जिवन, तुझा सफर स्वर्गाची हा फार वेगळाच एपिसोड, फिश स्पा हा फार छान,scuba diving मस्तच, मालवण किल्ल्यावर शिवाजीमहाराजांचा पुतळा राजमाता जिजाऊचे निधन झाल्यानंतरचा आहे.ही फारच महत्त्वाची माहिती आहे. सुंदर विडिओ.
खुप सुंदर तुमच अभिनंदन शब्दात व्यक्त करु शकत नाही मला ना कराेनाचया ऍवजी भराेना झाला कारण की जेवढे दादाच्या विडीओ पाहिले ना तेवढा पहायचा रस वाटत चालाय मी ना दिवसभर विडीओ पाहतेय धन्यवाद दादा माहीती दिली भराेनाचा आथँ सांगते ते म्हणजे ऍवढी सगळी पयँटणची माहीती मिळवली आहे आणि डाेकयत भरवली ती दादा मुळे so Thanks
मस्त व्हिडिओ होता दादा. पण तू कदाचित एक गोष्ट विसरलास ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांचे ठसे दाखवायला जे किल्ल्याचा सुरवातीस आहे. ते हाताचे आणि पायाचे ठसे जर व्हिडीओ चा माध्यमातून लोकांना बघायला मिळले असते तर खूप छान वाटलं अस्त. ❤️🙏🏻
जीवन भाऊ आपले मनापासून धन्यवाद आणि आभार , आपण कोकणाला सुंदर प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवला. आपण आजून पूर्ण कोकण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवावा ही विनंती. देव बरे करो
Mitra maza gavi pan chal chan aahe video. Tikde Rock garden, devbag, tarkarli he pan chan aahe. Tikde me gheun jain. Tu rahtos kuthe. Bhetaych aahe tula
It is very amazing that we can do this in Konkan...Please bhava tu saglyana sangshil ka ki corals la haath pai lau naka mhanun...we need to save that and preserve it. I hope that this much of tourism does not ruin the wonderful place and nature that you have shown us. You are doing wonderful work, I do watch your videos and plan what to visit when I come back to India. Stay safe...
तर मंडळी, आजच्या व्हिडिओ मध्ये काय आवडलं ते नक्की सांगा ❤️🙏 उद्या लगेच पुढचा व्हिडिओ येतोय 😉
Mast
Sindhudurg killa khup bhari
स्कुबा डायव्हिंग ... 👍
Dada, sindhudurg killya vrti shivaji maharaj nchya paya cha thasa ahe to next video mdhe ahe ka..?
भाव तू रोज जरी विडिओ टाकले ना आम्ही तेवढ्याच आतुरतेने पाहणार...आपला नादच लई बेक्कार😜
गोष्ट कोकणातली...अनिकेत रासम..👍🏻👍🏻❤️❤️🥰
दादा तुझ्यामुळेच आम्हाला JB आणि अनिकेत रासम माहीत झालेत .. खरोखर अगदी दिलदार निस्वार्थी मनाने तु त्यांच्यासारख्याना support करतोय .... खुप भन्नाट आहे स्कुबा 🔥🔥 ..... Thanks दादा❤️❤️❤️❤️ friends forever 😍
जिवन, तुझा सफर स्वर्गाची हा फार वेगळाच एपिसोड, फिश स्पा हा फार छान,scuba diving मस्तच, मालवण किल्ल्यावर शिवाजीमहाराजांचा पुतळा राजमाता जिजाऊचे निधन झाल्यानंतरचा आहे.ही फारच महत्त्वाची माहिती आहे. सुंदर विडिओ.
खुप भारी वीडियो होता. जीवन दादा तू ,अनिकेत,लकी दादा ,संदेश, प्रगत दादा आणि बाकीचे उत्तम यूट्यूबर आहेत.
Lai bhari
Gost koknatli.. Aniket rasam and jivan dada.. Tumche bhari vlg astat😍🙏
जेव्हा कुरटे बेट शिवरायांनी पहिल्यांदा पाहिले तेव्हा ते बोलले की '८४ बंदरे ऐसी जागा नाही' असा हा अजिंक्य सिंधुदुर्ग आहे.
जीवन दा तुझ्या या व्हिडिओज मुळे आमच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक ज्ञानात वाढ होते खरच मनापासून धन्यवाद.
स्कुबा डायविंग भारी वाटली आणि किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव मंदिर🚩🙏
जीवन अनिकेत भन्नाट दाेघे एकत्र जबरदस्त।.... खूप छान
अप्रतिम व्हिडिओ दादा
कोकण म्हणजे स्वर्गच
या महिन्यात कोकण दौरा आहे स्क्युबा डायव्हींग चा नक्की प्रयत्न करु
लास्ट वाला ड्रोन शॉट.. टाईमल्यापस.. आणि सूर्यास्त अप्रतिम🔥🔥💯💯❤️❤️😍
वा आजच्या व्हिडिओ ला शब्द नाहीत सांगायला आज व्हिडिओ कोकनचा गाभा होता सिंधुदुर्ग किल्ला आणि स्कुबा डाय एक नंबर आहे 👌👌👌
खुप सुंदर तुमच अभिनंदन शब्दात व्यक्त करु शकत नाही मला ना कराेनाचया ऍवजी भराेना झाला कारण की जेवढे दादाच्या विडीओ पाहिले ना तेवढा पहायचा रस वाटत चालाय मी ना दिवसभर विडीओ पाहतेय धन्यवाद दादा माहीती दिली भराेनाचा आथँ सांगते ते म्हणजे ऍवढी सगळी पयँटणची माहीती मिळवली आहे आणि डाेकयत भरवली ती दादा मुळे so Thanks
Khup chchan sidhudurg killa ani scuba diving chi mja
ghrat bsun anubvta ali.
Dhanywad
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
अप्रतिम सुंदर व्हिडीओ
कोकण म्हणजे स्वर्ग
छान सफर
१ नंबर....एकदम भारी, भन्नाट
😍येवा कोकण आपलोच आसा..😍
#JKV 💪♠️💯🚩🔥
Love at first side 💞💖⚘👌👌👍👍
महाराष्ट्र माझा
Skuba drawing,fish spa, Sindhudurg killa khup avadle . Khup sundar video ahe. Apratim.dhanyavad.
मस्त व्हिडिओ होता दादा. पण तू कदाचित एक गोष्ट विसरलास ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांचे ठसे दाखवायला जे किल्ल्याचा सुरवातीस आहे. ते हाताचे आणि पायाचे ठसे जर व्हिडीओ चा माध्यमातून लोकांना बघायला मिळले असते तर खूप छान वाटलं अस्त. ❤️🙏🏻
The size of fort in the middle of the sea tells the power of Chatrapati Shivaji Maharaj 🚩🚩 Jay Shivray Jay Maharashtra
खूप भारी भाऊ . माझा सगळ्यात अवडतीचा वीडियो आहे हा . अस usual superb.
🚩🚩🚩💪श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव 🚩💪🚩🚩🚩🚩
मी काल च इथे जाऊन आले आणि scuba diving पण केल... खूप छान भारी वाटलं..😘😍आणि नेहमी प्रमाणे तुमचा vlog amazing आहे 😘😍
घरात बसून उपमा खाता खाता तुझ्या बरोबर स्वर्ग पाहून ह्या हुन सुंदर दिवसाची असूच शकत नाही।#jkv addicted.
खूपच अप्रतिम झाला व्हिडीओ, अनिकेत कडून तू मालवणी भाषा शिकला की नाही👍👍👍👍👌👌👌
जीवन भाऊ आपले मनापासून धन्यवाद आणि आभार , आपण कोकणाला सुंदर प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवला. आपण आजून पूर्ण कोकण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवावा ही विनंती. देव बरे करो
खुप भारी,
छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर
व स्कुबा डायव्हींग मस्त
स्कुबा डायव्हिंग खूप मस्त👌🙏
Ek number video. Lay bhari. Khush raha sukhi raha hasat raha lot's of love from Sarika 😍😘😍🙏🇮🇳
Wow mast..😍
scuba diving..👌👌
Ani Sindhu Durg Killa tr bharich ahe😍👍👍
Jay Shivray🙏⛳⛳
Eakdam mast dada
जीवन दादा तुझे सर्व भागाचे video पाहिले मी
अप्रतिम video आहेत
खतरनाक दादा
असे वाटते की उठावे आणि bikeला kick मारुन कोकण दौरा करावा 🥳👌🤘🏊♀️
सिंधु दर्ग किल्ला छान आणि त्या किल्ल्यांची माहिती दिली ति खुप छान आहे 👌👌👌🏄🏄🏄🚣
As usual भन्नाट व्हिडिओ ❤️👍
एक नंबर विडीयो आहे drone shorts tar एक नंबर आहे दादा
एक मानाचा मुजरा त्यांना ज्यांनी या अथांग सागरात एवढा मोठा आरमार स्थापन केला...छत्रपती शिवाजी महाराज🚩🙏
पुन्हा एकदा सिंधुदुर्ग किल्ला तुझ्या मार्फत पाहता आला... धन्यवाद 🚩
दादा अप्रतिम व्हिडीओ
एकदम भारी व्हिडिओ 👍🏻 येवा कोकण आपलोच आसा 🙏🏻
Mi ani majha patnine kelela
Scuba diving ithe
Awesome feelings 😍
कडक आणि विलक्षण दृश्य 👌👌👌
Suba diving चा अनुभव खूप सुंदर होता 🙏🙏🙏
शब्द नाही आनंद व्यक्त करायला आणि तुझ कौतुक करायला दादा...... 🥰🥰
खूपच छान व्हिडिओ कदम भाऊ धन्यवाद
एकच वादा
जीवन दादा
⛵️🛶🚤🌊🌊📷
जय शिवराय 🚩
जिवन दादा.. जाम टणक vlog... 👌👌👌👌👌
Awesome vlog full of energy, fantastic drone shots. Very beautiful😎👍👍
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩 झकास व्हिडिओ... आहे... दादा
Scuba Divingcha Part Superb Hota😊👌👌👌
भन्नाट विडिओ शूटिंग 🎬👌भावा
खूपच सुंदर ...साक्षात स्वर्ग च दाखवतोस
Tumhi doghehi favorite aahat dada ❤️ 🔥 ⛳ 👑
खुपच अप्रतिम व्हिडीओ आहे. पण स्क्युबा डायव्हिंग च्या व्हिडीओ रेकॉर्डिंग च्या खाली तारीख 2017 ची का दाखवत होता कळलं नाही.
कोकणातला स्वर्ग आम्ही पाहून आणि तो तुझ्या जादुई नजरेतून पाहून दादा खरच 1अविसमर्णीय अनुभव येतोय धन्यवाद दादा।# jkv addicted.
Most Awaited Vlog With Aniket Dada 😍❤️अतिसुंदर👌🏼
Ani punha ekda zindagi na milegi dobara nantr ajab gajab duniya.
Maja aali dada
खूप खूप भन्नाट व्हिडीओ 👌👌👌👌👌👌
Superb blog 👌 bhai tuzya videos la todach nhi.......
Ekach number dada... mast video hota...
खूप वाट बघावी लागली ep 9 sathi . लवकर vlog टाका दादा.👍👍👍
दादा हा व्हिडिओ मस्त आहे 👌👌👌आठवणी ताज्या झाल्या👌👌
ह्या ह्वीडीवो मधे एक वाईट गोष्ट आहे ती म्हणजे ............
.
.
.
.
.
.
.
ही ह्वीडीवो संपते😭😭😭😢.
Super like ❤ for superb video. U hv amazing comic sense(mashyan kadun pay khavun ghevu😂😂). All d best to Aniket too #goshtakoknatli
❤️🔥
Ek Number Drone Shots
मस्त vlog आहे आजचा ..
ZNMD movie ची आठवण झाली 😊😊
जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा 🔥🔥🏊♀️🏊♀️.
Mastch hota video. Pan ajun long Kar video.
Bhava 8 दिवासाखली आम्ही पण तुझ्या ठिकाणी होतो
Ekach no ree dada
Aaplya puneri bhashet mhanayacha mhanla tar ekadam kdk❤💥
Khup mst video zalay Jeevan.
Khupach chan video.... Great experience👌👌👌👌👌
एकच नंबर व्हिडिओ दादा
Scuba diving aani Sindhudurg Killa mast
दादा खरचं तु माझे प्रेरणा स्थान आहे. ....💞
Khup bhari aahe ha killha 💥👌
Mitra maza gavi pan chal chan aahe video. Tikde Rock garden, devbag, tarkarli he pan chan aahe. Tikde me gheun jain. Tu rahtos kuthe. Bhetaych aahe tula
Dada खूपच छान episode केला आहेस, सिंधुदुर्ग किल्ला अनुभवता आला🙏
Konala malvan madhil patavane wadi navache gaav mahit asel tr please Sanga......bcoz its very needful to me
खुप उशिर केला राव रोज वाट बघत होतो की खुप छान कस आहे आमच कोकण
याच व्हिडीओची आतुरता होती...😊😊☺️☺️😍😍😍
Khup Sundar mahiti
Khup chhan , Mastach
Same time... I also visited that's heaven place 😍😍😍😍♥♥♥♥♥
Ekdum zabaraat ....kadak dadus❤🙏
खुप छान दादा ♥️ मराठी UA-camr साठी तुम्ही एक ईन्सप्रियशन आहेस❤️
It is very amazing that we can do this in Konkan...Please bhava tu saglyana sangshil ka ki corals la haath pai lau naka mhanun...we need to save that and preserve it. I hope that this much of tourism does not ruin the wonderful place and nature that you have shown us.
You are doing wonderful work, I do watch your videos and plan what to visit when I come back to India. Stay safe...
yes very right.
Background voice sathi konta mic vaprtos Dada
Kay jabardast drone shots ahet
I liked scuba diving such really beautiful 😍❤💕
@jeevankadamvlogs चष्मा असल्यावर skuba करता येते का
My Village malvan🥰🥰😘😘😍😍
Apratim video hota 👌👌
खूप छान व्हिडीओ जीवन
Scuba panya madhya duba😂😂 jokes apart video was awesome 👍👍👍🔥🔥🔥 euuu
अप्रतिम मित्रा
Khup chan jeevan dada.eewwwww
अतिथी बांबू Restaurant miss... Jhala na....! 🐟🦐🦀🐠🥘😋
Tuja scuba driving video made 2017/1/02 ase ka ahai..??