भरलेले बांगडे रेसीपी | ताजे आणि शीळे बांगडे बाजारात कसे ओळखावे ? महत्वाच्या टिप्स | Stuffed Mackerel

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • How To Make Stuffed Mackerel Fish | भरलेले बांगडे | Bharlela Bangda Recipe | Simple & Tasty Recipe By Gharcha Swaad
    OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
    Buy Meyer Pans: bit.ly/2DFyOBX
    [ Use Code: GS15 ] and get 15% Discount
    साहित्य 👉🏽 ५ ताजे बांगडे,
    बांगड्यांचा वरचा मसाला तयार करण्यासाठी 👉🏽 मूठभर कोथिंबीर, ५ हिरव्या मिरच्या, १५ लसूण पाकळ्या, १½" आले, १ tblsp लिंबाचा रस, १½ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp हळद आणि चवीनुसार मीठ.
    सारण भरण्यासाठी 👉🏽 १ कप भाजलेले सुके खोबरे, १ कप ओल्या नारळाचा खीस, ½ tblsp लिंबाचा रस, ४ त्रीफला, १½ tblsp सफेद तीळ, ½ tblsp खसखस, ½ tsp हळद, ½ tblsp लाल मिरची पावडर, १½ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tsp घरगुती गरम मसाला, १० लसूण पाकळ्या, १" आले, अर्धा कप कोथिंबीर, ३/४ हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ.
    तळण्याकरिता तेल आणि बांगड्यांच्या आवरणासाठी बारीक रवा.
    Homemade Red Masala Recipe 👉🏽 • Agri Koli Homemade Mas...
    कृती 👉🏽 प्रथम बांगडे साफ करून त्याला भरण्यासाठी एक खण तयार करून घ्या आणि त्यांना पाण्याने स्वच्छ करून घ्या. बांगड्यांचा वरचा मसाला तयार करण्यासाठी मिक्सर मध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आले घालून बारीक वाटून घ्या. तयार वाटण बांगड्यांवर घाला. आता सोबत लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण बांगड्यांना फक्त वरील बाजूस चोळून घ्या. सर्व मिश्रण बांगड्यांना लावून झाल्यावर १५ मिनिटे त्यांना बाजूला ठेवा. आता पॅनमध्ये तीळ आणि खसखस घालून मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. मिक्सर मध्ये भाजलेले तीळ, भाजलेले सुके खोबरे, ओल्या नारळाचा खीस, लसूण पाकळ्या, आले, अर्धा कप कोथिंबीर, हिरव्या मिरच्या इत्यादी थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. आता पॅनमध्ये ५ tblsp तेल गरम करून त्यात त्रिफळा घाला. त्रिफळा तेलात फुटू लागली कि तीला बाजूला काढून घ्या. आता याच तेलात सारणाचे तयार वाटण घाला आणि त्यातले पाणी कमी होई पर्यंत तेलात परतून घ्या. वाटणातले पाणी कमी झाले कि त्यात लिंबाचा रस, भाजलेली खसखस, हळद, लाल मिरची पावडर, घरगुती लाल मसाला, घरगुती गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून वाटणातुन तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्या. वाटण चांगले भाजल्यावर कोरडे झालेले दिसून येईल. आता या सरणाला ५ मिनिटे थंड करून घ्या. ५ मिनिटानंतर सर्व बांगड्यांमध्ये हे तयार सारण भरून रव्यात घोळून घ्या आणि गरम तेलात कुरकुरीत फ्राय करून घ्या. बांगडे हे माध्यम आचेवरच फ्राय करायचे आणि साधारण एका बाजूने ३ मिनिटे आणि दुसऱ्या बाजूने ३ मिनिटे असा वेळ द्यावा. बांगडे कुरकुरीत झाल्यावर त्यांना गरमागरम सर्व्ह करावं. धन्यवाद !
    #Stuffedfish #mackerelfishrecipe #fishfry
    If you liked the video, Please Like & Share.
    .................................................................................................................
    Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
    Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
    For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 705

  • @platter_0f_rt340
    @platter_0f_rt340 2 роки тому +1

    तुम्ही छान टिप्स देता रेसिपी करताना. मी vegetarian आहे पण तुमचं रेसिपी पाहून नवरा साठी करते. असेच सुंदर रेसिपी पोस्ट करत रहा खूप हेल्प होते.

  • @indians376
    @indians376 4 роки тому +8

    दादा थोडी दुरुस्ती सुचवत आहे की त्रिफ्ला अस नसून तिरफल अस आहे . त्रिफला नावाचं चूर्ण आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी.बाकी आई आणि तुम्हाला धनयवाद छान छान रेसिपी साठी.

  • @bhartigaikwad1447
    @bhartigaikwad1447 Рік тому

    मी खूप वेळा बनवले भरलेले बांगडे
    खूपच छान लागलात माझा मुलगा बांगडे
    खात नाही पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे
    भरलेले बांगडे आवडीने खातो
    तुमच्या सर्व रेसिपी मी पाहते

  • @mamtajadhav3828
    @mamtajadhav3828 5 років тому +3

    वाव भारीच झाले आहेत बागंडे.तोंडाला पाणी सूटले भावू मस्तच झाले आहेत बागंडे. ह्या रेसिपी बद्यल खूपच धण्यवाद भावू आणि आई.☺️👌💐

  • @ketakiketaki4839
    @ketakiketaki4839 5 років тому +13

    "Aai" tuchi "Maata" !! mastaach !!

  • @priyaaaaaaaaaaaaaa
    @priyaaaaaaaaaaaaaa 5 років тому

    खूपच अप्रतिम उपक्रम आईला घेऊन तिच्या रेसीपी glamorous करणारा तूच

  • @priyankapawar310
    @priyankapawar310 5 років тому +33

    Video skeep karaychi garaj ch nhi padat....bcz aai etki bhari rcp banvtat k tondala khup pani yete.......superb.....dada n aai....😚😚😚

  • @dilipthakur8406
    @dilipthakur8406 2 роки тому

    लय भारी बनले आहेत बांगडे . एक नंबर
    तोंडाला पाणी सुटले .

  • @priyakashid478
    @priyakashid478 3 роки тому +1

    मावशी तु खुप सुगरण आहे सगळे पदार्थ खुप छान बनवते ☺️ मला तु बनवलेले पदार्थ खुप आवडतात 🙏🙏🙏 धन्यवाद असेच छान छान विडिओ बनवत रहा

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому +1

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @sujatakale6261
    @sujatakale6261 2 роки тому +1

    खुपचं छान रेसिपी
    मस्तच खूप आवडली
    धन्यवाद

  • @musicloverastronaut4511
    @musicloverastronaut4511 4 роки тому +1

    😋😋😋😋 tumcha video baghun tondala pani sutt aivda tasty dishes banvta kharch thanks for that 😋😋😋

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 5 років тому +1

    मावशी खरचं छान म्हावरं तळलतं मला आवडली पध्दत😍👍

  • @mink7244
    @mink7244 4 роки тому +1

    Mother and son rocks the channel 👍👍👍👍

  • @jyotirmayhulyalkar2548
    @jyotirmayhulyalkar2548 3 роки тому +2

    I'm meera I live in UK I made this dish my friend eat this dish they were enjoying it a lot thanks 😊😊👍

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      Thank you so much for tried. Keep trying.

  • @swatibhise2509
    @swatibhise2509 3 роки тому

    Aaji khup chan astata tumchya receipy, aani aaj cha bharlela Bangda ekdam mast

  • @hemashreechogle4649
    @hemashreechogle4649 5 років тому

    एकदम झक्कास भरलेला बांगडा 😋😋😋👌 तोडांला पाणी सुटल 👌🙏

  • @dattatraymadrasi4183
    @dattatraymadrasi4183 Рік тому

    आई ह मी नेहमीच आपल्या वेगवेगळ्या रेसिपी बनवतो आणि त्याचा स्वाद ही खुप छान असतात, आजची रेसिपी खुप छा आहे मसाला भाजुन घेतला ती पध्दत छान आहे कारण पुष्कळदा नेमका तोच भरलेला मसाला कच्चा राहतो, आणि रेसिपी बिघडते , पण ही पध्दत खुप छान आहे,
    आई आपण जसं मटण, चिकन मसाला थोड ड्राय बनवतो तसं बांगडा मसाला बनवुन दाखवा🙏🙏

  • @chetanpawar9070
    @chetanpawar9070 5 років тому

    खूप छान रेसिपी मी बनवली घरी सगळ्यांना आवडली मावशी धन्यवाद.

  • @jyotimahesh4816
    @jyotimahesh4816 Рік тому

    Dada Mi Aajach Hi Recipe Try Keli. Khup khup Bhari Jhali Aahe.
    Mala Tumchya Sagalya Recipes Khup Avadtat.
    Aai Aani Tumhi Chhan Prakare Explain karta...... THANK YOU.

  • @pallavisawant9391
    @pallavisawant9391 2 роки тому

    Waa ...khupach masttt.tondala pani sutle... thanks 😊....tumchi Aai Best aahet😘❤️

  • @gameofoodie
    @gameofoodie 5 років тому

    👌👌😋😋कोळी पद्धतीच्या माशांच्या रेसीपी खुपच छान ...

  • @scpl0066
    @scpl0066 4 роки тому +1

    खूपच छान पध्दत आहे...

  • @aparnadarkar4903
    @aparnadarkar4903 5 років тому

    खूपखूपखूपच छान रेसीपी दाखवली तूम्ही मी नक्की करुन बघणार

  • @kundapawaskar4983
    @kundapawaskar4983 4 роки тому

    खूप च चविष्ट आणि अफलातून रेसीपी

  • @girishkulkarni1862
    @girishkulkarni1862 3 роки тому +1

    1 Number Mavshi ..
    Thanks

  • @roshnipatil5092
    @roshnipatil5092 4 роки тому

    खूप मस्त recipe. काकू खूप छान सांगतात .

  • @geetabhattacharya8956
    @geetabhattacharya8956 4 роки тому +5

    Looks very delicious.. Will sure give it a try👌👌

  • @sagargavande5411
    @sagargavande5411 5 років тому

    Aai khup chan ahe videos ani dada khup chan mahiti sangato

  • @gayatrinagaonkar5952
    @gayatrinagaonkar5952 5 років тому

    खूप खूप छान रेसिपी. धन्यवाद आई, दादा .

  • @pramodmankar9928
    @pramodmankar9928 5 років тому

    आई तुमच्या हातांला मस्त चव आहे तुम्ही वेज नाॅनवेज रेसिपी भारीच दाखवता खरचं मस्त आपली रेसिपी मी घरी बनवते छान होते

  • @swati.n9264
    @swati.n9264 5 років тому

    खूपच छान आणि स्वादिष्ट आहे नक्की करून बघेन ...

  • @sushmasawant2926
    @sushmasawant2926 5 років тому

    Mount watering recipe ahe khupch seadisht ahe aha majjya Ali pahun

  • @TheShubhangimandke
    @TheShubhangimandke 5 років тому

    Mastach bhari recipe ahe ekdum....samjel asha soppya shabdat samajte recipe.. thank you 'Gharacha Swad'!!!

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 років тому

      Most welcome and thanks for watching this video...

  • @nehamihirprashant
    @nehamihirprashant 4 роки тому

    खरच खतरनाक.. मस्तच. नक्की करून बघणार आहे

  • @tejashrikadam1568
    @tejashrikadam1568 4 роки тому

    1 no aai khrch khup chhan aahet

  • @memer3896
    @memer3896 5 років тому +4

    वा मस्त बघूनच खावेसे वाटतायेत छान रेसिपी दाखवली आई धन्यवाद

  • @ShashankHande24
    @ShashankHande24 4 роки тому

    खतरनाक दादुस तोंङाक पानी सटलय लई भारी

  • @ashashewale2274
    @ashashewale2274 5 років тому +1

    Khup Chaan Chumchumit Recipe...🤩😃😊
    Thanks Aai Aani Dada...😊😊😊

  • @prachinarkar643
    @prachinarkar643 4 роки тому

    काकूंच्या व्हेज नॉनव्हेज दोनही रेसिपीज खुपच टेस्टी असतात... भरलेला बांगडा खूपच यम्मी बनला आहे मी देखील घरी बनवून पाहिला... माझी एक विनंती आहे सुखा किंवा खारा बांगडा कसा बनवायचा त्याची देखील रेसिपी शेअर करा प्लीज.. धन्यवाद

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 роки тому +1

      धन्यवाद. हो नक्कीच लवकर हि रेसिपी घेऊन येऊ

  • @INDIANARMY-nq3nd
    @INDIANARMY-nq3nd 4 роки тому

    आई अन्नपुर्णा आहे.लज्जतदार बांगडा.👌👌

  • @MaheshKumar-qz4mf
    @MaheshKumar-qz4mf 5 років тому

    मस्त माझ्या तोंडाला पाणी आलंय मी हे बनवणार 👌👍👍

  • @MooviezBoxExplained
    @MooviezBoxExplained 4 роки тому +2

    Wow! Khup Chan Mitra! Mi khup Kala pasun tumchya recipes baghto ahe! Anand watto ! Continue with all best regards,👍✌️🤓🤓🤓🤓

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 роки тому +1

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @ujwalanaik2005
    @ujwalanaik2005 5 років тому

    वा वा खूप छान माहिती आणि रेसीपी पण मस्तच थँक्स दुर्गेश आणि मावशी 👍👌👌

  • @dikshavekhande6031
    @dikshavekhande6031 5 років тому

    Khup ch chaan aani chamchamit recipe jhaly ani dilelelya information saathi thnx Dada ani Aai.......

  • @pawankhandare8657
    @pawankhandare8657 4 роки тому

    बांगडे आणि त्यातल्या त्यात आई च्या हातचे... वाह लाजवाब.. तोंडाला पाणी सुटले

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 5 років тому +1

    Kya baat hai dada khup chan recipe dada wow Aai mast Aap ke haat ka khana lajawab hai masha Allah by

  • @pushpa974
    @pushpa974 5 років тому +1

    Khup chan aani very useful information thank you.

  • @poornimasutar9894
    @poornimasutar9894 4 роки тому

    Kiti chan astat tumcha recipes

  • @altafaawez
    @altafaawez 5 років тому

    Khup chhan...ani super idea sangitlit...bangdya chi...superb vdo... nicely presented.
    Keep posting more.
    Jai Maharashtra.

  • @jyotiambekar9359
    @jyotiambekar9359 4 роки тому

    Mi try kel hey receipe n saglya receipy tumchyach follow krte ...ekdum bhari tasty jevn hot ...😍😍😍😘tx

  • @siddhichabukswar9813
    @siddhichabukswar9813 4 роки тому +2

    Wow wonderful explanation by mother n son n recipe is mind blowing I like this bangda fry.. God bless you'll for ur work

  • @manishasingh4229
    @manishasingh4229 5 років тому

    खूपच छान आई आणि दादा तुम्हाला धन्यवाद मस्तच रेसिपी दाखवली

  • @sangitaghodake1957
    @sangitaghodake1957 4 роки тому

    Kharch khtarnak👌👌👌🤘

  • @Manu52498
    @Manu52498 5 років тому +1

    O aai tumchya haataat kiti jadyaa sonyaachyaa bangadyaa aani tumche haat banwatat soneri bangade....🤩😋😋😋

    • @ashwiniramesh1621
      @ashwiniramesh1621 5 років тому +1

      Sona manje shaan ahe na aagri kolyanchi manun... 😇 sona ani khana buss

  • @priyankawaware7886
    @priyankawaware7886 3 роки тому

    काय झणझणीत रेसीपी आहे 👌👌

  • @yogitakarkar4596
    @yogitakarkar4596 4 роки тому

    Annapurna mate cha aashirwad aahe Aai var ...khupch chan ...

  • @neelimadeshpande2307
    @neelimadeshpande2307 4 роки тому

    Aai tumchya recepis khup zhakas ahet khupch chan thank you very much

  • @Swap202003
    @Swap202003 4 роки тому

    Friday evening special ....gharcha swaad bangda fry.... 😋

  • @alkajadhav4833
    @alkajadhav4833 5 років тому

    एक नंबर झाले आहेत भरलेले बांगडे दादा आई

  • @positive886
    @positive886 4 роки тому

    Chan mahitii dili👍👍👍👍

  • @choudarichoudari2634
    @choudarichoudari2634 4 роки тому

    Wah wah meri pasnda ki bhagda mashala, ,bahute aasha she bhau

  • @anitasamanta3731
    @anitasamanta3731 4 роки тому

    Aai lai chhan... mla khub aavdl... 😋

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 роки тому

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @pravinnemade1316
    @pravinnemade1316 5 років тому +9

    मावशी भरलेला खेकड्या ची पण रेसिपी दाखवा

  • @shubhadakhatoo1254
    @shubhadakhatoo1254 5 років тому

    Ekdum bhari bol.... Bangda ashya tarhene bharun fry karaicha he pahilyandach pahil.

  • @belashah3156
    @belashah3156 4 роки тому

    Wow kaki masta bangada mala khup avadtat bhare ekdam

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 роки тому

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @anandsakpal236
    @anandsakpal236 5 років тому

    मावशी एक नंबर बांगडा फ्रॉय

  • @navidshah9607
    @navidshah9607 4 роки тому

    Mast hai mera roja laga diya yeah video dekh kar

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Рік тому

    खुप मस्त आहे. भारी 👌

  • @faneradoyce7890
    @faneradoyce7890 4 роки тому +2

    Wonderful. Aunty just loved the triphala part

  • @sneha11189
    @sneha11189 5 років тому

    खुपच मस्त , घरी नक्की करून बघणार.

  • @tush1940
    @tush1940 5 років тому

    Aai kharch khup chan boltat ani recipe tr 1 no bhava

  • @sandhyakenjale4447
    @sandhyakenjale4447 5 років тому

    Tumhi sanguch nka... Mi try keli pn... Ekdam khatarnak zali.. Thanx a lot

  • @maheshdawkhar9432
    @maheshdawkhar9432 5 років тому +1

    मस्त ,तोंडाला पाणी सुटले
    सुरमई ची रेसिपी करा ना ,पाहून शिकायला आवडेल
    परत 1 दा खूप छान

  • @musicloverastronaut4511
    @musicloverastronaut4511 4 роки тому

    Mazya kadn khas Aainsathi bharpur prem karan ya vayat te aivde chhan chhan dishes banun amhala dakhvta kharach dhanyavad Aai. ani dada tu khup lucky ahes tula aivde chhan dishes khayla bhetayt 👍👍

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 роки тому

      😀😀 thank you so much...asech recipes baghat raha ani try karat raha

  • @samidhakharat6458
    @samidhakharat6458 5 років тому

    Khup mast.....me kokanatli aahe....mala mase khup aavdtat....tumchya recipe me try karte mala ani mazya ghari saglyana aavdtat.thank you kaki.

  • @monitaingle3384
    @monitaingle3384 4 роки тому

    Mastch....Tondala pani aaly😋😋👌👍👍

  • @raziakhan7740
    @raziakhan7740 5 років тому +1

    Maharashtra ki fish carry World Best

  • @nikhilpatil2814
    @nikhilpatil2814 4 роки тому

    क्या बात है...👌👌👌👌

  • @gupta7005
    @gupta7005 4 роки тому

    Superb bahut badiya

  • @BGGORE
    @BGGORE 5 років тому

    आपण आपल्या कोळी भाषेत बोला ऐकायला खूप बर वाटेल खूप छान भाषा आहे

  • @mumtajmushrif3838
    @mumtajmushrif3838 5 років тому

    हो आमच्या पण तोडाला पाणी सुटले तुम्ही नशीबवान आहात आई छान छान रेसपी बनवते

  • @venayacktoraskar3460
    @venayacktoraskar3460 5 років тому

    Khatarnak ekdam masttttt.......dhanyawad aai ani dada

  • @middh2222
    @middh2222 5 років тому

    वाह आई आल्या ...क्या बात है दादांच्या शब्दात !! 😄

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 4 роки тому

    खुपच.छान
    धन्यवाद

  • @nandakadam4102
    @nandakadam4102 5 років тому

    छान छान खुपच छान

  • @namo1634
    @namo1634 4 роки тому

    Aai tumcha hathchi recipe ekda taste krychi ahe. I wish life madhe kadi tri bhetta yeiil tumhala n tumcha hath chi taste milel.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 роки тому

      नक्कीच भेटू आपण

  • @amruts6464
    @amruts6464 3 роки тому

    Atyanta Swadisht

  • @aryajoshi7446
    @aryajoshi7446 5 років тому

    waaa khupach bhari me ghari he khau shakat nahi hope hotel madhe ashich dish milel pan gharcha te gharchach....

  • @nurjahankhatun4111
    @nurjahankhatun4111 3 роки тому +1

    Bangra....? I will try inshaAllah 🤤🤤🤤

  • @ranjanakoli8103
    @ranjanakoli8103 3 роки тому

    Khup bhari ahe dish.

  • @chaitanyabhabal9882
    @chaitanyabhabal9882 5 років тому

    Khup mast aani tempting receipe aani te hi aai ne banavleli.hats off to both of u ashach chan chan receipe aamchya paryanta pochva.aani all the best to u r channel.👍👍

  • @SCIENCEGURU369
    @SCIENCEGURU369 5 років тому

    लय भारी भावा......

  • @premababurava5676
    @premababurava5676 4 роки тому

    Mavasi tumhi VA tumacha Malaga bahu koop sunder suder reacipi dakhvatta va mase sawcha Chan karata waa

  • @sk.makoverr2988
    @sk.makoverr2988 3 роки тому

    Khup sunder ,,,nakki try karnar

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.

  • @nayanaborhade9092
    @nayanaborhade9092 5 років тому +11

    First comment....... Ekdam zakkkas👌👌👌👌.....aaj guruvar ahe pn tarihi tondala pani sutle dada😋😋😋😋

  • @rameshkatkuri4760
    @rameshkatkuri4760 5 років тому

    Ek number Bareilly Bhangra👍👍👍👍💕💕💕

  • @myradhakrishna7296
    @myradhakrishna7296 5 років тому +2

    Aai jaam bhari thanks bhau mi veg aahe pan mammi papana karun ghayla ghalel

  • @annasahebbugade6515
    @annasahebbugade6515 5 років тому

    मित्रा लयी भारी मस्तच

  • @tonubhai8729
    @tonubhai8729 5 років тому

    ASLE BANGDE MI PAHILYANDA BAGHTO, KHUP MOTHE BANGDE ahet aka bangdyala 100 rs denyas mi tayar hoeen, nice

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 2 роки тому

    लै भारी रेशिपी👍👏👌
    मावशी आणि दादा तुमचे आभार आणि दिवाळीच्या शुभेच्छा!💐 🙏