तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे उताऱ्यावर एका पेक्षा अधिक भोगवतदर असल तर यावर एकापेक्षा जास्त असल्यास आज म्हणजे की चाराने आठाने असा इशारा असतो त्याचे वाचन कसे करावे हे जर सांगितलं तर खूप बरे होईल
आज २०१९ सालचा पहिला दिवस आणि वरून गणपती बाप्पाचा वार. या शुभ दिवशी आपणाकडून इतकी सुंदर माहिती मिळाली. आज खऱ्या अर्थाने मी जमिनीशी जोडला गेलो आहे😂 सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा.
Namaskar Sir, aaple youTube varil video pahile khup chan mahiti dilhe ahe Sir. Aapan junne likhit servey no Anii ferfar varun new servey no Che video pahije Sir Thanku Sir
साहेब छान माहिती दिली ७/१२म्हणजे भूमि अभिलेख विभागाने तयार केले ला आहे. आपण सांगीतलेल्या १ते२१नोंद वह्या ह्या सुध्दा भूमि अभिलेख विभागाची देण त्यांचा साधा नामोलेख आपण केलेला.आपण म्हणता तलाठी ७/१२लिहतो .हे चुक आहे भूमि अभिलेख विभागा च्या परवानगी शिवाय तलाठी काहि करू शकत नाही.
नमस्ते सर,सातबारा मध्ये भोगवटादर रकण्या मध्ये नाव आमचीच आहेत आणि आम्हीच वहिवाट करतो. परंतु तिसऱ्या राकण्या मध्ये कूळ व खंड ह्या ठिकाणी दुसऱ्याचं कोणा त्रयस्थाचा नाव आहे.जो परिचयाचा नाही ह्या चा अर्थ काय समजायचा?
Sir Aamchi 7 acre jamin aahe ti majhya aajjichya navar aani ajun ek relative aahe tyach naav aahe pan tya jaminiche vaatap jhale nahi tar to vyakti jamin viku shakto kaa?
सर अतिशय छान माहिती दिलीत धन्यवाद.. सर माझा एक प्रश्न आहे कृपया उत्तर द्या... मी एका शेतात मुल मालकाकडून त्याच्या चालीस गुंठे जमिनीतून आठ गुंठे जमिन विकत घेतली. त्या बाबत शासनाच्या अधिनियमा नुसार मी रितसर रजिस्ट्रेशन करून स्टॅम्प डूटी भरली व सदरील बाबतीत कायदेशीर खरेदीखत करून सर्व दस्तावेज माझे नाव त्या जमिनीच्या सातबारा वर नोंद करण्यासाठी तलाठी कडे दिले. परंतू तलाठींनी त्याच शेतात माझ्या आधी तिघांनी काही भूभाग विकत घेतला होता (त्यांचीही रीतसर घेतलेल्या जमिनीच्या मोजमाप नुसार नावे आधीच सातबारा वर आहेत) त्यांना वरदी नोटीस पाठविली असता त्यातील एकाने हरकत घेतली असे दाखवून माझे नाव नोंदणी करण्याचे प्रलंबित ठेवले. सदर हरकत घेतलेल्या व्यक्तीच्या जमिनीच्या चतुर्थ सिमेसी माझा संबंध नाही. महोदय मला सांगावे की मुल मालक आपली स्वतःची जमीन विकत असताना त्यावर इतर विकत घेतलेलो भु धारक हरकत घेऊ शकतात का❓
माहिती छान आहे. अभिनंदन. धन्यवाद.🙏 पण याच सोबत , सदर माहिती सांगताना, तेथे लहान बाण किंवा हस्त उंगली चित्र अपेक्षित आहे. तसेच, जी माहीती सांगितली जाते आहे ; तो भाग मोठा करून, जवळ घेणे अपेक्षित आहे.
1965 chya vel che 7/12 baghitle tar tyaat pik-pahani chya thikani Pik karnyachi 'Reet' asa ek column asayacha ani tyaat Reet= 1, 2,3 kivva 4 ase distaat. Tar yha reetincha artha kay he saangu shakaal ka ?
Pl give me name of book which will useful me for real estate regarding land purchase,various type of drafting agreement ,and taking precaution to include various important claus.
Hi,Umesh mahadik,sir mi koknatla ahe rahivashi TR amch gavat Ghar ahe Jun TR te Ghar mala moj map gheun navavr karaich ahe TR Kay Kay documents lagtil plz suggest kara
कोणत्या महसूल कार्यालयात किंवा अधिकाऱ्याकडे शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्याचे वाचन करून शेतकरी किंवा त्यांच्या वारसाला/व्यक्तीला अधिकृतपणे रिपोर्ट अहवाल सादर केला जातो.
Can u help me now as I have got from u the information & today builder's is taking our hose n only asking for my mom right to build it up in that place what can be done
Hello sir please kindly give me a advice , ki jar 7/12 var ekun kshetra 34 R aani potkharab 0.8 R asel tar ti jaga ekun kshetra kiti ? Means 34R ki 42R
नमस्ते, माझं ७/१२ उतारा मध्ये भू धारण पद्धतीत न.सत असे आहे. याचा बध्दल जरा माहिती हवी. १, २, ३ यात हे कसे समझून घेतली पाहिजे. ही जमीन विकत घेण्यात काही अडचण आहे का?
सर, आम्ही १९७२ला, मनजे५०वषे, झाले, पाचएकर जमीन विकत घेतली आणि आता या जमीन ीमधे, २०गुंठेजमीन, शीलंक आहे, तर, या जमीनीवर, कुळकायदा लागू शकत आहे का❓ वयाची, माहिती सांगा
जय घराचा 7/12 मधिल शेत सव्हे नम्वर विक्रिमध्ये आधिपासून चुकीचा टाकण्यात आलेला आहे त्यामुळे काम्पूटर मध्ये नोद होत नाही व सव्है नम्वर ची दूरस्ती करीता काय करावे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
Mazhya vadilani saku bai pardhi ya mhilechi jami 30 varsha purvi ghetli aahe Ti jmin aaj hi kasto Jmin navavar nahi k Tar jmin navavar kraychi kashi My mo no9270809897
खुपच उपयुक्त माहितीसाठी
मनापासून धन्यवाद......
सोपी सुंदर माहीती
फारच उपयुक्त माहिती अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे
साहेब तुमच्या माहितीबद्दल धन्यवाद.
Very nicely explained. This is really helpful. Thank you Sir! Keep sharing your knowledge 👍
एकच नंबर साहेब
अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Khup chhan Mahiti dili bhau 🙏🙏🙏
तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे
उताऱ्यावर एका पेक्षा अधिक भोगवतदर असल तर यावर एकापेक्षा जास्त असल्यास आज म्हणजे की चाराने आठाने असा इशारा असतो त्याचे वाचन कसे करावे हे जर सांगितलं तर खूप बरे होईल
Khup mahtvachi Mahiti dili saheb dhanevad
thank You Lata Wadal
आज २०१९ सालचा पहिला दिवस आणि वरून गणपती बाप्पाचा वार. या शुभ दिवशी आपणाकडून इतकी सुंदर माहिती मिळाली.
आज खऱ्या अर्थाने मी जमिनीशी जोडला गेलो आहे😂
सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा.
Inn
Khup upukta ani chan mahiti.
खूप छान समजवून सांगितले 👌
Nice information!! Thanks!
उत्तम माहिती पूरवलीत आपन,सर
अतिशय उपयुक्त माहिती दिली साहेब धन्यवाद आपले. खूप छान माहिती दिली
Thank you sir
Good information
खूपच छान माहिती दिली आहे
Khup sundar
छान अगदी सोप्या भाषेत माहीती दिली
दादा thanks a lot for such a valuable information 🙏
Most welcome
Support our channel
@@UmeshMahadik Always sir🙏
very nice explanation. thank you. keep up the good work
Kub chan mahiti dhyanwad
This is excellent information presented , thanks
सोप्या भाषेत छान महिती
खुपच छान सर...
अजून खोलवर माहिती असणारी अजून एक विडिवो बनवावा..👍
Good sir
Very good basic information I like it
खूपछान माहिती सर
Very nice information
Sir khup Chan mahiti...amchya sangola talukya che example ghetlya baddal dhanyawad...
फेरफार समजून घ्या अगदी सोप्या भाषेत
Very good, Thanks
छान माहीती आहे
धन्यवाद
Thanks for video
Thanks sir... Very helpful video... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch chaan sir mahiti dili
Sir khupch chaan mahiti dili dhanyawaad
Namaskar Sir, aaple youTube varil video pahile khup chan mahiti dilhe ahe Sir. Aapan junne likhit servey no
Anii ferfar varun new servey no
Che video pahije Sir
Thanku Sir
साहेब छान माहिती दिली ७/१२म्हणजे भूमि अभिलेख विभागाने तयार केले ला आहे. आपण सांगीतलेल्या १ते२१नोंद वह्या ह्या सुध्दा भूमि अभिलेख विभागाची देण त्यांचा साधा नामोलेख आपण केलेला.आपण म्हणता तलाठी ७/१२लिहतो .हे चुक आहे भूमि अभिलेख विभागा च्या परवानगी शिवाय तलाठी काहि करू शकत नाही.
नमस्ते सर,सातबारा मध्ये भोगवटादर रकण्या मध्ये नाव आमचीच आहेत आणि आम्हीच वहिवाट करतो. परंतु तिसऱ्या राकण्या मध्ये कूळ व खंड ह्या ठिकाणी दुसऱ्याचं कोणा त्रयस्थाचा नाव आहे.जो परिचयाचा नाही ह्या चा अर्थ काय समजायचा?
Thank you so much...this was very helpful..
fabulous knowledge in this term!
Very important information to people who stays away from own native place, & have lot of land at native place.
Very nice sir tell more about FerFar
Online bhukekh mahabhumi vr 7-12 kadhla tyavar konachya nave jamin aahe, Kon varis (vanshagat konala milnar) te kase pahayche.
Dhanyawad ....ewdi chan mahiti sangitlyabaddal....
Nicely explained. Thank you so much. It's very much helpful. Grateful to you. You hv shared this video. 😊😊
आपली गावाकडील वडिलोपार्जित जमीन जर आपण मागील 60-70 वर्ष पहिली नसेल तर जमीन कशी ट्रेस करायची?
गट नंबर 201
तिलाली
गट नंबर माहित नसेल तर
Very useful information
सरमीखेडयामधेय राहातो तुम्ही खुपच चांगले महत्त्ववाचे सांगितले
धन्यवाद मित्रा
सर मला असा प्रश्न विचारायचा आहे की पोट खराब क्षेत्र जमिनी सोबत कुळाला जाते का जमीन मालक कडे राहते
Sir Aamchi 7 acre jamin aahe ti majhya aajjichya navar aani ajun ek relative aahe tyach naav aahe pan tya jaminiche vaatap jhale nahi tar to vyakti jamin viku shakto kaa?
Thanks you so much sir
nice very very nice vedio keep it up brooo
Very useful sir.🤗
Thanks for information
thank You Sujata
@@UmeshMahadik Hii
पोट खराबची दुरुस्ती होते कायमार्गदर्शन हवे
सर अतिशय छान माहिती दिलीत धन्यवाद..
सर माझा एक प्रश्न आहे कृपया उत्तर द्या...
मी एका शेतात मुल मालकाकडून त्याच्या चालीस गुंठे जमिनीतून आठ गुंठे जमिन विकत घेतली. त्या बाबत शासनाच्या अधिनियमा नुसार मी रितसर रजिस्ट्रेशन करून स्टॅम्प डूटी भरली व सदरील बाबतीत कायदेशीर खरेदीखत करून सर्व दस्तावेज माझे नाव त्या जमिनीच्या सातबारा वर नोंद करण्यासाठी तलाठी कडे दिले.
परंतू तलाठींनी त्याच शेतात माझ्या आधी तिघांनी काही भूभाग विकत घेतला होता (त्यांचीही रीतसर घेतलेल्या जमिनीच्या मोजमाप नुसार नावे आधीच सातबारा वर आहेत) त्यांना वरदी नोटीस पाठविली असता त्यातील एकाने हरकत घेतली असे दाखवून माझे नाव नोंदणी करण्याचे प्रलंबित ठेवले.
सदर हरकत घेतलेल्या व्यक्तीच्या जमिनीच्या चतुर्थ सिमेसी माझा संबंध नाही.
महोदय मला सांगावे की मुल मालक आपली स्वतःची जमीन विकत असताना त्यावर इतर विकत घेतलेलो भु धारक हरकत घेऊ शकतात का❓
सुंदर व्हिडीओ
changli mahiti👍
Yekhadyane mulmalakachi जमीन आपल्या navavar keli Aasel tartya sathi konate पेपर काधावे लगतील कृपया माहिती dyavi
माहिती छान आहे. अभिनंदन. धन्यवाद.🙏
पण याच सोबत , सदर माहिती सांगताना, तेथे लहान बाण किंवा हस्त उंगली चित्र अपेक्षित आहे. तसेच, जी माहीती सांगितली जाते आहे ; तो भाग मोठा करून, जवळ घेणे अपेक्षित आहे.
mahiti chan ahe, parantu tumhi tyamadhe bracket kelele ahe ,tyacha kay artha hoto he sangitale nahi,mala vatate te khup mahatvache ahe...
1965 chya vel che 7/12 baghitle tar tyaat pik-pahani chya thikani Pik karnyachi 'Reet' asa ek column asayacha ani tyaat Reet= 1, 2,3 kivva 4 ase distaat. Tar yha reetincha artha kay he saangu shakaal ka ?
Thank you sahab
Great sir
Mast re mitra !!
छान माहिती आहे
Pl give me name of book which will useful me for real estate regarding land purchase,various type of drafting agreement ,and taking precaution to include various important claus.
Khup kamachi mahiti dili apan👍
Atishay mahatwachi mahiti dilaybadhal abhari ahe
Chan mahiti .sir gav namuna 1,gav namuna 8a ,gav Namuna 7a. Kasya Ritine kadycha online
उत्तम प्रकारे समजले ....👍
Khup chhan Mahiti dili sir
Nice clip
धन्यवाद दादा
Very excellent. Thank you very much.
Hi,Umesh mahadik,sir mi koknatla ahe rahivashi TR amch gavat Ghar ahe Jun TR te Ghar mala moj map gheun navavr karaich ahe TR Kay Kay documents lagtil plz suggest kara
आभारी
कोणत्या महसूल कार्यालयात किंवा अधिकाऱ्याकडे शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्याचे वाचन करून शेतकरी किंवा त्यांच्या वारसाला/व्यक्तीला अधिकृतपणे रिपोर्ट अहवाल सादर केला जातो.
Nice work sir
Thank You Meena Ji
Very nice mahiti
Namaskar bhau mera sawal hai ki hum ne bohat saalse tax nahi bhara hai aage jakey koi problem hoga please batana
Nice information sir
Can u help me now as I have got from u the information & today builder's is taking our hose n only asking for my mom right to build it up in that place what can be done
Thank you very much for your information.
Nice Job.
You are welcome.
माहिती छान आहे
छान माहिती आहे
Thank you sir
Nice Explain sir
Hello sir please kindly give me a advice , ki jar 7/12 var ekun kshetra 34 R aani potkharab 0.8 R asel tar ti jaga ekun kshetra kiti ? Means 34R ki 42R
42 Aar
34 r under cultivation + 8 pot kharab means not under cultivation __total 42 R
Thanks sair
नमस्ते, माझं ७/१२ उतारा मध्ये भू धारण पद्धतीत न.सत असे आहे. याचा बध्दल जरा माहिती हवी. १, २, ३ यात हे कसे समझून घेतली पाहिजे. ही जमीन विकत घेण्यात काही अडचण आहे का?
सर, आम्ही १९७२ला, मनजे५०वषे, झाले, पाचएकर जमीन विकत घेतली आणि आता या जमीन ीमधे, २०गुंठेजमीन, शीलंक आहे, तर, या जमीनीवर, कुळकायदा लागू शकत आहे का❓ वयाची, माहिती सांगा
जय घराचा 7/12 मधिल शेत सव्हे नम्वर विक्रिमध्ये आधिपासून चुकीचा टाकण्यात आलेला आहे त्यामुळे काम्पूटर मध्ये नोद होत नाही व सव्है नम्वर ची दूरस्ती करीता काय करावे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
Income certificate sathi ha lavla tr chalto ka dusra asto?
Uttr dya , like krun amjhala kay smjnar ahe
Khup chan
Umesh sir ,Great
good knowledge sharing the information
सर उत्तम रित्या माहिती दिलीत🙏
तुम्ही दाखवलेल्या ७/१२ उताऱ्या मध्ये नावापुढे ७५७४ असा जो नंबर दिलेला आहे तो कसला नंबर आहे? कृपया मार्गदर्शन करावे🙏
Sir tumcha number bhetel ka?mala mazya ajobanchya veles cha 7/12 samjun ghyaych ahe..
Sir mashi sheti ,bhegvta varg-1 madhe aahe,aadhi pasun ,pan tyavar Levi dakhavt aahe,ti Kashi hatvta yeil
Sir konti property jar city survey la rigition nasel but kharidi documents astil tar nava var kase lava ve , plz provide answer
Pardhi samajachi jamin mi vikat gheu shakto ka dada
Ho
Mazhya vadilani saku bai pardhi ya mhilechi jami 30 varsha purvi ghetli aahe
Ti jmin aaj hi kasto
Jmin navavar nahi k
Tar jmin navavar kraychi kashi
My mo no9270809897
Super sir