CM Eknath Shinde : खरी वस्तुस्थिती आम्हाला विचारा, विरोधक गॅसवर? शिंदेंचा टोला
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- CM Eknath Shinde : खरी वस्तुस्थिती आम्हाला विचारा, विरोधक गॅसवर? शिंदेंचा टोला
Maharashtra CM Eknath Shinde along with Dy CMs Devendra Fadnavis and Ajit Pawar during a tea party ahead of the Maharashtra assembly monsoon session. The opposition alliance has boycotted the party.
Read more at: www.deccanhera...
#cmeknathshinde #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
शिंदे साहेब त्रागा न करता बोलतात.. अनुभव आणि लोकांमधुन आलेला नेता !!👍👍
गरीबांना मदत करणारा मुख्यमंत्री
😊😊
मुख्यमंत्री साहेब तुम्ही आल्यापासून
चांगला अर्थ संकल्प आहे ....
शिंदे सरकार मानाचे सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉
शिंदे साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान अंमलबजावणी साहेब
जगदंब...🙏🚩🚩🚩केएमटीतील कर्मचारी 7वा वेतनवाढ...
ऑर्डर्स...
या साठी जी पैशासाठी मागणी करण्यात आली आहे...
त्या साठी मुंबईतील जे मध्यस्थ आहेत यांच्यावर लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात येणार काय ...🚩🚩🚩
जगदंब...🚩🚩🚩
सोमवार मंगळ वार बुधवार
आणि वडेट्टीवार😂😂😂😂😂
शिंदे एकनाथ जी हा खरा मर्द माणूस आहे....
खूप mature झाले आहेत शिंदे जी
200000 चे वरचे कर्ज माफ करा शिंदे साहेब
शेती मालाला भाव नाही ऊतपन नाही
कर्ज माफ करा पहीले धन्यवाद
Cm
61 ते65 च्या बहिनिच काय मुखमंत्री साहेब
बुडाला आग लागली वाटतं विरोधी पक्षाचया
थंड पाटील श. पवार 😂😂😂😂😂😂😂
अरे सहा हजार कुठे भेटतात खोटे बोलतात
उद्धवखान काय केले घरात बसून फेसबुकवर सरकार ठप्प केले शिंदे सारखे सरकार चालवता येईल का शिकून घ्या
एकच लक्ष कर्जमाफी करा फक्त नाहितर शेतकरी करतील विधानसभा निवडणुकीत तुम्हाला लक्ष...
आरक्षण देन मग
Kata rate konala opajistioan khote tye retun boltat atta tondghashi padle
Angnvadi mandhan vadhi cha ky zala ha pn vichar manda bre hoel
कोणत्या शेतकरी यांना पैसा दिला ते पण सांगा
👍🏻👍🏻
Hyavhcy tondala attach fes ala ahe
Hya veli tumhala janata guwahati la pathavnar😂
Aani MA VA LI AAGHADICHYA KHANDANIKHORANA DOKYAWAR BASWUN MH CHE KARACHI KARNAR
S T worker sathi kahi bola ki
मुख्यमंत्री साहेब मी एक शेतकरी आहे तुम्ही आल्यापासून मला₹1 मिळाला नाही ना किसान योजना तुमचं फक्त कागदपत्री चे शेतकऱ्यापर्यंत काहीच नाही
गॅस वर कोण election नंतर समजणार
गरिबांचा मुखमंत्री.. कडक ..