Dhananjay Munde UNCUT Speech : बारामतीचा पराभव... धनंजय मुंडे सर्वांसमोर काय म्हणाले? AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 чер 2024
  • Dhananjay Munde UNCUT Speech : बारामतीचा पराभव... धनंजय मुंडे सर्वांसमोर काय म्हणाले? Baramati defeat... What did Dhananjay Munde say in front of everyone?
    #dhananjaymunde #ajitpawar #sunetrapawar #baramati #maharashtranews #ncp #maharashtrapolitics #maharashtranewslive
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 632

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 17 днів тому +254

    आधी स्वतःच्या परळी मतदार संघातील बघ... ह्यावेळी तोही हातातून निसटून जाणार आहे हि काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे

    • @pandurangkhedkar7501
      @pandurangkhedkar7501 17 днів тому +5

      माझं भविष्य पहायचय😅

    • @ganeshpakhare9644
      @ganeshpakhare9644 17 днів тому +4

      1.5 lakh matdan aahe bhau tithun bjp la tutarila 70 hajar tuch pg ata 😂

    • @ravidrapatil9391
      @ravidrapatil9391 17 днів тому +3

      ह्या ल मने बघ त्याला मने बघ जा काही हे लोमटे भाग्यविधाते झाले की काय लाज वाटते का

    • @chetangiram6664
      @chetangiram6664 17 днів тому +5

      काम पडलं की डीएम चं नाव आठवतं तुम्हाला बीडच्या लोकांना

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 17 днів тому +13

      बंडखोरीचा पहिलाच वर्धापन दिवस ... 😂😂😂

  • @vishwajeetsavardekar6714
    @vishwajeetsavardekar6714 17 днів тому +94

    धनंजय मुंडे आता तुमचा लवकरच बाजार होईल

  • @user-zm2xv9jj2p
    @user-zm2xv9jj2p 17 днів тому +110

    नाद कर पण शरद पवारांचा कुठं 😮😅😮😢😂

  • @mangeshrautrao256
    @mangeshrautrao256 17 днів тому +160

    बंदूक घेऊन फिरायचा याला आमदार करू नका

    • @sumitabhale887
      @sumitabhale887 17 днів тому +4

      Are baba tu kadhich nivdun yenar nahi

    • @user-un4ms3pc9u
      @user-un4ms3pc9u 17 днів тому +1

      आता तुमचा कार्यक्रम झाला

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 17 днів тому +133

    खरं तुम्हाला सांगतो शरद पवार होते म्हणून तुम्ही होता राजकारण म्हणजे बायका करणे इतके सोपे नाही धनु भाऊ

    • @rohitmurkute116
      @rohitmurkute116 17 днів тому +4

      बरोबर #बीड चा इम्रान हाश्मी 😂

    • @vijaymete5555
      @vijaymete5555 17 днів тому

      😂😂😂😂😂

    • @dhanajimadane9706
      @dhanajimadane9706 17 днів тому

      तुमच्या या अवर्णनीय विश्लेशनाला मानाचा मुजरा

  • @madhavbarakhude3435
    @madhavbarakhude3435 17 днів тому +148

    धनुभाऊ अजित तुझा लाडका असेल आमचं नाही अणि पाहू विधान सभेला किती जागा मिळवता ते

  • @teacher6074
    @teacher6074 17 днів тому +163

    आपण सर्वांनी बारामतीच्या बोक्याची जिरवली धन्यवाद

    • @Greatfunvideos
      @Greatfunvideos 17 днів тому

      तुझ्या आईला विचार हा मुंड्ड्डे कोण आहे ते

    • @dadapawar8753
      @dadapawar8753 16 днів тому +3

      अरे यांचीच मारली साहेबांनी

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 15 днів тому

      Are fule,shau,ambedkar mantosh tya ambedkar chya lokshahi ch parAli madhe lokshyahiche kase dhindwade kase kadale he jantane pahile ahe kahi sangu nako popata

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 17 днів тому +82

    धनु भाऊ विधानसभेला तुम्हाला गाडण्यासाठी आदरणीय पवार साहेबांची रण नीती केव्हाच तयार आहे फक्त आणि फक्त आणि पवार साहेबांना मानतो😂

    • @Ghadge
      @Ghadge 17 днів тому

      👌👌👌👍👍👍🙏

    • @djparshwa5895
      @djparshwa5895 16 днів тому

      🙏💐🥳🍎

  • @SukhdevKolhe
    @SukhdevKolhe 17 днів тому +112

    Dm साहेब तुम्ही परळी मध्ये पडणार 😂

    • @armantamboli6651
      @armantamboli6651 17 днів тому +1

      Khara sangitla dhanu bhau padnar

    • @Sandeep_Gore
      @Sandeep_Gore 17 днів тому

      गुंडाना सत्ता हीच लोकशाही

  • @anirudhpatil9999
    @anirudhpatil9999 17 днів тому +198

    परळीत यंदा फक्त
    बबन भाऊ गित्ते च आमदार होणार

    • @akashghuge8561
      @akashghuge8561 17 днів тому +10

      काय बोलता परळीचे आहे का आपण

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 17 днів тому

      ​@@akashghuge8561nahi te whatsapp University che student ahet 😅

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 17 днів тому +5

      अगदी बरोबर भावा!

    • @pandurangkhedkar7501
      @pandurangkhedkar7501 17 днів тому +10

      तुतारीच्य कार्यक्रमाला जा इकडे कशाला आला तू तिकडे आहे बबन कर त्याला आमदार जा लवकर उशीर होईन पुन्हा रडू नको उशीर झालं म्हणून😂😂😂

    • @shahaji5620
      @shahaji5620 17 днів тому

      पाडा ह्याला परळीकरानो

  • @vanita7813
    @vanita7813 17 днів тому +91

    एका बायको मन. भरलं नाही आणि तीन तीन बायका केल्या

  • @vaibhavpatil9719
    @vaibhavpatil9719 17 днів тому +122

    तुतारी बरोबर जागा दाखवेल

  • @sunilgiram9716
    @sunilgiram9716 17 днів тому +77

    आपला पण आता टांगा पलटी होणार😂

  • @user-zm2xv9jj2p
    @user-zm2xv9jj2p 17 днів тому +53

    नेते आहेत पण जनता नाही 😢😮😅😊😊😅

  • @dnyaneshwarbiradar1372
    @dnyaneshwarbiradar1372 17 днів тому +164

    दारू पिऊन बोलतोस का

    • @mokatebk8806
      @mokatebk8806 17 днів тому +4

      हा पक्का दारू पिऊन बोलतोय.

    • @PandurangAndhale
      @PandurangAndhale 17 днів тому +1

      तुला काय करायचंय

    • @user-ox4ku2ks1j
      @user-ox4ku2ks1j 16 днів тому

      लबाड लांडगा आहे हा धनुरे

  • @user-rq1vv5dw3u
    @user-rq1vv5dw3u 17 днів тому +183

    तूच आमदार होत नाही आत्ता

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 17 днів тому +5

      Tuze ektache mat ahe ka tyanchya matdar sanghat

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 17 днів тому +12

      धन्या होत नहीं आमदार यावेळस, एखादा आमचा SC,St, Open मधील कोणता पण सामान्य व्हावं..

    • @RahulShivale
      @RahulShivale 17 днів тому

      धनाजी लबाड आहे....... काल एक बोलायचा आणि आज एक बोलतो

    • @arjun.712
      @arjun.712 17 днів тому +1

      तुला मतदान कर कोण म्हणलं

    • @tejpalkakadepatil7594
      @tejpalkakadepatil7594 17 днів тому

      जो पर्यंत शरद पवार सोबत होता हा तो पर्यट याला विरोध केला आता माझा सारके खूप मराठे यांचा सोबत आहेत ..

  • @pratikkatkar1245
    @pratikkatkar1245 17 днів тому +41

    आत्ताच हार मानायची नाही तर विधानसभेनंतर माना ..धनु दा

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 17 днів тому +50

    परळी येथे बदल होणार आहे

  • @dhananjaypatil3657
    @dhananjaypatil3657 17 днів тому +63

    धनंजय राव कधी तरी कमेंट वाचत जा, तुम्ही फक्त बोलायलाच आहात, Kam Kara jara

  • @dipakparade4112
    @dipakparade4112 17 днів тому +20

    ह्यांना लय मस्ती आहे तू आत्ता घरी बसणार

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 17 днів тому +59

    धन्या तुझे दिवस भरले ,तुझी आऊकत पवार साहेबांनी सांगितली

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 17 днів тому

      Tyachya Chultyani Tuzya sahebanchi Aukat akhya Maharashtrat la dakhavli hoti he vicharun ya sahebala..
      Bailagada bharun purave hote mahit ahe ka nahi😂
      Basle aste saheb dalan dalit jailat

    • @dineshpagar3911
      @dineshpagar3911 17 днів тому +1

      अहो हा फक्त बोलबचण आहे ह्याला तर पुढील निवडणुकीत पाडलाच पाहिजे

    • @AS-mq5gx
      @AS-mq5gx 17 днів тому +1

      शांतता आहे गरजेची:-
      निवडणुकीनंतर आज पर्यंत जे काही घडत आहे . ते खूपच चुकीच आहे खंत वाटत आहे की कालपर्यंत एकत्र असणारे आपण आज एकमेकांना नकोसे झालयो काय कारण तर आपला उमेदवार पडला समजून घ्या हरल्यामुळे काय सगळे संपला असा काही नही पण आत्ता जे चालू आहे दोन्ही समाजात हे थांबल नहीं तर याचे परीणाम आपल्यालाच भोगायचेत आपण सगळे हिंदूच शेवटी. थोडं थंड घ्या जीत हार चालूच असते.
      आपलाच बीडकर.
      जय शिवराय 🚩
      जय भगवान 🚩

  • @rrt383
    @rrt383 17 днів тому +18

    बबन भाऊ गीते😎🧡💥🦾

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 17 днів тому +24

    धनु भाऊ,असच थोडं शांत व कमी आवाजात बोलत जा,ऐकाव पण वाटतं आणि ह्रदयात पण जातं.आरडा ओरडा नको भविष्यात!

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 17 днів тому +19

    आता जनता तुमाला कायमचीच सर्दी ,पडस देनार हे मात्र नक्की...जनता आता हुशार झाली आहे कुणाला पाजायच आणि कुणाला निवडुन द्यायच हे नक्कीच कळत...

  • @NareshGughane
    @NareshGughane 17 днів тому +11

    यांच्या बायांचा आकडा किती

  • @chandrakantpatil2069
    @chandrakantpatil2069 17 днів тому +23

    घड्याळ घेणारा पण सेल पवार सहेभानी कडून घेतलं

  • @AshokSakhare-mc3hj
    @AshokSakhare-mc3hj 17 днів тому +16

    मुंडे जवळ अजित दादाच्या गटात तंवर अजित दादाला मतदान करायचे नाही

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 17 днів тому +14

    आता बगू घोडामैदान लांब नाही..विधानसभा आलीच आहे...

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 17 днів тому +6

    शपथ घेऊन सांगतो सगळ्यात जास्त मतांनी मी परळी तुन पराभव होईल अशी,...

  • @ajitkumarlakhe2326
    @ajitkumarlakhe2326 17 днів тому +14

    अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा काय झालं

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 17 днів тому +7

    तुझा पराभव 100% आम्ही करणार तू लिहून घे धनंजय राव

  • @mokatebk8806
    @mokatebk8806 17 днів тому +22

    धनु भाऊ तुझा सफडासुफ होणार विधानसभेला. शरद पवारांचे नाव घेण्या आधी पन्नास वेळा विचार कर.

  • @imtiazmakandar6305
    @imtiazmakandar6305 17 днів тому +7

    होय dhananjay पहिला त्या माझ्या ताईंना तुम्ही मान द्या..त्यानंतर बघू...तू किती किती कारनामे केला आहेस....

  • @user-er2qb8qv7n
    @user-er2qb8qv7n 17 днів тому +4

    पंकजा ताईच्या पराभवात आपला मोठा हातभार

  • @AS-mq5gx
    @AS-mq5gx 17 днів тому +8

    शांतता आहे गरजेची:-
    निवडणुकीनंतर आज पर्यंत जे काही घडत आहे . ते खूपच चुकीच आहे खंत वाटत आहे की कालपर्यंत एकत्र असणारे आपण आज एकमेकांना नकोसे झालयो काय कारण तर आपला उमेदवार पडला समजून घ्या हरल्यामुळे काय सगळे संपला असा काही नही पण आत्ता जे चालू आहे दोन्ही समाजात हे थांबल नहीं तर याचे परीणाम आपल्यालाच भोगायचेत आपण सगळे हिंदूच शेवटी. थोडं थंड घ्या जीत हार चालूच असते.
    आपलाच बीडकर.
    जय शिवराय 🚩
    जय भगवान 🚩

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 17 днів тому +21

    मोतीलाल शर्मा. एक वेळा बोलला होता सरवा चा नाद करा पण शरद पवार चा करु नका. तुला पण लवकर अनुभव येईल. माजी आमदार मनुन.

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 17 днів тому +5

    मनोज जरांगे पाटील फॅक्टर.... भोवणार आहे हे लक्षात असू द्या हो राव आज.... विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये

  • @makarandjoshi8987
    @makarandjoshi8987 17 днів тому +7

    कुणावर ही दुखः नाहीं

  • @Mk-MH05-gk3pb4yt8l
    @Mk-MH05-gk3pb4yt8l 17 днів тому +6

    बबन गिते साहेब आमदार। होनार

  • @user-fw7ch2lp9v
    @user-fw7ch2lp9v 17 днів тому +43

    धन्या तू पडणार नक्की.

    • @vikasdhole2698
      @vikasdhole2698 17 днів тому

      मग काय तुझा बाप येणार आहे का

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 17 днів тому +6

    अजित दादा च्या खालच्या अंगाची शपथ घे की धन्या

  • @sainathgaikwad1480
    @sainathgaikwad1480 17 днів тому +15

    Ya velesh padnar tumi munde saheb

  • @kantaghule9810
    @kantaghule9810 17 днів тому +6

    मतदान करायच्या वेळेस तुम्ही मतदान करा कुणीकोणी कोणाची जात कोणी काढू नका आमच्या बीड जिल्ह्यात जातिवाद फार चालू आहे जातिवाद करायचा नाही आपण सगळे एक्याजातिवाद करायचा नाही आपण सगळे एका बीड जिल्ह्याच्या मातीत जन्मलो आहे

  • @patahe7036
    @patahe7036 17 днів тому +5

    Naughty Dhanya😂😂😂

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade3439 17 днів тому +6

    बबन गीते आमदार परळी ताईचा पराभव कुणी केला

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 17 днів тому +3

    सर्व समाज उध्वस्त करणार आहेत हे

  • @mohandudhate9363
    @mohandudhate9363 17 днів тому +14

    तुम्हाला विधानसभेला बघून घेऊ मराठा जागे व्हा यांना मतदान करू नका मराठा विरोधी लोकांना कधीच मतदान करू नका

  • @anandjadhav1824
    @anandjadhav1824 17 днів тому +11

    पोपटा सारखं बोलुन चालत नाही कोण प्रेम करत नाही ठासुन पडणार तुम्ही सगळे जण

  • @pranavvalkunde8143
    @pranavvalkunde8143 17 днів тому +31

    सुझल कुठे आजुन कळेल

  • @akashsurwase9363
    @akashsurwase9363 17 днів тому +4

    सारखा दादा दादा करतोय तुमचं निवडून येत नाही विधानसभेला

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 17 днів тому +3

    गावाच्या जत्रेतील नाटक मंडळीतला नटसम्राट

  • @kisankharat3864
    @kisankharat3864 17 днів тому +6

    शेतकर्यांचे लाईट बील माफ करा

  • @banduchakote8900
    @banduchakote8900 17 днів тому +14

    तूम्ही कितीही बोबला जनतेला सर्व समजत महाविकासआघाडी सरकार जिदाबाद

  • @ganeshjadhav-wl8mw
    @ganeshjadhav-wl8mw 17 днів тому +23

    मतदान केंद्रावर परळी पेटर्न

  • @user-gy6ed6ky1v
    @user-gy6ed6ky1v 17 днів тому +13

    Nachaya

  • @user-iw6tl5qg4f
    @user-iw6tl5qg4f 17 днів тому +25

    तुम्ही आमदार होणार नाही आता बबन भाऊ गितेच

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 17 днів тому

      👍👍👍👍👍
      इमानदार नेतृत्व हवे आहे बस
      कामाशी काय घेणें देणे नाही आहे

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 17 днів тому +3

    हे साहेब आमदार होणारच नाही 💯

  • @MahendraBhosale-uk5bs
    @MahendraBhosale-uk5bs 17 днів тому +2

    अजित दादांच्या नेतृत्वात दूरदृष्टी आणि महाराष्ट्राचा विकास हे दादांचे ध्येय आहे या उलट महाराष्ट्रात जातीयवाद पसरवुन निवडुन आलेले इंडीया आघाडीचे खासदार आपन निवडुन आलो यातच धन्यता मानतात त्या सर्वच मतदार संघातील जनतेला याचे दुष्परिणाम लवकरच दिसु लागतील.

  • @swapnilgadade555
    @swapnilgadade555 17 днів тому +2

    ह्यांना निवडून का द्यायचे ह्याचा बीड च्या लोकांनी विचार करायला पाहिजे इतके वर्ष सत्तेवर आहेत पण बीड करांची परस्थिती काही बदलली नाही अजून ही लोकं जगण्यासाठी ऊसतोड मजुर म्हणुन काम करत आहेत वाईट वाटते लोकं अजून ही मागे राहिले विकासाची कामे नाहीत फक्त पोपट पंची बाकी काही नाही

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 17 днів тому +2

    म्हणे संदीप क्षीरसगर ला बघून पळाला हा

  • @bbh7469
    @bbh7469 17 днів тому +6

    कोरोना मुंडेचं काय करायचं मला

  • @kumarjadhav8378
    @kumarjadhav8378 17 днів тому +3

    या वेळेस पडणार आपण सर 😂

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 17 днів тому +17

    अरे तूच निवडून येत नाही विधानसभेला परळीत😅😅

  • @ashokbodke9984
    @ashokbodke9984 16 днів тому +2

    धनुभाऊ तु पण पडणार आहे हे लक्षात ठेवा

  • @akshayzirpe-ys7jx
    @akshayzirpe-ys7jx 17 днів тому +16

    Onely pawar saheb

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 16 днів тому +2

    धनु भाऊ तुम्ही बजरंग यांना खासदार केल अभिनंदन

  • @nileshsurywanshi2272
    @nileshsurywanshi2272 16 днів тому +1

    इम्तिहाम होगे हार जायेंगे धन्यवाद

  • @harshadbagwan2558
    @harshadbagwan2558 17 днів тому +3

    साहेब तुम्ही सहा हजार रुपये देता आणि शेतकऱ्यांच्या कडून आठरा टक्के GST घेताय त्यावर पण बोला...

  • @dattatrayghanvat3881
    @dattatrayghanvat3881 17 днів тому +2

    धनुभाऊ ताईनंतर आता आपलाच नंबर विधानसभेला

  • @user-xc5de9kk2s
    @user-xc5de9kk2s 17 днів тому +11

    परळी मध्ये तुमचा पराभव निश्चित आहे बारामती तर कधी च शक्य नाही

  • @Manikkajale
    @Manikkajale 16 днів тому +3

    किराया आणले वाटतं माणसं 😂😂

  • @user-qw4lv9mf8j
    @user-qw4lv9mf8j 15 днів тому +1

    धनु तुम्ही तुमचं बघा... परळीत गेम होणार आहे...💯..👍💐

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 17 днів тому +15

    परळी मधून फक्त बबन गित्ते....

  • @sandipnevage1380
    @sandipnevage1380 11 днів тому

    मी जन निरीक्षण नोंदवला आहे त्यांचा प्रमोद महाजन होऊ शकतो असं मला एक 100% वाटते सावध राहणे गरजेचे आहे भाऊ एक हितचिंतक मुंडे समर्थक

  • @anoopsupekar8538
    @anoopsupekar8538 17 днів тому +11

    आत्ता तुमच्या कडून फुले शाहू आंबेडकर यांचे नाव नाही शोभत आत्ता तुम्ही नथुराम, सावर कर यांचे नाव घ्या मुंढे साहेब..... विचारधारा बदलली त्यामुळे पराभव झाला तुमचा दादा गटा चा

  • @subhashvarpe7373
    @subhashvarpe7373 17 днів тому +6

    शेती विषयक धोरण राबवले तर तुम्ही नाही तर तुमचं नाव कोनी घेनार नाही

  • @santoshdaberao1270
    @santoshdaberao1270 17 днів тому +12

    गददरांची कधीचं वेळ चांगली येत नाही

  • @vikramgaikwad2276
    @vikramgaikwad2276 17 днів тому +3

    बापाचा पक्ष्यावर भीक मागतात बाप जिवंत असताना......

  • @pruthvirajnanavalkunde6146
    @pruthvirajnanavalkunde6146 17 днів тому +3

    पंकजाताई तुमच्यामुळे हरल्या हे तुमच्या मतदारसंघातील लोक बोलत आहेत

  • @PatilTangde
    @PatilTangde 17 днів тому +1

    Thanks खोठ

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 17 днів тому +17

    तुझा विषय संपला 😂

  • @balasahebpandit354
    @balasahebpandit354 16 днів тому +1

    विरोधकांचे आव्हान तुम्हाला पेलता आले नाही.अल्पसंख्याक निधीचा मुद्दा आपण कुठेही पुढे केलां नाही.

  • @megharajdambare7706
    @megharajdambare7706 12 днів тому

    परळीचे भावी आमदार बबन भाऊ गित्तेच होणार पंकजा ताईंना जसा लोकसभेला माहेरी पाठवलं तसचं आपलं होणार जय भवानी...जय जिजाऊ...जय शिवराय...

  • @bhaunirmal3731
    @bhaunirmal3731 17 днів тому +2

    जनता जागृत झालेली आहे .
    खोटे बोलणे लोकांना आता आवडत नाही .
    जय जिजाऊ जय शिवराय
    जयभिम
    जयसंविधान

  • @rajendrasarda5105
    @rajendrasarda5105 16 днів тому

    Superb Speech by D M Munde Saheb, Emotional Too!Dy.C.M. Ajit Dada Pawar Saheb is At National level with Tallest Leader of India,Hon.Modiji,So need not to worry,You reached as National Level,As President NCP at National Level

  • @ramchandrapandit4542
    @ramchandrapandit4542 17 днів тому

    Very nice ❤🎉Mundhe saheb.proud of you 🎉

  • @BAPURAOFARTADE
    @BAPURAOFARTADE 17 днів тому +14

    तु आमदार होत नाही

  • @user-gq6se4gh3r
    @user-gq6se4gh3r 15 днів тому

    अब की बार धनु भाऊ

  • @ashokmunot4220
    @ashokmunot4220 16 днів тому

    सहानुभूती मोठी असते ,त्या मुळे कोणाला दुख देतो हे ही त्याचे कमॅ असते हे ही सत्य

  • @kuldeepkhedkar9385
    @kuldeepkhedkar9385 16 днів тому

    Great Leader Dhanu Bhau.❤❤❤❤❤

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 17 днів тому

    हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq 17 днів тому +1

    ... अजित दादा , ❤ , ...

  • @hanumantdeokar5004
    @hanumantdeokar5004 16 днів тому

    धनु भाऊ ,
    अजित दादाला बारामती लोकसभा निवडणुक जिंकायची होती तर फक्त बारामती शहराचा विकास करून निवडणूक जिंकता येत नाही.

  • @ravindratijare6968
    @ravindratijare6968 17 днів тому +1

    Bhau tumhi 100% padnar

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 15 днів тому

    पवार साहेब यांना विठ्ठल मानणारे हे आज दादा सोबत आहे,

  • @haripawar9552
    @haripawar9552 17 днів тому +1

    करुणा कुठे आहे

  • @user-yy9tm3uw7f
    @user-yy9tm3uw7f 16 днів тому +1

    चांदा ते बांदा पर्यात केला आणि विरोधकला मिळाला कशाला करायचा

  • @manoharmunde8722
    @manoharmunde8722 15 днів тому

  • @Sspatilcon
    @Sspatilcon 17 днів тому +1

    मारा थापा 😂😂 लोक उशार झाले भाऊ 😂

  • @dadakhartode999
    @dadakhartode999 16 днів тому

    साहेब फक्त विधानसभेचा निकाल लागू द्या आणि मग पहा
    3 बायकांचा तळतळाट आणि पवार साहेबांशी पंगा ( एकवेळ 3 बायकांचा तळतळाट घेतला तरी चालेल )
    पण
    साहेबांसोबत घेतलेला पंगा नाही परवडणार तुम्हाला
    101% तुमच राजकारण संपल्यात जमा झाले आहे या घडीला !