Maharashtra to badami exact distance kiti, night hault sathi reasonable hotels kuthe milatil, aani kiti ठिकाणे पाहण्यासाठी किती wel dyawa की 1 दिवसात किती स्थाने pahun होतील he sangawe. Humpi wishayi अधिक mahiti dyawi .aanibtotal kiti diwasat he सर्व पाहून hote. Makki कळावा?Dhanyawad.
1. Pune to Badami - 460km distance 2. Hault in Solapur or Kolhapur 3. Stay Hotel in Badami - Sanman 4. Day wise plan - Full Badami - 1 day - Pattadakal, Aihole, Mahakut, banashakari - 1 day - Hampi - 2 days All places in 4 days.
tumche videos baghitale aaj.. infromative aahet abhyaspurn aani veg veglya thikan che ekmekshi aslele sandarbh dena ha plus point mhanava lagel rather than other vlogs. pn ekdaya thikani pahayala sadharan kiti vel lagel yacha pn andaj det chala so trip plan karta yeil accordingly
खूप खूप धन्यवाद 🙂 Trip planning बद्दल संपूर्ण माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहता येईल. ua-cam.com/video/i0XwQBA7n8E/v-deo.html
बदामी मध्ये हॉटेल आहेत. बस स्टॉप च्या जवळील हॉटेल मध्ये तुम्ही राहू शकता. बदामी फिरायला पूर्ण १ दिवस जातो. तिथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पट्टदकल व ऐहोळे बघून तुम्ही हम्पी ला जाऊ शकता.
बदामी ते हंपी ची पूर्ण माहिती आम्ही पहिल्या व्हिडिओ मध्ये दिली आहे. लिंक खाली दिली आहे. ua-cam.com/video/i0XwQBA7n8E/v-deo.html एकूण पाच व्हिडिओ आहेत. ते आमच्या Hampi Badami या playlist मध्ये बघावे. म्हणजे तुम्हाला संपूर्ण ट्रिपच नियोजन करता येईल. Hampi Badami: ua-cam.com/play/PLghyjchzu0aehKldL1aDH4r5qMr31e6gE.html
खर्चाची संपूर्ण माहिती आम्ही खालील ५ व्हिडिओ मध्ये दिली आहे. पहिल्या व्हिडिओ मध्ये (Badami Caves) संपूर्ण ट्रिप च्या खर्चाची माहिती दिली आहे. Hampi Badami: ua-cam.com/play/PLghyjchzu0aehKldL1aDH4r5qMr31e6gE.html
Badami Caves information
ua-cam.com/video/i0XwQBA7n8E/v-deo.htmlsi=8crbZ4OhOCnuMHGU
खूप छान माहिती दिली पुन्हा जाऊ तेव्हा खूप उपयोगी पडेल 👌
नक्कीच.. खूप खूप धन्यवाद😊
खूप बारीक सारीक माहिती अत्यंत नियोजनबद्ध मांडली आहे ..कुठेही तोच तोच पणा येत नाही ..मनःपूर्वक धन्यवाद उभयतांना 👍🙏
धन्यवाद सचिनजी..☺️
मी ही बदामी लेणी bgitl ahe 15 ऑगस्ट 2023 ला खरच बघण्यासारखे आहे . शांकभरी मंदिर पन पाहिल कर्नाटक राज्यातील baglkot district बदामी talula
हो.. बदामी लेणी आणि तेथील मंदिर खूपच छान आहेत..🙏😊
Very nice video shooted and information keep it up
Thanks a lot
This video and your voice over is awesome. I don't understand why you don't have millions of subscribers.
You are awesome.
Thank you so much. Your words inspire us to create more contents.☺️
माहिती खुप छान दिली आणि तुमच्या ह्या vlog मध्ये आम्ही ही आहोत खुप भारी वाटल 🚩🧡😍
धन्यवाद.. तुम्ही कुठे आहात यामध्ये?
@@Parmaboliज्या मंदिरात तुम्ही चप्पल न घालत गेलात त्या बाजूलाच मी वीडियो काढत होतो मंदिराचा
@@yogeshgharkarमंदिराचे नाव? तुम्ही कोण कसे ओळखायचे😅
Maharashtra to badami exact distance kiti, night hault sathi reasonable hotels kuthe milatil, aani kiti ठिकाणे पाहण्यासाठी किती wel dyawa की 1 दिवसात किती स्थाने pahun होतील he sangawe. Humpi wishayi अधिक mahiti dyawi .aanibtotal kiti diwasat he सर्व पाहून hote. Makki कळावा?Dhanyawad.
1. Pune to Badami - 460km distance
2. Hault in Solapur or Kolhapur
3. Stay Hotel in Badami - Sanman
4. Day wise plan
- Full Badami - 1 day
- Pattadakal, Aihole, Mahakut, banashakari - 1 day
- Hampi - 2 days
All places in 4 days.
For hampi watch this episode..
ua-cam.com/video/SGC_14XV8mo/v-deo.htmlsi=3EepQlwqU7P0vBfe
For Badami caves watch this episode
ua-cam.com/video/i0XwQBA7n8E/v-deo.htmlsi=2dbxQtXaz--OeU2c
Hampi-Badami playlist
ua-cam.com/play/PLghyjchzu0aehKldL1aDH4r5qMr31e6gE.html&si=TfIP_br27OI_NyYN
खूप छान. Detailed माहिती दिली आहे.
धन्यवाद चेतनजी..☺️
Nice ❤
Thanks☺️
Thanks for visiting our badami❤🔥❤️🔥
#visitbadami
Thank you. It's great place.
बघण्यासारखे ठिकाण आहे मी स्वतः दोन वेळा बदामी ला गेलो होतो लेणी आणि किल्ला मस्त आहे
धन्यवाद☺️
tumche videos baghitale aaj.. infromative aahet abhyaspurn aani veg veglya thikan che ekmekshi aslele sandarbh dena ha plus point mhanava lagel rather than other vlogs. pn ekdaya thikani pahayala sadharan kiti vel lagel yacha pn andaj det chala so trip plan karta yeil accordingly
खूप खूप धन्यवाद 🙂
Trip planning बद्दल संपूर्ण माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे.
खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहता येईल.
ua-cam.com/video/i0XwQBA7n8E/v-deo.html
Mast
Thanks 🤗
👌
🙏
सुंदर असतात तुमचे vdo.
धन्यवाद.
Subscribe केले🙏🏻
खूप खूप धन्यवाद..☺️ Share it with your family & friends.
Badami madhil hotel cost kiti pay keli tumhi
साधारण १५००/- per day
Ethe guide available ahet ka
Ho ahet..
हम्पिला जाण्यासाठी हूबळी वरुन. जावे लागते
हो, direct हंपीला हुबळी वरून जाऊ शकता..😊
Guide मिळतो का?
बदामी cave येथे guide मिळतो..
Cost of badami for one day tour
Please watch below video..
ua-cam.com/video/i0XwQBA7n8E/v-deo.html
We have provided detail cost for trip to Badami.
For cost of Hampi do visit below video.
ua-cam.com/video/SGC_14XV8mo/v-deo.html
बदामीला उतरण्यासाठी हाॅटेल आहेत का? की फक्त लेणी आणि किल्ला , म्युझियम एका दिवसात बघू शकतो.
व पुढे हंपीला जाऊ शकतो?
बदामी मध्ये हॉटेल आहेत. बस स्टॉप च्या जवळील हॉटेल मध्ये तुम्ही राहू शकता. बदामी फिरायला पूर्ण १ दिवस जातो. तिथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पट्टदकल व ऐहोळे बघून तुम्ही हम्पी ला जाऊ शकता.
Hampi to badami kase jata yeil ?
बदामी ते हंपी ची पूर्ण माहिती आम्ही पहिल्या व्हिडिओ मध्ये दिली आहे. लिंक खाली दिली आहे.
ua-cam.com/video/i0XwQBA7n8E/v-deo.html
एकूण पाच व्हिडिओ आहेत. ते आमच्या Hampi Badami या playlist मध्ये बघावे. म्हणजे तुम्हाला संपूर्ण ट्रिपच नियोजन करता येईल.
Hampi Badami: ua-cam.com/play/PLghyjchzu0aehKldL1aDH4r5qMr31e6gE.html
बस किंवा कॅब ची सुविधा आहे..
हंपी आणि बदामी ला जायला कुठली ट्रेन जाते आणि किती दिवसात बघू न होते
बदामीला जाण्यासाठीची संपूर्ण माहिती खालील व्हिडिओ मध्ये दिली आहे.
ua-cam.com/video/i0XwQBA7n8E/v-deo.htmlsi=GeVzDYa9Gb7c774P
हंपीला जाण्यासाठी खालील व्हिडीओ पाहावा.
ua-cam.com/video/SGC_14XV8mo/v-deo.html
बदामी - १ दिवस
हंपी - २-३ दिवस
एकूण ४ दिवसाच्या ट्रिप मध्ये तुम्हाला सगळं बघता येईल.
Thanks for video. 1 divas madhe badami baghun hote ka?
Thank you.
हो एक पूर्ण दिवस लागतो.
Kiti kharch zala tumcha
खर्चाची संपूर्ण माहिती आम्ही खालील ५ व्हिडिओ मध्ये दिली आहे. पहिल्या व्हिडिओ मध्ये (Badami Caves) संपूर्ण ट्रिप च्या खर्चाची माहिती दिली आहे.
Hampi Badami: ua-cam.com/play/PLghyjchzu0aehKldL1aDH4r5qMr31e6gE.html
Ok
❤❤❤❤
धन्यवाद निनाद..☺️
Maj gav ahe badami
👌☺️
बदामी संपूर्ण पाहायला 1 दिवस पुरे आहे का?
बदामी लेणी, किल्ला, जवळची मंदिरे यासाठी १ दिवस पुरेसा आहे.
बदामी ते हम्पी अंतर किती आहे?
साधारण १५० किलोमीटर आहे.
@@Parmaboli धन्यवाद!
तिकीट दर किती आहे
नमस्कार,
तुम्हाला कोणता तिकीट दर हवा आहे?
@@Parmaboli badami caves
प्रत्येकी २० रुपये आहे.
बदामी ते हम्पी अंतर 147km. आहे.
Konatya route ne gel pahije
Hampi trip plan
ua-cam.com/video/SGC_14XV8mo/v-deo.htmlsi=k9YL2TMroWvxZYlb
All are under control of ASI Except masjid & Church 😅😅😅