शक्तीपीठ महामार्गाचे नवा मार्ग नेमका काय असणार?| Shaktipeeth | InfraMTB Maha MTB
Вставка
- Опубліковано 14 січ 2025
- बहुप्रतीक्षित राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी प्रक्रीया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध का? शक्तीपीठ महामार्गाचे नवा मार्ग नेमका काय असणार?
मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
www.amazon.in/...
रस्ता हा झालाच पाहिजे पण त्या बरोबर शेतकरी यांना पण योग्य मोबदला दिला पाहिजे, नाहीतर जनताच सरकारच्या काम करत नाही म्हणेल
मराठवाड्याचा विकासासाठी महत्वाचा प्रकल्प असणार आहे
छान माहिती मिळाली. आत्ताचे सरकार येणाऱ्या अडचणी सोडवेल अशी आशा वाटते.
ताई खूपच चांगल्या विषयाचा व्हिडिओ कारण विकास कुठल्याही राज्याचा किंवा देशाचा असो तो पायाभूत सुविधा शिवाय शक्य नसतो 🙏🌹
रस्ते , पुल इत्यादी पायाभुत सुविधांना नक्षलवाद्यांचा विरोध असतो.. ओरीसा मध्ये स्टील प्लांट उभारायला आलेल्या Posco या कोरीयन कंपनीच्या अधिकाऱ्यांना जवळ जवळ दहा वेळा खंडणीसाठी पळवुन नेले होते आणि खंडणी वसूल केल्यानंतर सोडून दिले होते.. विकासविरोध हेच कारण आहे..
भूसंपादन कधी होनार आहे खुप दिवसापासून नुकतीच चर्चा चालू आहे काम कधी होणार आहे भक्तजन खूप प्रतीक्षेत आहे विदर्भातील जनतेचे खूप समर्थन आहे फडवणीस साहेबांना कळकळीची विनंती आहे 🚩🚩🚩🚩🚩
शक्तिपीठ हायवे मुळे मराठवाड्याचाच नाहीतर हा रस्ता जेथून होणार आहे, त्या सर्व भागाला त्याचा फायदा होणार.. कारण रस्ता झाल्यावर लाॅजिस्टिक काॅस्ट कमी होणार, पर्यटन वाढणार , व इतर बरेच अप्रत्यक्ष फायदे होतील
शक्तीपीठ झालाच पाहिजे
VIKAS VIKAS,,,VIKAS PURUSH..Devendraji
Good
तरुण भारत वर शुद्ध शब्दात निवेदिका ऐकायला मिळत आहे बोलण्याचा आवाज लयबद्ध आहे
पायाभूत सुविधा निर्माण झाला की आपोआप प्रगती होते. रस्ता ही त्यातली पहिली सुविधा. देशाच्या विकासात अडथळे निर्माण करणे हे देशविघातक शक्तींचे काम आहे.
सांगली कोल्हापूरकरांना रस्ता नको असेल तर कर्नाटकातून रस्ता न्या गोव्यापर्यंत. शेवटी आपलेच लोक कर्मदरिद्री...
जर रस्ता कर्नाटक मधून गेला तर हे कोल्हापूरकर नंतर बोंबलणार आहेत. कारण त्या हायवेचा उपयोग कर्नाटकातील जनतेला होणार..
कोल्हापुरातून गोव्याला जाण्यासाठी एकही धड नीट रस्ता नाही.. जे रस्ते आहेत, ते घाटवळणाचे , ओबडधोबड आहेत . आताच कोल्हापुरातुन लोक बेळगाव मार्गे गोव्याला जातात, कारण एकच तिकडून रस्ता चांगला आहे.पण त्यामुळै गोव्याला जाण्यासाठी travel time अनावश्यकरित्य्या वाढतो.
जर शक्तिपीठ हायवे झाला तर टनेल, ब्रिजेस मुळे गोवा प्रवास सुखकर होणार.
पण बघुया कोल्हापुरकरांना सुबुद्धी सुचते का ते?
अभिनंदन 🎉 अभिनंदन 🪴
kolhapur mdhe road nko asel tr sangli-satara-ratnagiri madhun gheun ja
Shaktipith महामार्ग गडहिंग्लज मार्गे न जाता गारगोटी मार्गे घ्यावा या भागाला विकासाची खूप गरज आहे...
आरोग्य मंत्री , नामदार प्रकाश आबिटकर साहेब यांनी याच्यात लक्ष घालावं.....
मनुनच भाजपचे सरकार पायजेल विदर्भात्नी.
Jay shaktipeeth mahamarg
होऊदे महामार्ग पण मोबदला हा दहा पट व त्वरित शेतकरयांना मिळावा
तु फार छान दिसतेस ❤
खंबाटकी घाटातील नवीन दोन जुळे बोगदे आणी त्यांना जोडणारे रस्ते कधी पर्यंत जनते च्या वापरा साठी खुले होतील ?
पण मॅडम आपण जे चित्र माता सप्तशृंगी देवी दाखवले तीथ पर्यंत तर हा मार्ग का नाही जात आहे असे सन्मानीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना विचारणा आहे आमुची....
अंगावर येणारा विकास slow करा थोडा....
मध्यम वर्ग recover होउ द्या थोडा....
सगळे लोक लाखो चे पॅकेज वाले नाहीत..
देवस्थानचा निव्वळ बाजार होतोय...
विदर्भ मराठवाड्यात ला शांत आणि मोकळेपणा.. शिल्लक राहू द्या जरा...
प्रत्येक ठिकाणी मुंबई पुणे सारखी शहरे बनवू नका....
प्रत्येक शहराचा आत्मा ,धाटणी वेगळी आहे ती जपा...
प्रत्येक चौकिमी वर infrastructures असलीच पाहिजे असा आग्रह नको....
Ithe job nhi. Lok suicide krt ahe. Tyamule vikas ha hawach.
मराठवाड्याचा विकास करायला हवा की नको?
नक्की ठरवा काय ते
परत रडगाणे नको, मराठवाडा मागास ठेवला म्हणून 😂
सध्या टॅक्स पासून मध्य वर्गाला मोकळीक द्या
शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला आमचा परभणी
परभणी इतके भिकारचोट राजकीय नेते संपूर्ण महाराष्ट्रात नाहीत भष्टाचारी आहेत जनता ही फुकटची खाणारे आहेत
Good😅good😅😅
Nko ha vikas ...plss animala , tress la tras deu nka
ठीक आहे भाऊ, आजपासून रस्ते वापरणे बंद कर मग
@adnyat OK. Tu Vimaan gheun dayy
@@Akashdixit12 मी का देऊ? तुला नकोय ना रस्ते, मग घे विमान आणि उड
रस्ता नाही झालेला बरा ...
आमच्या जिल्ह्याततरी नकोच..कोल्हापूर
सगळेच रते बंद करा ना, कसलाच विकास नको. पायी चालत जा सगळीकडे
😊