Pudhari News | 40 गुंडांच्या हल्ल्यानंतर जखमी तरुणाने सांगितलं कारण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2024
  • #pudharinews #marathinews #pune #punepolice
    Pudhari News | 40 गुंडांच्या हल्ल्यानंतर जखमी तरुणाने सांगितलं कारण #pune
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 67

  • @WaghmareAshok-sl7pf
    @WaghmareAshok-sl7pf 5 днів тому +14

    रशिया आणि युक्रेन देशामधील युध्द थांबवण्याएवढं तर अवघड नाही....

  • @user-mc9ri2vq5g
    @user-mc9ri2vq5g 6 днів тому +22

    पोलिस हे सर्व थांबवू शकतात
    पण
    राजकारणी आणि त्यांचा दबावामुळे कड्क कारवाई होताना दिसत नाही
    ह्यात सामान्य जनताच बळी पडते पोलिसांचा वचक राहिला नाही अशी परिस्थिती आहे

    • @AP-gb4wn
      @AP-gb4wn 5 днів тому +1

      राजकारणी दबावामुळे नाही, हफ्ते मिळतात म्हणून

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 5 днів тому +17

    कोयता गॅंगचे हात तोडा, हीच शिक्षा आहे

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 5 днів тому +11

    पुढारी चॅनेल आपला प्रतिनिधी प्रश्न विचारतो आहे पण जखमी मुलगा त्याचे पालक स्पष्ट काही सांगत नाहीत का हल्ला झाला कारण काय हे कळत नाही याचा अर्थ हे लोक खुप दहशती खाली आहेत म्हणून खुलून बोलत नाहीत हे लक्षात येते. तसेच पोलीस व राजकारणी यांच्यावरचा विश्वास ऊडालेला दिसत आहे. पुणेकरांना वाईट दिवस आलेत हेच खरे.

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 6 днів тому +21

    कायदा सुव्यवस्था बिघडते का आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे जन्म ठेप दिली पाहिजे

    • @jumpwer
      @jumpwer 5 днів тому

      Population tasa pan jaast ahe...jaudya war direct...tasa pan samaajaamadhye asli ghaan nakoy

  • @user-wj8ek1ge6d
    @user-wj8ek1ge6d 6 днів тому +19

    पुण्यात राहण अवघड आहे

  • @riyazm3151
    @riyazm3151 6 днів тому +14

    Pune is now Next Bihar

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 6 днів тому +8

    विधानसभा निवडणुकीत याला उत्तर देईल जनता गृहमंत्री साहेब

  • @myhealthlifesciences294
    @myhealthlifesciences294 5 днів тому +7

    उद्ध्वस्त झाल पुणे

  • @shreenatekar4919
    @shreenatekar4919 5 днів тому +3

    ICU मधे interview घेणे ही फार मोठी चूक आहे

  • @Maulisarees
    @Maulisarees 5 днів тому +5

    एकच पर्याय एन्काऊंटर करा.

  • @sachinmakode5247
    @sachinmakode5247 5 днів тому +3

    पोलिसांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी कायमचा बंदोबस्त केला पाहिजे पुण्यात हे दर दिवसाआड हेच चालू आहे

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 5 днів тому +2

    पुणे ही सुरक्षित सीटी म्हणून ओळखली जायची आता तर पुणे बिहार होताना दिसत आहे प्रशासनाने कडक पावले उचलायला हवी यामध्ये सर्व सामान्यांचा बळी जात आहे

  • @javinash
    @javinash 5 днів тому +1

    राजकीय नेत्यां च्या आशीर्वाद असेल च

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 5 днів тому +3

    कुठ आहेत तेथील आमदार खासदार मंत्री पालकमंत्री गृह विभाग पोलिस खाते लक्ष द्या .

  • @sudhirbansode5431
    @sudhirbansode5431 5 днів тому +3

    लोकहो घाबरू नका अक्कू यादव नागपूर प्रकरणाचं अवलोकन करा

  • @egal_ridge-qx6dq
    @egal_ridge-qx6dq 5 днів тому +1

    Horific!!

  • @surekhajagtap3576
    @surekhajagtap3576 5 днів тому +2

    खासदार मुरली आण्णा यांनी या प्रकणात लक्ष घालून कोयता गँग च्या विरोधात ठोक पावले उंचलावीत

  • @jayashreegore8116
    @jayashreegore8116 5 днів тому +1

    कृपया कडक कारवाई व्हावी अन्यथा सर्वसामान्य लोकांचे जीवन कठीण होत आहे

  • @sanjaypawar8778
    @sanjaypawar8778 6 днів тому +2

    काय होईल जनतेच. प्रशासन जाग आहे का नाही. याना कोण पाठिंबा देतो. त्यांना आत टाका.

  • @nazirnazir9358
    @nazirnazir9358 6 днів тому +1

    कारवाई झाली पाहिजे. पण कोणावर? कारवाई झाली पाहिजे ती जे नेताय लोगणी हात्यारे घरात जमा करून ठेवणायस सांगितले तात्यांचावर झाली पाहिजे.

  • @user-ed4kh7js9f
    @user-ed4kh7js9f 6 днів тому +2

    Take Strictly action pune police 👍 don't waste time immediately investigation

  • @rameshbhalerao951
    @rameshbhalerao951 5 днів тому +1

    दादा आता सर्वसाधारण जनतेनेही कोयते,शस्त्र हातात घेऊनन रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे

  • @ajayrakate1
    @ajayrakate1 6 днів тому +2

    Encounter che order kadle pahijet.. Kashala asli loka sambhalaychi ahet

  • @AP-gb4wn
    @AP-gb4wn 5 днів тому

    महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे

  • @Siddharth__5
    @Siddharth__5 6 днів тому +4

    Rahu naka tithe police kai karnar nahi

  • @Aniket_dalve_patil_
    @Aniket_dalve_patil_ 6 днів тому +2

    कारवाई करा लवकर

  • @rajmudramusic2108
    @rajmudramusic2108 5 днів тому

    झालेल्या गोष्टीचे मी समर्थन करीत नाही. आमच्या गावात सर्वांना सोडून यास तरुणाला का मारला असेल..? याचा सरळ अर्थ आहे. भाईगिरी. कोणत्याही आई-वडिलांनी अशा गोष्टीचा समर्थन करू नये. राहिला पोलीस प्रशासनाचा विषय. पोलिसांना ही नम्र विनंती. एका पुणेकरांची. सर्व हद्दीतील पोलिसांचे सर्व गुन्हेगारांची लागेबंधे आहेत. असतात आणि राहणारच. यामध्ये पोलीस खातं भरकटत गेले लक्षात ठेवा. नसेल काम धंदा होत. सोडून द्या ना काम धंदा. पुण्यातले जुने गुन्हेगार वार्डन बेस वरती घ्या कामाला. पोलिसांची आवश्यकता नसेल. पोलीस वार्डन सगळं सांभाळून घेतील.. …🙏

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 5 днів тому

    Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas may Prem karo Desh Premiyoo 🇮🇳💙🇪🇺🌹

  • @ajitwaghmare2481
    @ajitwaghmare2481 6 днів тому +2

    Sarkar busy aahe kay

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 5 днів тому +1

    कशामुळे?

  • @amolkodre7805
    @amolkodre7805 5 днів тому

    आता सामान्य लोकांनी घरात बंदुका ठेवाव्या, असे काही झालं की संपूर्ण सोसायटीने येऊन गोळ्या घालाव्या अशा लोकांना.

  • @wasimmujawar9832
    @wasimmujawar9832 6 днів тому +1

    Kay questions vicharto ha patrakar..

  • @jitendratodkar6494
    @jitendratodkar6494 5 днів тому +1

    Pisal lelya kutryanna golyach ghalavya lagtil tevhach hi paristhiti atokyat yeil aani asha vikrut pravruttichya lokanna aala Basel aani kayda suvyavasthe baddal bhiti rahil

  • @user-se1ec5gp3r
    @user-se1ec5gp3r 6 днів тому

    Request to police for strict action

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 5 днів тому

    Nagar सेवक

  • @kirankulkarni3237
    @kirankulkarni3237 6 днів тому

    Cp is awarded by pune Ratna on 26th January

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 2 дні тому

    Thane yethe pan tech chalu aahe.

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 2 дні тому

    Gujrat chya border var kadak tehalni theva. Mundra port var khup drug milat aahe.

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 6 днів тому +2

    Tatkal sarvana atak karun kathorat kathor shiksha kara.

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 5 днів тому

    Gava khedyatali Gunehagari jamatine Kirkitwadi sinhgad road ghan kelya

  • @SurajShelake-bw7sm
    @SurajShelake-bw7sm 5 днів тому

    Commissionerne saglyanchi parade ghetli hoti
    Fakt prasidhhicha stant
    Gunhegari chaluch ahe. Police Ani kaydyachi laktare weshiwar tanglit.

  • @iamking436
    @iamking436 5 днів тому

    Police kai kart ahet

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 5 днів тому

    He sagale Atrocity gang wale aahet. Khup Gang War chalu aahe yancha

  • @ganeshchormale4681
    @ganeshchormale4681 5 днів тому

    Yogi Sarkar

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 5 днів тому

    Police prashaasan? .. Satkar karava polisancha..vachak rahili nahi

  • @shwetalokhande5715
    @shwetalokhande5715 5 днів тому

    Mala punyat job karaycha hota...hey sagla roj kahi na kahi ghadat aslya mule family ne strictly virodh kela punyala shift vhaycha.....Pune is another Delhi

  • @youth2708
    @youth2708 5 днів тому

    Sarkar madhe dhamak nahi
    Dhak pahije ase kahi kartana
    Kay bolanar ata

  • @SanjeevKolhe-ew4ce
    @SanjeevKolhe-ew4ce 5 днів тому

    Grihmantri la foda fodi v dirty politics madhoon vel milalyavar law order kade laksh detil
    Usless grihmantri

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 5 днів тому

    Police r not sucess in their duties

  • @pramodhatkamkar4542
    @pramodhatkamkar4542 5 днів тому

    मुलात अशी घटना घडण्याच कारण काय आहे ते आधी शोधन महत्वाचे आहे