खोल समुद्रातील मासेमारी | Deep sea fishing | GT And Queen Fish Catching
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात.....
आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील फीशींग रॅाडच्या सहाय्याने केलेली "कोकर" माश्याची मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
या मासेमारीसाठी रॅाड कोणते वापरतात, फीशींग हुक कसे असतात. मासेमारासाठी केंव्हा जातात, या कृत्रिम मासा लावुन कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
#malvanilife #fishing #deepseafishing #fishingboat #fishingequipment #fishingvideo #fisherman #fish #fishinglife #fishingtips #rodfishing #fishingvideos #tarkarli #konkan #sindhudurg #fishingtackle #fishinghooks #deepsea #boat #fisherman #fishinglures #freshwaterfishing #saltwaterfishing #beach
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
मस्त मस्त व्हिडिओ.
Thank you 🙏
लक्की दादा आता डागोलीचा सीजनं आहे काय हा पण व्हीडिओ खतरनाक झाली आहे पीयूष दादा पण बगुन आनंद झालं ❤️🐟🌊🛶
लकिदा खूप भारी वाटला ❤🐟 .
Lucky, one suggestion.
Fish pakadtana GoPro Camera jar use kelas ani water khal cha dakhavlas tar jast views miltil. People will enjoy watching those shots.
1no video lucky, piyush rocking performance, namyala tari gheun yaycha
लकी दादा खुप छान वाटला विडीवो बघुन मासेमारी च फिशिंग बघायची मज्जा वेगळीच आली असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो
Good stuff brother 🤙🎣🤙🎣🤙🎣🤙🐟💯
Mast majja ali video baghyala asech video karat raha
Lucky fishing video chhan aahe .pan kutchaa lur laa kutchi fish lagtaa te pan sang . please.best of luck👍👍👍👌👌👌👌👌
Hi Piyush sir..big fan sir 🙌
Khup khatarnak majja aleli lucky dada
निसर्गाने दिले आहे त्याचा पुरा आनंद तुम्ही घ्या आणि आम्ही पण घेतो ऊपर वाला देता छपर फाडके लय भारी लकी दादा देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
Big 👍dada video Masta jala 😍❤️
Ekdam Dhamal keli Bhawano Sundar Video lucky Da..👍👌🎣🎣
Ek number video zala lucky , jar boat walya ne reasonable darat trip keli ter ek navin water sports tourism la boost hou shakto !
Khatarnaak viedow😅 manoj
1 no catches video jabardast zala maja aali
Vinu the angler of Goa
Very very nice video.... ekdddam zakkkkas....
खतरनाक विडिओ लकीदादा😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥
Wow..... समुंदर के लूटेरे😂 Zabardasta game team UZzo....🎉❤
अरे हा पण खुप छान आहे व्हिडिओ
खूप छान व्हिडिओ आहे दादा मज्जा आली 🎉❤
खोल समुद्रातली तुफाफफफफफान मासेमारी......मासोच मासोच।।।।
Khup bhari video❤😍👌🎣
Bhari bhai
छान दादा खूप म्हेनाद घेतो ❤
Mast..Majja ili👍👌
कडक दादा ❤
छान विडीयो
Ek no. Lucky ❤❤❤
Mast❤❤
Lucky dada 🎥videos very much😂🎉😢
खुप भारी ❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👍👍👍👍
❤❤
G8 video 📸
1st like😊
1