मधुरा ताई ...मी आज केली आहे भाजी same केली आहे. फक्त मेगी मसाला use nahi केला .तरी सुद्धा खूप सुंदर आणि मस्त झाली भाजी . तुझा मुळे मी पहिल्यांदा कारल्याची भाजी केली आणि ती घरात सगळ्यांना आवडली.
खरं म्हणजे तु जे शिकवते किंवा करून तिकडेच लक्ष असायला पाहिजे. आम्हाला तुझ्या इतका छान स्वयंपाक करता येत नाही. त्याच्यामुळे चुका काढायचा प्रश्नच यायला नाही पाहिजे. आणि फोकस तुझ्या स्वयंपाक करण्यावर आणि टिप्स देण्यावर असल्यामुळे काहीच गोष्टी लक्षात येत नाही. खूप छान कष्ट घेऊन सांगतेस खूप धन्यवाद
मधुरा ताईच्या स्टाईल वर बोलणाऱ्या साठी एक प्रश्न ....तुम्ही तिच्या रेसीपी बघायला येता की ती कशी वागते बोलते...कशी स्टाईल मारते हे बघायला...ताई तू खूप मस्त जेवण करते ..अन्नपूर्णा तुला प्रसन्न आहे. बाकी कुठे ही लक्ष देऊ नकोस
मधुराताई तुमच्या रेसिपी खूप छान आहेत मी तुम्हाला फॉलो करूनच कोणतीही भाजी वगैरे ट्राय करत असते मी ब्लाइंड आहे पण तुमची प्रत्येक रेसिपी सांगण्याची पद्धत प्रमाण फोडणीचा आवाज वगैरे सगळंच तुम्ही प्रत्यक्षात दाखवता त्यामुळे आमच्यासाठी सगळंच सूटेबल आणि सोपं होऊन जातं रेसिपी दाखवत असताना कसल्याही प्रकारचा म्युझिकचा बॅकग्राऊंड आवाज नसतो हे सगळ्यात बेस्ट आहे थँक्यू मधुराताई❤❤❤
Karela is so healthy but everyone avoids due to bitter taste but your receipe has a such a wonderful taste that it's now a favourite. Thank you Madhura 🙏
मधुरा ताई तुमच्या बऱ्याच रेसिपी मी बघते आणि त्या पद्धतीने बनवते खरच खूप छान होतात पदार्थ तुमच करावं तेवढं कौतुक कमीच आहे.. तुमची बोलण्याची पद्धत आणि समजावून सांगण्याची जणू कलाच अवगत आहे तुम्हाला..खरच u r really great.. जशा आहात तशाचं रहा कायम कारण तो तुमचा स्वभाव आहे... काहीच मुद्दाम किंवा जबरदस्तीने नसतं जे काही बोलता मनापासून असत सर्व..खरेपणा जाणवतो ताई तो तुमच्या वागण्या बोलण्यातून...साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न आहे तुमच्यावर ताई...तुमच्या style मध्ये एकच सांगेन अशाच मस्त रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला खाण्यासाठी अशाच छान छान रेसिपी दाखवत रहा 😊😊 🙏🙏
Dear Madhura, love d way you explain recipes. N I hv lot of respect for you because of d way you take negative comments/suggestions n try to modify your style accordingly. It takes a great human behaviour to accept negativity n act positively 🙏🏻 Keep rocking
मी पण बनवली ताई कारल्याची भाजी खुप छान झाली होती माझ्या पतीदेव खुप आवडली कुणीच कारल्याची भाजी खात नव्हतं पण आता मार्केट ला गेल्यावर पहिल्यांदा कारल चं घेतात 😅 Thank so much🙏 तुझ्या मुळे मला कारल खायला मिळाले😋
मधुरा ताई मी आजकाल तुमच्या रेसिपी बघुन खुप काही बनवत असते. साधी सरळ पद्धतीने दिलेली तुमची रेसीपी आणि विशेष म्हणजे घरात सर्व काही असते. करायचा पण आवडते. धन्यवाद ताई
कारल्याची भाजी माझ्या मिस्टरांना आवडत नाही पण या पद्धतीने भाजी केली तर खूप आवडीने खातात धन्यवाद मॅडम तुमच्या रेसिपीज खूप छान असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलेलं प्रमाण एकदम अचूक असतं त्यामुळे पदार्थ बिगडेल याची भीती वाटत नाही पदार्थ खूप छान होतो मी तुमच्या खूप रेसिपी ट्राय केल्या आहेत आणि ते पदार्थ खूप छान झाले आहेत त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
I had tried this recipe and i got success in this recipe and my family members had loved very first time karela sabjii.... Which we they never eat by heart.... This time everyone loved it so so muchh... Thnnxxx @ madhurasrecipe.....
मधुरा ताई आज मी ही भाजी बनवली खूप छान झाली आणि खतांना कडवट पणा पण नाही जाणवलं थँक्स ही रेसिपी दाखवल्या बद्धल सध्या लोकडाऊन मदहे घरूनच होम वर्क असल्या मुळे मलाच जेवन बनून खवा लागत सो थँक्स अजून एकदा 👍
I have been following your recipes for many years and love the way you present them. I loved your story about how you started this channel and about your strong will power
Me hi karlyachi bhaji try Keli Madhura tai and it turned out to be fabulous majhya ghari saglyana khupa jasta avadli thank you for this wonderful recipe, hi ashi bhaji tar majhi 1.5 year chi mulgi pan khup aavdi ne khate.
एकदम अफलातून भाजी ... मला पण खुपच आवडते कारले मग ते कोणत्यापण पध्दतीचे असले तरी चालेल ... मग मी पण यापध्दतीने करुन बघणार 😋👌🙏 आणि तु instagram वर केकची रेसीपी टाकली आहेस ती plsमराठी मध्ये सांग ना मला करायचा आहे
Last 20 days going through your various recipes & out of 20 days o have tried almost 15 recipes. The tastes was amazing & some of them so tasty even by than restaurants. Till date tried all veg. recipes. After 1st Sep. Going to try non veg. recipes. I know all are good recipes but can you please suggest me few very hot & spicy. I would like to have some Kolhapuri recipes.
Pratyekachi 1 vegli style aste,tyamule mla nahi vatat tyat ky chukich,dusryansathi badlanyachi kahi garaj nahi madam,tumhi jasha aahat tashyach raha,natural.😊 Bye the way,kal khup enjoy kel tumchyasobat.mazya muline dileli khajur cadbury dili ka manthan n manaswi la? Next time punha bhetu . Recipe Jabardassssssssttt.
Receipe is really good. Since you asked for suggestions, I have one suggestion, pls don't mind. You say multiple times and give stress on word 'aahe'. It's good if used once a while. Pls correct if possible. 😊
Thanks for the recipe, really grateful for all your recipes. The content is well planned and systematic. I have no problem with your chala ... or clapping... Be yourself, your followers love you anyway. God bless you
Woww di as usual , this one too just came out amazing ... Too tasty it was 👌👏never thought i would serve guests with any karela's recipe 🤭 but this is worth offering to guests too 😁💃
Hi Madhura___fron last few days I'm watching ur videos__I tried your dabba karela recipe___it turn out quite yummy 😋 and as a person your are quite charming n lively__keep it up👍
Madhura ताई आज मी ही भाजी करून पाहिली खूप खूप छान झाली अजिबात कडू नाही झाली...माझे मिस्टर कधीच कारल्याची भाजी खात नव्हते पण चक्क त्यांनी पण भाजी खाल्ली😃.....thank you so much tai
Hi madhura ! Mi Shakyatala , आज सकाळी च कारल्याची भाजी केली, पण खर सांगते तुझ्या माझ्या रेसिपी मधे कांहिच फरक नाही. असलाच तर फक्त मसाल्याचा. मी बेडेकर संडे स्पेशल वापरते. बाकी सर्व सेम . मी भाजी केल्यानंतर तुझी रेसिपी पाहिली. तरीहि मला तुझ्या पाककृती खूप आवडतात. तुझ दिसण बोलण समजावून सांगण फारच छान. तु अशीच रहा. गोड गोड.,,
Dear madhura खूपच छान कारल्याची भाजी आज तुझी रेसिपी पहिली कारण मी कारल्याची रेसिपी पाहत होते करून पाहिली अतिशय सुंदर झाली.मुलीला आवडते तू म्हटलस मग नक्कीच छान असणार म्हणून लगेच केली आता नेहमी अशीच भाजी करणार मी. धन्यवाद मधू.
तुमच्या बोलण्यात खूप सहजता आणि आपलेपणा वाटतो. लोकांचे comments pan सहजतेने घेता. I always follow your recipes. I like it.
मनापासून आभार..
मधुरा ताई ...मी आज केली आहे भाजी same केली आहे. फक्त मेगी मसाला use nahi केला .तरी सुद्धा खूप सुंदर आणि मस्त झाली भाजी . तुझा मुळे मी पहिल्यांदा कारल्याची भाजी केली आणि ती घरात सगळ्यांना आवडली.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
माझ्या मुलीला पण हि भाजी खुप खुप आवडते आणि तू खूपच सोप्या पद्धतीने सांगितले मला खूप आवडले धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खरं म्हणजे तु जे शिकवते किंवा करून तिकडेच लक्ष असायला पाहिजे. आम्हाला तुझ्या इतका छान स्वयंपाक करता येत नाही. त्याच्यामुळे चुका काढायचा प्रश्नच यायला नाही पाहिजे. आणि फोकस तुझ्या स्वयंपाक करण्यावर आणि टिप्स देण्यावर असल्यामुळे काहीच गोष्टी लक्षात येत नाही. खूप छान कष्ट घेऊन सांगतेस खूप धन्यवाद
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
मधुरा ताई मी पहिल्यांदा भाजी करून बघितली आणि तुमच्या भाषेत ती भाजी अफलातून झाली होती☺️ खूप सोपी आणि tasty.. Thankyou अशाच रेसिपीज साठी☺️☺️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई आत्ता मी ड्युटी वरून येता येता 20 रु. पाव कारले आणलेत. आता उद्या हिच recepi आमच्या घरी पण. छान पैकी☺👌 thank you Tai
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा ताईच्या स्टाईल वर बोलणाऱ्या साठी एक प्रश्न ....तुम्ही तिच्या रेसीपी बघायला येता की ती कशी वागते बोलते...कशी स्टाईल मारते हे बघायला...ताई तू खूप मस्त जेवण करते ..अन्नपूर्णा तुला प्रसन्न आहे. बाकी कुठे ही लक्ष देऊ नकोस
मनापासून आभार...
Ho pan te dokyat jaat na .. sarkh machak machak.. recipe var concentrate hot nahi ..
@@snehaldalvi4886 Tumhi pahat jau naka mg recipes...tumhala trass hoto tr
तुला एक प्रश्न आहे तु विडीओ बघाला येते का कोण काय कमेंट केले हे वाचायला येते
@@snehaldalvi4886 tumchya sarkhya Marathi lokan mule aapli community maage rahte
मधुराताई तुमच्या रेसिपी खूप छान आहेत मी तुम्हाला फॉलो करूनच कोणतीही भाजी वगैरे ट्राय करत असते मी ब्लाइंड आहे पण तुमची प्रत्येक रेसिपी सांगण्याची पद्धत प्रमाण फोडणीचा आवाज वगैरे सगळंच तुम्ही प्रत्यक्षात दाखवता त्यामुळे आमच्यासाठी सगळंच सूटेबल आणि सोपं होऊन जातं रेसिपी दाखवत असताना कसल्याही प्रकारचा म्युझिकचा बॅकग्राऊंड आवाज नसतो हे सगळ्यात बेस्ट आहे थँक्यू मधुराताई❤❤❤
मनापासून आभार..
I am enjoying cooking because of you only... I learnt many things from u... Thanks mam
Very very tasty recipe tai 😋😋😋 kadich nhi adavnari karlyachi bhaji sudhha avdine khalli mazya mulane..... Thank you tai nice👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई तुम्ही आहे तश्याच खूप छान आहात लोकांच्या सांगण्यावरून बदलू नका लोकांचे कामच आहे चुका काढणे.
धन्यवाद 😊😊
So true
@@ajinkya4858 in the
Ri8 aahe
ताई खूप खूप छान भाजी.. मी करून बघितली.. माझ्या मुलाला खूप आवडली.. तो फक्त 8 वर्षाचा आहे .. त्याने खूप आवडीने खाल्ली❤ thank you 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Karela is so healthy but everyone avoids due to bitter taste but your receipe has a such a wonderful taste that it's now a favourite. Thank you Madhura 🙏
Glad to hear that!!
कारलेची भाजी खूपच छान झाली आज सर्वानी खाली खूपच टेस्टी झाली थैंक्स ताई
Mast banavli aahes
Mst recipe...i tried today and turned out very well.... thanks mam☺️😋😋
Thanks for liking...
@@MadhurasRecipeMarathi खूपच छान माहिती दिली
मधुरा ताई तुमच्या बऱ्याच रेसिपी मी बघते आणि त्या पद्धतीने बनवते खरच खूप छान होतात पदार्थ तुमच करावं तेवढं कौतुक कमीच आहे.. तुमची बोलण्याची पद्धत आणि समजावून सांगण्याची जणू कलाच अवगत आहे तुम्हाला..खरच u r really great.. जशा आहात तशाचं रहा कायम कारण तो तुमचा स्वभाव आहे... काहीच मुद्दाम किंवा जबरदस्तीने नसतं जे काही बोलता मनापासून असत सर्व..खरेपणा जाणवतो ताई तो तुमच्या वागण्या बोलण्यातून...साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न आहे तुमच्यावर ताई...तुमच्या style मध्ये एकच सांगेन अशाच मस्त रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला खाण्यासाठी अशाच छान छान रेसिपी दाखवत रहा 😊😊 🙏🙏
अजून एक विचारायचं होत ताई हा जो maggi masala आहे तो safe आहे ना म्हणजे मला माहीत नाही म्हणून विचारते
मनापासून आभार..
Thank you! I didn’t have goda masala so I used parsi sambhar masala instead, and skipped the maggi masala. It still turned out really lovely!!
One like for this brilliant marathi 🤗 keep it up di
Stay connected...
Sure dii ❤🤗
Dear Madhura, love d way you explain recipes. N I hv lot of respect for you because of d way you take negative comments/suggestions n try to modify your style accordingly. It takes a great human behaviour to accept negativity n act positively 🙏🏻 Keep rocking
मी पण बनवली ताई कारल्याची भाजी खुप छान झाली होती माझ्या पतीदेव खुप आवडली कुणीच कारल्याची भाजी खात नव्हतं पण आता मार्केट ला गेल्यावर पहिल्यांदा कारल चं घेतात 😅 Thank so much🙏 तुझ्या मुळे मला कारल खायला मिळाले😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा ताई मी आजकाल तुमच्या रेसिपी बघुन खुप काही बनवत असते. साधी सरळ पद्धतीने दिलेली तुमची रेसीपी आणि विशेष म्हणजे घरात सर्व काही असते. करायचा पण आवडते.
धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा मधुरा
Tai u r natural
dnt change
be as u r...N Thnx sch a fab recipes...
Yes ... Exactly... Don't change ur personality for anyone else 😃😃
कारल्याची भाजी माझ्या मिस्टरांना आवडत नाही पण या पद्धतीने भाजी केली तर खूप आवडीने खातात धन्यवाद मॅडम तुमच्या रेसिपीज खूप छान असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलेलं प्रमाण एकदम अचूक असतं त्यामुळे पदार्थ बिगडेल याची भीती वाटत नाही पदार्थ खूप छान होतो मी तुमच्या खूप रेसिपी ट्राय केल्या आहेत आणि ते पदार्थ खूप छान झाले आहेत त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा तु मला खूप आवडते आणि तुझ्या रेसिपीज सुधा खुपच छान असतात.
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Madhura mazi sasu tuzy premat padli aahe. Kupch chan karlychi bhaji. 👌🏻
It's great that you are open to all types of feedbacks,only such people reach heights of success and adulation, keep it up sis👍
Thanks 😊
I had tried this recipe and i got success in this recipe and my family members had loved very first time karela sabjii.... Which we they never eat by heart.... This time everyone loved it so so muchh... Thnnxxx @ madhurasrecipe.....
मधुरा ताई आज मी ही भाजी बनवली खूप छान झाली आणि खतांना कडवट पणा पण नाही जाणवलं थँक्स ही रेसिपी दाखवल्या बद्धल सध्या लोकडाऊन मदहे घरूनच होम वर्क असल्या मुळे मलाच जेवन बनून खवा लागत सो थँक्स अजून एकदा 👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast 😋 ahe 👌 mala aadi swaypak karaychi echha navti pn jeva mi recipe try karte Teva mala khup avdte 🤗🤗 manun mi nehami try karte
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
No need to change yourself dear, u r perfect as u r
nice recipe, will try
Thank you..😊😊 Do try it and let me know...
Very nice madhura
Just loved this recipe. Made it many times 😅 Thank you for sharing
#5 trending ..proudly marathi channel
Thank you..😊😊
माझे पती तुमच्या पद्धतीने बनविलेलेच कारल्याची भाजी खातात. खूप छान
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Awesome recipe tried thrice and got lot of compliments 😊
Thank you..😊😊
Me attach banavliy.....ekdam bhannat zaliy..
Aj sasubai alyat rahayla tyanna ekdam khush karun taklay
Ranjana
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank you so much... For Amazing Recipe i am tried it's so yummy😋
ताई तुम्ही खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी धन्यवाद ताई 🙏💗
Khup chan bhaji keli tumhi madhura
Ani mi pan tumchya hya padhatine bhaji karun pahili apratim bhaji zhali khup chavishth bhaji zhali
Thanks madhura
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुराताई मी त्या कारल्याच्या भाजी वर थोडसं चिंच गुळाची चटणी टाकत असते त्यामुळे त्याला खूप छान आंबट गोड चव येते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी विचारणार होते आंबटपणासाठी काय घालावे. त्या आधिच उत्तर मिळाले. धन्यवाद🙏🏼 आणि मधूराजी भाजी खूपच छान. नक्की ट्राय करणार👍
Tsnks vaishali ji tumhi kothe asta
@@vaishaliranjwe1788 mumbai
Ok
I have been following your recipes for many years and love the way you present them. I loved your story about how you started this channel and about your strong will power
Wow, thank you!
Nice
@@MadhurasRecipeMarathi q+QQQQ
👌👌👌👌
Khupch karlyachi bhaji masttttt disat ahe.... Yummmm 😋😋👌👍
धन्यवाद 😊😊
मस्तच, क्या बात है, लाजवाब
I cooked it for my wify and she luved it
Glad to hear that!! Keep up the good work...
Doesn't your hubby cook for you hehe ??
Mi ya padhatine karli karun pahili. Thanks for detail receipe. I really appreciate your work. Bharun karli dakhali tar far bar hoel. Thanks again.
धन्यवाद 😊😊 हो नक्की दाखवेन 😊😊
मधुरा ताई.... कारल्याची भाजी मी आज करुन बघितली... खुप छान झाली... Thank you मधुरा ताई...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks once again...👍🙏it turned out so well!!
Me hi karlyachi bhaji try Keli Madhura tai and it turned out to be fabulous majhya ghari saglyana khupa jasta avadli thank you for this wonderful recipe, hi ashi bhaji tar majhi 1.5 year chi mulgi pan khup aavdi ne khate.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Really nice receipe mam😍👍👏✌I tried it and make yummy☺😊thanks mam✌👍
That's nice... My Pleasure.. Enjoy...😊😊
Super
मधुरा आज मी दाखवल्या प्रमाणे भाजी बनवली खुप सुंदर झाली आणि सगळ्यांनीच खुप आवडीने खाल्ली. खुप खुप धन्यवाद.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
एकदम अफलातून भाजी ... मला पण खुपच आवडते कारले मग ते कोणत्यापण पध्दतीचे असले तरी चालेल ... मग मी पण यापध्दतीने करुन बघणार 😋👌🙏 आणि तु instagram वर केकची रेसीपी टाकली आहेस ती plsमराठी मध्ये सांग ना मला करायचा आहे
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Beautiful recipe I tried it. Yum..... Thank you ma'am.
Most welcome 😊
@@MadhurasRecipeMarathi x
Khup chhan veglya padhtine keli mi nakki karun baghate🤤🤤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice
Khup chhan banvali karlyaachi bhaji... Ekch no...😋😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
Zabardast recipe, everyone in my house loves Karela now ,, God bless you sis
That's nice... Thank you..😊😊
कारल्याची भाजी खूपच छान झाली ज्यांनी कधी खाल्ली नाही त्यांनी पण खाल्ली
Tysm
Wm
@@pranjalilata8087, hu, by hu hu hu hu
I tried ur recipe mam it was vry tasty. Thanks mam for ur awesome recipe...
Thanks for liking
I tried ur recipe mam it was very testy and very simple...
Really a simple recipe, but tastes great!! Loved it ❤️ thank you so much 🙏
Glad you liked it!!
खूपच छान
It's amazing😍👍
Mazya mulila far awadate he bhaji masta sangitaliye tumhi thanku
आज करून पहिली. खूपच मस्त. धन्यवाद !
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi Yummy And Tasty Recipe.
मधुरा, दिल खुश हो गया!Yum Yum😋
An authentic taste, my daughters liked it firstly!
God bless!Keep cooking!
Most welcome 😊
मधुरा ताई तुम्हि आहात तशा रहा. तुमची टाळ्या सुध्दा तुमच्या प्रमाणे गोड आहेत. तुम्हि वाजवत रहा
👌👌
मधुरा ,तुमच्या रेसिपी प्रमाणे केलेली कारल्याची भाजी अफलातून झाली !खूप खूप धन्यवाद !👍😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Last 20 days going through your various recipes & out of 20 days o have tried almost 15 recipes.
The tastes was amazing & some of them so tasty even by than restaurants. Till date tried all veg. recipes. After 1st Sep. Going to try non veg. recipes. I know all are good recipes but can you please suggest me few very hot & spicy.
I would like to have some Kolhapuri recipes.
Sir kaunsi recipes aap ko sabse jyada acchi lagi please batao 🙏
I made this twice. It goes so well with chapatti. Thank you.
Great 👍
No need to change your habits. Your clap are for us🤗
😊😊
माझा नातीलाई हि रेशपीची कारल्याची भाजी खुप खुप आवडली थॅक्यू
Amazing Recipe, I tried today and turned out very well! Thank you Ma’am 😀
Today I tried this recipe and it was very delicious...😊
Pratyekachi 1 vegli style aste,tyamule mla nahi vatat tyat ky chukich,dusryansathi badlanyachi kahi garaj nahi madam,tumhi jasha aahat tashyach raha,natural.😊
Bye the way,kal khup enjoy kel tumchyasobat.mazya muline dileli khajur cadbury dili ka manthan n manaswi la?
Next time punha bhetu .
Recipe Jabardassssssssttt.
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊
Agadi barobar ahe tumche
खुप छान कारली चे भाजी केली मी सुद्धा प्रयत्न केला . ताई तुम्ही खुप छान बोलता आवाज खुप छान आहे.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Be with your style dear...i daily watch your vdo due to your convincing & sweet style😊
Thank you..😊😊
@@MadhurasRecipeMarathi 666666666666666666666666666666666666666666666666666666666666666,6666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666666
Thanks very nice reeipe
मस्त,मी पण अशीच करते भाजी पण मी maggi मसाला नव्हते टाकत या वेळी टाकून बघते.....
धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा तु आहेस तशीच रहा .. 😍😘.काही गरज नाहीये कोणासाठी बदलण्याची 🙄😠
मधुरा. ताई खुप हुशार झाले. घरचे लोक खुश आहे रोज.ऐक पदार्थ करते धन्यवाद ताई
अफलातून भाजी झाली. तुमच्या सर्व रेसिपी मस्त असतात. मी दररोज करते.
Receipe is really good. Since you asked for suggestions, I have one suggestion, pls don't mind. You say multiple times and give stress on word 'aahe'. It's good if used once a while. Pls correct if possible. 😊
Thank you..😊😊
Will think about it....
Mi aaj banavali... Mazya ahona pan avadali😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks for the recipe, really grateful for all your recipes. The content is well planned and systematic.
I have no problem with your chala ... or clapping... Be yourself, your followers love you anyway.
God bless you
Awesome, thank you!
Nice I like it ur recipe in marathi with smile face keep as it is
आज मी ही recipe केली. खूपच छान झाली.
Dii me tuji enlish languge madhun ji recipe ahe na ti try keli khup chan jali tq😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Woww di as usual , this one too just came out amazing ... Too tasty it was 👌👏never thought i would serve guests with any karela's recipe 🤭 but this is worth offering to guests too 😁💃
Glad you liked it...
ज्योती ताई मलापण मदत कराना
#sandhya waghule alange
@@sandhyawaghulealange7399 x
Thank You ma'am! 😍❤
My Pleasure.. Enjoy...😊😊
Tq mam😊
Mam karlych lonch banvych hot so plz...kus krych sanga na..☺️
Woww....khupch delicious jhali hya recepine👌😋
धन्यवाद 😊😊
Hi Madhura___fron last few days I'm watching ur videos__I tried your dabba karela recipe___it turn out quite yummy 😋 and as a person your are quite charming n lively__keep it up👍
अगं मधुरा ताई खेकड्याची रेसिपी दाखव ना श्रावणाच्या आधी
दाखवलीना
Thank you madhura awadali karlyachi bhaji
धन्यवाद 😊😊
नक्की प्रयत्न करेन..😊😊
I too want..
Maggi masala not good for health due to high sodium content
What's better substitute for Maggie masala..?
या पद्धतीने आज पहिल्यांदाच बनवली. खूप आवडली मला. धनयवाद मधुरा ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai me Karl kel pn tumchya sarkh nahi zal .kadu zal hot ani texture pn tumchya sarkh nahi al 😧😥😥
Ho Mazi pan same zali khup chigat zali ani Adhi zakan thevun shijvle tar shijle nahi
कारल्याची भाजी आज मी केली, एकदम मस्त, धन्यवाद!
खूपच छान आहे भाजी या पध्दतीने केल्या वर सगळे आनंदाने खातात thanks tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा तुझ्या सर्व रेसिपी खूप बहारदार असतात तू आहे तशीच राहा तू सगळं बोललेल आवडतं लव यू
धन्यवाद 😊😊
Madhura ताई आज मी ही भाजी करून पाहिली खूप खूप छान झाली अजिबात कडू नाही झाली...माझे मिस्टर कधीच कारल्याची भाजी खात नव्हते पण चक्क त्यांनी पण भाजी खाल्ली😃.....thank you so much tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्तच कारले भाजी तुझ्या सगळ्या रेसिपी खूप सोप्या असतात मी नेहमी करून बघते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वा खुप छान पध्दतीने मस्त अशी कारल्याची भाजी करून दाखवली खुप आवडली धन्यवाद
करून पहा...
कारल्याची भाजी खूप छान आवडली ताई तुमच्या रेसिपी आम्ही सर्व बघत असतो आणि त्याचे पदार्थ करून हे पाहतो तुमच्या रेसिपी भन्नाट आणि चमचमीत असतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे ताई मी सुद्धा करुन पाहिली खूपच छान आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप सुंदर झाली ही भाजी. आता या पुढे अशीच करणार कारल्याची भाजी
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hi madhura ! Mi Shakyatala , आज सकाळी च कारल्याची भाजी केली, पण खर सांगते तुझ्या माझ्या रेसिपी मधे कांहिच फरक नाही. असलाच तर फक्त मसाल्याचा. मी बेडेकर संडे स्पेशल वापरते. बाकी सर्व सेम . मी भाजी केल्यानंतर तुझी रेसिपी पाहिली. तरीहि मला तुझ्या पाककृती खूप आवडतात. तुझ दिसण बोलण समजावून सांगण फारच छान. तु अशीच रहा. गोड गोड.,,
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा, कारल्याची भाजी एकदम मस्त झाली तुझ्या पध्दतीने केल्यावर,घरात सगळ्यांनी आवडीने खाल्ली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Chan recipe mi pn try Keli 1st time and it was amazing thanku so much
मधुराताई तुमची सिम्पल कारल्याची रेसिपी आत्ताच आम्ही ट्रक मध्ये बनवली. झटपट आणि अति सुंदर आहे. मला ही पद्धत खूप खूप आवडली.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Dear madhura खूपच छान कारल्याची भाजी आज तुझी रेसिपी पहिली कारण मी कारल्याची रेसिपी पाहत होते करून पाहिली अतिशय सुंदर झाली.मुलीला आवडते तू म्हटलस मग नक्कीच छान असणार म्हणून लगेच केली आता नेहमी अशीच भाजी करणार मी. धन्यवाद मधू.
अरे वा छानच... धन्यवाद..
मी आज करून पाहिली ही कारल्याची भाजी तुझ्या पद्धतीने खुप मस्त झालीये.... आणि एक महत्वाचं की तू जशी आहेस तशीच आवडतेस आम्हाला love you tai❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊