Pudhari News | पुण्यात पुन्हा कोयता गॅंग सक्रीय, पाहा व्हायरल व्हिडीओ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2024
  • #pudharinews #marathinews
    Pudhari News | पुण्यात पुन्हा कोयता गॅंग सक्रीय, पाहा व्हायरल व्हिडीओ #pune #crime_news
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 47

  • @user-qr4yl6mg8c
    @user-qr4yl6mg8c 9 днів тому +17

    याला पूर्णतः देवेंद्र फडणवीसच जवाबदार आहे कसले गॄहमंत्री आहेत

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 9 днів тому +18

    व्हिडिओ नीट दाखवू शकत नसाल तर बातमीचे शिर्षक तरी बदला.

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 9 днів тому +12

    कुठे आहे सिगम म्हणुन घेणारे आमितेश कुमार झाल का संपलं काय चालु आहे या कमिशनर ला लवकर घरी पाठवले पाहिजे 👿👿👿

  • @user-je1yy4ek7i
    @user-je1yy4ek7i 9 днів тому +12

    फडणवीस चाललय काय महाराष्ट्रात थोडी तरी लाज बाळगा

  • @Satyamevjayate525
    @Satyamevjayate525 9 днів тому +3

    महाराष्ट्रातही उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणे गुन्हे घडत आहेत. वकील पैसे कमवून त्यांना निर्भय बनवतात आणि त्यामुळे या गुन्हेगारांचे मनोबल वाढते. याला तो वकील जबाबदार आहे, जो पैशासाठी कायद्याशी खेळतो.

  • @dagdukanaskar2808
    @dagdukanaskar2808 9 днів тому +4

    पोलिस बघ्याची भूमिका घेत आहे का त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे फडणवीस सरकार चालवण्यात कसा अडथळा निर्माण होतो का झाला ह्याचा करता करविता कोण आहे

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 9 днів тому +3

    घ्यावा रोज २ गँग स्टार तरी संपवून टाका म्हणजे पोलिसानाची गरज भासणार नाही कायद्याची परवा करूनका सरळ संपून टाका पुन्ना कोणी गँग स्टार बनायची हिंमत करणार नाही

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 9 днів тому +5

    आरे लय झालं आता योगी बाबा माॅडल लागु करा डायरेक्ट ढगात.

    • @samratarya6140
      @samratarya6140 6 днів тому

      Yogi baba model political hota....aata information kadhli tari UP crime rate madhey 1no var aahe. mhanun yogi babya la UP chya lokani gharcha aaher dila.

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h 9 днів тому +2

    एकाचाच कायदा छत्रपती शिवाजी महाराज

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks 9 днів тому +2

    फक्त पुणेच का महाराष्ट्रात सगळीकडे थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे. मुंबईत आम्ही हेच अनुभवतोय

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 9 днів тому +3

    बिचारे,आचारसंहिता संपेपर्यंत थांबले होते याचेही कौतुक ... 😂😂

  • @dagdukanaskar2808
    @dagdukanaskar2808 9 днів тому +1

    खासदार आमदार नगरसेवक महापौर कमिशनर साहेब हे जबाबदार आहे

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 5 днів тому

    😢 दंगे करांना निवडून दिला असता तर काय झालं असतं पुण्या वाल्यांना असंच पाहिजे पुण्या वाल्यांना कुठे गेला तो मुरलीधर मोहोळ मंत्री केलं ना त्याला आमचे धंगेकर चांगले त्यापेक्षा

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 9 днів тому

    पूण्याच्या रस्त्यांची चाळण करून झाली , आता नंबर न्याय व्यवस्थेचा का ?

  • @ashishsubhedar9387
    @ashishsubhedar9387 8 днів тому +1

    योगीला बोलवून घ्या

  • @shridharpawar4053
    @shridharpawar4053 7 днів тому

    Police he janteche mitr Nahi

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 9 днів тому

    कंपन्यांगेल्या आता लोक सुध्दा पुण्यातून बाहेर पडतील!लोक सभेचे प्रतिनिधी तुमच अस्तित्वात दाखवा. मत दिल आहे तुम्हाला !

  • @nahelshaikh4530
    @nahelshaikh4530 8 днів тому

    इंटरनेट वर काय दाखवता आणि मीडिया काय बोलते ,सत्ताधारी मीडिया मध्ये काय भाषा वापरतात...सर्वांना माहिती आहे

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 9 днів тому

    पोलिसांच्या हातात एक मशीन गन द्या.एक मास्क द्या.

  • @shafikshaikh2793
    @shafikshaikh2793 5 днів тому

    देवेन्द्र फडणवीस चा राजीनामा घ्या.

  • @vilassavant700
    @vilassavant700 8 днів тому

    घंघेकराना पुण्याचे गृहमंत्री नेमावे अशी पुणेकरांची सदिछा आहे

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 9 днів тому

    Devendra fadanvis saheb ya sarv goshthi sathi javaabdaar ahet police baghyachi bhumika ghet ahet

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh 9 днів тому

    कोयता गॅंग पूर्णतः भाजप ची आहे. त्यांना पोलीस खात्याची भिते नसणे याचे मुख्य कारण भाजप पक्ष आहे.त्यांच्या पाठीशी भाजप आहे.

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 9 днів тому

    पोलीसांना घरी च पाठवा नाही तरी काही काम करत नाही

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 9 днів тому

    Vhideo Kai Disat Nahi

  • @rajkumarkamble9983
    @rajkumarkamble9983 9 днів тому

    Sardarji kahe rahe the koyta gang khalas karunga kidhar gaya sardarji DCP

  • @nehakamble4413
    @nehakamble4413 9 днів тому

    Rikamtekade sagale ghan lok dusar yet kay hyana

  • @Zeal-tn5of
    @Zeal-tn5of 9 днів тому

    Congress madhle litigation karnare sudhara.

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 9 днів тому

    Pune police kay karat ahet

  • @tejuajuajuteju
    @tejuajuajuteju 9 днів тому

    Pune is the most unsafe city. Entire administration is sold out. There is no justice. Police department does not exist. God save the citizens here.

  • @suryakantsathe6656
    @suryakantsathe6656 8 днів тому

    Encounter suru kara mug bhagha

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l 9 днів тому +2

    कोयता गँग वर पोलिसांनी कारवाई केल्यास हेच धनगेकर म्हणतील हे आमचे माणसं आहेत यांना सोडा...

  • @samratarya6140
    @samratarya6140 6 днів тому

    Ekda tya pathishi ghalnarya netyach naav samjude mag punekar tyachya ghari jaun tyachya gharchyana pan asach chopa. mhanje pudhchya veli asa kartana to 100 vela vichar karel.

  • @shankarlokhande4585
    @shankarlokhande4585 7 днів тому

    द्या अजून मोहोळ ल निवडून