लक्ष्मीकांत माझा आवडता हिरो . माझा आवडता मराठी चित्रपट अशी हि बनवाबनवी . जेव्हाही मन उदास होते तेव्हा हा पिच्चर पाहाते . जवळपास लक्षाचे सर्वच पिच्चर पाहिलेत .
😂😂😂😂😂😂 2.07 जाऊ बाई... नका बाई इतक्यात जाऊ...!!! 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Absolute comedy.. through out the movie... कॉमेडी करावी तर अशोक सराफ, स्व. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन यांनीच...!!! 😂😂😂😂😂😂
कोण कुठले आहे हा negative विचार डोक्यात घालून , सिनेमाचा आनंदावर कशाला विरजन घालताहेत , आपण मराठी आहोत व मराठी असल्याचा अभिमान बाळगा , उगाच भेदाभेद करू नका
गेलेने दिवस असे कशाला? अहो दिवस आनदात कोणी तर कोणी दुःखात पण दिवस घाल बगे हो कर्तव्य शिकवतो फक्त स्वतड जा विचार करणारे व श्तारासाठी ही जगणारे आहेत म्हणूनच असे विनोदी चित्रपट दुःखी लोकासाठी श्वास ओके वेळ मिळाला तेव्द्रा प्रत्येक जग पाहतो पण ते डोक्यातील विचार ठरवतात कारण मी माझ एवढाच स्थार्थ त्याला परमार्थ काय ? समजणार फक्त अहणकार व त्याचा शुन्य बुडबुडा जय श्रीराम
Kharch aj khup suvidha ahet mazya kade pan dur darshan var bagitlela ha cinema yachi tulna khuthech hot nahiv........ Gele te divas rahilya tya athavani
2024 Madhe Kon. Kon ha cinema Pahtay...
Mi pan
Mi
Me
Kalyan matka satta
Kalyani business model
असे चित्रपट पाहताना गेलेले दिवस पुन्हा आठवतात जे आम्ही विसरलो आहोत... गेलेत ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी...❤
😊❤😊
😢💯💯💯
❤❤❤❤
डायलॉग छान आहे
Avgaming ™✓
लक्ष्मीकांत माझा आवडता हिरो . माझा आवडता मराठी चित्रपट अशी हि बनवाबनवी . जेव्हाही मन उदास होते तेव्हा हा पिच्चर पाहाते . जवळपास लक्षाचे सर्वच पिच्चर पाहिलेत .
Tumhi khup bhangar lament karta
@@kavitamisal2590mhanje kay ?😊
Ho na mast vatay ekdum ,junya goshti athavtat 😊
Khelega free fire
इतका सुंदर चित्रपट खरच होणे नाही.. बेस्ट स्टार कास्ट, आणि ॲक्टिंग.... ❤❤
1:11:54 " नवऱ्यानं टाकलयं तिला.."😂😂
2025 मध्ये हा चित्रपट बघायला येणाऱ्यांच स्वागत 🌹🌹🌹
1:28:11" हिरवा पलकर पांढरा पोलका....नाचायची नाही का....नाच रे मोरा आंब्याच्या वनात ".....👌👌😂😂
2025 मधे पण सुपरहिट चित्रपट
1:12:16 " चला चला तुमचा चेहरा बघून कोण नोकरी देईल असं वाटत नाही"....😂😂
1:12:34 इथे वाचण्याचा काय संबंध😂😂😂 चावटसयस😂😂😂😂
2025 मध्ये कोण कोण मंडळी बघत आहेत......😊
स्वर्गिय लक्ष्या, अशोक, सचिन हे ग्रेट कलाकार love you sir जय महाराष्ट्र
चित्रपटाचं नाव जरी ऐकल , तरी चेहऱ्यावर हसू येते ❤🎉
😂😂😂😂😂😂 2.07
जाऊ बाई... नका बाई इतक्यात जाऊ...!!!
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Absolute comedy.. through out the movie... कॉमेडी करावी तर अशोक सराफ, स्व. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन यांनीच...!!!
😂😂😂😂😂😂
Who watch in 2025
धनंजय माने इथेच राहतात का.😂😂 असा चित्रपट पुन्हा होणे नाही.जवळपास 50 वेळा पाहिला असेल पण कधीच कंटाळा येत नाही.
सर्वात सुंदर अतिशय उत्कृष्ट सिनेमा चारही कलाकारांनी अतिशय उत्तम प्रकारे अभिनय केलेला आहे....❤
The hridayi vasant song shot on kates point of Mahabaleshwar 😂😂😂 we can see krishna river 😂😂
हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टी मधील ऑस्कर पुरस्कार आहे.
अगदी बरोबर❤
अशोक सराफ हे नाव जरी ऐकल तरी आपोआप चेहऱ्यावर हसू येत आणि त्यांना बघणं हाच खरा आनंद आहे.गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त ह्या सुवर्ण आठवणी जबरदस्त🎉🎉😂😂❤❤
the legend of Marathi movie
Kamavta aslo tari आता गमावतोय😂
2025 madhe kon pahat ahe ha movies
माझा सर्वात आवडता मराठी चित्रपट, मी खूप आनंदी आहे कि आज पण मला हा चित्रपट तेव्हाठाच आवडतो 👌👌👌👌
धनंजय माने... नुसत नावच काफी आहे हसायला 😂
माझ्या आवडत्या लक्ष्याला पहिले बाई बनवले, नंतर आई बनवले खूप मज्जा आली 😊
52:20
Haa Maaza Baayko 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
अप्रतिम कथा, अप्रतिम अभिनय, अप्रतिम संगीत, अप्रतिम गाणी, अप्रतिम कलाकार..... अतिशय अद्भुत आणि अजरामर मराठी कलाकृती 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Haa Mazza Baayko😂😂😅🤣🤣🤣😂😂😂
1:35:02 अरे सारख सारख त्याच झाडावर काय😂😂
मी हा चित्रपट २०२५ मधे, रात्री ८:०५ वाजता बघतोय😊😊
हो खर आहे मला खूप आवडतात असे चित्रपट
Aaj hi supppppperhit banava banavi ❤❤❤❤❤
Nise
❤
Great movie directed by Sachin
Full on comedy😂😂😂
Sachin siranchi enargy superb👌👌
0:50 टायटल
10:05 ही दुनिया मायाजाल
1:01:49 अशी ही बनवाबनवी
1:39:18 कुणी तरी येणार येणार ग
1:57:40 हृदयी वसंत फुलताना
हे सगळे आमच्या कोल्हापुरचे आहेत,,,,,
याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे❤❤❤
Nahi... PUNYACHE aahet
कोण कुठले आहे हा negative विचार डोक्यात घालून , सिनेमाचा आनंदावर कशाला विरजन घालताहेत , आपण मराठी आहोत व मराठी असल्याचा अभिमान बाळगा , उगाच भेदाभेद करू नका
😢🔥 Masterpiece
खळखळून हसलो बाबा.😂😂अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा होणे नाही 😢
धनंजय माने ची प्रेम कहानी मस्त आहे❤❤my fevorate movie❤
Most legendary dialogue - Dhananjay Mane ithech rahtat ka? 30:30
किती छान पिक्चर आहे, भाग्यात आहे तर नक्की बघुन घ्या
Gelye te divas fakta Rahelyei Aathwani Ashokji🎉🎉🎉
Jaubai..naka bai itkyat jaou 😂 dead
आख्खा लहानपण गेला हे मराठी चित्रपट बघता बघता
Ha Pikchar Keti Vela Bhaghitla Tari Ajun Baghu Vatto Mala Ek Nambar 💗💗💗💗💗💗💥💥💥💥💥👌👌👌👌👌👌
36:15 Dhananjay Mane ithech raahtat ka? 🤣
Every Sunday I watch this masterpiece movie ❤
खुप छान पहिले चित्रपट❤❤❤❤❤❤
2:06:57 the best one🤣🤣
Evergreen Marathi cinema ❤
2025 madhe ❤❤
I love 💕 you movie.
गेलेने दिवस असे कशाला? अहो दिवस आनदात कोणी तर कोणी दुःखात पण दिवस घाल बगे हो कर्तव्य शिकवतो फक्त स्वतड जा विचार करणारे व श्तारासाठी ही जगणारे आहेत म्हणूनच असे विनोदी चित्रपट दुःखी लोकासाठी श्वास ओके वेळ मिळाला तेव्द्रा प्रत्येक जग पाहतो पण ते डोक्यातील विचार ठरवतात कारण मी माझ एवढाच स्थार्थ त्याला परमार्थ काय ? समजणार फक्त अहणकार व त्याचा शुन्य बुडबुडा जय श्रीराम
Its 18jan25.....🤩🤩
सुधीर जोशी अशोक सराफांपेक्षा लहान असून पण वयस्कर वाटताट
Mi Pashan madhec rahato sus rod 😂😂😂
30:30 😂😂 रॉयल एन्ट्री
धनंजय माने हितेच राहतात काय ? ठक ठक..😂😂 असा गुणी कलाकार हवा होता अजून
Miss u sidharth ray...
Ghe g sudha naav😂
Marathi kalakar ekdam natural acting kartat❤
❤😂🎉😢😮😅😅
5G
दर वर्षी पहिला जाणारा pitchar
35:16 ashok saraf - kon kon kon kon kon😅😅😂😂
घरची करतीधरती बाइ तूच आहे,,,
Great music by late Arun paudwal
हमाल दे धमाल हा चित्रपट अपलोड करा प्लिज
लक्ष्मीकांत बेर्डे सरां सारखा कलाकार होणे शक्य नाही
Are parshuram are yeyeyeye😂😂😂😂
मला आशाच शॉर्ट अँड स्वीट movies आवडतात
2025 madhe pn bghtoy
dhanjay mane ithech rhatat ka ❤❤
Khup changle devas hote the
Evergreen Ashok Mama
धनंजय माने इथेच राहतात का😂
मला माझ्या गावाकडची आठवण आल्यावर मी हा चित्रपट बघते खूप बरं वाटत ❤❤
लक्ष्मीकांत miss you sir 😂
👌👍
Ajramar kla kruti ❤
Ho माझ pan आवडत movie आहे ❤
धडाकेबाज चित्रपट भेटेल का.?
हो
Haa
Kharch aj khup suvidha ahet mazya kade pan dur darshan var bagitlela ha cinema yachi tulna khuthech hot nahiv........ Gele te divas rahilya tya athavani
Actually...u r right khupp majja yaychi vaat pahaycho kadi 4 vajtil Sunday la...😂
इतकी मर्द असशील वाटलं नव्हतं 😂😂
2025 madhe kon kon baghtey hi movie 😅
Facebook main video dek k kon kon aaya a movie dekhne like kare
I am watching this movie in 2024
I re-watch it in 3 days
Kharach khup chan movie aahe.
काय ते दिवस आणि काय तो पिक्चर
2024 ❤🎉😂😢
nice
Miss u lakshya
imoshnal seen khup mast kela yar laxmikant berde ni
2025 made ha cinema kon kon pahat ahe 😊😮🎉
🤩🙏👏
मी कमीत कमी 50/60वेळेस बघितला अआहे
2025 मध्ये हा चित्रपट बघायला येणाऱ्यांच स्वागत 🌹🌹🌹
In 2025❤😅
Kiti hi Vela pahu shakto asa movie
I love movi
❤