बाकी सर्व बरोबर आहे, पण व्हिडिओ एडिट करणारी कोण महान विभुती आहे त्याला मला पहिलं भेटायचं आहे. कारण एवढा सुंदर ( एकदा बाणा वहिनीचा लगेच सिध्दु दादाच्या व्हिडिओचा ) एकत्रित मेळ घालताना कुठे काही वेगळेपणा जाणु न देता प्रेक्षकांना उत्तम दर्जाचा व्हिडिओ पहाला देणं म्हणजे फार मोठं कौशल्य आहे. ते ही व्यक्ति छान करते.
बानाई ताई तुमच्या स्वभावामुळे किती लोक प्रेमाने बोलतात तुमची विचारपूस करतात स्वभाव चांगला असला की रानचिकू पाखरू पण जवळ येते त्यापैकी एक आमच्या बानाई ताई आहेत खूप गर्दी आहे जपून जा❤❤❤
आजकाल असं कुटुंब कुठे बघायला मिळत नाही हे भाऊ भाऊ किती छान राहतात सिद्धू दादा खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात तुमचं कुटुंब एकत्र आहे मी पण धनगर आहे जयश्री कचरे मुळशी तालुका
किसन दादांनी किती कमी शब्दात जीवन जगण्याचा खरा अर्थ सांगितला,' अडचणी आल्या की खांडायच आणि पुढं जायचं,' नाही तर सगळ्या सुखसोई असताना पण माणसं डिप्रेशनमध्ये जातात.
पुर्णपणे नैसर्गिक व्हिडिओ.... जसा प्रवास तसे चित्रण आणि आहे तसा संवाद... जणू काही आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर प्रवास करतोय असे वाटतेय. बाणाई अर्चना तुमचे खूप खूप कौतुक
फार मस्त व्हिडीओ. किती सुबसकायझर भेटतात प्रवासात. लोक आनंदाने तुमचे कौतुक करतात. ताई पण बोलतात सगळ्यांशी प्रेमाने. किती कठीण प्रवास हसत हसत करतात. सलाम 🙏🙏🙏हाके परिवार
दादा नेक्स टाईम पुण्यात आपण meet up ठेऊ कोण कोण दादा आणि वहिनींना भेटायला तयार आहेत खरच कोकणात जाण्याची घाईच केली खर तर आम्ही दसऱ्याच्या दिवशी तुमच्या परिवाराला भेटायला येणार होतो सागरला तर खूपच miss करतोय आपली भेट झाली नाही म्हणून मानला खूपच चुटपूट लागली ओ वाडा आमच्या जवळून गेला वाडा पुढे आणि व्हिडिओ नंतर त्यामुळेच शोध लागलाच नाही 😌
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भानाई वहिनीला आदर्श महिला पुरस्कार मिळाला पाहिजे खूप छान साहेब तर पाहुणे निघाले या दिवसात खूप साप निघतात काळजी घ्या सर्वांनी आमदार खूप छान खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
माणूस जरी पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल? पण मनाने श्रीमंत पाहिजे.त्याचं ताजं उदाहरण म्हणजे बाणाई आणि परिवार हांच्या मुळे खूप छान पैकी निसर्गरम्य व्हिडिओ आपल्या माणसांची आपुलकी समाजाला चांगले संदेश व्हिडिओ मार्फत देत असतात .
तुम्ही ही परंपरा आणि संस्कृती जपली हे फार कौतुकास्पद आहे पाहून आनंद वाटतो😊 आणि एकीकडे वाढत शहरीकरण आणि संस्कृतीचा परंपरेचा ऱ्हास होत चालाय खूप दुःख होत माझे वय 36वर्ष आहे परंतु जे लहान पणी बघायला अनुभवायला भेटायच ते हरवलय 😢😢😢 वाईट वाटत............ काळजी घ्या 🙏🙏🙏
बाणाई व सिद्धू हाके मला ही तुमची भेटू वाटते पण तुम्ही नेमके ठिकाण माहित नाही ठिकाण जर समजले तर आपणा सर्वाना भेटून खूप आनंद होईल. बाणाई व अर्चना साठी भेटू वस्तू ही द्यावे वाटेल
मस्तपैकी प्रवास झाला बाणाई अर्चना रस्त्यातून छान चालले होते एका मागे एक जाता जाता जाता सबस्क्राईब भेटत होते बाणाई सगळ्यांची गोड बोलून पुढे जात होती बघता बघता आम्ही पण तुमच्या बरोबर प्रवास करत होतो मस्त झाला प्रवास धन्यवाद
बाकी सर्व बरोबर आहे, पण व्हिडिओ एडिट करणारी कोण महान विभुती आहे त्याला मला पहिलं भेटायचं आहे. कारण एवढा सुंदर ( एकदा बाणा वहिनीचा लगेच सिध्दु दादाच्या व्हिडिओचा ) एकत्रित मेळ घालताना कुठे काही वेगळेपणा जाणु न देता प्रेक्षकांना उत्तम दर्जाचा व्हिडिओ पहाला देणं म्हणजे फार मोठं कौशल्य आहे. ते ही व्यक्ति छान करते.
बानाई ताई तुमच्या स्वभावामुळे किती लोक प्रेमाने बोलतात तुमची विचारपूस करतात स्वभाव चांगला असला की रानचिकू पाखरू पण जवळ येते त्यापैकी एक आमच्या बानाई ताई आहेत खूप गर्दी आहे जपून जा❤❤❤
❤❤
खरच बाणाईला आदर्श महिला पुरस्कार देण्यासारखी आहे बाणुताई
अगदी बरोबर बाणाई कडून आणि अर्चना कडून त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे
मेंढरं, कुत्री, घोडी सगळी मुकी जनावर पण किती गुणी आहेत सलाम आहे त्यांना आणि त्यांच्या ईमानाला 🙏
कोकणचा प्रवास सुखाचा होवो हीच बाळू मामा चरणी प्रार्थना करतो आहे.
आदर्श महीला पुरस्कार बानाई ताईला दिला पाहीजे मनापासून धन्यवाद ताई❤❤
आजकाल असं कुटुंब कुठे बघायला मिळत नाही हे भाऊ भाऊ किती छान राहतात सिद्धू दादा खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात तुमचं कुटुंब एकत्र आहे मी पण धनगर आहे जयश्री कचरे मुळशी तालुका
तुमचे सर्वाचे कष्ट बघुन खरच डोळ्यात पाणी येत .बाणाई खरच किती हसत मुखाने सगळ करत असतेस .
बाणाई अर्चना किती कष्ट करता आपण किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे सलाम सलाम 🙏🏼🙏🏼
किसन दादांनी किती कमी शब्दात जीवन जगण्याचा खरा अर्थ सांगितला,' अडचणी आल्या की खांडायच आणि पुढं जायचं,' नाही तर सगळ्या सुखसोई असताना पण माणसं डिप्रेशनमध्ये जातात.
तुमचे व्यवस्थापन खूप जबरदस्त , वाखाणण्याजोगे आहे. कमाल आहात तुम्हीं सर्व. सलाम आणि मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना ❤❤❤🙏🙏🌹
दादा तुमच्या व्हिडिओची वाटच पाहत होते 🔥 तुमच्या कष्टमय जीवन प्रवासाला सलाम 💪🙏
बानाई किती संघर्ष करीत तुमचा प्रवास चालू आहे .खरंच कमाल आहे बाळू मामाची कृपा
बाणाई ताईच्या कष्टाला तोडच नाही एकच नंबर व्हिडिओ 🙏🙏🙏👍👍👌👌🎉🎉
खूप खडतर प्रवास करत आहात पण किती आनंदी असता सगळे जण सलाम तुमच्या जगण्याला.😊
व्हिडिओ मुळे तुमच धनगरी जीवन प्रवास किती संघर्षमय आहे . ऊन वारा पाऊस ..पाई प्रवास याच दर्शन रोज बघायला मिळत 😢😢 सुदृढ निरोगी आयुष्य लाभो सगळ्यांना 🎉🎉
मी रोज वाट पाहत ये व व्हिडीओ बघितलं कि मन शांत प्रसन्न होत किती अवघड परिस्थिती तुम्ही आनंदी व समाधानी राहतात व एकीने राहहतात
बाणाई आणि कुटुंबातील सर्वांना कोटी कोटी प्रणाम
तुम्ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालाहात... शुभेच्छा
खरच खूप कौतुक आहे आजही अस बघायला मिळत. आम्ही शहरात जरा चालत गेलो की थकतो.
किती कष्टमय जीवन आहे.पण, मुक्कामाच्या ठिकाणी पोहचले की किती आनंदी दिसतात.
बाणाई ताई तूम्हाला सलाम खरंच किती भारी आहात तुम्ही,you are great 🎉
आजचा व्हिडिओ खूपच छान पण तुमचे कष्ट मय जिवन आहे 🎉🎉❤❤
बाणाई खूप ग्रेट महिला आहेत तुमच्याकडे बघून मला पण खूप प्रोत्साहन मिळते यांचं कुटुंब खूप छान आहे खूप कष्टाळू मायाळू मेहनती चिकाटी साधी राहणीमान
खुप कष्टमय जीवन तरी कीती आनंदी चेहरा सलाम तुमच्या कष्टाला खुप छान व्हिडिओ🎉🎉
पुर्णपणे नैसर्गिक व्हिडिओ.... जसा प्रवास तसे चित्रण आणि आहे तसा संवाद... जणू काही आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर प्रवास करतोय असे वाटतेय. बाणाई अर्चना तुमचे खूप खूप कौतुक
🙏🇮🇳🌹🌹 अभिनंदन🎉🎊 सगळ्याचं असेच नेहमीच आनंदी रहा बाळु मामाच्या नावाने चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार🇮🇳 सदानंदाचा येळकोट
फार मस्त व्हिडीओ. किती सुबसकायझर भेटतात प्रवासात. लोक आनंदाने तुमचे कौतुक करतात. ताई पण बोलतात सगळ्यांशी प्रेमाने. किती कठीण प्रवास हसत हसत करतात. सलाम 🙏🙏🙏हाके परिवार
बाणाईला आणि तुमच्या कुटुंबाला सलाम खूपच कष्ट आहे. गाडी घोड्यातून जपून प्रवास करा . तुम्हाला शुभेच्छा . तुमचा प्रवास सुखाचा होवो
बाळुमामाच्या नावान चांगभलं 🙏🏻💛
बानाई तुमची बाईची अर्चना ची कमाल आहे येवढ दमून आल्यावर नव्या उमेदीनी पाणी भरायला न दमता गेलात सरपन चुलीसाठी लाकड सगळी जुळणी केलीत तुमच्या कष्टाला सलाम
निगडी च्या भक्ती शक्ती चौका जवळून जातात तुमचे व्हिडिओ खूप छान असतात कितीही कष्ट असले तरी नेहमी चेहऱ्यावर असते
दादा नेक्स टाईम पुण्यात आपण meet up ठेऊ कोण कोण दादा आणि वहिनींना भेटायला तयार आहेत खरच कोकणात जाण्याची घाईच केली खर तर आम्ही दसऱ्याच्या दिवशी तुमच्या परिवाराला भेटायला येणार होतो सागरला तर खूपच miss करतोय आपली भेट झाली नाही म्हणून मानला खूपच चुटपूट लागली ओ वाडा आमच्या जवळून गेला वाडा पुढे आणि व्हिडिओ नंतर त्यामुळेच शोध लागलाच नाही 😌
खूप छान विडियो खूप कस्टमय आणि संघर्षमय जीवन आहे तुमचा संघर्ष पाहून आम्हाला संघर्ष करण्याची प्रेरणा मिलते
कोकणाचा प्रवास चांगला हो हीच प्रार्थना छान व्हिडिओ
❤ एकच नंबर अर्चना बानाई किसन दादा आम्हाला खूप कौतुक आहे या कोकणाला लवकर आम्ही वाट बघतोय❤ कोकणात आला की कुठे मुक्काम आहे व्हिडिओ टाकत❤
Very hard working community, very honest and always smiling.❤❤❤❤
अगं बाणाई म्हणते शिकली नाही पण स्वयंपाक किती छान करते तू खूप मेहनती आहे
Shri swami samarth.
किती प्रेमळ बोलणं आहे बाणाई ताईच ❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भानाई वहिनीला आदर्श महिला पुरस्कार मिळाला पाहिजे खूप छान साहेब तर पाहुणे निघाले या दिवसात खूप साप निघतात काळजी घ्या सर्वांनी आमदार खूप छान खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
बानु बया साष्टांग नमस्कार आमचा देव तुम्हाला सुखी ठेओ हिचं स्वामी समर्थ
बानाईताईचे🎉🎉🎉🎉 आमदारांवर अपत्यासमान प्रेम पाहून धन्य,वाटले🎉
बाणाई तूझ्या कुटुंब ला सलाम
Salam zindagi la, nice video
सगळ्या महिलांनी बानू ताई कडन काहीतरी शिकायला पाहिजे धन्यवाद ताई सलाम तुला😊
आज विठ्ठल बिरुदेव पट्टन कोडोली कोल्हापूर, यात्रा आहे.
विठ्ठल बिरुदेवाच्या आशीर्वादाने तुमचा पुढील प्रवास सुखाचा होओ हीच सदिच्छा.
आदर्श कुटूंब 🎉🎉🎉🎉
Ohh my god, what life you r living is really hard you all r great.
माणूस जरी पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल? पण मनाने श्रीमंत पाहिजे.त्याचं ताजं उदाहरण म्हणजे बाणाई आणि परिवार हांच्या मुळे खूप छान पैकी निसर्गरम्य व्हिडिओ आपल्या माणसांची आपुलकी समाजाला चांगले संदेश व्हिडिओ मार्फत देत असतात .
पुढच्या वर्षी बिगबॉस मध्ये सिद्दू❤दादा जाणार
तुम्ही ही परंपरा आणि संस्कृती जपली हे फार कौतुकास्पद आहे पाहून आनंद वाटतो😊 आणि एकीकडे वाढत शहरीकरण आणि संस्कृतीचा परंपरेचा ऱ्हास होत चालाय खूप दुःख होत माझे वय 36वर्ष आहे परंतु जे लहान पणी बघायला अनुभवायला भेटायच ते हरवलय 😢😢😢 वाईट
वाटत............ काळजी घ्या 🙏🙏🙏
हांडया तून पाणी न्हेणारी ही आपली शेवट ची पीडी असणार आहे ❤
बानाही चा खुप सुंदर मार्गदर्शन आहे
सदा आनंदी कुटुंब.
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Tumche sarva video meeroj pahte khup aavdtat.
काळजी नको करू बाणाई असं काय दिसलं तर राम राम करायचा पाया पडायचा आणि पुढे जायचं बाळूमामाचं नाव घ्यायचं सदैव तुझ्या पाठीशी राहणार बाळूमामा
जय श्रीराम,दादा बाणाई तुमचे जीवन खुपच मेहनतीचे असुनही तुम्ही आनंदी असता!
दादा वहिनी ह्वीडीओची वाट पाहत होतो कष्टाला सलाम
Tumche video khup chaan astat.
Jai bhim jai malhar🎉🎉🎉
सलाम तुमच्या कार्याला 🙏
दादा तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा व्हिडिओ पाठवा
तुमचा प्रवास खूपच खडतर आहे
तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाठवा व
तेव्हा आम्ही पाहू😊😊❤❤🎉🎉
बाणू अर्चना बेटा दोघी ही निडर आहेत बाणाईची देवावर विश्वास श्रध्दा आहे समोर अचानक सर्प आला तरी ही नघाबरता हाथ वर करून नमस्कार केला धन्य आहेत पोरींनो 🙏😊
व्हिडिओ संम्पू नये असच बघत राहावे अस वाटते .पुष्कळ कष्टमय जीवन आहे .सलाम आहे तुम्हा सगळ्यांना 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍❤️
Great work
बाणाई व सिद्धू हाके मला ही तुमची भेटू वाटते पण तुम्ही नेमके ठिकाण माहित नाही ठिकाण जर समजले तर आपणा सर्वाना भेटून खूप आनंद होईल. बाणाई व अर्चना साठी भेटू वस्तू ही द्यावे वाटेल
कमाल आहे हाके भाऊ
१ नंबर कुटूंब
तुमचा कोकण चा प्रवास सुखाचा होवो बानाई हिच प्रार्थना❤❤
खूप छान विडिओ आहे. प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा
लय भारी प्रवास ❤
बानाईचे कष्ट आणि मेहनत बघून ङोलयात पानी येते
खुप, सुंदर, व्हिडिओ, मी, कोल्हापूर कर
खूप खडतर जीवन बाणाई येवढ्या शहरातून बिऱ्हाड नेण खूप कठीण तरी अर्चना बाय नी बाणाई ने व्यवस्थित निगडी चौक ओलांडला
खुप छान चित्रिकरण❤❤❤❤
खूप छान बानू ताई👌👌👍
खरंच बनाई ताई तुमचा स्वभाव खूप छान आहे जर तिकडे आले ना तर नक्की तुम्हाला भेटेल मी कारण माझा भाऊ पण पुण्यालाच असतो मी पुण्याला येत असते
This is real life story, there is no need to make any documentary❤❤🎉
Khup chhan . Asech Nate असावे ... मस्त पैकी.....😂
बाणाई दादा आरचनाखुपधनवाद❤❤❤
बाणाई डोळ्यातून पाणी आल कष्टाला सीमा नाही तरीपण सदा हसमुख
आमदार आणि खासदार 👌🏻
धनगर समाज शान आहे तुम्ही
बानाई आमचाया खुप जवळुन गेले तुमी भकती शकती चवकातुन गेले तुमी आधी माहीती आसते तर भेटायला आलो आसतो
khup sunder.kiti bollo tari thodach ahe tmchya baddal. tumchya karyala salam.
Dada bayecanci kupach mehant aahe salam aahe tyanchya mhntila 🙏🙏❤️❤️🥰
बाणाई tumhala baghun khup chan vat tay khup positivity vattay❤
लई कस्टाच जीवन जगत आहेत तुम्ही दादा देव तुमचं भल करो
खूप छान व्हिडिओ❤❤
तुमच्या कष्टाला सलाम नमस्कार 🙏 ❤
Tumcha pravaas sukar hovo hich sadichha😊vedeio👌👌👍👍
मस्तपैकी प्रवास झाला बाणाई अर्चना रस्त्यातून छान चालले होते एका मागे एक जाता जाता जाता सबस्क्राईब भेटत होते बाणाई सगळ्यांची गोड बोलून पुढे जात होती बघता बघता आम्ही पण तुमच्या बरोबर प्रवास करत होतो मस्त झाला प्रवास धन्यवाद
तुमचे व्हिडिओ पाहुण छान वाटते❤❤
तुमच्या कष्टाला सलाम
तुमच्या ह्या व्हिडीओ मुळे धनगरी जीवनाचा दर्शन होतोय.
बाणाई नमस्कार 🙏🚩
Khup chan video tai ❤❤❤❤❤ 🎉🎉🎉🎉🎉 🥰🥰🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍
सृलाम सलाम सलाम🎉❤❤❤
कष्ट, कष्ट आणि कष्ट 🙏