Eknath Shinde Full Speech Vidhan Sabha: गुवाहाटीपासून मुख्यमंत्रिपदापर्यंतच्या प्रत्येक घटनेचा उलघडा
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #Maharashtrafloortest #MaharashtraVidhanSabha #CMEknathShinde #maharashtrapoliticalcrisis #abpmajha #marathinews
ABP Majha LIVE| Maharashtra Government Floor Test Live | Eknath Shinde |Maharashtra Political Crisis
Maharashtra Vidhan Sabha Speaker Election LIVE | CM Eknath Shinde LIVE | Devendra Fadanvis LIVE | Uddhav Thackeray LIVE |
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
एकदम ओरिजनल सोन आहे हा माणूस❤️
ना कुठल स्क्रिप्ट असलेलं भाषण नाही कुठले पातळी सोडून वापरलेले शब्द..
आवडलं साहेब
11
मी पहिल्यांदाच शिंदे साहेबांना बोलताना एकले. असे वाटले खूपच साच्चा माणूस आहे. मनापासून वाटले योग्य व्यक्ती मुख्यमंत्री पदावर आली आहे. आयुष्य मध्ये एकदा तरी शिंदे साहेबांना प्रत्यक्षात भेटायचे आहे.
1 तासा पेक्षा मोठा व्हिडिओ आहे म्हणून म्हटल 5- 10 मिनिटं बघू पण बघता बघता पूर्ण व्हिडिओ संपला कळलंच नाही. Excellent speech 👍🏻
ऐकण्यासारखं भाषण आहे पूर्ण ऐकायचं असेल तर 2.0x किंवा 1.5x speed करा टाईम वाचेल.
As speech aikayla... Time gela tari chalel 👍🏻
True, sm here
पहिल्यांदाच यांचे भाषण ऐकले.या सर्व रणधुमाळी मुळे मा.एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राला कळाले.सलाम या नेतृत्वाला.खूप भारी भाषण.अभिनंदन व शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब!!
जय महाराष्ट्र !!
मुख्यमंत्री महोदयांचं...खुपच कळकळीचं,तळमळीचं पण झणझणीत आणि तितकचं सणसणीत भाषण...अगदी ओठात आणि पोटात एकच...आतून बाहेरून अगदी क्रिस्टल क्लिअर.... महाराष्ट्राचा विकास रथ चौफैर उधळेल...कारण सत्ता सुरक्षित हातात आहे
@@nmbhamare2636 बरोबा आहे
महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री असेल एकनाथ शिंदे ज्याचं विधानभवनातल भाषण जनतेने पूर्ण एक तास मन लावून आयकलं असेल...🙏🏻
Ekdam khara first time Vidhan Sabha live aikla
Kharay
💯🙌
मी तर you ट्यूब ला 6-7 वेळा बघितलय. दिघे साहेबांचे संस्काराने घडवलेला खरा शिवसैनिक बघायला मिळाला आणि त्यांचे विचार ऐकायला मिळाले..
1नंबर
आतापर्यंत बघितलेलं विधानसभेतल सर्वात भारी भाषण ❤️ . . . .
खंत वाटते
उद्धव ठाकरेने एवढा भारी माणूस दाबून ठेवला, फक्त अहांकरापोटी
आज संधी मिळाली तर एकदम खुलून बोलले शिंदे
असेच कामही करतील ह्यात शंका नाही
एकही चायनोचा रांदशेणिक हिजडा यांच्या प्रश्नाबद्दल फावड्याला विचारु शकत नाही.
खरंय
Yessssss right
Tyancya peksha koni moth vhyala Nako........yasathi
❤
खरच मी आज खुप दिवसांनी हासलो. व भावनिक पण झालो
एकनाथ साहेब तुम्ही खुप नितळ मनाचे आहात. या लबाड राजकारणी लोकां पासुन सावध रहावे तुम्ही देव माणूस आहात.
Khooop hasu ala speech aikun🤣🤣
Nayak Movie C.M 👉 Eknath Shinde Sir...! 😊🚩
एकदम साधा आणि सरळ माणूस
आणि तितकाच ताकतिचा 💪
एवढा मास लीडर कसा काय दाबून ठेवलेला उद्धव ने ? बरं झालं हे बाहेर पडले.. एक नंबर भाषण
💯
अरे काहीही म्हणजे 😂😂
ठाण्या च्या बाहेर कोण ओळखत होत..
पिक्चर बिकचर काढून पब्लिसिटी केली आता..
म्हणे "मास"..अवघड आहे लेका तुझ..
@@richardtaggart1872 अरे कोण ओळखत आणि कोण नाही ते कळेल थोड्या दिवसात.. ठाकरेंची हवा काढली याने २ दिवसात.. आणि चांगला वक्ता आहे मोकळं बोलला .. शिवसैनिक पण आहे अजुन काय पाहिजे
Tula mahiti nahi bhava shinde eknath, gulab patil yanchi takat kai ahe te...ugach lambvun tare todu nako
@@richardtaggart1872 😂😂😂😂😂
माझ्या जीवनातील एवढा मनातल बोलणार नेता नाही बघितला
ग्रेट साहेब अस जीवन जगणे खरंच खूप कठीण आहे आणि अस जिवन जगता आलं तर खरं जीवन जगल्या सारख आहे माझ्या जीवनातील एक नंबर मुख्यमंत्री आहे❤️✔️
मोदी साहेब पन मनातलेच बोलतात...
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही जोडी महाराष्ट्रात खूप काळ टिकावी महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळेल
मी पहिल्यांदा शिंदे साहेबांचं भाषण एकला खूपच छान वाटल,एकण्यात इतका मग्न झालो की भाषण skip सुध्दा करुशी वाटलं नाही,hats up to these man,Jay Maharashtra 🙏
Pahilyandach tyani ewdha bhaashan kela
खरंच मनात जे आहे ते ओठावर मानलं पाहिजे शिंदे साहेब
बरोबर भाऊ खरंच खूप छान
Same ĺ
@@amitpatil21032 New huhi
आई शपथ फॅन झालो साहेब आज तुमचा🙏👌👌✋🤣🤣🤣याला बोलतात मुख्यमंत्री❤️
SAME HERE BRO
Tite lokch samsha sthi madch aata yachi khech techi khech eete aamcha kdla campmy gujrt chel ahet ty yala sngaaaaa bola la tu manto naaa
The best chief minister
😅😊😊😊😊😊 38:10 @@slashroot2277
एकनाथजी किती मनापासून प्रामाणिक आणि खरे भाषण केलेत. तुमची बोलण्यातली निरागसता बघून हसू ही येत होते आणि प्रसंगी डोळ्यात पाणी ही आले.खूप छान आपुलकीचे भाषण झाले🙏
Nice
समजले आता, का 50 लोक त्यांच्य सोबत लगेच गेले, कारण मानुस तसा असायला हवा आसतो. सच्चा माणूस❤️❤️
P
भारतीय जनता पार्टीचे मी उपकार कधीही विसरणार नाही एवढा भारी माणूस आम्हाला मुख्यमंत्री म्हणून दिला धन्यवाद. धन्यवाद .धन्यवाद.
👍👍
B j p ne duplicate senemaddhe shamil wawee utti न करता विलीन व्हावे सर्व एड क्यया दबावाखाली आहे त
Atta शांत झोप लागेल duplicate सेनेला शाह खुश हो गया
@@santoshsalvi8884 किती जळजळ !!! काय उपयोग !! तुम्हाला विचारायला आलेत ???
@@sandhyakapadi4112 सत्य ते सत्य
मला शिंदे साहेबांचा आवाज़ ऐकुन खरंच मुंडे साहेबांची आठवण आली🙏🏻🙏🏻🙏🏻💐😊😊😊
❤️🙌
ह्याना आपण कमी लेखत होतो पन हे तर सर्वां पेक्षा भारी निघाले... फॅन झालो भाई तुमचा. 😍🔥💐
Right
Je shivshene barober kele te yogya nahi te aavadale nahi
@@satyawanchavan6223 Amhala tr bharpur avadal karan shinde sahebanni shivsenela soniasena honya pasun wachaval
मी पण
😢😢😮😅😊wo to zn JJ काम @@avinashjadhav6969
आधी विरोध होता पण आता आवडला हा मुख्यमंत्री साफ निर्मळ मनाचा माणूस आहे 👌👌👌👌
Bhai
गद्दार हाय
@@swapniljadhav4748 q
S😊😅
It's my 3rd time I'm listening this speech. I don't know why. Every time I'm listening to this, I just want to meet this great leader. Amazing sir. 👍🚩 Keep going. Amchatla manus.😊
Same 3rd tym
3rd time political leader aiknyapeksha 3 vela swami vivekananda shivaji maharaj yanchyabaddal aikna changla...aso jyachi tyachi awad
My 2nd ⬆️⬆️⬆️☢️☢️
4th time...
4th time.amezing speech
पहिला नेता ज्याच 1 तसाच पूर्ण भाषण एकल 🙏
✌❤
मी पन
मी पण.... त्याच्या भाषणात सर्व होत, अश्रू, सत्य, कॉमडी
पहिलं भाषण जे तीनदा एकल
मी पण
साहेब तुम्ही आसव काढलीत,,,
55 वर्षाचा मी ही एक कट्टर शिवसैनिक आहे,,, 30 june माझा वाढदिवस, आणि महाराष्ट्राला सुदिन आले
कोरिया मधून माझ्या महाराष्ट्राला
जय महाराष्ट्र
Maza pn bday 30 June la ahe
I am a resident of thane from 30 years....but I still not expected that Shinde Sir can speak so brilliantly vid transparency
450?
Great
@@priyankapawar9445 love u
@@lucky_the_racer888 😢😮🎉😮
मनापासून बोलले, एकही टोमणा नाही, विषयांतर नाही, मोठेपणा नाही, ढाल तलवार खंजीर मावळा वगैरे काहीच नाही, तरीही मनाला भिडले. खरा सैनिक शिंदे साहेब.
🙏🙏👌👌
पहिल्यांदा भाषण ऐकलं पण हे नक्की कि व्यक्तिमत्व अतिशय मनमिळाऊ, दिलखुलास आणि जे आत ते बाहेर. तुमच्या पुढील कार्याला शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या मातीला पुढे नेण्याचं काम तुमच्याकडून होवो हीच पार्थना!
Most beautiful speech by "CM" in my whole career.. 🙏
Bb&😂)
एकनाथ शिंदे ना पहिल्यांदा ऐकले... उत्तम व्यक्तिमत्व....👌
Bahai dolyat pani aslay..
मुख्यमंत्री असावा तर असा असावा. आयत्या पिठावर रेगोट्या ओढणारा नसावा.
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास निर्माण करणारा.
सातूपाchavan
जबरदस्त आणि प्रामाणिक भाषण.. भावला माणूस हा आपल्याला..
जबरदस्त आणि प्रामाणिक माणूस ,भावला,👍
@@namdevkarpe1178 0
1 . Bala saheb thakre
2. Raj saheb thakre
3. Eknath Shende
Real Marathi manuns....
Jay bhavani Jay shivray 🧡🧡
4o. Chor bjpchi
@@dattatrayyadav4001 gap re yadav shivsenechya bhaiyya
Sir एक महत्वाचा नाव विसरले तुमी आनंद दिघे 🚩🚩🙏🙏
असा साधा भोळा माणूस होता म्हणून ५० आमदार एक जुटीने मिळून राहिले हे सरकार वर्शोवर्षे चालावे अशी सदिच्छा🚩
Chor gaddar
KHARACH
अनाथांचा नाथ फक्त एकनाथ
मला कोरोना झाल्यावर Fortis hospital 🏥 Mulund येथे बेड मिळवून फक्त शिंदे साहेबांनी दिला, आज मी Ventilator जावुन परत सुखरुप परतलो धन्य आहात तुम्ही शिंदे साहेब तुमचे उपकार मी या जन्मात तरी नाही फेडु शकत
शिंदे साहेब नमस्कार.
1 नंबर माणूस काय भाषण खरंच ग्रेट माणूस
सोन्यासारख्या माणसाला आज आपण पाहू शकलो आपले भाग्य आहे.खर्या अर्थाने सुसकृंत म्हणजे काय असते हे या माणसाला पाहून सर्व राजकीय पक्षांनी नक्कीच शिकावे.एक शब्द पण पातळी सोडून नाही.भाषण पूर्ण उस्फुर्त आणि आत्मचिंतन जाणवले.
पूर्ण लढाऊ वृत्ती पण ती शांत पणे कशी आपण मांडू शकतो वागू शकतो हे शिंदे साहेब म्हणजे एक ज्वलंत उदाहरण आहे.
आज खऱ्या अर्थाने शिंदे साहेबाच्या रूपाने अनेक लोकांची शिवसेना या पक्षाकडे पाहण्याची दृष्टी या भाषणाने पूर्ण बदलली.
ग्रेट शिंदे सरकार 🙏👏👏👏🎉
दोन पोरांचा जीव गमावलेला बाप आज जीव तोडुन बोलला आणि रडला , त्याच मन त्याने आज मोकळं केलं.
आज ह्या सभागृहाला घडलेल्या बऱ्याच सत्य घटना कळल्या 🚩
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र दिलखुलास मनमोकळे व्यक्तीमहत्व मा.एकनाथ शिंदे साहेब ❤️❤️❤️
मराठा समाजाच्या माणसाचं हेच आहे सगळं खरं खरं सांगुन मोकळे होतात मनात काही नसतं पण यात धोका बसु शकतो काळजी घ्या शिंदे साहेब 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
kkk.
अभिनंदन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राला गर्व वाटावा असा मुख्यमंत्री आपल्या रूपाने भेटला त्याबद्दल मी तुमचा मनापासून ऋणी आहे.असेच सर्वसामान्य जनता गोरगरीब कष्टकरी दिन दुबळे या सर्वांचा विचार करून आपण आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कराल हीच तुमच्याकडून अपेक्षा. तुमच्या जोडीला तेवढ्याच ताकतीने उभे असलेले श्री देवेंद्र फडवणीस साहेब उपमुख्यमंत्री यांचाही तुम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळेल तुमच्या या जोडीने महाराष्ट्र नंबर एकला न्या ल हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
एकनाथ शिंदे साहेब यांच्या रूपाने एक सामान्य शिवसैनिक आज मुख्यमंत्री झाला आहे
Nice thought
आपण महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय cm ठराल असे काम करा.... कारण तुम्ही खरचं चांगलं व्यक्ती आहात
After 1 & half hours of speech spent One more hour to read comments.. Just wow.. So humble & down to earth personality. Unfortunately never heard him before this. The person who is pure in thoughts, mind, heart & soul too.
Very good comment bhau
मनात कोणताही छळ कपट नाही , फालतू चे टोमणे नाहीत ...नेतेपणाचा आव नाही....खूप छान भाषण ...खरे शिवसैनिक....
wow true👍👍
Tome marnyachya laykicha chor
Very real person,
काय माणसं आहेत शिवसेनेत व्वा केसरकर, शिंदे..काय ते वक्तृत्व.. आणि या बाप लेकानी कुणाला प्रवक्ता नेमलाय तर त्या संज्याला.. अवघड आहे.
Khup chhan lihile aahe bhau saheb tumhi... 🙏
अडीच वर्षा नन्तर ऐकलेले सर्वात अप्रतिम भाषण, आपलं सरकार आपला माणूस जय हिंद जय महाराष्ट्र
Verygood
खरंय , हृदय स्पर्शी भाष्य.असेच भविष्यातही पुढेच चालत रहा.
खुप दिवसांनी मनापासून कोण्या मंत्र्याच भाषण ऐकल, बर वाटलं. आता काही तरी चांगला फरक दिसून येईल महाराष्ट्रात.
खरचं! हरी ॐ तत्सत 🙏🏼☺️🙏🏼
Don
Khrch
एकनाथ शिंदे ना रिक्षावाला म्हणून हिणवलं शेवटी एका रिक्षावाल्याने च ही तीन चाकी रिक्षा सरकार उलटी केली 🔥💪🙌
🤣
Aala labadi bolatat. Vishwasghaat
Shrikant siinde la kay mahit Rajkarana madhal. Tari krupane jala uddhav thakre sahebacha. Balasaheb cha varsa ha only uddhavji cha ahe. Koni dusaracha nahi
कोणी हिणवलं नाही रे बा...तेच स्वतःच सांगतात मोदी सारखं..मी रिक्षाचालक होतो म्हणून
Right🤣🤣
देशभक्त व कणखर व्यक्तिमत्त्व मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे लक्ष लक्ष अभिनंदन व आभाळभर शुभेच्छा.
एकनाथ शिंदे Great माणूस... स्वतःच्या जीवावर बोलणारा माणूस...मानलं तुम्हाला...आले किती गेले किती भरारा,आता एकनाथ शिंदे साहेबांचा दरारा...नादच खुळा.
No one
खुप आवडले भाषण एकदम मनमोकळे विचार मांडले संघर्षातून निर्माण झालेला अनुभव पहायला मिळाला
Shivsena Paksha mule Shakhapramukh,,te CM zalat,,,,He visru naka,,,,Rajiname khishat gheun firnare ata Popta gat bolat ahet,,are tumhala BJP ne fakta Mahamandal dili Asti,,he serva ka dilay?jara vichar kara
@@dattatrayyadav3961 yes but he was more deserving than uddhav shaheb. Uddhav should understand the difference between king and king maker.
@@element6101 no Lifetime King maker but only 2 years King maker .....
0
@@element6101
Cy
मी कुठे माढ्या बांधल्या कुठे होटली बांधल्या काहीच प्रॉपर्टी नाही खरच साहेब ग्रेट आहेत तुम्ही खरा माणूस आला भावनो सुपोर्ट करा जय महाराष्ट्र जय हिंद
अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा... अब राजा वही बनेगा जो हकदार होगा!
Right
100% Bhau 🚩🚩🚩🚩🚩
100%Bhau 😭😭😭😭
राजा वही बनेगा जो कबिल होगा भलेही वह राजा का बेटा हो।
True.
अतिशय मार्मिक , मुद्देसूद भाषण. मुख्यमंत्री हा सामान्य जनतेचा प्रतिनिधी वाटत आहे .
भाषणात कुठेही वाघ , खंजीर , छत्रपती , मर्द असे आवाजावी विषय नाहीत
जे मनात तेच मुखात!!! अतिशय मनापासून आणि उस्फूर्त भाषण.. गरिबीची जाण असणारा, दुसऱ्यांच्या न्यायासाठी झगडणारा माणूस मुख्यमंत्री झाला.. महाराष्ट्राला न्याय मिळाला..
खूप सुंदर भाषण. हृदयातून आलेल्या प्रामाणिक भावना व्यक्त केल्या. भाईने दिल से बात करके दिल जीत लिया.
Fast cm in India super bhashan
Ed
@@bhaskarpawar2708 kolhyala draksh aambat.. nivdun yaychi layki nahi te ED ch mhnnar.. tuja sarkhe
@@bhaskarpawar2708 हेच करत बसा आणि गोटया चोळत बसा 😅
लई हसलो राव 😂😂😂😂😂 राजकारणा मधले बारकावे जर कुणाला माहीत करून घ्यायचे असतील तर प्रत्येकाने हे भाषण ऐकलेच पाहिजे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻 एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.... अस मनापासून म्हणावस वाटत. महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री साहेब खुप खुप आभार 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
असा संवेदनाशील माणुस जर जनतेचा नेता असेल तर शत्रुसुध्दा मित्र होतील. मुख्यमंत्री एकनाथ सर God bless you. All the best.
पहा बर, स्वच्छ मनाच, टोमणे नसलेल भाषण किती छान वाटत.
अभिमान आहे मला माझ्या मुख्यमंत्र्याचा !
Me too 🚩🚩
Proud to be a Thanekar! Thanekars are well aware of how good Eknath Shinde is as a person and now the whole world knows him too. Thanks Pravin Tarde for making 'Dharmaveer' and making Eknath Shinde a brand!
यों gg😊😅p
किती निर्मळ मन.. निस्वार्थी वृत्ती .. great human being ❤️
Love u
@@Nsank29 love u 2
@@Nsank29 love do
शिंदे व बिजेपी मुळे महाराष्ट्राला गुजरात्यांची गुलामी करावी लागणार.बिजेपी मुळे मराठी बायका गुजराती च्या घरची भांडी घासतात उद्या मराठी मुलांवर गुजराती च्या घरची लादी पुसायची वेळ येईल.
Reality Speech 😥👏
भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो
आम्हाला एक सच्चामणाचा आणि निस्वार्थी मुख्यमंत्री
दिला
दिघे साहेबांचा खरा वाघ मुख्यमंत्री झाला 👑👑
एकदम दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस. खूपच आवडलं भाषण.
नैसर्गिक, अस्सल, प्रामाणिक भावना..... मनापासून शुभेच्छा शिंदे साहेब 💐💐💐
Fadnvice chi scrept vachato AHHEe
@@santoshsalvi8884 tu hota ka tithe lihayla ?
Maharashtra needs people like Eknath ji to take stand for people.
Maharashtra is now blessed with a best CM .. a humble, honest, outspoken, daring, hardworking, dedicated man .. a true leader, a true shivsainik, A man whose speech hits heart because it is filled with warmth, truth, experience, Dedication towards work . Congratulations and good wishes to our honerable CM Eknathji Shinde 🙏
Nice
CR
Mi
आज खूप आनंद वाटला तूम्ही 50 जनांनी शिवसेना वाचवली.बाळासाहेब आणि दिघेसाहेबांची स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील.आपणास सलाम🙏🙏
आजकाल कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही
आदित्य ठाकरेंचा कोतेपणा पहा, भाषणाच्या वेळी निघून गेले. आज महाराष्ट्राचं विधानसभा पाहून आनंद वाटला, अजित दादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ह्यांनी महाराष्ट्राची परंपरा राखली आज
पेंग्विनला तिथले वातावरण मानवत नाही.
आदित्य ठाकरे एकटेच गेले...... BJP चे सर्वजण गेले होते हे माहिती असावं
@@dnyaneshwarmuthal6195 नक्की दुःख कसलं आहे !!!!
@@sandhyakapadi4112 दुख नाही.कीव येते तुमच्या विचारांची
हृदय स्पर्शी भाषण, असा cm भेटन आमचं भाग्य 😭🙏
आता कुठे गेली साहेबांना नाव ठेवणारी त्यांना कळलं असेल एकनाथ शिंदे साहेबांचा जीवन प्रवास
महाराष्ट्राला खूप वर्षांनी चांगला मुख्यमंत्री मिळाला 🙏🏻
मुख्यमंत्री साहेब
विषय हार्ड हा....आपला घरातला माणूस बोलत आहे असं वाटलं ❤️❤️❤️
एक नंबर भाषण केल आज...
सेनेमध्ये असताना त्यांना कधीच बोलू दिलं नव्हत... जय महाराष्ट्र🚩🚩🚩
Ho karach
अभिनंदन श्री एकनाथ शिदे साहेब..
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..🙏
पूर्ण भाषण ऐकले. एक उत्तम माणूस आणि एक उत्तम मुखमंत्री. आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो.
जनमताचा अनादर करून जाण्याची गरज होती तर एकट्याने जायचे. शिवसेना उदवस्त करण्याचे पाप केलेस. तीन महिने होऊन सुध्दा मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. अरे गाढवा ज्याचा सोबत गेलास त्यांची नीती तू स्त्तेत असताना अनुभवली आहेस आणि आता तुझ्यामुळे तर महाराष्ट्रातचे न भरून येणारे नुकसान झाले. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुमच्या पळवाटा चालू देत. मोदी पेक्षा तू खोटारडा आहेस. नीच, स्वार्थी आहेस
A true leader. I watched the entire speech just for this gentleman.
महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत कोणीही असा मुख्यमंत्री झाला नसेल असा चांगले विचारते आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा मुख्यमंत्री आपलं बोलण्याप्रमाणे कार्य करून दाखवतील हीच अपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांनी वर्तवली आपले जाणीव केली आणि त्यांना मुख्य मुख्यमंत्री पदाचा कारभार सोपवला आणि त्यात भाजपाचा मोठा हात आहे सर्वांचे मन जिंकणारा हा पहिला मुख्यमंत्री असेल तो महाराष्ट्राची शान आहे . भारताचे प्रत्येक राज्याला एक नवीन धडा महाराष्ट्र शिकून देणार हे एक्झाम्पल राहील जय हिंद जय महाराष्ट्र
इतका मनमोकळा स्वभाव असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. मनात कसल न ठेवता अतिशय सुंदर भाषण केले. असा नेता शिवसेने ने लपवून ठेवला होता आणि त्या उद्धव ला मुख्यमंत्री केल.🔥🔥🔥
Cup 7 vi fial
अगदी छान भाषण. यातून एक प्रकर्षाने जाणवलं की देवेंद्र फडणवीस यांच्या मुत्सद्दी राजकारणामुळे हे साध्य झालं
Right
ई डी मुळे साध्य झाल 😁
मी पहिल्यांदाच तुमच पूर्ण भाषण ऐकलं साहेब 1 तास आणि 14 मिनिटाच खुप सुंदर अस बोलणं आहे साहेब तुमच अतिसुंदर
नाद खुळा मुख्यमंत्री 🔥
आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी अप्रतीम भाषण केले आहे.👌👌👍👍
🚩🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩🚩
हे खरच चांगलं केलं देवेंद्रजी नी एकनाथ साहेबाना मुख्यमंत्री करून असाच मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला खूप छान भाषण 🙏🙏
खरच जे गेले योग्य माणसासोबत गेले
चांगले काम करा तुम्हाला सुभेच्छा🎉🎊
साधा, सरळ, आणि मातीशी.. जुळलेला कार्यक्रता.. भाई मानलं तुम्हाला.. जय श्री राम
१)कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
२)हेच भाषण या अगोदर केला असतं तर ते कुणालाही रुचलं नसतं.
३) म्हणून लोकं यशस्वी माणसांची भाषण ऐकतात
४) वेळ प्रत्येकाची येत असते मात्र थोडी कळ काढायची असते.
आज तुम्ही यशस्वी आहात ते तुमच्या जिद्द चिकाटी आणि कर्तुत्वानेच 🚩🚩🚩
50 cr sathigela gaddar
हे भाषण ऐकून आज खरच वाटले की सामान्य माणूस मुख्यमंत्री झाले आहेत...
Ho nki ...
Khary
अतिशय नम्र मुख्यमंत्री.. उद्धवजी सारखे टोमणे-टुचके नाही,कुजकट बोलणे नाही.. प्रचंड समंजस व्यक्ती.. शिंदे साहेब तुम्हाला दीर्घकाळ मुख्यमंत्रीपद मिळो,हीच कामना..
एकदम साधा आणि सरळ मुख्यमंत्री आम्हाला लाभला.......जय हो ..... शिंदे सरकार .....🙏🙏🚩🚩
अभिनंदन मुख्यमंत्री साहेब ..... खरंच एक सच्चा माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाले....
शाह ने शिवसेना फोडली. आत्ता पुढे पहा
फडणवीस चे स्क्रिप्ट वाचून dhakvato आहे
सगळेच म्हणतात आम्ही हिमालयाला जावू पण कोण जात नाही. गद्दार केली ठाकरे घराण्याचं
ची शाह chya nadla लागुन जनता माफ नाही करणार e d la घाबरले
@@santoshsalvi8884 Ajibat vatat nahi purn pane naisargik vattay
शाह ने आवळा देऊन कोहळा khadla बाहेर in shivsena फोडली त्याला b j nm p la jad jat hoti Shivsena
How could Shiv Sena hide such gems? First we saw Mr Kesarkar as the spokesperson for this faction. He discharged his duty with great maturity and elan. And Mr Shinde's speech is the real cherry on the cake. He spoke from his heart, mixed it well with all kinds of emotions and more importantly, he gave the assurance that this is a government for all. Just wonderful.
true
Very Well written Sameer Ji
After long time listen to unbelievable speech.... Such a Truthful Leader... ❤️
अभिनंदन शिंदे साहेब. असंच हसत हसवत महाराष्ट्रात राम राज्य साकार करा. आमच्या शुभेच्छा सदैव आपल्या बरोबर आहेत.
Shivaji maharaja che rajya nako ka tula
@@laxmangaikwad1615 chatrapati shivaji maharaj mhana. Maharajanch pn echha ram rajyach ( hindavi swarajya) hot.
साहेब खरंच छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा एक मराठा लाख मराठा
Ek Hindu karodo Hindu 🙏🙏🙏
हिंदूत्व सर्वप्रथम🚩
@A M chup
Jai hindutva
गरम पाणी, वाघ नख, निधडी छाती, किंबहुना हा नेहमीचा शब्द , या सगळ्यांपेक्षा वेगळी भाषा शैली 👍👍👍👍👍 असाच मुख्यमंत्री आसावा प्रत्येक राज्याला.... खरा शिवसैनिक 👍एकनाथ शिंदे....
आणि सोन्याचा चमचा..... हे मस्त मारली आदित्य ची .....
काल पर्यंत जो तुमच्या बद्दल विचार करत होतो तो चुकीचा होता,,
आज तुमचं संपूर्ण भाषण ऐकून मला समजल तुमची शिवसेना साठी तुमची तळमळ किती आहे ,,
जय महाराष्ट्र साहेब,🚩🚩👏👏
अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री साहेबांचं भाषण ऐकून खूप भारी वाटलं 🙏🏻😁
P of ll be loll of pull llpplll lploor like l PLL love 😘 l
L lllplollollo oplolopll po po llol please log lll of life of ll pllllplllooplpllpllpolllllololll of love to
Lll
Op
oplolopll olplolpololll like kplll ll
Lllllpllollll
Lll polls ki ok let's lllllllllolp llpplll lllllllllolp lol lllollll
Llollllolllllllll all all lllllpllollll lplooroplollpplpllllll
L lllllpllollll lllplll
Love 😘😘 please provide l
Lollpllpl
Lllplollollo pllllplllooplpllpllpoll lllllllllolp in lpll lllplollollolllllllloolp lolo Lovelllllllpplll lolllllll of 😆 lolol lol llllollolllollol is lol lllplollollo lllllllllolp p
Lll lllplollollo lplllo
घरातून मुख्यमंत्री बाहेर पडतात हे माहितीच नव्हतं
Gujarat. Guhatee. Goa. Peekanik. Kadali. Chartrad. Vimanacha. Kharcha. Sang. Gaddar. E. D. Lokancha. Paisa. Khawoon. Propartee. Kotun. Aanli. Tee. Sang.
I never knew this side of Shinde sahab. He was overshadowed by incompetent Uddhav and his looser son. This speech was awesome full of passion,honesty, humility, humour and straight from heart. The way he explained the Rajya Sabha election and legislative council elections was awesome.
सगळया शिवसेना कार्यकर्त्यांनी हे भाषण बघणे खूप महत्वाचे आहे...
शाह ने फोडली शिवसेना b j p ne duplicate शिवसेनेमध्ये विलीन वाव्ह
@@santoshsalvi8884 काय चुकले आधी जरा सांगा आणि सच्चा शिवसैनिक आहेत ते बाळासाहेब म्हणाले होते कि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी संगे कधीच युती होणार नाही पण उद्धवांनी काय केल हे लक्षात आहे का तेव्हा थोडा विचार करा
@@santoshsalvi8884 ho ka 😜😜😜
@@santoshsalvi8884 dada ne आणि काका ने काय केले ते पन् बघा
नक्कीच काहीतरी चांगले बदल घडून येतील पुढील वाटचालीस् हार्दिक शुभेच्छा CM saheb
असा हसता खेळता मुख्यमंत्री मिळाला
नशीब थोर महाराष्ट्राचं 🚩🚩
महाराष्ट्राचे विकास कामे घडो हीच सदिच्छा आणि मुख्मंत्रीपदाची दोर चांगली सांभाळू हीच सदिच्छा🚩🚩🔥🔥
संयमी, निर्भिड, लढवय्ये, मोकळ्या मनाचे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री व्हावा ऐसा, ज्याचा ३३ देशी फडके झेंडा 🚩
हा माणूस खरंच चांगल काम करणार अस त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे.
अगदी पंतप्रधान सारख..
धडाडीचे व्यक्तिमत्त्व...संपूर्ण सत्य भाबडेपणाने बोलणारा पहिला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे...नुसती पुढची अडीच वर्षे नाही तर पुढील पाच वर्षे सुद्धा मुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ जी शिंदेच राहतील आणि राहावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे
Too Good Man.
Real Down to Earth Man..Shri Eknath Shinde
खाल्ले ल्या ताटात हागणारा, गद्दार शिंदे व बिजेपी मुळे महाराष्ट्राला गुजरात्यांची गुलामी करावी लागणार.बिजेपी मुळे मराठी बायका गुजराती च्या घरची भांडी घासतात उद्या मराठी मुलांवर गुजराती च्या घरची लादी पुसायची वेळ येईल.
First time ever I heard someone for so long..... All d very best to CM👍💯
He speaks from his heart, great CM