चूक नसून मीच झुकतो🙏 | तूच खरी, बास...🙏| Komal Om Sawale | Family Vlog
Вставка
- Опубліковано 26 січ 2025
- नमस्कार मित्रांनो! शेवटी मीच झुकलो. आई आणि घरच्यांनी माझा समोर रडगाण लाऊन लाऊन strike मागे घ्यायला लावलीच. तरी ती काही गप्प बसेना. चालूच ये अजून पण. असो तुम्हाला काय वाटते ते सांगा, मी बरोबर केले की नाही.
धन्यवाद 🙏
Wardrobe - app.lehlah.clu...
Daily kurti under 350- app.lehlah.clu...
Watch more -
• Finally घर झाले साफ😍 |...
• माझ्या ताई साठी मीच बो...
• 1 Cr कमवले 😨| UA-cam ...
• 2024 मध्ये गेला आमची स...
komal om sawale, family vlogger, travel vlog, celebration vlog, anniversary vlog, marriage anniversary, daily vlogs, Day in my life, family vlog, daily vlog, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog,Rohinichi pregnancy , marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, marathi wedding, कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, ram sawale, फॅमिली वलॉंग,
#familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
#pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel
Follow more -
Instagram Link -
www.instagram....
Facebook Link -
/ omsawaleofficial
तुला जास्त गर्व आला आहे दादा ,
कोमल तु गरोदर होती तेंव्हा तु बसून होती. आणि त्या रोहिनिला किती काम लावताय
Mnun tiche c-section zale
आळशी आहे मंद
Bagha na Rohini ekatich kam kartey hi kashi....
बावळट आहे कोमल
Basun नव्हती ती Kaam karat hoti बसते तर रोहिणी
कसं बोलत आई सोबत किती गर्व आहे रे तुला
तू स्वतःच्या बहिणी बरोबर असं वागतो तर दुसऱ्यांबरोबर कसा वागत असणार तू
तुझा स्वभाव खुनशी आहे....एक व्यक्ती म्हणून हीन स्वभाव रक्ताच्या नात्यात एका शब्दावरून एवढी दुश्मनी.... बापरे सावध राहावे तुझ्या संपर्कात असणाऱ्या नी... तुमच्या सारख्या व्यक्तीची दोस्ती नको.....
तु काय बरोबर सांगतो. खरच तुझसारखा भाउकोनाला भेटुनय देवा
ही कोमल मला फक्त व्हिडिओ मध्ये दिसते सगळ माहित आहे हिला
तू तुझ्या बहिणी बरोबर असं वागला म्हणून त्या परीला भाऊ नाहीये कारण ते भाऊ तुझ्या परी सोबत असं वागला असता 😢
Tumche prblm gharat basun solve kara public la kashala dakhvtat.. Ugach view like sathi kahihi vdo banvun lokana murkh banvtat
डॉलर साठी काही पण 😂@@ankitashinde5382
लाज वाटु दे थोडी तुला बहीण तुझी आहे तुझा बहीनिला काय वाटलं हे ऐकुन थोडा विचार कर बायको जवळ बसुन तिला सागतयो निर्णय घेयला अरे ऐका बहीनिला भावाचा राग फक्त थोड्या वेळा पुरता राहतो कोणतिच बहीण आशि नस्ते का तिला भावाच वाईट होवा असं थोढ फार बोली असलं बहीण तर काय फरक पडला तुला पण तुला पैसा चा गर्व झाला आहे असं वाटतं
As kahi nahi...bhavala gar todayla lavnari bahin naste
बहीण बोलली थोड फार तर काय होत म्हणता तुम्ही मग भाऊ बोलला तर काय होत भावाच सहन नाही होत का बोलण
तुला काय म्हणून 10 लाख लोकांनी सबस्क्राईब केले काय माहीत 😂😂
पोटावर पाय दिला तू बहीनी च्या
तू डिलीट केलं तर ती दुसर ओपन करणार च
ओम चां माज देव च ऊतर वेल
खर आहे ताई
अरे सगळे भाऊ सारखेच असतात आपण बहीणी वेड्या असतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो
ओम आणि कोमल ताई वर जळतात कोमल तुला दिवस असताना तू एकहि काम केलं नव्हतं आणि अजूनहिकरत नाही त्या रोहिणी कडून किती काम करून घेते आता काहिच नसताना पण तु काम करत नाही सगळं काम आई आणि रोहिणी च करतात
खर तर हे आहे ह्याचा. बहिणी चे ते नवं चैनेल आहे त्याचे केस सबसक्राईब वाढतील हे ह्याच चालू आहे हे सर्व नाटक आहे ह्याच ठरवून केलं आहे ह्यांनी
Barobar
Hyanna laja ka vatat nahi kymahit
Right
Right
Right
आता नाव खराब होत आहे म्हणून स्ट्राइक मागे घेत आहे....
ha brobar.....😅
नाहीतर याच नाव कुठे चागलं आहे
तूं तुला बघवत नाही ती पुढे चालले 😢😢
Barobar
अरे हिच कॅमेरा समोर चेहरा वेगळा दिसतो आणि कॅमेरा मागचं वेगळा आहे जास्त घमेंड करू नये
ताई खर बोलली म्हणून राग आला तुला
दादा तू अस मतलबी सारखं वागतोय n जरा पण मिसळून नाय घेत . लहान लेकर आहे घरात काय वळण लागेन . तू बहिणी laa अस बोलतो न तुला पण पोरी आहेत . थोड विचार कर . आणि माझी कॉमेंट positive ghe .
कोमल ला सगळे माहिती आहे तरी पण
आई ची माया मुली वर जास्त रहाते 😂😂
बरोबर आहे
दुसरा गणेश शिंदे
हे बहीण-भाऊ ते नाटक करत आहेत
हे नाटक नाही वाटत
Om balto bolti komal tuzich shikavni aahe madam to bolala ki tula bolaychi garaj nahi chapttar Bai 1 no
सगळी चूक आईची आहे.. पोरांना नका येऊ म्हणते आणि मुलीला सांगते माझ्यासोबत कोणीच आल नाही.. असा खोटेपणा कशाला करायचा आईने... शेवटी झाल काय भाऊ बहिण भांडले ... आणि आई दोन्हीकडून गोड राहिली
Channel लोक बघणार नाही...आणि तुला शिव्या पडतील views कमी होतील आणि तुझ्या बहिणीला सनुभुती मिळेल ....तिचे views channel सुरू झाल्यावर वाढतील....ह्या भीती मुळे तू channel सुरू केलेस....बाकी काही नाही
बस करा तुम्ही बहीण भाऊ भांडणाची नाटकं.... चॅनल चालवण्यासाठी किती नाटक....बापरे... अतिहुशार माणसं
Komal tr khi khi kartiy tila tr ly आनंद होतोय तिला सर्व माहिती हे पण नाटक kartiy
Sagale tila kalatey...labad aahe
Fakt bsun aste koml aani hste bs kamach kahich kra lagt nahi tila
तुला भगवत नाही रे कोणाबरोबर जळायचं नसतं कधीच चांगलं होत नाही दुसऱ्यांचा ती एक महिला आहे तिला सपोर्ट करायचा सोडून तुला
Last time pn baby shower cha vedes video bnvun start tes keli mla kuni call nhi kel bolvl...gharatun ak pn vyakti call kel tri zl te pn tuzs ghar ahe tulq special call krun bolvaichi grjs nhi ahe g pn tu he srv tyanna call vr mnn video takun public la dakhvun zagdya chi survat kahun krte ata keli tr keli tevha pn ata ya vedes pn video takun start kraichi grj nvti tula call krun bolaichi ve tu mothi ahe tu hakkani tuza bhavanna mn shiwa de pn as video takun khi pn bolun donhi bhavanna mnun komal rohini la wait bolun khi arth nhi .... tula aai akti geli tula wait vatl pn tu donhi side ni vichar nhi keli ki om dada ram dada jau nhi shkle gharcha situation mude tr majburan aai la ja lagl nhi tr aai la akt kuthes nhi jau dil tuzi jshi aai ahe tshi tyanchi pn aai ahe ts bhavanna bolun tula khi nhi bhetl ult relation kharab zale
Tuji ch chuk aahe
Tu khup majruda aahes
माझ्या भावा सोबत माझं खुप भाडन होतं पण माझा भाऊ वैहनि समोर मला कधीच बोला नाही
Ho na
आईने सांगितलं होतं ताईला म्हणून ताईने व्हिडिओ काढला मग मग आईला घराच्या बाहेर काढणार का कारण सर्व आई मुले घडला आहे आईने सांगितले म्हणून ताईने व्हिडिओ काढला आईने आईने सांगितले नसते तर ताईने व्हिडिओ काढले नसतात त्यात ताईची काही चुकी नाही ओला दादा खूप पैशाचा गर्व आला आहे
मला एक समजत नाही की लोकांना काय असतं लोकांच्या कुटुंबाबद्दल घाण घाण कमेंट करायला कोमल दिसायला चांगली नाही ओम तू गर्विष्ठ आहेस लोकांना वाईट बोलून तुम्हाला काय मिळतं ओम दादा चे् वाढले म्हणून तो वरिष्ठ झाला असं काही नाहीये जे मनात असतं ते तू बोलून टाकतो मग ते कोणाला राग येतोय काय ते प्रत्येकाच्या स्वभावावर राहतं
Komal tevde lok boltayet tila laj watena aaplyala jara koni bolal tar aapan tond dakhawnar nahi hi lajkhuli aahe
2 suna aslyantr gharat yevdi ghan
Best youtube channel धनगरी जीवन
बहीण भावाने सर्व views साठी हे सर्व ठरवून केले आहे. .. गोड होतात ... Vdo ला views अन comments भेटतात ... अधून मधून असा विषय करावा लागतो vlog करणार्यांना 😂
Natki aahe tumhi nvra baykooo
त्या मनिषाला कितीही समजावं पालथ्या घड्यावर पाणी आहे ती. स्वतः सगळ सुरू केलं तिने आणि आता रडत होती. पुन्हा ती काही तरी कारणावरून पुन्हा असाच करणार. पिहु चां बार्सा येतोय तेव्हा नाटकी नाही केली म्हणजे झालं
बहीणीचा तळतळाट घेऊ नको
बहिणीचा पन हक्क आहे तिथे तिची pn आईवडील आहेत
Ti komal la kamdhandyla lav jra ti lahan porch Kam krte hi komal nusti basun rahte Kam kr mhna jra
भाऊ बहिण भांडण करणार नाही तर कोण करणार आम्ही पण भांडतो 😊
ओम तुला राग खूप लवकर येतो जरा तुझा रागावर कंट्रोल ठेव तुझी भाषा पण भयंकर वाईट आहे जरा सांभाळून बोलत जा
तुमची फॅमिली खूप चांगली आहे सूना पण चांगल्या आहेत आणि जावई पण चांगले आहेत आई दादा पण चांगले आहेत सगळ गोकुलासारखे आहे फूट पडू देऊ नका फॅमिली मध्ये plz ती इमोशनल झाली आई साठी म्हणून बोलली असेल माफ करा जाऊ द्या तिला तुमची च बहिण आहे शेवटी तिच्यावरच तुमचं प्रेम कमी नका होऊ देऊ विसरून जावा
कोमल बाई जरा कामच बगत जा नुस्त टाईम पास करायचं बंद कर
आई म्हणतात मनीषा ताई सासुरवाशी आहे तर त्यांच्या सुना सासुरवाशी नाही आहे का असा मुलीकडून बोलणं बरोबर नाही आहे मनीषा ताई च खूप चुकत आहे आणि आहे त्यांना सपोर्ट करत आहे
तीच नवीन चॅनल चालू करून घ्यायचे होते म्हणून हे नाटक होते सगळे
Hya omla khup maj ahe
Tya shivyanchyach laykicha ahes tu
जाऊ दे दादा ती बहिण आहे पण तुम्ही आईचा विचार करा दादा जाऊ दया सोडून 😮
जाऊ दे बर झाल बहिणीला माफ केले बोलू दे मोठी बहीण आहे
Dada tu kiti dwesh karto sakhya bahinicha. Subscribers ne ashya lokana ka motha kela? Tya komal la kahich yet nhi tu tuchi baju ghet rahato karan bayako ahe mag bahicha evdha dwesh ka karato???
10 chi wel sakal chi kiti kamachi rahte ani hi bai bagha kashi basli relax kahich tention nhi tila ahe doghi nokrani sambhala sathi tya rohini sarkhi tr kadhich kamat disat nhi fakt dat kadhayla sangun dya pagal komal
Manisha tai pudhe chali mhanun Tula baghvat nhi shahanya
ओम दादा बरोबर आहेत खर तर इथे आई आणि मणीशा ताई चुकली आहे
बरोबर आहे बहीण कधीच भावाच वाईट बघत नाही
Manisha tai chi chuki ahe purn, aai tumhala nko yeu mntli sobt ani tila call krun sangitli ki sobt kuni nhi aala paise nhi vichrle, pn main gosht tila vait vatl manya ahe pn te om dada ram dada la call krun bolaila pahijel ky ahe te clear kraila pahijel tumhi sobt kahun nhi gele n paise kahun nhi vichrle he gharis call vr srv clear kraila pahijel.. video bnvaichi khi grj nhi survat te keli tila smjaila pahijel hoti mi as video bnvla tr maza maheri srv ky vichar krel te swata wait zalu
Sagla scripted aahe public la bavlat banvtay ani aapn pan chan motivated vidioes che channal sodun faltu baghto me unsubscribe kele just channel
Swatala khup motha star samjtoy ek divas aptshil tar disnar pn nhi jaminivar raha udu nko
Tila bolaycha purn adhikar aahe tula jadt garv zala aahe ha jara swatla jast shanaha samjtoy aai bichari hyala ghabrun man marun rahte 😏
Om dada correct ahe kahi garaj navhti tila madhe padychi
Dada tumchi bahin aahe tumhi tri bolu naka ti मोठी आहे
Om dada lok kahihi bolude tu barobar ahes hya veles....
Taiche kay chukle dada tila aaine sangitle tase tine video made bolle .... Tine tumhala call karun pan tar bolle hote na pan tumhi tar tila boluch det nahi hote ase nahi vagayche bahinisi ....tumhala pan don god muli ahet dada tasich ti pan aaidadlanchi mulgi ahe tila vatle aapli aai kiti karte mulansathi mag don mule asun yekhi nahi gela aaibarobar kiva paise pan nahi dile mobile pan nahi javal kaljine bolli tai ...mulani tar jastach kele pahije aaisathi ....aai tumchyasthi sunasathi pan kiti karte sarkhi kamch karte parila pihula khup prem kartat...aai ❤❤❤
समजून उमजून रहा❤घरचे मॅटर सोशल मीडियावर आणू नये
दादा असे कमेंट मनावर नाही घ्यायचे मी लोकाचे व्हिडिओ बघते सगळ्या कमेंटला लोक नावेही ठेवतात आणि चांगल्या पण कमेंट करतात तेव्हा लोक दोन्ही बाजूने बोलत असतात आपल्याला माहीत आहे की आपले व्हिडिओ चांगले असतात मग लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचे
बैल🐂ahe tu😂
Agdi barobar...komdi video made shant aste ..saglyat jast komdi गोगल गाय आणि पोटात पाय...अशी आहे ही
बायकोचा बैल..आह तू ...ओम्या..😅
Baykoch😅
Om correct ahe
परी खूप छान बोलते❤❤
बरोबर आहे घरातला विषय कशाला सोशल मिडीयावर मांडताय,ताईला पण कळायला पाहिजे,
Hya komalila ajun kiti aaram pahije
Evad eikun pan paise milvnya sati laj sodata
Tu khup shahna samjayla laglays..
Are pn je bolaych te call vr bola ki amala ka sagta o 😂😂😂😂
परत भाऊ बहिण चांगले विडीयो टाकतं जा तुमच्या मुळे दुसरें भाऊ बहिण भांडायला नको युटुब वर 😊
Te channel kahi aaj ughadlel nhi aahe magchya varshi open kelel aahe tine tumche sgl natak chalu aahe paisa sathi kiti khalchya tharala janar aahe purn family
M tula kay garj hoti strike lavychi ky garj rao mhnto over acting kami kar. Celebrity samjto sotala aam public aaahes tu.
Suruvat tai ni keli... Tila garaj nvti start te keli
He ahe ka mendracya kesachi bajula
दादा तुमचे विडिओ मी रोज बघते पण कमेंट केली नव्हती दादा बहिण आहे असे काही करायचं नसते दादा चुकीचे बोले असेल तर सोरी
Hat warwre bagha yache yache followers kami kara mhnje samjel
Tula paishachi dhundi alay aadhi khayache hal hote tache you tube chya jivavar evdha motha zalay kadhitari jorat aptshil aani kahyche hal hotil tevha kalel tulapan donhi mulich ahe he lakshat ghe. Bahin ahe samjun ghe
Happy republic day❤
As ks bolto Dada afkos krnarc na ti new cannl open😂😂
Om motha mhnun khota aahe...aani komal la nusat basun dhev....aani rohini kamvali....aata as vaaty hi part pregnant aahe aevdh aaram...
Komal la fakt navrya sobat basayla chagla vat tay kaam nako tila
दादा तुमचे बरोबर आहे ताई नी विडिओ करायला पाहिजे नव्ता घरच्या विषय फोन वर बोलायचे नाही विडिओ कशाला करायचा मला तुम्ही योग्य आहे असे वाटते दादा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳 आता ताई वर व्हीडिओ करु नका दादा जाऊ द्या मोठी बहीण आहे समजुन घ्या आई वडीलांना सगळें मुलं सारखेच असतात ❤❤
Daya nka manisha var Tarik maghe gheun
तिला आधी व्यवस्थित बोलणं शिकव
अरे काय गरज राव मनतोस लाज वाटते का तुला तुजर बंद केले नसत तीच चैनल तर ती कशाला दुसरे चालु केले असते तुझं जीवावर बसायचं होतका तुझे थोड काही झाले की धमकी आयकायल ठेवलका बर केले चालु केले दुसरे चैनल तुझे ऐहसान
Tu bhau ny vairi ahes
आरे दादा नकोरे आस बोलू आई आहे रे आईचा जिव आस्तोरे लेकीत
Dada tumhi tr mhnle copyright tick dily nantr 7 days channel band rahil tai c te tr suru zal
Dada tu aani aai वाईट होऊ नका ताई मुळे ताईने तुमच्यात पडायलाच नको.येकदा मुलीच लग्न झालं का तिने माहेरच्या वादात पडायला नको
Gharche problem gharatch sol kara jagjahir karu naka ani jeva aai vdil nastat na tevha bahin kay aaste ani bhau kay aasto he kalta