Manoj Jarange Patil | जरांगेंनी वाढवलं टेन्शन, BJP नंतर आता Congress ला पाडणार ? | Marahti News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 чер 2024
  • Manoj Jarange has now threatened Congress after BJP. Jarange has warned that if the Vaddetivars do not change their stance, they will demolish the seats of the Congress. Manoj Jarang has accused that the elections were held on our votes and now they are going against the Marathas.
    मनोज जरांगेंनी आता भाजपनंतर काँग्रेसला धम दिलाय. वड्डेटीवारांनी भूमिका बदलली नाही तर काँग्रेसच्या जागा पाडू असा इशारा जरांगेंनी दिलाय. आमच्या मतांवर निवडूण आलात आणि आता मराठ्यांच्या विरोधात जाताय असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय.
    #manojjarangepatil #vijaywadettiwar #congress #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 593

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar 24 дні тому +139

    मनोज जरांगे पाटील साहेब पचिम महाराष्ट्र मधे पण सभा झाल्या पाहीजेत पचिम महाराष्ट्र तुमच्याच पाटीमागे आहेत

    • @yashbb3981
      @yashbb3981 24 дні тому +5

      Jithe pawar sangel tithe pawar saheb la vinanti kara mag hoel sabha

    • @loksevapune9837
      @loksevapune9837 24 дні тому

      ​@@yashbb3981समस्त विदर्भ तुतारी मराठा आणि पश्चिम तुतारी मराठा वतीने आहवान करताय का

    • @yashbb3981
      @yashbb3981 24 дні тому

      @@loksevapune9837 tu navin ala ahes ka rajkarnat jarange patil la ubha karnare sharad pawar ahe BJP la vote cutting karnya sathi kela tyani jyacha prlarunam loksabha election madhe disla pan

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 23 дні тому

      ​@@yashbb3981
      Tujhya aaila pathav mi jarangena pathvto....😂😂😂

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 23 дні тому

      ​@@yashbb3981
      Vanjari mali padlyapasun yanche din damdiche zatbhr karykrte atmahatya kru laglet....😂😂😂😂😅
      Tyalach bhikarda jalna distoy....😅😅

  • @SadashivZende-tz6pi
    @SadashivZende-tz6pi 24 дні тому +29

    कसला संविधानिक अधिकार मागताय
    एवढे वर्षे खाताय तरीही हाव करताय?
    स्वार्थासाठी ळ लोकांची दिशाभूल करू नका. मराठा समाजात सुद्धा सूर्याजी पिसाळ आहेत.
    यांनी समाजासाठी चांगले करावे

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 24 дні тому +106

    जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @savitamanuskare5413
    @savitamanuskare5413 24 дні тому +79

    वडेट्टी ला बटाटे वडे खिलवलं पाहिजे...जरांगे साहेब जिंदा बाद....एक मराठा...लाक मराठा...

  • @vijaypalgaikwad6577
    @vijaypalgaikwad6577 24 дні тому +38

    हे तायवाडे लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाचा दणका बघून बराच नरम पडलेला दिसतोय ............

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 24 дні тому +44

    जे मंत्री निवडुन आले,भेटायला येतात..., सहानभुती दाखवण्याचा प्रयत्न करतात ते बाॅडवर आरक्षण देतो म्हणुन लिहून देतील का, ? कि जर आम्ही आरक्षण नाही दिल तर आम्ही राजीनामा देतो म्हणुन...असे लिहून देतील का?

  • @namdevpawar1466
    @namdevpawar1466 24 дні тому +91

    एक मराठा लाख मराठा 🐯

  • @Dj_patil44
    @Dj_patil44 24 дні тому +20

    मित्रानो मी एक मराठा ....सर्वांना जय महाराष्ट्र 🙏🙏
    काही गोष्टी समाजाला सांगायच्या होत्या पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या ...
    मी सुरुवातीला जरांगेचा खूप समर्थक होतो आन काही दिवस पूर्णतः आंदोलन केलं ...माझ्या गावात गवबँडी केली तसा गावचा सरपंच ओबीसी आहे पण विरोध पत्करून पण केलं. सुरुवातीला खूप आनंद झाला की हा माणूस किती सच्चा आहे, आन मराठा समाजासाठी किती लढतोय त्यामुळे खूप सपोर्ट केला ..अंबड चा सभेलही गेलो ...अगदी मुंबई ल पण गेलो होतो तिथपर्यंत सगळं ठीक होत पण नवी मुंबई त काही गोष्टी कळल्या आणि पश्र्चाताप झाला शेवटी हा पण तसाच आहे हे खात्री झाली ...पाटील वापस का आले हे कळलेच नाही ...पण पुन्हा त्यांनी पूर्ण राजकारणाची वाट धरली तेव्हा मात्र मी पक्का जाणला की हा माणूस फक्त 2 पक्षाला मदत करण्यासाठी काम करतोय....आन ते पण ज्या माणसाने कधी आरक्षण बद्दल काही बोलला नाही...गरीब मराठा समजला मुद्दामहून गरीब च ठेवलं. मराठवाड्यात तर यान काहीच मिळू दिलं नाही तरीपण हा त्या पक्षाबद्दल आणि त्या माणसाबद्दल कधीच ब्र ही काढला नाही की जो महाराष्ट्रात चा 3 वेळेस मुख्यमंत्री झालं. असो तिथून जी हा माणूस राजकीय झालंय की सांगायला नको ...सर्व जाती धर्मात तेढ करतोय माझे दुसऱ्या जातीचे सर्व लोकं, मित्र सर्वांची दोस्ती तुटली ...आज ते येतील का सोबत आन हे नेते एका ताटात जेवतील पण आपण काय हे भांडण च करत बसायचं का कधी बदल नार हे सगळ. सगळ्यांना विनंती आहे की वेळीच सावध व्हा नाहीतर आणि कृपया मत कोणालाही द्या जो तुमचे काम करील ...मदतीला धावून येईल अशा माणसाला मग तो कोणाही पक्षाचा असो. आणि महाराष्ट्राला बिहार होण्या पासून वाचवा...हा फ्कत सर्व समाज एकत्र करून एका माणसाच्या दावणीला नेहून बांधतो बाकी काही नाही...सगळ्यांना एकच विनंती आहे की जाती न बघता एखाद्या उमेदवारच काम बघून मतदान करा 🙏

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 24 дні тому +3

      अगदी बरोबर आहे भाऊ

    • @PositiveVibes-ih6op
      @PositiveVibes-ih6op 24 дні тому +2

      बाकीच्या cast वल्या ना पण जाणीव पाहिजे मराठा आरक्षण दिलं पाहिजे एकदा मराठा आरक्षण भेटू द्या.. बाकी सर्व गोष्टी.. भाऊ तुला जारंगे पाटील खोटं वाटत असेल तर तू बस उपाषणाला तुला support करू.. पण जो व्यक्ती लढतोय त्याला तर नाव नको ठेऊ.

    • @deepakgulbhile7923
      @deepakgulbhile7923 23 дні тому +2

      57 लाख नोंदी कुणामुळे सापडल्या, पाटील मुळे 2 कोटी लोकांना आरक्षण मिळाले, त्यामुळे त्यांच्या मागे समाज आहे.

    • @AvinashSuryawanshi-gc3ir
      @AvinashSuryawanshi-gc3ir 23 дні тому +1

      नको फड फड करु

    • @vishalsarkate3606
      @vishalsarkate3606 23 дні тому

      40 पैसे आले असतील account मधे..andbhakta

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 24 дні тому +31

    पाटील तब्येतीची काळजी घ्यावी

  • @mahadevjadhav7566
    @mahadevjadhav7566 24 дні тому +9

    ह्या वड्डेटीवारला विधानसभा कि सांगू मराठा ही काय चीज आहे ते

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z 24 дні тому +119

    कमेंन्ट करणारांनी लाज शरम बाळगुण कमेंन्ट करा आख्या मराठा समाज्याची शान आहेत मनोज जरांगे पाटील जय शिवराय

    • @HolidayEmployees
      @HolidayEmployees 24 дні тому +13

      Ghe bulla

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 24 дні тому +7

      भोकाच मराठा साम्राज्य...

    • @sunilsawant899
      @sunilsawant899 24 дні тому +7

      कृपया तुम्ही तुमच्या ओरिजनल आयडीवरून कमेंट करा

    • @HolidayEmployees
      @HolidayEmployees 24 дні тому

      @@sunilsawant899 ghe kel

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 24 дні тому +5

      वरील कमेंट करणाऱ्यांनी फक्त आपल्यात दम असेल तर तुमचा पता ध्या,सांगतो मराठा काय आहे.🚩🚩

  • @shyamsundarmane9091
    @shyamsundarmane9091 24 дні тому +7

    अगदी बरोबर, वडेट्टीवर किंवा नाना पटोले यांचं काँग्रेस च्या यशात zero योगदान 🙏

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 16 днів тому

      अरे पण त्यानी तर जरंगे ला विरोध केलेला ना... त्यांची तर एक पण सीट नव्हती यायला पाहिजे

  • @aryanlightonly8658
    @aryanlightonly8658 24 дні тому +26

    शरद पवार च्या विरोदात का बोलत नाही

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 24 дні тому +1

      शरद पवारा ना सुद्धा बोलतात जेसचेत त्यालाच बोलल पाहिजे जसे जो घरात कारभारी असेल त्याच्याकडे लो व्यवहार करना तसे

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 24 дні тому

      नाही हो पवार साहेबांवर बोलणं टाळतात. खरं तर मराठ्यांना आरक्षणापासुन वंचित ठेवण्याचे पाप पवार साहेबांनीच केले. मंडल आयोग लागु झाल्यानंतर केंद्राने राज्यांकडे ओबीसी प्रवर्गात कोणत्या जाती समाविष्ट करण्यात याव्यात याची यादी मागितली तेंव्हा तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी जी यादी केंद्राकडे पाठवली त्यात मराठा समाजाचा समावेश नव्हता.
      मराठा समाजासाठी सर्वप्रथम मोठे आंदोलन उभे करणार्‍या आण्णासाहेब पाटील यांनी पवार सरकारने आरक्षणासंदर्भात फसवणूक केल्यामुळे स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली.

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 24 дні тому +2

    आदरणीय माननीय श्री वडेट्टीवार साहेब जिंदाबाद जिंदाबाद 🎉

  • @shanaya8877
    @shanaya8877 24 дні тому +23

    कारण पिपाणी चा मूख्य मंत्री करायचय😂😂😂😂

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 24 дні тому +52

    राहूल गांधीजीनी एक तर आम्हाला मराठ्याची मत पाहीजेत नाहीत, किवा मत हवे असल्यास वडंटीवाराच थोबाड बंद कराव भूमीका स्पष्ट करावी,

    • @sunilavhad3800
      @sunilavhad3800 23 дні тому

      Karn.tumchya.navavr.mharastr.aheka

    • @sarangsapkal7308
      @sarangsapkal7308 23 дні тому

      ​@@sunilavhad3800बघीतला नाहीस का चोंग्या लोकसभेवर😂😂😂😂

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 16 днів тому

      अरे लोकसभेला कसा काय महाविकास आघाडी ला मत दिले मग😂😂😂

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 24 дні тому +65

    फक्तं शरद पवारांना पाडू म्हणत नाही गावठी मिथुन 😂😅😂

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 24 дні тому +2

      बरं असू द्या गावठी पण भाजप ची कशी ठासली.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 24 дні тому +2

      खर आहे

    • @arvindsarnobat1421
      @arvindsarnobat1421 22 дні тому

      🥕

  • @shrikant2274
    @shrikant2274 24 дні тому +8

    EWS SEBC आरक्षण नेमक कोणासाठी.. त्याचा सर्वात जास्त लाभ कोणाला..

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 24 дні тому +12

    आता हा गावठी मन्या जास्तच माजला आहे...

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 24 дні тому +20

    झरणगे पाटील आम्ही तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा आता आपण आपले निवडून आणू सर्वांची मोट बांधून 100 आमदार निवडून आणू

    • @tulshidaskhandare1365
      @tulshidaskhandare1365 24 дні тому +4

      म्हणजे सगळा महाराष्ट्र आपल्या घरचाच वाटतंय 😂

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 24 дні тому

      @@tulshidaskhandare1365मराठवाड्यात सिध्द करुन दाखवलंय आम्ही. आमचाच आहे महाराष्ट्र💯🔥

    • @hdkole7771
      @hdkole7771 23 дні тому +1

      ​@@tulshidaskhandare1365 हो ना लोकसभेला ओबीसी ची मारली आहे की

  • @ManojPawar-ls5rq
    @ManojPawar-ls5rq 24 дні тому +6

    पवार साहेब जे शिकवतात तेच करू नका साहेब तुम्ही मराठ्यांच प्रतिनिधित्व करताय खर खर आमच्या समोर ठेवा .आम्हा मराठ्यांचा वापर आमच्याच फुटीर लोकांनी खूप केलाय .मी वाइट बोलत नाही पण खरच मराठा जो खचलाय, अडकलाय, त्रासात आहे.त्या साठी प्रामाणिक प्रयत्न करा .नाहीतर आमचा विश्वास कोणावरच रहाणार नाही. खोट वागू नका ,खपवून घेवू नका .पूर्ण मराठा आपल्या पाठीशी आहे .गफलत होवून देवू नका .

    • @KalpeshBorse-dz9yp
      @KalpeshBorse-dz9yp 24 дні тому

      बरोबर भाऊ

    • @hdkole7771
      @hdkole7771 23 дні тому

      जरांगेचा वापर पवार करत आहेत मुलीला cm बनवायचं आहे महाराष्ट्राची

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 24 дні тому +9

    शरद पवारांना सत्तेत आल्यावर सर्व अंदोलन बंद होणार

  • @aryanlightonly8658
    @aryanlightonly8658 24 дні тому +73

    तुम्ही नुसतं bjp विरोधी भूमिका घेताय...काँग्रेस शरद पवार न 70 वर्षात का दिल नाही आरक्षण

    • @ompatil2014
      @ompatil2014 24 дні тому

      शरद ने मराठ्यांना मिळणार आरक्षण 1994 साली घालवल

  • @laxmanaghade7394
    @laxmanaghade7394 24 дні тому +17

    कल्याण काळेआपल्या भागाचामान राखाजरांगे पाटलाला साथ द्या

  • @user-yo4lm5iq6o
    @user-yo4lm5iq6o 24 дні тому +18

    हा हे एकदम बरोबर बोलले मनोज जरांगे.👌🙏🚩
    या वडेट्टीवाराला आणि काँग्रेसच्या नेत्यांना खूप अहंकार आहे. राहुल गांधीपासून ते काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सगळे काँग्रेसी अहंकारी आहेत.
    यांना एकदा जोरदार दणका देण्याची गरज आहे.

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 24 дні тому +29

    आरे हा पक्कं पवार साहेबांचा माणूस आहे हे सिद्ध झालं

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 24 дні тому

      तुमच्या सारख्या सगळ्यांना माहीत आहे हे... फक्त शरद पवारांना तेवढं माहीत नाही

  • @Feelings1984
    @Feelings1984 24 дні тому +6

    मराठा समाजाच्या भावनांचा उपयोग करून सत्तेत येण्यासाठी पकडलेला हा दुवा आहे हे समजून घेऊन आमच्या सारख्या मराठा बांधवांनी मतदान करणे गरजेचे आहे.. काँग्रेस व शरद पवारांनी लिहून द्यावे सत्तेत आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देतो ..नाहीतर पुढ्यात वाढलेले ताट धुडकवल्या सारखे होईल..

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 24 дні тому +1

      लिहून दिले तरी काका आरक्षण देत नाही

    • @hdkole7771
      @hdkole7771 23 дні тому

      लिहून देऊन पुन्हा पाठ फिरवनार

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 24 дні тому +22

    मराठ्यांच काळिज आहेत मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩

  • @Chiku943
    @Chiku943 24 дні тому +4

    मनोज दादा.. राहुरी kiva नगर मधून मला तिकीट द्या..बाकी कुणाला पण pada 😂😂

  • @user-sf5pl5mk1x
    @user-sf5pl5mk1x 24 дні тому +20

    जो मराठयांचया आड जाईल तो कोणतयाही पक्षाचा आसो आरक्षणा बाबत चर्चा करावी एक मराठा लाख मराठा

    • @hdkole7771
      @hdkole7771 23 дні тому

      असं करून कोणता पक्ष आरक्षण देणार नाही

    • @balasahebbhosale3739
      @balasahebbhosale3739 21 день тому

      Mang aata paryant Martha aarakshan koni ghalvle krupya te aaplya Maratha samajya samor Vavasthit mandave,karan satetet aalya nanter saglech soiskar Marathyancha vapar kartatat,Jarange saheb tabwetichi kalji ghya,Maratha samajyala aapli nitant garaj aahe...Jay Hind/Jay Maharashtra.

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 23 дні тому +2

    भुजबल साहेब आपन OBC चे मोठे नेते आहत सवध वा जरंगे ला OBC चे आरख शनियों को लेने नहीं देना सब 18 पगड जाति तुमच्या मांगे आहेत

  • @sidheshwardhondge4262
    @sidheshwardhondge4262 24 дні тому +4

    जरांगे पाटील...❤

  • @sushonfire
    @sushonfire 24 дні тому +9

    बोलतोय काँग्रेस पण टार्गेट परत BJP आहे, काकांनी सुपारी दिली आहे, हिंदू सावध रहा

  • @sandipwagh4291
    @sandipwagh4291 24 дні тому +39

    OBC एकजुटीने काम करीत आहेत

    • @nitinpatil1248
      @nitinpatil1248 23 дні тому +1

      मुस्लिमांनी एक गठ्ठा मत टाकली , फुटले का डोळे की डोक्यात कीड लागली .

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 24 дні тому +3

    हे काय चालले जो कोणी बोलण त्याला टार्गेट करताहेत

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 24 дні тому +39

    288विधानसभेत आमदार निवडून आलेचं पाहिजे.

  • @user-jb4wl3ox2c
    @user-jb4wl3ox2c 24 дні тому +17

    हे आंदोलन फक्त आंतरवाली सराटी येथे सुरू आहे, असे समजण्याची चूक सरकारने करू नये. राज्यभरातील मराठा एक आहे, आपला हक्कांप्रती जागृत आहे आणि सरकारच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 23 дні тому +1

    एकच वादा फक्त मनोज दादा.जय जिजाऊ जय शिवराय.

  • @yogeshphad2185
    @yogeshphad2185 24 дні тому +19

    तुतारीचे स्टार प्रचारक 😂

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 23 дні тому

    अगदी बरोबर.

  • @parshurampatil1557
    @parshurampatil1557 24 дні тому +19

    जरांगेना मुख्यमंत्री करा एकदा होऊनच जाऊद्या, दुसरं काहीही करू नका म्हणावं , फक्त मराठा आरक्षण मिळवून द्या.

  • @ashokshelke1669
    @ashokshelke1669 24 дні тому +3

    विधानसभेच्या निवडणुका होण्याआधी जेव्हढे jaraange पाटलांनी निवडून आणले त्या सर्वांची एक मीटिंग घेऊन दुसरी सर्व कामे सोडून आरक्षण मिलाऊन देण्याकरिता जरांगी पाटलांच्या बरोबरीने उपोषणास बसावे अन्यथा राजीनामे द्यावेत !

    • @hdkole7771
      @hdkole7771 23 дні тому

      वापर केला co.........

  • @vitthalbidwe7285
    @vitthalbidwe7285 24 дні тому +9

    हे एकही उमेदवार उभा करीत नाही फक्त जरांगे ने राजेश टोपे घ्या विरोधात उभं राहावे

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 24 дні тому +23

    जरांगे मेंटल केस 🙏

    • @user-my9de6mn4z
      @user-my9de6mn4z 24 дні тому +5

      मेंन्टल पाटील नाही त दोष तुझ्या विचारात आहे

    • @Dfakiatrf7649
      @Dfakiatrf7649 24 дні тому

      Tuzhi माय jhvli खस खस

  • @dilipkhatod5764
    @dilipkhatod5764 24 дні тому +3

    आंदोलनास महाराष्ट्रातुन पाठिंबा सर्वांचाच आहे.नुकसान विद्यार्थी मुलांचे,मुलींचे प्रचंड नुकसान आहे,हे विद्यार्थी टॅलेंटटेड आहेत अभ्यास अहोरात्र करतात.आणि .8,.9मार्काने जातात,हेतर खूपच वाईट आहे हो,पाॅइंट आठ वा नवु मार्काने जातात पाॅइंट?

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e 24 дні тому +4

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @ManchakDombe-lb6we
    @ManchakDombe-lb6we 24 дні тому +1

    खर आहे जरांगे पाटलाच बे धडक नेत्रत्व

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 24 дні тому +1

    ग्रेट जारंगे 🙏

  • @Sudesh_Paul
    @Sudesh_Paul 23 дні тому +1

    महत्त्वाचा संदेश.. सर्वांना पाठवा महाराष्ट्रातील व देशातील सर्व मराठा बांधवांनी #Hashtag वापरून आपल्या सोशल मिडियावर पोष्ट कराव्यात.आपल्या संघर्षयोद्ध्याच्या समर्थनार्थ उद्याचा दिवस सोशल मिडियावर मराठ्यांचा आक्रोश !! 🚩एक मराठा कोटी मराठा 🚩👇 #all_eyes_on_antarvali_sarati #trendingtopic #मराठाआरक्षण #manojjarange

  • @vijayjadhav2799
    @vijayjadhav2799 24 дні тому +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @BabaMane-ti4ks
    @BabaMane-ti4ks 24 дні тому +12

    मराठा हृदयसम्राट माननीय श्री मनोज जरांगे पाटील साहेब

  • @user-kx1du8it4m
    @user-kx1du8it4m 22 дні тому +2

    शिवसेना शिंदे गटात नाराजी (बातमी)
    कमी जागा असून मुख्य मंत्री शिंदे झाले त्यावेळी काय वाटलं? 😂

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 24 дні тому +1

    जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 24 дні тому +23

    वडटीवार यांनी आरक्षणावर अनाठायी बोलूच नये.

  • @rku03
    @rku03 24 дні тому +5

    मराठा समाजाला आरक्षण विरोधी कोण आहे हे पुर्वी पासुन सगळ्या जगाला माहीत आहे. या माणसाचा वापर करून काही पक्ष मोठं झाले , हा माणूस राजकारणी आहे.

  • @manikuttamrao4577
    @manikuttamrao4577 24 дні тому +2

    जे विरोध करते त्यांना पडावच लागेल

  • @nagnathmuthal9683
    @nagnathmuthal9683 24 дні тому +4

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @KuldipTakale
    @KuldipTakale 24 дні тому +48

    युती च्या जरागे पाटला मुळे 31जागा पडल्या

    • @Robotic12
      @Robotic12 24 дні тому +2

      mhnje amhi shetkari lokancha ya mde hat nh ka sarkar padnyat . mhnje amhi bhav bhetat nh mhnun mat nh dela ka .. as smjta aahe ka maratha ni padl . yvdch tumche ekta hote t jalna mde to sarpanch maratha cha Tyanna kshe ky jinkun nh dela yvdch marathyanni ek saath matdan kela rr

    • @HolidayEmployees
      @HolidayEmployees 24 дні тому +6

      Ghe bulla

    • @Shashikant-lc2ok
      @Shashikant-lc2ok 24 дні тому

      नाही रे, मुस्लीम व दलीत मतांचं दृवीकरन झालं. बर्याच जागा अवघ्या 10-15 हजाराच्या फरकाने भाजपा हरलं. VBA ने वोट शेअर खाल्ला बरीच लोकं मतदानाला गेली नाही. शिवसेना पक्ष फुटल्याने मोठ नुकसान भाजपाला झालं. पन केद्रात शेवटी भाजपानचं सत्ता मिळवली. येत्या विधानसभा निवडणुकीत चित्र बदलणार आहे हे नक्कीच.

  • @bhaskarshastri4602
    @bhaskarshastri4602 24 дні тому +22

    जरांगे ईतर जाती बाबत बोलल तर चालते धमकीवजा बोललतरचालते आणि दुसरे बोलल की धमकी ही भाषा बरोबार नाही याच्या अहंपणाचा अंत होणार हे नक्की

  • @user-pj4eq3eh6g
    @user-pj4eq3eh6g 24 дні тому +40

    आता 26 मराठा खाजदार निवडून आले आहेत घेया ना मग त्यांच्याकडून आरक्षण

    • @sainathpatilpuyed9182
      @sainathpatilpuyed9182 24 дні тому +9

      आम्ही आमचं बघू दादा, तुम्ही कशाला आम्हाला सांगताय उगाच मराठा व ओबीसी मध्ये अशा कमेंट करून तेढ निर्माण करू नका...

    • @24rutujagawande68
      @24rutujagawande68 24 дні тому

      आम्हाला तु उपटायच शिकवू नको मराठा समर्थ आहेत फक्त मराठयांवर जळायच बंद करा आरक्षण तुमच्या बापाची जहागिरी नाही

  • @kirti24news59
    @kirti24news59 24 дні тому +1

    छान

  • @user-tl9rx5mb1d
    @user-tl9rx5mb1d 24 дні тому +1

    Great manojdada

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 24 дні тому +1

    खूप झाले राजकारण आता एक मराठा लाख मराठा

  • @Hukumiekka
    @Hukumiekka 24 дні тому +1

    फक्त गप्प जरी बसलात तरी भरपूर काही मिळलं,आणि जर विरोधात बोलतलात तर हातचं पण जाईल💃💃🙏त्यांना पाटील म्हणतात🤣🤣🤣

  • @user-sv6hm5lq9x
    @user-sv6hm5lq9x 23 дні тому

    जरांगे साहेब यांनी आपल्या तब्येतीच्या काळजी घ्यावी तुम्ही ठिक असाल तरच सर्व कांही मिळवता येईल

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 24 дні тому +7

    जरांगे साहेबांनी अस करून महाराष्ट्र चे नुकसान करु नये

  • @PatilTangde
    @PatilTangde 24 дні тому +2

    बरं विधान सभाला पडू हवडामुळे पडले

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 24 дні тому +2

    तायवाडे ओबीसी चा पक्ष काढला होता की काय झाले

  • @amazing_science9514
    @amazing_science9514 24 дні тому +1

    Ek Maratha Lakh Maratha 💐🚩

  • @ajaysuradkar9790
    @ajaysuradkar9790 24 дні тому +3

    हे फक्त विधानसभा होईपर्यंत आपल्या ला हो मनतील नंतर आपल्याला आरक्षण नाही देणार त्यामुळे त्यांना मत देताना विचार करा

    • @hdkole7771
      @hdkole7771 23 дні тому

      शेवटी ठेंगा दवणार है लोक

  • @chetansanap166
    @chetansanap166 23 дні тому +2

    शरद पवार च बावला आहेत सर्वसामान्य hota yachakade गाडी पैसे आले कुठून कोण पैसे पुरवतो, उपोषण बसल्यावर हप्ता येतो तेव्हा पैसे संपले का चालले उपोषणाला

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 24 дні тому +1

    जरागे पाटील यांनी लोकसभा मतदारसंघ प्रचार केला विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करा

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 24 дні тому

    Right

  • @user-xm9sz8ui9k
    @user-xm9sz8ui9k 24 дні тому +8

    पक्षातून बाहेर पडून लढ म्हणा विजय वडेट्टीवार ला

  • @ranjitsudrik815
    @ranjitsudrik815 24 дні тому +3

    सगळ्याना पाड पण तू पडलास तर उठण्याची अंगात ताकद ठेव

  • @yashchavan4155
    @yashchavan4155 24 дні тому +2

    वडेट्टीवार पाहिल्यपासुनच मराठा विरोधी अहे.

  • @harkalashok1441
    @harkalashok1441 22 дні тому +1

    मी फक्त तुतारीचा प्रचार करणार. बाकीच्यांना दम देणार. वारे वा.

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 24 дні тому +1

    विजु, तुमचं ऐकणार नाही।

  • @user-bf3wv7ug5z
    @user-bf3wv7ug5z 24 дні тому +2

    बबनराव थोडासा लाईनित आल्या सारखं वाटत

  • @ganeshmali9325
    @ganeshmali9325 24 дні тому +3

    जरांगे नी जास्त माज करू नये. दमदाटी ची भाषा करू नये.
    सर्व खासदार मोठ्या मनाने तुला भेटायला आले, तुझे आभार मानले, संसदेत आरक्षण प्रश्नावर बाजू मांडणार अस बोलले. अजून काय केलं पाहिजे. त्यांनी प्रश्न नाही मांडला तर करा ना टीका.
    पण नुसत आपल काहीही बोलायचं, की काँग्रेस चे सर्व आमदार पाडू. हाच तुमचा आडमुठेपणा लोकांना आवडत नाही.
    जो वाकडा घुसला त्याला पाडा ना तुम्ही. पण सर्व राग पूर्ण पक्षावर काढायचा. हे पूर्णपणे चुकीचे आहे.

    • @kishorveer1899
      @kishorveer1899 22 дні тому

      दादा जे विरोध करतात त्यांनाच पाडणार

    • @ganeshmali9325
      @ganeshmali9325 22 дні тому

      @@kishorveer1899 चालेल मग. आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत. जो विरोध करेल त्याला नक्की पाडू.

  • @panditkhore7386
    @panditkhore7386 24 дні тому +2

    100/

  • @user-bm1hv9uf2l
    @user-bm1hv9uf2l 24 дні тому +1

    MVA आता विधानसभेला अलग निवडणूक लढवणार,MVA cha सर्वात ज्यास्त फायदा हा NCP पेक्षा काँग्रेस ला झाला त्यामुळे आता विधानसभेला काँग्रेस चा सुपारी बहादर तर्फे कार्यक्रम होणार आणि सुपारी सम्राट चा फायदा सुपारी देणाऱ्याला होणार.
    सूत्रांनुसार😂😂😂

  • @shivrajdeshmukh2401
    @shivrajdeshmukh2401 22 дні тому

    तायवाडे त्या आधी संविधानिक पदाचा राजीनामा द्यावा विरोधी पक्षनेत्यांनी.

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 24 дні тому

    Only manoj dada only🎉🎉🎉🎉

  • @vishwafiresafety6026
    @vishwafiresafety6026 23 дні тому +1

    Jay shivray

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 24 дні тому

    दादा निधी ने नेते विकले जातात सामान्य मतदार प्रेमानें जिंकावा लागतो.
    बरेच नेते त्या त्या मतदार संघाचे जहांगीरदार असल्या सारखे वागतात.लोक मजबूरीने मोलत नाही.मनात खल आणि सल असतें.ती अशी व्यक्त होतें

  • @BalajiBajgire-eg9hj
    @BalajiBajgire-eg9hj 24 дні тому +12

    अजितदादा महाराष्ट्रामध्ये उत्तम काम करतील हे आम्हाला सर्वांना माहीत आहे

  • @ghanshyamraut5649
    @ghanshyamraut5649 24 дні тому +1

    मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील 🧡🚩🙏

  • @bhagwandahifale5318
    @bhagwandahifale5318 24 дні тому +1

    चायनल वाले आमच्या गावात भरपूर प्रमाणात तकलीभ आहे हे पन दाखवा
    आत्ता आरक्षण साठी नाही पवार साठी आंदोलन आहे
    मी मराठा आहे पण हा नेता नकोत
    खरोखरच आरक्षण देईल आसा नेता हवा

  • @vijaykarle2702
    @vijaykarle2702 24 дні тому +1

    जरा शरद पवार यांनी काय केले त्याचा इतिहास आठवा,शरद पवारसाहेब अस बोलून दाखवून दिले तरच मानलेच.आम्हीच मराठे आहोत जे परिस्थितीवर मात करून मोठे झाले,आरक्षण आम्हास नसताना आम्हीकोणालाच दोष न देता, शेतकरी असून आनंदात जगत आहोत.आनंद होईल जर UCC समान नागरी कायदा,आर्थिक परिस्थितीवर आधारीत आरक्षण, मिळाल्यास. त्यासाठीच आंदोलन झाले तर.

  • @KalpeshBorse-dz9yp
    @KalpeshBorse-dz9yp 24 дні тому +3

    ही सर्व शरद पवारांची भाष्या बोलत आहे. कारण की राष्ट्रवादी पेक्षा काँग्रेसचे खासदार जास्त आहे.

  • @APatil1234
    @APatil1234 24 дні тому +1

    हिम्मत दाखवा जरांगे. २८८ जागा लढवाच, पवाराच ऐकून शेपूट घालू नका.

  • @gopinathtajane1617
    @gopinathtajane1617 24 дні тому +1

    आगोदर भाजपवर घसरत होते आत्ता कॉंग्रेसवर चालू झालय

  • @vkt2826
    @vkt2826 24 дні тому +1

    आता नक्की समजल हि फक्त तुतारी ची किमया

  • @diwakarramteke1304
    @diwakarramteke1304 24 дні тому +1

    तायडे तुम्ही तुमच्या संविधानीक अधिकारासाठी लढलात,असे आठवत नाही.मंडलची चळवळीत तुम्ही झोपले होते

  • @Ranji145fan
    @Ranji145fan 23 дні тому +1

    याच्या धमक्या बंद कराव्या सरकारने जातीवाद वाढवु नये

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 24 дні тому +1

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩 संघर्ष योध्दा

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 24 дні тому +2

    कधीतरी शरद पवार साहेबांचे पण नाव घ्या की पाटील.. नाहीतर त्यांना राग येईल😅

  • @user-sy2qo4ow5p
    @user-sy2qo4ow5p 24 дні тому

    जय जगदंब.

  • @shrikrishnajoglekar6016
    @shrikrishnajoglekar6016 24 дні тому +1

    जरांगे आता तुम्ही जे नेते निवडुन आणले आहेत, त्यांच्या कडुन आरक्षण चे काम करून घ्या, ज्यांचे उमेदवार पाडले त्यांना दमबाजी करू नका. तुम्ही ज्या पक्षांना दमबाजी करीत नाही, त्यांचे च तुम्ही हस्तक आहात . हे स्पष्ट झाले आहे.