Amezing... wonderful 🛕 Very amazing, lovely information madamji 👍👆😊tumcha ya historical places cha khup study jhalela distoy🙂 Mazi pan he all place pahnyach manat aahe...
नमस्कार, या व्हिडिओ मध्ये पट्टदकल ची माहिती आणि कसे जायचे हे दिले आहे. थोडक्यात बजेट ची माहिती आमच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आहे. लिंक खाली देतोय. ua-cam.com/video/i0XwQBA7n8E/v-deo.htmlsi=E9VG1JidWjbd5Rqi पूर्ण ट्रिप च्या बजेट ची माहिती पुढील एका व्हिडिओ मध्ये आम्ही करणार आहोत. For that stay tuned. जर तुम्ही लगेच ट्रिप प्लॅन करत असाल आणि तुम्हाला काही मदत लागत असेल तर ९९२२९०७९४८ या नंबर वर संपर्क करू शकता. खूप खूप धन्यवाद.😊
पुढचा भाग..
Aihole Temples - ऐहोळे मंदिरं
ua-cam.com/video/BMyQTK-BevM/v-deo.html
सुंदर वर्णन ❤
खूप खूप धन्यवाद☺️🎉
Khup Chan Information Didi
खूप खूप धन्यवाद रिषभ.. तुमच्या व्हिडिओ आम्ही बघत असतो. खूप भारी व्हिडिओ बनवता तुम्ही ☺️
@@Parmaboli Thank You Very Much 👍😊
Khupach chan
धन्यवाद परमाबोली >>>>>>>
एकदम__समग्र माहिती व यथावकाश चित्रीकरणासह सादरीकरण असलेला सर्वांगसुंदर माहितीपट!!!. 卐ॐ卐
ಪಟ್ಟದಕಲ್ಲು ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಮಾಹಿತಿ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ..❤❤
खुप छान धन्यवाद
छान.माहिती🎉
खूप खूप धन्यवाद💐
खूप छान सुंदर माहिती खूप छान व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद☺️
छान खूपच
खूप खूप धन्यवाद☺️
खूप छान माहिती मिळाली.. आभारी आहे...
खूप खूप धन्यवाद☺️
I will surely prefer this video for my humpi trip.
Yes. Thank you. Let us know if you need any help..😊
तुमच्या व्हिडिओ मधून पट्टदकलचे खूप छान दर्शन झाले
खूप खूप धन्यवाद 🎉🙏
Khup chan mahiti..
Badami pasun suru keli ka tumhi tour
Amezing... wonderful 🛕
Very amazing, lovely information madamji 👍👆😊tumcha ya historical places cha khup study jhalela distoy🙂
Mazi pan he all place pahnyach manat aahe...
खूप धन्यवाद.. नक्की बघायला जावे.. Must visit place..☺️
खूप छान ! पट्टदकल मंदिर समुहांची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळत आहे.
खूप खूप धन्यवाद..☺️
Apratim 👌👌👌
Asech firat Rahat Ani Navin Navin videos tayar karat Rahat.
Pudhachya video chi vaat bagaht ahe. 😊😊
खूप खूप धन्यवाद अजय.. नक्कीच next week पुढचा व्हिडिओ❤
All temples are very beautiful and must visiting places. Amingad kardant is very famous.
Yes. You must visit these places. Let us know your experience also.☺️
11:00
👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद..☺️
Khup chaan, Badami Varun bike rent karta yete kaay? Phirnyasathi
Bike rent baddal choukshi keli nahi.. Riksha hech madhyam jast disale.. Pn hotel valyanna vicharu shakta..
Roj bagto ami gavch ahe amch
Wa kiti bhari.. Pattadakal gav ahe tumch? Mg maharashtra madhye kuthe rahta?
One day enough for pattadakal and Aihole?
Yes. Enough.
👌👌
Thank you.
tai budget breakdown kelat tar bar hoil mhanje ts planning kru shkto traveling cha baki video mst ahet srv please reply
नमस्कार,
या व्हिडिओ मध्ये पट्टदकल ची माहिती आणि कसे जायचे हे दिले आहे.
थोडक्यात बजेट ची माहिती आमच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आहे. लिंक खाली देतोय.
ua-cam.com/video/i0XwQBA7n8E/v-deo.htmlsi=E9VG1JidWjbd5Rqi
पूर्ण ट्रिप च्या बजेट ची माहिती पुढील एका व्हिडिओ मध्ये आम्ही करणार आहोत. For that stay tuned.
जर तुम्ही लगेच ट्रिप प्लॅन करत असाल आणि तुम्हाला काही मदत लागत असेल तर ९९२२९०७९४८ या नंबर वर संपर्क करू शकता.
खूप खूप धन्यवाद.😊
तुम्ही इतिहास चा चांगला अभ्यास केला असेल...
किती मार्क्स मिळाले होते!!!😅😅
Badami - pattadakkhal-ehole
किती दिवस लागतात
खालील बदामी-हंपी पूर्ण series एकदा बघा. यावरून idea येऊन जाईल..
"Hampi Badami: ua-cam.com/play/PLghyjchzu0aehKldL1aDH4r5qMr31e6gE.html
नमस्ते, पट्टकल व ऐहोळे बघायला किती तास पाहिजेत 🙏
पट्टदकल - २-३ तास
ऐहोळे - २-३ तास
इतिहासाची आवड असेल तर जास्त वेळ लागू शकतो..
@@Parmaboli Thanks 🙏
Pattdakal Humpi Badami sathi kiti divas lagtil
जागा waqf bord ने तर ढापली नाही ना 😂😂😂
Hampi trip plan
ua-cam.com/video/SGC_14XV8mo/v-deo.htmlsi=k9YL2TMroWvxZYlb
झालं पाहुन आता जायची गरज नाही 😂😂😂