सुवर्णा ताई आम्हाला तुम्ही व्हिडिओ मार्फत लग्नाचा सगळा विधी दाखवला आम्हाला खूप छान वाटलं पुढच्या आयुष्याला पूजाला खूप खूप शुभेच्छा पूजा ला म्हणा असंच हसत खेळत रहा🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
ताई आमचे असे खेळ झालेत च नाही..एकीचे तोंड एकीकडे आणि दुसरीचे तर दुसरीकडे😢😊😊 त्याससाठी हौशी माणसे असावी लागतात.. 👍😊माझी तर जावा आल्या सुद्धा नाही पुढे कसे करायचे असते वैगेरे.. काही सांगितले नाही ओ.. असो पण आपण च आपलता मुलांचं छान करायचं 😅👍👍👍
ताई खरच तुमचे किती पण आभार मानले तरी कमीच आहे ..कारण लग्न घर म्हटलं म्हणजे किती काम असत साधं कुणाशी बोलायला पण वेळ नसतो पण तुम्ही आपल्या youtube फॅमिली साठी वेळात वेळ काढून सगळे व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहचवले मी तर खूप एन्जॉय केल पूजाच लग्न negative कंमेंट कडे लक्ष नका देऊ ताई खूपच छान आले सगळे व्हिडिओ
जिंकल्या सुवर्णा ताई तुम्ही मी बऱ्याच दिवसांपासून तुमचे व्हिडिओ बघते तुमचा खडतर जीवन प्रवास मी बघते आहे आणि बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओ मार्फत सांगितला आहे हे सगळ बघता आज तुमच्या आऊशाचा हा सोन्याचा दिवस तुम्ही बघितला आणि तो बघण्या साठी तुम्ही खुप कष्ट घेतले त्या साठी तुम्हाला सलाम 🙏👍
आज मला ज्या msg ची वाट होती तोच तुम्ही केला काय सांगू हेच मला ऐकायचं होत ... सर्वजण बोलले मला की लग्न खूप छान झालं पण या मागे काय आहे ते फक्त तुम्ही ओलखल... खर तर पूजाच लग्न हे माझ्यासाठी एक स्वप्नच होत ...कस होईल काय होईल काहीच माहिती नव्हत पण अचानक सर्व काही क्षणात घडून गेलं .समजलच नाही ही फक्त न फक्त माझ्या बाप्पांची कृपा ..स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या पाठीमागे उभे राहून सर्व करून घेतला...
खूप छान होता व्हिडिओ.पूजा क्या सगळ्याच साड्या छान आहेत.जोडी खूप छान दिसते आनंदी.सर्व विधी छान झाले.दोघी जवा किती छान मैत्रिणी सारख्या राहतात.अशाच राहो ही ईश्वर चरणी सदिच्छा.तुम्ही एवढ्या कामाच्या व्यापात हे व्हिडिओ मला शेअर करतय खूप धन्यवाद .
सुवर्णाताई तुम्ही किती नशीबवान आहेत तुम्हाला पूजा ताई चे सगळे कार्यक्रम बघायला मिळाले हळद फेडायचा कार्यक्रम खूपच छान झाला पण आपल्या पूजा ताईने पिवळी साडी पिवळी साडी घालायला पाहिजे होती आमच्याकडे नवरदेव नवरी पिवळ्या साडी वरच हळद फेडतात तिची हळदीची साडी भारी होती पण साध्या पिवळ्या रंगाची साडी घातले घालायला पाहिजे होती
Mla pooja che dir mnje rutu che mr khrch eka vadilan ch krtavye par padt hot as dist hot aaj kal as nst kuthe khrch chan lok ahat tumi sarve kaki❤mast sagl jalhy
बरं जावू द्या ताई आता सर्व झाले. लग्न झालं, सर्व विधी झाले .भरपूर छान छान कमेंट्स पण आल्या 👍👍लग्न होऊन ८ दिवस पण झाले तरी तुम्ही एका गोष्टीची टाळाटाळ करताय त्या गोष्टींला रिप्लायच देवू नाही राहील्या, लग्नाला खर्च किती आला, आता तरी सांगा 🙏🏻म्हणजे सर्वना अंदाज येतो 👍👍👍👍
खुप छान झाला हळद उतरविण्याचा कार्यक्रम खुप मज्जा आली रुतु आणि पुजा या दोघी जावांची जोडी मस्त आहे अशाच आनंदानी रहा मस्त खुप छान व्हिडिओ आजचा 👌👌👍❤❤
सुवर्णा ताई आम्हाला तुम्ही व्हिडिओ मार्फत लग्नाचा सगळा विधी दाखवला आम्हाला खूप छान वाटलं पुढच्या आयुष्याला पूजाला खूप खूप शुभेच्छा पूजा ला म्हणा असंच हसत खेळत रहा🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
खरी सुवर्णा नशीबवान आहे लेकीचे सगळे कार्यक्रम पाहाता आले
खूप छान झाला कार्यक्रम,पूजा लगेच रुळली दोघी जावा मिळून छान राहतील
Love marriage असल्यामुळे काहीच नवीन नाही वाटत आहे पुजाला सर्वांसोबत रूळून गेलेली आहे ती त्यामुळे तिच्या साठी काही नवीन नाहीचे 😂😂😂
👌👌👌❤️❤️
ताई आमचे असे खेळ झालेत च नाही..एकीचे तोंड एकीकडे आणि दुसरीचे तर दुसरीकडे😢😊😊 त्याससाठी हौशी माणसे असावी लागतात.. 👍😊माझी तर जावा आल्या सुद्धा नाही पुढे कसे करायचे असते वैगेरे.. काही सांगितले नाही ओ.. असो पण आपण च आपलता मुलांचं छान करायचं 😅👍👍👍
ऋतू किती छान handel karte sagal
Thanku 🥰
मला पण ॠतु खुप आवडते..❤ संयमी , साधी , कष्टाळू , खुप down to earth आहे. कधीही show off करतांना दिसत नाही
stay blessed RUTU🙌
ताई तुमी प्रदोष नेहमी साटि करता का कि उद्यापन केले आणि केवा पासुन कराचे मला माहिती सागान मला कराचे हयेत मला सनतान साटी कराचे हायेत
ऋतू khoop chan aahe जाऊबाई jorat pramotion
मावशी तुमचे सगळे नातेवाईक खुप छान आहे पुजा दीदी आणि ऋतू दीदी ची खुप छान बॉण्डिंग आहे खुप छान झाले सगळे कार्यक्रम मस्त
खरच छानच फँमेली आहे मस्त
😂😂😂😂 मस्त हळद उतरावयाचा करेक्रम 🎉🎉🎉
सुवर्ण मावशी तुमचे सगळे व्हिडिओ ब्लॉग सगळे पाहिले एकदम छान मनासारखा कार्यक्रम झाला आहे
ताई खरच तुमचे किती पण आभार मानले तरी कमीच आहे ..कारण लग्न घर म्हटलं म्हणजे किती काम असत साधं कुणाशी बोलायला पण वेळ नसतो पण तुम्ही आपल्या youtube फॅमिली साठी वेळात वेळ काढून सगळे व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहचवले मी तर खूप एन्जॉय केल पूजाच लग्न negative कंमेंट कडे लक्ष नका देऊ ताई खूपच छान आले सगळे व्हिडिओ
हळद फेडायचा कार्यक्रम खूप छान🥰 😅😂❤👌👌👌
जिंकल्या सुवर्णा ताई तुम्ही मी बऱ्याच दिवसांपासून तुमचे व्हिडिओ बघते तुमचा खडतर जीवन प्रवास मी बघते आहे आणि बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओ मार्फत सांगितला आहे हे सगळ बघता आज तुमच्या आऊशाचा हा सोन्याचा दिवस तुम्ही बघितला आणि तो बघण्या साठी तुम्ही खुप कष्ट घेतले त्या साठी तुम्हाला सलाम 🙏👍
आज मला ज्या msg ची वाट होती तोच तुम्ही केला काय सांगू हेच मला ऐकायचं होत ...
सर्वजण बोलले मला की लग्न खूप छान झालं पण या मागे काय आहे ते फक्त तुम्ही ओलखल...
खर तर पूजाच लग्न हे माझ्यासाठी एक स्वप्नच होत ...कस होईल काय होईल काहीच माहिती नव्हत
पण अचानक सर्व काही क्षणात घडून गेलं .समजलच नाही
ही फक्त न फक्त माझ्या बाप्पांची कृपा ..स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या पाठीमागे उभे राहून सर्व करून घेतला...
खरं आहे ताई मी आज जिंकल..माझी प्रेमाची नाती जिंकली..आणि हेच माझ्या जीवनाचं ध्येय...❤️🙏🏻
बर झाल ताई तुम्ही गेलात पूजा च्या घरी आम्हाला बघायला भेटल हळद उतारण्या चा प्रोग्राम❤❤
Khup chan game ahet haldi utrvinyache khup mazza ali kharch doghanahi sadeiv ganpati bappa asech Anandi sukhi satat haatmukh teo hich ishwarcharni prathana 🙏🙏 🙏
साडी खुप छान आहे ताई कार्यक्रम खुप झाला आणि पुजा खुप छान दिसत होती ❤❤
❤❤❤❤❤🎉🎉😂😂😊😊सुवर्णाताई हा व्हिडिओ पाहून मी खूप हसले 😂खूप भारी व्हिडिओ होता
खूप छान होता व्हिडिओ.पूजा क्या सगळ्याच साड्या छान आहेत.जोडी खूप छान दिसते आनंदी.सर्व विधी छान झाले.दोघी जवा किती छान मैत्रिणी सारख्या राहतात.अशाच राहो ही ईश्वर चरणी सदिच्छा.तुम्ही एवढ्या कामाच्या व्यापात हे व्हिडिओ मला शेअर करतय खूप धन्यवाद .
वा खूप मजा आणि आनंद वाटतो पूजाला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद ताईसाहेबधन्यवाद ताई साहेब व्हिडिओ कुंभारी होता मला खूप आवडला❤❤❤❤❤❤❤
Khup chhan jala haldi utavinyacha karekam pooja chi new family khup chhan ahe tai 1no...
खूप छान ताई मस्त कार्यक्रम झाला आहे ऋतू आणि पूजा खूप छान आहेत
Congratulations Pooja tai n Bhavu❤️🎀🧿nehmi khush rah tumchi jodi asch kayam asu de❤ hich Aai Ekveera Mauli charni prathna🙏😊
ताई पुजा पण खूप मन मिळाऊआहे सर्वांना जीव लावते ऋतूचा पण स्वभाव छान आहे हळद उतरवण्याचा कार्यक्रम छान झाला❤👌👌
Very nice family gathering after pooja wedding. Suvarna u r great making everyone happy and giving respect to all traditions.
खुप छान जोडी आहे माझा ही मुलगा लग्नाचा आहे मलाही अशीच सुन मिळो ही अपेक्षा करते
Suvarna Tai great 👍 👌 👏
Khup chhan zala karyakram 😊aamchykade pan asach kartat... mast hota vlog 👌👍🥰
All video Chan ❤mastach👌🥰👍😍
खूपच सुंदर दिसते पूजा आज ..आणि आता काही तस नाहीये मावशी घालतात टी शर्ट मुली ..
Congratulations both of you your happy n sweet married life 😍😍😊
खूप छान मस्त❤❤
ताई खुपच छान कार्यक्रम झाला ❤
दोघांची नावे मस्त आहे गणेश पुजा
Khup chan 😂 Pooja kete chan deste aahe
Khupach chaan 👌♥️
हळद उतरविण्याची खूप मज्जा बघितली व्हिडिओ बघत आम्ही पण एन्जॉय केले सुवर्णा ताई मज्जाच आली खूप ❤❤❤
खुप छान झाला कार्यक्रम ❤
खुप मज़ा आली खुप हसलो👌👌🤣🤣
ताई सगळे कार्यक्रम सुंदर झाले ❤
सुवर्णाताई खूप छान हळद फेडनी❤❤ कार्यक्रम होता
खुपच छान हळद उतरवण्याचा कार्यक्रम छान झाला ऋतु पुजा छान जावा खुप छान वाटल असा आनंदी राहा खुप खुप मंगलमय शुभेच्छा 💐💐👌🏻
हळद उतरायचा कार्यक्रम पण खूप छान झाला पूजा खूप गोड दिसते😊
Khup chan zala karykram 😊
सर्व program घरी basun enjoy केले आम्ही छान व्हिडीओ
Rutu khrch khup hardworking ahe.. N sagli kame krun lgnat pn enjoy kela😊
आमच्या कडे पण अशीच पद्धत आहे. आम्ही अकोला जिल्हा मध्ये राहतो.
Chan zale sarv lagnavidhi
खूप धमाल आली बघायला
खूप छान ❤❤👌👌
खूप छान झाला कार्यक्रम ताई
Tai khup chan vlog mla khup mja aali must vlog❤
Khupchan zla karyakrm puja khup smazdar hahe
खुप छान 👌🏻👌🏻👍🏻🥰❤️
Khup chan aaje doghepan mast Jodi aahe nice blog ❤
Khup chan video tai ❤
Khup chan karykram Jhala Suvarna Tai
Kup Chan all vedio tai 👌👌
Khup sundar 👌👌👌👌👌👌🎊🎉❤❤
थुंकायचा विधी सोडून बाकी छान
आमच्या कडे अस करावच लागत... जुन्या रीती आहे..
Ho suvarna tai amchakade pan amhi Nagpur Che cast kunbi amcha madhe pan aseche kartat ❤❤❤❤
Thunkyach nahi bolat tyla gulni boltat amchyakade pan kartat
जुनी रीत असेल पण तोंडातल्या लाळेतून जंतू जातात ना डोळ्यात नाकात. बऱ्याच जुन्या गोष्टी आपण सोडून देतो त्यात ही पण सोडावी.
Chaan 🎉
Khub chhan video 👌👌👌👌👌👌🎉🎊🎉🎊🎉🎊❤️❤️👏👏👏👏👏👏
खूप छान 🎉🎉❤
suvarna taie weeding video khup sunder aalay saglay program farach chan zalzy
Very nice ❤
खुप छान 😂😂
सुवर्णाताई तुम्ही किती नशीबवान आहेत तुम्हाला पूजा ताई चे सगळे कार्यक्रम बघायला मिळाले हळद फेडायचा कार्यक्रम खूपच छान झाला पण आपल्या पूजा ताईने पिवळी साडी पिवळी साडी घालायला पाहिजे होती आमच्याकडे नवरदेव नवरी पिवळ्या साडी वरच हळद फेडतात तिची हळदीची साडी भारी होती पण साध्या पिवळ्या रंगाची साडी घातले घालायला पाहिजे होती
खूप छान ताई तुमच्यामुळे सगळे कार्यक्रम पाहता आले.
Very nice view 😊❤
1no sagale zale mastcha
Pooja khoob lucky aahe
Khup mst vlog😂😂😂❤....vrutu sagl mang krte
Nice video Tai 👌👌👌
Mla pooja che dir mnje rutu che mr khrch eka vadilan ch krtavye par padt hot as dist hot aaj kal as nst kuthe khrch chan lok ahat tumi sarve kaki❤mast sagl jalhy
छान विडीओ ताई ❤❤
छान व्हिडिओ राम राम सा😊
आज पहीली कमेंट माझीच आहे बर ताई कार्यक्रम खूप छान झाला
Thanku 🥰❤️
Kiti hasra javae aahe aapala chan
खुपच छान झाला कार्यक्रम
खूप छान झाला हळद उतरवण्याचा कार्यक्रम आमच्या कडे पण असेच करतात सर्व विधी ❤❤🎉🎉
खुप छान 👌👌
रोशनी का दिसत नाही लग्नाला आली नाही का
mastas vahini khup chan distay ani tumche food recipe chan astat
खुप छान आहे विंडोज
Tai khup chan ahe video
Puja didi pn khup cha disti lagn zhalyavar
Tai puja didi &daji chi love story cha video share kra na plzz...
Tumhi kiti chan boltat and pooja didi cha halad utarvanyacha karykram khuo chan hota
Sarwa chan disat ahet tai 😮😅
Khup chan👍🎉
astish sunder
एकदम मस्त हळदी फेडण्याचा कार्यक्रम पूजा खुप छान दिसत होती दोघे अगद नट खत आहे हसरे आहे त्यांच्या भावी आउष्याला खुप खुप शुभेच्छा
छान video 👌
Chup chan 😊
Mst❤
Khup chan❤❤
बरं जावू द्या ताई आता सर्व झाले. लग्न झालं, सर्व विधी झाले .भरपूर छान छान कमेंट्स पण आल्या 👍👍लग्न होऊन ८ दिवस पण झाले तरी तुम्ही एका गोष्टीची टाळाटाळ करताय त्या गोष्टींला रिप्लायच देवू नाही राहील्या, लग्नाला खर्च किती आला, आता तरी सांगा 🙏🏻म्हणजे सर्वना अंदाज येतो 👍👍👍👍
अजून मी व्हिडिओ एडिट करते ..वेळ कुठ भेटतो...फ्री झाली की सांगेल..
Nice mjja ali sgle khel bgun लग्ना नंतर शिळ्या चपात्या ओढयांच्या धान्यात लपवलेली अंगठी शोधायची हेही खेळ छान राहतात 😂
खर तर लग्ना नंतरच्या आशा पद्धतीने प्रेम वाढत आसणार .म्हणून हे विधी केले आसावेत
Khup chan
आमच्याकडे पण असाच हळद उतरवायचा खेळ असतो
🥰🥰🥰
रोशनी tai dest nahi kuthe pn ❤
🥰❤️❤️❤️