Pudhari News| पुण्यातल्या पार्टीत 'त्या' रात्री काय घडलं?| Pune Drugs Case| Drugs Action| Cm Shinde|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @Saveearth.pollutionfree.
    @Saveearth.pollutionfree. 3 місяці тому +11

    मुंबई असो किंवा पुणे हा सगळा आपला भारत देश आहे , आपली संस्कृती अशी नाही. पालक , समाज सगळ्यांनी जागरूक राहावं तरुण पिढी सशक्त राहावी ते भारताचे भविष्य आहेत .🙏

  • @SunilPatil-jv2em
    @SunilPatil-jv2em 3 місяці тому +2

    शिंदे सरकार असल्याने हे प्रकरणं उघड होत आहे आधीचे सरकार अशी प्रकरण दाबून टाकत होती

  • @mohanjadhav6563
    @mohanjadhav6563 3 місяці тому +4

    जे बोंबलायला लागले आहेत कदाचित तेच सामील असू शकतात

  • @balkrishnatorne3064
    @balkrishnatorne3064 3 місяці тому +1

    पब बार यांच्यावर अशी कारवाई करून काही उपयोग होणार नाही, बार पब चालू असताना तिठ्ट येणाऱ्या ग्राहकांची रक्त तपासणी बार मधून बाहेर पडताना करायला हवी तेंव्हा याला आळा बसेल!

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 3 місяці тому

    हे सगळे धंदे राजकारणी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांचेच तर असतात.पोलीस तरी काय करणार ? उलट माल गोळा करून तो योग्य व्यक्तींकडे पोहचवण्याची जबाबदारी पोलिसांवरच असते की काय असे वाटते.

  • @sameer6356
    @sameer6356 3 місяці тому +2

    मुलांवर spy लावा आणि बघा तो कुठे जातो काय अमली पदार्थ घेतो ते

  • @satvik7589
    @satvik7589 3 місяці тому

    गृह मंत्रालय काय करुन राहिले

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 3 місяці тому

    मग आतापर्यंत हप्ते गोळा करत होते का... 😅... इलेक्शन जवळ आल्यावर हे आक्रमकता का....तुमचे जुने पाप नाही विसरणार महाराष्ट्र..... 👍😡

  • @vasantgadekar9503
    @vasantgadekar9503 3 місяці тому +1

    हा नेपाळी च याचा सूत्रधार असेल. नेपाळयाणे बोलू नये.

  • @puredesi6278
    @puredesi6278 3 місяці тому

    पुरी न्यूज मधून NCB, ची नाव येत नाही , कुठे गेली ही NCB,
    हप्ता गोळा करत असेल😮

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 3 місяці тому

    हातोडा चालवणारा दारूडा आहे की नाही ते तपासा.

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 місяці тому

      पुणे हे आता महाराष्ट्राचे ड्रग कॅपिटल झाले आहे . ते विद्येचे व संस्कृतीचे माहेरघर राहिले नाही . पुण्याची वाढ हि नैसर्गिक नाही . अमराठी उद्योगपती लोकांनी ह्या शहराला सुबत्ता दिली . कारण सुबत्ता देण्याची ताकद मराठी माणसात नसते . तो केवळ बोलघेवडा आणि पूर्वजांच्या पुण्याईवर जगणारा असतो . इतके दिवस पुण्याच्या बाबतीत खूप काही अभद्र ऐकत होतो . पण आता त्याचे सबळ पुरावे मिळत आहेत . पुण्याचे उद्योगधंदे व व्यापार इतरत्र हलवा . पुण्याला एक मोठं खेड बनवा .

  • @reshranpise
    @reshranpise 3 місяці тому +11

    वाईट वाटतं हे सर्व बघून ,माझा महाराष्ट्र आणि ही तरुण पिढी😔

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 місяці тому +7

    ही कारवाई तात्पुरती आहे. दोन दिवसा नंतर सर्व नेहमी प्रमाणे होणार. खरे तर मालकाला कायम स्वरुपी जेलमध्ये टाकले पाहिजे. पुणे हे विद्येचे माहेरघर होते आणि आता पुणे ड्रग्स चे माहेर घर झाले आहे. असे बोलण्यास हरकत नाही.

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 3 місяці тому +7

    अजून पाठवा मुलांना बाहेर शिकायला. चांगल शिक्षण घेतायत ही मुलं.

    • @pramodkulkarni3764
      @pramodkulkarni3764 3 місяці тому +1

      शालेय शिक्षणापासुन ( 8 वी पासुन ) गांजा, दारू, अफु, ड्रग्ज सर्व सुविधा उपलब्ध.
      दहावी पर्यंत सगळेच ( विद्यार्थी 95% पास ) नंतर Autonomous ( स्वैराचारी ) शिक्षणाची व्यवस्था.

  • @rupeshhulawale6073
    @rupeshhulawale6073 3 місяці тому +6

    ललित पाटील चे पुढे काय झालं ते अगोदर सांगा आणि नंतर दुसऱ्या राजकीय पक्षाबद्दल बोला

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 3 місяці тому +3

    पुणे बदनामच आहे. म्हणूनच सध्या तरुणाईची (मुला-मुलींची) पहिली पसंद पुणे आहे.
    हे शरद पवारांचे पुणे आहे. चाफेकर, टिळकांचे नाही.

  • @abhaykolhe7806
    @abhaykolhe7806 3 місяці тому +2

    Dinamite laun udun dya he pub kahi garaj nahi
    Karan tarun pidhi vaite margaver chalale ahe
    Sagale saf kara
    Daru permanently banned 🚫 ❌ kara
    Lagale tar factory petun dya

  • @sameer6356
    @sameer6356 3 місяці тому +7

    पालकांची तितकीच जबाबदारी आहे कि आपला मुलगा drugs घेतो का ते

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 місяці тому

      पुणे हे आता महाराष्ट्राचे ड्रग कॅपिटल झाले आहे . ते विद्येचे व संस्कृतीचे माहेरघर राहिले नाही . पुण्याची वाढ हि नैसर्गिक नाही . अमराठी उद्योगपती लोकांनी ह्या शहराला सुबत्ता दिली . कारण सुबत्ता देण्याची ताकद मराठी माणसात नसते . तो केवळ बोलघेवडा आणि पूर्वजांच्या पुण्याईवर जगणारा असतो . इतके दिवस पुण्याच्या बाबतीत खूप काही अभद्र ऐकत होतो . पण आता त्याचे सबळ पुरावे मिळत आहेत . पुण्याचे उद्योगधंदे व व्यापार इतरत्र हलवा . पुण्याला एक मोठं खेड बनवा .

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 3 місяці тому

      अग्रवाल परिवार किती थोर आहे हे बघा

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 3 місяці тому +1

    खरंच कारवाई होईल कां? कारण एक आरोपी कठोर कारवाई करता करता साळसूद पणे आत्याकडे गेलापण.😮

  • @ArtiBhandari-y5r
    @ArtiBhandari-y5r 3 місяці тому +1

    Vedantane drugs getle kai kele????????????

  • @mukundhonrao4698
    @mukundhonrao4698 3 місяці тому

    10 वर्ष BJP सत्तेत आहे पण गुन्हेगारी कमी होण्याऐवजी प्रगतिशील होत आहे.
    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपुरात गुन्हेगारी जोरात होती.

  • @RajashreeMohite-e5e
    @RajashreeMohite-e5e 3 місяці тому

    हया सगळया गोष्टी ला सरकार जबाबदार आहे. आज मुख्यमंत्री च्या ठाणे जिल्ह्यात किती लेडीज बार चालू आहेत. आता जर खरचं दिघे साहेब आसते ते बंद झाले आसते. पहिली घाण आपल्या एरिया तुन काढा किसननगर मधून नंतर बोला साहेब

  • @ajaygavali5555
    @ajaygavali5555 3 місяці тому

    Sagli political mili bhagat aahe. Aadhi permission ntr dikhave krtat

  • @ArtiBhandari-y5r
    @ArtiBhandari-y5r 3 місяці тому

    Kahi honaar nahi vedhant agrwalala kai kel???? 15 days over

  • @santoshkamble7120
    @santoshkamble7120 3 місяці тому

    पब मालक संतोष कामटे हा कट्टर शरद पवार यांचा कार्यकर्ता

  • @adinathtupsoundar1740
    @adinathtupsoundar1740 3 місяці тому +1

    फडणवीस साहेब या सगळ्यांना शिक्षा दिल्यावर तुमचे फंड्स कुठून येतील

  • @rku03
    @rku03 3 місяці тому

    कशाला हप्ते वाल्यांना उपाशी मारता . पगार पुरत नाही.

  • @VarshaDeshpande-r8i
    @VarshaDeshpande-r8i 3 місяці тому +2

    Rajkaran Karu naka..MVA ugich Rajkaran karat ahe..

  • @Revati5070
    @Revati5070 3 місяці тому +1

    Sanjay Raut is right, drugs come from Gujarat port

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 3 місяці тому +3

    यांच्यात नितेश राणे हात आहे

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 3 місяці тому +4

    महाराष्ट्राचे सत्ताधारी BJP, 🍉🍉🍉 , शिंदे गट यांच्याच कृपेने तर हे गोरस धंदे सुरू नाहित ना असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही.

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 3 місяці тому

    Aho Drugs चे सोडा दारूचे लायसनस सरकारच देते व दारूबंदी/ दारूचे दुषपरिमानवर हेच लोक /सरकार ज्ञान शिकवणार 😢

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 3 місяці тому +1

    पून पुरत बदनाम झालं. अशी अजुन किती तरी ठिकाण असू शकतात की आपणास माहीत नाही.

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 місяці тому

      पुणे हे आता महाराष्ट्राचे ड्रग कॅपिटल झाले आहे . ते विद्येचे व संस्कृतीचे माहेरघर राहिले नाही . पुण्याची वाढ हि नैसर्गिक नाही . अमराठी उद्योगपती लोकांनी ह्या शहराला सुबत्ता दिली . कारण सुबत्ता देण्याची ताकद मराठी माणसात नसते . तो केवळ बोलघेवडा आणि पूर्वजांच्या पुण्याईवर जगणारा असतो . इतके दिवस पुण्याच्या बाबतीत खूप काही अभद्र ऐकत होतो . पण आता त्याचे सबळ पुरावे मिळत आहेत . पुण्याचे उद्योगधंदे व व्यापार इतरत्र हलवा . पुण्याला एक मोठं खेड बनवा .

  • @anu3798
    @anu3798 3 місяці тому

    Adhunik shilpkaar mahoday rajinama dya mukt vha tumchyat kaushalya nahi yevdi mothi jababdari sambhalnyachi

  • @omkarsavkar506
    @omkarsavkar506 3 місяці тому

    Nitesh rane 😂....dusara dhanda ch nahi ....bas ekach matoshri😂....ajun ekahi aarop khara mhanun samor aala nahi....sarkar hyanche ka pay takat nahi tithe mag?

  • @dnyaneshwarhangarge3935
    @dnyaneshwarhangarge3935 3 місяці тому

    Are sotacha mulala shikva changle gun ..kshyala jatil piyala Ani drgs piyala

  • @vasundharakhadke7485
    @vasundharakhadke7485 3 місяці тому

    Tu kay keles 2/1 years
    ? Jail madhe ka gelas? Tuza kalat, karvai ka zali nahi? Aata tari karvai hotey

  • @systemARMY143
    @systemARMY143 3 місяці тому

    Ab Maratha ismein to jyada Anmol hai abhi Bura lag Gaya hoga sabhi ko comment aise kar raha hoga aise kam kaun karvata hai

  • @balkrishanakamble9718
    @balkrishanakamble9718 3 місяці тому

    काही धंदे करा पक्ष निधी दिला की सगळं माफ

  • @somnathshinde6188
    @somnathshinde6188 3 місяці тому

    जे अंडरवर्ल्ड चालवत होते ते आंदोलन करताय

  • @dattatrayrothe7911
    @dattatrayrothe7911 3 місяці тому

    घर मालक याना जेल मधी टाका आता

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 місяці тому

    मुंबई कथी?

  • @amitkurmi22
    @amitkurmi22 3 місяці тому

    Hafta means ignorance fees...😂

  • @omprakashdeshmane7285
    @omprakashdeshmane7285 3 місяці тому

    😢😅

  • @RGvlogs08
    @RGvlogs08 3 місяці тому

    एवढे दिवस हे कोणाचे उपटत होते...

  • @paragrupani6398
    @paragrupani6398 3 місяці тому

    Bhag phukun bolta kai

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 місяці тому

      पुणे हे आता महाराष्ट्राचे ड्रग कॅपिटल झाले आहे . ते विद्येचे व संस्कृतीचे माहेरघर राहिले नाही . पुण्याची वाढ हि नैसर्गिक नाही . अमराठी उद्योगपती लोकांनी ह्या शहराला सुबत्ता दिली . कारण सुबत्ता देण्याची ताकद मराठी माणसात नसते . तो केवळ बोलघेवडा आणि पूर्वजांच्या पुण्याईवर जगणारा असतो . इतके दिवस पुण्याच्या बाबतीत खूप काही अभद्र ऐकत होतो . पण आता त्याचे सबळ पुरावे मिळत आहेत . पुण्याचे उद्योगधंदे व व्यापार इतरत्र हलवा . पुण्याला एक मोठं खेड बनवा .