सोयाबीनची स्वस्तात मस्त बीजप्रक्रिया नक्की करा ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 чер 2024

КОМЕНТАРІ • 74

  • @user-qg4of3yr6v
    @user-qg4of3yr6v 12 днів тому +1

    खुप छान, व्हाइट गोल्ड फाऊंडेशन ताई, पिक्सल्,रिहांश ❤,मस्त, बिज प्रक्रीया धन्यवाद 🙏 नारायण दराडे जिंतुर,

  • @GaneshBhokare-ob6gg
    @GaneshBhokare-ob6gg 12 днів тому

    Very good information thanks 🙏🙏

  • @user-zu2er4iw4x
    @user-zu2er4iw4x 14 днів тому +1

    खूप छान

  • @djanka8652
    @djanka8652 12 днів тому

    खूप छान ❤

  • @sachindeshmukh6130
    @sachindeshmukh6130 4 дні тому

    Thanks

  • @atulsrhavane7027
    @atulsrhavane7027 14 днів тому +4

    बीज प्रक्रिया करून लगेच पेरणी केली तर चालेल का

    • @ganeshtale1621
      @ganeshtale1621 14 днів тому +1

      हो चालेल पण chiktayla नको

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 днів тому

      चालेल दादा

  • @appupatil4377
    @appupatil4377 9 днів тому

    Hello sir
    Can we use RIHANSH for first sprayer in Moong and udid ?
    Now it is at 10 day crop

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 днів тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 14 днів тому +1

    Jormet chi bijprkriya Kashi karawi😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      नमस्कार दादा , जोरमेट ३ मिली आणि रिहांश ४ मिली एकत्र करून बीज प्रक्रिया करू शकता

  • @surajgadge2536
    @surajgadge2536 12 днів тому

    Sir kapus biyanala konti bijprakriya karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 днів тому

      नमस्कार दादा, कापूस बियाण्याला कीटकनाशक व बुरशी नाश्काची बीज प्रक्रिया केलेली असते तुम्हाला बीज प्रक्रिया करण्याची इच्छा असल्यास NPK बूस्ट लावू शकता

  • @rajunagpure5172
    @rajunagpure5172 14 днів тому

    Rihansh kiti ml cha botol madhe uplabad aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 днів тому

      नमस्कार दादा , १०० मिली, २५० मिली, ५०० मिली आणि १ लिटर पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे

  • @yashjaiswal7005
    @yashjaiswal7005 13 днів тому +2

    Wardha madhe kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 днів тому +1

      वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
      वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
      आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
      तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
      वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924
      येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606

    • @amitkalshetti1920
      @amitkalshetti1920 9 днів тому

      सोलापूर शहरांमध्ये कुठे भेटेल

  • @ajaykhapre
    @ajaykhapre 13 днів тому

    Riyansh prices

    • @yogeshrudrakar5391
      @yogeshrudrakar5391 12 днів тому

      २००० लिटर अमरावती ला आहे

  • @vitthalgore2616
    @vitthalgore2616 14 днів тому

    Shelu bazar mathe nahi ahe pixal district washim

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      नमस्कार दादा , मंगरुळपीर - श्रीराम कृषी केंद्र 9850787872
      शेलू बाजार - तिरुपती कृषी सेवा केंद्र 9421836345
      शेलू बाजार - श्री झोलेनाथ ऍग्रो एजन्सी 9404583699

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 14 днів тому

    स्वस्तात मस्त म्हणजे 100 कीलो ला कीती खर्च येईल निवघा बाजार येथे मिळेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      नमस्कार दादा, पिक्सल - ६० रु किंवा जोरमेट ९० रु आणि रिहांश ९६ रु प्रति बॅग खर्च येतो

  • @vaiyu0771
    @vaiyu0771 13 днів тому

    बार्शी जिल्हा सोलापूर येथे जोरमेट ,रिहांश,पिक्सेल कोठे मिळेल...please सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 днів тому

      बार्शी - श्रीराम एजन्सीस 9028426654
      गोंडगाव - उमेश कृषी सेवा केंद्र 8830022120

  • @sureshsoor6906
    @sureshsoor6906 14 днів тому

    Jormet price?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 днів тому

      नमस्कार दादा , जोरमेट १०० Ml ची MRP २८० रु आहे

  • @punamsonawane9727
    @punamsonawane9727 14 днів тому

    सर मला जामनेर मध्ये BDN 716 तुर मिळाली नाही, कृपया मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 днів тому +1

      नमस्कार दादा , जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710
      जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
      पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 9423156092

  • @atulsrhavane7027
    @atulsrhavane7027 14 днів тому

    पाचोरा येथे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 днів тому

      पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766
      पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218
      डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259
      तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004
      पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613

  • @swapnilbhagat9208
    @swapnilbhagat9208 13 днів тому

    दुसऱ्या पण बॅग ला लावल्या तर चालेल ना

  • @GauravKawitkar-py3nd
    @GauravKawitkar-py3nd 14 днів тому

    रिहांश +थायरम कॉम्बिनेशन वापरू शकतो काय

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 14 днів тому

    मी बूस्टर 716 तूर विकत आणली आहे, त्यासोबत ट्रायकोडरमा चे पाकीट आहे. किटकनाशक, बुरशीनाशक घेतल. तर आधी काय लावू

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 днів тому +1

      नमस्कार दादा , तूर बियाण्याला ट्रायकोडर्मा लावा दुसरे कीटकनाशक बूसरशीनाशक लावण्याची गरज नाही

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 14 днів тому

    जाधव सर तुमचे उत्पादन नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यात उपलब्ध नाहीत, तर तुमच्या npk dx, k lift, p lift ला पर्यायी दुसऱ्या company चे उत्पादन कळवा, धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 днів тому

      नमस्कार दादा , नाशिक - जय भवानी सीड्स 9011626504
      नाशिक - श्री वर्धमान शेती उद्योग 9922916000
      दोडी बु. - शेत मॉल ऍग्रो दोडी 8378867767

    • @rohitpawar578
      @rohitpawar578 13 днів тому

      @@whitegoldtrust सर नाशिक आमच्या गावापासून 180 km लांब आहे , एवढ्या लांब जाणं परवडण्यासारखे नाहीये सर, नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात आहेत का तुमचे उत्पादन उपलब्ध किंवा धुळे जिल्ह्यातील पारोळा येथे आहेत का ?

  • @djanka8652
    @djanka8652 12 днів тому

    हलकी व मुरमाड जमिनीत सोयाबीन व तूर कोणती वरायटी लागवड करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 днів тому

      नमस्कार दादा , बूस्टर त्र्यंबक घायवी

  • @gajananjane7558
    @gajananjane7558 13 днів тому

    1 quintal 40 kilo soybean la 500 ml riyansh Jameel kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 днів тому

      नमस्कार दादा , हो चालेल

    • @gajananjane7558
      @gajananjane7558 13 днів тому

      @@whitegoldtrust लवकर प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद

  • @akashdhadge4034
    @akashdhadge4034 14 днів тому

    1) कापुस पिक पेरते वेळी गवत वर्गीय तना साठी टरगासुपर वापरले तर चालेल का?
    2) टरगासुपर ने हाराळ जातेका?

  • @SureshBure-ey8gw
    @SureshBure-ey8gw 12 днів тому

    Shelu. Bajar. Madhe. Kothe. Milel. Washim

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 днів тому

      नमस्कार दादा , मंगरुळपीर - श्रीराम कृषी केंद्र 9850787872
      शेलू बाजार - तिरुपती कृषी सेवा केंद्र 9421836345
      शेलू बाजार - श्री झोलेनाथ ऍग्रो एजन्सी 9404583699

    • @KandeAmar
      @KandeAmar 11 днів тому

      Barshi dist solapur madhe kothe मिळेल

  • @asifsheikh3487
    @asifsheikh3487 14 днів тому

    Rihanash price please per lit

    • @someguest514
      @someguest514 14 днів тому

      500ml@ 850/-

    • @asifsheikh3487
      @asifsheikh3487 14 днів тому

      @@someguest514 1200 per lit buy yesterday

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      नमस्कार दादा , रिहांश ५०० मिली ची MRP - १०४५ रु आहे मार्केट मध्ये कमी किमतीत मिळेल

    • @pradipgotmare1342
      @pradipgotmare1342 14 днів тому

      1250/-रु लिटर

    • @Royalshetiwadi.
      @Royalshetiwadi. 14 днів тому

      अर्धा लिटर ची किंमत आहे ती 😅😅​@@pradipgotmare1342

  • @user-zm6op6nr5t
    @user-zm6op6nr5t 14 днів тому

    रिहास काय लिटर आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 днів тому

      नमस्कार दादा , रिहांश १ लिटरची MRP २०५० रु आहे

    • @user-zm6op6nr5t
      @user-zm6op6nr5t 13 днів тому

      जाधव सर मनतात 120 मि ली 96 रुपया च तर काय लिटर होईल ते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 днів тому

      वरील माहिती MRP बद्दल कळवली

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 9 днів тому

    प्रमाण तेच ठेऊन एवढं लाल होत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा , जोरमेट + रिहांश सोबत पाणी वापरू नका

  • @akashkayastha9653
    @akashkayastha9653 13 днів тому

    Bhetat nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 днів тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा