Raj Thackeray On Anand Dighe | आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर राज ठाकरे पहिल्यांदा आनंद मठात | Thane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 6 місяців тому +22

    कॉंग्रेस सत्तेत असताना घरोघरी शौचालय नव्हतं, दररोज पाणी नाही मिळायचं, गावोगावी वीज नव्हतं, चांगले रस्ते नव्हते, connectivity नव्हती, बैंकिंगची चांगली व्यवस्था नव्हती, मोदी आल्यापासून सर्वकाही दररोज लागणार्‍या सुख सुविधा आहेत.
    आणि सर्वात महत्त्वाचं आपलं देश सुरक्षित आहे म्हणुन आम्ही सुरक्षित आहोत, खान-ग्रेस ची सत्ता असताना पाकिस्तानातून अतिरेकी आपल्या विभागात घुसून सतत हल्ले करायचे, गेले ते भयंकर दिवस...

    • @pattseheadshot239
      @pattseheadshot239 6 місяців тому +1

      Janta badal bola maigai badal bola petrol badal bola .janta tumala double game double dolki.naresh maska harnar va maska kanar.saba cha ki Paisa mila tha Sangha.

    • @somu2015
      @somu2015 6 місяців тому

      Pulawama baddal bol

    • @paripandey108
      @paripandey108 Місяць тому

      @@somu2015 pulwama baddal tujhya Rahul bapala vichar

    • @paripandey108
      @paripandey108 Місяць тому

      ​@@pattseheadshot239 congress chya rajaat tumi Elon musk hota ho ki nahi aati bhikari jhalet wat tay

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 21 день тому

      ​@@somu2015Congress ne kela to Halla.

  • @VishalWagh-f8q
    @VishalWagh-f8q 6 місяців тому +33

    राज साहेब आता मुंबई - गुजरात मेट्रो ट्रेन धावणार.तुम्ही सांगत होता की एक वीट ही रचू देणार नाही.

    • @mns.ghadamodi
      @mns.ghadamodi Місяць тому +2

      @@VishalWagh-f8q तुम्ही सत्ता दिली का त्यांना ??
      जो पर्यंत तुम्ही त्यांना काहीच देणार नाही आणि अपेक्षा मात्र ठेवणार तर कसं चालेल

  • @archit5101
    @archit5101 Місяць тому +1

    Clear vision

  • @devidasshinde719
    @devidasshinde719 6 місяців тому +4

    Jay bhavani

  • @devidasshinde719
    @devidasshinde719 6 місяців тому +2

    Saheb aapan Great aaho

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 6 місяців тому +6

    चिठ्ठी पाठवा प्रचाराला आलात म्हणुन!

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 6 місяців тому +4

    अहो ही लोकसभेची प्रचार सभा आहे, बी एम सी ची नाही!

  • @devidasshinde719
    @devidasshinde719 6 місяців тому +1

    Bhub chhan saheb

  • @Karan-v3w
    @Karan-v3w 2 місяці тому

    वा re

  • @anilparab4974
    @anilparab4974 6 місяців тому +18

    सुपारी किंग😅😅😅😅😅😅

  • @manojdhayde
    @manojdhayde 6 місяців тому +2

    साहेब आनंद दिखे साहेबाच्या आनंद मठा मध्ये गेले पण आनंद दिखे साहेबाच्या जागी कोणाचे नाव होते ते पहिले का ?

  • @kirangambhirrao3720
    @kirangambhirrao3720 6 місяців тому +4

    सन्मानीय राज साहेब ठाकरेंचा विजय असो साहेब तुम्ही मराठी भैया साठी किती पण करा यांना काही फरक पडत नाही या आपल्यातील मराठी भय्या मुळे बाहेरून आलेल्या भय्या ना माज आलाय 🚩🚩 जय मनसे

    • @paripandey108
      @paripandey108 Місяць тому +1

      Tond sambhadun bol jara up Bihar maddhe kiti Marathi lok aahet te mahiti ghe aadi

  • @PawanKumar-kx1ok
    @PawanKumar-kx1ok Місяць тому

    साहेब तो शिटी वाला ऐकत नाही तुमचं जाहीर निषेध करतो आम्ही

  • @NikhilBelle-t4o
    @NikhilBelle-t4o 6 місяців тому +2

    साहेब आपल्या पक्षासाठी नाही दुसऱ्या पक्षासाठी तुम्ही मतं मागत फिरला हे आम्हाला पटलं नाही जय महाराष्ट्र तुमच्यासाठी

  • @Deva-i3f
    @Deva-i3f 2 місяці тому

    90 किंग

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 6 місяців тому +5

    सत्तेत भाजप आहे त्यांना सांगा परकीय लोंढे थांबवायला

  • @rahulwaghmareofficial3376
    @rahulwaghmareofficial3376 6 місяців тому

    7:27 अंबरनाथ महानगर पालिका 🙏🙏

  • @46ajinkyadeshmukh83
    @46ajinkyadeshmukh83 6 місяців тому +14

    सुपारी सुपारी

    • @yuvraj.04
      @yuvraj.04 6 місяців тому

      Tuji ghetli hai vatla 😂

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 6 місяців тому +4

    फक्त माशाला माशाला माशाला माशाला मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल उद्धव साहेब ठाकरे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @amolghule8414
    @amolghule8414 6 місяців тому

    सुपारी किंग

  • @djparshwa5895
    @djparshwa5895 6 місяців тому

    इंजिन कुठं दिसेना साहेब

  • @streetfighterhiren8196
    @streetfighterhiren8196 3 місяці тому +1

    खोके आणि फोडाफोडी च राजकारण,zabardast विषय मंडलात तुम्ही

  • @shree3836
    @shree3836 6 місяців тому +4

    Kay re view pahile lok aikache kamit kami 5lakh view hotya😂😂😂

  • @jiteshmohite1069
    @jiteshmohite1069 Місяць тому

    Mumbai dila, thane dila, Pune dila, nagpur dila, aata tari Hindi lokana thambwalaya pahije

  • @zainshaikh3978
    @zainshaikh3978 6 місяців тому +1

    Desh kuncha bapa cha nai kon kuthe he zail ani kuthe he rahel tu ekta bolun kai honar nai

  • @zainshaikh3978
    @zainshaikh3978 6 місяців тому

    Ata he sagli public bhare chi hait

  • @anismaner3652
    @anismaner3652 6 місяців тому +1

    निवडुनिकीत तुम्हीं नाही

  • @NikhilBelle-t4o
    @NikhilBelle-t4o 6 місяців тому +2

    महाराष्ट्रातील धंदे सर्व गुजरातला जातात साहेब तुम्ही मराठी माणसाबद्दल बोलता का गुजराती माणसाबद्दल बोलता

  • @satishshelake4409
    @satishshelake4409 6 місяців тому +5

    हा मानुस खुप हुषार आहे पण घमेंड खोर जास्त आहे

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 6 місяців тому +4

    सुपारी बाज

  • @zainshaikh3978
    @zainshaikh3978 6 місяців тому +1

    Bjp ne bhair chi mansa anlan

  • @pattseheadshot239
    @pattseheadshot239 6 місяців тому +1

    Rane Congress mada ghala navtha ka.tumi BMC cha gujrati board badal bolat hotha atha thar ghatkoparla gujrati society mada entry nahi dila tha badal tumcha Thane cha sabat bolun dhakva.

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 6 місяців тому

    आजारपणात आदरणीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांना खाऊ घातलेले अन्न तुम्ही काढले त्यादिवशीच राजसाहेब तुम्ही मराठी माणसांच्या मनातून कायमचे उतरलात.

  • @Sagarmhatre9291
    @Sagarmhatre9291 6 місяців тому

    उठ दुपारी घे सुपारी

  • @nitinpingale3082
    @nitinpingale3082 6 місяців тому +1

    Mandavali bhasha

  • @pattseheadshot239
    @pattseheadshot239 6 місяців тому +1

    Tumcha ek hi nagarsavak nahi.

  • @pattseheadshot239
    @pattseheadshot239 6 місяців тому +2

    Yavda duvash atavla nahi tumcha paksh sampala.

  • @UmeshGidde-cz6zj
    @UmeshGidde-cz6zj 6 місяців тому

    दोन खोके फिक्स 😂😂😂

  • @kashinathbagade5198
    @kashinathbagade5198 6 місяців тому

    लोक मजा घेतात राज ठाकरे यांच्या सभेची

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 6 місяців тому

    पळपुटा

  • @rutulzaware4114
    @rutulzaware4114 6 місяців тому

    हिंदुत्वाचा वाघ

  • @shubhamchavan2122
    @shubhamchavan2122 6 місяців тому

    Supari kibg 😂😂😂

  • @madhum7100
    @madhum7100 2 місяці тому +1

    आले, आले शाल पांघरून सुपारी छाप बोलबच्चन आले. ....

  • @zainshaikh3978
    @zainshaikh3978 6 місяців тому

    Kai khokla wagera nai bjp ne aushat delan hai changli

  • @zainshaikh3978
    @zainshaikh3978 6 місяців тому

    Ek namber khota boltoi yhala haklun lawlen hoten balasaheb thakre ni

  • @devidasshinde719
    @devidasshinde719 6 місяців тому

    Saheb ME surat Gujarat la raahto Pan MI aapla khub aavdta aaple bhhasan.

  • @pattseheadshot239
    @pattseheadshot239 6 місяців тому

    Tumi swata gadul zala hayat.masjid boiga badal bola .

  • @sudhiromble8818
    @sudhiromble8818 6 місяців тому

    राज ठाकरे साहेब आपण ज्या ज्या उमेदवारांचा प्रचार केला आहे ते उमेदवार शंभर टक्के पराभव होणार

  • @Sagarmhatre9291
    @Sagarmhatre9291 6 місяців тому

    राज साहेब बोलत होते... बुलेट ट्रेनने काय ढोकळा खायला जाणार का😂😂😂

  • @zainshaikh3978
    @zainshaikh3978 6 місяців тому

    Tu kai kelas ha bjp mande kashala i ghalai gelas hais chora saliya bjp la shive deun tuza diwas nai Gela

  • @satvik7589
    @satvik7589 6 місяців тому

    दम नाही

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 6 місяців тому

    नशीब नरेंद्र मोदी साहेब ह्यांच्या सारखी
    डिग्री नाही. नाही तर काय दिवे लावले असते

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 6 місяців тому

    राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा गुजरातधार्जिण्या महाराष्ट्राद्रोही भाजपच्या मोदी आणि शिंदे फडणवीस पवार सरकारला ?
    राज ठाकरे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या जीवन मरणाचे प्रश्न महागाई बेरोजगारी शेतकरी आत्महत्या यांवर कधीच का बोलत नाही?
    ज्या नारायण राणे ने मराठा तरुणांना आई बहिणीवरून घाण शिव्या दिल्या त्या मराठा विरोधी नारायण राणेचा प्रचार राज ठाकरेंनी केला
    महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हक्काचे उद्योग धंदे व्यापार गुजरातला वळवून गुजराचा विकास आणि महाराष्ट्र भकास केला
    black list कंपन्यांनाच स्पर्धा परीक्षांच पुन्हा contract दिल्याने घोटाळे पेपरफुटी होऊन परीक्षा फी परवडत नसताना पुन्हा पुन्हा परीक्षा देऊन सुद्धा निकाल लागत नाही आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांच वय उलटून जातय
    राज्यात सरकारी नोकर भरती बंद ठेवलीय MPSC परिक्षा उत्तीर्ण बेरोजगार
    पोलिस भरती उमेदवार बेरोजगार
    शिक्षक भरती उमेदवार बेरोजगार
    तलाठी भरती उमेदवार बेरोजगार
    महाराष्ट्रात महागाई gas cylinder पेट्रोल ची दरवाढ बेरोजगारी गुन्हेगारी स्त्रीयांवर अत्याचार वाढले
    सर्व भ्रष्टाचार्यांना घोटाळेबाजांना क्लीन चिट देऊन स्वतः सोबत सत्तेत घेतल या भाजपच्या व्यभिचाराला
    मोदी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कापसाला.. सोयाबीनला भावाची guarantee नाही देऊ शकत..शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची guarantee नाही देऊ शकत.. कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याची guarantee नाही देऊ शकत..अवकाळीग्रस्त गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नूकसानभरपाई, पिक विमा मिळण्याची, कर्ज माफ करण्याची guarantee नाही देऊ शकत.
    जेव्हा महाराष्ट्रातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कांदा निर्यातबंदीमुळे तसाच जागेवर पडून सडून गेला होता तेव्हा केंद्रातल्या भाजपच्या महाराष्ट्रद्रोही मोदी सरकारने 8 डिसेंबर 2023 गुजरातचा 2000 मेट्रिक टन कांदा मात्र परदेशात निर्यात झाला आणि
    महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर अन्याय केला.
    शिंदे फडणवीस आणि पवार सरकार मधे आत्तापर्यंत 2300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.2024 सालच्या पहिल्या दोन महिन्यांतच 427 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
    मोदी ने शेतकरयांच काही लाखांच कर्ज माफ न करता मोठ्या कर्जबुडव्या उद्योगपतींच 15 लाख कोटींच कर्ज माफ केल
    🍉 गृहमंत्र्याने पोलिसांना निष्पाप वारकऱ्यांवर अमानुष निर्दयी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले...त्याच गृहमंत्र्याने पोलिसांना अंतरावाली सराटीत शांततेत उपोषण करणार्या मराठा आया बहिणींवर अमानुष निर्दयी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले आणि त्यांची डोकी फोडुन रक्त सांडल.अशा निर्लज्ज असंवेदनशील मराठा द्वेष्टया मराठा विरोधी सरकारला

  • @RajendraYadav-hi9jl
    @RajendraYadav-hi9jl 6 місяців тому

    हा बोलतो मोदिला बिनशर्त पाठिंबा आणि सभेत बोलत असतो याला मत द्या त्याला मत ध्या काय अवस्ता करुन घेतली दुसरयार्च्या बापासाठी स्वताची मिशी काढा यची वेळ आली आहे.

  • @zainshaikh3978
    @zainshaikh3978 6 місяців тому

    Chala bhawa bhashan band kara zhop lagli public la

  • @amolghule8414
    @amolghule8414 6 місяців тому

    सुपारी किंग