श्री क्षेत्र वृद्धेश्वर Website :shrivridheshwar.in/ श्री वृद्धेश्वर परिसर हा एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम परिसर आहे. सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाणायचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योग साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. हे ठिकाण “आयुर्वेदिक” वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे. श्रद्धा वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे उत्सव महाशिवरात्रीचे व सोमवार चे औचित्य साधून हजारो भाविक तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ घेतात. अहमदनगर जिल्ह्यातील घाटशिरस येथील श्री क्षेत्र वृद्धेश्वर हे नाथ पंथाचे आद्य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे कसे पोहोचायचे अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला (घाटशिरस) जातो. घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर पासुन ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे
मित्रानो श्री वृदेश्वर हे नाथांच्या काळातील एक जागृत देवस्थान आहे इथे प्रतक्ष महादेव त्याच्या भक्तांसाठी श्री गुरु गोरक्षनाथांनी स्यानापंनन केला आहे , भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा इथून जवळच श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे ते स्थान अत्यंत जागृत व नाथपंीय भक्तांचे श्रद्धास्थान आहे जवळच श्री माच्चींद्रणाथ यांची पण समाधी आहे नाथांच्या भक्तांनी जरूर या स्थानाना भेट द्यावी
शंकर महाराजांनी हे शिवलिंग जमिनीतून बाहेर काढलेले आहे.१९४७ मध्ये शंकर महाराज यांनी समाधी घेतली आहे.धनकवडी पुणे येथे सद्गुरू श्री शंकर महाराज यांची समाधी आहे....जय शंकर बाबा
श्री क्षेत्र वृद्धेश्वर Website :shrivridheshwar.in/ श्री वृद्धेश्वर परिसर हा एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम परिसर आहे. सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाणायचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योग साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. हे ठिकाण “आयुर्वेदिक” वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे. श्रद्धा वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे उत्सव महाशिवरात्रीचे व सोमवार चे औचित्य साधून हजारो भाविक तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ घेतात. अहमदनगर जिल्ह्यातील घाटशिरस येथील श्री क्षेत्र वृद्धेश्वर हे नाथ पंथाचे आद्य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे कसे पोहोचायचे अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला (घाटशिरस) जातो. घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर पासुन ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे
Dada khup mast mahiti tumhi detay ya channel through. Khup dhanyavaad.
मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩.. ☺️
@@MaharashtraDeshaVlogs औ
@@MaharashtraDeshaVlogs😅
ओम नमः शिवाय
ॐ नमः शिवाय 🙏🚩
ॐ नमः शिवाय हर हर महादेव जय श्री ॐ बाबा केदारनाथ 🙏🙏🙏
श्री क्षेत्र वृद्धेश्वर
Website :shrivridheshwar.in/
श्री वृद्धेश्वर परिसर हा एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम परिसर आहे. सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाणायचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योग साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. हे ठिकाण “आयुर्वेदिक” वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे.
श्रद्धा
वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे
उत्सव
महाशिवरात्रीचे व सोमवार चे औचित्य साधून हजारो भाविक तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ घेतात. अहमदनगर जिल्ह्यातील घाटशिरस येथील श्री क्षेत्र वृद्धेश्वर हे नाथ पंथाचे आद्य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे
कसे पोहोचायचे
अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला (घाटशिरस) जातो. घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर पासुन ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे
Vrudheshwar pavitra Tirth shetra jay ho mhatardev
मित्रानो श्री वृदेश्वर हे नाथांच्या काळातील एक जागृत देवस्थान आहे इथे प्रतक्ष महादेव त्याच्या भक्तांसाठी श्री गुरु गोरक्षनाथांनी स्यानापंनन केला आहे , भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा
इथून जवळच श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे ते स्थान अत्यंत जागृत व नाथपंीय भक्तांचे श्रद्धास्थान आहे जवळच श्री माच्चींद्रणाथ यांची पण समाधी आहे
नाथांच्या भक्तांनी जरूर या स्थानाना भेट द्यावी
घाटशिरस ....रहिवासी
🚩 ओम् नमः शिवाय 🚩
🚩Om namah shivay🌺☘️🥀🪷🙏
Om namah shivaya
Har Har Mahadev
मी सुद्धा चार वेळा जाऊन आलोय, अशी पिंड मी कुठेच नाही बघितली. मी नेहमी पहाटेच जातो ( 3 किंवा 4 वाजता जातो ) खूपच छान वाटते.
फारच सुंदर माहिती मिळाली. आपण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करावेत अशी विनंती.
मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩😊
खूप सुंदर व्हिडीओ बनवला आहे
जय वृद्धेश्वर, जय भोलेनाथ🙏🙏
मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩
Jay shankar
Om namah shivay
ओम नमः शिवाय 🙏🚩
हर हर महादेव 🌹🙏
Khoop. Sundar.
शंकर महाराजांनी हे शिवलिंग जमिनीतून बाहेर काढलेले आहे.१९४७ मध्ये शंकर महाराज यांनी समाधी घेतली आहे.धनकवडी पुणे येथे सद्गुरू श्री शंकर महाराज यांची समाधी आहे....जय शंकर बाबा
जय शंकर
🙏
Jai शंकर
आदेश शंकर महाराज की जय 🙏 🙏
जय शंकर🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️
OM NAMAH SHIVAY 🙏🙏
Om namah shivaya 🙏🚩
Chan
धन्यवाद दादा 😊🚩
Jay mahakal🚩
जय महाकाल
Dada mst 🥰
दादा धन्यवाद 😍🙏🔥🚩
Nice❤
Mast video dada
हर हर महादेव🙏🏻🚩
हर हर महादेव बंधू 🙏🚩
अद्वितीय, सुंदर 👌🚩
धन्यवाद बंधू 😍🚩🙏
महादेव गिते लोहसरखाडंगाव तालुका पाथडीजिअहमदनगर
ओमनमशिवाय ओमनमशिवाय ओमनमशिवाय ओमनमशिवाय ओमनमशिवाय,
👃👃👌👌👃👃👌👌👃👃
khupach chan mahiti. shooting pan chan kelay, Dhanyawad.
मनापासून धन्यवाद 🙏🚩😊
Nice video
मनापासून धन्यवाद 🙏🤗🚩
Faracha puratan va prasiddha mandir.
होय दादा ☺️👍🏼🚩
खूप छान माहिती सांगितली आहे, एक विनंती होती जर जमले तर संपूर्ण नवनाथ दर्शन ची माहिती दिली तर बरे होईल .....
नक्कीच दादा 😊🙏🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️👍
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
या सोबतच "नगर - वृद्धेश्वर "रोडवर प्राचीन" वीरभद्र" मंदिर आहे.याबद्दलही विडीओ करावा..! - प्रफुल्ल .
नक्कीच करुत साहेब..
तुमचा संपर्क क्रमांक पाठवा.. 😊🙏🚩
Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
ua-cam.com/video/73CUfQCD4H4/v-deo.html
Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
ua-cam.com/video/oNXdBVe--w0/v-deo.html
Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
ua-cam.com/video/5Taed5aYcqw/v-deo.html
Kanheri caves, Mumbai:
ua-cam.com/video/VaqWBSUpCXk/v-deo.html
Lothal-Indus Valley Civilization:
ua-cam.com/video/Gw_gluB0gyg/v-deo.html
Dholavira- Kutch Sindhu culture:
ua-cam.com/video/xrxliZ7eZuM/v-deo.html
Karle caves, Lonavala:
ua-cam.com/video/kOxBIkb3mPo/v-deo.html
येथे रहाण्याची काही सोय आहे का
👌
😍🙏🚩
अतिशय सुंदर पौराणिक माहिती दिली कृपया नंबर पाठवा
धन्यवाद कैलास सर 😊🙏
नंबर पाठवा तुमचा
7387242789
Copyright aalka dada
कशाबद्दल दादाराव
फारच सुंदर माहिती मिळाली. आपण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करावेत अशी विनंती.
नक्कीच दादाराव 😊🙏
श्री क्षेत्र वृद्धेश्वर
Website :shrivridheshwar.in/
श्री वृद्धेश्वर परिसर हा एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम परिसर आहे. सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाणायचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योग साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. हे ठिकाण “आयुर्वेदिक” वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे.
श्रद्धा
वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे
उत्सव
महाशिवरात्रीचे व सोमवार चे औचित्य साधून हजारो भाविक तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ घेतात. अहमदनगर जिल्ह्यातील घाटशिरस येथील श्री क्षेत्र वृद्धेश्वर हे नाथ पंथाचे आद्य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे
कसे पोहोचायचे
अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला (घाटशिरस) जातो. घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर पासुन ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे
खुप छान बंधू 😊🙏🚩