Sunetra Pawar Full Interview | सुनेत्रा पवार यांची दिलखुलास मुलाखत, अजित पवारांबद्दलही अनेक खुलासे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @bsygroup1
    @bsygroup1 9 місяців тому +46

    👏👏 महिलांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे....🙏 सौ वहिनींची मुलाखत खुप छान वाटली. मी राजकारणच्या पलिकडे माणुसकीच्या नात्यातून पहाते 👏👏

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 8 місяців тому +17

    सौ.वाहिनी साहेब आपण नक्की निवडूण येणारं हे पक्के

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 8 місяців тому +17

    सुसंस्कृत व्यक्तीमत्व, छान मुलाखत 🌹🌹🙏

  • @YogeshUmardand
    @YogeshUmardand 8 місяців тому +14

    मस्त खूप छान वहिनी साहेब

  • @ramamodak1491
    @ramamodak1491 8 місяців тому +2

    खरंच माहित नसलेल्या खूप गोष्टी समजल्या. 👏👏

  • @sunilmane-un7oi
    @sunilmane-un7oi 8 місяців тому

    सुनेत्रा वहिनी अजित दादा पवार यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 8 місяців тому +1

    सुनेत्राताई,आपण खुप म्हणजे अगदी दादासारखं स्पष्ट बोलता,अगदी खरं सांगीतलात की सन 2000 पर्यंत काठेवाडीत 80% लोकांकडे संडासची व्यवस्था नव्हती तर शरद पवार साहेबांनी आणि सुप्रीयाताईने कोणाचा विकास केलाय,आता मोदीजीने 2014 नंतर घर तेथे शौचालय तयार केलयं,त्या मोदीजींना ताकत देण्यासाठी दादांनी तुम्हाला उमेदवार म्हणुन बारामतीतुन उभं केलयं,तुम्ही नक्की विजयी व्हालं,मोदीजींना मदत करा कारण देशाला मोदीजींची गरज आहे आणि मोदीजींना खासदारांची गरज आहे..

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 8 місяців тому +11

    दादांना खंबीर साथ दिली वा फार मोठी कामगिरी केली आहे आपली दिलखुलास मुलाखत दिली धन्यवाद

  • @jagannathbhutekar8553
    @jagannathbhutekar8553 9 місяців тому +3

    आदर्श कुटुंब,योग्यसाथ,जोडी नं.१.

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 9 місяців тому +28

    सुनेत्राताई घरंदाज, मृदू भाषा, सामाजिक काम सर्व काही एकच नंबर 🙏🚩

  • @nayantarajadhav1121
    @nayantarajadhav1121 21 день тому

    वहिनी तुम्ही अजून सेंद्रिय शेतीवर जेवढे काम करता येईल तेवढे करावे कारण आपले सगळे जीवनच शेतीवर आधारित आहे

  • @nayantarajadhav1121
    @nayantarajadhav1121 21 день тому

    वाह ताई असं सगळ्यांनाच दुसऱ्यांसाठी जगता आलं पाहिजे समाजाला आपलं काही देणं आहे असं समजलं पाहिजे

  • @Swayampakachikala1473
    @Swayampakachikala1473 8 місяців тому +11

    अतिशय शांत, संयमी,सोज्वळ व्यक्तिमत्व.

  • @Crzy634
    @Crzy634 9 місяців тому +42

    एक खरी आणि दुसरी एक्स सोबत

  • @Marathivastav7197
    @Marathivastav7197 8 місяців тому +7

    छान मुलाखत 👍👍👍

  • @badrinathchaudhri1395
    @badrinathchaudhri1395 8 місяців тому +5

    वहिनी साहेब खासदार झाल्याबद्दल खुप खुप शुभेच्छा
    आगाऊ शुभेच्छा 100% खासदार होणारच आहे तुम्ही

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    भावांनो एक मराठा जागा हो अरव आपलं आहे jai पुणे पुणे खूप लोक सादी आहेत

  • @trimurticonstructiontaware7783
    @trimurticonstructiontaware7783 8 місяців тому +2

    सौ. सुनेत्रा वहिनी नक्की खासदार होणार

  • @nayantarajadhav1121
    @nayantarajadhav1121 21 день тому

    वाह ताई ताईंचे वाक्य मला खूप आवडले महिलांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे❤

  • @prabhakartiwatane192
    @prabhakartiwatane192 9 місяців тому +7

    नुसता नात्यातला म्हणून हा उमेदवार नाही तर जानकार व संधी मिळाली तर उत्कट काम करणारा उमेदवार असेल.इश्वरा संधी दे.

  • @Sandeeppakhare
    @Sandeeppakhare 8 місяців тому +5

    दादांचं खास वैशिष्ट्ये म्हणजे दादा रूपाची बनियन घालतात

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    तुमी सात दिया आमी तू बरोबर आहे रूपाली तू लोकांना समजावा तू लोकांबर विश्वास आहे

  • @संत-ड6य
    @संत-ड6य 9 місяців тому +43

    काय विचार आहे दोघिचा दोन्ही एकाचवेळी प्रचार करू लागल्या

  • @bhimkale98
    @bhimkale98 8 місяців тому +2

    सुप्रिया ने फक्त वांगे आणि वांदे लावच्याचे कार्य केलं😂😂

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 8 місяців тому +3

    दोघी एकत्र 😁 व्वा अस जमलं पाहिजे,😊

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    हो नकी अमला हो एक लोकांचा भी प्रश्न प्रलंबित भरपूर आहे

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому +1

    पण वहिनी पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आपल्या मराठी व्यक्तीला कोणीही शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे इंग्लिश मीडियम चे शाला कॉलेज पूर्ण ओपन करण्यात यावे दादांना तुम्ही सर्व सांगा आपलं पुणे

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 8 місяців тому +5

    या पत्रकाराला अजित पवारांनी सांगितलं वाटतं या दोघींची मुलाखत व्यवस्थित पार पडला पाहिजे अन दोघींची मन जुळली पाहिजेत

  • @abhijitwalunj2302
    @abhijitwalunj2302 8 місяців тому +5

    वहिनी खुप उत्तम मुलाखत✌️

  • @mahadevbodhale3911
    @mahadevbodhale3911 8 місяців тому

    आता सुनेत्रा पवारांचीपाळी पवार च बारामती वर त्याचा हक्क मान्य करण्या सारखा

  • @nayantarajadhav1121
    @nayantarajadhav1121 21 день тому

    ज्यांनी ही मुलाखत ठेवली त्यांचे व सौ वहिनींचे मनापासून खूप स्वागत करते

  • @ushakhadatkar5956
    @ushakhadatkar5956 8 місяців тому +1

    महिलांचा महिलांनी केला पाहिजे...सॊ वहिनींची मुलाखत खुप खुप छान वाटली.....

  • @wellnesssharad
    @wellnesssharad 8 місяців тому +9

    1000% Better than Supriya Sule

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 8 місяців тому +11

    मला वाट त य काही प्रश्न रूपाली ताई चाकणकर यांना विचारावे

  • @bonk5575
    @bonk5575 8 місяців тому +2

    सिंचन घोटाळ्या बदल पण विचारायचं ना 😂

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 9 місяців тому +9

    very good very nice speech सौ सुनेत्रा वहिनी साहेब अभ्यासपूर्ण सुसंस्कृत कर्तृत्वाला साजेशी मुलाखत खाणदाणी नेतृत्व कशे असावे याचा आदर्श महिला नेत्तृत्व केन्द्रात मंत्री म्हणुन कार्याचा आणि कर्तृत्वाचा उत्तम ठसा महाराष्ट्राचे वैभव देशाला दिशेल यात संदेह नाही .

  • @kakasahebmundhe270
    @kakasahebmundhe270 8 місяців тому

    आमच्या बहिणबाई निश्चित खासदार होणार च यात कसलीच शंका नाही . मी तेर जवळील पवारवाडी गावचा रहिवाशी आहे .
    श्री. काकासाहेब विश्वनाथ मुंढे (शिक्षक )

  • @rajendrabhise2607
    @rajendrabhise2607 9 місяців тому +13

    याचं पाहायला महाराष्ट्राची जनता एवढी उत्सुक नाही .

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    भावांनो महाराष्ट्र ते दिल्ली सर्व आपलीच आहे

  • @Laxmikant.Deshpande
    @Laxmikant.Deshpande 9 місяців тому +3

    वहिनीची दैदिप्यमान कामगिरी कळली काट्याच्या माध्यमातून धन्यवाद

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    वहिनी दादा आहेत सर्व त्यांच्याकडे प्रश्न करून घ्या करवित्त खाते दादांच्याकडेच आहे

  • @kamaltompe5952
    @kamaltompe5952 8 місяців тому +3

    या पुर्वीच सन्धी मिळायला हवी होती

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    आपले मराठी लोक खूप शिकलेले आहेत

  • @VishalIngale-g6f
    @VishalIngale-g6f 9 місяців тому +21

    खरं च खुप छान मुलाकात

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    jay maha तू बोलतायत तर माझ अंगावर कट्टा येत आहे साहेब 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    ओंचित आहेत लक्षात आहे आमचा 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 8 місяців тому

    आज सुप्रियाताई म्हणाल्या की मोठी वहिनी आईसमान असते असे माझे संस्कार आहेत त्यामुळे बहुतेक तुम्ही निवडून याव्यात म्हणून त्या स्वत:ची उमेदवारी मागे घेतील.कारण आईसमान असलेल्या त्या बहुतेक हारू देणार नाहीत. फार प्रेमळ नणंद हो तुमची.

  • @mangalapendse4319
    @mangalapendse4319 7 місяців тому

    सुनेत्रा वहिनी प्रत्येक प्रत्येक प्रश्नावर छान दिलखुलास बोलल्या आणि प्रश्नांची छान उत्तरं दिली. त्यांना कामाची खूप आवड आहे असं दिसत

  • @BabanWalunj-wl8kz
    @BabanWalunj-wl8kz 8 місяців тому

    100टंके सुमित्रा वहिनी

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 8 місяців тому +3

    सुनेत्रा ताई, खूप विचारी आहात!
    आम्हाला आत्ताच तुमचं कर्तृत्व कळत आहे!
    तुमचं बोलणं, वागणं खूप सौजन्यशील असावं असं दिसत आहे!
    कुटुंबातील मोठी व्यक्ती *सून* म्हणून मुलीची पसंती करते.
    सून म्हणून पवार कुटुंबात आलात!
    आता तुम्ही,*पवार*च आहात!
    विवाहात आपण पती-पत्नी, अग्नीसाक्ष शपथ घेतो, अर्थे च,कामेचं, आणी सुखदुःखात, सगळ्यांत आपण दोघं एकमेकां बरोबर आहोत!
    ते वचन तुम्ही सांभाळत आहांत!
    परीपक्व विचारांच्या आहांत! अशांच रहा!
    आपल्या देशाला अशा परीपक्व लोकांचीच गरज आहे!
    नुसतं वयाने वाढलं म्हणजे मोठं झालं, असं होत नाही!
    सूर्य उगवतो, दिवस सुरू होतो, मावळतो, दिवस संपतो!
    एका-एका दिवसाने आपण मोठे होतो!
    वयाने मोठं होण्यांत आपलं कर्तृत्व कांहीच नसतं!
    येणाऱ्या अनुभवांतून;
    येणारी प्रगल्भता, परीपक्वता महत्वाची!
    तुम्हांला पुढील आयुष्यासाठी, खूप खूप शुभेच्छा!

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 9 місяців тому +19

    एक खरी दुसरी पण बरोबर

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    आलंदी देऊ तिथे पण आपले काय मराठी लोक त्यांना सर्वांना एकत्र घेऊन या मंत्रालयामध्ये सर्व प्रश्न सुरलेत सुटले जातील

  • @sureshdhamdhere9874
    @sureshdhamdhere9874 9 місяців тому +3

    सुनेत्रा पवार व रुपाली चाकणकर तुम्हाला व रुपाली यांना शरदचंद्र पवार साहेब नावारूपाला आणलं हे लक्षात ठेवा

  • @shamuvelshendge6253
    @shamuvelshendge6253 9 місяців тому +1

    निवडणुकीनंतर अजित पवारांना जेवणंच बनवून खायला घालायचं आहे. दोघांनाही काहीच काम नसणार.

  • @bharatikatake4413
    @bharatikatake4413 22 дні тому

    Sundar mulakhat vahinich. एवढ्या मोठ्या कर्तबगार आहेत हे आत्ताच कळले. खेडेगावातून सुरू झालेला प्रवास पर vidyapeithaprayant पोहोचलेला आहे, पुढे तर आहेच तुम्ही खुलासा केल्यामुळेच कळलं नाहीतर कलेच नसते. खूप छान . आपल्या घरातीलच वाटल्या. धन्यवाद.

  • @hasmukhlalshah9513
    @hasmukhlalshah9513 8 місяців тому

    दोन अश्रू ची किम्मत लेकी साठी निवडणूक मध्ये जास्त भारी पडणार आहे

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 8 місяців тому +2

    लोकांनी वायफळ टीका करण्यापेक्षा यांच्यातले चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत आपल्याकडे दोन सवती एकमेकांची सावली देखील पडून घेत नाही पण या दोघी सख्ख्या बहिणी प्रमाणे गुण्या गोविंदाने एकमताने एकविचाराने नांदत आहे.

  • @neetababre1237
    @neetababre1237 7 місяців тому

    खूप..कौतुक...सुनेत्राताई

  • @chhayahande7397
    @chhayahande7397 8 місяців тому +2

    नवीन माहिती मिळाली
    चांगल काम आहे वहिनींच

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 8 місяців тому +1

    निवडून आल्यावर, अधिवेशनातही तुम्ही छान बोलाल!
    दुसऱ्यांचा सन्मान ठेवून बोलाल!
    अधिवेशनांत, तुमच्या पतींना तुमच्या वतीनं बोलावं लागेल असं मुळीच दिसत नाही!
    अशा *आत्मनिर्भर* लोकांचीच माननीय मोदिजींना अपेक्षा आहे!

  • @nspchary4273
    @nspchary4273 8 місяців тому +1

    जस दादांच्या भाषन ऐकायला लोक उत्सुक
    असतात व दादांच भाषन पुर्ण ऐकतात,तसच
    सुनेत्राताई सुध्दा चांगल बोलतात,ईश्वर त्याना
    या निवडणुकीत व नवीन जबाबदारी पार पाडण्यासाठी नक्कीच यशस्वी करतील व ही मुलाखत घेणा-याचे धन्यवाद,कारण त्यांच्या बाबत जनतेला माहिती मिळाली.

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 8 місяців тому +2

    अरे लोकसभेची उमेदवार आहे ...आणि मुलाखतकार काय प्रश्न विचारत आहे 😂😂याला म्हणतात सतरंज्या उचले पत्रकारिता

  • @popatraowable4039
    @popatraowable4039 6 місяців тому

    गरीब गाय दिली बांधून खूटयाला,,
    शुभेच्छा वहिनी बाय.

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    त्यांना पण तुम्ही साथ द्या आपल्या सर्व महाराष्ट्र एकच आहे जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ajaypeshkar500
    @ajaypeshkar500 7 місяців тому

    अभिमान वाटतो वहिनी तुमचा 🙏

  • @ashokrenuse8099
    @ashokrenuse8099 8 місяців тому +1

    नक्कीच पडणार

  • @nayantarajadhav1121
    @nayantarajadhav1121 21 день тому

    लोकांनी एखाद्या महिलेबद्दल चा दृष्टिकोन चांगला ठेवावा.

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 9 місяців тому +24

    फालतू प्रश्न फालतू उत्तरे

  • @Aml_Patil
    @Aml_Patil 8 місяців тому +3

    सुनेत्रा ताई तुम्ही पण दादा च म्हणतात का😂😂

  • @nandathakur2113
    @nandathakur2113 8 місяців тому +1

    सुनेत्रा पवारांपासून काहीअपेक्षा नाही तिचखासकाहिचनाही.फक्त दादादादाचकरतफिरतेनेतानाहीहोवूशकत

  • @shyamchirkhe7277
    @shyamchirkhe7277 8 місяців тому

    दादाची मशीन बायको शेजारी शेजारी 😂😂😂😂😂😂😂

  • @BanduRaut-i4v
    @BanduRaut-i4v 8 місяців тому +3

    दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत

  • @dhanajihubale1358
    @dhanajihubale1358 9 місяців тому +1

    पत्रकार आहेस की पाळलेला पाळीव प्राणी, आता विचार दादा ना कसे हा यला आवडते

  • @malinichinchalkar588
    @malinichinchalkar588 8 місяців тому +1

    चांगला प्रयत्न आगे बढो

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    दादा साहेब वैनी रूपाली उभी करू भावांनो

  • @babasahebjagdale3726
    @babasahebjagdale3726 8 місяців тому

    संवसारच करत बसा कायम संवसारच करावळागनार् लोकसभेचे ठिकाण बघायला मिळणार नाही

  • @newhighschooldawarwadi2531
    @newhighschooldawarwadi2531 8 місяців тому +2

    छान मुलाखत

  • @R.SEducstionplatformpune
    @R.SEducstionplatformpune 9 місяців тому +5

    व्हिडिओ ची टॅग लाईन पाहूनच व्हिडिओ पाहू वाटेना
    आता मत गाणे कोणते आवडते ते खायला काय आवडत या वरून मत द्यायचे का????
    खाण्यामुळे तर देश राज्य बरबाद झाला आहे
    काय तमाशा लावला आहे महाराष्ट्र राज्याचा
    बरं झालं महाराज आंबेडकर फुले नाहीत
    नाही तर तुम्हाला पायतान काढून धुतलं असत खर

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    भावांनो तुमी कधी महाड रायगड ya आपले सर्व एक आहे

  • @RaginiDhobale
    @RaginiDhobale 8 місяців тому

    ताईसाहेब एवढं बोलताय 70 हजार कोटीचा घोटाळा कुठे गेला सिंचन घोटाळा

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते सर्व प्रश्न

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    खूप मुलं मुली शिकाली आहेत 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 8 місяців тому

    श्रीमंत करोडपती उमेदवार पाडा.गरिब उमेदवार लोकसभेत निवडून दया

  • @vish5718
    @vish5718 8 місяців тому +8

    विचार चांगले ठेवा रे

  • @दादाभाऊकोकणे-पाटील

    यांची आणि अजित पवारांची कारकीर्द यशस्वी व्हायला शरद पवारांचे उपकार आहेत 🎉

    • @atharvakulkarni5541
      @atharvakulkarni5541 8 місяців тому +2

      चुक आहे प्रत्येक जण स्वताच्या हिमतीवर जात असतो फक्त सुरवात तिथे झाली

    • @अपसहेबजाधव
      @अपसहेबजाधव 8 місяців тому +1

      पवार साहेबांनी याच्यावर हात ठेवला नसता तर ह्याला बारामतीत कुत्र विचारलं नसत

    • @HaridasChougule-z8g
      @HaridasChougule-z8g 8 місяців тому

      शरद पवार नेहमी बोलतात विरुद्ध वागतात.... हाचा ठेऊन चेला तयार करतात. पण .....

  • @hanumantkhaire6202
    @hanumantkhaire6202 8 місяців тому

    औरंगाबाद नका म्हणू संभाजी नगर म्हणा ताई

  • @varshashah9694
    @varshashah9694 7 місяців тому +1

    Gorgeous n hardworking lady living downwards towards the earth simple n short😊 to the point

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 8 місяців тому +3

    एका यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो हे आपण दाखवून दिले ताई तुमची मुलाखत बघताना अगदी आपल ग्रामीण भागातील भावना बघायला मिळाल्या 🙏

  • @avinashsonawane4210
    @avinashsonawane4210 7 місяців тому

    Vahini तुम्हीच jikanar yat til bhar शंका nahi आजच आपले खासदार झालात है माझ्या शुभेच्छा

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    मी पण पुणेला राहिलो आहे पुणे सर्व ओळकतात

  • @Hemantsav
    @Hemantsav 8 місяців тому

    गुण लागले तर म्हणजे......ते आंबे कसे खातात हे नाही विचारले 😂😂😂

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 8 місяців тому +4

    सौ. सुनेत्रा ताई तुम्ही खूप विचार पुर्वक मुलाखत दिली पण म्हणतात ना ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी...
    कारण तुम्ही शेवटी अजित पवार यांच्या सौभाग्यवती आहातच त्यामुळे त्यांचा गुण तुमच्यात राहाणारच ,जो ज्याला समजेल त्यालाच समजेल मॅडम .
    तुम्ही माहेरचा अभिमान म्हणून माहेरचे सगळे दळण दळले परंतु ज्या पवार साहेब यांच्या मुळे तुमच्या पवार घराण्याचा देशात नाव लौकिक आहे त्या पवार साहेबाबद्दल साधा एक शब्दही आदरपूर्वक काढला नाही हे तुमच्या साठी अशोभनीय आहे मॅडम.??
    महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान फक्त मा.शरद पवार साहेबच !!❤❤

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 9 місяців тому +9

    फक्त तुतारी च

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 9 місяців тому

      मग भांडखाऊ गडावर येऊन वाजता आली नाही ना रे कुत्र्यांनो ?

  • @sandippalve8905
    @sandippalve8905 9 місяців тому +6

    उस्मानाबाद नका म्हणू आता धाराशिव म्हणा आता दिल्लीला जायचे.

  • @manojbhosle9831
    @manojbhosle9831 7 місяців тому

    मुलाखत छान

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 5 місяців тому

    आत्ता मी मुंबईला आहे वहिनीला आणि ताईला सात देय 🙏🏽🙏🏽🙏🏽 पुणेकर काही चूक मापं करा दादांनो 🙏🏽🙏🏽 मी आहे विश्वास ढेव 🙏🏽🙏🏽🙏🏽भावांनो

  • @sanjaychaudhari3143
    @sanjaychaudhari3143 8 місяців тому +2

    शेतकऱ्यांच्या साठी काय करणार ते विचारा वैयक्तिक आयुष्य प्रत्येकाला असते

  • @aniketbhujbal2422
    @aniketbhujbal2422 8 місяців тому +1

    तुम्ही पडणार 100%ताई

  • @kalyangadade3473
    @kalyangadade3473 8 місяців тому

    रूपाली ताईंना पण प्रश्न विचारा नाहीतर त्या नाराज होतील

  • @ganeshlokhande3158
    @ganeshlokhande3158 8 місяців тому +2

    तरुण नाही आता तो दादा