मराठी मध्ये हंपी ची माहिती खूपच कमी ठिकाणी आहे. तुम्ही ती अगदी उत्तम ह्या video मध्ये दिली आहे. खूप खूप धन्यवाद. आम्ही हाच video शोधत होतो. असेच नवनवीन video बनवत रहा. शुभेच्छा.
जगातील सर्वात मोठे साम्राज्य विजयनगर आणि ते उभा केले संगम पुत्र हक्क बुक्का यांनी जे धनगर समाजाचे होते.... The forgotten empire vijayanagar.. Robert swell Karnatakada veer kshtriyararu Mysore Gazzete Bellary gazette ASI REPORT Epigraphia indica TAMIL LITERATURE COLCATTA PRINTS-1828 या बूक मध्ये उल्लेख आहेत
खूप छान.. आम्ही आमच्या ३ दिवसाच्या सहलीत सर्व ठिकाण पाहिली. त्याशिवाय हनुमान जन्मस्थळ टेकडी वरील मंदिर, बाली गुहा, मातंग hill याही जागा पहिल्या ज्या या व्हिडिओ मध्ये missing आहेत.
खुप सुंदर, अतुलनीय. विजयनगरचे साम्राज्य कसे वैभवशाली असेल याची अनुभूती होते. पण याला परदेशी आकांता, भुकेले, नंगे अशा लोकांची दृष्ट नजर पडली. या समोर ताजमहलची काय ती कलाकुसर.
@@bhartifiske आम्ही समर्थ residency munirabad इथे राहिलो होतो. ते साधारण 25 किलोमीटर आहे. हंपी मधील हॉटेल्स तुम्ही google map वर हॉटेल search करू शकता. maps.app.goo.gl/zVuRNQib6oU79vm98
खूपच सुंदर व उपयुक्त माहिती मिळाली. हंपीचा वैभवशाली इतिहास खूपच छान शब्दबद्ध केलात. अशाच नवनवीन माहिती, व्हिडीओ तयार करावेत यासाठी मनापासून शुभेच्छा 💐💐
Thank you Chetan sir for this beautiful and informative video. As always you have explained every minute detail which is very helpful and exiting. It was a awesome experience to see Humpi through your lens.
हंपी विठ्ठलाचे मंदीर जगात सुंदर आहे ,खरा विठ्ठल कर्णाटकचाच कानडा ,पण तेथिल लोकांना विठ्ठलाचे महत्व पटलेल नाही दिसत पावित्र्य झोपतांना दिसत नाही, विठ्ठलाच्या मंदीरात पायांत चप्पल घालून जातात तसे माणसं स्वच्छ मनाची आहे मात्र,, लुटमार नाही एवढे मात्र नक्की. पांडूरंग हरी तथागतम यह धरती हमारी माता...🙏🍁 12:11 रा त 12:1112:11
@@neetachaudhari9770 It is in description. Reference Book - सफर हंपी बदामीची, लेखक - श्री. आशुतोष बापट तुम्हाला अजून ऐतिहासिक माहिती हवी असेल तर description मध्ये श्री.आशुतोष बापट यांच्या एका video ची लिंक दिली आहे.
Vijaynagar empire which was richest kingdom of the world destroyed and looted by Bahmani Sultans for 6 months but it's capital Hampi is still a great place to visit.
Impressive. Genuine content. Well prepared , Studied video & important information . Thank you Chetanji . Expect more of such videos creating awareness about our great culture, heritage
ऐतिहासिक वारसा जपणार आणि मन शांत करणार एक ठिकाण म्हणजे "हंपी"...खूप सुंदर ठिकाण आहे नक्कीच भेट द्या..
Tq minde tumi sheare kelit
धन्यवाद क्रांतीताई 🙂🙏
@@kokanchananu zà bbye
❤🙏❤🙏👍👍
👍🙏🙏
मराठी मध्ये हंपी ची माहिती खूपच कमी ठिकाणी आहे. तुम्ही ती अगदी उत्तम ह्या video मध्ये दिली आहे. खूप खूप धन्यवाद. आम्ही हाच video शोधत होतो. असेच नवनवीन video बनवत रहा. शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद. तुमच्या ह्या अशा comment मुळे आम्हाला नवनवीन video बनवण्याचा उत्साह मिळतो. 🙏
दादा कलाबुर्गिवरून कस जायचं
@chetan mahindrakar
जगातील सर्वात मोठे साम्राज्य विजयनगर आणि ते उभा केले संगम पुत्र हक्क बुक्का यांनी जे धनगर समाजाचे होते....
The forgotten empire vijayanagar.. Robert swell
Karnatakada veer kshtriyararu
Mysore Gazzete
Bellary gazette
ASI REPORT
Epigraphia indica
TAMIL LITERATURE
COLCATTA PRINTS-1828
या बूक मध्ये उल्लेख आहेत
खूप छान.. आम्ही आमच्या ३ दिवसाच्या सहलीत सर्व ठिकाण पाहिली. त्याशिवाय हनुमान जन्मस्थळ टेकडी वरील मंदिर, बाली गुहा, मातंग hill याही जागा पहिल्या ज्या या व्हिडिओ मध्ये missing आहेत.
मस्त. आम्ही एका दिवसाची सहल केली होती, त्यामुळे नदीच्या पलिकडची ठिकाणे राहिली.
मराठी मध्ये हंपी ची माहिती देणारा सर्वात चांगला video पाहायला मिळाला. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 🙏
अतिशय उत्तम रित्या व्हिडिओ बनवला आहे.🎉
खुप खुप धन्यवाद 😊🙏
सुंदर. भाऊ. तुमच्या कृपेने. सुंदर. दृष. पाहायला. मिळाले. धन्यवाद. नमो. कृष्ण देव राया. नमो. वासुदेवा. सुंदर. व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤️
खरंच खूपच अप्रतिम व अमुल्य माहिती. धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🙏
खुप सुंदर, अतुलनीय. विजयनगरचे साम्राज्य कसे वैभवशाली असेल याची अनुभूती होते. पण याला परदेशी आकांता, भुकेले, नंगे अशा लोकांची दृष्ट नजर पडली. या समोर ताजमहलची काय ती कलाकुसर.
अगदी खरे आहे. अस्सल भारतीय ऐतिहासिक वास्तूंची सुंदरता आणि विज्ञान खूप समृद्ध आहे.
Bouddhanchi vihare ashich bhavya astat .stup bagha kiti Sundar aahe
Wow मस्तच.....ह्मपी एक अनुभव . नुस्ते पर्यटन स्थळ नाही तर एक अद्भुत जग.....
हो अगदी खरं आहे. धन्यवाद 🙂🙏
छान माहिती!
सांगायची पद्धत पण छान आहे..
धन्यवाद अभिजित 🙏
Dada khup chan video ahe humppy chi chan mahiti sangitali
खुप खुप धन्यवाद 😊🙏
खूपच छान बनला आहे video.
Video quality पण छान आहे. नयनरम्य !
धन्यवाद सागर जी 🙂🙏
Very nice explanation and very nice place . 👍👍
Thank you very much 😊🙏
Nice information received THANKS.
Welcome 😊🙏
खूप स्पष्ट पणे या ठिकाणची माहिती दिली आम्ही पण नक्कीच इथं जाऊन येऊ
@@vijaythorat2741 धन्यवाद 😊🙏
Nice historical place and nice information
Thank you very much 😊🙏
थोडक्यात पण छान व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येक भारतीयाने पहावे असे हे ठिकाण. वास्तुकलेचा अतिशय सुंदर नजराना म्हणजे! हम्पी.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Happy Humpi, visited very nice...historical place.
Thank you 😊🙏
Changli mahiti dilat .. dhanyawad 🙏
धन्यवाद सचिन 🙂🙏
खूप मस्त
छान माहिती सांगितली
धन्यवाद तुषार जी 🙏🙂
Nice presentation of Hampi tourist places and almost all places covered. Thanks
Thanks 🙂🙏
Khub Chan Mahiti Dilit Hampi Babat Thanks.
धन्यवाद 😊🙏
खूपच सुंदर माहिती आपण सांगितले आहे धन्यवाद 🙏🙏🙏
आभारी आहे 😊🙏
खूप सुंदर महिती दिलीत धन्यवाद
आभारी आहे 🙏
अतिशय सुंदर माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊🙏
उपयुक्त माहिती आणि सुरेख मांडणी.
धन्यवाद!
धन्यवाद 😊🙏🙏
अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद ,
👍🙏
धन्यवाद 😊🙏
Khup chan mahiti aamhala new thikanchi mahiti zali tq 🙏 kokanchananu UA-cam channel kadun khup shubechya 🥰🚩
खूप खूप धन्यवाद 🙂🙏
@@ChetanMahindrakar 🥰🚩🙏 khup chan dada
तुमचे videos पण छान आहेत. असेच कोकण दर्शन आम्हाला घडवत जावा 👍
खूप च छान माहिती 🙏 दादा तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले मी आज 😍 सगळी अप्रतिम माहिती 🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
🙏 राम क्रुष्ण हरी 🙏
रामकृष्ण हरी 🙏
सुंदर माहिती. सर्व काही व्यवस्थित विश्लेषण
@@komalpatil6612 खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप खूप छान वाटत माहीती दिल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
खूप छान ठिकाण आहे सर्वांनी कर्नाटकातील हे खूप छान ठिकाण आहे तिथे ऐतिहासिक स्थळे आहे मला छान वाटतं
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती दिलीत... असं वाटलं आम्ही स्वतः हंपी फिरून आलो. खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🙏
❤❤🎉🎉😊😊❤ superb information, I enjoyed this trip through this video🎥🎥🎥🎥🎥 thank you❤🌹🙏❤ very much sir 🤝🤝
Thank you very much 😊🙏❤️
मराठी मध्ये हंपी ची छान माहिती सांगितली आहे
धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती दिलात मस्त ❤❤
धन्यवाद 😊🙏
खूप छान प्रकारे सादरीकरण केले ...छान वाटले पाहताना ..धन्यवाद
धन्यवाद अविनाश जी 😊🙏
Mast aami parvaat jaavun aloot.sundar.
@@SandhyaBorker धन्यवाद 😊🙏
Jabardast… Thank you so much for all the information 🙏
Thank you 😊🙏🙏
खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली..thank you
धन्यवाद 😊🙏
Humpi मध्ये राहण्यासाठी reasonable hotels सुचवाल का
@@bhartifiske आम्ही समर्थ residency munirabad इथे राहिलो होतो. ते साधारण 25 किलोमीटर आहे. हंपी मधील हॉटेल्स तुम्ही google map वर हॉटेल search करू शकता.
maps.app.goo.gl/zVuRNQib6oU79vm98
@@ChetanMahindrakar ok thanks
Khupach chhan mahiti dili ..thank you,
धन्यवाद 😊🙏
Beautiful place and beautifully explained too. Thanks, Chetan for the virtual tour.
🙂 Thanks Prashant 🙏
खुप खुप धन्यवाद व्हिडिओ दाखवून माहिती दिल्याबद्दल
धन्यवाद 😊🙏🙏
The best information about Hampi
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूपच सुंदर व उपयुक्त माहिती मिळाली. हंपीचा वैभवशाली इतिहास खूपच छान शब्दबद्ध केलात. अशाच नवनवीन माहिती, व्हिडीओ तयार करावेत यासाठी मनापासून शुभेच्छा 💐💐
खूप खूप धन्यवाद गणेश जी 😊🙏
Khup moth stup dakhvilya baddal dhanyawad ❤❤❤ he suddha buddhanchich vihar aahe ❤❤❤ farach sunder aahe ❤❤❤ mi nakkich janar ❤❤❤ family sobat
धन्यवाद 😊🙏🙏
व्हिडीओ मराठी आहे म्हणून खूप खूप आनंद झाला 😊
धन्यवाद 😊🙏🙏
कला विज्ञान और आध्यात्म का अद्भुत संगम है, हम्पी(किस्किन्धा)
बिलकुल सही बात है 👍
@@ChetanMahindrakar sir,private car ne hampi madhe saglikde firta yeil ka
@@bhagawanparadhi2012 हो फिरू शकतो, पण सर्व ठिकाणांचा आणि ते पाहण्याच्या क्रमाची माहिती करून घेतली पाहिजे.
खूप छान आणि संपूर्ण माहिती सांगितली. आता आम्हाला आमची हंपी ची सहल प्लॅन करायला सोपे जाईल. धन्यवाद.
धन्यवाद. काही माहिती लागल्यास जरूर विचारा.
छान
धन्यवाद 😊🙏
खूप खूप छान सर.
धन्यवाद अजय जी 🙂🙏
आम्ही पाहिले आहे दोन वेळा मस्त आहे हंपी
सर्वांनी नक्की पहावे असेच हे ठिकाण आहे.
पूर्ण हंपी पाहण्यास किती दिवस पाहिजे
Very nice information. Thanks.
Thanks 🙏
Very nice information... Thanks
Thank you 😊🙏
Nice information awesome place ❤❤
Thank you 😊🙏
अतिशय छान चेतनराव...
धन्यवाद अप्पासाहेब 🙏
खुप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद दादा
@@ShantaAntrolkar खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup chhan video
धन्यवाद
खूप छान माहीत दिली
धन्यवाद 😊🙏
Chhan mahiti dilit dhanyawad 🙏
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏
Ek number. 👌👌 तुमचे आत्तापर्यंत मी 4-t vlogs बघतले Ani सर्वच खरेतर मस्त आहेत..
आजचा vlogs thod फास्ट वाटला. पण मस्त आहे.
Suggestions साठी धन्यवाद 😊🙏
Thank you Chetan sir for this beautiful and informative video. As always you have explained every minute detail which is very helpful and exiting. It was a awesome experience to see Humpi through your lens.
So nice of you. Thanks Aniruddha 🙂🙏
Khupach chhan mahiti
धन्यवाद 🙂🙏
Khup chan mahiti dili sir ❤❤
@@smillyyofficialgaikwad1307 खूप खूप धन्यवाद 😊🙏
Chan dada mahiti sagitli ...tumcyamule bagaychi icha ahe hampy
धन्यवाद. नक्की भेट द्या हंपी ला. 👍🙏
👌👌👌
Mast sir
Khup chan 😍😍😍
धन्यवाद अभय 🙂🙏
हंपी विठ्ठलाचे मंदीर जगात सुंदर आहे ,खरा विठ्ठल कर्णाटकचाच कानडा ,पण तेथिल लोकांना विठ्ठलाचे महत्व पटलेल नाही दिसत पावित्र्य झोपतांना दिसत नाही, विठ्ठलाच्या मंदीरात पायांत चप्पल घालून जातात तसे माणसं स्वच्छ मनाची आहे मात्र,,
लुटमार नाही एवढे मात्र नक्की.
पांडूरंग हरी तथागतम यह धरती हमारी माता...🙏🍁
12:11 रा त 12:11 12:11
खरंय, पांडुरंग हरी 🙏
List of books not found.
@@neetachaudhari9770 It is in description.
Reference Book - सफर हंपी बदामीची, लेखक - श्री. आशुतोष बापट
तुम्हाला अजून ऐतिहासिक माहिती हवी असेल तर description मध्ये श्री.आशुतोष बापट यांच्या एका video ची लिंक दिली आहे.
हंपी खुप सुंदर माहिती
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खुप छान माहिती दिलीत दादा 🙏🙏🙏
धन्यवाद 😊🙏
Very good information
Thank you 🙏
Very nice video...😃👌🏼😍
Great cinematography...
Thanks Prachita 🙂🙏
खूप छान video
धन्यवाद
सुंदर माहिती
आभार
धन्यवाद 😊🙏
Khoop chhan
धन्यवाद 😊🙏
Khup chan mahiti👌
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर
धन्यवाद 😊🙏
छान माहिती दिली तुम्ही सर
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Chan mahiti dili sir
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Awesome place with beautiful history ......😃😃
Thank you Vaishnavi 🙂🙏
Awasome
Thanks Pawan 🙂🙏
Vijaynagar empire which was richest kingdom of the world destroyed and looted by Bahmani Sultans for 6 months but it's capital Hampi is still a great place to visit.
@@edwindsouza1460 Yes, Definately.
Thanks 🙏
Khup chhan Shahar aahe.
हो, धन्यवाद 😊🙏
Impressive.
Genuine content.
Well prepared , Studied video & important information .
Thank you Chetanji .
Expect more of such videos creating awareness about our great culture, heritage
Thank you Prashant ji 🙏
Such appreciation really motivates us to make good videos.
छान माहीती दिली
धन्यवाद 😊🙏
Dada changli mahiti dilit mazya city (Jath) pasun he antar fakt 277 kmph aahe
अरे वा. मग लवकरच भेट देऊन या. जमल्यास मित्र मंडळींना पण घेऊन जा. खूप छान आहे हंपी.
सुंदर व्हीडीओ ❤❤
धन्यवाद 😊🙏
Khup Mast❤
धन्यवाद 😊🙏
@@ChetanMahindrakar 😊
नेहमी ५० रुपये नोट वरील हंपी चित्र पाहत आलो पण आज तुमच्या मुळे हंपी पाहता आले, खूप खूप आभार 🙏🙏 व्हिडीओ मस्तच अप्रतिम फोटोग्राफी
वा, क्या बात है ! धन्यवाद 😊🙏
Chan mahiti
धन्यवाद 😊🙏
Khuuup chhhan 👌👌
धन्यवाद राहुल जी 🙏
Viry.nice.historical.place.in.all.in.india
👍🙏🙏
दादा खूप छान माहिती दिलीत... 🙏नक्की च हंपी बघण्याची इच्छा झाली आहे....
नक्की प्लॅन करा 😊🙏
sunder sadarikaran
धन्यवाद 🙏
Hampi 15Km varti Anjanaadri Parvat Pan Khup Chhan Ahe, Hanumanache Janm Thikaan
माहितीसाठी धन्यवाद 🙏
😮 jai shree ram
जय श्रीराम
Khup chan
धन्यवाद 😊🙏
हंपी हे खूप छान आहे
हो, प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावी असे ठिकाण आहे.
Thankyou so much
🙏🙏
Congratulations for 100K +
Thank you very much for your wishes 😊🙏❤️