धर्मवीर आनंद दिघे यांची गोष्ट। anand dighe lifestory biography| महाराष्ट्रातील नेते baakbook marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 532

  • @vilaschavhan4984
    @vilaschavhan4984 2 роки тому +38

    न भुतो न भवीष्य असे रोकठोक समाजसेवक श्री आंनद दिघे साहेब
    होवून गेले, अशी महान पुन्य आत्मा महाराष्ट्रात पुन्हा जन्माला येवो ही
    इश्वर चरणी प्रार्थना !💐💐💐

    • @atharvavaidya1433
      @atharvavaidya1433 2 роки тому

      Raj Sahebanchya Rupaat, aata pan aaplyat aahe, pan bharpur lokana he kalat nahi

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 3 роки тому +168

    दिघे साहेबांवर फक्त 6:30 मिनिटाचा विडीयो ??
    काय किर्ती होती त्यांची......काय व्यक्तीमत्व.....आणी जे मुख्य म्हणजे down to earth personality.....👌👌🙏🙏 अगदी वडापाव च्या दुकान उद्घाटना साठी बोलावले तरी समोरच्या माणसाला साहेबांनी कधी ही निराश केले नाही. नाहीतर आत्ता चे ठाणे सेना नेते गाडीच्या खाली ही उतरत नाही. फक्त सत्ता आणी पैसा या दोन वस्तुं चा उपभोग करीत आहेत.....
    असे धर्मवीर पुन्हा होणार नाही.....🙏🙏 🚩🚩

  • @yogeshpatil1633
    @yogeshpatil1633 3 роки тому +11

    सर्वात महान असे व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे आलेली व्यक्ती कोणत्याही पक्षाची असेल तरीही ते मदत करायचे. साहेबांसारखे व्यक्तीमत्व राजकारणात कधी झाले नाही आणि होणार ही नाही. तसेच खूप भाग्यवान आहे कारण मी साहेबांना अगदी जवळून पाहू शकलो होतो आणि त्यांच्याशी बोलू शकलो होतो आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आजही साहेब आपली खूप आठवण येते. आताच्या नालायक राजकारण्यांवर अंकुश ठेवण्यासाठी खरच तुमची आज आवश्यकता होती. आपल्या पवित्र आत्म्यास विनम्र अभिवादन.

    • @akshayborse2168
      @akshayborse2168 2 роки тому

      ते कसे मेले सर्व जनतेला माहीत आहे

  • @ambhore4567
    @ambhore4567 3 роки тому +55

    लोकप्रियता फार वाईट
    साहेब फक्त एकच
    धर्मवीर आनंद दिघे साहेब ❤✨️

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 3 роки тому +121

    श्री धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन मानाचा मुजरा🙏 💐🚩

  • @theboss4710
    @theboss4710 2 роки тому +39

    Anand Saaheb was my father's best friend, he use to always tell my father you don't be with me my life is always in risk, you are married you have 7 kids to look after, he use to say when ever you want to meet me I'll come to pune.
    He use to say this to a Muslim friend.
    He was solid from outside but very soft and emotional from inside, you prove your loyalty to him he will die for you🙏❤❤❤

  • @prashantgurav8785
    @prashantgurav8785 2 роки тому +4

    धर्मवीर आनंद दिघे साहेब आज तुमची खुप गरज होती या महाराष्ट्रा ला 🚩🚩👏👏👏👏👏👏 एक ठाणेकर....

  • @rashikantkadam3256
    @rashikantkadam3256 2 роки тому +18

    आनंद दिघे साहेबांसारखा निःस्वार्थी , आणि फक्त फक्त जनतेसाठी जीवन जगणारा असा लोकनेता परत होणे नाही... धर्मवीर 🙏

  • @digambarpatil3241
    @digambarpatil3241 2 роки тому +32

    मी पण कधी त्याच्या बद्दल ऐकलं नव्हतं पण त्याचं कार्य पाहून त्या धर्मवीरास सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dukeboy4579
    @dukeboy4579 3 роки тому +105

    ठाण्यामध्ये शिवसेना मोठी झाली ती आनंद दिघे साहेबांमुळेच.होता ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा आनंद दिघे साहेब.📿🙏🏻🚩
    -प्रशांतदादा अनंताशेठ माळी पनवेल नवी मुंबई रायगड.

  • @banenamadev8129
    @banenamadev8129 2 роки тому +18

    आजच्या काळात असा नेता होने नाही.
    कोणी कितीही सभ्यपणाचा आव आणला तरी
    धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जागा घेणे जमणार नाही.
    जय महाराष्ट्र!

  • @kedarjadhav2660
    @kedarjadhav2660 2 роки тому +6

    दिघे साहेब तुम्हाला एका मराठी मावळयांचा जय महाराष्ट्र....

  • @पांडुरंगभगत-फ6च

    हे पुन्हा होणे नाही, प्रती नाही किंवा डुपलीकेट नाही, ते तेच होते धर्म वीर आनंद दिघे साहेब!!

  • @rajudurge9110
    @rajudurge9110 3 роки тому +175

    साहेब तुमची आज पण आठवण येते एकच साहेब धर्मवीर दिघे साहेब🙏🙏💐

    • @Keshav46
      @Keshav46 2 роки тому

      @Santosh Dhale 😂😂😂😂

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 3 роки тому +26

    धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे.जय महाराष्ट्र.

  • @sanjaymhatrebusinessman7437
    @sanjaymhatrebusinessman7437 3 роки тому +25

    Thanyat konala hi vichara ❤️Saaheb fakt ekach Dighe Saaheb ❤️

    • @nikhilbhamre8623
      @nikhilbhamre8623 3 роки тому +9

      हा पण आता शिंदे त्यांचं नाव घेऊन समाज सेना नाही तर राजकारण करतो

  • @sunilin4449
    @sunilin4449 3 роки тому +17

    चौकशी तर व्हायलाच पाहिजे, जर चौकशी झाली आणि काही निष्पन्न झाले तर राजकारणात वेगळे वळण येईल,त्यांची लोकप्रियता बहुतेक आड आली असावी, "काही लोकांना नाका पेक्षा मोती जड झाले" धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे! कधी ना कधी जनते समोर उघड होईलच! मॄत्यू झाली, या घडवून आणले? जयहिंद जय महाराष्ट्र!

  • @samsuperantiques9958
    @samsuperantiques9958 2 роки тому +15

    Still Today in Thane area i saw his photo in many rickshaw
    What a respect in heart'of people he is having...
    May his soul rest in peace....

  • @banenamadev8129
    @banenamadev8129 2 роки тому +3

    धर्मवीर आनंद दिघे साहेब!
    यांना भावपूर्ण आदरांजली!

  • @beenaathanikar3151
    @beenaathanikar3151 2 роки тому +16

    i was not aware of this respectful personality.🙏...thanks to social media..to make such video n make us know about him🙏

  • @navnathbansode2691
    @navnathbansode2691 3 роки тому +5

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार.
    विनम्र अभिवादन धर्मवीर आनंद दिघे साहेब

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 3 роки тому +35

    धर्मविरा सारखा नेता देशात नाही त्यावेळी एकच नेता होता एकच साहेब होते साहेबांची वचक होती आता सारेच साहेब फक्त सत्ता आणी पैसा

  • @nitingujar7787
    @nitingujar7787 3 роки тому +25

    आनंद दिघे साहेब कोटी कोटी नमन तुम्हाला 🙏🙏🙏🙏

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    साहेबांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन भावपुर्ण श्रद्धांजली...

  • @sandipghatal1649
    @sandipghatal1649 3 роки тому +8

    ऐसा नेता पुन्हा होणे नाही... ठाण्याचा ढाण्या वाघ मा.स्व.धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा..

  • @tanmaynikam6321
    @tanmaynikam6321 3 роки тому +19

    असा नेता होणे शक्य नाही पुन्हा साहेब ठाण्यात तुमची गरज आहे पुन्हा या कोनत्या नी कोणत्या रुपात💐💐💐💐😔ठाण्यात खुप भ्रष्टाचार वाढला आहे😔😔😔😔

  • @kkshen8602
    @kkshen8602 2 роки тому

    चांगले कार्य करणारे व्यक्ती हे मारणोत्तर अमर होत असतात त्यातीलच एक दिघे साहेब ते आणि त्याचे लोकांच्या कल्याना साठी कार्य आजही अमर आहेत...

  • @prashantgurav8785
    @prashantgurav8785 2 роки тому +3

    असा माणूस परत होणे, शक्य नाही
    👏👏👏👏

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 2 роки тому +1

    साहेब तुम्ही खूप महान आहेत आणि महान होते ,, मी तुमचा धर्मवीर चित्रपट बघतांना रडलो खूप

  • @shaileshboste
    @shaileshboste 3 роки тому +15

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना त्रिवार अभिवादन

  • @biruarathivarak8328
    @biruarathivarak8328 3 роки тому +10

    दिघे साहेबांना विनम्र अभिवादन.

  • @hemantavhad2101
    @hemantavhad2101 3 роки тому +9

    We are greatful to you first time you are the only channel to show our hindu rudhai samrat anand dega sahab . JAI BHAVANI Har Har Mahadev jai shivajimaharaj jai sambhaji maharaj

    • @ravighule3528
      @ravighule3528 2 роки тому

      स्व गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर विडीयो बनवा

  • @ishwarahir9998
    @ishwarahir9998 3 роки тому +34

    Hindu sher anand dighe shaab ❤❤. Agar aaj jinda hothay tho Maharashtra ke chief minister hothey

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 3 роки тому +37

    एक प्रसंग आठवतो....मित्राच्या दुकानाचे उदघाटन दिघे साहेबांच्या हस्ते करायचे ठरले....तो दिवस ही उजाडला....पण त्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांची अटक होणार होती...संपुर्ण महाराष्ट्रात तणाव, बंद....! आता काय होणार ? कसं करायचं हा प्रश्न पडत होता....सकाळी अकरा वाजेपर्यंत उदघाटन करायचे ठरले होते....सगळे टेंशन मधे.... पण अचानक दिघे साहेबांच्या माणसाचा फोन आला साहेब दिवस भरात कधीही येतील... पाच, दहा मिनिटा साठी ही का होईना.....येतील म्हणजे येतील....नंतर श्वासात श्वास पडला...आणी साहेब चार वाजता आले उदघाटन वगैरे उरकून दहा मिनिटात निघुन गेले.....मात्र दिलेला शब्द त्यांनी पाळला....🙏
    त्यांनी कधी हे विचारले नाही की शो रुम मोठा आहे का ? तर च येणार....अगदी सामान्य माणसाच्या निमंत्रणास ही कधी शरम केली नाही....म्हणूनच ते गोर गरिबांचे कैवारी ओळखले जायचे.....त्याची पोचपावती आज ही एवढ्या वर्षा नंतरही ठाणे शहरच नव्हे तर संपूर्ण ठाणे शहर, पालघर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली ते शहापूर, मुरबाड आदी ग्रामीण क्षेत्रात ही पहायला मिळते.....⚘⚘जनतेचे असे प्रेम राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनाही लाभलेले नाही.

    • @manoharpatil6795
      @manoharpatil6795 3 роки тому +1

      श्री दिघे साहेब हे खरे लोकनेते होते

  • @ganeshlonkar1382
    @ganeshlonkar1382 2 роки тому +3

    साहेब साहेबच होते यांच्या शिवाय कोणच होऊ शकत नाही आमचे धर्मवीर छत्रपती शंभूराजे आणि नंतर फक्त धर्मवीर दिघे साहेब बाकी कोणीच नाही आणि आता शिंदेसाहेब आसतील

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 роки тому +1

    स्व.श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🙏❤️🙇‍♂️🚩💐,मानाचा मुजरा🙇‍♂️🙏🚩💐❤️

  • @crakers-c8u
    @crakers-c8u 3 роки тому +40

    आनंद दिघेजी व गोपीनाथ मुंडे राजकीय घरणेशाहिचे बळी आहेत का?
    प्रश्नच आहे वाटते

    • @farzraphael7937
      @farzraphael7937 3 роки тому +1

      कमजोर हृदय होते दोघांचे.

    • @kalpeshbhatkar
      @kalpeshbhatkar 3 роки тому

      @@farzraphael7937 येड्या साहेबांना सगले घाबरायचे समजलं का

    • @chandrashekharp5161
      @chandrashekharp5161 3 роки тому

      होय.कारणं,दोघांनाही बम्हणंवाद आणि मराठेशाही कळली नव्हती. बाळासाहेबांनतर आनंदचाच नंबर होता.शेवटी "आपला तो बाब्या लोकाचं ,ते "काट् ट".हे,बाळा साहेबांनी दाखवून दिलेचं.तेही दोनदा,राज्याच्याही गांडावर लाथ घातली.(!),आणि शेंबड्याच्या ताब्यात(शरद पवार),ठाकरे &कंपनी ताब्यात दिली.(माफ कराअशीच लाथ "सोनियाँ"ने दशरथाच्या (जाँनता राँजा)ढुंगणावर घातली.पणं गडी मान्य करीत नाही.)खुद्द बाम्हणांच्या वरच्या दोन जाँती ,3,4,5,6,7,व्या पायरीच्या बाम्हणांचा वापर "बाम्हणंवादा"साठी करून त्यांच्याही गांडावर ,(उदा.नथूराम गोडसे).शेवटी बक्षिस म्हणून लाथा घालतात.मा.प्रकाशजी आंबेडकरांचे ही असेच होवू शकते.कारणं बाम्हणं येवढे मुर्ख नाही.त्यांच्या गळ्यात कन्या देण्यास.(?)आणि बाम्हणाला कन्या दिली, म्हणून बाम्हणं काय "PM "पद देतील पवार साहेबांना. हे, ४०,वर्श राजकारणं करणार्यांंना कोणं सागेलं.(?)तीथं तर फक्त "भाटगिरी",गरीब मराठ्यांना लाखा,लाखाचे मोर्चे का काढावे लागले.(?),
      CP__16,nov,21,tue,4:54,pm.

    • @farzraphael7937
      @farzraphael7937 3 роки тому

      @@kalpeshbhatkar कोण साहेब?

    • @rahuladmane9304
      @rahuladmane9304 2 роки тому +1

      & SONERI AAMDAR RAMESH WANJALE suddha¿¿????

  • @shalakasawant7952
    @shalakasawant7952 3 роки тому +35

    यांचा मर्डर झाला आहे. हे खरं आहे का आणि ते मोठे होत होते त्यासाठी काय ते समजून जा .

    • @gd8164
      @gd8164 3 роки тому +3

      Shalaka barobar bolis 😘

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 роки тому +3

      दिघे साहेबांना कोणी मारले हे माहीती करुन घ्यायचे आसेल तर नितेश राणे यांचा विडीओ बघा सर्व सांगीतले आहे

    • @chetan5682
      @chetan5682 2 роки тому +1

      @@nareshshelar9816 तो बेवडा काय सांगणार

  • @krishnimbhore9085
    @krishnimbhore9085 2 роки тому +5

    🙏श्री आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा 🙏

  • @rushi-hk3it
    @rushi-hk3it 3 роки тому +4

    ha manus navta tar sakshat dewacha aawtar hota,,,miss u so much saheb😭😭

    • @rajeshjynatekar8476
      @rajeshjynatekar8476 3 роки тому +2

      Kharach mrutyu jhala ki tyana marla gela ya goshtichi shanka lokanchya manat aahe.

  • @abhishekgajare5203
    @abhishekgajare5203 2 роки тому +2

    Tujha aawaz aani tone khupach chaan aahe. God bless you 😊

  • @romioalfaanant
    @romioalfaanant 2 роки тому

    मला, धर्मवीर कळला, साहेब शत शत नमन,
    फौंजी -अल्फा -रोमिओ

  • @rajabhaubobade3802
    @rajabhaubobade3802 3 роки тому +5

    दिघे साहेब तुम्हाला सलाम 🚩🚩🚩

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237 3 роки тому +3

    मा.आनंद दिघे साहेब सादर प़णाम महाराष्ट्रला पडलेलं गोड स्वप्नं असा लोकमान्य नेता पुन्हा जन्माला यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

  • @anantakalan501
    @anantakalan501 3 роки тому +5

    आपणास विनंती ,लोकनेते स्व.दि.बा.पाटील साहेब यांच्या बद्दल माहिती द्या ,आणि त्यांचा व्हिडिओ बनवा

  • @dr.vijaypatil5946
    @dr.vijaypatil5946 3 роки тому

    आदरणीय धर्मवीर दिघे साहेब यांच्या सारखे नेते नाहित साहेब सर्वांना पोरके करून गेले आणि कित्येकांना मोठे करून गेले साहेबांना कोटी कोटी प्रणाम डॉ विजय पाटील (शिवसेना नगर जिल्हा सह संपर्क प्रमुख ) अंबरनाथ

  • @rahulkarjatkatkar2999
    @rahulkarjatkatkar2999 3 роки тому +26

    Saheb we miss you unselfish personality

  • @narayankadam8613
    @narayankadam8613 3 роки тому +9

    देव माणूस दिघे साहेब.
    एक मेव वाघ.
    रिअल टायगर

  • @kobraexpressnews3916
    @kobraexpressnews3916 3 роки тому +4

    धर्मवीर यांना मानाचा मुजरा!🖍️

  • @prathamesh_dalvi96
    @prathamesh_dalvi96 2 роки тому +1

    श्री स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांना मानाचा मुजरा 🙏💐🏹🚩🐯

  • @prashantgurav8785
    @prashantgurav8785 2 роки тому

    सर्वच राजकारणी सारखे नसतात काही धर्मवीर आनंद दिघे असतात 👏👏🚩🚩

  • @shailachavan3708
    @shailachavan3708 2 роки тому

    दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना सदैव नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏

  • @susmitasawant7168
    @susmitasawant7168 2 роки тому +1

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना... त्रिवार वंदन

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 3 роки тому +5

    खरे समाजकारणी हाथी काही सत्ता नसताना लोकांची कामे ठाणे जिल्हा तील प्रेतक व्यक्तीच्या मनात घर करून बसलेले महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती धर्मवीर आनंद दिघे साहेब असे व्यक्ती परत होणे नाही

  • @sanjaymhatrebusinessman7437
    @sanjaymhatrebusinessman7437 3 роки тому +8

    ❤️🙏Pls ajun kaahi maahit asel tar ,ajun video banva aamchya saahebanchi ❤️🙏

  • @prafghug4659
    @prafghug4659 3 роки тому +2

    श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यावर आधारित व्हिडिओ बनवा ...ही नम्र विनंती 🙏

  • @Sahilchaudhari2004
    @Sahilchaudhari2004 3 роки тому +2

    Kadakkkk👌 आवाज

  • @pokezard8105
    @pokezard8105 2 роки тому +11

    He was not shivsena head of thane he was the head of thane he was the pride of thane he was the law provider of thane and he was the voice of thane I can say that as I am a thaneker

  • @rupeshmhatre128
    @rupeshmhatre128 2 роки тому

    👌👌👌 khup mast mahiti dili

  • @sanjaykurwade5221
    @sanjaykurwade5221 2 роки тому +1

    खास माहिती दिली

  • @kiranmalvankar3206
    @kiranmalvankar3206 2 роки тому

    बोलण्याची ट्रिक ती खूप आवडली आवाजही खूप अप्रतिम

    • @baakbook
      @baakbook  2 роки тому

      धन्यवाद💐

  • @akshaynikam2003
    @akshaynikam2003 3 роки тому +10

    जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला..

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 3 роки тому +6

    अमर रहे अमर रहे धर्मवीर आनंद दिघेसाहेब अमर रहे..

  • @sammon499
    @sammon499 3 роки тому +14

    The Game .... Khallas! No enquiry n’ nothing outcome of small accident!🤸🏽‍♂️🪁

  • @विकासपाटीलजगदंबे

    अविनाश जाधव साहेबांचा पण व्हिडीओ बनवा...!!

  • @govindakoli8412
    @govindakoli8412 2 роки тому

    Ek number wagh hota Naman

  • @NageshJOSHI-dx5wj
    @NageshJOSHI-dx5wj 5 місяців тому

    अमर रहे अमर रहे श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे

  • @shubhawayangankar2134
    @shubhawayangankar2134 2 роки тому +5

    GREAT SALUTE TO ANAND DIGHE.

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 роки тому

    खूप छान माहिती दिलीत👌👌👌👏👏

  • @manojkasare7843
    @manojkasare7843 3 роки тому +25

    धर्म वीर आनंद दिघे साहिबान ची हत्या व बिदां ठाकरे ची हत्या बाल ठाकरे ने केली होती

  • @prashantmarke3d
    @prashantmarke3d 3 роки тому +1

    खूप छान माहिती.

  • @ChaitanyaMGadre
    @ChaitanyaMGadre 3 роки тому +4

    आमचे आमचे .....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👌

  • @ganpatbhagade7798
    @ganpatbhagade7798 2 роки тому

    आवाडल

  • @nitinkarotiya2700
    @nitinkarotiya2700 2 роки тому +2

    Jai bhavani jai shivaji 🙏 jai anand dige😴🙏💯❣️🌹🌺🔥

  • @mayurogale2848
    @mayurogale2848 3 роки тому +1

    जब तक सुरज चाँद रहे आनंद दिघे तेरा नाम......🙏🏻

    • @geetapatil6657
      @geetapatil6657 2 роки тому

      साहेब तुमच्या बद्दल काही माहिती नव्हती पण आज या मुव्ही मधुन तुमचं आख्ख आयुष्य जनसेवेसाठि ओतलेल बघुन खुप अभिमान वाटतो....आज या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात पण तुमच्या सारखा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता होणार नाही.... मला माफ करा साहेब पण एक सांगू इच्छिते की.....
      इतरांसाठी काम करने हे चुकीचे नाही पण एवढं पण करु नका की स्वताच अस्तीत्वच विसरून जाल.....आज तुमची मुव्ही बघुन माझ्या बाबांची आठवण आली कारण माझे वडील पण कायम आम्हा सर्वांसाठी आणि सामाजातील इतरांसाठी स्वताच्या आयुष्याची फरफट करून गेले.....याची मरेपर्यंत मनात सहन न होण्यासारखी खंत वाटते अगदी कायम...... म्हणून शेवटी एवढंच सांगावस वाटते की इतरांसोबत स्वतः ला पण जपा कारन शेवटी तुमच्या आठवणी उरतात पण आम्हाला हवे असलेले तुम्ही नाही उरत... स्वतः साठी नका पण परीवारासाठी जपा.....मला माहीतीय हे सगळं माझ्या बाबांच्या आणि तुमच्यापर्यंत पोहोचतनाय पण आज पुन्हा एकदा आठवणी जाग्या झाल्या आणि मनातलं आपोआप लेखनीतुन बाहेर पडल......आज २ वर्ष होत आलेत माझ्या बाबांना जाऊन पण एकही दिवस गेला नाही तुमच्या आठवन आली नाही असा .... बाबा शेवटी एवढंच सांगेन पुढच्या हजारो जन्म आमचेच वडील म्हणुन या पण स्वतः साठी जगुन बघा...या जन्मात तरी शब्दात व्यक्त करु शकतनाय एवढं आमच्या साठी करून गेलात ...
      दिघे साहेबांसाठी आणि माझ्या बाबांसाठी शेवटी.......जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला असंच झालं......माझे बाबा पण अगदी 60 वर्ष जिवन जंगले.....

  • @rickyponting3073
    @rickyponting3073 3 роки тому +215

    दिघे साहेब ह्यांचे निधन कसे झाले हे सर्व जनतेला माहीत आहे.

    • @ChaitanyaMGadre
      @ChaitanyaMGadre 3 роки тому +5

      दादा काय उपयोग आहे का त्यामीच सांगा🙏

    • @Links2sid
      @Links2sid 3 роки тому +80

      Because he was becoming more popular than Balasaheb. I have met dighe saheb in Thane. He was so down to earth

    • @prakashnaidu628
      @prakashnaidu628 3 роки тому

      Right

    • @galaxyworld890
      @galaxyworld890 3 роки тому +16

      Marla hya bhadkhavani...n hay sadun mele

    • @prashantprashant1291
      @prashantprashant1291 3 роки тому +8

      Lokana samjte pan valat nahi...tich shokantika ahe....

  • @AmolKamble-pm4bs
    @AmolKamble-pm4bs 2 роки тому +2

    आत्ताचे मुंडे साहेब आणी त्यावेळचे
    🙏 धर्मवीर दिघे साहेब 🙏

  • @vijaybandre528
    @vijaybandre528 3 роки тому

    उत्तम कार्य करता आदर्श देवमानुस

  • @bhushanpatil4719
    @bhushanpatil4719 3 роки тому +15

    साहेबांनी माणसे कमवली...
    हल्ली che नेते पैसे कमावतात..
    जर आज साहेब असते तर आज ठाण्याचे चित्र वेगळे असते.. आणि ठाण्यात राजकारण केले साहेबांसोबत.. साहेब ch काय झाल हे sagllyana माहीत आहे...

  • @vanitajadhav9190
    @vanitajadhav9190 3 роки тому

    आनंद दिघे साहेब यांच्याबद्दल छान माहिती दिली.धन्यवाद. आता नथुराम गोडसे यांच्याबद्दल माहिती सांगा

  • @pratibhabarbhai9123
    @pratibhabarbhai9123 3 роки тому +3

    साहेब तुम्हची आठवण येते आबा एकच असे होऊन गेले आबांची आठवण ऐकायला आवडेल

  • @vedikapatil566
    @vedikapatil566 3 роки тому +5

    आनंद दिघे साहेब अमर रहे 🌺🙏😭

  • @israilkhan8840
    @israilkhan8840 2 роки тому

    Lai bhari video👍

  • @gulshanbilawane7854
    @gulshanbilawane7854 2 місяці тому

    Ase amche saheb hote....jai Bhawani

  • @tathagathachakraborty7748
    @tathagathachakraborty7748 3 роки тому +2

    dighe saheb tumhi amar aahe tumhala majha pranam saheb

  • @vaibhavsonwane9036
    @vaibhavsonwane9036 Рік тому

    Anand dighe dahebana kadhi bhet ta ale nahi yachi khant ahe pn Bala saheb thakre yana bhetlo yacha Anand hi tevdhach ahe bhavpurn shradhanjalianajali dighe sahebana jay Maharashtra dighe saheb amar ahe mazhya rudyat 😢🙏💐💐🙏

  • @ajaypundge4014
    @ajaypundge4014 3 роки тому +5

    जय महाराष्ट्र 🙏

  • @praptipatil3193
    @praptipatil3193 3 роки тому +1

    जय महाराष्ट्र साहेब शिवसेना,

  • @stargamer772
    @stargamer772 3 роки тому +7

    धर्मवीर आनंद दिघे सो याचा मृत्यु संशयास्पद आहे चौकशी होणे कालाची गरज आहे धर्मविराचा तलमलीचा कार्यकर्ते सच्चा शिवसैनिक sd

  • @bharatthorat7165
    @bharatthorat7165 2 роки тому

    दिघे साहेब आपल्यातच आहेत आपण त्यांना ओळखायला हवे

  • @sumitpatil6791
    @sumitpatil6791 3 роки тому +4

    आमचे दैवत 🙏

  • @prathameshbagade4257
    @prathameshbagade4257 2 роки тому +1

    पुढेल व्हिडिओ अंबरनाथ चे नरेश गायकवाड यांचा हवा. तसेच उल्हानगरमधील मारुती जाधव आणि नगरसेवक बाबुराव बागडे यांचा देखील

  • @prof.gajanannerkar4339
    @prof.gajanannerkar4339 3 роки тому +3

    great man anand dighe

  • @गावाकडचाआनंद-ण7ध

    दि.बा.पाटील यांच्या वर वीडियो करा🙏🙏🙏

  • @deepalipatil3752
    @deepalipatil3752 3 роки тому

    Aanad dighe sahebanch sangu titkhach kami ahe garibancha dev hota aamcha saheb tyana koti koti prnam asa konch nahi atta paryant vagh toch khra vagh hota thanyacha devane khup mothi chuk keli

  • @pravinshingade3660
    @pravinshingade3660 2 роки тому

    Good what a great performance

  • @rahuladmane9304
    @rahuladmane9304 2 роки тому +1

    🤗🤗तुमचा आवाज म्हणजे उगवत्या सूर्याची किनाराच जणू🎆🎆
    Plz ek video Soneri Aamdar Ramesh Wanjale yawar banwal kay¿¿

  • @aasifdeshmukh7074
    @aasifdeshmukh7074 2 роки тому

    Laturchi aan baan shaan pehchan Vswargiya Vilasrao deshmkh yanchya jeewana vishayi video banwa

  • @javinash
    @javinash 2 роки тому

    राज्यातील प्रत्येक जिल्हा मध्ये स्व,श्री आनंद दिघे भवन तय्यार करावे, तिथून गरीब जनते करता मदत व्हावी,

  • @prashantmarke3d
    @prashantmarke3d 3 роки тому +2

    नवी मुंबईचे लोकनेते दि. बा. पाटील यांचा विडिओ तयार करा.