@@anandrao-h7u पाडा त्या सगळ्या मराठा आमदारांना आम्हाला त्यांचे काहीच घेणे देणे... आम्हाला आरक्षण कोण देईल त्याच्या पाठीशी आम्ही राहणार... आम्हाला उद्या पडळकरानी आरक्षण मिळवून दिले तर पडळकरांना पण मी मतदान करेल
🏹आम्हाला आदिवासी असल्या चा गर्व आहे, 🌾आमची रुडी पंपरा आणि जल, जंगल, जमीन आम्ही 🌾प्रकृती पूजक आहे, 🌾आणि आदिवासी म्हणजे काय 🚍ST BAS🚌 नाही का कोणी पण येऊन बसून जाईल, आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये ज जन्म घ्यावा लागेल. 🌾जय जोहार🌾 🏹जय आदिवासी
सर्व आदिवासी समाजाला विनंती असेल की एका संविधानिक पदावर असताना त्याचबरोबर सरकारमध्ये असताना सुद्धा झिरवाळ साहेबांना आंदोलन करावं लागतेय. त्यामुळे हा विषय किती गंभीर असेल आदिवासी समाजाला विचार करावा लागेल,की आदिवासी समाजाची सरकारमध्ये सुद्धा अवहेलना होत आहे.
🙏 नरहरी झिरोळकर साहेब घटनेत पहा आधी मंग बोला चष्मा लावून टोपी घालून बोलू नका अधि घटनेत पहा सांगत असे बोलू नका झिरोळकर वयस्कर यांना मोठे आहे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून वाद करू नका
अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे? खाली धनगर या जातीच्या अथवा त्या जातीशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींच्या अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती यांच्या भारतातील विविध राज्यांतील समाविष्ट केले गेलेल्या क्रमांकासहीत याद्या दिल्या आहेत. त्यात असे लक्षात येईल की धनगरांचा Dhangar असा स्पष्ट उल्लेख असल्याची नोंद दोन राज्यांत असून तिथे त्यांस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे. इतरही एकूण सहा राज्यांत धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्याजातींस अनुसूचित जाती चे आरक्षण आहे. अशा प्रकारे एकूण ८ राज्यांत धनगर अथवा त्या नामाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस अनुसूचित जातीचेच आरक्षण मिळालेले आहे. त्याउलट धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्या धानगड (Dhangad) या जमातीस तीन राज्यांत अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. त्यातही विशेष नमूद करण्याची गोष्ट अशी की या तीनही राज्यांत धानगड (Dhangad) या जमातीचा उल्लेख केवळ उराँव (Oraon) या अनुसूचित जमाती बरोबरच करण्यात आला आहे. मग आता प्रश्न असा आहे की जर आठ राज्यांत धनगर अथवा त्या नावाशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे, तर मग त्यांना महाराष्ट्रात धानगड नावाची एक दुसरी स्वतंत्र जमात अस्तित्वात असताना 'अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे? ते 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळविण्यासाठी का लढत नाहीत? यादी खालीलप्रमाणे Scheduled Tribes State Sr. No Name Chhattisgarh 33 Oraon, Dhanka, Dhangad Madhya Pradesh 35 Oraon, Dhanka, Dhangad Maharashtra 36 Oraon, Dhangad Scheduled Castes Bihar 10. Dom, Dhangad, Bansphor, Dharikar, Dharkar, Domra Haryana 15. Dhogri, Dhangri, Siggi Himachal Pradesh 24. Dhogri, Dhangri, Siggi Jharkhand 9. Dom, Dhangad Punjab 15. Dhogri, Dhangri, Siggi Uttar Pradesh 27. Dhangar West Bengal 17. Dom, Dhangad Uttaranchal 27. Dhangar वर दिलेल्या माहितीव्यतिरिक्त अजून थोडी माहिती देतो. पुढील राज्यांत/केंद्रशासित प्रदेशांत धनगरअथवा त्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस "ओबीसी" (OBC) आरक्षण आहे. ST आरक्षण नव्हे. १) छत्तीसगड २) दमन आणि दीव ३) दिल्ली ४) गोवा ५) गुजराथ ६) झारखंड ७) कर्नाटक ८) मध्य प्रदेश ९) महाराष्ट्र वरीलपैकी काही राज्यांनी धनगर जातीस OBC तून NT चा विशेष दर्जा दिला आहे. ती राज्ये पुढील प्रमाणे. १) छत्तीसगड २) गुजराथ ३) मध्य प्रदेश ४) महाराष्ट्र याव्यतिरिक्त ८ राज्यांनी धनगर या जातीस SC चा दर्जा दिलेला आहे. १) बिहार २)हरियाणा ३) हिमाचल प्रदेश ४) झारखंड ५) पंजाब ६) उत्तर प्रदेश ७) पश्चिम बंगाल ८) उत्तरांचल एकाही राज्याने धनगर या जातीस ST चा दर्जा दिलेला नाही. खालील तीन राज्यांत धानगड (उरांव) या जमातीस ST चा दर्जा आहे. १) छत्तीसगड २) मध्यप्रदेश ३) महाराष्ट्र या तिन्ही राज्यांत धांगड आणि धनगर अशा दोन वेगवेगळ्या जातींची वेगवेगळ्या प्रवर्गात नोंद आहे. धांगड या जमातीस तिन्ही राज्यांत ST, तर धनगर या जातीस OBC अंतर्गत विशेष दर्जा म्हणून NT प्रवर्गात स्थान देण्यात आले आहे. हे कुणाच्याही लक्षात येईल की धानगड या जमातीस या तीनही राज्यांत उरांव या जमाती बरोबरच हे आरक्षण मिळाले आहे. असे का असेल? कारण हे की धानगड हे उरांव या जमातीचेच दुसरे नाव आहे. त्यांच्या बोली भाषेचे नाव "कुडुख" असे आहे. "धांगड" या शब्दाचे इंग्रजी नाव Dhangad असेच होते. म्हणून ते धनगर ठरत नाही. धनगरचे इंग्रजीत Dhangad असे लिहिले जात नाही. कारण इंग्रजीत नेहमी 'ड' चा 'र' होतो. 'र' चा 'ड' कधीच होत नाही. तरीही शंका असेल तर पुढील अहवालातील नोंद बघावी. NATIONAL COMMISSION FOR DENOTIFIED, NOMADIC AND SEMI-NOMADIC TRIBES (MINISTRY OF SOCIAL JUSTICE & EMPOWERMENT GOVERNMENT OF INDIA) यांचा REPORT VOLUME - I, Dated JUNE 30, 2008 या अहवालात Observations and Suggestions या सदरात पुढील नोंद क्रमांकावर असे नमूद केलेले आहे की, 5) (xii) At S.No.18 in Hindi, the community is written as Dhangar, whereas in English it is written as Dhangara. #For those who say Dhangad community doesn't exsist. Supreme court Tribal tribunal commitee Tata institute of Social Studies 2006-07 cha pun report bagha, Sanshodhan Pathak 2006. All these reports and committies concluded that धनगर (Dhangar) and धांगड (Dhangad) are not same as धांगड is a Adivasi tribe while; Dhangar is a Caste which had other 45-50 Sub castes in them. Mahrashtra madhle dhangar h Dhangad nhiye. धांगड nav ahe marathi madhe jyla tumhi धनगड ahe asa prachar karat ahe ani tyla धनगर sangun ST madhe ahe asa ghuskhori karnycha prtna krt ahe. Ani tumhi mhntay te nav ka alay te sangto. Karn Maharashtra and Gujarat adhi ek rajya hota tyaat Madhya Pradesh ch pun kahi bhag hota. Orano धांगड ( Dhangad) hi jamat ahe tyanncha samavesh adhi pasun hota. 1956 la states reorganization act pass kel hot... 1 May 1960 la Maharashtra rajya navin tayyar krnyat ala. Ani te note kara: The Constitution (Scheduled Tribes) Order, 1950 Next order 1956 chi Act no.63 ahe ( Bombay province region) 1956 chi list ahe tich carry forward zaleli ani pudh continue karnyat Ali asa disun yetay mhun Dhangad jamat sampustat Ali MH madhe asa disun yetay.
*धनगर समाज आरक्षण*अंमलबजावणी संधर्भात (पुरावा)* *धनगर धनगड शब्दाचे स्पष्टीकरण भारत सरकार बिलोग्राफी ऑन शेड्युल कास्ट अँड ट्राइब प्रसिद्ध केलेला सरकारने 1961 च्या सूचित स्पष्टीकरण पेज नं 294 वर आहे* 1) 1951 बॉम्बे सरकार, 1958 कलकत्ता सरकार, 1869 लंडन सरकार, 1896 कलकत्ता सरकार, 1858 कलकत्ता सरकार, 1851 महाराष्ट्र पुणे शासन,1894 बॉम्बे, 1891 कलकत्ता, 1916 लंडन, 1871 कलकत्ता,1883 लंडन,1882 बॉम्बे, हैद्राबाद 1923, अलाहाबाद 1933, हैदराबाद 1892, बनारस 1872, बॉम्बे 1911, या कार्यालतून धनगर, धनगड यांना 1961 च्या बिलोग्राफी अँड शेड्युल कास्ट शेड्युल ट्राइब या आधारेच केंद्रीय मंत्रालयाने धनगर शब्दाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. भारत सरकारची 1961 ची बिलोग्राफी तयार झाली त्यात पेज नं. 294 वर खालील राज्याचा स्वातंत्र्य पूर्व काळातील पुराव्याच्या आधार घेऊन 1961 ची भारत सरकारची बिलोग्राफी तयार झाली त्यात स्पष्ट इंग्रजी शब्दात धनगर *(DHANGAD, DHANGAR)* *SCHEDULED CASTE IN BIHAR, UTTAR PRADESH AND WEST BENGAL* *SCHEDULED TRIBE IN MADHYA PRADESH AND MAHARASHTRA* असच उल्लेख आहे. 2)रिपोर्ट ऑफ कमिशनर फॉर शेड्युल अँड कास्ट शेड्युल ट्राइब 1951. 3) भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950 भारतीय राज्य घटनेतील 342 व्या कलमानुसार सादर केलेल्या अनुसूचित जमातीच्या सूचित धनगर जमातीची केलेली तरतूद. 4) रिपोर्ट ऑफ बँकवर्ड क्लास ऑफ कमिशन 1955 भाग 1 पृष्ठ क्र. 12 काका कळेलकर आयोग महाराष्ट्रतील धनगर समाज अनुसूचित जमातीत केलेली शिफारस भाग 2 पेज नं.66 वर आहे 5) स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात 1911, 1921, 1931, बिलोग्राफीमध्ये सुद्धा भारतातील धनगर समाज अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट आहे. स्पष्ट शब्दात (धनगर) इंग्रजीमध्ये धनगर शब्दाचा उल्लेख आहे. धनगड नाही. 6) सेन्सेस ऑफ इंडिया 1982 बिलोग्राफी ऑन शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राइब या केंद्र सरकारच्या ग्रहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या सुचिमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट आहे. 7) महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग मंत्रालय मुंबई -32 दि. 10 जुलै 1996 व 19 मार्च 2001 अनुसूचित जमाती कोर्ट फि माफिसाठी पाठविण्यात आलेल्या यादीत धनगर शब्दाचा स्पष्ट शब्दात उल्लेख आहे. मुंबई कोर्ट ऍक्ट 1959 अन्वये सरकारी राजपत्रात अनुसूचित जाती जमातीत यादी प्रसिद्ध केली त्यात अनुसूचित जमाती यादीत मराठी अनुवादमध्ये धनगर आणि इंग्रजी अनुवादमध्ये धनगड आहे. यावरून असे सिद्ध होते कि, र आणि ड हे दोन्ही वर्ण (अक्षरे) भाषेच्या संधर्भात परिवर्तणीय आहे. म्हणून वरील दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. 8) 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. भाषावर प्रांत रचना झाली. 9) 1961 भारत सरकारच्या जनगणना विभागात अनुसूचित जातीय अनुसूचित जमाती असल्याचे दावे मान्य करणे या फेटाळणे यासाठी मार्गदर्शन हवे होते म्हणून त्यांनी मानवंश शास्त्र आणि मानवाचा उगम, विकास व संस्कृती शास्त्र या आधारे अनुसूचित जाती व जमातीचे वर्गीकरण करण्यासाठी सखोल अभ्यास केला. तसें करण्यास त्यांना संसदेने केलेल्या कायद्याचा आधार होता. अशा अभ्यासमुळे जाती व अनुसूचित जमाती ओळखण्यास सामाजिक व कायदेशीर प्रश्नही सुटत होता. 10) भारत सरकारने मानववंश शास्त्र, मानवाचा उगम विकास व संस्कृतीचा सखोल अभ्यास करून अनुसूचित जमातीचा संदर्भ ग्रंथ प्रकाशित केला. त्यानुसार धनगर, धनगड या जमाती महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या अनुसूचित जमाती यादीत समाविष्ट आहेत. 11) 1967 जनगणना विभाग भारत सरकारने मानववंश शास्त्र व संस्कृती शास्त्राचा अभ्यास करून अनुसूचित जाती जमाती संवर्गाचा संदर्भ ग्रंथ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्या पुस्तकात धनगर, धनगड समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे. असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामध्ये देखील प्रष्ट क्र. 294 वर धनगर जमात ही अनुसूचित जमातीत नोंदविण्यात आली आहे. 12) एन्सीलोपीडिया खंड 1 पेज नं. 311 व खंड 2 पेज नं. 905 वर धनगर एकच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 13) केंद्रीय सि. बी. एस. सि या पुस्तिकेत धनगर व धनगड एकच असल्याचे स्पष्टीकरण केले आहे. 14) धनगर जमातीला भाषा शास्त्रानुसार हिंदी भाषिक प्रदेशात धनगड म्हणतात. पहा: सक्सेना व चिंचाळकर यांचे संशोधन. 15) 22 डि. 1989 रोजी राज्यसभेत सूर्यकांत पाटभल यांनी महाराष्ट्रातील धनगर जमातीवर धनगड नावाखाली कसा घटनात्मक अन्याय होत आहे याचा हृदयस्पर्शी पाढा वाचला तत्कालीन केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिले .
16) अंन्युअल रिपोर्ट 2001-2002 महाराष्ट्र 70 लाख ओरान, धनगर, अनुसूचित जमातीत असल्याचे स्पष्ट केले आहे. 17) 6 सप्टेंबर 1989 रोजी केंद्र सरकारने महाराष्ट्रतील धनगड, ओरान व धनगर या तिन्ही जमाती अनुसूचित जमातीत असल्याचे जॉईन डायरेक्टर एस गंगाधरन यांनी प्रोफेसर काकणे प्रभुजी यांना कळविले आहे. 18)महाराष्ट्र शासन निर्णय जातींचे प्रमाणपत्र व जात पडताळणीचे विनियमान या पेज नं. 18 वर अनुसूचित जमातीच्या यादीत 36 नं वर धनगर असे स्पष्ट दिले आहे. 19)भारत सरकारने दि. 08/02/1990 रोजी रिसर्च ऑफिसर यु पी मार्व्हा यांनी अँड गुंडेरावजी बनसोडे यांनी पाठविलेली पत्रात महाराष्टातील धनगर व धनगड या एकच जमाती असून त्या अनुसूचित जमातीच्या सुविधेला पात्र आहेत, असे कळविले आहे. 20) 8 एप्रिल 1982 विधान सभेतील चर्चेत स्वरूप सिंग नाईक यांनी महाराष्ट्रतील धनगर जमात अनुसूचित जमातीत समविष्ट असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 21) 1983 इंडियन सेन्सेस अंथ्रोपोलॉजिकल इन्वेस्टीगेशन पेज. नं. 18 22) अंथ्रोपोमॅट्रिक मेसूरमेंट्स ऑफ महाराष्ट्र ले. इरावती कर्वे पेज नं. 105. 23) भाषा विज्ञान पेज नं. 144,145. 24) महाराष्ट्र सचिवाने 14 मे 2008 रोजी केंद्र सरकारच्या अनुसूचित जमतीच्या यादीत धनगर ही जमात आहे असे कळविले आहे. 25) 1965 ऍडवायसरी कमिटी रिपोर्ट ऑन शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राइब. 26) 1968-1999 लोक लेखा समिती 21 अहवाल पेज नं. 63. 27) द ट्राइब अँड कास्ट ऑफ इंडिया ले. श्री डब्लू क्रूक खंड पेज नं 365. 28) 20 जून 1976 व 8 एप्रिल 1982 धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीसाठी प्रमाण पत्रासाठी विधान सभेत प्रदीर्घ चर्चा झाली. 29)1968 शेड्युल कास्ट अँड ट्राइब मार्जिंनल कमयुनिटी ऑफ इंडिया पेज 296. 30) 1975-1976-1977 अनुसूचित जातल तथा जनजाती आयुक्त रिपोर्ट 31) द ट्राइब अँड कास्ट ऑफ सेंट्रल प्रोविसन ऑफ इंडिया भाग 2,3,4. 32) कास्ट इन इंडिया ले.जे. एच. हटन यांचे धनगर जाती संबंधी विचार वरील सर्व बाबीचा विचार करुन धनगर समाज अनुसूचित जमातीच्या यादी क्र. 36 वर स्पष्ट शब्दात धनगर आहे. स्वातंत्र्यनंतर भारतातील विशेष महाराष्ट्रातील राज्याकर्त्यांनी धनगर शब्द ठेऊन धनगड शब्द कमी केला. त्यामुळे हा संभ्रम निर्मया होऊन महाराष्ट्रातील धनगर समजला अनुसूचित जमातीच्या सवलती पासून वंचित राहावे लागत आहे. बिलोग्राफी पेज न. 294 वर भारत सरकारने वेगवेगळ्या स्वातंत्र्य पूर्वी काळातील धनगर या समाजाचा अभ्यास करून धनगर शब्द बिलोग्राफी मध्ये घातला. धनगर, धनगड शब्दाचे राजकारण करून धनगर समाजाला सवलती पासून वंचित ठेवले समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी ही आमची मुख्य मागणी आहे. (नव्याने समविष्ट करा अशी आमची मागणी नाही ) *स्पष्टीकरण (भारतातील धनगर )* आंध्र - कुरमा, कोरमा, कुरमतवार. कर्नाटक - कुरबा, गडरिया मध्यप्रदेश - धनका धनगड, गड्डी ओरान, धनगर. बिहार - गडरिया, गड्डी, धनगड, ओरान, धनगर. तनिळनाडू - कुरवा, कुरु. गोवा - धनगर ओरिसा - धनगर, धेनूअर राजस्थान - धारवड, गडरिया झारखंड - ओरान, धनगड पश्चिम बंगाल - धनवड, धनवर हिमाचल प्रदेश - गड्डी महाराष्ट्र - धनगर धनगर जमातीच्या अनुसूचित जातीत तर काही राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेला आहे. नव्याने करण्याची गरज नाही, अंमलबजावणी करण्याची गरज आहे. जय मल्हार .
नर हा री हि र वळ साहेब आ म्हा ध न ग र समाजला अ जू न कि ती दि वस एसटी हका पासून वंचित रहुदेणा र अहात.ध न ग ड म्हणजे त ध न ग र. ही वस्तुस्थिती का नाकारत अ हा त.... महा राष्ट्र राज्यात ध न ग ड़ ही दु स री जात आहे का ती को ण ती. एक सर्व समाज प्रेमी जेष्ठ नागरिक.धन्यवाद.
कोणत्या धनगरांचे आरक्षण. तुमचं आरक्षण भारतात कुठेच ST मध्ये नाही. तुम्ही आदिवासी नव्हते नाहीत आणि नसणार. आम्ही खरे आदिवासी भारताचे मूळ मालक आहोत.👍👍 जय आदिवासी 🇵🇱
महाराष्ट्रात २ नंबर सगळ्यात मोठा समाज धनगर आहे dr बाबा साहेब आंबेडकर यांच्या काळापासून धनगर समाजाला st प्रवर्गातून आरक्षण दिले होते त्यांचा ओरिजनल पुरावा सुद्धा आहे ते पडताळून बघा त्यांचे ओरिजनल कागदपत्र आहे
Hi host vichar karnyasarkhi ahe yatle bahutek 80/ MLA rulling party che ahet..ky rulling party adivasi amdarache eikat nahi mg ya partit rahun aivasi samajala ky achive honar ahe. Separate political part ahe apli BAP tya party strong kara aplya maharashtrat..
पेसा रद्द झाला पाहिजे, क्षेत्र बंधन उठवले आहे सर्व आदिवासी समान आहेत.सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे पेसा नॉन पेसा हा दुजाभाव. करू नका. पेसा तुपाशी नोन पेसा उपाशी. संख्या. नॉन पेशाची गृहीत धरायची आणि पदे पेशाची भरायची? हा अन्याय नोन पेसा क्षेत्रावर कुठपर्यंत करणार?
तू कुठ आणि झिरवाळ साहेब कुठ, लायकी बघ स्वतःची झिरवाळ साहेब आमची संस्कृती दाखवतात त्यांच्या बोलण्यात थोडा जरी उर्मटपणा दिसला का? आणि तो नम्रपणा शिक आधी झकनझुल्या
Sarkarvirodhi ny mg ky sarkar la pathimba det ahat ka tumhi?? Tumcha opinion clear kara zirvad saheb...tumchane ka solve hot nahiy ya gosti savidhan astana savidhan vacha ani sarkar la jage kara. Ny tr adivasi yuva khup active mode vr ale ahe. Tuhi svata sarkar che element ahat??? Tumcho kn eikat ny phadnavis,shine,ki ajit pawar??
🎉झिरवाळ साहेब आगे बढो सारा समाज तुम्हारे साथ है 🎉🎉🎉
जे आमदार अंदोलनात सहभाग घेणार नाही त्यांना आदिवासी समाज निवडणुकीला त्यांना मतदान करणार नाही जय आदिवासी
झिरवळ साहेब तुम्ही आगे बडो हाम तुम्हारा साथ हे आणि तुम्हच्या सोबत सगळा समाज आहे साहेब
एसटीत अजिबात घुसखोरी करुन देऊ नका..??
आदिवासीनो मराठा समाज आपल्या पाठीशी आहे..!!
Mitra, Dhangaranchya madtishivay tumcha ekahi aamdar/ khasdar/neta nivdun yeu shakat nahi, he tumhala changalch mahit aahe, kashala asale faaltu raajkaran karta. Maratha netyani Maratha jaatibarobar etarhi jaatinche nuksan kele aahe, kaaran 70 paiki 50-55 varshe Maharashtrat tumhich sattevar hota, yachi jaaniv asavi. Tyamule baseless raajkaran karu naka.
@@anandrao-h7u
पाडा त्या सगळ्या मराठा आमदारांना आम्हाला त्यांचे काहीच घेणे देणे...
आम्हाला आरक्षण कोण देईल त्याच्या पाठीशी आम्ही राहणार...
आम्हाला उद्या पडळकरानी आरक्षण मिळवून दिले तर पडळकरांना पण मी मतदान करेल
@@anandrao-h7u येडा झालाय तू 🤣😆फेकायची लिमिट असते , मेंढरात राहून तुम्हाला पण सवय झाली काही ब्या ब्या करायची😂
अरे धनगर समाज तुमच्या सारखा कोणाच्या आरक्षणत घुसत नहीं कोणावर अत्याचार करत नाही आम्ही एसटीच्या आरक्षणाला धक्का न लागता मागत आहोत
मराठा आमदार, आणि पक्षांच्या सतरंजी कार्यकर्त्यांनो गु खावा जरा यांचा, बघा झिरवाळ साहेब पुन्हा बोलले की जात प्रथम, पक्ष, नेता नंतर. मानायला पाहिजे.
❤
जो गरिबीतून पुढे गेला समाजाची गरिबी जनलेलाच हे करू शकतो भावा नाहीतर घुगर्या तिथं उदोउदो करणारे प्राचीन काळापासूनच आहेत ...
खर तर मराठा आमदार आणि पक्षांचे मराठी सतरंजी कार्यकर्ते यांचा गु खाण्याच्या पण लायकी चे नाहीत. सुधरा वेळ गेली नाही अजून, समाजासाठी एकत्र व्हा.
धनगर ना आदिवासी मध्ये समावेश होणार नाही कितीही नाटक करा 😂😂😂
तूला चिंता मोठी 😂
जे आमदार आदिवासी समाजाचे विरोधात बोलतील,राज्याचे आदिवासी लोक मतदान करनार नाही
झिरवाळ साहेब झिंदाबाद💪💪💪
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय आदिवासी
झिरवाळ साहेब आगे बढो.... आदिवासी समाज आपके साथ है❤ जय जोहार जय जंगोम
*जय आदिवासी ✊🏻🇵🇱*
🏹आम्हाला आदिवासी असल्या चा गर्व आहे,
🌾आमची रुडी पंपरा आणि जल, जंगल, जमीन आम्ही 🌾प्रकृती पूजक आहे, 🌾आणि आदिवासी म्हणजे काय
🚍ST BAS🚌 नाही का कोणी पण येऊन बसून जाईल, आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये ज जन्म घ्यावा लागेल.
🌾जय जोहार🌾
🏹जय आदिवासी
झिरवाळ. तू. हुशार आहे कारण. 33जाती ल. सर्टिफिकेट. मिळत. नाहि. याच. काय
झिरवड साहेब आगे बडो, आदिवासी समाज आपके साथ है?
फडणवीस साहेब आदिवासींच्या नादाला लागू नका
जय आदिवासी 🎉🎉
साहेब आम्ही सगळे तुमच्या पाठीशी राहाणार आहे
आदिवासी सामजाच्या पाठीशी
मराठा समाज आहे
एक मराठा लाख मराठा
Zhirval साहेब आगे बाढो....❤
सर्व आदिवासी समाजाला विनंती असेल की एका संविधानिक पदावर असताना त्याचबरोबर सरकारमध्ये असताना सुद्धा झिरवाळ साहेबांना आंदोलन करावं लागतेय. त्यामुळे हा विषय किती गंभीर असेल आदिवासी समाजाला विचार करावा लागेल,की आदिवासी समाजाची सरकारमध्ये सुद्धा अवहेलना होत आहे.
जय आदिवासी
जय बिरसा
✊✊
कुनबी आणि मराठा एक नसल तर, धनगढ़ आणि धनगर पन एक नाहित,
Patil on fire 🔥
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पेसावाल्यानां सुद्धा बिगर पेसावाल्यांप्रमाणे नियुक्ती द्याव्यात.
एक धनगर लाख धनगर
सर्व आदिवासी आमदार व खासदार यांनी राजीनामा द्यावा . सत्ता आसु किंवा नसु खरे जमातीचे लोक आहेत याची प्रचिती द्यावी .
धनगर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं...
All tribal communities with you sir zirwal sir and all tribal m.a.l
Zhirval Saheb ....ek no
Jai aadivashi saheb
Kup changle kam karta
🙏 नरहरी झिरोळकर साहेब घटनेत पहा आधी मंग बोला चष्मा लावून टोपी घालून बोलू नका अधि घटनेत पहा सांगत असे बोलू नका झिरोळकर वयस्कर यांना मोठे आहे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून वाद करू नका
जय आदिवासी.
झिरवाळ साहेब त्यांना सांगा
आरक्षण काही खिरापत नाही
जय आदिवासी,🙏👏👍👍
जयआदिवासी
करा मतदान धनगरांनी राष्ट्रवादीला
Jay adiwasi
जय आदिवासी, झिरवाळ साहेब आगे बढो
झिरवाळ साहेब आगे बढे हम तुम्हारे साथ हे.
झीरवाळ साहेब बरोबर
आदिवासी हे जंगलातील वाघ आहेत......तुम्ही आमच्यात सोबत नाही.......
😂
सवरा साहेब जिंदाबाद.
झिरवाळ साहेब जिंदाबाद
Jay adivasi
Jay johar jay Aadiwasi❤❤❤
जय आदिवासी
Jai aadiwashi jai johar ❤
जय आदीवासी
अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे?
खाली धनगर या जातीच्या अथवा त्या जातीशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींच्या अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती यांच्या भारतातील विविध राज्यांतील समाविष्ट केले गेलेल्या क्रमांकासहीत याद्या दिल्या आहेत. त्यात असे लक्षात येईल की धनगरांचा Dhangar असा स्पष्ट उल्लेख असल्याची नोंद दोन राज्यांत असून तिथे त्यांस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे.
इतरही एकूण सहा राज्यांत धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्याजातींस अनुसूचित जाती चे आरक्षण आहे. अशा प्रकारे एकूण ८ राज्यांत धनगर अथवा त्या नामाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस अनुसूचित जातीचेच आरक्षण मिळालेले आहे.
त्याउलट धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्या धानगड
(Dhangad) या जमातीस तीन राज्यांत अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. त्यातही विशेष नमूद करण्याची गोष्ट अशी की या तीनही राज्यांत धानगड (Dhangad) या जमातीचा उल्लेख केवळ उराँव (Oraon) या अनुसूचित जमाती बरोबरच करण्यात आला आहे. मग आता प्रश्न असा आहे की जर आठ राज्यांत धनगर अथवा त्या नावाशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे, तर मग त्यांना महाराष्ट्रात धानगड नावाची एक दुसरी स्वतंत्र जमात अस्तित्वात असताना 'अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे? ते 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळविण्यासाठी का लढत नाहीत?
यादी खालीलप्रमाणे
Scheduled Tribes
State Sr. No Name
Chhattisgarh 33 Oraon, Dhanka, Dhangad
Madhya Pradesh 35 Oraon, Dhanka, Dhangad
Maharashtra 36 Oraon, Dhangad
Scheduled Castes
Bihar 10. Dom, Dhangad, Bansphor,
Dharikar, Dharkar, Domra
Haryana 15. Dhogri, Dhangri, Siggi
Himachal Pradesh 24. Dhogri, Dhangri, Siggi
Jharkhand 9. Dom, Dhangad
Punjab 15. Dhogri, Dhangri, Siggi
Uttar Pradesh 27. Dhangar
West Bengal 17. Dom, Dhangad
Uttaranchal 27. Dhangar
वर दिलेल्या माहितीव्यतिरिक्त अजून थोडी माहिती देतो.
पुढील राज्यांत/केंद्रशासित प्रदेशांत धनगरअथवा त्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस "ओबीसी" (OBC) आरक्षण आहे. ST आरक्षण नव्हे.
१) छत्तीसगड
२) दमन आणि दीव
३) दिल्ली ४) गोवा
५) गुजराथ
६) झारखंड
७) कर्नाटक
८) मध्य प्रदेश
९) महाराष्ट्र
वरीलपैकी काही राज्यांनी धनगर जातीस OBC तून NT
चा विशेष दर्जा दिला आहे. ती राज्ये पुढील प्रमाणे.
१) छत्तीसगड
२) गुजराथ
३) मध्य प्रदेश
४) महाराष्ट्र
याव्यतिरिक्त ८ राज्यांनी धनगर या जातीस SC चा दर्जा दिलेला आहे.
१) बिहार
२)हरियाणा
३) हिमाचल प्रदेश
४) झारखंड
५) पंजाब
६) उत्तर प्रदेश
७) पश्चिम बंगाल
८) उत्तरांचल
एकाही राज्याने धनगर या जातीस ST
चा दर्जा दिलेला नाही. खालील तीन राज्यांत धानगड (उरांव)
या जमातीस ST चा दर्जा आहे.
१) छत्तीसगड
२) मध्यप्रदेश
३) महाराष्ट्र
या तिन्ही राज्यांत धांगड आणि धनगर अशा दोन
वेगवेगळ्या जातींची वेगवेगळ्या प्रवर्गात नोंद आहे.
धांगड या जमातीस तिन्ही राज्यांत ST, तर धनगर या जातीस
OBC अंतर्गत विशेष दर्जा म्हणून NT प्रवर्गात स्थान
देण्यात आले आहे.
हे कुणाच्याही लक्षात येईल की धानगड या जमातीस
या तीनही राज्यांत उरांव या जमाती बरोबरच हे आरक्षण मिळाले आहे. असे का असेल? कारण हे की धानगड हे उरांव या जमातीचेच दुसरे नाव आहे. त्यांच्या बोली भाषेचे नाव "कुडुख" असे आहे. "धांगड" या शब्दाचे इंग्रजी नाव Dhangad असेच होते. म्हणून ते धनगर ठरत नाही.
धनगरचे इंग्रजीत Dhangad असे लिहिले जात नाही. कारण इंग्रजीत नेहमी 'ड' चा 'र' होतो. 'र' चा 'ड' कधीच होत नाही. तरीही शंका असेल तर पुढील अहवालातील नोंद बघावी.
NATIONAL COMMISSION FOR DENOTIFIED, NOMADIC AND SEMI-NOMADIC TRIBES
(MINISTRY OF SOCIAL JUSTICE & EMPOWERMENT GOVERNMENT OF INDIA)
यांचा REPORT VOLUME - I, Dated JUNE 30, 2008
या अहवालात Observations and Suggestions
या सदरात पुढील नोंद क्रमांकावर असे नमूद केलेले आहे की,
5) (xii) At S.No.18 in Hindi, the community is
written as Dhangar, whereas in English it is written as Dhangara.
#For those who say Dhangad community doesn't exsist.
Supreme court
Tribal tribunal commitee
Tata institute of Social Studies
2006-07 cha pun report bagha, Sanshodhan Pathak 2006.
All these reports and committies concluded that धनगर (Dhangar) and धांगड (Dhangad) are not same as
धांगड is a Adivasi tribe while;
Dhangar is a Caste which had other 45-50 Sub castes in them.
Mahrashtra madhle dhangar h Dhangad nhiye.
धांगड nav ahe marathi madhe jyla tumhi धनगड ahe asa prachar karat ahe ani tyla धनगर sangun ST madhe ahe asa ghuskhori karnycha prtna krt ahe.
Ani tumhi mhntay te nav ka alay te sangto.
Karn Maharashtra and Gujarat adhi ek rajya hota tyaat Madhya Pradesh ch pun kahi bhag hota.
Orano धांगड ( Dhangad) hi jamat ahe tyanncha samavesh adhi pasun hota.
1956 la states reorganization act pass kel hot...
1 May 1960 la Maharashtra rajya navin tayyar krnyat ala.
Ani te note kara:
The Constitution (Scheduled Tribes) Order, 1950
Next order 1956 chi Act no.63 ahe
( Bombay province region)
1956 chi list ahe tich carry forward zaleli ani pudh continue karnyat Ali asa disun yetay mhun Dhangad jamat sampustat Ali MH madhe asa disun yetay.
खुप छान आणि अतिशय मुद्देसूद माहिती. धनगर लोकांनी वाचा आणि डोक्यात जरा प्रकाश पाडा.👍
@@Aakash8739 thankyou bhau jai adivasi
*धनगर समाज आरक्षण*अंमलबजावणी संधर्भात (पुरावा)*
*धनगर धनगड शब्दाचे स्पष्टीकरण भारत सरकार बिलोग्राफी ऑन शेड्युल कास्ट अँड ट्राइब प्रसिद्ध केलेला सरकारने 1961 च्या सूचित स्पष्टीकरण पेज नं 294 वर आहे*
1) 1951 बॉम्बे सरकार, 1958 कलकत्ता सरकार, 1869 लंडन सरकार, 1896 कलकत्ता सरकार, 1858 कलकत्ता सरकार, 1851 महाराष्ट्र पुणे शासन,1894 बॉम्बे, 1891 कलकत्ता, 1916 लंडन, 1871 कलकत्ता,1883 लंडन,1882 बॉम्बे, हैद्राबाद
1923, अलाहाबाद 1933, हैदराबाद 1892, बनारस 1872, बॉम्बे 1911, या कार्यालतून धनगर, धनगड यांना 1961 च्या बिलोग्राफी अँड शेड्युल कास्ट शेड्युल ट्राइब या आधारेच केंद्रीय मंत्रालयाने धनगर शब्दाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. भारत सरकारची 1961 ची बिलोग्राफी तयार झाली त्यात पेज नं. 294 वर खालील राज्याचा स्वातंत्र्य पूर्व काळातील पुराव्याच्या आधार घेऊन 1961 ची भारत सरकारची बिलोग्राफी तयार झाली त्यात स्पष्ट इंग्रजी शब्दात धनगर *(DHANGAD, DHANGAR)* *SCHEDULED CASTE IN BIHAR, UTTAR PRADESH AND WEST BENGAL*
*SCHEDULED TRIBE IN MADHYA PRADESH AND MAHARASHTRA* असच उल्लेख आहे.
2)रिपोर्ट ऑफ कमिशनर फॉर शेड्युल अँड कास्ट शेड्युल ट्राइब 1951.
3) भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950 भारतीय राज्य घटनेतील 342 व्या कलमानुसार सादर केलेल्या अनुसूचित जमातीच्या सूचित धनगर जमातीची केलेली तरतूद.
4) रिपोर्ट ऑफ बँकवर्ड क्लास ऑफ कमिशन 1955 भाग 1 पृष्ठ क्र. 12 काका कळेलकर आयोग महाराष्ट्रतील धनगर समाज अनुसूचित जमातीत केलेली शिफारस भाग 2 पेज नं.66 वर आहे
5) स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात 1911, 1921, 1931, बिलोग्राफीमध्ये सुद्धा भारतातील धनगर समाज अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट आहे. स्पष्ट शब्दात (धनगर) इंग्रजीमध्ये धनगर शब्दाचा उल्लेख आहे. धनगड नाही.
6) सेन्सेस ऑफ इंडिया 1982 बिलोग्राफी ऑन शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राइब या केंद्र सरकारच्या ग्रहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या सुचिमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट आहे.
7) महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग मंत्रालय मुंबई -32 दि. 10 जुलै 1996 व 19 मार्च 2001 अनुसूचित जमाती कोर्ट फि माफिसाठी पाठविण्यात आलेल्या यादीत धनगर शब्दाचा स्पष्ट शब्दात उल्लेख आहे. मुंबई कोर्ट ऍक्ट 1959 अन्वये सरकारी राजपत्रात अनुसूचित जाती जमातीत यादी प्रसिद्ध केली त्यात अनुसूचित जमाती यादीत मराठी अनुवादमध्ये धनगर आणि इंग्रजी अनुवादमध्ये धनगड आहे.
यावरून असे सिद्ध होते कि, र आणि ड हे दोन्ही वर्ण (अक्षरे) भाषेच्या संधर्भात परिवर्तणीय आहे. म्हणून वरील दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे.
8) 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. भाषावर प्रांत रचना झाली.
9) 1961 भारत सरकारच्या जनगणना विभागात अनुसूचित जातीय अनुसूचित जमाती असल्याचे दावे मान्य करणे या फेटाळणे यासाठी मार्गदर्शन हवे होते म्हणून त्यांनी मानवंश शास्त्र आणि मानवाचा उगम, विकास व संस्कृती शास्त्र या आधारे अनुसूचित जाती व जमातीचे वर्गीकरण करण्यासाठी सखोल अभ्यास केला. तसें करण्यास त्यांना संसदेने केलेल्या कायद्याचा आधार होता. अशा अभ्यासमुळे जाती व अनुसूचित जमाती ओळखण्यास सामाजिक व कायदेशीर प्रश्नही सुटत होता.
10) भारत सरकारने मानववंश शास्त्र, मानवाचा उगम विकास व संस्कृतीचा सखोल अभ्यास करून अनुसूचित जमातीचा संदर्भ ग्रंथ प्रकाशित केला. त्यानुसार धनगर, धनगड या जमाती महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या अनुसूचित जमाती यादीत समाविष्ट आहेत.
11) 1967 जनगणना विभाग भारत सरकारने मानववंश शास्त्र व संस्कृती शास्त्राचा अभ्यास करून अनुसूचित जाती जमाती संवर्गाचा संदर्भ ग्रंथ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्या पुस्तकात धनगर, धनगड समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे. असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामध्ये देखील प्रष्ट क्र. 294
वर धनगर जमात ही अनुसूचित जमातीत नोंदविण्यात आली आहे.
12) एन्सीलोपीडिया खंड 1 पेज नं. 311 व खंड 2 पेज नं. 905 वर धनगर एकच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
13) केंद्रीय सि. बी. एस. सि या पुस्तिकेत धनगर व धनगड एकच असल्याचे स्पष्टीकरण केले आहे.
14) धनगर जमातीला भाषा शास्त्रानुसार हिंदी भाषिक प्रदेशात धनगड म्हणतात. पहा: सक्सेना व चिंचाळकर यांचे संशोधन.
15) 22 डि. 1989 रोजी राज्यसभेत सूर्यकांत पाटभल यांनी महाराष्ट्रातील धनगर जमातीवर धनगड नावाखाली कसा घटनात्मक अन्याय होत आहे याचा हृदयस्पर्शी पाढा वाचला तत्कालीन केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिले .
16) अंन्युअल रिपोर्ट 2001-2002 महाराष्ट्र 70 लाख ओरान, धनगर, अनुसूचित जमातीत असल्याचे स्पष्ट केले आहे.
17) 6 सप्टेंबर 1989 रोजी केंद्र सरकारने महाराष्ट्रतील धनगड, ओरान व धनगर या तिन्ही जमाती अनुसूचित जमातीत असल्याचे जॉईन डायरेक्टर एस गंगाधरन यांनी प्रोफेसर काकणे प्रभुजी यांना कळविले आहे.
18)महाराष्ट्र शासन निर्णय जातींचे प्रमाणपत्र व जात पडताळणीचे विनियमान या पेज नं. 18 वर अनुसूचित जमातीच्या यादीत 36 नं वर धनगर असे स्पष्ट दिले आहे.
19)भारत सरकारने दि. 08/02/1990 रोजी रिसर्च ऑफिसर यु पी मार्व्हा यांनी अँड गुंडेरावजी बनसोडे यांनी पाठविलेली पत्रात महाराष्टातील धनगर व धनगड या एकच जमाती असून त्या अनुसूचित जमातीच्या सुविधेला पात्र आहेत, असे कळविले आहे.
20) 8 एप्रिल 1982 विधान सभेतील चर्चेत स्वरूप सिंग नाईक यांनी महाराष्ट्रतील धनगर जमात अनुसूचित जमातीत समविष्ट असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
21) 1983 इंडियन सेन्सेस अंथ्रोपोलॉजिकल इन्वेस्टीगेशन पेज. नं. 18
22) अंथ्रोपोमॅट्रिक मेसूरमेंट्स ऑफ महाराष्ट्र ले. इरावती कर्वे पेज नं. 105.
23) भाषा विज्ञान पेज नं. 144,145.
24) महाराष्ट्र सचिवाने 14 मे 2008 रोजी केंद्र सरकारच्या अनुसूचित जमतीच्या यादीत धनगर ही जमात आहे असे कळविले आहे.
25) 1965 ऍडवायसरी कमिटी रिपोर्ट ऑन शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राइब.
26) 1968-1999 लोक लेखा समिती 21 अहवाल पेज नं. 63.
27) द ट्राइब अँड कास्ट ऑफ इंडिया ले. श्री डब्लू क्रूक खंड पेज नं 365.
28) 20 जून 1976 व 8 एप्रिल 1982 धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीसाठी प्रमाण पत्रासाठी विधान सभेत प्रदीर्घ चर्चा झाली.
29)1968 शेड्युल कास्ट अँड ट्राइब मार्जिंनल कमयुनिटी ऑफ इंडिया पेज 296.
30) 1975-1976-1977 अनुसूचित जातल तथा जनजाती आयुक्त रिपोर्ट
31) द ट्राइब अँड कास्ट ऑफ सेंट्रल प्रोविसन ऑफ इंडिया भाग 2,3,4.
32) कास्ट इन इंडिया ले.जे. एच. हटन यांचे धनगर जाती संबंधी विचार वरील सर्व बाबीचा विचार करुन धनगर समाज अनुसूचित जमातीच्या यादी क्र. 36 वर स्पष्ट शब्दात धनगर आहे.
स्वातंत्र्यनंतर भारतातील विशेष महाराष्ट्रातील राज्याकर्त्यांनी धनगर शब्द ठेऊन धनगड शब्द कमी केला. त्यामुळे हा संभ्रम निर्मया होऊन महाराष्ट्रातील धनगर समजला अनुसूचित जमातीच्या सवलती पासून वंचित राहावे लागत आहे. बिलोग्राफी पेज न. 294 वर भारत सरकारने वेगवेगळ्या स्वातंत्र्य पूर्वी काळातील धनगर या समाजाचा अभ्यास करून धनगर शब्द बिलोग्राफी मध्ये घातला. धनगर, धनगड शब्दाचे राजकारण करून धनगर समाजाला सवलती पासून वंचित ठेवले समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी ही आमची मुख्य मागणी आहे. (नव्याने समविष्ट करा अशी आमची मागणी नाही )
*स्पष्टीकरण (भारतातील धनगर )*
आंध्र - कुरमा, कोरमा, कुरमतवार.
कर्नाटक - कुरबा, गडरिया
मध्यप्रदेश - धनका धनगड, गड्डी ओरान, धनगर.
बिहार - गडरिया, गड्डी, धनगड, ओरान, धनगर.
तनिळनाडू - कुरवा, कुरु.
गोवा - धनगर
ओरिसा - धनगर, धेनूअर
राजस्थान - धारवड, गडरिया
झारखंड - ओरान, धनगड
पश्चिम बंगाल - धनवड, धनवर
हिमाचल प्रदेश - गड्डी
महाराष्ट्र - धनगर
धनगर जमातीच्या अनुसूचित जातीत तर काही राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेला आहे. नव्याने करण्याची गरज नाही, अंमलबजावणी करण्याची गरज आहे. जय मल्हार .
@@prakashtiwale2712 kahi v man ghadat naka lihu.
High court ani Supreme court dohni ne nakar dilay. 🥕🥕
❤🎉
धनगर समाजाला st प्रवर्गातून आरक्षण दिले नाही उद्या पासून कोल्हापुरात मटन बंद केला जाणार आहे बघा मग.
चालू राहणार.. भाऊ
आदिवासी चा नाद करु नका ..
जय आदिवासी...
तू पन धनगराचां नांद करू नको@@dadaraodukare3315
Adivasi kami ny ha
आदिवासी जातीवंत शिकारी🐅🐅🐅🐯🦁 आहेत ते स्वतः शिकार करून मटण खातील तुम्ही आपल्या 🐑🐑🐑🐑🦙🦙🦙🐐🐐🐐सांभाळा.....जय छ. शिवाजी राजे !😮🤔
नर हा री हि र वळ साहेब आ म्हा ध न ग र समाजला अ जू न कि ती दि वस
एसटी हका पासून वंचित रहुदेणा र
अहात.ध न ग ड म्हणजे त ध न ग र. ही वस्तुस्थिती का नाकारत अ हा त....
महा राष्ट्र राज्यात ध न ग ड़ ही दु स री जात आहे का ती को ण ती. एक सर्व समाज प्रेमी जेष्ठ नागरिक.धन्यवाद.
आत्ता पर्यंत धनगरांचे आरक्षण खाल्ले
Dada dhangar adiwashi nahit
Kel ghe mendru 🍌🍌🍌😂😂😂
तू काय भारताचा सर न्यायाधीश आहेस? 😂😂😂😂
कोणत्या धनगरांचे आरक्षण. तुमचं आरक्षण भारतात कुठेच ST मध्ये नाही. तुम्ही आदिवासी नव्हते नाहीत आणि नसणार. आम्ही खरे आदिवासी भारताचे मूळ मालक आहोत.👍👍
जय आदिवासी 🇵🇱
सुप्रीम कोर्ट high court n तुम्हाला नाकारलं तर मग शिंदे च फक्त चॉकलेट
साहेब
हे
सरकार
पाडुन
टाखा
नरहरी झुरळ तू धनगरांचा नाद करू नको
Tu आदिवासीच्या नादाला कसला लगतो
Tu amchya Nadi lagu nko ny medhru tiger pahu ghabrto
सुप्रीम कोर्ट high court n तुम्हाला नाकारलं तर मग शिंदे च फक्त चॉकलेट आहे तुम्हाला...
Tu pan amchaya nadi lagu nako amhich khare malk ahe...
व्हय घरी मूतून झोप व्यवस्थित' मंगळसूत्र चोराच्या चाहत्या.
Jay aadivasi ❤❤❤
साहेब आम्ही तुम्हाला सांगतो आहे तुमच्या सोबत आहे
महाराष्ट्रात २ नंबर सगळ्यात मोठा समाज धनगर आहे dr बाबा साहेब आंबेडकर यांच्या काळापासून धनगर समाजाला st प्रवर्गातून आरक्षण दिले होते त्यांचा ओरिजनल पुरावा सुद्धा आहे ते पडताळून बघा त्यांचे ओरिजनल कागदपत्र आहे
कोर्टात जा n mg
धनगर समाजाला आरक्षण देऊ 😊 नये कारण आमच्या चालीरीती आणि आमच्या माय बोली भाषा भील भाषा आहे तेव्हा ते आमच्या येऊ शेकत नाही
साहेब
Samjasathi kharach ladhayla pahije karn samaj ahe tar apn ahot
PESA कायदा वाचलाच पाहिजे
आता जी बातमी चालू आहे त्यात घनगर दाखवतात हेच शब्द बघा असाच बदल पहीला झाला आहे
सत्ता भोगताना बरे वाटले तुम्हाला जनतेने ओळखले आहे
झिरवळ लय मस्ती आलीय का
रताळ्या कोण आहे रे तू तुझा माज उतरायचा का
हो आली की तुझी दुखते का अत्त
हा तुझा आई वर उडव😂
@@AkshayKisave हा घेतो का उडवून😂
साहेबा बद्दल काही बोलू नको माकडा
कोकणा. आहे ना
धनगरांचा नाद करू नको झिरवाळ
जाय रे घरी जाऊन झोप
आदिवासी चा नाद करु नको .... जय आदिवासी
Adivasi pn Kami ny ha
साहेब, पावसाचं आगमन होण्यापूर्वी छत्री कंसाला उघडता.
लय नाटक करू नका यावेळेस कस काय निवडून येतो बघतोच आम्ही सुद्धा
Dada tu adiwashi zirwal saheba cha pathi mag aahe tyani sangit la na gav chy gav lotu yetil
Nivdu tr zirwal saheb ch yetil j apal vay tikd
Tu kon nivdun denara pokal bambu, layki bagh swatachi agodar...
Zhatya akkal kami ka tula mendru 🤣😂are tumche amadr nivdun aan adhi 1 amadar yet nay kelya tumcha 🙂ani rhaila zhirval sahebancha tr te 100% nivdun yenar Jay Adivasi
झिरवळ साहेब येणार धनगर घरका ना घाट का एस टी का एन टी
धनगर मत घेता का
Jay aadivasi 🙏🇵🇱👑🎉❤
फडणवीस साहेब! धनगरांचा लाड बंद करा बंद करा
भाऊ सायब तुम्ही मंजे सर्व आदिवासी नाही भटके विमुक्त सर्व आदिवासी आहेत
भाऊ अनुसुचित जमाती म्हणजे आदिवासी होय.
मराठा आमदारांनी झिरवाळ यांच्याकडून काहीतरी शिकावं जरा
गु खावा अस बोला 😅
यावेळेस सगळा आदिवासी आमदार पडणार
Tu kon be adiwashi aamdar padnara
Ami kasha la aahet
Ja pal vay tid
Kon tu?😂😂😂😂
Kharch tuza buddichi kiv yetere mendru 🤣😂🤣🤣🤣 25 amdar amche fix astat te arakshit astat 🙂ani samaja sathi avaj uthavtat te vaps nivdun yenar Jay Adivasi
याला बऱ्याच दिवसा नंतर अक्कल आली
आत्ता पर्यंत किती खाल्ले तरी कमी आहे आदिवासी चे
झिरवळ अडाणी माणूस धनगर अ. ज. यादी त असून हक्क डावलण्याचे पाप करत आहेत
बाप झिरवाळ तुझा
सरकारन काहीच पाऊल उचलली नाहीत तर मग तुम्ही सरकार सोबत काय करता?
PESA भरती झालीच पाहिजे
Hi host vichar karnyasarkhi ahe yatle bahutek 80/ MLA rulling party che ahet..ky rulling party adivasi amdarache eikat nahi mg ya partit rahun aivasi samajala ky achive honar ahe. Separate political part ahe apli BAP tya party strong kara aplya maharashtrat..
नरहरी उपोषणाला बसू उठू नको धनगराच्या टाळूवरचं लोणी खायला मिळतंय
Dada dhangar adiwashi nahi tumi amchy tatat la ghas khaya la pahtay ka
Ami amchat ghus khore nahi karuenar
अरे तुला टाळूच नाही तर लोणी कुठून खायला मिळणार तू का मेल आहेस का
Marathyanchya 14% agother khata ata kay garib adivasinchya taluvarche Pan loni khaylta kay
Mendru kel ghe kel 😂😂🍌🍌🍌
अनुसूचीत नंबर 36 वर ओरॉन धनगर निट पाहुन बोला
BJP sarkar padun taka
Sarkar madhun baher poda sarve MLA ya vidhan sabhela separate adivasi party chi sthapna zali ahe BAP tyanchi umedvari gheu dya yuva leader ani tumhi rajkarnatun sutti ghya
राज्यात मेंडर आदिवासी च्या शेतांत घुसण्याचा पर्यंत करित आहे त्यांना हाकलून लावणं आपली सर्वांची जवाबदारी. समाजाला आपला सर्वांचा अभिमान आहे
झुरळ तू काय पण कर 😂😂😂😂
हे झाकून झुल्याचे साईबाबा बद्दल काही बोलू नको
Dada arkshan nahi milhnar ja pal
तुझ्या ढुंगणात झुरळ घुसणार आहे
Tuza aaicha navra zhural 🙂
@@Worldwebchannel झुरळे 😂😂😂😂
किती pn एक आले तर आरक्षण घेणारच
😂😂 bhete Tula 🍌
Betal tula pan adiwashi madhun nahi
केळ घे केळ
@@sslimbalkar8286 तुला सवय झली आहे gyachi
Kel ghe kle 😂🤣🤣😂🍌🍌🍌
पेसा रद्द झाला पाहिजे, क्षेत्र बंधन उठवले आहे सर्व आदिवासी समान आहेत.सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे पेसा नॉन पेसा हा दुजाभाव. करू नका. पेसा तुपाशी नोन पेसा उपाशी. संख्या. नॉन पेशाची गृहीत धरायची आणि पदे पेशाची भरायची? हा अन्याय नोन पेसा क्षेत्रावर कुठपर्यंत करणार?
2024 नोटाला मतदान एकाही आदिवाशी आमदारा मतदान नाही
Aho Narhari Zirval, Aadivasi vibhagaane aamchya 5 dhangar bandhavana Dhangad Caste Certificate kontya aadharavar, kashyasathi Ani ka mhanun dile? Yache uttar agodar dya. Tumhala jar 2.5 crore dhangar samaaj ST madhe nakoy, mag aamche 5 dhangar bandhav ST madhe kashyasathi havet? Jar tumhi aadivasi aahat ani barobar aahat, ase tumhala vatate tar mag aamche 5 dhangar bandhavanache dhangad caste certificates radda karun ghya. Kashyasathi tumhi dhangar samaaj bandhavana kaaran nastana virodh karta. Tumchya ya virodhala kahich arth nahi.
सगळ्या आदिवासी आमदारांनी पाठिंबा काढून घेतला तर ही सरकार राहणार नाही... जय आदिवासी
झुरळ😂😂😂😂
तू का बेडूक आहे का बेडूक
मेंढरू ब्या😂
मेंढरू 😂 ब्या
तू कुठ आणि झिरवाळ साहेब कुठ, लायकी बघ स्वतःची झिरवाळ साहेब आमची संस्कृती दाखवतात त्यांच्या बोलण्यात थोडा जरी उर्मटपणा दिसला का?
आणि तो नम्रपणा शिक आधी झकनझुल्या
chain snatcher 😂😂😂😂😂😂
आदिवासी पॉवर झिरवाळ साहेब
काय नेता आहे बहुजन समाजाचा विचार करून बओला
Manjulabai mla disat nahi.panas khokemule arakshanachi garaj disat nahi ase vatate
Tuz dhotar Marin ky bhi bolu nako
पेसा भरती झालीच पाहिजे ✊✊✊💛🌿
Sarkarvirodhi ny mg ky sarkar la pathimba det ahat ka tumhi?? Tumcha opinion clear kara zirvad saheb...tumchane ka solve hot nahiy ya gosti savidhan astana savidhan vacha ani sarkar la jage kara. Ny tr adivasi yuva khup active mode vr ale ahe. Tuhi svata sarkar che element ahat??? Tumcho kn eikat ny phadnavis,shine,ki ajit pawar??
शिरवळ साहेब आदिवासींना सगळ्याला एसटी आरक्षण आहे का हे बघा तुम्ही जय मल्हार जय अहिल्या
जय मल्हार
काय नेता