दादा आई हसून सुंदर व्हिडिओला मजा येते आईमुळेच घरातही स्वर्गीय आनंद आहे आई पप्पांचा आशीर्वाद तुमची ताकद प्रगती आहे व आई हसून चेष्टेने मस्तच बोलली घरात रहायचे तर रहा नाहीतर जा पण दादा आईला हरवू शकत नाही 👌👌👌🙏🙏🙏आईंना नमस्कार
DP बायकोचं काय ऐकतो रे आणि आईला जाब विचारतो..... DP हे वागणं बरे नाही. एकतर भांडणं लावतो आणि मजा बघतो...... प्रथम आई वडीलांचं ऐकायचं......😀😁😂🤩😃🤣 आई वडीलांचा आशीर्वादाने तुमचं सर्व काही भलं होत असतं. Nice video. 👌
असु दे पण सगळं समोरा समोर सांगायचं विचारायचं ऐकायचं म्हणजे गैरसमज दूर होतात म्हणजे तुमची गंमत ,असली तरी बाकी हे घडतं आणि दादा सारखा माणूस सगळे नसतात काही सनकी ते बायको चं अजिबात ऐकून घेत नाही छान कुटूंब आहे दादा आमचे ही काही कुटुंबे अगदी काका चुलते त्यांच्या सुना अगदी मस्त हसत खेळत असायचे खुप छान वाटायचे ते बघून जसं तुमचं कुटूंब 🎉🎉🎉
Ok इचलकरंजी मध्ये पुनम खानावळी म्हणून एक खानावले आहे ती ताई माझी ओळखीचे आहेत त्यांच्यासोबत मी येऊन येऊन तुम्हाला आणि वहिनींना आईला पण भेटून जाईल आणि नंतर माझ्या नवऱ्याला घेऊन येईल
प्रत्येक घरात अशीच आनंदी वातावरण राहो
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो
दादा आई हसून सुंदर व्हिडिओला मजा येते आईमुळेच घरातही स्वर्गीय आनंद आहे आई पप्पांचा आशीर्वाद तुमची ताकद प्रगती आहे व आई हसून चेष्टेने मस्तच बोलली घरात रहायचे तर रहा नाहीतर जा पण दादा आईला हरवू शकत नाही 👌👌👌🙏🙏🙏आईंना नमस्कार
DP बायकोचं काय ऐकतो रे आणि आईला जाब विचारतो..... DP हे वागणं बरे नाही. एकतर भांडणं लावतो आणि मजा बघतो...... प्रथम आई वडीलांचं ऐकायचं......😀😁😂🤩😃🤣 आई वडीलांचा आशीर्वादाने तुमचं सर्व काही भलं होत असतं. Nice video. 👌
असु दे पण सगळं समोरा समोर सांगायचं विचारायचं ऐकायचं म्हणजे गैरसमज दूर होतात म्हणजे तुमची गंमत ,असली तरी बाकी हे घडतं आणि दादा सारखा माणूस सगळे नसतात काही सनकी ते बायको चं अजिबात ऐकून घेत नाही
छान कुटूंब आहे दादा आमचे ही काही कुटुंबे अगदी काका चुलते त्यांच्या सुना अगदी मस्त हसत खेळत असायचे खुप छान वाटायचे ते बघून जसं तुमचं कुटूंब 🎉🎉🎉
Dp Anna khatarnak video 😍
काय दादा खतरनाक विडियो🤣🤣🤣🤣🤣 आई खुप छान😍😍😍
आईचा विडीओ पाहून छान वाटले
तुमचा व्हिडिओ खूप छान असतात आईचं आणि कल्याणी वहिनींचा पण👌👌👌😍😍
Dp bro I love your videos so much I am happy to see your family even here in America 🥰❤️ Specially Sarjerao 😂 Love From USA ❤️❣️😘
Dada me tumcha fan jalele ahe. Yek pan vedio sodatnahi..must Maja yete. Keep it up
तुमचे घर असेच हसत खेळत रहावे
Jabardast video 👌👍👍... Aai cha pudhe koni kahich bolu sakat nahi 😀... Kitihi bolal tari bolati bandach hote 😀👍👍
Very nice 👍 beautiful family 👍🚩❤️❤️
Dp bhai just because of your family n specially because of your mom I’m watching your videos from last two days love watching your vlogs
Ek no. Dp bhau aai maja guru.......😂😂😂
Aai saheb kdk video 👌👌❤️
Aaisaheb Namskar🙏❤
Khup bhari disata haslyavar tumhi aaisaheb😃👌
Tumchi mai- lekanchi lutuputuchi bhandan e baghtana khup maja yete. Ata kon varchad tharnar he baghtana aaich baji marun jatat. 😃😃😃
Dp दादा मला तुमचे विडिओ खुप आवडतात
छान झालाय व्हिडिओ 👌👌
आई... लय भारी.....
अवघड आहे दादा कशाला मार खाताय उगाच एक नंबर आई हाकलार आता दादांना आई
लय भारी 👌👌
family mdhle comedy videos khup chan astat
दादा मला तुमच्यासगळ्यांण बरोबर एक सेल्फी काढण्याची खुप इच्छा आहे
Aai khupach chan hasatat..🥰
आई मुले व्हिडिओ खतर नाक 👍👍👍👍🥳🥳🥳🥳
फुल मजा 😂😂😂😂
Sarjeral :- Hyo kay sarda ahe kay
😂😂😁
बरोबर आई 👍
Aai tumi khup goad ahat... 😍🤗
Mast.... Lots love to your family
विषय समजला नाही 😅😅😅😅👌
Aai ne dolyacha ishara samajla 😊
आई मस्तच..पण दादा खेचायला लागलेत तुमची
दादा मला एकदा तुम्हाला भेटायच आहे प्लीज 🙏🙏
Kay Rao lay bhari astay tumch... Amhi pn kolhapur chch
Dp Dada new video mhanje stand bus.hyachyavarunchalateka
होळी च्या खूप खूप शुभेच्छा दादा
Me.
Sarjerao fan bhau❤😂
My sister was same like your mother, I always remember her when I see ur video. Keep it up Bro, always entertaining and always natural.
हे लय गदाळ आहे बर का माणूस एखादं एकत्र असेल तर हे झगडा लावून देऊन बाजूला होत 😂 एखादं कडू होईल
डारडूर...👌😂
Nad khula😂
धनंजय 👌👌
Aaincha naad nhi ....hahhhh rahich asla tr Rah nhi tr ja 🤣🤣🤣
ase videos banwat ja dp dada
Suparrrrrrr
तूमच्या दुकानात जाऊन खरेदी केली ....पण तूमची भेट झाली नाही बघा... सर्जेराव व्हिडिओ मध्ये भोळा भाबडा दिसतोय पण लयच खवट आहे बरं का
12.28😅😅😅😅
Chan family
Tumch adress pathava tumhala bhetato Me karnatakatun athani taluka ugar kh.ani mayakka chinchali hya gavachahe ...
Very nice 😊
Aai khup मारते हो धन्नजयला
घरो घरी मातीच्या चुली.... भाऊ किमान तुम्ही विश्वास तरी ठेवला कल्यानिवर नहीतर सगळे नवरे आईच्या बाजूनेच.....
गुड मॉर्निंग डीपी दादा
Aaj Judge Sarjerao 🔥😅 . Vishay samajala ki nahi
Love from panvel
Dp da majh paha
😂😂@7.00 vishay ekdum change like kay kartyare tujhi bayko..
Nic Family ❤️😘
दादा मला तुमचं देवघर खुप आवडलंय त्याचा व्हिडिओ करून टाका मला पण तुमच्यासारखं देवघर बनवायचं आहे प्लीज
Ja mag gheun fakt dada la paise deja
Bro love from Dubai UAE
So nice
I'm also from ratnagiri and I'm coming to India next month I'm sure I will come and meet you.
I love you watch your all video every day I'm watching and enjoying
👍👍👍
Zakassssssssssss
Sarjya pan ghya ki camera mahe
Bhari
Nice video
दादा कृपा माई च नाव घेतले आई नी सांगलीत आल्यासारखे वाटले.
Nice vlogs
👌👌👌👌👌👌👌
Dada tumchy barobar photo kadhayacha ahe
Tumhala bhetaychi ichha hoti
😍😍😍🤣
तारदाळच्या यात्रेला यायला पाहिजे होता तुम्ही
सर्जेराव ची गोची झाली राव
Dada Aaj mi tumchya showroom la ale hote aai & sarjerao dada bhetale
👌👌👌
😂😂😂😂😂
😂😂
डीपी दादा आमचा व्हिडिओ टाका 🙏
दादा तुमचे ॲड्रेस सांगा की मला फर्निचर बघायला यायचं आहे इचलकरंजीला
Ichalkaranji yadraw fata
Ok इचलकरंजी मध्ये पुनम खानावळी म्हणून एक खानावले आहे ती ताई माझी ओळखीचे आहेत त्यांच्यासोबत मी येऊन येऊन तुम्हाला आणि वहिनींना आईला पण भेटून जाईल आणि नंतर माझ्या नवऱ्याला घेऊन येईल
Godrej locker pahije dada mla tumchya shop madhun
Kas bhetal I am from pune
🤣🤣😂😂😂😂😂
सर्जेराव राजकारणात उतरा पार्टी चांगली बदलता येते तुम्हाला
सरजे राव तुमचे कोण आहे
सर्वजराव आज नारद मुनी झालाय वाढत
आमच्या गावाच्या शेजारी तुमचं गाव आहे
दादा मला माझ्या आईची आठवण झाली
Dp dada awaj thoda wadhwa
Tumchya aiila roj sakali meythi bee ansha poti dya ratri arda chmcha bhijat ghlun tewa ani dya
Scripted ahe 1.16 la 😂 dole bhaga kase karat ahe 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Hi
Bhau tumchya wr thappad marte te amhala baghayla changle nahi watat fkta to adhkar parents cha ahe . Te Banda kra . Comedy chhan ahe
Dada phaltupana bandh Kara kadhi kadhi atirekh hoto comedicha
Bayko. Ne Maru Nako mule bgtat tumhala fkta aai baba cha adhikar
Aaila dapat gayala apan aai peksha mothe nahi
F2b29ec29c2b
बायकोच्या अतीप्रेमात पडून आईला अपराधी असल्यासारखं बोलू नको धन्या😡😡😡😡😡
सगळ्या त्रिया तुमच्यावर खूप हात उगर्तात.. साध कोणी ही बोलत नाही .. बहिणी सुधा खूपच डोक्यात मतात. मरु नका येवढं ...बोलत जा..
काय पांचट विषय घेऊन बसले हो रोज रोज..
काही विषय बदला. तुमच्या विषयातला कृत्रिमपणा जाणवायला लागला आहे..