अंजनाद्री पर्वत | Anjanadri Hill | Lord Hanuman| Karnataka| Hampi|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • First Vlog of my Hampi tour.
    #karnataka #hampi #anegundi #anjanadri #swanandisardesai #nature #tour

КОМЕНТАРІ • 271

  • @ashokchaubal7105
    @ashokchaubal7105 2 дні тому +25

    सर्वगुणसंपन्न हा शब्द तुला तंतोतंत लागू पडतो मी तुझ्या आजोबाच्या वयाचा आहे.माझे वय 83 वयाच्या 73 व्या वर्षी मी सुद्धा तुझ्या आई सारखी पायी नर्मदा परिक्रमा केलेली आहे तुला मनःपूर्वक आशीर्वाद

  • @rameshmhatre4544
    @rameshmhatre4544 2 дні тому +45

    स्वानंदी तुझे ब्लॉग मी आवर्जून बघतो. वाटतं स्वानंदी सारखी गोड मुलगी घरात असावी. तुझे ऐका ना हे वाक्य खूप आवडते. बरेच दिवस गावाकडची गाणी नाही ऐकायला मिळाली लवकर ऐकव.

  • @swapnilsakpal1990
    @swapnilsakpal1990 2 дні тому +15

    अंजनाद्री पर्वतावरून तुमचे लाईव्ह पाहणं एक अद्भुत अनुभव आहे.जरी मोबाईल बंदीमुळे हनुमानजींचं दर्शन कॅमेऱ्यात पकडता आलं नाही तरी तुमचं समर्पण आणि भावपूर्ण अनुभव खूप महत्त्वाचा आहे जय श्रीराम! 🙏🚩

  • @avadhutpurushottamraokulka6479
    @avadhutpurushottamraokulka6479 2 дні тому +11

    स्वानंदी म्हणजे निरागसता...कोकण संस्कृती... भाषासौंदर्य... ऐका ना.. गोड लाघवी.. मन प्रसन्न करणारे ब्लॉग

  • @vitthalmestri2938
    @vitthalmestri2938 2 дні тому +22

    स्वानंदी तुझे व्हिडिओ सुंदर व बघण्यासारखे आहेत
    जय श्रीराम 🕉️🙏🙏
    पवनपुत्र हनुमान कि जय 🙏🙏

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 2 дні тому +10

    अंजनात्री पर्वताला गेला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन एकदा अंजनेरी पर्वतालाही भेट द्यावी

  • @dileepmhatre9582
    @dileepmhatre9582 2 дні тому +8

    प्राचीन भारतवर्षाचा वारसा आम्हाला दाखवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद।!!!

  • @maheshjoke6050
    @maheshjoke6050 9 годин тому +1

    नवरात्रीच्या पवित्र समयी..
    पवित्र हनुमान जन्मस्थानाचे दर्शन घडवले...फारच पुण्यक्षण धन्यवाद..
    आगे बढे..
    🚩जय श्रीराम 🚩🌷🙏

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 2 дні тому +8

    स्वानंदी बेटा , खूप छान व्हिडीओ , महाबली हनुमान यांचे जन्म स्थळ पाहून धन्य झालो 🙏🙏 हजारो वर्षांपूर्वीची चित्रे असून अद्याप त्यांचा रंग जसाच्य तसा आहे 👌👌 व्हिडीओ च्या शेवटाची सायंकाळच्या वेळेची गुणगुण थोडी जास्त हवी होती 🙏🙏

  • @ganeshsapre3728
    @ganeshsapre3728 2 дні тому +8

    खरंच, आवड,सवड आणि निवड यांचा संगम म्हणजेच स्वानंदी तूच.

  • @shailajajog81
    @shailajajog81 День тому +1

    धन्यवाद स्वानंदी तुझ्यामुळे घरबसल्या सगळी गेल्याचा आनंद घेता आला 🎉

  • @dileepchougale3843
    @dileepchougale3843 2 дні тому +6

    Welcome to Karnataka ❤ love from Karnataka ❤big fan of you ma'am ❤

  • @pankaj6423
    @pankaj6423 2 дні тому +6

    Tumchya barobar anjanadriche darshan jhale 🙏🙏🙏dhanyvad I like your voice

  • @shardaborade9278
    @shardaborade9278 2 дні тому

    स्वांनदी तु ला ईश्वरीय वरदहस्त प्राप्त आहे आणि तो तु सर्वांना शेअर करत आहे स तुझे मानावे तितके धन्यवाद कमीच आहे त कारण ज्याना कुठे जाता येत नाही ते घर बसल्या तुझ्या सोबत सहल करू शकतात खरच मनापासून तुझे धन्यवाद

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 2 дні тому +2

    खूपच सुंदर स्वानंदी 👌👌👌 असेच कोकणातील देखील छोटे छोटे टूर्स करून आम्हाला कोकण दर्शन घडव खूपच सुंदर गातेस तू 👌👌👌👌

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 20 годин тому

    Ekdam best Makada kiti god, Abolicha gajra 👌, Gufa, chitra saglach Bajarangbali ki jay🙏

  • @RajeshJuvekar-vx9gk
    @RajeshJuvekar-vx9gk 2 дні тому +4

    Shri Ram Laxman Jaanki Jai bolo Hanuman ki 🙏

  • @deepalibobade9431
    @deepalibobade9431 День тому +1

    🙋🌹 खूप छान वाटत आहे 😄 तुझ्या मुळे आम्हाला हनुमंत जन्म स्थान दर्शन झाले 🌹👏 धन्यवाद ⭐🐒 जय श्रीराम 🙏 जय हनुमान जी 🙏

  • @kirankandekar9294
    @kirankandekar9294 6 годин тому

    ते कल्प भेद आहे, त्यामुळे सर्व ठिकाणी कोणत्यान कोणत्या कल्पतिल ठिकाण आहे , त्यामुळे सर्वच महत्त्वाचे स्थान आहे, जय हनुमान, जय श्री राम

  • @sanjaygawas8292
    @sanjaygawas8292 2 дні тому +3

    🙏🌼🌼ओम हनुमतेय नम:🌼🌼🙏

  • @dhananjaydekhane1387
    @dhananjaydekhane1387 2 дні тому +6

    🎉 जय हनुमान 🎉 खूप छान माहिती. व्हिडीओ सुद्धा अप्रतीम🎉

  • @vidyajadhav6078
    @vidyajadhav6078 12 годин тому

    मन आनंदी करून गेला हा व्हिडीओ 🎉

  • @RakshaPatil-u8z
    @RakshaPatil-u8z 2 дні тому +2

    स्वानंदी कसल भारी अनुभव. मी कधीच अश्या पेंटिंग नाही पहिल्या. अजंठा वेरुळ लेण्या पाहिल्यात पण त्या आदिमानव निर्मित नाही म्हणता येणार . तू दाखविलेल्या गुफा आणि तिथली पेंटिंग खूपच खास. लोकेशन शेयर कर नक्की गुगल मैप चे.अगदी झकास vlog आणि खूप खूप प्रेम.

  • @pravindabhole1794
    @pravindabhole1794 2 дні тому +1

    स्वानंदी याचा अर्थ स्वतः आनंदी असा होतो पण तू स्वतः आनंदी तरी आहेसच त्याचं बरोबर तू सर्वानाच आनंदी ठेवतेस तुझे व्हिडीओ खुप छान असतात तुझ्या कल्पनेतून अनेकांना नवीन बघण्याची शिकण्याची सधी तू कायम देतेस देव तुला नेहमीं आनंदात ठेवो

  • @sainathgawde7392
    @sainathgawde7392 6 годин тому

    तुझ्या मध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि तेजस्वी भाव आहे, जो प्रत्येक क्षणाला जाणवतो. ते सदैव तसच राहूदे...all the best

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 2 дні тому +2

    अफलातून व्हिडीओ. सुंदर भिंतीचित्र तुझे निवेदन आणि मारुती रायाचे जन्मस्थानाचे दर्शन खूपच छान. 🚩🚩🙏🙏🌹🌹

  • @sachin4365
    @sachin4365 День тому +1

    जय श्री राम 🙏🙏👌👌👍👍❤️❤️

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 2 дні тому +1

    नाशिकचा अंजनेरी पर्वतही छान आहे.
    छोटेखानी मंदीर आहे.
    एका हनुमान जयंतीला तिथे जाण्याचा योग आला होता.
    अनेक वनवासी, शहरी माणसांचा जणू संगमच झाला होता.
    आपला इतिहास एकच असल्याची, ही किती ठळक उदाहरणं आहेतना!!!

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 2 дні тому +2

    खुप सुंदर व्हीडियोग्राफी आणि माहिती सांगितली आपण. सूर्योदय पाहताना मनात आल आता तुम्ही एखादा राग किंवा गान गुणगुणाल. आणि पुढच्या सेकांदलाच ऐकायला मिळालं भारी वाटलं त्यावेळी. 😊
    बरेच जण विचारत असतात हम्पी सोडून अजून काही तिथे पहाण्याजोगे त्या मित्रांना जरूर हा व्हिडिओ शेअर करेन. 🙏

  • @Khavchat
    @Khavchat 2 дні тому +3

    🚩॥ॐ शं शनैश्चराय नमः॥🚩

  • @raajlakshmitamhane414
    @raajlakshmitamhane414 День тому +1

    स्वानंदी तू खरच वेगळी आहेस खूप खूप आशिर्वाद ❤

  • @Vaibhav-SBk
    @Vaibhav-SBk День тому +1

    स्वानंदी यार खूप मजा आहे तुझी वाव यार बेस्ट

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 21 годину тому

    आम्ही मार्च मध्ये हम्पीला गेलो होतो. आम्ही दोघं हनुमान जन्मस्थान चढून जाऊ शकतो नाही परंतू मुलगा जाऊन आला.
    मागच्या व्हिडियोत तु बसून खांबतील कोरीव मारुतीचे चित्र काढलेस त्या प्रत्येक खांबातील कोरीव काम पाहुन मन अचंबित होते. सुंदर मंदिरे ..फक्त भग्नावशेष. . पाहून मन विषन्न होते. ५ -६ हजार वर्षापूर्वी चे नागरीजीवन कसे होते याचा विचार मनात घोकत राहतो. तुझी माहिती खूपच सुंदर आहे.

  • @mayatavhare9430
    @mayatavhare9430 2 дні тому +1

    स्वानंदी खुप छान आम्हाला तुझ्यामुळे छान व्हिडिओ पाहावयास मिळतात 👍

  • @sagarsonar3484
    @sagarsonar3484 20 годин тому

    राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 2 дні тому

    तुझ्या अशाप्रकारच्या क्षेत्र दाखवण्याच्या पध्दतीत एक वेगळीच तुझी अभ्यास करण्याची खोली जाणवते 🙏 हे मी तुझा हार्डकोर हितचिंतक प्रेक्षक आहे म्हणून ही असेल कदाचीत .तुला नेहमीसारखेच अनेक आर्शिवाद 🙌🙌🙌

  • @dipakmaske7242
    @dipakmaske7242 2 дні тому +1

    व्वा काय मस्त नजारा दिसत होता ती भात शेती तो सुर्य मन प्रसन्न झाले धन्यवाद स्वनंदी ताई

  • @suryabhaningole2184
    @suryabhaningole2184 День тому

    Vlog खूप छान जबरदस्त झाला त्यासोबत तुम्ही खूप माहिती पण दिली
    खूप मस्त ❤❤

  • @शशिकांतमहामुनी

    श्री राम जय जय राम

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 2 дні тому

    खुप अनवट सौंदर्य पहायला मिळाले.सकाळ संध्याकाळचा सूर्योदय,सूर्यास्त खुपच लोभस होता.भित्ती चित्रं एक पाच सहा हजार वर्षापूर्वीचा ठेवा म्हणुन पहातांना कुतुहल वाटले.सरस!जय श्रीराम,जय हनुमान!

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar519 2 дні тому +1

    Swanandi you are grate milagi aahes.tuz manapasun kautuk vatate.

  • @maheshdeshpande8632
    @maheshdeshpande8632 2 дні тому +1

    या सुंदर व्हिडिओबद्दल आणि आम्हाला या सुंदर ठिकाणाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तू खरी साहसी मुलगी आहेस. मी तुमच्या प्रयत्नांची आणि मेहनतीची प्रशंसा करतो. तरुण पिढीला तुमच्याकडून काही प्रेरणा मिळेल अशी आशा आणि शुभेच्छा. असेच चांगले काम करत राहा आणि भविष्यात असेच आणखी अप्रतिम व्हिडिओ पाहण्याची आशा आहे 🙏🙏

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 2 дні тому

    रणरणत्या उन्हात, हे सगळं पहात फिरण्याचं कौतुक वाटतं.
    चांगलाच कस लागला असणार.
    well done👏👏
    प्राचीन काळात या जागी राहीलेल्या माणसांशी नातं जुळल्या सारखं वाटलं असेल.
    त्यांनी स्वान्तसुखाय केलेली चित्रकारी, विलक्षणच, आज इतिहासाचा / documentation चा भाग झाली आहेत.
    जिथे जिथे अशा पुरातन वास्तू, वस्तू सापडतात, ती ठिकाणं आधुनिक तिर्थक्षेत्रच म्हणायला हवीत.

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 16 годин тому

    बोलो हनुमान की जय.बजरंग बली की जय.❤

  • @Spotthings
    @Spotthings 2 дні тому +1

    जय श्री राम जी की जय🙏♥️
    जय श्री हनुमान जी की जय🙏♥️

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 2 дні тому +2

    Very nice beautiful sight from above. Nice information.

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 2 дні тому +2

    फारच सुंदर व्हिडीओ बनवला. व आम्हांला नविन भागाची ओळख करून दिली.धन्यवाद

  • @mitalitanksale216
    @mitalitanksale216 2 дні тому +2

    नेहमीप्रमाणेच तुझं गाणं... बोलणं...वावरणं... मस्तच ❤

  • @priyankahaldankar8185
    @priyankahaldankar8185 2 дні тому +1

    खूप सुंदर व्हिडीओ. केसात अबोलीचो वळेसर कोकणचा चेडू शोभतंस ❤
    पवनपुत्र हनुमान की जय 🙏

  • @anitateixeira1677
    @anitateixeira1677 2 дні тому +1

    Swanadi hey sagle bagun man kub shant zale tujea doleani me pan kub enjoy kele thankyou swanandi❤

  • @sunilpradhan7435
    @sunilpradhan7435 2 дні тому +2

    Mm enjoy your weekend this is good place

  • @prashanthanji8813
    @prashanthanji8813 День тому

    OM HAM HANUMATE NAMAHA
    JAI BAJARANGI

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 День тому

    मस्त स्वानंदी ...भित्तीचित्रे , मंदिर , पंपा सरोवर ..घरबसल्या बघायला मिळाले .. प्रत्यक्ष कधी जाऊ काय माहित ..आत्ता तर तो आनंद दिलास 🤗🙏

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 2 дні тому +2

    खुप खुप छान माहिती सुंदर विडीओ आहे 🥰🥰🥰👌👌👌❤

  • @LeenaDevasthali
    @LeenaDevasthali 2 дні тому

    स्वानंदी हा तुझा नवीन व्हिडिओ पण खूप आवडला तुझं खरच खूप कौतुक वाटतं छान छान नवीन नवीन ठिकाण तू शोधून काढतेस आणि आम्हाला फिरवून आणतेस अशा ठिकाणी आम्हाला खरंच जाणं शक्य नाही पण तुझ्यामुळे हे इतकं सुंदर ठिकाण आम्हाला बघता आलं खूप खूप धन्यवाद

  • @learnwithgauri5035
    @learnwithgauri5035 2 дні тому

    किती सोपं आणि छान प्रकारे व्हिडिओ मधे गोष्टी रेकॉर्ड केलेल्या आहेत...आणि off course स्वानंदी you are hidden gem ❤

  • @vikasjeena5691
    @vikasjeena5691 2 дні тому +1

    जय श्री राम 🕉🚩🐒
    जय बजरंग बली 🙏🙏🌺🌹💐

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 2 дні тому +4

    खूप छान माहिती आणि व्हिडीओ

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 2 дні тому +1

    फारच खडी चढाई आहे पण तितकच विलोभनीय मंदिर आहे. फारच छान 👌🏼👌🏼

  • @RajeshJuvekar-vx9gk
    @RajeshJuvekar-vx9gk 2 дні тому +1

    Jai Shri Ram 🙏

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 2 дні тому +2

    sundar VDO, 2 mahinya purvi amcha 9 janacha freinds group ni Hampi , Badami trip karun alo.
    sanjay Pune

  • @gaurangvin9833
    @gaurangvin9833 4 години тому

    Thank you Didi for taking us along on the pilgrimage !

  • @HusenSuncif
    @HusenSuncif 2 дні тому

    स्वानंदी ताई. जय श्री राम ताई खूप छान माहिती देतेस

  • @vijaykumarsupekar505
    @vijaykumarsupekar505 6 годин тому

    जय हनुमान

  • @sagarsonar3484
    @sagarsonar3484 20 годин тому

    जय श्री राम

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 2 дні тому

    खूप सुंदर झाला हा भाग स्वानंदी , खूप आवडला . आज तू जे दाखवले ना , त्यापैकी काहीच पाहिले नाहीये , तुझ्यामुळे आम्हाला हे सगळे पाहता आले , त्यामुळे मन : पूर्वक धन्यवाद ग 🙏🙏🙏 .

  • @subhashdesai665
    @subhashdesai665 2 дні тому

    स्वानंदी, खूप छान व्हिडिओ बनविला आहे.
    प्राचिन संस्कृतीचे दर्शन घडविल्या बद्दल धन्यवाद!!
    अभिनंदन!!!💐

  • @sandeeppatil7391
    @sandeeppatil7391 2 дні тому

    खूप सुंदर माहिती .पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा स्वानंदी तुला .तुझी माहिती सांगण्याची पद्धत फारच छान आहे

    • @sandeeppatil7391
      @sandeeppatil7391 2 дні тому

      स्वानंदी कॉमेंट ला रिप्लाय द्यायचा छान वाटते.

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 2 дні тому +7

    Anjani Putra, Pawan Putra , Shri Ram Bhakt Hanuman ji ki jai

  • @manashfrasm
    @manashfrasm 2 дні тому +1

    From Assam, Learning मराठी 😊 enjoy watching your videos. खूप छान आहे ताई 😊

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 2 дні тому

    Khup chan anjanadri parvat bhitti chitran pan sundar Kashi banavlt Ani tya kalatli tashich ahet ajunhi amchyakade ye swanandi vijapur Karnataka ithe golgumbaj Ani khup aitehasik monuments ahet

  • @santoshdevmare8032
    @santoshdevmare8032 2 дні тому

    खूप सुंदर आहे विडिओ, मन अगदी प्रसन्न झाले, 👌👌👌

  • @gururajjainapur4341
    @gururajjainapur4341 2 дні тому +1

    Hampi is also the birth place of some karnataka sangeet musicians like Sage Vyas theerth and his disciples Purandar dasa and Kanaka dasa

  • @laxmikantbadole
    @laxmikantbadole 2 дні тому +2

    Jayshreesitaram

  • @vidyakolhatkar3283
    @vidyakolhatkar3283 2 дні тому

    खुप छान स्वानंदी तुझे सर्वच vlog छा न आणि माहिती पुर्ण असतात सुंदरच

  • @sridharpasalkar9231
    @sridharpasalkar9231 День тому

    🚩
    Shri Ram,,,,,

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 2 дні тому

    खूपच छान! मी आणि पत्नी एवढ्यातच 'कोस्टल कर्नाटक' सहल करून आलो. ह्या सहलीमधे निसर्ग म्हणजे धबधबे, समुद्र किनारे आणि देवळे असं सगळं काही अनुभवलं! आम्ही दोघे ७५+ असून प्रकृती 'राखून असल्यामुळे सर्वत्र जाऊ शकलो.

  • @swami718
    @swami718 2 дні тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺 आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि तुझा व्हिडिओ बघितला शनिवारचा ..खूप आनंद झाला..🎉

  • @avdhutkeni4199
    @avdhutkeni4199 2 дні тому

    Swanandi, tuze vlog sunder astat, ani tuze presentation suddha khup sunder aste. Keep it up. I love u.

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 2 дні тому

    ऐक ना स्वानंदी हा माहिती पर VLOG फार छान झाला आहे आजूबाजूला ही बरेच चांगले देखावे आहेत व हा Vlog फार छान पध्दतीने shoot केला आहे करणाऱ्या ने व साथीला तु देत असलेली माहिती ही छान पध्दतीत देते आहेस जणू आमची ही सफर घडवून आणलीस घरबसल्याच

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni39 2 дні тому +1

    Khoop chan Darshan 🙏🙏 Tuze video mastch 👍👍🌹🌹

  • @anjalikhanapure7592
    @anjalikhanapure7592 2 дні тому

    खूपच सुंदर गं स्वानंदी❤.... Thank you so much

  • @shilpas.wadekar4478
    @shilpas.wadekar4478 2 дні тому

    नेहमीप्रमाणेच कन्टेन्ट उत्तम..कॅमेरा अॅन्गल ही छानच...खूप अभिनंदन 👍💐💐💐💐 माझी स्वप्न तुम्ही जगता, असं मला नेहमीच वाटतं. देव बरे करोप...💐🙏🏻😍

  • @yogeshbhalekar9109
    @yogeshbhalekar9109 День тому

    Jai hanuman

  • @mitalitanksale216
    @mitalitanksale216 2 дні тому +2

    ❤ महाराष्ट्र नाशिक चे जमल्यास व्हिडिओ शुटिंग कर

  • @dusanescreativity8816
    @dusanescreativity8816 2 дні тому

    Khup sundar avrnaniy koknatun saral karnatkachi Safar ghadvlis swanandi tu khrach khup khup dhanyawad ❤❤❤👌👌🍫🍫

  • @varshasharangpani5989
    @varshasharangpani5989 2 дні тому

    Swanandi offbeat places pahun khup chhan vatle.

  • @SantoshBodake-mm6rb
    @SantoshBodake-mm6rb 2 дні тому +1

    Nashik la hi ye kadhi tar amach nashik pan khup sundar aahe ❤️

  • @nikhilb6863
    @nikhilb6863 2 дні тому +2

    एकीकडे निक्कीचं "बाईऽऽ काय प्रकार", तर दुसरीकडे स्वानंदीचं "ऐका ना". स्वानंदी "ऐका ना" असं बोलली की, आम्ही लगेच कान टवकारतो. एकच नंबर व्लाॅग.

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 19 годин тому

    Pavan Putra Hanuman ki Jay🕉🚩

  • @ameysindkar6709
    @ameysindkar6709 2 дні тому

    श्रीराम जय राम जय जय राम💐

  • @jadhavpatil7665
    @jadhavpatil7665 2 дні тому

    सात महिन्यापूर्वी आम्हीपण या पर्वतावर जाऊन आलो आहोत. खूप छान आहे .

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 2 дні тому

    Swanandi तू खरच ग्रेट आहेस तुझा vedeo तर भारीच pan तू दिलेली माहीती पन छान

  • @Nandinispiritual
    @Nandinispiritual День тому

    You are fabulous 😍 love from karnataka ❤

  • @Pranav_Chaitanya
    @Pranav_Chaitanya 2 дні тому

    Imagine how beautiful Kishkindha was back then in त्रेतायुग❤

  • @mudnarsantosh4068
    @mudnarsantosh4068 2 дні тому

    जय श्री राम जय हनुमान 🙏🙏

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 2 дні тому +1

    Mast Nisarg ramya Drushya aahe..

  • @rakeshsankhe7577
    @rakeshsankhe7577 2 дні тому

    छान व माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे स्वानंदि!!

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 2 дні тому

    खूप सुंदर, जबरदस्त व्हिडिओ.
    जय हनुमान.
    नर्मदे हर.❤

  • @rekhabhalerao4712
    @rekhabhalerao4712 2 дні тому

    आम्ही गेलो होतो अंजनाद्रीपर्वतावर. खूप सुंदर आहे.तुंगभद्रानदी मधे बोटीने सफर केली.कीष्कींधानगरी,शबरी गुहा,पंपासरोवर .ते सगळेच ठीकाण खूप छान आहेत.