हळद व अद्रक काढणी पर्यंतचे नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 29

  • @arjunkute9285
    @arjunkute9285 Місяць тому +1

    धन्यवाद साहेब माहिती बद्दल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 Місяць тому

    Thank you Sir 🙏

  • @anitashrivastav2139
    @anitashrivastav2139 Місяць тому +2

    सर कांदा 35 दिवसाचा आहे पण वाढ कमी आहे तर कोणती फवारणी करावी

    • @vilaschitrakar3684
      @vilaschitrakar3684 Місяць тому +1

      रिफ्रेश+19:१९:१९ ची फवारणी घ्या.
      जमिनीतून युरिया ध्या.

    • @anitashrivastav2139
      @anitashrivastav2139 Місяць тому

      धन्यवाद सर ​@@vilaschitrakar3684

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

    • @anitashrivastav2139
      @anitashrivastav2139 Місяць тому

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @bhavinibauva-d4v
    @bhavinibauva-d4v 20 днів тому

    Take care sir

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Місяць тому

    वसंतराव नाईक कुषी विद्यापिठ परभणी येथील बायोमिक्स काय काम करते या बद्दल माहिती हवी आहे मला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, बायोमिक्स मध्ये घटक कोणता आहे ते कळवा

  • @akashchopde2368
    @akashchopde2368 Місяць тому

    बिजोत्पादन कांदा पिकाला सल्फर केव्हा द्यावे लागते ड्रिप द्वारे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, फुलोरा अवस्थेत द्यावे

  • @samkininge5203
    @samkininge5203 Місяць тому

    हरभरा कळी सुरवात अवस्थेत आहे अळी आहे पहिली फवारणी panda super 30 ml and iman 10 gm फवारणी चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Місяць тому

    बिजोत्पादन कांदा पिकाला कॅल्शियम केव्हा व किती दिवसांनी द्यावे लागते लागवड पासून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, बिजोउत्पदान कांद्याचे खताचे शेड्युल पाहण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा
      ua-cam.com/users/live1RW4NeW29DY?si=_UA6VUF4lWecwwfC

  • @akashchopde2368
    @akashchopde2368 Місяць тому

    कॅल्शियम नायट्रेट 5 किलो व सल्फर 3 किलो बिजोत्पादन कांदा पिकाला दिले तर चालेल का
    कांदा पिकाला 70 दिवस झाले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, बिजोउत्पदान कांद्याचे खताचे शेड्युल पाहण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा
      ua-cam.com/users/live1RW4NeW29DY?si=_UA6VUF4lWecwwfC

  • @MahendraSahane-tt1vn
    @MahendraSahane-tt1vn Місяць тому

    सर अद्रक काढली,त्या शेतात बिट लागवड चालेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, बिट या पिकाला थंड हवामान लागते त्यामुळं याची लागवड ऑक्टोबर महिन्यात करावी लागते

  • @shravanpaikrao2819
    @shravanpaikrao2819 Місяць тому

    नमस्कार सर गहू पिकामध्ये झेप वापरण्याचा योग्य कालावधी कधी आहे व किती मिली

    • @vilaschitrakar3684
      @vilaschitrakar3684 Місяць тому

      फुटव्याचे वेळेस.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, फुलोरा अवस्थेत वापरू शकता

  • @Radhe-4080
    @Radhe-4080 Місяць тому

    बापू आता हळद वाळली आमची अन तूम्ही फवारणी ची शिफारस करताय

    • @vilaschitrakar3684
      @vilaschitrakar3684 Місяць тому +1

      जर वाळ ली असेल तर फवारणी घे ऊ नका.बरीच ठिकाणी हिरवी आहे.त्यांच्या करिता दिले आहे.

    • @shivajisatpute7744
      @shivajisatpute7744 Місяць тому

      धन्यवाद सर