खोल समुद्रातील मासेमारी | Angler Friends meet up | भोगावे बीच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात.....
    आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील फीशींग रॅाडच्या सहाय्याने केलेली "कोकर" माश्याची मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
    या मासेमारीसाठी रॅाड कोणते वापरतात, फीशींग हुक कसे असतात. मासेमारासाठी केंव्हा जातात, या कृत्रिम मासा लावुन कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
    #malvanilife #fishing #deepseafishing #fishingboat #fishingequipment #fishingvideo #fisherman #fish #fishinglife #fishingtips #rodfishing #fishingvideos #tarkarli #konkan #sindhudurg #fishingtackle #fishinghooks #deepsea #boat #fisherman #fishinglures #freshwaterfishing #saltwaterfishing #beach
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 20

  • @niharkhatavkar5600
    @niharkhatavkar5600 6 місяців тому +13

    लकी दादा आमचे एक विनंती आहे ज्यांनी आता या व्हिडिओमध्ये आम्हाला कावळ्याचे मोराचे कोंबड्याचे आवाज काढून दाखवले त्यांच्यासोबत एक स्पेशल व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्हा त्यांच्या आवाजातील वेगवेगळ्या पक्षांचा प्राण्यांचा आवाज काढून आमचे मनोरंजन होईल धन्यवाद

    • @cast_master
      @cast_master 6 місяців тому +3

      😊 आवाजांना दिलेल्या चांगल्या प्रतिकियांसाठी thank you so mutch दादा ❤🙏 लवकरच लकी दादा सोबत दुसरा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करून तुमची मनोरंजनाची ईच्छा पूर्ण करू 👍

  • @cast_master
    @cast_master 6 місяців тому +3

    लकी दादा किडनॅपिंग वाला डायलॉग राईट टाईम व राईट माणसाला मारला तु 😂😂🤪😆😆😆🙌🏻🙌🏻 ओव्हरऑल व्हिडिओ खूप जबरदस्त बनवला आहेस ❤

  • @Photomessh
    @Photomessh 6 місяців тому

    This video was different. Pure fun. Sometimes it's not about achievements but celebrations. Majja aali 🎉

  • @jayeshpathak1973
    @jayeshpathak1973 6 місяців тому +1

    Vinu Da, master cook❤ Zabardasta, full enjoyment ;Guruji always no.1 👌👍👍👍

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 6 місяців тому

    fishing lover's 🎣 ❤

  • @rajeshlparab
    @rajeshlparab 6 місяців тому

    Good effort!
    It shows angling is hard work!

  • @uddhavpatil5195
    @uddhavpatil5195 6 місяців тому

    एकदम मस्त

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 6 місяців тому

    Thrilling Experience .................Class

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 6 місяців тому

    खूप छान 👍👌

  • @er.sandeshkhandare8069
    @er.sandeshkhandare8069 6 місяців тому

    खुप सुंदर... हॉटेल अणि boat ⛵ ऋषी दा च नंबर भेटलं का 😊

  • @WeWildExplorers
    @WeWildExplorers 6 місяців тому +1

    Jabardast 🎉

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 6 місяців тому

    Nice video 👍👍👌👌

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 6 місяців тому

    मस्त 👍👍

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 6 місяців тому

    खतरनाक व्हीडिओ लक्की दादा ❤️🐟

  • @vinaymore202
    @vinaymore202 6 місяців тому

    Dada kasa aahi aapan bhetlo hoto kokan mohotsav madhe

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 6 місяців тому

    Mast

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 6 місяців тому

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 6 місяців тому

    देव बरे करो!!!

  • @AmitParadkar-u8l
    @AmitParadkar-u8l 6 місяців тому

    ❤❤❤❤