hf7ix3v
    @user-go8hf7ix3v 22 дні тому +13

    Kay जात पात केलंय बहीण भावाने नीट टीका करा

  • @Raahul591
    @Raahul591 22 дні тому +5

    Tai Gavthi mithun la seriously ghevu naye...

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 22 дні тому +5

    तूतारी मिथून

  • @shankargolhar462
    @shankargolhar462 10 днів тому

    4 जून ला आंदोलनाला बसुद्या, कोणी लोक फिरकणार नाही यांच्या कडे. यांचा बोलवता धनी कोण आहे पूर्ण महाराष्ट्र ला माहिती आहे.

  • @SainathBiradar-fv9cl
    @SainathBiradar-fv9cl 20 днів тому +1

    यशवंतराव होलकराने 1804 लाएक लाख मराठ्याला कापून काढला.पूणे पेटवून दिला.वाच यशवंतराव होलकराचे इतीहास.

  • @crazyexperiment868
    @crazyexperiment868 22 дні тому +46

    जरागे पाटील जिंदाबाद

    • @SameerKale-ds1we
      @SameerKale-ds1we 22 дні тому +4

      4th fail

    • @bapu1035
      @bapu1035 22 дні тому

      बाप्पा तयार रहा...हे बोगस लोक 4 तारखेला मतांची संख्या वाढलेली बघून अजून काहीतरी कांड करतील ..हे असे निवडून येऊच शकत नाहीत चिक्की ताई आणि धन्या पागल झालेत... प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा विश्वासू कार्यकर्ता बसवा... आणि सगळं व्हिडिओ शूट करा... चिक्की निवडून आलीच तर बोगस खाजदार म्हणून... दुसऱ्याला रडीचा डाव बोलतेय आणि स्वतः जागोजागी नुसती रड रड हाड...

    • @bapu1035
      @bapu1035 22 дні тому +1

      ​@@SameerKale-ds1weराखी सावंत

    • @p.a.d.4379
      @p.a.d.4379 22 дні тому +2

      गावठी

    • @ganeshnagre8701
      @ganeshnagre8701 22 дні тому +1

      मिथुन

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 14 днів тому

    पंकजाताई आपण अजिबात विचलित होऊ नका जरंग यांना बिलकुल घाबरायचं काम नाही याची वच वच लक्षात आली आहे

  • @shanbade3402
    @shanbade3402 22 дні тому +2

    पाटील राम राम.... अमचे आमदार किती,,,,,,,,,,,, हे आहे की आमच्या मतांनी कोणी निवडून येवून की नाही हे माहीत नाही पण आमच्या मतांनी कोणी पडेल,,,,,,,,,,,, पाटील हे लक्ष्यात ठेवा................. आणि हो आम्ही ताई च्य नावावर हे फुकट देत आलोत.......... पहिले साहेब होते,,, पण आता ताई आहेत........ हे बघा आमचा माणूस,,,, परळी ल आहे,,,,,,,,,,,,,,, त्याचं तुम्ही काहीं करू शकतं नाही,,,,,,,,,,,,,
    ,, पन patilllllllllllllllllllllllll .....................
    ... बाकी मत दार संघ तुमचे आहेत.............. राम राम

  • @aakashmali-jh9kd
    @aakashmali-jh9kd 16 днів тому

    झाली निवडणूक.. आता कोण नाही विचारत

  • @SwapnilBorade-zg9wl
    @SwapnilBorade-zg9wl 16 днів тому

    नाटकीबाज विधानसभा होईपर्यंत असाच नाटक करणार मग सापडणार पण नाही

  • @123shyam94
    @123shyam94 20 днів тому +2

    मुंडे बहीण भावाने बीड च बिहार केलंय 👎

    • @rajusanap7452
      @rajusanap7452 18 днів тому

      जारंगेला महाराष्ट्रात समाजिक सलोखा वाढवला म्हणून भरतरत्न द्या...😅😅

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 16 днів тому

    नवीन सिनेमा.. आपल्या लांबच्या करमणूक गृहात...4 जून.. सर्व खेळ फुकट... नाव : गोधडी में वडापाव.. जाळ धूर संघटच

  • @user-uh8xl7kj3p
    @user-uh8xl7kj3p 22 дні тому +3

    जातीयवादी जरांगे

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 14 днів тому

    एकही आमदार निवडून येणार नाही

  • @Parju12343
    @Parju12343 22 дні тому +25

    शांत,सयमी ताई साहेब.....

    • @user-ku4hp1on5c
      @user-ku4hp1on5c 21 день тому

      ताई संस्कारी आहेत

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx 16 днів тому

    झाली का परत नाटक सुरू याची

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 16 днів тому

    जातीय तेढ वाढत राहावी म्हणून जऱ्या पूर्ण प्रयत्न करत आहे

  • @user-bk9qx5iz6y
    @user-bk9qx5iz6y 22 дні тому +17

    आरे कोण जरागे मिडियावाले कशाला त्यांची जाहीरात करतात

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 20 днів тому

      त्याचा पोटापाण्याचा प्रश्न आहे,

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 16 днів тому

    करामतीकरने परत चावी भरली वाटत

  • @Believer3227
    @Believer3227 20 днів тому +5

    ताई पण एक गोष्ट लक्षात रहुद्या.. ज्या OBC आरक्षणाच्या बाजूने तुम्ही एक शब्द बोलला नव्हता..तोच ओबीसी समाज एक संघ होऊन तुमच्या पाठी उभा राहिला कारण गोपीनाथ मुंडे वरच प्रेम अन् धनंजय मुंडे ची मेहनत पाहून..आता येथून पुढे ठोस भूमिका घ्या.. जय भगवान🙏 जय गोपीनाथ🙏 जय ओबीसी 🙏💯

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 22 дні тому +30

    बहिण भावा नी
    जाति वाद लावुन दिला आहे
    जिल्या मधी

    • @Parju12343
      @Parju12343 22 дні тому

      गप भुरट्या

    • @A--zv3ex
      @A--zv3ex 22 дні тому +16

      परभणी जालना मधे कोणी लावला मग??😅

    • @rutvi932
      @rutvi932 22 дні тому +5

      Bahin bhavane kay nahi kele.10 month asun jarange la vanjari jat pudhe gelele pahvat nahi..tyanech jati jatit vad lavle aahet.ata pankajatai nivdun yenar mhanun jalayala lagli

    • @kishorshelke9728
      @kishorshelke9728 22 дні тому

      मी मराठा म्हणून एक गोष्ट सांगतो......हा एक नंबर चुतीया माणूस आहे.... आणि ह्याला कोण नाही करत support आता लक्षात आले आहे सगळ्यांच्या....बीड मध्ये पराभव होऊ लागला म्हणून गांड फाटली याची आत्ता ... जातीवाद पसरवला ....राजकारणात पराभव झाला म्हणून आता आरक्षणाचे मुद्दे आणू लागला मध्ये.....shame on you 🥹🥹🥹 जात जात जात जात जात किती वेळा .....बास कर ना केळ्या

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself 22 дні тому

      वाकड्या तोंडाच खारा कळीचा नारायण आहे.

  • @Reddys-77
    @Reddys-77 9 днів тому

    सेक्युलर राजकीय पक्षांचा अजेंडा नेहमीच स्पष्ट असतो
    [ divide and Rule]
    पण नेमके divide कोणाचे हे स्पष्ट कोणीच सांगत नाही...
    तर.....
    " divide Hindus in caste , in languages, in region(north south , east, west ) , in states and rule on Hindus with the help of mughals " .

  • @chavannamdev1959
    @chavannamdev1959 20 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय
    एक मराठा कोटी मराठा 🙏🚩🚩🚩
    ज्यांना अजूनही लुटारू नीच राजकारण्यांची गुलामी करायची आहे त्यांनी खुशाल करा....
    आ.पाटलांनी जी क्रांती घडवून आणली त्यामुळे लोक राजकारण्यांना भिडतो प्रश्न विचारत आहेत....सत्ता आणि राजकारणाला देशहित, समाजहित उपयोगी बनवण्यासाठी एक होत आहेत....है खूप महत्वाचं आहे...
    क्रांतिवीर ग्रेट मराठा मनोज दादा🙏🚩🚩🚩🚩

  • @ajaypatil692
    @ajaypatil692 22 дні тому +12

    गावठी बाकुळा 😢

    • @Kbhft
      @Kbhft 22 дні тому +5

      गावठी जिजाबाई

    • @bajiraobangar9895
      @bajiraobangar9895 22 дні тому

      दादा लय हुशार आहेस रे

    • @pratapbhise6524
      @pratapbhise6524 22 дні тому +1

      गावठी मधुबाला😂

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b 22 дні тому

      ​@@Kbhftमित्रा जातीवर बोल पण महापुरुष बद्दल बोलला तर याद राख

    • @vishalnagare9791
      @vishalnagare9791 21 день тому

      तुम्हाला लास्ट वर्निग आहे आम्ही पण मिथुन cya बायको पोरी बद्दल बोलू मग

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 16 днів тому

    पूर्ण जातीवद व राजकारण केल

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 6 днів тому

    आता सासुरवाडीने बाहेर काढले आहे मराठा
    समाज सुध्दा जागा दाखवतील

  • @rajusanap7452
    @rajusanap7452 18 днів тому

    बरोबर आहे त्या मन्याला उत्तर द्यायची काही गरज नाही..... त्याला बोलायची अक्कल नाही....अन दुसऱ्याला शिकवतोय कस बोलायचं..... याची बघतो त्याची बघतो काय बोलतोय त्याच त्याला कळतंय का....

  • @amitmore-ml6if
    @amitmore-ml6if 16 днів тому

    उपोषण पण करतोय आणि राजकारण पण करतोय....एकच कर बाबा समाजाचं भल होईल..नाहीतर टांगा पलटी घोडे फरार होयायचे

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 11 днів тому

    ❤ मनोज दादा

  • @tukaramtemagire7819
    @tukaramtemagire7819 2 дні тому

    जरांगे पाटील सध्या हवेत आहेत
    जरा जमिनीवर उतरा

  • @ashokkale-ec7nc
    @ashokkale-ec7nc 16 днів тому

    तुम्ही मुख्यमंत्री व्हा. आणि काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. पण मोकार आंदोलन करुन लोकांची घरं जाळु नका.😅😅😅

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 16 днів тому

    मालकाच्या ईशयऱ्या वर अचूक नाच करणारा घोडा. म्हणजे जऱ्या

  • @YogeshRajput_67
    @YogeshRajput_67 16 днів тому

    JCB लावून स्वतःवर फूल उधळण्यात व्यस्त होते तुम्ही ते कमी होत बंद दारा आड चर्चा करून गुलाल उधळीत आंदोलन आटोपल.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 22 дні тому +27

    ओन्ली मनोजराव जरांगे पाटील 🙏

  • @user-wg6vs9kw6w
    @user-wg6vs9kw6w 22 дні тому +1

    आधी फडणीस आता पंकजा😂😂😮😮

  • @balajibhosle252
    @balajibhosle252 18 днів тому

    ताई घाबरल्या...😅😅

  • @manojgunturkar1858
    @manojgunturkar1858 20 днів тому

    काम झाल आजुन बाकि आहे मुंडे तंगडी वर करू नको आता पदर पसरला होता हे लक्षात घेऊन बोल फक्त 5 वर्ष

  • @mahadevaute2906
    @mahadevaute2906 21 день тому +1

    मीडिया वाले जादा वाद लावतात

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 21 день тому

    पंकजा तू स्वतःच्या नवऱ्याबरोबर राहू शकत नाही तर तू जिल्ह्याचं कसं भलं करू शकते याचे उत्तर द्यावे

  • @kshatriyakulavatans108
    @kshatriyakulavatans108 19 днів тому +1

    ताई अतिशय संयमी आहेत

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 16 днів тому

    भाऊ आता सोललेले केळ मिळेल. निवडणूकीत तुझा करिश्मा फ्लॉप झाला

  • @ssk4115
    @ssk4115 20 днів тому

    ताई नी निरपराध उपशोन चालू असताना मारहाण, गोळीबार यांचा स्पष्ट निषेध करावयास हवा होता

  • @universalsciencerp
    @universalsciencerp 22 дні тому

    ही नोवडूनच येत नाहीं हीच संपलं सगळं 😅😅

  • @GorakhKashid-vw3hq
    @GorakhKashid-vw3hq 19 днів тому

    सर्व मराठा कधी एक होवू दीला नाही तो पाटलाने एक केलाय त्या मूळे सर्व पक्षाची पाया खालची जमीन सरकल्यागत वाटतेय त्यामूळेच पाटला वर बोलायची कोनीही करू शकत नाही एक मराठा कोटी मराठा!

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 19 днів тому

    न 1 जरांगे पाटील निस्वार्थ मानुस आहे

  • @manojgunturkar1858
    @manojgunturkar1858 20 днів тому

    दोन बापाच्या नो पाटिल तुम्हाला पुरून उरतील लक्षात ठेवा गावाच्या बाहेर

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 20 днів тому

      पुरून उरतील म्हणजे काय शेठ उपटीन काय आशा मेंग्या धमक्या ला कोणी घाबरत नाही

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 22 дні тому +1

    Ek maratha lak maratha

  • @user-jp4ki1vo4x
    @user-jp4ki1vo4x 21 день тому

    मेलेल्या माणसाची पण मतदान झाले त्याच्याबद्दल बोला....

    • @Samgameing1
      @Samgameing1 21 день тому

      Dakhvun dya arop Karu naka nivadnuk ayogat ja

  • @dineshparaswale9863
    @dineshparaswale9863 21 день тому

    जो बोलतो तो करून दाखवत नाही

  • @bhagwankhedkar2901
    @bhagwankhedkar2901 22 дні тому +3

    Beedcha bhindranwale

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 16 днів тому

    90 पिऊन कर उपोषण

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 16 днів тому

    उपोषण कर नाहीतर काय कर तुझे काहीही चालणार नाही

  • @user-jp4ki1vo4x
    @user-jp4ki1vo4x 21 день тому

    परळी तून बोगस मतदान झालं त्याचं काय

  • @user-hv7vu5rq8t
    @user-hv7vu5rq8t 22 дні тому

    जरांगे ला फडणीसनी ताईच्या विरोधात बोलायला लावले पाडण्यासाठी आम्ही पण मराठा उमेदवारांना पाडू

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c 22 дні тому +2

    Tai ni manacha mothepana ani pragalp pana dakhavala

  • @KIRAN_GAWALI123
    @KIRAN_GAWALI123 16 днів тому

    जरांगेला जसे पाकीट मिळेल तसे भूमिका घेणार आता आरक्षणाच्या नावान चांगभल 😆😆

  • @shriramgaykwad8128
    @shriramgaykwad8128 21 день тому

    फक्त मनोज दादा जरांगे 😂😂

  • @satishpavase6805
    @satishpavase6805 22 дні тому

    मराठा हृदय सम्राट मनोज जरागे पाटील

  • @shivajikarpe8959
    @shivajikarpe8959 22 дні тому +13

    भाऊ बहीन ऊस तोड फेमस भावी काळ

    • @Raahul591
      @Raahul591 22 дні тому

      Hoa chalel na yz, tuza Gavthi mithun ch Kay karych bgh adhi ka jato ghari ghevun 😂😂😂

    • @Samgameing1
      @Samgameing1 21 день тому

      Khalche vichar

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 21 день тому

    Only one ☝️ jarange patil ❤

  • @anuradhabhapkar966
    @anuradhabhapkar966 19 днів тому

    Only jarange patil

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 22 дні тому +9

    बीडचा विकास करा फक्त बहीण भाऊ मग जातिवाद मिटेल बीड जिल्ह्यातील😢😢😢

  • @user-xt6fh1ss7v
    @user-xt6fh1ss7v 22 дні тому

    मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील

  • @shivrajlanjwade1481
    @shivrajlanjwade1481 19 днів тому

    कोण हा .

  • @parmeshwarghotale8676
    @parmeshwarghotale8676 20 днів тому

    Maj tar utrawala jailach beed cha Bihar karun thevlay ya lokani

  • @mirjajadatbaig5585
    @mirjajadatbaig5585 18 днів тому

    काही पत्रकारिता........

  • @user-jp4ki1vo4x
    @user-jp4ki1vo4x 21 день тому

    अलका कुबल 😭😭😭😂😂😂😂😂

  • @SBclasses710
    @SBclasses710 22 дні тому

    Wajnar tar tutari ..❤

  • @prashantj456
    @prashantj456 21 день тому

    Jarange patil❤❤

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 16 днів тому

    मराठा आंदोलन तुम्ही राजकीय वाटेवर नेऊन ठेवलं, आता आंदोलनाचा उपयोग होणार नाही.
    पवित्र आंदोलनाला राजकीय वेसन घातल तुम्ही
    सरकार योग्य आरक्षण देईल लुडबुड थांबवा

  • @dddoifode
    @dddoifode 22 дні тому +1

    Gavthi Mithun che bolnyala ugach evd importance denyachi garaj nahi. Swthcha hatane jewdi kimmat kamavlie samaj manat tu gamavat ahe te.

  • @jotirampawar7383
    @jotirampawar7383 22 дні тому

    Yek maratha lakh maratha

  • @user-ws5ll5fi6r
    @user-ws5ll5fi6r 22 дні тому

    खुपच घाबरली बाई 😅

    • @annasahebkhedkar5328
      @annasahebkhedkar5328 22 дні тому

      तूझ्या बापाला आम्ही घाबरत नाहीत तर ताईसाहेब कधी घाब्रायच्या रे बेवड्या.

  • @shivajikedar5904
    @shivajikedar5904 16 днів тому

    Bewadaa vidhasabhela ye ringnat

  • @dsmohite3432
    @dsmohite3432 20 днів тому

    आत्ता निवडणूक झाली म्हणून बोलतेस जे बोलशील ते खूप विचार करून बोला की त्याचे परिणाम भविषात तुम्हाला कोणालाही निवडणूकीत त्रास दायक होतील मराठा समाज कधीच काही विसरत नाही हे पक्क लक्ष्यात ठेवा

  • @kantilaltoradmal7151
    @kantilaltoradmal7151 6 днів тому

    आर तु मराठ्यांच्या आहे का

  • @TryambakraoHolamve-is2oc
    @TryambakraoHolamve-is2oc 22 дні тому

    Farmar che quasition manda Fajul Rahkarn karu akn patrkar Banduno.

  • @user-wi6eg8bc7r
    @user-wi6eg8bc7r 21 день тому

    अल्का कुबल 😂

  • @user-hn8hi3ps8n
    @user-hn8hi3ps8n 22 дні тому +2

    गावठी बकुला लवकरच संपुष्टात येणार