tv9 Marathi Special Report | मनोज जरांगे यांचा पुन्हा मुंडे बहीण-भावाला इशारा!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2024
  • tv9 Marathi Special Report | मनोज जरांगे यांचा पुन्हा मुंडे बहीण-भावाला इशारा! #ManojJarangePatil #PankajaMunde #DhananjayMunde #MarathaReservation
    #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 982

  • @prem-9637
    @prem-9637 23 дні тому +256

    पाणी टाकत जा दादा 😂 कोरी पेऊ नका

    • @user-xl1wv5en8s
      @user-xl1wv5en8s 22 дні тому +6

      😂😂😂😂

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 22 дні тому

      तु पाणी टाकून घेतो का गाढवाचा मु...त टाकतो का ॽ

    • @teacher6074
      @teacher6074 22 дні тому +6

      बरोबर हुक्का पण घेतोय वाटतं

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 22 дні тому

      Dhananjay munde la trr Imran Hashmi mhantat Beed cha 😂😂

    • @ShivrajPanchal9
      @ShivrajPanchal9 22 дні тому +2

      😂😂

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 23 дні тому +221

    मुळात मराठा वंजारी मराठा धनगर मराठा माळी हा वाद कधी नव्हताच आणि नाही पण हा जरांगे निववळ वाद वाढवतोय
    आरक्षण सोडून हा माणूस भलतीकडेच भरकटलाय आधी भुजबळ शेंडगे पडळकर आता मुंडे भाऊ बहीण

    • @AEMakshayhudekar
      @AEMakshayhudekar 23 дні тому

      तू तुझं बघ तू लय शहाणा झाला का 😡

    • @teacher6074
      @teacher6074 22 дні тому +12

      हा मूळ विषयापासून समाजाला भरकटत आहे आणि हे समाजाच्या लक्षात येत नाही ही शोकांतिका आहे

    • @royalnana7171
      @royalnana7171 22 дні тому

      Padlkarche ha kahi vakde karu shakat nahi jarangechi aaila ghode lavin

    • @rohitpawar3621
      @rohitpawar3621 22 дні тому

      तुम्ही नका रे सांगू तुम्हाला राजकारण्यांना खूप पुडका आहे मराठा हे नाव तुम्हाला घाम फोडते सांगा ना

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 22 дні тому +2

      Marathyancha aarakshan hyannich khallay na. Mag vaad hyanchyashi nahi trr mag konashi karaycha??

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 23 дні тому +269

    जरांगे पाटील तुम्हीचं धनंजय मुंडे विरोधात उभं रहावं....एकदाच काय तो निकाल..????

    • @Boss66571
      @Boss66571 23 дні тому

      गावठी च्या गांडीत घु आहे😂😂😂😂
      त्याला दम लागतो उभं राहायला😂

    • @TigerShark-gr6gg
      @TigerShark-gr6gg 23 дні тому +59

      ​@@Carryminaty_Fan_Pageगणेश विनायकराव पाटील 🚩 ९६ कुळी अस्सल मराठा
      कौलखेड,, अकोला हा माझा संपूर्ण पत्ता
      जरांग्या जातीवाद पसरवण्याचे काम करत आहे.. जिथं दिसलं तिथं हानीन त्याला मी.. हा माझा संदेश
      कर आता काय करतो

    • @frustratingdigitalworld2995
      @frustratingdigitalworld2995 23 дні тому

      ​@@Carryminaty_Fan_Page Tuza send kr

    • @shashikan2067
      @shashikan2067 23 дні тому

      Number de ❤dya tuzha ​@@TigerShark-gr6gg

    • @sachinsanap6298
      @sachinsanap6298 23 дні тому +8

      😂😂😂😂 kharey....ekadacha dhanu bhau chya kachatyat sapadu dya 😂😂😂😂

  • @Taakra92
    @Taakra92 23 дні тому +150

    तुतारी पिऊन आवाज काढतो 😂😂

  • @Sushil657
    @Sushil657 23 дні тому +122

    ओबीसी एकजुटीचा विजय असो ❤

    • @user-bu2ih4wp8j
      @user-bu2ih4wp8j 23 дні тому

      😂

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 23 дні тому

      काय उपयोग नाहीं होऊन 😂 कारण तुम्हीच गरीब obc उमेदवार उभा असला कि मतदान करत नाहित 😂

    • @Sushil657
      @Sushil657 22 дні тому +2

      @@nilesh.j935 सांगताय कोण, जातीयवादी लोक

  • @user-rt6ze4eu2y
    @user-rt6ze4eu2y 23 дні тому +148

    जरांगे तू एकदा स्वतःच उभा राहून पहायना मुंडे बहीण भावाच्या विरोधात

    • @pradipnarwade4675
      @pradipnarwade4675 23 дні тому +3

      काय गरज नाही जातीच्या जिवावर मोठ नाही व्हायचंय

    • @sachinsanap6298
      @sachinsanap6298 23 дні тому +11

      Mag kachatyat sapdel gawathi Mithun 😂😂😂😢😢

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o 23 дні тому +5

      नाही उभा राहु शकत भावा तो.
      4 मुलं आहेत जरांगेला. निवडणुकीत उभं रहायला हिंदू व्यक्तीला फक्त दोनच किंवा त्यापेक्षा कमी मुलं असावी लागतात. असा नियम आहे.😃😂

    • @dnyanobalahane8167
      @dnyanobalahane8167 23 дні тому +2

      😂

    • @vishalnagare9791
      @vishalnagare9791 22 дні тому

      ​@@pradipnarwade4675 4 जून ल या bevdya ची औकात कळेल याने Dm cya नांदी लागून हाताने इज्जत घालून घेतली याच्या प्रत्येक video madhe lok याची gand मारत आहे

  • @dnyaneshwarbudhwant3902
    @dnyaneshwarbudhwant3902 23 дні тому +167

    पाटील ते आरक्षणाचा बघा मुंडे भावाला बहिणीला विरोध करणं महत्त्वाचं नाही

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 22 дні тому

      Pan munde bhava bahinichya viruddh koni maratha thambala ki jaatiwaad kasa hoto?? Te jara sangshil ka dada?

    • @satywanbhosale6866
      @satywanbhosale6866 21 день тому

      भाऊ बहिणीला टारगेट केलेल नाही इलेक्शन सपताच मराठा लोकाना मारहाण चालू केलेली आहे

  • @AshokThombre-wp2xr
    @AshokThombre-wp2xr 23 дні тому +174

    जातिवादी करून भांडण लावू नका पाटील

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 22 дні тому +13

      Ha kasla patil sasryachya tukdyawar diwas kadhanara 😂😂😂😂

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 22 дні тому

      ​@@dipakkhetre7263आयत्या बिळावर नागोबा आहे जरांग्या

  • @yandhale52
    @yandhale52 23 дні тому +192

    जातिवादी संघर्ष योद्धा

    • @yandhale52
      @yandhale52 23 дні тому

      तुतारी गट

    • @maheshjadhav1637
      @maheshjadhav1637 23 дні тому +6

      झोपितून उठ बाळा जरा

    • @dhananjayjadhav1141
      @dhananjayjadhav1141 23 дні тому +9

      नावाप्रमाणेच तु आंधळा आहेस😂😂😂

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 23 дні тому

      जातियवादी योध्दा😂😂

    • @teacher6074
      @teacher6074 22 дні тому +1

      अतिशय रास्त उपमा दिली सर आपण

  • @teacher6074
    @teacher6074 23 дні тому +88

    कोण श्रेष्ठ याचा निर्णय एकदा होऊन जाऊ द्या भुजबळ किंवा मुंडेच्या विरोधात तु स्वतः लढून दाखवा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका कशाला देतो तुझा शहाणा माणूस बारामतीत बसलाय

    • @sks1464
      @sks1464 23 дні тому

      ते राजकीय नेते नाहीत

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 23 дні тому

      ​@@sks1464मग शेट्टं उपटायला राजकारणाचा विषय काढला रे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे नी कधीच आरक्षणाला विरोध केला नाही तरीही याची आई घालतोय की जातीवाद करून.. राजकीय नेता नसला तरी बारामतीच्या नेत्याचा कुत्रा आहे आणि हा हळू हळू मराठा समाजाला बारामतीच्या दावणीला बांधायचं काम करतोय

  • @Boss66571
    @Boss66571 23 дні тому +84

    धनु भाऊ अजून शांत आहे, तो जर माघ लागला तर तुला पळता भुई होईल😂😂😂😂

  • @vilasnagre7791
    @vilasnagre7791 23 дні тому +158

    सर्वात जास्त मराठा उमेदवार उभे असतात ,याचा विचार मराठा बांधवाणि करायला हवा ,तुम्ही जर जातीवर चाला तर संपुर्ण ओबीसी समाज एकत्र येऊन, वाट कुणाची लागेल हा एनारा काल ठरवेल.

    • @Vajaygxy
      @Vajaygxy 23 дні тому +15

      70% ओबीसी समाज आहे तर सगळ्यात जास्त तुमचे उमेदवार उभे करा.अमच्या ना पण पडा

    • @SanketSomvanshi-fz3dg
      @SanketSomvanshi-fz3dg 23 дні тому +5

      आम्ही समजाच हित पाहतो तुम्ही तुमच्या नेत्याच पहा सामाजाच नुकासन झालं तरी चालेल पण नेता आला पाहिजे.😂

    • @Vajaygxy
      @Vajaygxy 23 дні тому +3

      लोकसभेत तुमच्यावर अन्याय झाला अख्या महाराष्ट्रात फक्तं तिन उमेदवार दिले bjp नी.

    • @SanketSomvanshi-fz3dg
      @SanketSomvanshi-fz3dg 23 дні тому +4

      3 देऊ नाही तर 30 देऊ आम्हला फरक नाही .
      मराठा आरक्षणावर हे OBC मधूनच देणार हे जे बोलले त्याला मराठा समज निवडूण आणेल मग तो कोणीही असो

    • @pradipnarwade4675
      @pradipnarwade4675 23 дні тому +5

      आम्ही तर म्हणतो पाडा 😂😂😂

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 23 дні тому +77

    धनु भाऊ यांच्या विरोधात पाटील तुम्हीच उभा टाका आणि होऊन जाऊ द्या निकाल एकदाचा

    • @DnyaneshwarIngle-gy3fq
      @DnyaneshwarIngle-gy3fq 23 дні тому

      मनोज पाटील निवडुन येईल

    • @radhakishanholambe2101
      @radhakishanholambe2101 23 дні тому +2

      @@DnyaneshwarIngle-gy3fq हो यतील म्हणूनच त्यांनी उभा टाकावं आणि पाडाव हे जास्त चांगल होईल म्हणजे महारष्ट्र म्हणेल की पाडलं पाटलांनी

    • @Vajaygxy
      @Vajaygxy 23 дні тому

      तुमच्या नेत्याला अपक्ष निवडून येऊन दाखवा मन्हा...

    • @hanumanttonde2629
      @hanumanttonde2629 23 дні тому

      जरांगे निवडून येतील😂😂😂

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 23 дні тому +2

      जरांगे जर निवडून आला सगळे नाचते पडला ना सगळे पाठीमागे फिरणारे रडतील गेला बाई गेला जरांगे पडून गेला तेव्हा सगळे असे आवाज काढतील म्हणून उभा राहिला घाबरतो

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 23 дні тому +49

    दम असेल तर धनंजय मुंडे विरोधात उभा राहून दाखवा

  • @PandurangDahifale-ri7rt
    @PandurangDahifale-ri7rt 23 дні тому +96

    याने फक्त आरक्षण विषय बोलावा बाकिच्या फद्यात पडु नये

  • @Jayshriram1194
    @Jayshriram1194 23 дні тому +109

    तुम्ही 8 जून च्या सभेच्या नावाखाली बीड मधे प्रचार केला त्याच काय ते सांगा नुसता जातिवाद नका करु

  • @user-gl6eh8mr9t
    @user-gl6eh8mr9t 23 дні тому +100

    मुंडे बहिण भावाने सभा नाही घेतल्यास २७ मराठा समाजाचे उमेदवार पराभूत होतील हे लक्षात घे
    गावठी मिथुन

    • @user-rt6ze4eu2y
      @user-rt6ze4eu2y 23 дні тому +2

      तुम्ही बोलता भाऊ बरोबर पण ही .कॅसेटआहे कॅसेट

    • @maheshjadhav1637
      @maheshjadhav1637 23 дні тому +3

      गरज नाही तिची जा घरी😂😂😂😂😂😂😂

    • @maheshjadhav1637
      @maheshjadhav1637 23 дні тому +3

      म्हणूनच ह्या निवडणुकी रडत होती का काय 😂😂😂😂😂

    • @Vajaygxy
      @Vajaygxy 23 дні тому +4

      ओबीसी किंग एकच फक्तं भुजबळ साहेब बाकी कोनी नाही

    • @Vajaygxy
      @Vajaygxy 23 дні тому

      एवढी पॉवर आहे तर मग.मोदी. गडकरी. उदयन राजे. अजित पवार. एकनाथ शिंदे. सुरेश धस. आडसकर . सोळंके.पंडित.पवार.मस्के .ल तर झोपू पण देत नव्हते एवढी वेळेस जोमात काम करा अमच्या साठी मनत होते. पण येकदा तरी सभेत नाव नही घेतले तुम्ही भुजबळ साहेब यांचे का. जो उमेदवार स्वतः मतदार संघात दुसऱ्याच्या मदती शिवाय काही करू शकत नाही तो काय 25 जागा पाडणार

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 23 дні тому +35

    यानेच वाटोळं केले आमचं मराठ्यांच....

  • @manojmunde7432
    @manojmunde7432 23 дні тому +92

    गावठी मिथुन पाकिस्तानात पाठवा अन तिथला राष्ट्राध्यक्ष बनवाल तिकडे आरक्षण घे म्हणाव

    • @Pmmobilerepairing
      @Pmmobilerepairing 23 дні тому +1

      काहीही...

    • @EngineerabSurya
      @EngineerabSurya 23 дні тому

      Vigra king 👑👑 che chele

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 23 дні тому +5

      ​@@EngineerabSuryavigra khau jarange chya ghari gele hote😂😂

    • @GaneshPhapal-ne8oi
      @GaneshPhapal-ne8oi 23 дні тому

      अरे मराठ्यांचा महाराष्ट्र मराठी पर जिल्ह्यातील किंवा परराज्यातून आलेले नाहीत😂

    • @EngineerabSurya
      @EngineerabSurya 23 дні тому

      @@SK-xz4qw व्हायग्रा ची गरज पडायची म्हणून तर पोरं झाली नाहीत 😅😅

  • @SantohGarje-nx6ge
    @SantohGarje-nx6ge 23 дні тому +94

    याची आता भरुती भरुन आली आहे. ..... यांनी वंजारी समाजाला का टार्गेट केल आहे याला मीडिया पत्रकार भावांनी तुला आता सुट्टी नाही...

    • @Vajaygxy
      @Vajaygxy 23 дні тому +3

      काय बोलले र वंजारी समजा बद्धल जरा सांग

    • @pradipnarwade4675
      @pradipnarwade4675 23 дні тому +4

      विनाश काली विपरीत बुद्धी 😅

    • @user-qd9qi9gu5r
      @user-qd9qi9gu5r 23 дні тому

      Pankaj munde ni matdan zalya nantar kay bit dili mahit ahe ka
      Mazya virodhat jyani bhashan kele tyala tyachi kimat mojavi lagel yacha Kay arth kadhaycha

    • @kuntamadan6169
      @kuntamadan6169 22 дні тому

      😂😂

    • @vishalnagare9791
      @vishalnagare9791 22 дні тому

      ​@@user-qd9qi9gu5r बरोबर आहे मग या चील्या ल काय गरज होती विरोध करायची

  • @vyankateshkhade6789
    @vyankateshkhade6789 23 дні тому +56

    या माणसाला चार तारखेला कळेल समाजकारण राजकारण वेगळं असतं...
    समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण केले हे खरे पण आरक्षणाच्या नावाखाली समाजाला चार वेळेस मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांच्या मागे उभा केले हे पण खरे

  • @rp_148
    @rp_148 23 дні тому +33

    याच लई झालं आता याला याची दाखवा....भावांनो...

  • @siddheshwarchoure1192
    @siddheshwarchoure1192 23 дні тому +69

    एक वंजारी सगळ्याला भारी.... 1:20

  • @rajughule6436
    @rajughule6436 23 дні тому +87

    खरातर तुच जाती वादी आहेस जरागे एक ओबीसी लाक ओबीसी जस्यासतस उत्तर मिळेल

    • @Mitraz1212
      @Mitraz1212 23 дні тому +4

      मराठे समर्थ आहेत रे

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 23 дні тому +5

      एक मराठा..... लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

    • @pchavan47
      @pchavan47 23 дні тому +2

      Ek martha lakh martha

    • @pratikg8215
      @pratikg8215 23 дні тому +4

      OBC pn Kami nahit....he visru naka....Ani jarange patil ha जातीवाद बंद करा आता

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 23 дні тому

      ​@@pratikg8215obc जास्त आहेत पण एक गरीब उमेदवार राज्यातून निवडून आणू शकत नाहित. सर्व श्रीमंत लोकांनाच मतदान करतात

  • @satishlatpate5108
    @satishlatpate5108 23 дні тому +67

    जातिवादी माणूस

  • @nanasahebjadhav8866
    @nanasahebjadhav8866 23 дні тому +77

    समाजाची दिशाभूल करत राजनीती बंद करा पाटील ...

  • @vijaygite7359
    @vijaygite7359 23 дні тому +83

    Only DM + PM =Sarkar

  • @nanashindeshinde8694
    @nanashindeshinde8694 23 дні тому +48

    Only && only PM

  • @kendreABHISHE1681
    @kendreABHISHE1681 23 дні тому +48

    100% तुम्हीच आरक्षण घेऊन टाका

  • @2shar2818
    @2shar2818 23 дні тому +20

    "तुम्ही आहेत किती" असे म्हणून हा माणूस स्वतः जातीवाद करतो अन दुसर्यांना म्हणतो ते जातीवाद करतात

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 23 дні тому

      उपोषण करून आरक्षण मिळत नाहीं obc मध्ये मराठा नको हीं सामाजिक एकी आहे वाटतं.

    • @volgs6379
      @volgs6379 22 дні тому

      ​@@nilesh.j935 नकोच आहे सेपरेट दिलं आहे की घ्या मग.

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 22 дні тому

      ​@@nilesh.j935nahich milat uposhan krun aarakshan.. jar milat asat tr ataparyant magav lagl nast re.. te annasaheb patil uposhnat gele tri bhetal nahi.. aarakshan pahij tr court mdhe prove kra ki jat kharach magas ahe.. tyashivay kitihi baher rajkan krun aaptat baslat tri milnar nahi..

  • @rameshwarthoke8306
    @rameshwarthoke8306 23 дні тому +61

    अरे हा जातित तेढ निर्माण करतोय

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 23 дні тому

      हे सर्व वाकड्याच कट कारस्थान असणार नक्कीच

  • @user-qd9if2tf8e
    @user-qd9if2tf8e 23 дні тому +11

    पकंजा ताई निवडणून आल्या तर मनोज जरांगे च महत्त्व आपोआप कमी होईल आणी त्यांच्या मागची गर्दी सुध्दा

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 23 дні тому +24

    जरांगे मध्ये दम असेल तर त्याने परळीतून निवडणूक लढवावी...

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 23 дні тому +16

    चॕनलवाल्यांनो तुम्हाला राजेश टोपे कडून पॕकेज भेटते असे म्हणायला हारकत नाही... भंगार जरांगेंच्या बातम्या आता पांचटपणा झालाय..😊

  • @babugavand7661
    @babugavand7661 23 дні тому +23

    एवडा दम होतातर निवडनुन लडवायच

  • @vaibhavghuge4242
    @vaibhavghuge4242 23 дні тому +11

    पाटील मुंडे बहीण भावांना इशारा देऊन आरक्षण भेटणार नाही आरक्षणाचा बघा काय ते

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i 23 дні тому +34

    Only PM and DM

  • @bangarrhushi1707
    @bangarrhushi1707 23 дні тому +45

    तु काय करतो तेच पाहतो सर्व ओबीसी आम्ही

    • @ramkrishna1038
      @ramkrishna1038 21 день тому +1

      OBC cha kay sambandha yaat. Tyane Munde bhava bahini la mhantla ahe fakt. Jatiwaad petavu nko. Jarange vs Pankaja munde vishay ahe ha.

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 23 дні тому +11

    मराठा समाजा तील माझे मित्र आहेत ते सांगत आहेत हे डोक्यला लागलंय 😂😂😂😂😂

  • @mangeshkalushe2044
    @mangeshkalushe2044 23 дні тому +7

    फक्त्त चर्चेत राहण्याचा केविलवाना प्रयत्न

  • @TigerShark-gr6gg
    @TigerShark-gr6gg 23 дні тому +11

    समाजाचं नाव वापरनं सोड ए 90
    स्वत:च्या जीवावर कर काय करायचं ते

  • @TigerShark-gr6gg
    @TigerShark-gr6gg 23 дні тому +8

    एकटच बडबड करायलं हे 🤣
    कोणी भाव नाही द्यायलं याला 😂

  • @user-bz1qd3wr9p
    @user-bz1qd3wr9p 23 дні тому +25

    एक ओबीसी

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 23 дні тому +6

    मी काय म्हणतो जरांगे ने स्वतः महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात येणाऱ्या विधानसभेला उभा राहून दाखवाव निवडून येऊन दाखवावं 😂😂

  • @amolbhaskar1947
    @amolbhaskar1947 23 дні тому +6

    प्रस्तापित तुम्हीच आहे तुम्हीच लोकांना धमकावत आहे तुतारी वाजवत आहे हा फक्त बाकी काही नाही

  • @namdevnagre1190
    @namdevnagre1190 23 дні тому +10

    वजाऱ्याची बराबरी नका करू, तुम्हाला हि फिरणं हे विसरू नका,

  • @ashoknagargoje7334
    @ashoknagargoje7334 23 дні тому +9

    करपलेला गावठी मिथुन

  • @2shar2818
    @2shar2818 23 дні тому +5

    मतदान असेल त्याच्या २ दिवस आधी लगेच हॉस्पिटल ला ऍडमिट सहानुभूती साठी aani मतदान संपले, घेतला Discharge

  • @sonug9032
    @sonug9032 23 дні тому +15

    तू कोण पण नेमका cm की pm

  • @maheshavhad2465
    @maheshavhad2465 23 дні тому +13

    मनोज जरांगे पाटलांना माझा सल्ला आहे कि वंजारी समाजाला काही न बोलावे नाहीतरी वंजारी शांत बसणार नाही करेक्ट कार्यक्रम होईल .....

  • @maulimisal9578
    @maulimisal9578 23 дні тому +18

    जरांगे तो स्वतः धनंजय मुंडे यांच्या वीरोदात ऊभा राहुन बग मग भाशा कर

  • @daradevaijanath560
    @daradevaijanath560 23 дні тому +6

    पाटील एकदा परळीतून उभा राहा आणि विषय च सम्पून टाका

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 23 дні тому +15

    आतापर्यंत पंकजा ताई व धनु भाऊने मराठा आरक्षण विरोधात कधीही काही बोलले नाही, हा काहीपण बोलतोय रोज उठ सुठ माझी जात माझी जात करतोय.

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 23 дні тому +5

    आता लोकांना समजलंय की खरा जातीवाद कोण करतंय

  • @sangalenitin4593
    @sangalenitin4593 23 дні тому +10

    Only Dm pm

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 23 дні тому +31

    तुच उभा रहा ना😂😂😂

    • @ashokasbe9126
      @ashokasbe9126 23 дні тому +1

      तूझ नाव व Adress सांग. 🚩

    • @hanumanttonde2629
      @hanumanttonde2629 23 дні тому +3

      ते नाही उभ राहू गावठी मित्रुन 😂😂

    • @career720k4
      @career720k4 23 дні тому

      ​@@ashokasbe9126मारायला जातो काय नाव आणि पत्ता घेऊन

  • @arjunkakde367
    @arjunkakde367 23 дні тому +9

    90 pani takun pya

  • @Ajinkyaavhad4516
    @Ajinkyaavhad4516 23 дні тому +7

    जय भगवान बाबा ❤

  • @krushanasule2505
    @krushanasule2505 23 дні тому +98

    एक मराठा कोटी मराठा ❤❤

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i 23 дні тому +14

    Jativadi

  • @anmolmusale6988
    @anmolmusale6988 23 дні тому +20

    DM+PM = GOPINATH MUNDHE 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Ashokramabelge
    @Ashokramabelge 23 дні тому +5

    जरांगे स्वतःच उभं राहावं

  • @anantabondre569
    @anantabondre569 23 дні тому +12

    मोगली म्हणा

  • @india2634
    @india2634 23 дні тому +5

    जारंगे ने परळी येथून निवडणूक लाडवावी

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 23 дні тому +4

    हा जरांगे शरद पवारची भूमिका निभावत आहे
    कारण शरद पवार यांनी आज पर्यंत हेच केलं
    जाती जातीत विभाजन करून पोळी भाजून घेणे येवढेच धंदे

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 22 дні тому +2

    मनोज दादा जरांगे पाटील तुम्ही म्हणाल ते आम्ही करायला तयार आहोत...🚩💪

  • @subhashsangale1100
    @subhashsangale1100 23 дні тому +12

    परळी मधून उभा रहा पाटील. DM तुमच्या परत 10 पिढ्या उभा नाही राहिल्या पाहिजेत अस पाडणार

  • @rameshwarsanap4684
    @rameshwarsanap4684 23 дні тому +9

    Pm and dm

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 23 дні тому +13

    Nepali

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 10 днів тому +1

    जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @vaibhavghuge4242
    @vaibhavghuge4242 23 дні тому +2

    मुंडे बहिण भावाने कधीही मराठ्यांना त्रास दिला नाही आणि राहिला विषय दुसरा तर तू मुंडे बहिण-भावाच काहीही वाकडे करू शकणार नाही

  • @dattatrayjadhavar451
    @dattatrayjadhavar451 23 дні тому +9

    DM onli

  • @sanjaytandale5823
    @sanjaytandale5823 23 дні тому +4

    Only tai

  • @Sushil657
    @Sushil657 23 дні тому +8

    फवर च प्रचारक 😂

  • @user-tx7tm3pm1p
    @user-tx7tm3pm1p 23 дні тому +7

    बोगस मतदान करून निवडून आलेले चालतात

  • @ganeshbade5496
    @ganeshbade5496 23 дні тому +17

    DM boss & PM only

  • @prem-9637
    @prem-9637 23 дні тому +13

    दादा कमी घ्या

  • @ramdasraut709
    @ramdasraut709 23 дні тому +2

    जरांगे पाटील नको त्या गोष्टी बोलत बसू नका

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 23 дні тому +10

    ओबीसी+ मराठा एकसंघ आहेत...

  • @keshavgopalghare2340
    @keshavgopalghare2340 23 дні тому +38

    गावठी मिथुन 😂

    • @vinodkakde6371
      @vinodkakde6371 23 дні тому

      गावठी चिक्की दाखवू का रे तुला

  • @user-ul8bm9vr6t
    @user-ul8bm9vr6t 23 дні тому +9

    पंकजा मुंडे धनंजय तुला कधीच पाडन होनार नाही

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 23 дні тому +2

    हे पत्रकार ऊगीच जरांंगेला महत्त्व द्या यले

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 22 дні тому +1

    जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 23 дні тому +9

    Bawalt manasche statement

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 23 дні тому +88

    Only मनोज जरांगे पाटील 🚩

    • @manojmunde7432
      @manojmunde7432 23 дні тому +10

      ओन्ली धनंजय मुंडे साहेब

    • @SGCreation-cu6se
      @SGCreation-cu6se 23 дні тому +5

      Shett घे jarangya

    • @akashtikande9360
      @akashtikande9360 23 дні тому +4

      ओन्ली मनोज जरांगे पाटील 🚩

    • @asaramdarade7428
      @asaramdarade7428 23 дні тому +2

      वंनलईं भाजप ताई साहेब धनंजय मुंडे

  • @suraj_sanap_717
    @suraj_sanap_717 21 день тому +2

    पंकजाताई ने जातिवाद कधीच केला नाही

  • @vitthaltakaras
    @vitthaltakaras 22 дні тому

    जरा माझ्या साहेबांचे वाक्य आठवा जरा गोपीनाथ मुंडे साहेब हा मानुस पाहीजे होते आता miss you saheb.

  • @nanashindeshinde8694
    @nanashindeshinde8694 23 дні тому +8

    Samajawar bolu nka patil aamchaych gavat maratha sarpunch aamhi kele

  • @G_a2z.789
    @G_a2z.789 23 дні тому +46

    मनोज दादा आपल्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज आहे..

  • @satishjadhvar3335
    @satishjadhvar3335 21 день тому +1

    एक वंजारी लाखाला भारी 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @gajananpawar385
    @gajananpawar385 22 дні тому +1

    सल्ला देणारा नितेश राणे हाय कोण स्वतःचं सांभाळून घे कुठे चाललंय आपलं कचऱ्याच्या भावात चालू आपण दुसऱ्याला सल्ला द्यायचं बंद करा जरांगे पाटलासोबत पूर्ण महाराष्ट्र आहे तुमच्या सोबत कोण आहे

  • @jotiramkale4128
    @jotiramkale4128 23 дні тому +9

    Aare jarangya tu kay boltosh tham tu makda .....

  • @madankhade9648
    @madankhade9648 23 дні тому +11

    काय भाषा 😢

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 21 день тому +1

    इतर समाजाला टार्गेट करण्यापेक्षा एक वेळेस उभा रहा आणि होऊ दे दुध का दुध आणि पाणी का पाणी याला यांचा समाजच यांची जागा दाखवणार एक दिवस डोक्यात हवा गेली या भिंगरी च्या प्रसिध्दीची 😅😅

  • @2shar2818
    @2shar2818 23 дні тому +2

    राजकारण माझा मार्ग नाही आणि नारायण गडाला सभा असे म्हणून १ महिना बीड मध्ये माविआ च्या उमेदवाराचा प्रचार केला आणि मतदान झाले कि नारायणगाडाची सभा कॅन्सल

  • @nikitarampatil7
    @nikitarampatil7 23 дні тому +10

    *मी खूप मेहनतीने shorts बनवते नक्की पहा*

  • @rkz2345
    @rkz2345 23 дні тому +15

    गावठी मिथुन😂😂😂😂

  • @amolransing8657
    @amolransing8657 23 дні тому +14

    एक मराठा कोटी मराठा

    • @hanumanttonde2629
      @hanumanttonde2629 23 дні тому +1

      😂😂

    • @krishnajadhav7838
      @krishnajadhav7838 22 дні тому

      @@hanumanttonde2629तुमच्या अनेक कमेंट वाचल्यात मी तुम्ही मराठा समाजाचा व पाटलांचा खूप द्वेष करता हे दिसून आले. काही उपयोग नाही असे खूप आहेत.

  • @shobhanagargoje1864
    @shobhanagargoje1864 22 дні тому +1

    जरांगे पाटील म्हणतात मी जातिवरच राजकारण कधीच करत नाही.मग माझा मराठा या शिवाय ते कधीच दुसर बोलत नाहीत.मग मराठा जात अस्तित्त्वात नाही वाटत.जरांगे पा.🙏

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 22 дні тому +1

    आता हा राहिला होता मराठ्यांच वाटोळे केले शिवाय हा गप्प बसणार नाही