गौरी पूजन. खूपच मस्त छान वाटते आहे! अरे व!खुपचं वेगळी पद्धत .. वावसाचे सुप छान भरले आहे. मस्तच आहे! अतिशय अप्रतिम अनुभव... संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रसन्न वातावरण तयार झाले आहे.. नटूनथटून बायका. आल्यात. खूपच उत्साह आणि आनंद तरंग उमटत आहेत ...आज आई नी खूपच सुंदर साडी नेसली आहे. अरे वा...मावशी मस्त दिसत आहे .छान दिसतेय. मावशी बाई😄😄☺️🤗😍 दोघी बहिणी मस्त दिसतात.. मावशी बाईची जोडी. आज पहिली.. लयभारी. मावशी एकदम खूष होऊन गेली आहे.. त्यांना. खूपखूप शुभेच्छा, तुम्हाला आशीर्वाद झकास व्हिडियो
सतिश भाऊ, हा व्हिडिओ अमेझिंग, मेमेरेबल आहे. खरंच कोकणातील गैरी पूजन, ओवसा पूजन खूपच सुंदर , तुमच्या मुळे आम्हाला ते पाहता आले , ........थँक यु..........🙏
आमच्या कडे पण एक गौरी असते आमच्या तीथेच कोकणातील लोक रहातात त्या बायका आमच्या घरी ओवसा घेऊन येतात.त्यामुळे पहायला मीळते.तुमच्याकडे जसा ओवसा सुपात असतो तसेच सगळे असते. आईंची साडी छान दिसते.मुली खुप छान नटल्या.त्या वेळेस आनंदी वातावरण असते.मस्त व्हिडिओ.👌👌
कोकण म्हणजे निसर्ग. संस्कृती. आणी प्रेमाचा झरा.आहे हे या विङिओतुन सतिश भाऊ आपण दाखवल.मि सांगली ईथुन आहे.मला कोकण फार आवङत.आणी सतिश भाऊ चे विङीओ पाहिल्या पासून तर.अस वाटत पुढचा जन्म कोकणात व्हावा. मनापासून शुभेच्छा.
खूप खूप उत्साह, आनंद आणि सूख समाधान म्हणजेच कोकणातील गौरी गणपती. प्रत्यक्ष कोकणात जाऊन बघायची खूप इच्छा होती पण तो आनंद तुम्ही सर्वांनी दिलात. सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद.
गौरी पूजन छान पाहायला मिळाले👌👌 सर्व बायका मुली खूप छान नटल्या होत्या ... 👌👌सर्व कार्यक्रम खूप छान झाला.. 👍 मावशी खूप छान दिसत होती... वर्षा ची थोडी वेगळी हेअरस्टाईल हवी होती...
Chan video ahe khup varsha pasun eccha hoti, khup aikun hote koknath gouri ganpati sarvath motha San kartath ani khup majja aste ti kashi aste te tumchya video madhun pahayla bhetla, tumcha gav khup sundar ahe ani tumhi sarva loka hi khup chan ahath, tumchyatil ekopa pahun chan vatale, ashech anandi ani ekmekasobath jodun raha gbu, thanks
सतीश दादा तुमचे कडे ओवशाचा कायक़म खुप छान असतो बघुन खुप आनंद झाला एवढ्या संख्येने बायका सहभागी होतात खरच दादा हा कार्यक्रम बघुन डोळ्यांचे पारणे फिटले खुप खुप छान दादा तुमचे व्हिडिओ रोज बघतो
ओवसा खूपच छान पण तुमच्या कडे खूपच लहान वयात कुवार ओवसा करतात आमच्याकडे मुली मोठ्या झाल्यानंतर करतात पण ठीक आहे प्रत्येका कडे वेगळी पद्धत असते खूप मज्जा असते त्यात सुद्धा आणि वर्षा वहिनीची साडी खूप छान आहे
ओवसाचा कार्यक्रम बघून मन भारावून गेलं कोकण संस्क्रृती भारी. मावशी खूप छान आणि खूष दिसते
P
Pppp
खुप छान प्रकारे कोकणी संस्कृती गौरी पूजन आणि ओवसे दाखवले आणि मावशी खुप सुंदर दिसत होती खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
खूप सुंदर सतिश... गौरीचा सण तुझ्यामुळे व्यवस्थित बघता आला 🙏🙏🙏🙏🙏
सतीश दादा, वर्षा..... खूप छान सुदंर वातावरण आपल्या कोकणातील गणेश गौरी..... ववसा मस्तचं👌👌🙏👍
गौरी पूजन. खूपच मस्त छान वाटते आहे! अरे व!खुपचं वेगळी पद्धत .. वावसाचे सुप छान भरले आहे. मस्तच आहे! अतिशय अप्रतिम अनुभव... संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रसन्न वातावरण तयार झाले आहे.. नटूनथटून बायका. आल्यात. खूपच उत्साह आणि आनंद तरंग उमटत आहेत ...आज आई नी खूपच सुंदर साडी नेसली आहे. अरे वा...मावशी मस्त दिसत आहे .छान दिसतेय. मावशी बाई😄😄☺️🤗😍 दोघी बहिणी मस्त दिसतात.. मावशी बाईची जोडी. आज पहिली.. लयभारी. मावशी एकदम खूष होऊन गेली आहे.. त्यांना. खूपखूप शुभेच्छा, तुम्हाला आशीर्वाद झकास व्हिडियो
Mastch bghun aanad zala ❤🥰
सतिश भाऊ, हा व्हिडिओ अमेझिंग, मेमेरेबल आहे. खरंच कोकणातील गैरी पूजन, ओवसा पूजन खूपच सुंदर , तुमच्या मुळे आम्हाला ते पाहता आले , ........थँक यु..........🙏
कुवार ओवसा पहिल्यांदा पाहिला
Gauri ganpati decoration mastch.
Khup chan video 👌🏼👌🏼
Dada aai khup khush & Chan disat aahe . I like her always .. you all are very fortunate to have her ... God bless you all.
मन प्रसन्न झाले व्हिडिओ पाहून. कोकण ची संस्कृती अतिशय सुंदर. आम्ही खूप आतुरतेने तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतो. 🙏🙏
मावशी छान दिसत होती आणि खुश पण
कोकण आणि कोकणची संस्कृती खरंच खूप वेगळी आणि छान आहे सण उत्सववांचा आनंद घ्यावा तो कोकणी माणसांनीच खूप खूप शुभेच्छा आपणाला
मावशी छान दिसत होती 🥰🥰मस्त व्हिडीओ 👍
खुप खुप खुप खुप खुप सुंदर आणि खुप छान❤❤❤❤❤👌👌👌😊
ये ग गौराबाई सुख देवून जाई , 😘🍎🌺🙏🌺 पारंपारिक
Mavshi chan disat hoti aani mr sobat hote mhanun khup khush pan hoti baghun chan vatla
ओवसा कार्यक्रम खुप छान...।आपली परंपरा खुप छान
Wow, Pranju is looking so beautiful..amazing. God bless her
Lay.bhare.1.no.vlgo.varsha.mavshi..kupch.chan.man.bharavun.gelye.GBU.Stishda
फारच छान गौरी ओवसा आहे आणि उत्साहात साजरा करतात सर्व महिला 🌷🙏🏻
खूपच सुंदर आहे कोकण ची पद्धत गोीरी पुजनाची
सतिश प्रत्येका चे रितीरिवाज वेगवेगळे असतात कोकणात फार मजा येते
गणपती बाप्पा मोरया
ॐ साई राम🙏🏻🚩
सतीश दादा तुमच्यामुळे आज आम्हाला हे कोकणातले सण कसे साजरे करतात हे बघायला मिळाले खूप सुंदर मस्त वाटलं बघून ❤️🥰🥰
आमच्या कडे पण एक गौरी असते आमच्या तीथेच कोकणातील लोक रहातात त्या बायका आमच्या घरी ओवसा घेऊन येतात.त्यामुळे पहायला मीळते.तुमच्याकडे जसा ओवसा सुपात असतो तसेच सगळे असते. आईंची साडी छान दिसते.मुली खुप छान नटल्या.त्या वेळेस आनंदी वातावरण असते.मस्त व्हिडिओ.👌👌
छान संस्कृती आहे 👌👌
Excellent video,👌👌👌👌👌 stay connected friend 👌👌👌👍
🎉🎉 खूप खूप शुभेच्छा
Khup Chan video...1st time vovsa pahayla bhetla ...kokanat rahun kadhi pahila nvhta....khup Chan ...mast ...sarav khup god disat hotya...mavshi khup khush disat hoti...aani sundar pan...❤❤💐💐👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙂🙂
खूप छान वाटले आज ओवश्याचा कार्यक्रम बघून वर्षा बहीण खूप गोड आहे हसरी आहे दोघी बहिणी खूप छान आहेत 👍
मावशी खूपच सुंदर दिसते
वा खुप सुंदर प्रकारे ओवसा मनवला गावातील बायका सुंदर सजल्या होता गावातील चालीरिती बघून खुप छान वाटले एक नंबर होता विडिओ आवडला सगळ्या मस्त वाटत होत्या
Chan zala gaurai cha programme sagle chan disay hote
कोकण म्हणजे निसर्ग. संस्कृती. आणी प्रेमाचा झरा.आहे हे या विङिओतुन सतिश भाऊ आपण दाखवल.मि सांगली ईथुन आहे.मला कोकण फार आवङत.आणी सतिश भाऊ चे विङीओ पाहिल्या पासून तर.अस वाटत पुढचा जन्म कोकणात व्हावा. मनापासून शुभेच्छा.
Mavshi khush ahe mst....
Khup chan 😍
खरोखरच दादा तुमचे गावातील सर्व लोक अशा कार्य कमाचे वेळी एकत्र येऊन उत्सव साजरा करतात ही पद्धत खुप छान आहे यामुळे गावातील एकी दिसून येते खुप छान दादा
खूप खूप उत्साह, आनंद आणि सूख समाधान म्हणजेच कोकणातील गौरी गणपती. प्रत्यक्ष कोकणात जाऊन बघायची खूप इच्छा होती पण तो आनंद तुम्ही सर्वांनी दिलात. सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद.
Khoop Chan mala Aavadli tumchi pddhat
खुप छान विडीयो एक नंबर
Mavshi sathi 👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
Khup chaan sanskruti ahe koknat👌👍
Very nice vlog. Tumchya mule first time ashi puja pahayla milale khup chaan.
कोकणातील गणपती दर्शन फारच छान व्हिडिओ पाहून असे वाटत होते की आपण स्वतः तिथे हजर आहोत खूपच छान व्हिडिओ आहे भाऊ
Ħppħpppp pħppp0ħpħ
Ppppp0ppħħ0pp0ħħppħħ0pħppppħppħpħħppppħppppppp0ħppħppppppħħpħpppppppħppppħppħpppp
Ppċħċpċħċ pħp li 0pċ
Pp
Ppp
गौरी पूजन छान पाहायला मिळाले👌👌 सर्व बायका मुली खूप छान नटल्या होत्या ... 👌👌सर्व कार्यक्रम खूप छान झाला.. 👍 मावशी खूप छान दिसत होती... वर्षा ची थोडी वेगळी हेअरस्टाईल हवी होती...
अप्रतिम👌👌👍
❤mast videos
Chhan pooja aste. Khup aeki aahe tumchi.
Chan video ahe khup varsha pasun eccha hoti, khup aikun hote koknath gouri ganpati sarvath motha San kartath ani khup majja aste ti kashi aste te tumchya video madhun pahayla bhetla, tumcha gav khup sundar ahe ani tumhi sarva loka hi khup chan ahath, tumchyatil ekopa pahun chan vatale, ashech anandi ani ekmekasobath jodun raha gbu, thanks
Khup sunder zhala ha video...maushichi aanhi pranju chi saree ek number...mastach..
छान ओवसे पहायला मिळाले मावशी चे मिस्टर पण पहिल्यांदा पहायला मिळाले
तुमच्या ओवशाची पध्दत खुपच छान आहे मला खुपच आवडली
Nice video bhau no1🥰🥰🥰👌👌👌👍👍👍
मावशी छान दिसते💕
Wow 🤩😍😍😍khupach💓❤ sunder ✨🥰video. Apratim. 👍💯
मस्त.संस्कृती टिकवून ठेवली आहे
खूप खूप सुंदर व्हिडिओ, तेजल चे मिस्टर पण छान आहेत
प्रंजू सुंदर 😍🤩😘😘👌👌👌
Dada kharach khup aathvan yete ya saglya sananchi
Varsha ne hair cut kele aahet na chhan 🥰🥰🥰 mavshi hi khup sunder disate
खुप मस्त ब्लॉग, मजा आली👍👌
खूप छान👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
सुंदर व्हिडीवो
मस्त video, आम्ही पण असच सूप नेतो..
मावशी खूब छान दीस्ते साडी पण खूब छान मावशीची आई पण खूब छान आहे
Pranju chi Mavshi was looking beautiful .Nice saree colour .Nice video .
माझे आई - बाबा तुमचा विडीओ खूप आवडीने बघतात... अशीच पुढेही कोकणी संस्कृती
तुम्ही दाखवा.... बघायला आवडेल...
छान vlog. मावशी God bless you. कायम सुखी रहा. ❤️❤️❤️
Grate Satish , khup Chaan sanskriti che darshan ghadaviles.
सतीश दादा तुमचे कडे ओवशाचा कायक़म खुप छान असतो बघुन खुप आनंद झाला एवढ्या संख्येने बायका सहभागी होतात खरच दादा हा कार्यक्रम बघुन डोळ्यांचे पारणे फिटले खुप खुप छान दादा तुमचे व्हिडिओ रोज बघतो
Very Nice
खुप छान व्हिडिओ आहे
Pranju so qute and over all video to good
Mavshi che mistar pan aale jaam bhari vatala karan aamhi pahilyanda pahila thank you so much 💐🙏💐
Khup chan ausa celebration 🎉🎉 bharich ha,,,kokanatle sun bharich astat...sgle khup chan dist hote..👌👌
वर्षा लांब केसच छान दिसत होते , गणपती आणि देवीची पुजा खुप छान आहे
खूप छान👏✊👍 मावशी छान दिसते
आज प्रा॑जू मस्त दिसत होती.साड्या सगळ्या छान दिसत होत्या ओव्हाळ पद्धती ऐकून होते.आज पाहिली. किती विविध प्रकारच्या भाज्या फुले 😍
मावशी चा जोडा छान आहे
सतीश भाऊ तुमच्या गावाला खूप मज्जा करता तुम्ही खूप आम्हाला आवडलं आणि मावशीचा जोडा पण खूप छान
Mast video Satish bhau....Khup Chan aahe tumch gav Ani tumcha kadachi lok pan khup premal aahet
Nice video 🙏🙏
Khup chhan video Dada 👌👍🥰
Khup sundar block dada 👌👌👍🙏🙏🥰😍
आईची साडी खुप छान आहे
Khup chan video
Beautiful.... 💗 family sarv khup premal ahet ♥️♥️♥️♥️God bless you 🙏🌟
Khup Chan dista ahet tumhi sagle
Chan Dada aagdi barobar bola khup miss karto gavchi pooja Ganpati Bappa Morya 🙏🙏🌼🌺
ओवसाचा व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌
Khupach chan video
खुप भारी वाटल बघून ओवसाचा कार्यक्रम बघून मस्त वाटला मला आमच्या कडे नाय करत (मुरबाड) साईट ला नाय करत पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम करतात
Nice video
👌👌👌👌
Very very nice 👍 khalu Baja🙏💐🎈🎈🎈💯👍😘👌👌
ओवसा खूपच छान पण तुमच्या कडे खूपच लहान वयात कुवार ओवसा करतात आमच्याकडे मुली मोठ्या झाल्यानंतर करतात पण ठीक आहे प्रत्येका कडे वेगळी पद्धत असते
खूप मज्जा असते त्यात सुद्धा आणि वर्षा वहिनीची साडी खूप छान आहे
Khup chan vatle baghun gouri pujan thanks satish🙏🙏🙏🙏🙏
Very nice parampara and gauri pujan.praju mavshi was looking pretty with her saree god bless you and your family please pray for us. 🙏
Satish Dada khup chhan vidio
Tumchya gaavi kuthche kuthche vavse astat vavsa bharnyachi tayyari Kashi karavi lagtye hye sarva pahayla milala khup chhan. Varsha aani aainchi sadee khup chhan. Varshachi bahin pan khup chhan disat hoti tila sadee khup shobhun disat hoti. Pranju pan khup chhan disat hoti. Khup chhan vatavaran hota tumchya gaavi. Aamchya gaavi vavse nastat tyamule mala chhan mahiti milali tumchya blog madhun thanx.
छान वंशाचा विडीवो
छान होता विडिओ.
Khub j maja aali