कबर औरंगजेबाची आणि बरंच काही..I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • शहाजी राजे,औरंगजेबाची कबर आणि पाकिजा :
    औरंगाबादपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेले खुलताबाद हे एक ऐतिहासिक शहर आहे.इथे अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या,सुफी संतांच्या,धार्मिक गुरूंच्या कबर आणि स्मृतिस्थळं आहेत.ज्यामध्ये औरंगजेब,मलिक अंबर यांचाही समावेश आहे.भारतीय चित्रपट इतिहासातील एक महत्वपूर्ण चित्रपट 'पाकिजा' चा संबंधही खुल्ताबादशी आहे.वेरूळची जगप्रसिद्ध लेणी,मालोजीराव भोसलेंची गढी आदी अनेक महत्वाची स्थळं इथे आसपास आहेत.म्हैसमाळसारखे निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे.
    या सगळ्याचा 'अभिव्यक्ती' ने घेतलेला आढावा..
    नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही अवश्य कळवा..
    Email : abhivyakti1965@gmail.com
    #Aurangabad
    #abhivyakti
    #khuldabad
    #malikambar
    #Ravindrapokharkar
    #ellora

КОМЕНТАРІ • 146

  • @onkarchavan8896
    @onkarchavan8896 5 місяців тому +5

    व्हिडिओ मधील तुमचे एक वाक्य दुरुस्त करावसं वाटतं.. एवढ्या मोठ्या राजाची एवढी छोटी कबर.. औरंगजेब फक्त राज्याने मोठा होता पण तो विचारून खूपच छोटा होता.. आणि तू खूपच भाग्यवान आहे की त्याची खबर एवढी भारी आहे आणि तेही आपल्याच महाराष्ट्रात आहे. आपण इतरही समाधी पाहू शकतो ती समाधी शिवाजी महाराजांची असून किंवा संभाजी महाराजांच्या किंवा इतर मराठा सरदार त्यांच्या समाजा या शोधाव्या लागल्या शोधून काढाव्या लागल्या आणि अजूनही त्या पडलेल्या आहेत भंगलेले आहेत ... तुम्ही त्याविषयी व्हिडिओ बनवाल तर खूप बरं वाटेल.. अन अशा गोष्टींचा मुदतीकरण करणे बंद केलं तर त्यापेक्षाही बरं वाटेल

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 9 місяців тому +4

    अभिव्यक्ती हा कार्यक्रम थोडक्यात आणि माहितीपूर्ण असतो.पोखरकर या लोकशिक्षणाच्या कार्यक्रमासाठी अभिनंदनास पात्र आहेत.त्यांच्या मेहनतीस सलाम.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  9 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 роки тому +9

    छान व्ही .डी.ओ.बनविला सर , आपण लॉक डाऊनच्या काळात आम्हाला आपली धरोवर दाखविली त्या बद्दल धन्यवाद . आपण म्हटल्या प्रमाणे पुर्ण महाराष्ट्रातील आपली पुरातन धरोवर चे जतन, संवर्धन करण्यासाठी मा . श्री .आदित्य ठाकरे साहेबांनी हयासाठी लवकरचं कार्यवाही केली पाहीजेत . धन्यवाद . जय छत्रपती शिवराय .

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому +1

      धन्यवाद विलास जी 🙏

  • @sanjaykhose7348
    @sanjaykhose7348 2 роки тому +12

    शहाजी राजे भोसले यांचे पहिले स्मारक तयार करून विलासराव देशमुख यांनी खुप छान काम केले.

  • @sameenajaker339
    @sameenajaker339 9 місяців тому +2

    नुकतेच मी तुमचे video पाहतेय. पाहताना लहानपणीचा सुविचार आठवतोय "विद्या विनायेन शोभते l शांत , संयम आणि अभ्यास आपल्या बोलण्यातून जाणवते. खूप छान शुभेच्छा सर

  • @aajegmodi7931
    @aajegmodi7931 Рік тому +4

    औरंगज़ेब चा ईतीहास वाचनयाची तूमाला गरज आहे आरदवट माहीती समाजात दूर्वा नीरमान करते

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      कोणती अर्धवट माहिती सांगितली मी..?

    • @harishdeshmukh3178
      @harishdeshmukh3178 4 місяці тому +1

      Aaplyala sadhe lihita yet nahi , spelling mistak bharpur

    • @omshinde5653
      @omshinde5653 3 місяці тому

      💯💯💯😊

  • @sujitbochare7174
    @sujitbochare7174 3 роки тому +13

    औरंगाबाद जिल्ह्यात राहून सुद्धा काही गोष्टींबद्दल अपरिचित होतो. हा व्हिडिओ पाहून लवकरच ह्या स्थळांना भेट द्यायची ओढ लागली आहे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому +1

      धन्यवाद सुजित जी 🙏

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 3 роки тому +6

    छान होता एपिसोड. औरंगाबाद शहरातील महत्वाच्या ठिकाणांची प्रथमच चांगली ओळख झाली, पाहता आली. म्हैसमाळ च लोकेशन खुप छान होतं. तसेच ते लेणं ही अप्रतिम होतं. 😊👍💐

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому +1

      धन्यवाद संजीव जी 🙏

  • @balkrishanavetal2574
    @balkrishanavetal2574 18 днів тому

    ❤अतिशय अभ्यासपुर्ण माहीती मिळाली ❤

  • @user-pt7gt1bv1r
    @user-pt7gt1bv1r Місяць тому

    अतिशय सुंदर विवेचन व माहिती मिळाली .
    नुकतेच मी सर तुमचे व्हिडीओ पहात आहे .
    सर्वात प्रथम नाशिकचा कलेक्टर जॅक्सन चा व्हिडीओ पाहिला त्यानंतर खुलताबाद चा त्यानंतर तुमचे व्हिडीओ पहाण्याची उत्सुकता वाढतच राहिली .
    खूप सुंदर आणि प्रयत्नही .
    सावळकर मोतीराम
    अंबाजोगाई/ पुणे .

  • @prakashvalandikar2421
    @prakashvalandikar2421 3 роки тому +10

    खूपच छान documentary, उत्तम फोटोग्राफी,अप्रतिम ध्वनी.👌👍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому +1

      धन्यवाद प्रकाश जी 🙏

  • @Iraa946
    @Iraa946 10 місяців тому +2

    Thanks for sharing, please share more monuments journey

  • @rohidasjadhav13
    @rohidasjadhav13 3 роки тому +2

    खूप सुंदर आकर्षक आणि नयनरम्य दृश्य दाखवून हा एपिसोड फारच उत्तम झाला आहे साहेब

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद जाधव साहेब 🙏

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad3963 2 роки тому +4

    But why not information about Buddhist and Jainism caves which are in many numbers at Ellora shown in this video?

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 2 роки тому +3

    म्युझिक आवाज खूपच मोठ्या प्रमाणात आहे

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 роки тому

      प्रयत्न करतो कमी करण्याचा.. धन्यवाद 🙏

  • @rakeshmachhale359
    @rakeshmachhale359 Рік тому +1

    अप्रतिम माहिती दिली सर आपण आपला प्रवास असाच चालू राहू दे

  • @rohankamat2028
    @rohankamat2028 3 роки тому +3

    Khup masta vlog... :-) Maja aali
    Aurangabad la ajun pan khup kahi aahe baghayla...

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому +1

      होय.. धन्यवाद रोहन जी 🙏

  • @sanjiwanitandale5663
    @sanjiwanitandale5663 3 роки тому +6

    माझ्या औरंगाबादची नव्याने ओळख झाली ,धन्यवाद सर🙏🙏🙏

  • @archanabhor6737
    @archanabhor6737 3 роки тому +3

    खुपच सुंदर सफर👌👌👌👌

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद अर्चना जी 🙏

  • @Shrigangamalge
    @Shrigangamalge 2 роки тому +2

    खुप खुप छान माहिती दिली सर 🙏 धन्यवाद 🙏

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому

    मालोजीराजे भोसले यांची गडी व सर्व सफर आवडली ,,बरेच वेळा गेलो पण राहून गेली ,,पहाणे धन्यवाद सर,,,,

  • @arjunbanne9191
    @arjunbanne9191 9 місяців тому

    पोखरकर सर, तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान व अभ्यासपूर्ण असतात . Dhnywad

  • @snehalmohite3138
    @snehalmohite3138 2 роки тому +1

    एवढ सुंदर विश्लेषण केल आहेत काका फारच छान

  • @sachinsumantpatil29
    @sachinsumantpatil29 3 роки тому +2

    खूप छान झाला हा भाग. पाकिजा आणि अंबर मलिक बद्दल नव्याने माहिती मिळाली . पुढील भागाच्या प्रतीक्षेत .

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद सचिन जी 🙏

  • @roopaskitchenkolhapur
    @roopaskitchenkolhapur 3 роки тому +2

    Video khup Chan banala ahe..editing mast👍👍.khup Chan mahiti dili sir tumhi..khup awadala video😊

  • @shubhangitalekar2042
    @shubhangitalekar2042 3 роки тому +2

    Good information 👍 Superb 👌👌

  • @learnmarathithroughhindi3834
    @learnmarathithroughhindi3834 Рік тому +1

    फार छान माहिती दिली आहे आपण.

  • @maheshsawant7184
    @maheshsawant7184 2 роки тому +1

    खुपचं छान माहिती दिलेली आहे

  • @bapuvolgs5644
    @bapuvolgs5644 3 роки тому +3

    दादा तुम्ही जे मलिक अंबर ची माहिती दिली ना खूप छान वाटली कारण आमच्या
    सारखे सामान्य माणसाला हे माहिती नव्हते 😎😍👌👍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому +1

      धन्यवाद चेतन जी 🙏

  • @dnyaneshwarajabe
    @dnyaneshwarajabe 3 роки тому +1

    नगर भेटीसाठी कधी येताय ..
    आलमगीरला औरंगजेब मुत्यू झालेलं ठिकाण ,त्याचबरोबर चांदबीबी महाल , दमडी मस्जिद ,नगरचा भुईकोट किल्ला , जगातील एकमेव रणगाडा संग्रहालय , ऐतिहासिक वास्तू संग्रहालय , हस्त बेहस्त बाग महाल , मंजर ए सुबह (मांजरसुबा ) व नवनाथांपैकी एक गेरक्षनाथ गड पहाता येऊ शकेल आणि अभिव्यक्तीच्या प्रेक्षकांना दाखवता येऊ शकेल .

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      लवकरच येतो माऊली.. 🙏

  • @ashpakmaniyar660
    @ashpakmaniyar660 2 роки тому +3

    माहिती छान दिली परंतु औरंगजेब काय होते हे राम पुनियानी सर्च करा कळेल सत्य समोर येईल

  • @user-qz7ss8sc9o
    @user-qz7ss8sc9o Рік тому +1

    ही महाराष्ट्राची माती आहे ती भल्या भल्यांची माती करते मग तो अफझलखान असो किंवा औरंगजेब
    🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Рік тому +1

    सर,
    मलिक अंबर चा हबशी महाल जुन्नर येथे ही असल्याचे ऐकले तसेच मलिक अंबर ने शहाजी राजे याना निझाम कडून पुणे सुपे या भागाची जहागिरी दिली होती असे वाचले आहे या बद्दल काही माहिती सांगा

  • @rajpatil7942
    @rajpatil7942 3 роки тому +1

    वा सर मजा आली.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद राज जी 🙏

  • @sunilkotasthane4748
    @sunilkotasthane4748 2 роки тому

    कैलास लेणी अप्रतिम सुंदर.

  • @vikaskale3637
    @vikaskale3637 3 роки тому +2

    तुमचा हा प्रवास असाच चालू राहुद्या ... अप्रतिम आवाज आहे तुमचा .

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद विकास जी 🙏

  • @dineshshelar8972
    @dineshshelar8972 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत सर...!!!

  • @sunilkotasthane4748
    @sunilkotasthane4748 2 роки тому

    अप्रतिम व्हिडिओ आहे. खूपच सुंदर.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @rahulwagh5048
    @rahulwagh5048 3 роки тому +2

    Super 😍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому +1

      धन्यवाद राहुल जी 🙏

  • @rahuldolare1019
    @rahuldolare1019 3 роки тому

    खुप छान आवाज समजेल अशी माहिती तुमचया पद्धतीने व्हिडीओ खूप छान आवडला मला ❣️🙌

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद राहुल जी 🙏

  • @sandeepshinde783
    @sandeepshinde783 9 місяців тому

    संयम आणि हुशार व्यक्तिमत्त्व..

  • @SP-ip1ed
    @SP-ip1ed 2 роки тому +1

    नमस्कार सर, फारच छान समजावून सांगत आहात , उत्तम आवाज, हा भाग फारच छान आहे . पुढच्या प्रवासाला शुभेच्छा.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @jamesT008
    @jamesT008 Рік тому

    फार छान❤

  • @Rahul-ip2ne
    @Rahul-ip2ne 3 роки тому +1

    Informative video

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому +1

      धन्यवाद राहुल जी 🙏

  • @chandrakantbagal5797
    @chandrakantbagal5797 3 роки тому

    खूप छान सफर व माहितीपूर्ण एपिसोड

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद चंद्रकांत जी 🙏

  • @saugamathazine1959
    @saugamathazine1959 4 місяці тому

    10:00 te kailesh mandir basun mahayan buddha parampara anusar avloketeshwara budha cha leni aahe.

  • @herovbp
    @herovbp 3 роки тому

    खूप छान आणि वेगळी माहिती.

  • @altafhussainmpj1377
    @altafhussainmpj1377 2 місяці тому +1

    Kuld manje Sourg.Jannat

  • @vagabonddoctor3394
    @vagabonddoctor3394 3 роки тому +2

    ❤️❤️ , ordinary lokhana booking allowed aahe ka Nizam guest house chi

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      होय. अर्थात रूम उपलब्ध असतील तर..

  • @archanabalktr9977
    @archanabalktr9977 2 роки тому +2

    Amazing ❤️ informative vlog👍👍

  • @pratibhasharma2731
    @pratibhasharma2731 3 роки тому

    Mast safar.....Dhnyawad 🙂

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद प्रतिभा जी 🙏

  • @mohsinshaikh5667
    @mohsinshaikh5667 13 днів тому +1

    Badsha Aurangzeb alamgir ke kabar dekh ke ye malum padtha hai ke badsha Aurangzeb alamgir kitne imandar badsha the❤ Agar wo chathe to unka tembo Taj Mahel se bhie bhari banana sakthe the Badsha Aurangzeb alamgir is great Mughal EMPIRE ❤

  • @prabuddhakhare9922
    @prabuddhakhare9922 2 роки тому

    Khup Chan sir

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 7 місяців тому

    👌👌

  • @sabypereira264
    @sabypereira264 3 роки тому +2

    माहितीपूर्ण एपिसोड.

  • @bioxplain
    @bioxplain 10 місяців тому

    he maze gav

  • @hemantnikalje1680
    @hemantnikalje1680 3 роки тому

    खुप छान सफर घडवली सर

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद हेमंत जी 🙏

  • @hindustaniwarrior9980
    @hindustaniwarrior9980 2 роки тому

    खूप छान

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 9 місяців тому +1

    If Baba Bhata's grave is near Aurangzeb's grave then it should be considered as Aurangzeb's grave otherwise it is a lie.

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 11 місяців тому

    🙏🙏🙏🙏

  • @shriramtajave
    @shriramtajave 3 роки тому

    खूप छान...

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद श्रीराम जी 🙏

  • @anantpokharkar4997
    @anantpokharkar4997 3 роки тому

    मस्त...

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb 7 місяців тому

    Shariyat ashich qabar banvnyachi hukum dete. To aayushybhar tasach zagla aani tasach jagacha nirop ghetla.

  • @minajshaikh4284
    @minajshaikh4284 Рік тому

    छान माहिती 👌🏻

  • @rajusangare9177
    @rajusangare9177 3 роки тому

    सर खूप सुंदर सफर

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद राजू जी 🙏

  • @babasahebghuge3233
    @babasahebghuge3233 3 роки тому

    Very nice sar

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद बाबासाहेब 🙏

    • @babasahebghuge3233
      @babasahebghuge3233 3 роки тому +1

      @@abhivyakti1965 mibi Aurangabadkar aahe sar

  • @mushafirirecipes5746
    @mushafirirecipes5746 3 роки тому

    Nice

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 роки тому

      धन्यवाद संतोष जी 🙏

  • @yogisatav1433
    @yogisatav1433 2 роки тому

    Sir awaj ekdum clearly aaiku yeto tumcha

  • @BD-vg6cn
    @BD-vg6cn Рік тому

    Gift tree one

  • @shrikantvaidya208
    @shrikantvaidya208 4 місяці тому

    तुम्ही औरंजेब महाराजांना अरे तुरे अस का बोलताय?

  • @rajusayyad5442
    @rajusayyad5442 5 місяців тому

    तुम्हीं खोट बोलत आहात,
    औरंगजेब आलमगीर यांनी न कोणते मंदिर तोडले न कोणास विनाकारण त्रास दिला,
    ते एक महान सम्राट होते व त्यांनी अखंड हिंदुस्तानावर पन्नास वर्षे राज्य केले.

  • @yashvantpawar9563
    @yashvantpawar9563 4 місяці тому

    Aurangya ks ashe "Dakkhan" Bs un khat

  • @tulshirambirari4122
    @tulshirambirari4122 Рік тому

    Ads.boring. horrible

  • @prathameshcreation9167
    @prathameshcreation9167 2 роки тому

    Aurangaya chi kabar buldojor NY toda.

  • @jishanmulani5516
    @jishanmulani5516 2 роки тому

    Alamgir Aurangzeb

  • @sanjukulkarni7853
    @sanjukulkarni7853 2 роки тому

    मलीक अंबर चा औरगजेबचा काहीहि संबंध नाही कारन मलीक शीया होता औरंगजेब सुनीं

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 роки тому +1

      पण मी कुठे त्याचा औरंजेबाशी काही संबंध असल्याचं म्हटलंय..?

  • @White_ff193
    @White_ff193 2 місяці тому

    उगीच काय खोटे बोल्टोस 😢😢