Santosh Deshmukh Beed Case: बीड प्रकरणात सर्वात मोठं अपडेट, SITतील अधिकारी का बदलले? Walmik Karad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 101

  • @sanjaynangre4352
    @sanjaynangre4352 14 днів тому +48

    मुंबई तक चे खुप खुप धन्यवाद तुम्ही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेबंद्दल बातम्या खूप छान प्रकारे देता ‌ . सर्व मारेकऱ्यांना शिक्षा होईपर्यंत तुम्ही असीच बातमी लाऊन धरला असी अपेक्षा

  • @narendrapatil4754
    @narendrapatil4754 14 днів тому +23

    मुंबई तक
    प्रशांत कदम
    राहुल कुलकर्णी
    अंजली दमानिया
    सुरेश धस
    या सर्वांचा मोठा वाटा आहे हे प्रकरण पुढे नेण्यासाठी....
    कृपया लगे रहो
    ......

  • @RahulChavan-v9z
    @RahulChavan-v9z 14 днів тому +22

    मा श्री देवेंद्र फडणवीस,मा सुरेश धस,मा बजरंग बप्पा सोनवणे,मा अंजली दमानिया,मा संदिप क्षीरसागर, पत्रकार ओंकार वाबळे,साहील जोशी सर व मुंबई तक ची पुर्ण टिम व महाराष्ट्रातील सर्व जनता सर्व बाजूंनी सर्वांनी हे प्रकरण लावून धरले व देशमुख कुटुंबीयाला न्याय देण्याची भूमिका घेतली त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो

    • @RM34098
      @RM34098 13 днів тому

      फडणवीस la कसले धन्यवाद देतोस,तो कारणीभूत आहे,30 दिवसांनी sit अधिकारी बदलले आत्ता पर्यंत त्यांनी proof बदलले पण असणार

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq 14 днів тому +14

    बीडच्या जनतेने हे धन्या,वाल्मिक या चट्टयाबट्टयाचं आजपर्यंत खूप सहन केलय. देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 14 днів тому +8

    मुंबई तक चे खूप खूप धन्यवाद असं सत्याच्या बाजूने काही उभे रहा आणि संतोष देशमुख ला न्याय मिळवून द्या

  • @jarahatake395
    @jarahatake395 13 днів тому +1

    ओमकार ग्रेट जॉब 👍👍👍👍👍

  • @agamsuresh8806
    @agamsuresh8806 14 днів тому +4

    धन्यवाद मुंबई तक आपण दिलेल्या माहितीबद्दल

  • @gorakhkolhe4486
    @gorakhkolhe4486 13 днів тому +2

    Omkar sir
    Tumhi khup changl coverage krta
    Aplya Maharashtra tumchysarkhya patrakaranchi khup garaj ahe

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 14 днів тому +3

    ओमकार गुड जॉब तुझ्या सारखे प्रामाणिक पत्रकार प्रामाणिकपणे आपलं काम पार पाडत आहे. त्या बद्दल तुझं अभिनंदन करावं तेव्हढ कमीच आहे. ते एका स्टँडिंग मंत्र्याच्या जिल्ह्यात आणि एका गुंडाच्या दहशती मध्ये काम करणं किती कठीण आहे. त्या परिस्थिती मध्ये आपण आपलं काम प्रामाणिक आणि चोख पणे पार पाढणे किती कठीण आहे. आणि हा विषय लावून ठेवल्या बद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन.

  • @dp8140
    @dp8140 14 днів тому +16

    आज S I T बदलली, म्हणजे आगोदरच्या s I T ला पुरावे नष्ट करायला पुरेसा वेळ दिला, इतके दिवस लागले हे संभंध समजायला तर तपास काय करणार, फडणवीस 100% खूप मोठ आणि लांबच विचार करून राजकारण करत आहे

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 14 днів тому +18

    काहीही होणार नाही जसे सुशांत सिंग राजपूत दिशा चे पालघर साधू चे पण प्रकरण खूप दिवस चालु ठेवले तसेच हे पण रफा दफा करणार

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 13 днів тому +1

    सर्व पुरावे नष्ट केले आहेत 😢😢

  • @--------2828
    @--------2828 14 днів тому +4

    सगळं सरकार भ्रष्ट आहे.. अन् home minister मधे दम नाही वाटतं. 😡😡

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 14 днів тому +3

    खरच आता पुरावे सापडतील का नवीन अधिकाऱ्यांना🤔🤔🤔

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 13 днів тому +2

    कोणीही येवू द्या शासन आणि प्रशासन इथल्या गुन्हेगारीचं गुलाम आहे गृहमंत्री आणि गुन्हेगाराचे पक्ष श्रेष्ठी निव्वळ फालतू पणा

  • @narendrapatil4754
    @narendrapatil4754 14 днів тому +5

    खूप उशीर झाला या निर्णयाला .
    अजून किती उशीर करणार ?

  • @subhashpawar6456
    @subhashpawar6456 13 днів тому +1

    आज सरकारला महिन्यानंतर जाग आली का? सर्व पुरावे नष्ट करुन आज अधिकारी बदलून आम्ही किती चांगले का. करतोय हा दिखावा केला जातोय

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou 14 днів тому +19

    SIT चे सर्व बीड आणि पुण्याचे
    पुण्याचे पालकमंत्री कोण??

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 14 днів тому +3

    बिडच्या बाहेर हावी चौकशी

  • @RM34098
    @RM34098 13 днів тому +1

    फडणवीस ल हे माहीत न्हवते असे होणारं नाही,फडणवीस च जबाबदार आहे, 35 दिवस झाले तरी मुख्य वाळ्या आणि धन्या बाहेर आहेत

  • @Ayush_online
    @Ayush_online 14 днів тому +9

    मुंडे राजीनामा देईपर्यंत न्याय मिळणे अवघड आहे

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n 13 днів тому +1

    जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे अजित पवार आहे तोपर्यंत वाल्मीक कराडच सरकार सुधा शे ट वाकड करणार नाही😮😮😮

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 14 днів тому +5

    वाल्मीक आत गेला तर मंडेचे 5 ,10 हजार करोड चे लुकसान होईन म्हणून मुंडे व अजित दांदाचे ते त्याला वाचवण्याचा शेवट पर्यन्त प्रयत्न करत आहे . . . .

    • @falcigo
      @falcigo 14 днів тому

      तो आता जेल च्या आतून गैंग चालवत राहील I

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 14 днів тому +5

    सरकार गोल गोल फिरवत या हे जनतेच्या लक्षात येते तुम्ही काही सांगू नका जनतेला सर्व काही कळते

  • @shankargandhale
    @shankargandhale 14 днів тому +2

    मुंबई तक चे ओंकार भैया खूप सुंदर विश्लेषण करून सांगतात

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 14 днів тому +4

    फडणवीस काय घोळ होतोय महाराष्ट्र बघत आहे

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 13 днів тому +1

    जब किसी प्रॉब्लेम से बहोत लोगो को फायदा होता हो,तो उसे solve नहीं करते ,उसे बरकारार रखते है.

  • @SurendraPatil-w3c
    @SurendraPatil-w3c 14 днів тому +1

    fight against crime

  • @santoshgamare6306
    @santoshgamare6306 14 днів тому +2

    आजपर्यंत जे बीडमध्ये पोलीस होते, त्यांनी आपल्या कर्तव्याशी बेईमानी केली असेल, तर त्यांचीही खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे.

  • @SIMARANTEMKAR-bu8ls
    @SIMARANTEMKAR-bu8ls 14 днів тому +6

    Sit घाबरले

  • @starm5317
    @starm5317 13 днів тому +1

    देवेंद्र ह्या प्रकरणात सिरीयस नाही धूळ फेक चालू आहे

  • @RealtouchDJsid2.0
    @RealtouchDJsid2.0 14 днів тому +1

    Ek no channel khup khup abhar....specially Omkar bhau sathi ❤

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 14 днів тому +1

    काही प्रामाणिक स्थानिक पोलीस एसआयटीत असल्याशिवाय तपास पुर्ण होणार नाही.

  • @pratappusalkar3096
    @pratappusalkar3096 13 днів тому

    बिडचे काढले.. पुण्याचे आणले..म्हणजे धरनणदादाचे 😂😂

  • @pandurangchimane6547
    @pandurangchimane6547 14 днів тому +1

    सरकारचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू होता आंदोलन केल्यामुळे फडणवीसला जाग आली

  • @piyushnaitik1138
    @piyushnaitik1138 14 днів тому +2

    या मध्ये सर्वात प्रमुख आरोपी आहे, PI महाजन , त्यांना 6 DEC. ते 31 DEC. पर्यंत कोणा कोणाला फोन केले याची माहिती घेणे गरजेचे आहे

  • @piyushnaitik1138
    @piyushnaitik1138 14 днів тому +2

    Omkarji PI महाजन यांच्या बदल माहिती सांगा

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 13 днів тому

    पुण्यातले जे अधिकारी नेमले त्यांची पण चौकशी करा कारण ते अजित पवार यांच्या संबंधित असू शकतात

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 14 днів тому +1

    Mumbai Tak आणि महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक मीडिया दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या सोबत आहे. दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक मीडिया चांगले काम करीत आहे.

  • @ChandrakantHiwarale-q6r
    @ChandrakantHiwarale-q6r 14 днів тому +1

    Doshi police adhikari la saha aaropi karun gunhe dakhal karayla hawet . Tarach police vibhag madhe shista rahil

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 14 днів тому +1

    सरपंच संतोष देशमुख च्या आरोपीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकार आणि पोलीस सहकार्य करत आहे

  • @Y2J2308
    @Y2J2308 14 днів тому +2

    टाकळी गावातील धनगर युवका च्या मृत्यू बद्दल बोला कांहीं तरी
    एखादे वाक्य

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 14 днів тому +1

    बैल.गेला आणि. झोपा. केला.आता. काय.उपयोग. पुरावे.नष्ट. केले.हे.पहिलेच. ठरले.होते.

  • @ram_995
    @ram_995 14 днів тому +1

    Omkar cha amhala abhiman vatato.Omkar Tula manacha mujara

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 13 днів тому

    काही उपयोग होणार नाही सरकारी यांना पाठीशी घालत आहे मी दिली व्यक्ती हे मराठा असल्यामुळे मराठ्यांचा सामाजिक आणि आर्थिक शोषण करण्याचा हा डाव आहे

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 14 днів тому +1

    सगलं साठेलोट चालू आहे

  • @piyushnaitik1138
    @piyushnaitik1138 14 днів тому

    Omkarji PI महाजन KAIJ यांनी काय काय तपास केला, त्या 3 तासात त्यांनी कोणा कोणाला फोन केले याची माहिती द्या.

  • @raginishingne188
    @raginishingne188 13 днів тому

    😢 2:21

  • @thezzzaaafff
    @thezzzaaafff 14 днів тому +2

    Proofs destroyed already. Aata kay fayda officers change karun.

  • @dasarathchate1019
    @dasarathchate1019 13 днів тому

    एवढा जातिवाद बरा नाही

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 14 днів тому

    सरकार वाल्मिकला वाचवतील अस दिसतय

  • @bhagyawansolanke7192
    @bhagyawansolanke7192 14 днів тому

    हॆ बीजेपी वाले बयाच समोर घालतेत

  • @VASANTRAOJADHAV-k2x
    @VASANTRAOJADHAV-k2x 14 днів тому +1

    Manal devabhau la purave nasht kelyavar badal

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 14 днів тому

    जातं भाई हटवले

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 14 днів тому

    जनतेने सर्व call recording viral karavi ya आरोपींची

  • @dasarathchate1019
    @dasarathchate1019 13 днів тому

    सगळे मराठीचे घेतले का

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 14 днів тому

    Proof destroy kele CID ani SIT ne

  • @ambikalakshmi3005
    @ambikalakshmi3005 14 днів тому

    Same on the part it is not good . God is there final

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 14 днів тому

    Comman man chi baju kon ghenar?

  • @bajarangpatilhakwane2173
    @bajarangpatilhakwane2173 13 днів тому

    सर्व मीडिया रिपोर्टर बांधवांनी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून प्रत्येक मिनिटाची अपडेट देत राहतात त्याबद्दल आपले अभिनंदन 💐

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 14 днів тому

    का बदलले हे अपयश सरकार चे नाही क

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 14 днів тому

    Nhyay milil kay ? Ki. Sarvasarv !

  • @Proedgelearners
    @Proedgelearners 14 днів тому

    aadi takle ka mg te adhikari, tyaveles gruhkhat kai khat hota ? kiti jajanche jiv gelyawr tumhi nishpaksha honar ahat

  • @mahebubkhanpathan3582
    @mahebubkhanpathan3582 14 днів тому

    Anuja

  • @mayurjadhav3731
    @mayurjadhav3731 14 днів тому

    Aho madam uchala please ek ek points sagal sat lot jhalay yamch agodarch

  • @nk8719
    @nk8719 14 днів тому

    Waaah waaah CMO
    What are you doing and your investing agencies 😵‍💫😳😔😔
    Please close down your agencies and make it investigate journalists I think they will perform best rather than your agencies 🙏🙏🙏
    Please stop your investigations and let our journalism to continue
    Please stay away 🙏🙏🙏

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 14 днів тому

    आता काय उपयोग

  • @reyansh805
    @reyansh805 14 днів тому

    Be Yar tu khup vel gheto

  • @GANESHJADHAV-kg1iu
    @GANESHJADHAV-kg1iu 13 днів тому

    Ata badalun kay, investigation sampaval tyani, tyani je ghol karayach te kela, ani ata badalaych mhnje yasathi ki lolana sangaych ki amhi adhikari badalale.... Ha mudda new madhe ghya apan.... Sab golmal hai.

  • @mahendrakatkar9806
    @mahendrakatkar9806 14 днів тому

    Deva Bhaou he aagodrch karayala have hote

  • @shreemule396
    @shreemule396 14 днів тому

    टरबुज

  • @mahendrakatkar9806
    @mahendrakatkar9806 14 днів тому

    Purave nashast zalyavr krun kay siddh kartay mundhe cha pn rajinama ghyayla pahije to nahi ghetla etke aarop zale tri jevha purava millel tya veli rajinama ghenar pn tya veli far ushir zalela aasel yatun ekch goshast spasht hote ki mukhyamantri aani gruhmantri mahnun deva Bhaou he fail tharlele aahet ase disun yety ha jante madhye sambrahm aahe

  • @gangadharmunde625
    @gangadharmunde625 14 днів тому

    😂

  • @mahadevmatkar3739
    @mahadevmatkar3739 14 днів тому +1

    ही केस पुणे येथे आनुन चालवनै गरजेचे आहे मुंडे आणि पवार यांचा राजीनामा कसल्या ही परिस्थिती मध्ये घेतला च पाहिजे

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 14 днів тому +2

    अधिकारी विकाऊ आहेत

  • @ramjaybhaye4618
    @ramjaybhaye4618 14 днів тому

    यांना मराठी समाजाचे अधिकारी पिहिजेत .....obc नको आहेत
    ज्या दिवशी सुरेश धस वर वेळ येईल त्यावेळी फक्त वंजारी समाजाचे अधिकारी असतील

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 14 днів тому

      ओबीसी चे लाभार्थी लवकर विकल्या जातात टिकल्या

    • @anildeshmukh3
      @anildeshmukh3 14 днів тому

      श्री सुरेश अण्णा धस साहेब असे धंदे करत नाहीत त्यामुळे वेळ येणार नाही 😊

  • @babashahibpawar
    @babashahibpawar 13 днів тому

    अरे अरे वाल्या तुझा घडा भरला

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 14 днів тому +1

    गृहमंत्रीच आरोपी वाल्याल पाठीशी घालतो भुर्टे पुलीस आरोपीला साथ देतात न्याय कसा भेटल

  • @kailasbuchale5452
    @kailasbuchale5452 14 днів тому

    Aajunahi mala khup Kami apeksha aahe ki nyay milel......hya lokana hyanchya samjel tyach language madhe sangav lagel

  • @Jay-b6t5s
    @Jay-b6t5s 14 днів тому

    SIT and SID made baher che officer havet local nako ....yavarun ch kalat mh police khat kiti bekar ahe

  • @NavnathAvhad-d9o
    @NavnathAvhad-d9o 14 днів тому

    जराग्या नी पैसे खाल्ले आरोपी कडुन

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 13 днів тому

    जब किसी प्रॉब्लेम से बहोत लोगो को फायदा होता हो,तो उसे solve नहीं करते ,उसे बरकारार रखते है.