Anand Dighe यांची वाघिण Anita Birje यांच्याकडे जबाबदारी, Uddhav Thackeray यांचे आदेश | Eknath Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 сер 2022
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #Anand DigheSister | #AnitaBirje | #UddhavThackeray | #EknathShinde
    आनंद दिघे यांची बहिण अनिता बिर्जे यांना उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोठं चॅलेंज मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.
    #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    anita birje shiv sena, anita birje shivsena thane, anita birje in dharamveer, anita birje on eknath shinde, anita birje interview, anita birje dharmveer, anita birje biography, anita birje thane shiv sena, anita birje scene, anita birje bai, anita birje anand yatra, anita birje latest video, anand dighe speech, anand dighe anita birje, anand dighe real video, anand dighe movie, anand dighe death, anand dighe movie trailer, anand dighe biography, anand dighe original video, anand dighe status, anand dighe full movie, anand dighe death reason, anand dighe funeral, anand dighe video, आनंद दिघे बहिण, आनंद दिघे वाघिण, अनिता बिर्जे आनंद दिघे,

КОМЕНТАРІ • 887

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 Рік тому +351

    मॅडम आता दिवस रात्र जनतेत मिक्स रहा आणि ठाणे जिंकून दाखव ही

  • @sachindavange2763
    @sachindavange2763 Рік тому +256

    खरच किती निष्ठावंत कार्यकर्ते आहेत बिर्जे ताई राजन विचारे जय महाराष्ट्र

    • @sameer838
      @sameer838 Рік тому +3

      आनंद दीघे साहेबांनी भर रस्त्यात कानाखाली वाजवली होती राजन विचारेच्या या लायकीचा आहे तो

    • @jotsnahood3495
      @jotsnahood3495 Рік тому

      @@sameer838 ho ka sir mla nahi mahit....Ekanath shinde saheb pattashishy aahe Dighe sahebanche.....mla tari shanka hoti ya Rahan vichyare babat....changl kel sahebanni ....punha 2, 3 marayla pahije hotya mazya kadun

    • @balasahebjagtap149
      @balasahebjagtap149 Рік тому

      जय महाराष्ट्र ताई.खुपच प्रगल्भ विचार.

    • @user-qn8mc2rj3d
      @user-qn8mc2rj3d 4 місяці тому

      आता दिघे साहेब आसते तर एकन्याला ठार मारले असते ​@@sameer838

    • @ujjwalaphadtare8724
      @ujjwalaphadtare8724 2 місяці тому

      थाई.is.beautiful.वुमन.

  • @vishwasmore9998
    @vishwasmore9998 Рік тому +306

    अनिता ताई काय मोठ्या मनाचे आहात तुम्ही,शिवसेनेबद्दल एवढे स्वच्छ विचार आहेत,परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वराला प्रार्थना. नमन तुम्हाला.🙏🙏🙏🌹🌹🌹👍🏼👍🏼👍🏼

    • @ashokithape4264
      @ashokithape4264 Рік тому +1

      Tu lavkr janar

    • @ashokithape4264
      @ashokithape4264 Рік тому +5

      Tu lavkr janar eknath sinde

    • @vishwasmore9998
      @vishwasmore9998 Рік тому +3

      मी 72 वर्षांचा व्यक्ती आहे, त्या ताईने मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांना लहान भाऊ मानतात. तसेच
      स्व.धर्मवीर श्री आनंदजी दिघे साहेब, आणि स्व.हिंदूह्रदय सम्राट मा.श्री बाळासाहेब यांच्या बद्दलचा आदर व्यक्त केला.म्हणून मी लिहिले, मला राजकारणाचा कुठल्याही प्रकारचा गंध नाही. जनतेला सगळे चांगलेच.कृपया गैरसमज करून घेऊ नका 🙏🙏

    • @blackblack1553
      @blackblack1553 Рік тому

      Expo gas चे मॅनेजर ना न्याय द्या, गजानन महाराज पट्टेकरांनी फसवणूक केल्याने आत्महत्या केली होती विसरलात ठाणेकरांनो. आम्ही नोकरी मागायला गेलो होतो तरी पण विसरलो नाही गडकरींना.

  • @lahudake8536
    @lahudake8536 Рік тому +228

    बिर्जे ताई जिंदाबाद जय महाराष्ट्र

    • @niyazbodale8950
      @niyazbodale8950 Рік тому +5

      👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Рік тому

      *'शिव'* सेना विरूद्ध *'उरलेली'* सेना

    • @bhagavtbarhate3758
      @bhagavtbarhate3758 Рік тому +4

      जय महाराष्ट्र जय शिवसेना ताई तुमचेअभिनंदन

  • @abyn2045
    @abyn2045 Рік тому +251

    आम्ही शिवसैनिक उद्धव साहेबान सोबत 🏹🚩

    • @madhukarpowar17
      @madhukarpowar17 Рік тому +2

      शिवसेना जिंदाबाद

    • @amolgagare5060
      @amolgagare5060 Рік тому +2

      Aani Rashtrwadi Congress sobat pan
      Visraych nahi

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 Рік тому +153

    अभिनंदन ! ताई उपनेतेपदी आपली निवड झाली त्याबद्दल शिवमय भगवा सलाम !!

  • @satishchavan1749
    @satishchavan1749 Рік тому +243

    ताई आपण सुशिक्षित महिला आहात, पक्षावर निरपेक्ष प्रेम. खुप छान. खरा हिरा कुठे ही काळोखात असला तरी त्याची चमक दिसून येते.अभिनंदन.

  • @dilipkale1764
    @dilipkale1764 Рік тому +182

    बिर्जे ताई आपणास शूभेच्छा 🙏👍

  • @bhagwannaik8198
    @bhagwannaik8198 Рік тому +99

    ताई एकदम बरोबर शिवसेना ही काळाची गरज आहे... मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची अत्यंत आवश्यक आहे....

    • @amolgagare5060
      @amolgagare5060 Рік тому +1

      Shivseneche vichara pan balasaheb thakrenche rahile pahijet na
      1 nath

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale7359 Рік тому +142

    आनंददिघेचा वाघीणीला तीवार मानाचा मुजरा ताई तुम्ही शिवसेना बधल वापरले ब्रीदवाक्य हमको ना कीसका लेना देना सिर्फ शिवसेना,खुप आवडलं धन्यवाद ताई

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 Рік тому +303

    ताई आपली उपनेते पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन.जय महाराष्ट्र.

    • @shaikhghudusab3059
      @shaikhghudusab3059 Рік тому +8

      ताई आपली उपनेते पदी निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! येणाऱ्या काळात शिवसेनेचे आमदार आपल्या माध्यमातून होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.🌹🌹🏹🏹🤟🏼🤟🏼

    • @kshamabhise2633
      @kshamabhise2633 Рік тому

      @@shaikhghudusab3059 0 ni

    • @rahulpowale7687
      @rahulpowale7687 Рік тому

      R4

    • @krushnadevsalunkhe9217
      @krushnadevsalunkhe9217 Рік тому

      ​@@shaikhghudusab3059 6 strip

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 Рік тому +142

    बिर्जे ताई हार्दीक शुभेच्छा!
    शिवसेनेवरिल आपल्या निरपेक्ष प्रेमा बद्दल धन्यवाद

  • @sudeshpujare4640
    @sudeshpujare4640 Рік тому +154

    बरोबर बोलता तुम्ही मॅडम तुमच्या कारकिर्दीला एक सच्चा शिवसैनिक जय महाराष्ट्र

    • @balasahebgaykar7209
      @balasahebgaykar7209 3 місяці тому

      💗💗💗💗💗💗💗🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @omkar25594
    @omkar25594 Рік тому +90

    शिंदे बाबा अजून ही वेळ गेली नाही... बाबा ५६ वर्ष सगळ्या शिवसैनिकांनी इतकी कष्ट घेतली यात आपण पण होता. वेळीच परत या. बाळासाहेब असते तर नात्वाची शपथ घेऊन बोला तुम्ही जे केल ते बाळासाहेांनी कधी ही समर्थन केले नसते.

    • @sagarmokal913
      @sagarmokal913 Рік тому +11

      Balasaheb aste tar Congress N Ncpcha Gu khala Asta ka????? Tehi sanga Bhau

    • @ganeshkolambkar3556
      @ganeshkolambkar3556 Рік тому +2

      Barobar ahe..Great 👌👌🙏

    • @nileshkhilari9904
      @nileshkhilari9904 Рік тому +7

      Saheb aste tar swatah tyani eknath shinde la mukhyamantri banavla asta.. anni hindu dharma pudhe thevala asta...
      te nahi mhanun shiv sena anni ncp yuti baghavi lagat ahai

    • @chhayamane3948
      @chhayamane3948 Рік тому +2

      @@sagarmokal913 balasaheb asate tr shivsenechi pichehat v BJP chi bharbharat jhalich nasati.

    • @samantha01190
      @samantha01190 Рік тому +3

      Balasaheb aste tar bjp chi bargain power ewdhi nasti vadhli, ani cm pan senecha zala asta pan uddhav la kela nasta cm💯🚩

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 Рік тому +95

    ताई आता तुमची परत ताकत दाखवा काय आहे गद्दार ना माफी नाही

    • @drsandipkolte8173
      @drsandipkolte8173 Рік тому

      गद्दार कोण हे सगळ्यांना माहीत आहे

  • @krishnatpatil9759
    @krishnatpatil9759 Рік тому +114

    खूप खूप शुभेच्छा ताई
    जय महाराष्ट्र

  • @Pravin-xs7pn
    @Pravin-xs7pn Рік тому +90

    जय महाराष्ट्र ताई । आपल्याला काही स्वार्थी लोकांनी बाजूला केले होते ,पण अखेर न्याय मिळाला ।

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Рік тому +1

      स्वार्थी लोकांनी बाजूला केले हे ठीक आहे,पण हे दिसत असतांना नेतृत्व गप्प कां बसले? आता इतक्या वर्षांनी आठवण आली? स्वतःची पडती बाजू आली की,सर्वांची आठवण येते,तोपर्यंत कुणी जिवंत आहे की मेलं याची काहीही पर्वा नसते.ह्यांनी फक्त शिवसैनिकांकडून घेतले त्यांना दिले मात्र काहीच नाही!

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 Рік тому +96

    ताई तुम्हाला खूप शुभेच्छा.

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 Рік тому +54

    ताई अभिनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....

  • @inayatalisayyed8340
    @inayatalisayyed8340 Рік тому +92

    ताई तुम चे विचार ऐकुण मन प्रसन्न झIला व पुढील आयुष्य इमाने इतबारे जगावे कसे हे शिक लो ताई आपणास पुढील आयुष्य लाभो व परत शिवसेना भरभरा टीस ये वो हिच मना पासुन शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @surajdavari5560
    @surajdavari5560 Рік тому +97

    बरोबर बोलला ताई

  • @narayanchavan7140
    @narayanchavan7140 Рік тому +49

    अनिता बिर्जे आपले अभिनंदन शिवसेना नेते पदी आपली निवड करण्यात आली आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत. 🎉🙏🙏

  • @maheshmhatre3229
    @maheshmhatre3229 Рік тому +123

    हम गया नहीं हम अभी जिंदा है हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

  • @Prandyateli22_
    @Prandyateli22_ Рік тому +138

    त्रिवार अभिनंदन 💐🙏🏹

  • @sudhakarkendre4195
    @sudhakarkendre4195 Рік тому +76

    आभीनदन ताई तुम्ही चांगले विचार बाळगतात शिवशेने साठी जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय

  • @nanduachrekar214
    @nanduachrekar214 Рік тому +45

    खरंच अप्रतिम बिर्जे मॅडम, आता तुम्हीच तुमच्यासारखी रत्ने जी या स्वार्थी लालची वृत्तीच्या लोकांनी जिथे दाबून ठेवलीत त्यांना बाहेर काढा.. धन्य झालो आम्ही की खरंच या विचारांची माणसे शिवसेनेत होती आणि आहेत... 🙏🙏🙏

  • @uttamchavan22
    @uttamchavan22 Рік тому +61

    अनिताताई गदारांना धडा शिकवा , आणि ठाणे हे फक्त शिवसेनेचेच आहे ते गदारांना सांगा

  • @bharatmatre1584
    @bharatmatre1584 Рік тому +46

    ताई तुमची मुलाखत ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आले

  • @pandharinathchalke7793
    @pandharinathchalke7793 Рік тому +13

    छानच ताई तुमच्या बरोबर आम्ही सर्व शिवसैनिक आहोत काळजी करू नका जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Рік тому +65

    अभिनंदन 💐🚩🏹🏹🏹🏹🏹🚩

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Рік тому +29

    ताई अभिनंदन तुमचे

  • @shaileshmore2479
    @shaileshmore2479 Рік тому +85

    Jay Maharashtra fakat shivsena

  • @sharmilakulkarni3566
    @sharmilakulkarni3566 Рік тому +6

    किती सुंदर बोललात ताई ! तुम्हाला मनापासून प्रणाम आणि अभिनंदन. मी राजकारणात कधीच आवड दाखवत नव्हते. पण सद्य परिस्थितीत मन दुःखी झाले. अन्याय आणि फसवणूक या पद्धतीची बघून रोज सगळे नीट व्हावे अशी प्रार्थना करत होते.

  • @umeshdeshmukh4482
    @umeshdeshmukh4482 Рік тому +26

    आपला अभिमान वाटतो ताईसाहेब...

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 Рік тому +55

    जय महाराष्ट्र ताई

  • @smp261622
    @smp261622 Рік тому +65

    अनिता ताईं ना शुभेच्छा 💐💐

  • @sudhawandre
    @sudhawandre Рік тому +33

    अनिता ताई तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  • @jitendrasurve4820
    @jitendrasurve4820 Рік тому +4

    बिर्जे ताई तुम्ही खुप छान शिवसेनेचे सविस्त्तर वर्णन केले खुप बर वाटल तुम्ही असेच शिवसेनेचे कार्य करत रहा आणि त्याच्या साठी तुम्हाला परमेश्वर निरोगी आणि भरपूर आयुष्य देवो हिच परमेश्वर जवळ पार्थना करतो. ताई जय महाराष्ट्र जय शिवसेना 🙏🙏🙏🙏🙏

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Рік тому +11

    आदरनिय बिरजे ताई वाघीनी आहात वाघीनी म्हणुन संकटकाळात शिवसेनेसाठी धावुन आलात जगदंबा नक्की यशदेईल धन्यवाद ॥जय महाराष्ट्र ॥ जय | भवानी | जय | शिवराय । ।

  • @kamleshshirdhankar6329
    @kamleshshirdhankar6329 Рік тому +16

    जय महाराष्ट्र ताई तुमच्या मेहनतीन ठाण फुन्हा एकदा शिवसेनामय करा तुम्हांला शुभेच्छा

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 Рік тому +4

    जय महाराष्ट्र विचारे साहेब खरे निष्ठावंत 🚩🏹🏹🏹👌👍💪💐

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 Рік тому +35

    Anita birje tai congregation. Tumach bolan kiti sunder aahe. Tumi shivsena waghini aahe. Tumach bolan manala bhidt kharch tumi taruni aahet.

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Рік тому +13

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @purushottamthakur3137
    @purushottamthakur3137 Рік тому +3

    बिर्जे ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र ताई💐👍

  • @rekhagangrade9929
    @rekhagangrade9929 Рік тому +13

    अनिता mam तुम्ही खरे शिवसैनिक आहात Im proud of you❤

    • @mayadevikanse4887
      @mayadevikanse4887 Рік тому

      गर्व आहे आम्हाला तुमचा

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 Рік тому +29

    ताई तुम्हीला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @maheshunde1693
    @maheshunde1693 Рік тому +49

    Only uddhav Saheb Thackeray

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Рік тому

      शिवसेना सागर b j p घागर का पाणी

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Рік тому

      @@santoshsalvi8884 खुद्द बाळासाहेब सोनिया पुढे झुकणारयांना हिजडे म्हणाले आठवतंय ना ? कशाला गेलेले कांग्रेस NCP ची चाटायला ?
      बाळासाहेबांनी अनेकदा शरद पवारला कपटी, विश्वासघातकी म्हटलं ! कांग्रेस बरोबर जायची वेळ आलीच तर माझं दुकान बंद करीन असं बोलले होते. आठवा जरा ! त्या संज्यानंच पवाराला फितुर होऊन सेनेचा गेम केला, करावे तसे भरावे ! पापं इथेच फेडावी लागतात.
      चांगला माणूस असेल, तर स्वता मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री कशाला व्हायला पाहिजे होतं ?
      शिवसैनिकाला नाही मुख्यमंत्री करता आलं ? कशाला बढाया नुसत्या मारताय ?

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Рік тому

      @@ravindrajadhav1729 b j p त्यापेक्षा bhayenkar खुद बाळासाहेबांनी ओळखले होते त्या वेळेस. कपटी शाह. आहे सेनेशी दोस्ती करून सेना संपवत होता. शिंदे विश्वास घातकी घर भेदी b j p purn देशात e d लावून राज्ये बळकावत आहेत. ऐकबतरी b j p cha dhakwa गेलेले swatch

  • @sharadam3348
    @sharadam3348 Рік тому +6

    जय महाराष्ट्र जय शिवसेना धनुष्य बाण हाती घेतल्या बद्दल धन्यवाद ताई

  • @shurtipadwal5556
    @shurtipadwal5556 Рік тому +8

    ताई मी तुम्हाला सहमत आहे जय महाराष्ट्र

  • @sunilanuse7034
    @sunilanuse7034 Рік тому +27

    Congratulations tai

  • @dyaneshwardhavane2302
    @dyaneshwardhavane2302 Рік тому +14

    ताई तुम्हाला भगव्या शुभेच्छा

  • @sachinghorpade...3184
    @sachinghorpade...3184 Рік тому +29

    Jai bhavani Jai Shivaji

  • @yogeshbangar2777
    @yogeshbangar2777 Рік тому +30

    Jay maharashtra ⛳⛳⛳⛳

  • @ashokghadigaonkar8004
    @ashokghadigaonkar8004 Рік тому +5

    मा.बिर्जे ताई आपण दोघाई उभयतांनी समाज सेवेचा वसा घेऊन संघटनेत ज्यांनी आपलं सर्व आयुष्य वेचलं त्यांना काल नेतेपदाचा बहुमान मिळाला त्याबद्दल आपले मनःपूर्वक स्वागत करतो.विचारे साहेब,केदार साहेब,खोपकर ताई आपणा सर्वांना स्वर्गिय दिघेसाहेबांची शक्ती आणि भक्ती मिळालेलिच आहे ती व्रृद्धिगत होवो हिच दिघे साहेबांच्या चरणी प्रार्थना आणि हिच आपणासप शुभेच्छा

  • @nanduachrekar214
    @nanduachrekar214 Рік тому +19

    🙏बिर्जे मॅडम great... याला म्हणतात खाल्ल्या मिठाला जागणे..... आज पहिल्यांदा तुमचे विचार ऐकून जाणवले की खरोखरच त्यावेळी सच्चा शिवसैनिक आणि शिवरागिनी होत्या...
    Salute....

    • @narayanchavan7140
      @narayanchavan7140 Рік тому

      तुम्हाला salute मॅडम 👍🎉🙏

  • @socialtracker649
    @socialtracker649 Рік тому +32

    Vote for uddhav thakkry Saheb🙏🙏🙏🙏🙋🙋🙋🙋

  • @hemantpatel9377
    @hemantpatel9377 Рік тому +46

    Tai ghara gharat pochva Sena

  • @user-ul4gi8dw4k
    @user-ul4gi8dw4k Рік тому +36

    🙏💯✍✍✍

  • @shailendramahajan8259
    @shailendramahajan8259 Рік тому +275

    Superb Speech Taisaheb...

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Рік тому +12

    अनिता ताई साहेब जाऊन 22 वर्षे पूर्ण झाली तेव्हा उध्दव आणि बाळासाहेबांना आठवण झली नाही आता तुमची गरज आहे.

    • @sambhajiadate833
      @sambhajiadate833 Рік тому +3

      गद्दार होते ना त्यात त्यामुळे आठवण झाली नाही

  • @rajveereditz1983
    @rajveereditz1983 Рік тому +2

    ताई,आपली उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन, आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा , मराठी अस्मितेचा निखारा जो आपल्या पदरात,आदरणिय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ठेवला आहे तो सदैव प्रखरत राहो,हीच शिवचरणी प्रार्थना करतो. "जय भवानी, जय शिवाजी."

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 місяці тому +1

    खुपचं खुप शुभेच्छा आणि अभिनंदन अनिता ताई. आभिमान आहे आम्हाला आणि शिवसेनेला .🎉🎉

  • @satishb7007
    @satishb7007 Рік тому +17

    Khup chan vichar
    Paksh nishta tr havi..,👍

  • @andmore7456
    @andmore7456 Рік тому +14

    जो हिंदु हित का काम करेगा वही महाराष्ट्र पर राज करेगा.

  • @krishnakamble3284
    @krishnakamble3284 Рік тому +11

    Congratulations tai💐💐💐

  • @ramasanzgiri9300
    @ramasanzgiri9300 Рік тому +21

    Tai abhinandan .shivsena zindabad balasaheb zindabad udhdhavji aage badho ham aapke sath hai. Tai all the best.

  • @snehalpol
    @snehalpol Рік тому +2

    तुम्ही ग्रेट आहात..तुम्ही समाजासाठी जे बोलता त्यासाठी आता गरज होती

  • @ramkrishnanaik8004
    @ramkrishnanaik8004 Рік тому +55

    Only udhav shivsena

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Рік тому +2

    1 नंबर ताई।
    दिर्घायूषी भव !
    जय महाराष्ट्र !

  • @shashikantpatil5104
    @shashikantpatil5104 Рік тому +8

    जय म्हा राष्ट्र ताई 🏹🏹🏹

  • @nishikantdhavan2431
    @nishikantdhavan2431 Рік тому +4

    ह्याच्यात मला माझी आई दिसते….जय भवानी..

  • @shaileshdongare1367
    @shaileshdongare1367 Рік тому +9

    Best of luck madam .... welcome

  • @gautamgadahire8827
    @gautamgadahire8827 Рік тому +2

    सोडून गेले ते कळलंच
    मराठी माणूस ऐन वेळेला धोका नाहीं देणार
    जो गेला तो कावळा
    जो राहिला तो एकनिष्ठ शिवसैनिक
    तो खरा शिवरायांचा मावळा
    जय शिवराय !!
    🙏🙏

  • @ramasanzgiri9300
    @ramasanzgiri9300 Рік тому +28

    Only balasaheb zindabad udhdhavji zindabad

    • @archanamhatre2849
      @archanamhatre2849 Рік тому

      2002 pasun aatta disli ka tumhla tai vaghin ahe te udhav thakre evdhya divas ky karat hota vel alyvar vaghin disli ka

  • @alirazasiddiqui7027
    @alirazasiddiqui7027 Рік тому +2

    एकदम सुन्दर विचार व्यक्त केले। शिव सेना जयांची आहे तयांचीच राहीलच। प्रत्येक व्यक्तिचे सहयोगचा हार्दिक अभिनंदन।

  • @raginikokkadan918
    @raginikokkadan918 Рік тому +6

    "खुप-खुप शुभेच्छा ताई", शिवसेनेला आपल्या सुगीचे दिवस येतिल।

  • @shashikantjadhav3956
    @shashikantjadhav3956 Рік тому

    बोर्डे ताई आपले विचार फार छान आहेत आम्ही सर्व आपल्या पाठीऊभे आहोत आपन धडाडीने काम करावे ही ईश्वर चरणी प्रार्थना
    आम्ही कुठल्याही पक्षाचे नसुन आमची भुमिका प्रथम महाराष्ट्र आणी दुसरी भुमिका भारत या करता आहे B J P .भारत आणी
    भारतीय संविधान मोडीत काढण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहे तरी आपनयांचे रक्षण कराल आणी शिवसेनेचा दरी भरुन काढाल अशी अपेक्षा आहे
    जय भारत
    जय महाराष्ट्र

  • @sushmarandive8592
    @sushmarandive8592 Рік тому +6

    Khup chan bolat mai saheb me tumhala mai ch mhananar. Jay Maharashtra.🙏🙏🙏

  • @sujatapadte6141
    @sujatapadte6141 Рік тому +162

    Very nice , thruth never loses👌👍🙏🙏

  • @dineshkharkar3212
    @dineshkharkar3212 Рік тому +16

    बिर्जे वहीनी आपण पुढे व्हा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावायला तयार आहोत दिघे साहेबांच्या आदेश

  • @sujatapadte6141
    @sujatapadte6141 Рік тому +5

    Superb superb "kuch Lena na dena fir bhi SHIVSENA 👌👌👍👍🙏🙏

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 Рік тому +4

    Congratulations Tai. Tumacha abhimaan aahe 🌹🙏

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 Рік тому +2

    अभिनंदन अनिता ताई बिर्जे आपणास उपनेते पद मिळाल्या बद्दल

  • @vijaysawnt6873
    @vijaysawnt6873 Рік тому +15

    💯 🚩 🏹

  • @kiransanap101
    @kiransanap101 Рік тому +4

    Superb Taisaheb... Only Udhavsaheb THAKREY...

  • @yuvarajthakare1447
    @yuvarajthakare1447 Рік тому +1

    Khup khup Danyvad Tai Saheb..

  • @laxmanajani9136
    @laxmanajani9136 Рік тому +7

    Congratulations🎉 Tai

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 Рік тому +3

    ताई छान. तुम्हाला मनापासून दंडवत.

  • @smitashejwadkar2567
    @smitashejwadkar2567 Рік тому +4

    Atishay sunder speech Madam, sampurn bhaook speech 👍👍👌👌🙏🙏

  • @narenddrakeole2226
    @narenddrakeole2226 Рік тому +5

    जय महाराष्ट्र माऊली ⛳️⛳️🙏

  • @mohanchipte4612
    @mohanchipte4612 Рік тому +1

    अभिनंदन ताई, आपणास खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏

  • @lorddsschool8421
    @lorddsschool8421 Рік тому +16

    MAAM...YOUR WORDS HV SO MUCH DEPTH AND WISDOM. THIS IS DIGHE'S TRUE SHIV SENA..

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 3 місяці тому

    उद्धव ठाकरे यांचा योग्य निर्णय आणि बिर्जे ताई तुमचं खुप अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 Рік тому +94

    Master stroke of uddhavji by selecting senior lady citizen who remained honest with shiv sena. 🚩🏹🙏

    • @abhishekmurudkar5084
      @abhishekmurudkar5084 Рік тому +1

      I will make no difference

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Рік тому +2

      Very nice decision

    • @abhishekmurudkar5084
      @abhishekmurudkar5084 Рік тому

      @@madhurinalawade8965 may I know how...would you mind explaining it?? But I know you will be silent...whenever a logical question is asked to a so called Shiv sainik there is a pin-drop silence

    • @dineshs7953
      @dineshs7953 Рік тому

      Nothing will happen by this stroke

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Рік тому

      @@abhishekmurudkar5084 Pl change your perception about shivsainiks. She is not a gaddar is her plus point, theirfore she will sincerely work for the upliftment of poor and needy, which her party is doing since last 56years. Hope you got your answer, and if not pl don't bother me further as I not answerable to you.

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 Рік тому +16

    *राऊतां नंतर ह्या ताई व आंधारे ताई, दिपाली ताई यांच्यावर जबाबदारी वाढली*

  • @satishparab3768
    @satishparab3768 Рік тому +6

    सगळे सोडून गेले म्हणून तुम्हाला विचारले नाहीतर तर तुम्हाला विचारले नसते ताई

    • @chhayamane3948
      @chhayamane3948 Рік тому +1

      Shivsainik koni vicharnyachi ka vat pahil garaj asel tevha uthun ubha rahil

    • @vinodhishobkar4264
      @vinodhishobkar4264 Рік тому

      त्या गद्दार शिंदेने इतर शिवसैनिकांना पुढे येऊचं दिले नाही.

  • @prashantgangurde2009
    @prashantgangurde2009 Рік тому

    अतिशय सुरेख ताई खरंच शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे.

  • @namdevkonale7314
    @namdevkonale7314 Рік тому

    ताई या वयात ठाकरे घराण्याचा मान ठेवून उपनेते पद स्वीकारले आणि एक निष्ठावंत शिवसैनिक आहात हे महाराष्ट्रातील निष्ठावंत शिवसैनिकांना दाखवलत, खरोखरच संघर्ष केलात व पुढे करताय तुमच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा व उपनेते पदी निवड झाली त्याबद्दल अभिनंदन,जय महाराष्ट्र जय शिवराय जय ठाकरे सेना 🏹🚩🙏

  • @Maharashtriantadka586
    @Maharashtriantadka586 Рік тому

    ताई तुम्ही खरंच निष्टावंत आहे तुम्हाला मानाचा मुजरा तुम्हाला प्रत्येक वेळी यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 खरी शिवसेनेचि वाघिनं शोभते

  • @nitingurav92
    @nitingurav92 Рік тому +1

    🙏 ताई तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहात 🙏माणुसकी काय असते आणि आपण काय कार्य केले त याची जाणीव नसेल किती जणांना 🙏 तुमच्या सारख्या शिवसैनिका मुळेच ही शिवसेना आज उभी आहे🔥