मस्त video बनला, रत्नागिरी म्हणजे मासे असं नाही, खूप छान रिसर्च करून स्पॉट निवडले. ❤❤❤ गावडे, helekar, malushte गोकुळ सर्व जागा mahatvachya ahet. .. गांधी मिसळ मैत्री वडापाव काही जागा राहिल्या
मी तुमचे व्हिडीओ नेहमी बघते. आम्हांला खुप आवडतात. तुम्ही रत्नागिरीला गेला आहात. तर चिपळूण मध्ये पण जा. तीथेही खुप छान आणि हटके खाण्याची ठिकाणे आहेत. १. आदर्श उपहार गृह आणि डायनिंग हाँल (काणे यांचे, बाजारपेठ) २. परांजपे शेव चिवडा आणि उसळ पाव ३. कामेरकर यांचे सोडा शाँप ४. वडापाव ५. चंदूची भेळ ६. अनंत आईसक्रीम
वीर सावरकर साहेब ज्या ठिकाणीजात होते त्या मलुष्टे उपाहार गृह येथे मी नक्की जाईन रत्नागिरी ला आणि त्या ठिकाणी पाया पडेन. मलुष्टे साहेबाना प्रणाम. ब्लॉग वाल्या भावाला खुप खुप धन्यवाद.
दादा , गणपतीपुळ्याला प्राचीन कोकण समोर बापट खानावळ आहे. जेवण अप्रतिम मिळतं तिथे आणि त्यांच्याकडे तयार होणारे मोदक पण खूप प्रसिद्ध आहेत. पण त्यांना एक दिवस आधी कल्पना द्यावी लागते .
खास म्हणजे आंबोशीचे लोणचे. आणि हेळेकरांचा कोहळेपाक. चंद्रराजचे आंबट गोड लोणचे रत्नगिरीत सहज मीळते. आणि योजकचे सर्वच products खूपच छान आसतात. कडबोळी तर अप्रतीम.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी मार्केट मध्ये श्री दत्त भुवन हॉटेल मध्ये मिसळ आणि रस्सा वडा खूप फेमस आहे. त्याचबरोबर अबलोली मार्केट मध्ये सुधा हॉटेल कारेकर आणि हॉटेल काजोरकर मध्ये सुद्धा रस्सा वडा आणि मिसळ खूप भारी भेटते. आणि pattice सुधा खूप छान मिळतो.
Brother u missed many iconic spots Rasraj misal Gandhi misal Hotel gopal Mr.frostie Khadadi katta( amboli misal) Bhatanchi misal (pawas) Maitri vadapav Dada vadapav (janata bank ram aali) Kaka vadapav(gogate college) Samadhan juice centre Raja icecream
रत्नागिरीत अजून छान ठिकाण आहेत ती फूडच्यावेळेला नक्की ट्राय करा * जनता बँक राम आळी येथील दादाचा वडापाव * टिळक आळी येथील रसराज मिसळ *शिर्के प्लाझा जयस्थंभ येथील गोखले उपआहारच सूंदर जेवण * शिवाजीनगर येथील मिस्टर फ्रॉस्टी येथील मँगो मस्तानी
Thank you धनश्री मॅडम, आपल्या कमेंट मुळे लहान बाळांची मोफत दूध सेवा आणि मम्म्मम सेवा कदाचित सुकीर्त दादाकडून ह्यावेळी किंवा पुढच्या वेळी नक्कीच पोहोचेल, श्री स्वामी समर्थ.💐💐🎉.😊.
Must visit .in Ratnagiri.1)hotel Amantran, 2)hotel mastyam 3) hotel shreyas 4) hotel mithila 4) famous bakery anand for modak Following in ganapatipule... 1) swad dining malgund
Hi, travelling with friends to devghali ganpatipule ratnagiri route from 6 to 8 dec. perfect timing of videos for me, waiting for recommendations.please put next videos asap
रत्नागिरी पासुन 44km अंतरावर देवरुख गाव आहे... तिथे एस टी स्टार समोर मुळे यांचा वडापाव मिळतो... खूप जुना आहे पण खूप भारी आहे... नक्की जा.... देवरुख जवळच मार्लेश्वर देवस्थान आहे... नक्की जा... संगमेश्वर जवळ कसबा मध्येच कर्णेश्वर पांडव कालीन देऊळ आहे.... जा
Hotel gopal ह्यांचा dahi wada and misal maruti mandir Thiba point बोंद्रे ह्यांचा ragda cone Durga coldrinks cha kokum soda Samadhan juice centre Rasraj misal and mandar misal Amboli @ hotel aswaad खादाडी कट्टा Yojak foods etc आणि बरेच spots aahet. Tumhi next time nakki bhet dya.
Mukkam post zare vadi non veg thali best, biryani agadi ghatcha sarakhi asate, Amantran fish thali Managala hotel best biryani, tyan cha aathavada bajar cha hotel madhe fish 1 number, Maruti mandir Gopal chi misal 1 da nakki test kara, best misal, Abhilash vadapav , aani barec kahi khup mothi list hoi Black see var entrance la bhel, Pani poori , shev poori nakki try Kara
जनता बँक राम अळी मधील वडापाव गांधीची मिसळ रसराज मिसळ जुन्या city pride कडे तिथेच समोर वाडा पाव वाला आहेच तो ही खासच , आमंत्रण मधील फिश कीव मसाला कीचेन मधील फिश , संगम स्वीट मधील कुठली गोड पदार्थ . गणपती पुळे ला मेहंदळे याचे स्वाद खूप सुंदर घरगुती जेवण
रजनी (गावडे मिसळ )हाॅटेल टिळक आळी मधे नाहीये.पोस्टाकडुन एक रस्ता थिएटर किंवा दत्त मंगल कार्यालयाकडे जातो.(जोडरस्ता ) तिथे आहे . तुम्ही टिळक आळी टाकलंय पत्ता देताना
मस्त video बनला, रत्नागिरी म्हणजे मासे असं नाही, खूप छान रिसर्च करून स्पॉट निवडले. ❤❤❤
गावडे, helekar, malushte गोकुळ सर्व जागा mahatvachya ahet. .. गांधी मिसळ मैत्री वडापाव काही जागा राहिल्या
तुमचे रत्नागिरी मधले खाउगीरी चे खूप स्पॉट राहिले. राम आळी मधला जनता बॅंकेच्या मागील वडापाव, खादाडी कट्टा, काकी चा वडापाव, गोपाळ ची मिसळ
धन्यवाद
तुझे स्पॉट्स छान असतात. पण प्लीज सगळ्या ठिकाणांच्या गुगल मॅप लिंक्स टाकत जा. शोधायला खूप त्रास होतो.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खरच टाकायला हवं...
तू promise केल्याप्रमाणे खरोखरच रत्नागिरी ला. आलास. धन्यवाद.
मी तुमचे व्हिडीओ नेहमी बघते. आम्हांला खुप आवडतात.
तुम्ही रत्नागिरीला गेला आहात. तर चिपळूण मध्ये पण जा.
तीथेही खुप छान आणि हटके खाण्याची ठिकाणे आहेत.
१. आदर्श उपहार गृह आणि डायनिंग हाँल (काणे यांचे, बाजारपेठ)
२. परांजपे शेव चिवडा आणि उसळ पाव
३. कामेरकर यांचे सोडा शाँप
४. वडापाव
५. चंदूची भेळ
६. अनंत आईसक्रीम
True khup chan ahe Chiplun la rather than Ratnagiri I must say
कधी तरी तूझ्या हातचं आणि उर्मिला च्या हातचं पण होऊन जाऊदे की 😅..btw ha video.. Music.. Editing.. Ani तुझा review.. सगळंच अप्रतिम 👍🎉
रत्नागिरी मधील माझा वडापाव साठी favourite spot..
.. गोगटे जोगळेकर कॉलेज च्या शेजारी माऊली वडापाव..1no.❤
Yess.... Kakicha vadapav ❤
वीर सावकरांच्या आठवणी... खूप खूप धन्यवाद सुकिर्त 👍
वीरसावरकरस्य संस्मरणं आनन्दकारकं मया अस्याः नगर्याः तथा मराठी प्राच्य विद्याविद्यायाः सम्मेलने गोगटे विद्यालयः , कारागारादिकमपि दृष्टमासीत्।प्रदेशोऽयमति प्रकृत्या अति रमणीयः।
अरे कहना क्या चाहते हो ?😂
@@SUlhas-dj1noअशिक्षित आहात, पुढे जा.
वीर सावरकर साहेब ज्या ठिकाणीजात होते त्या मलुष्टे उपाहार गृह येथे मी नक्की जाईन रत्नागिरी ला आणि त्या ठिकाणी पाया पडेन.
मलुष्टे साहेबाना प्रणाम.
ब्लॉग वाल्या भावाला खुप खुप धन्यवाद.
मलुष्टे यांच्या कडे सावरकर येऊनगेले त्याठिकाणी नक्की च यायला आवडेल त्यांच्या खाद्य पदार्थ विशेष
सावरकरांचे फोटो बघून छान वाटलं 10:19
Tyaveles sawarkar lokana parat nasat asa te boltay. Tyamage kahi reason asel.
शब्द अपुरे पडतील अशी माहीती तसेच वीर सावरकराबद्दल माहीती मिळाली, त्यानी जपलेले फोटो. अप्रतिम.
दादा , गणपतीपुळ्याला प्राचीन कोकण समोर बापट खानावळ आहे. जेवण अप्रतिम मिळतं तिथे आणि त्यांच्याकडे तयार होणारे मोदक पण खूप प्रसिद्ध आहेत. पण त्यांना एक दिवस आधी कल्पना द्यावी लागते .
खास म्हणजे आंबोशीचे लोणचे.
आणि हेळेकरांचा कोहळेपाक.
चंद्रराजचे आंबट गोड लोणचे रत्नगिरीत सहज मीळते.
आणि योजकचे सर्वच products खूपच छान आसतात. कडबोळी तर अप्रतीम.
Special amboli chutney- bmbay snacks power house road , near nishkarsh hospital behind carnival restaurants maruti mandir ratnagiri
आजच आम्ही तुमचा व्हिडिओ पाहून आस्वाद वडापाव खाऊन आलो.. खूपच चविष्ट होता आणि चटणी एक नंबर...
आंबोळी खायची असेल तर...खादाडी कट्टा ला या....
जोशी पाळंद मध्ये...👌👌
व्हिडिओ अप्रतिम आहे❤
धन्यवाद🙏🏼
कशेळी कनकादित्य सूर्यमंदिर आणि कशेळी देवघळी beach नक्की बघा
त्याच रोड ला कातळशिल्प पण बघता येतील
❤❤❤in love with your vlogs
Getting real कोकणी vibes
Are waa.. Best.. Ratnagiri😀👍 गणपतीपुळे पण बघायला आवडेल.
Best marathi food creator
SUKIRTHA G❤
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी मार्केट मध्ये श्री दत्त भुवन हॉटेल मध्ये मिसळ आणि रस्सा वडा खूप फेमस आहे. त्याचबरोबर अबलोली मार्केट मध्ये सुधा हॉटेल कारेकर आणि हॉटेल काजोरकर मध्ये सुद्धा रस्सा वडा आणि मिसळ खूप भारी भेटते. आणि pattice सुधा खूप छान मिळतो.
१. बटाटा वडा | Onion उत्तपा | कोथिंबीर वडी - वायंगणकर उपहारगृह, माळनाका, रत्नागिरी
२. दही वडा | मिक्स व्हेज पॅटिस - गणेश भुवन, ST स्टॅन्ड समोर, रत्नागिरी
३. मिसळ - रसराज उपहारगृह, टिळक आळी, रत्नागिरी
४. मँगो लस्सी - चंद्रशेखर डेअरी फार्म, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी
५. स्पेशल फालुदा | आवळा सरबत - राजा आईसक्रीम, MG रोड, रत्नागिरी
६. शेव बटाटा पुरी चाट - प्रभा हॉटेल, MG रोड, टिळक आळी, रत्नागिरी
७. पाव पॅटिस | पियुष | थालीपीठ - हॉटेल छाया, राधाकृष्ण नाका, रत्नागिरी
८. कोकम सरबत | मँगो सरबत - रत्नविहार, स्टेट बँक कॉलनी, रत्नागिरी
९. रगडा कोन, पावभाजी, मन्चुरिअन, फालुदा - खाऊगल्ली, मारुती मंदिर, रत्नागिरी
१०. आंबोळी मिसळ - खादाडी कट्टा, जोशी पाळंद , झाडगाव, रत्नागिरी
११. पेरू फणस अंजीर चिकू आईसक्रीम - ओल्ड मुंबई आईस्क्रीम, मारुती मंदिर, रत्नागिरी
Thank me later ! 🙏🙌🏻🤗
धन्यवाद
Brother u missed many iconic spots
Rasraj misal
Gandhi misal
Hotel gopal
Mr.frostie
Khadadi katta( amboli misal)
Bhatanchi misal (pawas)
Maitri vadapav
Dada vadapav (janata bank ram aali)
Kaka vadapav(gogate college)
Samadhan juice centre
Raja icecream
धन्यवाद
Thank You so much !😊
- From Rasraj
Background Music नादखुळा Salute Sukirtg ❤❤❤❤
Mulcha Ratnagiri cha aslya mule ha video bghatana khup bhaari vatal...❤
मस्त भाऊ एक नंबर
❤mast. Aamch kokan Best ch aahe❤🤞🧿😍😍🥰 koknat kuthehi jaa khanyache pdarth swadisht milnar. Aani kahi na kahi Aitihasik Varsa jarur aahe.❤ mast.. Dil khush jhal .❤
ahilyanagar madhil shrirampur talukyat gautam vada pav try kara ekda city madhe 10 te 15 vada pav dukan famuse ahe
Great dada
Nice video of Ratnagiri food tour.
घावन चटणी खूप सुंदर ठिकाण सांगते गोवा येतं असताना बांदा च्या पुढे सावली नावाचं सुंदर हॉटेल आहे . तिथे जाच . घावन अप्रतिम
Up to the mark नाही झालं व्हिडीओ बाकी.....👌❤🙏
Bhau Ganpatipule madhe mandira javal Joshi hyanche Upahargruh ahee tithe jarur bhet dyavi agdi gharchya sarkhe Jevan milte
We watching from Karnataka ❤❤❤ your logs are so testy😋😋 wow
modak Ganesh krupa (sangmeshwar)
व्हिडिओ व्हायरल म्हणून सुरवातीला,कोल्हापूरचे नाव घेतल्या बद्दल आभार😂😂
Finally. सकाळपासून वाट बघतोय.
रत्नागिरी मध्ये मुळे यांचे हॉटेल परंपरा, आंबोळी, इतर सर्वच पदार्थ १०० मार्क्स 🎉
Sanhmeshwarchi misal try kara
रत्नागिरीत अजून छान ठिकाण आहेत ती फूडच्यावेळेला नक्की ट्राय करा
* जनता बँक राम आळी येथील दादाचा वडापाव
* टिळक आळी येथील रसराज मिसळ
*शिर्के प्लाझा जयस्थंभ येथील गोखले उपआहारच सूंदर जेवण
* शिवाजीनगर येथील मिस्टर फ्रॉस्टी येथील मँगो मस्तानी
Thank You !😊
- From Rasraj
नेहमी सारख व्हिडिओ अप्रतिम ❤..
Prashant lunch home non veg sathi khupach sahi spot👌
U missed flavors bakery and restaurant.. Their cakes are amazing .. it is at K.C Jain Nagar , Maruti Mandir … you should try next time .. 😊
You should.have visited pawas, swami swarupanand temple and misal spot in pawas..
Music badlayla hava. Aata vaitag aala yetoy hya music cha! Ashi vadapav chutney belgavala milaychi purvi, tikhat, goad, laalsar❤
You should try tikhat kon , tula to Thiba point la milel, tithe bondre kaku khup varsh he vikatat. Ani ha padarth fakt ratnagiri madhe milato
Try hotel Mejwani in Ratnagiri.
It's pure veg hotel and you will love the food. Also try Gopal for misal
आपण महान आहात. You are real food vlogger in India.
आलेच आहात तर कशेळीचा देवघळी बीच,वायंगणी बीच आणि लोटेश्र्वर मंदिर जे एका दगडावर आहे बघा.
थालीपीठ आणि चहा सगळ्यात बेस्ट combination
Malgund la nakki ja swaad thali mehendalenchi... apratim modak
Namaskar sukirth..
Mi rtnagirich 17 varsh rahile... Pan maluste pedjevale... Yachya dukanathi gele ahe... Pan vir sawarkaran barobar cha tyancha etihass aaj pahilyanda samjala.... Tu asach amhala koknatil chan chaan vlog... Explore karun episode banvat ja.... Tyasathi tula khup khup. Shubheccha. 👍👍
रत्नागिरी मध्ये नाचणे रोड ला हॉटेल स्वराज्य,आंबोळी चटणी आणि स्पेशल म्हणजे आंबोळी मिसळ नक्की ट्राय करा
निवेंडी मालगुंड जवळच❤
Ratnagiri Misal Try kara
Gandhi Misal
Gopal chi Misal
Rasraj Misal
Mandar Misal
Mama chi Misal (ukshi)
Shitut Misal
Thank you धनश्री मॅडम, आपल्या कमेंट मुळे लहान बाळांची मोफत दूध सेवा आणि मम्म्मम सेवा कदाचित सुकीर्त दादाकडून ह्यावेळी किंवा पुढच्या वेळी नक्कीच पोहोचेल, श्री स्वामी समर्थ.💐💐🎉.😊.
शितूत मिसळ - हृषिकेश उदय शितूत.
Thank You !😊
- From रसराज
Nivli cha vadapav ..... Ek numberrrrrr
Ekda jakadevit ya....
Dhavale vadapav chan ahe...
Nivali - ganpatipule road
Near jakadevi mandir
Sakali 5 am vajta Ratnagiri bus stop vr vadapav and poha ek no...sarv hostel boys Ani garju Yana vichara
Sukirt dada❤khup br vatl tula ratnagiri cha video krtoys te bgun....amchya ratnagiri mdhe tu alas tya bddl tuze khup aabhar.. fakt tula bhetun bolaych rahil yaar ki tuze videos khuuuuppp avdtat mla..
टिळक आळी मध्ये, मंदार मिसळ.
नाचणे रोड ला कार्निव्हल हॉटेल जवळ मैत्री मिसळ आणि मैत्री वडापाव. नक्की जा.
तसेच निवळी ला शांती ढाबा इथे दूध शेव भाजी
मामाचा होटेल पण try करा वंद्री उक्षी ब्रिज रोड ला
Must visit .in Ratnagiri.1)hotel Amantran,
2)hotel mastyam
3) hotel shreyas
4) hotel mithila
4) famous bakery anand for modak
Following in ganapatipule...
1) swad dining malgund
गणपतीपुळे व्हिडीओ coming soon
पुढच्यावेळी छायाचे पॅटीस नक्की खा...
Ratnagiri teel Gokul Sweet famous ahe ❤️Amchi RATNAGIRI ❤️ Dada lay bhari 👌🏻
Hi, travelling with friends to devghali ganpatipule ratnagiri route from 6 to 8 dec. perfect timing of videos for me, waiting for recommendations.please put next videos asap
thank u ratnagirila chan paiki dakhavlya baddal
Chan mahiti dili Sukirt tumhi. My bad luck ☹️mi last week madhe aale hote Ratnagiri la.
Even hotel Mahesh Lunch Home near Congress bhavan is also best for sea foods
Ek number vlog khup Sundar
रत्नागिरी पासुन 44km अंतरावर देवरुख गाव आहे... तिथे एस टी स्टार समोर मुळे यांचा वडापाव मिळतो... खूप जुना आहे पण खूप भारी आहे... नक्की जा.... देवरुख जवळच मार्लेश्वर देवस्थान आहे... नक्की जा... संगमेश्वर जवळ कसबा मध्येच कर्णेश्वर पांडव कालीन देऊळ आहे.... जा
9:50 khatarnaak ❤
सिंधुदुर्ग ला कधी येणार
Hotel gopal ह्यांचा dahi wada and misal maruti mandir
Thiba point बोंद्रे ह्यांचा ragda cone
Durga coldrinks cha kokum soda
Samadhan juice centre
Rasraj misal and mandar misal
Amboli @ hotel aswaad
खादाडी कट्टा
Yojak foods etc
आणि बरेच spots aahet. Tumhi next time nakki bhet dya.
धन्यवाद
Fish sathi Hotel Aamantran kinva Mastyam la jaun ya
जगात भारी भाऊ 😊
Chandrashekhar dairy farm, Rasraj misal, Ragda cone at thiba point
Gokul chi Misal ani Dahiwada, Salvi Stop aagashe che food spot, Gandhi Misal. Best
मी यांच्या समोर बसून जेवण करत होतो. जेवण झाल्या नंतर मस्त सेल्फी काढला. आणि हो जेवण खरचं खूप छान होत...
संगमेश्वर येथील गणेश कृपा हॉटेल येथे खोबऱ्याचे मोदक ट्राय करून पहा...!!
Ratnagiri madhe jaun thumi Shriyash shrikhand Kalla nahi ka? Real chikka vaparun kelela assal gulacha kharvas......Millanyache thikan.........Shrikrishna Dairy , Marutimandir Ratnagiri.
Mukkam post zare vadi non veg thali best, biryani agadi ghatcha sarakhi asate,
Amantran fish thali
Managala hotel best biryani, tyan cha aathavada bajar cha hotel madhe fish 1 number, Maruti mandir Gopal chi misal 1 da nakki test kara, best misal, Abhilash vadapav , aani barec kahi khup mothi list hoi
Black see var entrance la bhel, Pani poori , shev poori nakki try Kara
छाया उपहारगृह मध्ये आंबोळी मिळेल
Simple place, simple people...life is good...
जनता बँक राम अळी मधील वडापाव गांधीची मिसळ रसराज मिसळ जुन्या city pride कडे तिथेच समोर वाडा पाव वाला आहेच तो ही खासच , आमंत्रण मधील फिश कीव मसाला कीचेन मधील फिश , संगम स्वीट मधील कुठली गोड पदार्थ . गणपती पुळे ला मेहंदळे याचे स्वाद खूप सुंदर घरगुती जेवण
योजक उपहारगृह मध्ये देखील आंबोळी मिळते
प्लीज ठाणे शहर येथील खाद्य संस्कृती ट्राय करा मामलेदार मिसळ
आंबोळी साठी टिळक आळीत मंदार मिसळ हॉटेल आहे... तिथे आंबोळी छान असते.
ITI javal ek cafe ahe ... Cafe Am Pm ... Sagale padarth uttam ahet nakki try karayla have
Chiplun cha video ahe ka
आरे..., मी येथेच रहातो. लागूनच असलेले वारे खाडी पलीकडील गाव आहे. पुन्हा कधी येणे झाल्यास माझे घरी नक्की या !
Ratnagiri mdhe alas dada tu❤
श्री मांजरेकरांनी श्री देवेंद्र फडणीसंची
मुलाखत छानच घेतली.
Mi on sadhya ratnagirit stay aahe link taka na dada plz😢
Malushte pedhe my favourite
रजनी (गावडे मिसळ )हाॅटेल टिळक आळी मधे नाहीये.पोस्टाकडुन एक रस्ता थिएटर किंवा दत्त मंगल कार्यालयाकडे जातो.(जोडरस्ता ) तिथे आहे . तुम्ही टिळक आळी टाकलंय पत्ता देताना
Okk, गूगल वरचा पत्ता आहे, आम्ही तिथले नसल्यामुळे पत्ता थोडा चुकू शकतो
हेळेकर यांचा कोहाळे पाक सर्व महाराष्ट्रांत सुप्रसिध्द.
Tumhi Mithila restaurant la gela nahit ka
Try Amboli Misal @mandar misal tilak Ali ratnagiri